अभिजित छान खेळलां. वहिनी यांनी सुरज साठी कपडे दिले, आणि हे सुरज याला बाहेर आल्यावर कळले, किती हा मोठेपणा, अभी दादा मी तुझा फॅन झालो, लव यू अभी दादा.
@Sonali73102 ай бұрын
कधीच बोलून दाखवत nhi abhijeet..bakiche fakt on camera bolat hote suraj sathi ghar bandhu , sambhalu..real person abhijeet kontach mothe pana nahi
@anuradhakale69802 ай бұрын
अरे मस्तच मुलाखत , एकदम घरगुती... शिल्पा व अभिजीत खूप छान जोडी आहे , फार भावली .. टोटली मेड फॉर each other .. BB हा भांडणाचा , आरडाओरडीचा गेम आहे हे म्हणणं अभिजीतने चूक ठरवलं त्याच्या gentlemanly वागण्यातून आणि शांत समंजस देहबोलीतून ! कुठेही cheap नाही की ओव्हर कॉन्फिडन्स नाही . उलट असं वागूनही BB मधे टिकून राहू शकतो हेच दाखवून दिलं .. Thank u Abhijeet !!. आयडॉल वेळीही तुला vote केलं होतं . आजही तू आयडॉल च आहेस हे सिद्ध केलंयस . खूप यशस्वी हो ! 🙌🏻🫶
@bhartiya7772 ай бұрын
खरच
@manishakurkute65932 ай бұрын
Abhijit you both are too good
@rockstar23342 ай бұрын
तरी लोक त्याच्या बायकोला नाव ठेवतात होत....कोणताही माणसाचं फक्त चेहरा बघून लोकांना त्याचं स्वभव कसं समजू शकतो???.
@kalpanahirerecipes2 ай бұрын
Abhijit khup chan manus aahe ❤
@ashwinigaikwad712242 ай бұрын
So sweet. पाणी च आल डोळ्यात. किती छान माणूस आहेस तू. A true human being. मुलांनी आदर्श घ्यावा तुझा असा आहेस. आणि शिल्पा पण किती छान understanding आहे. Wow❤❤
@vd11262 ай бұрын
@@ashwinigaikwad71224 hona
@sanskarchavmayechivlog95182 ай бұрын
अभिजीत चांगला होता आणि चांगलाच राहील तो कारण तुमच्या बघण्यासाठी चष्मा वेगळा आहे जर का त्याला बी टीम मधून कोणी आपलं म्हणत नसेल किंवा आपला मानत नसेल किंवा त्याच्याशी कोणी मनापासून बोलत नसेल तर कुठेही माणूस आपला मित्र शोधत असतो मग तो दुश्मन का असेना तू जर आपल्याशी दोन शब्द चांगला बोलला तर तो आपला असतो
@manalimatkar25992 ай бұрын
B टीम मध्ये अभिजित राहिला असता.तर टॉप 4व टॉप 5असला असता😂
@SharviKale2 ай бұрын
To 1st runner up ahe..@@manalimatkar2599
@SharviKale2 ай бұрын
Agdi barobar
@sunitagupta12172 ай бұрын
अभिजित एक स्वच्छ मनाचा प्रेमळ स्वभावाचा माणूस आहे सर्वानी उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे असा मित्र आणि पती शिल्पा किती समजूतदार आहे कुठलाही गैरसमज आणि अविश्वास नाही दोघेही खूप छान आहेत शिलपाने सूरज साठी कपडे पाठवले यातच मनाचा मोठेपणा दिसतो आणि अभिजित एकदा सूरज ला म्हणाला होता की तू ट्रॉफी जिंकली तर मला खूप आनंद होईल. ❤
@jayashreedharmadhikari57232 ай бұрын
अभिजीत तू खरच खूप चांगल्या स्वभावाचा आहेस. इंडियन आयडॉल पासून आम्ही तुला फॉलो करतो. तू जिंकला नाहीस का तुझ्या इतकाच आम्हालाही वाईट वाटलं
Abhijit is well mannered and balanced, that's what came out even in this interview, the way he pitched the vegetarian food at the restaurant was also like a gentleman.
@smitashinde69122 ай бұрын
अभिजित तू खूप सभ्य मुलगा आहेस. आम्ही तुझे इंडियन आयडॉल पासून लाडकाआहेस., तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो.
@Takatvatankihamasehai2 ай бұрын
अभीदादा खरंच खुप संयमी समजुतदार सुस्वभावी आहे शिल्पावहिणी खुप लकी आहात अभिजीत तुम्हाला नवरा म्हणून लाभला❤❤❤❤❤❤
@neetadhakne1202 ай бұрын
Abhijit is a great man good human being really he is winner for us❤❤❤❤❤❤❤
@durvaniaai20142 ай бұрын
Yevdha मोठा singer asun kiti sadha ahe ha..🎉🎉🎉🏆🏆🏆💯💯
@Aishwarya_Rajput012 ай бұрын
Inspiring interview! Abhijeet's positivity and your love and your love and support are truly admirable. You both are couple goals! Abhijeet's sawant Big Boss journey was amazing but his wife's support stole the show.🥹🧿💯❤️🫂
@seemaotari77432 ай бұрын
Amchysathi Abhijeet winner ahe ❤
@sunitabalugade31542 ай бұрын
Great person Karn abhijeet tuch winner hotas ani ahes ani tu winner zala ahes Faket emotional houn surj la trophy deli ahe he sarva na mahit ahe tuch winner hotas v ahes akhaya Maharashtra la mahit ahe tu winner ahes Ethe parshlite ahe
@ravinasahare20022 ай бұрын
Tai Suraj chavhan ha All in one ahe ..tu kaskay mhantey imotional houn abhi dada peksha 4x लोकं त्याला गेल्या वर्षा पासुन follow kartat
@priyasawant93712 ай бұрын
अभिजित समाधानी होता आणि शांत संयमी. सुरज la kapde tet hota kiti मोठी गोष्ट. कोणाला कळू दिलं नाही❤❤❤❤
@pratibhalokhande39722 ай бұрын
😂उपास सोडला पण बोंबील नाही😁😁😁😁 कसली भारी जोडी आहे❤बिग बॉस सदस्यांच्या खूप मुलाखती पहिल्या बाहेर आल्यावर सगळ्यांनी खूप सदस्यांना नाव ठेवली पण ह्या मुलाखतीत अजिबात अभिजित ने कोणाची जी बदनामी कोणाला नाव ही ठेवली नाही हेच खर तर एक ग्रेट फॅमिली man cha इंटरव्ह्यू आहे❤एकमेकांना अनुरूप जोडी❤ आणि मुलाखत नेहमी प्रमाणेच हसत खेळत झाली ❤थँक्यू मज्जा गर्ल💖💖
@TheShilpaFashionHub2 ай бұрын
Tarihi lok nav thevtat.... positive way ne bghat nahit...murkh lok ahet negative comments karnare
@Destiny_5262 ай бұрын
@@TheShilpaFashionHubKarn ha zamana negative lokancha ahe, pahile sports madhe suddha jar sobat chya contestant(participant) la kahi lagle madhech competition chya tr apan 2 mins tyala sambhalto kahi lagle ka vicharto thode vel thamblyane kahi hot nahi pan aajkal koni tumchya vatela nasel pan jar condition Ashi asel ki tumhi tyala dhakka mara tr ch tumhi winner honar tr fakt winning sathi Manas manuski sodayla pan tayar hotat. Ek dusryala Dhaka marun padun jinkyach aste.
@A205062 ай бұрын
खूप लोकांचे मन जिंकले अभिजीत ने ऑल रेडी स्टार आहे पण या वेळेला सुरज सपोर्ट केला आपली सगळी मराठी मानसे पुढे गेली पाहिजेत् सुरज अभिजीत
@anupriya43762 ай бұрын
Garibila support karnyacha show nvta bb , support karaichach hita tr donation dyaich , property dyaichi , vote deun itar actual deserving lokanvr annay kela apan , ashyane 1marathi manus pudhe Gela layak nastana aani 15 lok layak asun mage rahile
@OmKhatki-cx4lf2 ай бұрын
Abhijeet mi tuzi khup mothi fan zali aahe ❤❤
@sangeetanakhwa49782 ай бұрын
Abhijit is a winner 🏆
@Takatvatankihamasehai2 ай бұрын
शिल्पा वहिनी तुम्ही सुद्धा स्वभावने छान आहात कारण सूरजला तुम्ही कपडे पाठवले होते ते सूरजकडून समजलं पण तुम्ही कुठेही पब्लिसिटी म्हणून त्या गोष्टिचा वापर केला नाही त्यावरून च कळतं अभीदादा आणि तुमची सर्व फॅमिली सुस्वभावी आणि माणूसकी जपणारे आहात❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@nghogare642 ай бұрын
To ha abhijeet nahi te director team madhe abhi sir aahet tyanchyabaddal bolalela suraj
@PratuRohan2 ай бұрын
Abhi❤😍
@hemchandraapandkar29712 ай бұрын
Abhijit tu kharach khup grate aahes ❤❤❤
@vijay62822 ай бұрын
Abhijeet real winner
@mohinikamble58392 ай бұрын
Abhi dada amcha winner ahes ❤❤
@SnehalGade-n7t2 ай бұрын
अभि तुला matured लोक च समजू शकतात ❤ G'z वाले रिल वाल्यांना फॉलो करतात असो खूप प्रेम असाच रहा हसत खेळत ❤
@PratibhaPatil-ms2em2 ай бұрын
अभिजीत माणूस म्हणून तू खूप छान आहे मला खूप आवडतोस
@smitarane75192 ай бұрын
अभिजीत तू खरच great human being आहेस, तुझ्या बोलण्यातून लक्षात येत आहे तुझे family members बरोबर असलेले bonding खूप sweet आहे, मी माझ्या मुलाशी relate करते तू कायम असाच रहा 😘 All the best for your future journey 👍 God bless you always with happy and healthy life 🙏😘
@rockstar23342 ай бұрын
अभिजीत तूच खरा winner आहेस...... काहीं लोकांच्या PR टीम ने तुला बदनाम करण्याचा फार प्रयत्न केलं .
@durvaniaai20142 ай бұрын
Khup real ahe Abhijeet 🎉🎉
@AkshayJadhav-qn4py2 ай бұрын
याची बायको स्वतःला स्मार्ट समजते. उगाच झगा मगा आणि माझ्याकडे बघा.
@urjaparab79162 ай бұрын
Byko mule ani Nikki mule harla
@vaishalithorat68972 ай бұрын
Nonsense
@tanviparab62422 ай бұрын
खर आहे. घरात जाऊन सर्वांशी खुप rudely बोलली. इतरांच्या घरातले सर्व सदस्यांशी खुप छान बोलून गेले पण हि फक्त माझा अभिजीत अभिजित करत होती. कोणाशीच प्रेमाने बोलली नाही.
@allthings272 ай бұрын
Right @@urjaparab7916
@dakshkasbe56782 ай бұрын
नाहीतर काय😅 सगळ्यांना धमकावून बोलत होती
@ayra3282 ай бұрын
Blessed women😅 every girl deserves partner like Abhijit😍
@pratibhapatil56662 ай бұрын
खरंच अभिजीत ची बायको अगदी मनापासून खरं बोलते .
@sonaldoke30532 ай бұрын
Abhijit is winner 🎉🎉❤
@vidyashinde1162 ай бұрын
Abhijeet winner
@manishabele15902 ай бұрын
Abijeet tu khup changala ayktimat a ahe
@aniruddhakadam372 ай бұрын
Abhijeet is impressed by strong mind ladies.Ha swabhav tyacha aaji through aala aahe.Tyacha family la lahanpanapasun tyache aaji ne sambhalala aahe. To prthak thikani aaji la bghto
@archanajadhav86952 ай бұрын
Abhijeet is very great man ❤❤abhi dada tu winner hotas ani tu winner ahes 🏆🏆🏆khup chan khellas big boss madhe 👌really great.❤
@ShubhamJadhav-g1d2 ай бұрын
Abhijeet 🎉
@sangitagiram33112 ай бұрын
Khup Chan Abhijeet. You were my favourite contestant
@siddeshwarigangawane83192 ай бұрын
Abhijit ❤❤❤❤❤❤❤
@user-SargarAkash2 ай бұрын
जोडी मस्त आहे अभिजित दादा कडून खुप शिकण्यास मिळाले
@sonyv11812 ай бұрын
अभिजीत चांगला खेळला ... फक्त शेवटच्या क्षणी निक्की कडे जायला नको होता ...... त्याच्या लक्षात कसे आले नाही की, प्रेक्षक निक्की व janvhi वर hate करतात ते .... #सूरज ❤
@makarandjadhav2352 ай бұрын
He mahit asun pan manus mhanun saglyangkade samantene baghna is most imp na
@archanapawar46532 ай бұрын
To Ankita chya kujkat swabhavala kantalala hota ...niki tyachyashi maja masti karayachi ...b team tyala japu nahi shakli
@sonyv11812 ай бұрын
@@makarandjadhav235 प्रेक्षकांना काय आवडते हे पाहणे महत्वाचे ... हा खेळ प्रेक्षक पसंतीचा आहे.
@riyabansode60882 ай бұрын
Barobar@@archanapawar4653
@shivshahipaithaninavimumba88142 ай бұрын
Ankita खरंच खूप वाईट वागली अभिजीत
@shrii...31522 ай бұрын
Family week झालं आणि हा बदलला कारण वाइफ n snagitle ki to khi चुकीचं करत नाही तू चुकीची आहे अंकिता म्हणली मग त्याला वाटल मग मी निक्की सोबतच चांगला दिसत असेल मणून तिकदे गेला आणि हातातून ट्रॉफी गेली बर झाल आमचा surjl laa भेटला तो आणि tylach भेटायला पाहिजे होती...
@sonalidon8692 ай бұрын
Trophy jari nahi jinkli tari man jinklet Abhijeet ne
@Gogglewasmyidea2 ай бұрын
@@sonalidon869 konachi
@v8262 ай бұрын
Manatun utarla ... Double dholka arbaz 2 ... 😡
@TheShilpaFashionHub2 ай бұрын
Ata kshala apan negative comments karayche...zale na ata bigg boss....to game hot 😊
@kalpanahirerecipes2 ай бұрын
Negative bolache bund kara nahitar Abhijit che video bagu naka
अभिजित तु एक चांगला गायक आहे . बिग बॉस मध्ये चांगला खेळला भले हात पाय गळ्यात अडकून घेतले.पण शंभर tkke नाही निदान सत्तर टक्के तरी तुझे योगदान तु दिले . निक्की सोबत ची तुझी मैत्री हि ठिक होती .पण आपला मित्र जर कुठे चुकत असेल तर त्याला ते सांगणे हे एका चांगल्या मित्राचे कर्तव्य असते . ते तु केले नाही .तू निक्कीच्या चुकीच्या गोष्टीत काहीच बोलत नव्हता . निक्की सुरज ला कचरा म्हणाली .हे तुला माहित होते पण जेव्हा घरात सोशल मीडिया ची लोक आली होती तेव्हां तिला गाa प्रश्न केला की तु सुरज ला कचरा का म्हणाली . तेव्हां ती सरळ सरळ खोटी बोलली . नाहीं म्हणाली . आणि तुला मीडिया वाले ने विचारले तर तू हि नाही म्हणाली म्हणाला . त्यावरूनच कळले की तू आणि ती निक्की काय आहे ते . ज्या सुरज ला तुम्हीं हलक्या मध्ये घेतले आज तोच सुरज विनर झाला आहे .' जिसका कोई नहीं, उसका तो खुदा है यारो ' सुरज एक सच्चा, देवाचा पुत्र आहे.शिल्पा ताईने त्याला कपडे पाठविले .त्या माणुसकी बद्दल त्यांचें आभार .
अभिजत खरं तर तू आधी आवडायचास पण निक्की शेवटी तू खूप जोडला गेलास म्हणून तुझा राग यायचा
@anupriya43762 ай бұрын
Tumche vichaar kacharakunditale aahet mhnun😂
@sandipdhumal37872 ай бұрын
@@anupriya4376mala vatt tu pan niki chi pay pusni ahes
@sunitagupta12172 ай бұрын
Tumche vichaar farach bursatlele aahet you don't know the meaning of pure and clean friendship
@YogitaRane-d4p2 ай бұрын
तुम्हाला जर खरेच अभिजित आवडत असता तर निक्कीच्या नावा वरून तुम्ही अभिजित ल टार्गेट केले नसते. अभिजित ल तुम्ही चांगल्या नजरेने पाहिले असते. आम्हाला पण अभिजित आवडतो पण निक्की अभ8जित अंकिता, लोक करत होते तरीही आम्ही शेवटपर्यंत अभ8जित ल supoort केला. कारण अभिजित च स्वभाव आम्हाला कळला आणि तो तसा वागणार नाही ह्याची gaurantee होती.
bb संपला अंकिता ने प्रेत्येक वेळी तुला खूप सपोर्ट केला आहे लास्ट ला झाले ते झाले पण निक्की पेक्षा आम्हाला अंकिता आणि तुझी मैत्री जास्त भावली, अंकिता आणि तू एका song करा.
@vitthalchavan2692 ай бұрын
खूप गोड माणूस आहे
@Sonali73102 ай бұрын
Khup mast aahe interview ❤
@pw55152 ай бұрын
Real winner🏆🎉🏆❤
@prachimahadik60192 ай бұрын
abhijeet khup chaan manus aahe
@vandanaslife45332 ай бұрын
आमच्या साठी अभिजीत विनर आहे
@sanketbade49192 ай бұрын
Bayko garvisht watte
@shubhangisawant69532 ай бұрын
Khup chaan interview... Abhijeet and his wife complement each other so well ❤.. Abhijeet is such a gentlemen...❤ very all the best both of them
@SunitaSalgar-h1p2 ай бұрын
तू नंतर निकी च्या सोबत गेलास ते नाही आवडले बाकी ठीक आहेस
@Ashamhasade2 ай бұрын
अरबाज बाहेर गेल्या नंतर निकी च्या जवळ जाणे हा काही गेम बरोबर नव्हता जर B टिम च्या विरोधात खेळायचे होते तर अरबाज असताना का नाही खेळला तेव्हा का Bटिम चा सपोट घेतला स्वार्थी अभिजित
@jayuvijumadane2 ай бұрын
अभिजीत डबल ढोलकी आहे तो अंकीताच्या मत्मैत्रीच्या लायकीचा नाही पण B टीमच्या सपोर्ट घेऊन इथपर्यंत आला आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांना निक्की साठी वेगळं केलं याला माणसाच्या भावना कळल्या नाहीत
@Sonali73102 ай бұрын
Sampla show aata..
@sonalidon8692 ай бұрын
Kon hi Ankita Tila Maharashtra baher kuni olkhat nahi Abhijeet itki popularity nahi tichi
@SnehalGade-n7t2 ай бұрын
गप ना बाई तिकडे जाऊन कॉमेंट कर ईथे नको सांगू
@rockstar23342 ай бұрын
कोण आहे ती अंकिता.....😂😂
@anuYog222 ай бұрын
एक नंबरची कुचकी अंकिता... अभिजीत छान खेळला...
@Hema-el8iq2 ай бұрын
निक्कीने पहिल्यापासून हे हेरले होते की कोणाशी मैत्री फायदेशीर होईल. ज्या भाषेत निक्की इतरांशी बोलायची तशीच जर अभिजितबरोबर बोलली असती, वागली असती तर अभिजित आणि शिल्पा यांची प्रतिक्रिया अशीच राहिली असती का ?
@HemaRaut-rx1zs2 ай бұрын
अभिजितला बायकोने बिग बॉस च्या घरांत कानात सांगीतले होते तरी तो नीक्कीच्या मागे लागला.व बिग बॉसच्या घरातुन बाहेर पडला.ट्राॅफी न घेता.
@dakshkasbe56782 ай бұрын
Ho
@manishasabnis81242 ай бұрын
Khoop chaan interview 👌👌👌 Abhijeet gentle family man Loved Shilpa-Abhi couple ❤❤❤
@girishpishe73582 ай бұрын
Abhijit Nikki Maage ka Fhiraicha hey tyacha Baiko la bagun samjhle aamhala.😂😂😂😂. We can understand Sawant bro😂😂😅
Abhijeet la BB madhe b team ne kadic aapl manle nahi mnun abhi shi bolaycha pn mla aavdli tyachi nikki abhi chi frendship love u Abhijeet ❤️❤❤
@snehajadhav10362 ай бұрын
Abhijeet tu ek changla manus aahes tu changla khellas pan Nikki chya maitrimule tu nahi jinkla nahitat winner tuch hotas.
@chikugamer94492 ай бұрын
Abhijitchya aai vadilansobatpan ek mulakhat zali pahije
@pushparokade6362 ай бұрын
बायको अती शहाणी आहे.वयाने मोठी असेल ही बहुतेक वाटते पण
@DipaliGaikwad-y8t2 ай бұрын
Kharay
@DipaliGaikwad-y8t2 ай бұрын
Khup attitude pan vatto
@pranitapatil1022 ай бұрын
Mala pn bhandkhor type vatte tyachi byko , 😢 ky mahit , next time hila pn big boss madhe pathvayla hav 😂😂
@omiistattoo2682 ай бұрын
😂🎉
@jyotimohod332 ай бұрын
Nahi g friendly ahet te yeka interview warun kahi tharu naye yar.mehanati watate shilpa responsible..
@echoesoflife252 ай бұрын
Positive personality ❤
@PriyankaJaitpakar2 ай бұрын
Mala personally nahi avadal jya prakare Abhijit chi wife Ankita la bolali, mulat ankita chukichi navhatich . Abhijit ekade tikde karat hota , nikki and Abhijit he combination ch tyachasathi vait tharal. Ankita la bolnyacha tar Abhijit wife kahi sambadh nahi ti khup struggle karun pudhe aley. Abhijit adhi avadat hota pan tyachi wife alya nantr family week pasun to diff vagayla lagala , Nikki sobat jast time ghalvaycha , etake days Team B sobat changal disnyasathi rahila and nantr mati khalli.
@@preranashinde2074 baiko aahe ti, ankita nahi aahe. Tine kela tar chalel! Tijha haq aahe. Aplyala sudha ek asa vyakti aplya avadtya mansa sobat nako asa vatch na.
@jayuvijumadane2 ай бұрын
तू चांगला होतं पण वाईट संगती मुळे तुझा गेम बदलला आणि तू महाराष्ट्राचं च्यान मनातून उतरला कुणालाच तुझा हा निक्की साठी बदलणं आवडलं नाही
@dakshkasbe56782 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@lsdsongs84782 ай бұрын
Abhijit Nikki Pure Friendship ❤
@urjaparab79162 ай бұрын
Nikki mule harla
@suhasbane65832 ай бұрын
Boyko cha swbhav baghata nikki khup changli vatali asel tyala 😂😅ghabrto to baykola ti tyala bolu det ch nahi.ag aamhi pan khup chanle padarth banvle lockdown madhe.kiti mothrpana 😂😅
@manasitambe94672 ай бұрын
Best abijeet
@kanchanmanjrekar89072 ай бұрын
कोणीही काही म्हणोत...तू चांगल्या मनाचा आहेस हे १००% खर आहे..ज्यानी तुला ओळखल नाही त्याना तू समजलासच नाही...असाच रहा...साधा...जसा निकी बरोबर तसाच अंकिता बरोबर राहिलास तसाच...कोणाच्यात भेदभान केला नाहिस...तुला पुढिल आयुष्यासाठी भरभरून हार्दिक शुभेच्छा.
@jayuvijumadane2 ай бұрын
बायको स्वतःला खूप शहाणी समजते ...यांनी कॉमेंट वाचल्या असतील इंटरव्ह्यू मधल्या त्यामुळे सारवासारव करायला आले असतील खूप चुकला अभिजीत
@dakshkasbe56782 ай бұрын
हो नाही तर काय
@prinspatil39692 ай бұрын
अभिजीत ❤
@tanishmhatre125112 ай бұрын
Chan jodi aahe made 4 each other
@priyankajadhav97232 ай бұрын
❤
@latikajoshi89052 ай бұрын
Khoob chaan
@durvaniaai20142 ай бұрын
Made for each other ❤❤najar na लागो 🖤
@jayuvijumadane2 ай бұрын
काही नाही याच्या या सभवामुळे चांगला गायक असून करिअर झालं नाही कारण याला मांस ओळखता येत नाहीत अरबाज आल्यावर कसा चेहरा पडला होता 😅
@durvaniaai20142 ай бұрын
@@jayuvijumadane kon म्हणत करियर नाही झाल....छान मोठ नाव आहे त्याच industry त
@silviyadcosta11122 ай бұрын
❤❤ what a lovely interview stay blessed
@ratanpatil83902 ай бұрын
Abhijeet khup chan swabhavacha aahe...fakt BB madhe Nikki barobar jayla Nako hote ..tevha raag yaycha.