Рет қаралды 16,636
अभंग : विठ्ठलाचे नाम घ्यावे भक्ती भावे || #bhajan #abhang #kokanibhajan @SwarSamarthParivar-19
गायक : श्री आशिष अर्जुन वेले
#layrics #abhang
विठ्ठलाचे नाम घ्यावे घ्यावे भक्ती भावे
आषाढी कार्तिकी पंढरी ला जावे...||धृ||
चंद्रभागे तरी विष्णुदास मेळा..
भजनी कीर्तनी सदा रंगलेला..
हर्षाने पहाया देव कोटी यावे..||१||
टाळ मृदूंगाच्या संघे अभंग ते गावे..
तन मन अरपून भावे शरण एका जावे..
दास होऊनिया गुरूदास व्हावे.. ||२||
अबीर गुलाल लावुनीया भाळी..
तुळशी माळा घालुनी गळा वारकरी होई..
गुरूदास विठ्ठल नाम निशिदिनी घ्यावे.. ||३||
@SwarSamarthParivar-19
@ashishvele1911
#bhajan #bhajanmarg #bhajansong #virlshort #treding #trendingreels #trendingvideo #bhajans #dabalbari_bhajanacha_jangisamana #कोकण #marathisong #kokan_status
@KokanatilBhajanSanskruti
@kokanatilbhajanimandale
@AathvaniKokanatil
@MIKOKANINIKHIL
@KokanHeartedGirl
@KokanQawwali
1)अभंग : येग येग विठाबाई
• अभंग : येग येग विठाबाई...
2) Title Music
• Tittle Music 💥|| गणपती...
3)short भजन : गौरीसुता वंदूया
• #भजन : गौरीसुता वंदूया...
विडिओ आवड्यास Like Comment आणि channel ला Subcrib करायला विसरू नका 🙏🏻😇
धन्यवाद..
#thankyou