याचा कार्यक्रम नक्की होणार, असे कुणाकुणाला वाटते 😢
@Cricketwalha1234 күн бұрын
Upta sheeet
@amajesticthought10444 күн бұрын
@@Cricketwalha123 konache dhanya ka panku che
@Adityakingdrl2y4 күн бұрын
Dm karnar ahe thodya divsat jasa Sangeet dhigole Kishore phad cha kela...dm tyachya level la koni yayla lagla ki sideline kartay..walmik karad la hya prakarnat adkun tyala sideline kela😂😂😂
@pratapmane39794 күн бұрын
भाऊ ला आणि ताई ला..😅
@pai.lakhandarade61024 күн бұрын
कार्यक्रम करण एवढं सोपं नव्हे ,जो करेल त्यानं आधी सगळ्या घरावर पाणी सोडाव.....
@Don-x9b4 күн бұрын
धन्या ने याला माजवून ठेवलाय पण हाच आता धन्याचा गळ्याचा फास बनलाय धन्याच याचा कार्यक्रम वाजवणार आणी नाहि वाजवला तर धन्याचा कार्यक्रम वाजणार हे शम्भर टक्के खरे आहे...😅😅.खंडणीतून खून झालेला आहे त्यामुळे वाल्मिक कराड तुझा कार्यक्रम होणार
@ushataipatil22193 күн бұрын
करावे तसे भरावे😅😂
@rasikantsalunkhe71053 күн бұрын
Dhanya sathi ch karto haa extortion
@SachinPatil-tk5br4 күн бұрын
कोणीतरी शेंबड पोरगच या वाल्मिक चा गेम करणार आहे हे लिहून ठेवा.. शेवटी अति तिथे माती होणारच..
@AmolY0074 күн бұрын
Khar ahe...
@thispiddi9104 күн бұрын
100 💯 takke
@pigeonslovers53654 күн бұрын
आण्णा 👑 king आहे भाऊ
@RajivJadhav-o6j4 күн бұрын
@@pigeonslovers5365😅😅😅
@aniljadhav98094 күн бұрын
@@pigeonslovers5365 हत्याकांड ला तुझा पाठिंबा आहे म्हणजे
@rajendradange32194 күн бұрын
रामायण काळात वाल्याचा वाल्मिकी झाला, कली युगात मात्र वाल्मिकीcha वाल्या झाला.
@RavindraTuwar233663 күн бұрын
ऊस तोडणी करणारा गरीब समाज एका खंडणी खोरा मुळे बदनाम झाला
@RavindraTuwar233663 күн бұрын
ऊस तोडणी करणारा गरीब समाज एका खंडणी खोरा मुळे बदनाम झाला
@TheFactor120821 сағат бұрын
💯🙏
@Rhskisbsbskjsveheh4 күн бұрын
बीडचा मराठा समाज शेपूट घालून बसला आहे का ? रस्त्यावर उतरा आपल्या संतोष ला न्याय द्या..
@JaiShreeRam-ur5nu4 күн бұрын
Actually..saglya jaati Ektra yetat pn aaple maratha kay ektar yayla magar nahi bhava
@ArnavKendre-x9n4 күн бұрын
तू असेच जातीय तेढ निर्माण कर एक दिवस जेव्हा मुस्लिम बहुल बीड जिल्हा होईल तेव्हा सगळे मराठा वंजारी माळी धनगर करणारे एकाकडे कून कापले जातील यूपी मधील रामपूर मध्ये समे कंडीशन झाली आहे 1947 ला मुस्लिम 17 टक्के आज 50.4 टक्के आहेत तिथं असेच सवर्ण व दलीत एकमेकांविरोधात होते. शेवटी दुर्दैव आपलं शिवरायांनी सर्व जातींची एकजूट करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि आज त्याच महाराष्ट्रात अनेक हे सुरू आहे
Aaropi la jaat naste bhau mag toh kontya hi cast cha asu shakto
@amajesticthought10444 күн бұрын
@@Adityakingdrl2y अरे मीच तुमचा जावई आहे 🤣🤣🤣 माझा दलित मित्र सुद्धा 🤣🤣
@sunilghuge22184 күн бұрын
मि वंजारी समाजातला आहे तरीही जो कोणी दोषी आढळल्यास तिच्यावर कडकडीत कार्यवाही करण्यात यावी.
@swapyworld092 күн бұрын
mala ya samajacha khup abhiman vatayla laglay ek pn jan gunhegar vachva as bolt nahiy hatsoff
@atulshinde94204 күн бұрын
कराड बिराड काय नाही सक्त कारवाई करा
@RavindraTuwar233663 күн бұрын
ऊस तोडणी करणारा गरीब समाज एका खंडणी खोरा मुळे बदनाम झाला
@aeoninsights4 күн бұрын
स्व. संतोष (आण्णा)देशमुख ❤ न्याय पाहिजे खंडणीखोरांचा म्होरक्या अटक करा
@RakeshDeore-qz1tl4 күн бұрын
घरकाम करणारा हळुहळु घरावर उडायला लागला आहे.😂😂😂
@AnkushSahane-o6b4 күн бұрын
घरावर नाही धन्या मुंढे च्या बायकोवरच उडून गेला तो
@RavindraTuwar233663 күн бұрын
ऊस तोडणी करणारा गरीब समाज एका खंडणी खोरा मुळे बदनाम झाला
@ranjitwagh43003 күн бұрын
😂😅
@sujit_mane4 күн бұрын
वाईट वाटतं खरच या देशाचं.... लहानपणीपासून शिकवलं भारत माझा देश आहे... सारे भारतीय माझे बांधव आहेत.... कशाला झक मारायला नागरिकशास्त्र शिकवलं आम्हाला... काय झक मारायची शिकून... कोणाला न्याय मागायचं.... भारत माझा देश आहे पण भारताचा कायदा माझ्यासाठी नाही.... 😭😭😭😭..... माझं सगळ्या लोकांना एकच हात जोडून सांगणय... आ रं नायालकांनो ही जात रंग झेंडा सोडून माणूस म्हणून एकत्र या अन एकमेकांसाठी लढा.... साथ द्या.... आपल्याला भूक लागली की गिळायला लागतं आपण विचार करतो का.. आपण गहू ज्वारी भाजी किराणा दूध मासे मटन कोणाकडून आणलय... त्या जातीच्या कडून आणलं या जातीवाल्याकडून आणलं मग मी नाही खाणार... करतो का असा विचार नाही ना.... मग महत्वाचं काय आहे पोट भरायचं.... मग हेच लक्षात ठेवा रं... जसा पोट भरायला जात रंग नाही तसच गुन्हेगारी खून बलात्कार असल्या गोष्टींना पण जात नसते... आ रं सगळ्याचं रक्त लाल.... पोटाची भूक एकच... शरीर एकच... गाडीला वापरायचं पेट्रोल एकच... आ रं मग कुठय जातीचा कलर... कुठय जातीच नावं... लागल की लालच रक्त येतं न बाहेर... आणि रक्ताची गरच पडली तर देणा-ााचं पण लालच येत... तिथं जातीचं रक्त येत नाही... माणूसकीचं रक्त येतं... सुधरा रे सुधरा नाहीतर एकदिवस एका एका घासाला मोहताल होताल... माणूस म्हणून एक व्हा आणि सुखाने जगा.... हे राजकारणी कुठल्या जातीचे ना मातीचे ना माणसाचे नसतात... हे फक्त पैसा संपत्ती ऐशोआरामाचे भिकेले असतात.... 😞😞😞😢😢💔💔💔💔
@user-maharastradharm4 күн бұрын
माझ्या मनातल्या भावना 🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥹 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@bhanudasshinde-ie9qt4 күн бұрын
बऱ्याच जणांना पटय कळतंय पण वळत नाही.
@anamikbhartiy3 күн бұрын
China sarkhi jabardasti jaat, dharmachi andhshraddha duyyam keli paahije nahitar ya deshache vaatole fix aahe china ne dharmala duyyam sthan deun development la pradhanya dilay ani mhanunach china aaj mahasatta aahe bharatat joparyant mnuwadi ani kattar atankwadi aahet toparyant ha desh kayam maage raahil yaat shanka nahi
@anilumbratkardj3 күн бұрын
खरं बोललात दादा तुम्ही 🙏
@khajapir3 күн бұрын
Khare aahe
@nileshsalunke39314 күн бұрын
खर तर स्वर्गीय वैकुंठ वासी संतोष देशमुख यांन च्या कर्तव्या बदल हेच वाटत मरावे ,परी किर्ती मागे ऊरावी , 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SachinPatil-tk5br4 күн бұрын
बीडमध्ये खंडणी वसूल करतात हे सर्वांना माहीत आहे आता इथुन पुढे एकही नवीन उद्योग बीड मध्ये येणार नाही त्यामुळे बीड आणखी दहा वर्षे मागे जाणार हे नक्की..
@teslabuildersconstruction76503 күн бұрын
The Varna Sir, call Panna Sarma Ge Chahi Naveen kay
@@Adityakingdrl2ygopya कुत्र्याच्या मौतिन मेला म्हणे गोळ्या खाऊन तरफडून 😂😂😂😂
@BharatW904 күн бұрын
@@Adityakingdrl2yअरे हा घरगडी 😂😂
@nileshm10514 күн бұрын
समाजाला यात ओढु नका हा खुन आर्थिक व्यवहाराच्या वादात झालेला खुन आहे
@RavindraTuwar233663 күн бұрын
ऊस तोडणी करणारा गरीब समाज एका खंडणी खोरा मुळे बदनाम झाला
@Jeetkiore4 күн бұрын
माझे वडील MSEB मध्ये होते तेव्हा मी लहान असताना valmik karad चा एक राडा पहिला होता.. समोरच्या माणसाचा कान चावून खाल्ला होता या महाशयांनी .. मी बहुतेक 8-10 वर्षाचा असेल.. खूप घाबरलो होतो 1-2 महिने गावच्या त्या बाजूने पण जात नव्हतो.. नंतर पुढच्या वर्षी बाबांची ट्रान्सफर झाली.. साल 1988-90 असावे
@shindepn4 күн бұрын
म्हंजे हा निर्दयीच असणार
@rajthakur96274 күн бұрын
अरे त्यादिवशी सकाळी नाष्टा न करता बाहेर पडला होता
@Kghfhhghg3 күн бұрын
किती फेकव माणसाने 😂 त्यांचं खरं गाव सांग बर 😂
@akshayrakh47333 күн бұрын
😂😂😂
@ushataipatil22193 күн бұрын
😅😅😂😂
@adityajadhav99204 күн бұрын
Hi raj घराणी लोकांनी घरी बसवली पाहिजेत कायमची. घटना खूप निंदनीय आहे 😢 दहशत आहे लोकं मधे लोकशाही चा गैरवापर होतोय. हे कर्म आहे यांचा पण मुळशी पॅटर्न होणार कर्म फिरून येतं
@amarpatil46974 күн бұрын
आता कळत असेल मराठवाड्यातील लोकांना मनोज जरांगे पाटील यांची किम्मत काय आहे... निदान समाज तरी एकत्र होता.
@Song300904 күн бұрын
हो right
@RavindraTuwar233663 күн бұрын
ऊस तोडणी करणारा गरीब समाज एका खंडणी खोरा मुळे बदनाम झाला
@kappudada3 күн бұрын
Bewada, yedzava
@pkjcho62892 күн бұрын
जातीयवादी जंतू तुम्ही
@secretsociety21632 күн бұрын
तुम्हा लोकांची ही जातीयवादी मानसीकता, घमेंड आणि मुजोरी मुळेच आता OBC, SC, ST हा बहुजन समाज तुमच्या पासून दुरावला गेला.
@vdhande20134 күн бұрын
धनंजय मुंडे हे काही साधू संत नाहीत मग त्यांचे साठी काम करणारे लोक ही साधू संत असू शकत नाहीत साम दाम दंड भेद नीतीचा वापर करतात हे राजकीय नेते 😂😂
@rsk.66303 күн бұрын
तुझा नेता तरी कुठं साधू संत आहे
@MangeshJagtap-c6bКүн бұрын
Adhi pan ha dhanya Bai chya matter madhi gajla hota 😅
@BetterThanUbrother4 күн бұрын
सांगलीत असले वाल्मिक कराड बिराड पानपट्टी चालवायला आहेत 😂
@सनातनी-थ2न4 күн бұрын
म्हणजे सांगली = बिहार
@subhashsangale11004 күн бұрын
तू काय करतो
@nanadhakane91764 күн бұрын
म्हणजे सांगली बिहार अफगणिस्तान काबूल बीड 😮
@headandshoulder104 күн бұрын
3by 3km chi nahi tuzi sangli.....lagla kotuk krayla
@MrVijaybade4 күн бұрын
10000 corore cha panpatti wala.. Jara nav sanga ki..
@rahulbagul67454 күн бұрын
नीच धनु एक दिवस तुझा हिशोब होनार 🪓
@Punestory4 күн бұрын
वाल्मीक ला देवंद्र फडवणीस अटक करू देणार नाही
@APatil12344 күн бұрын
शरद पवार करेल हं नक्की😮
@ShaunakDeogirkarOBC4 күн бұрын
@@APatil1234रामायण ही bhakadkatha आहे
@Believer.11113 күн бұрын
OBC होता आता रामायण विरोधी बोलतो आहे 😂 जातीवाद करत धर्मविरोधी झाला का यडझव्या @@ShaunakDeogirkarOBC
@jeevanmhatre35343 күн бұрын
Valmik karad 2029 la pawar gatatun parli cha vidhan sabha umedvar asnar lihun ghya
@NIKHILPATIL....073 күн бұрын
@@ShaunakDeogirkarOBC are bullya topic kay to kuth KY boltoy 😅 ...
@@vasantkarad4834Tu tyachi ch chatnar gunhegari samaj cha. Hindu dharma var kalank
@omgaikwad30004 күн бұрын
@@vasantkarad4834coming soon Rip walmik karad. Im shanti 🌵💐💐💐💐
@pramodavhad37343 күн бұрын
तुझ्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली
@Harshad24064 күн бұрын
हे असले कराड बिराड सोलापूर मध्ये ऊस तोडायला ठेवलेत 😂😂
@AM-ef3su3 күн бұрын
Evdhe shrimant aahat tar Aarakshan kashala paajije mag
@secretsociety21632 күн бұрын
एवढे मोठे लोक आहात तर मग आरक्षणाची भीक का एवढी ओरडुन ओरडुन मागता 😄😄
@supporttruth580522 сағат бұрын
तुम्ही मराठा याच्यातच मेले 😂😂फुशारक्या मारण्यात
@aadeshjadhav-um9jb16 сағат бұрын
@@AM-ef3su je Ahet tyana pan t Arkshan pahije Bhai Aley na Arakshan maga che vel Arkshan pahije mhnun dange hotat na t Paisa ka kadhto mdhe tuje jaltey ka Kay jhala ny t Aley Arkshan var dusra kahi mudda nahi ka bc tya time la kuth hota tumhi jevha khalchi jat samjun vegla lotla jat hoto piyala.pani ny mandir mdhe pravesh nhi
@Abhi_jai_bhim4 күн бұрын
मराठा समाजाने एक मोठा आंदोलन तैयार करावे बीड मध्ये ..... जीव वाया जाऊ देऊ नका हीच विनंती
@sorry-u7r4 күн бұрын
कितने आंदोलन करेंगे बेंचो और एक आंदोलन की बात कर रहा है😂😂
@teleclipe81073 күн бұрын
बौद्ध जसे न्यायासाठी आंदोलन ,मोर्चा काढण्यात तसेच मराठा समाजाने देखील अन्यायाविरोधात आवाज उठवावा💪🔥... ❤जय शिवराय जय शंभुराजे जय भीम❤
@kapil-kale3 күн бұрын
होय भावा त्याच्या विरोधात अपशब्द वापरायला घाबरत आहेत. त्या बाराच्या वाल्मिक्याला ला जयभिम वाल्यांनी जिवंत सोलल असत.
@mangesh22964 күн бұрын
Arrrr घरगडी आहे..म्हणजे नोकर
@abcool26854 күн бұрын
Suru navkar pasna jhali pn ata kiti motha jhala, tu ajun 20,000 kaam kartoy
@shivammunde79274 күн бұрын
2 land crusuir, fortuner ashya gadya ahet ata...
@goosebumpsvideos4 күн бұрын
भाई खरंच ह्यानेच murder केलाय का?@@shivammunde7927
@amoljagtap86974 күн бұрын
@@abcool2685 mla Mirzapur cha scene athavtoe 😂😂
@mangesh22964 күн бұрын
@@abcool2685 लोकांना दम देतो..बांगर कुटुंब, बंडू मुंडे, aadhale सरपंच..हिसकावून खातो अणि मोठा होतो
@travelmitraabhishek46094 күн бұрын
वाल्मिक कराड पुढे आमदार झाल्यावर बोल भीडू वर आपल्याला वाल्मिक कराड यांचा घारगडी ते आमदार असा संघर्षमय प्रवास यावरती एक व्हिडिओ नक्की बघायला मिळेल 😬
@Pointprotech74 күн бұрын
😅😅😅येस
@User.ONLY_MOVIES3 күн бұрын
कराडची कारकीर्द संपली आता धनु भाऊ च त्याला लांब करतो...
@sushilkulkarni84343 күн бұрын
बोल भिडू म्हणजे खोबरं तिकड चातुगिरी
@prakashchandrakadam-qv4lo3 күн бұрын
दोषी असेल तर जेल मध्ये जाउदे त्याच्या आमदारकी ची काय स्वप्न पाहतो
@pratappatil22974 күн бұрын
10 ते 15 दिवस हि बातमी चालणार मग सुशांत सिंग राजपुत सारखी हि बातमी सर्व विसरतील😭😭
@PankajIngole-r8c4 күн бұрын
संजय राठोड ला कसा वाचवला तसाच होईल या प्रकरणात बगा तुमी
ऊस तोडणी करणारा गरीब समाज एका खंडणी खोरा मुळे बदनाम झाला
@kishorchaudhari64814 күн бұрын
दाऊद छोटा शकील यांच्यावरही बोल भिडू टीमने लवकरात लवकर असे ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवावेत नवी पिढी त्यांचा आदर्श घेईल
@AjayraoIngole4 күн бұрын
कराड काय कोणी स्वातंत्र सेनानी आहेत काय....
@shubham_deokar_patil.4 күн бұрын
मराठा समाज कधी एकत्र येईल काय माहित. जातीवादी व्हायची वेळ आलीय भावांनो. Ek maratha lakh maratha
@1stnamelastname244 күн бұрын
😅
@dycgu4 күн бұрын
अरे तुम्ही जातीवादी च असता नेहमी 😂
@MiddleClas14 күн бұрын
आपण जातीवादीच आहेत
@ShaunakDeogirkarOBC4 күн бұрын
मराठ्यांनी हिंदुत्वाचा चक्कर सोडावा. वंजारी लोकांसारखे jatiwadi बनावे
@pkjcho62892 күн бұрын
आता 1.5 वर्षा पासून जातीयवादाचा कळस केला ना जंतानो
@sandeepdhapte4 күн бұрын
बीड = बिहार 😡💔
@GaneshShejul-te1jk4 күн бұрын
कराड दिसला कि ठोकणार 😢😢
@Ajaysanap25754 күн бұрын
घरादारावर पाणी सोडून ये ..... पण
@rushikeshshinde56384 күн бұрын
Bhau thok salya la, amhi ahot sobat
@GaneshShejul-te1jk4 күн бұрын
घरादारावर मोटर चालु करून. 😂😂 पण कराड चा गेम होणार आणी ठोकणार सुधा 😢
@uttamphad91614 күн бұрын
Shet upta
@AnantJagdhane3 күн бұрын
Are thokyala ka dagad ahe ka bhava tuza ani tuzya aai babacha vichar kar apun kai aamdar khasdareche pore nahot 😢😟
@ganeshkadam42204 күн бұрын
ह्यावेळेस शिंदे साहेब cm पाहिजे होते राव....मराठा समाजाचे शिंदे साहेबांच तारणहार आहेत...
@RameshLahade-c3m2 күн бұрын
आता कळायलका ईतके दिवस पन्नास खोके म्हनत होते.उशिराका होत नाही कळल
@SagarBankar-s4yКүн бұрын
यामध्ये जर तोडगा काढायचा असेल तर कोणत्याच मुढे कुटूंबाला मतदान करू नका कोणी......
@prashantdahifale33202 күн бұрын
झालेली घटना अत्यंत निर्दयी आहे.. या गोष्टीला जातीय वळण न देता योग्य तपास करून दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.. एखादी घटना घडली म्हणजे एखाद्या पूर्ण जातीला दोषी ठरवणे किंवा ठराविक जातीविषयी अपशब्द वापरणे चुकीचे आहे ..
@fitnessfashion43004 күн бұрын
इतके वर्ष दलीत समाजाचा न्यायव्यवस्थेवर चा विश्वास उडाला होता. आज मराठा समाजाचा पण न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडाला...मराठा समाजाच खच्चिकरण करण्याचे हे काम आहे. विषय जरी आर्थिक वादातून असला तरी...आरोपी ज्याचे निकटवर्तीय आहेत त्या नेत्याला मंत्रिपद मिळते. आरोपींना अटक होत नाहीत..
@Vijay_Borse4 күн бұрын
मुंबई लवकरच महाराष्ट्राच्या बाहेर होणार हे मात्र नक्की
@alluarjunfansclub51834 күн бұрын
Kare tuzy aaikde moraraji alta ka
@Vijay_Borse4 күн бұрын
@alluarjunfansclub5183 tu tr alluarjun mhanjech sauth industry cha fan aahe, mhanun santoy aaplya kade baher cha pulka jasti aahe
@alluarjunfansclub51834 күн бұрын
@@Vijay_Borse kala aahe kadar krto pulka cha kay sambbd aahe
@vkpk0984 күн бұрын
Belgav in Maharashtra @@Vijay_Borse
@SQ1RQ2ZQ4 күн бұрын
धनु आणि वाल्या दिसायला सारखेच आहेत, पंडित अण्णा आणि वाल्मीक अण्णा 😂😂😂😂
@TechGurukrupa3 күн бұрын
खरं आहे😂😂😂 बहुतेक त्या पंडित च अनौरस पैदास दिसते ही😂😂 ऊसात सगळ काही धकून जाते😂😂
@asmanDhage3 күн бұрын
😂😂
@sanketbadepatil4 күн бұрын
परळी म्हणजे बिहारची राजधानी पटना
@avinashghogare92084 күн бұрын
लोकसभा निवडणुकीत पवार साहेबांनी एका मुलाखतीत बोले होते *#धनंजय मुंढेना कशा कशा प्रकरणातून बाहेर काढले आहे ते फक्त मलाच माहिती आहे*# ...त्या वाक्याचा संदर्भ आता लागतो... वाटतो तेव्हढा धनंजय मुंढे सरळ नाही....
@ashokkamble45124 күн бұрын
कदाचित दोषी कोण ते कळेलही; पण त्याला किंवा त्याच्या पाठीराख्याला कठोर शिक्षा होईलच असे मात्र नाही.
@vachisthkathmore5094 күн бұрын
याचा कार्यक्रम झाला लय माजला होता #आता पान 🍃 हालणार # देशमुख
Dhananjay मुंढे यांना पण पोलीस यांनी ताब्यात घ्या ही गृह मंत्र्यांना विनंती , जय श्री राम...
@DeepakMandalkar4 күн бұрын
हा घरकाम करणारा इतका मोठा कसा झाला?
@vilasnarwade77014 күн бұрын
Hapte jama karun pochavaycha
@AG__1234 күн бұрын
साखर कारखाना/ मोठे मोठे कंपनी/विट भट्या/ कन्सट्रकशन साईड सगळी कडन पैसे घेतात मुंडे आणि कराड हे लोक 💯
@rahulpatil23884 күн бұрын
कराड ला एकदिवशी public संपवेल 🎉
@M-pt7kp4 күн бұрын
थोडक्यात मुढे नीच माजवला हा...👍कोणी का असेन्हा बापाची जहगिरी आहे का लोकंहा मारायला लवकरच याचा पण कार्यक्रम लागेल
@DareDevil-pl1dkКүн бұрын
Pawar ani party' ne majvla ,june photo ani video bagh
@vaishnavgosavi88734 күн бұрын
ही असली मानस चालतात काय हिंदुत्ववादी सरकार मध्ये 🤬🤬🤬🤬🤬🤬 काय गरज होती धनंजय मुंडे ला मंत्री करायची ? एवढे कसले उपकार केले होते त्या माणसाने bjp वर 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@rahulnikamrn22843 күн бұрын
बोल भिडू चे मनपूर्वक अभिनंदन विषय लावून धरल्याबद्दल
@appasahebgarud89504 күн бұрын
धनु भाऊ तु इतकं होऊ सुद्धा तु का गप्प आहे वाल्मिक वर् का नाही अटक होत नाही😊
@bhanudasshinde-ie9qt4 күн бұрын
वा गोपीनाथ मुंढे चा घरगडी ते धनंजय मुंडे चा कार्यकर्ता मुंढे कुटूंबाने चांगले कार्यकर्ते घडवले .आणी आपलं राजकारण प्रस्थापीत केलं धंन्य धंन्य भाजपा आणखी लोकशाही
@atulbhapkar61024 күн бұрын
काय भाऊ टाईमिंग आहे, आत्ताच मी हा विषय घ्या म्हणून मेसेज करणार होतो
@SomnathGhule-wq6rb4 күн бұрын
हा खुन जातीयवादातुन झाला नाही, तर स्थानिक व्यवहारामुळे झाला...असं संतोष देशमुख यांच्या भावानं सांगितले आहे
@shubham-dt4oc4 күн бұрын
बरोबर आहे पण वाल्मीक चे लोक येणाऱ्या कंपनीला खंडणी मागू लागले पण संतोष देशमुख यांनी विरोध केला होता सर्वांना शिक्ष झाली पाहिजे
@Suresh-l1t5e4 күн бұрын
JATIVAD nahi.... Taripn kahi loka walmik sathi morche kadhtat 🙏
@Maratha16744 күн бұрын
Tumhi called comment karayla kase ale 😊
@amajesticthought10444 күн бұрын
@@SomnathGhule-wq6rb तरीही बरेच वंजारी walmya ची chatayle
@Adityakingdrl2y4 күн бұрын
@@Suresh-l1t5ete karyakarte ahet te todi jaticha morcha ahe
@abhijitpatil56194 күн бұрын
घरगडी ला लई डोक्यावर घेतले मुंडे साहेबाने.....😂
@mkd2sh4944 күн бұрын
पंकजा चा ठोक्या पण आहेय तो
@dns7404 күн бұрын
"गुलाम ए मुस्तफा" या movie चा शेवट आठवला.
@Pointprotech74 күн бұрын
सत्य परेशन हो सकता है पराजित नही अण्णा देवमाणूस 👑🔥🚩💪✌️
@shivanshmore16kolhapur833 күн бұрын
Kharay ❤
@artzone67814 күн бұрын
अती तेथे माती.. कराड चा घडा भरला.. करुणाचा शाप लागला😮
@Khavchat4 күн бұрын
😁हा ‘वाल्या’ दिसायलाही ‘धन्या’सारखाच आहे!! ह्या सरकारकडून ह्याला काही होईल असे वाटत नाही.
@krishnamahalangikar93834 күн бұрын
२ कोटी ची खंडणी यानेच मागितली होती मॅनेजर ला यानेच फोन केला होता
@kishorjagtap20824 күн бұрын
शार्दुल भाऊ सगळे विरोधी पक्षातले नाहीत त्यांच्या पक्षातले सुद्धा आरोप करत आहेत बीड जिल्ह्यातले आमदार
@akashpawar96403 күн бұрын
शेवटी आती तिथं माती होतेच🙏
@Abcdefghijkl5323 күн бұрын
या वाल्मीक कराडला मुंडे फॅमिलीने पाळला आहे😊
@ramawaybhiye30193 күн бұрын
जे कोनी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा आवश्य व्हावी परंतू या प्रकरनाला जातीय रंग देण चुकीच 🙏🚩 जय भगवान 🙏🚩 जय श्री राम 🙏🚩
@ramanandkoltamwad52264 күн бұрын
काय होत नाय.. गल्ली ते दिल्ली पर्यंत तेच आहे.. कोणी काय वाकड करत नाय यांच... बिहार झालाय बीड चा... जनतेचे धन्यवाद यांना निवडून दिल्याबद्दल
@clawp14514 күн бұрын
शिक्षण,दवाखाना,लग्न,मौत ज्या कुणावर वाईट परिस्थिती येते त्याना अण्णा जात न बघता मदत करतात आकडा न बघता,,❤
@AkshayKumar-fz7nw4 күн бұрын
Khandani khun karto te nahi sangitle
@clawp14514 күн бұрын
@@AkshayKumar-fz7nw त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे खून केला त्यात त्यांची काय चुकी,,एवढा मोठा माणूस साध्या सरपंचाला मारतो हे काय पचत नाही
@SQ1RQ2ZQ4 күн бұрын
पैसा कुठून येतो त्याच्याकडे?
@Song300904 күн бұрын
पैसे कुठून आणतो, कोणाला मदत करतो म्हणून गुन्हेगाराच समर्थन नाही होऊ शकत, अशाने तर अराजकाता माजेल कायदा कानून काही आहे का नाही
@M-pt7kp4 күн бұрын
फक्त आणा video call वर मर्डर बगता का
@santoshkadama4 күн бұрын
मागास लोक ! मागास जिल्हा !!🌚
@AM-ef3su3 күн бұрын
Tumhe evdhe forward aahat tar Aarakshan kashala paahije aahe
@secretsociety21632 күн бұрын
चूप रे लेकरा भीक मागायला बस आता मन्या बरोबर 😄
@Jitendramane772 күн бұрын
अशांना नेत्याचं वरदहस्त असतोच... अशा लोकांची ह्यांना गरज का? 😢
@GopalHadole-s6f4 күн бұрын
धनु चं हात असाल
@somnathgheware11324 күн бұрын
Te tr ughad gupit ahe. Dhanu che sagle kaam hach baghato
@sunilsonawane320816 сағат бұрын
मी एक म्हणतो आपण माणूस म्हणून 60 70 वर्षे जगतो एवढे पैसे एवढी माया कमवून आपण फक्त दोन चपात्या सकाळी दोन चपात्या संध्याकाळी खातो कशाला एवढा माफ करायचा राव
@APatil12344 күн бұрын
रामायण काळात वाल्याचा वाल्मिकी झाला होता,पण सध्याच्या काळात ह्या वाल्मिकीचा पुन्हा वाल्या झालाय.
@kapilchavan59413 күн бұрын
वाल्मीक हा कोणता आमदार किंवा खासदार नाही त्याला रीतसर अटक केली पाहिजे व त्याच्यावर गुन्हा केला. नाही त्याबद्दल तक्रार नोंदवा तर ती निकाली काढण्यासाठी काय होतय ते पण बघितले पाहिजे म्हणजे पैसे वाले हे काहीही करू शकतो आसा निकश निघत आहेत
@Ajaysanap25754 күн бұрын
लिहून घ्या शेट्ट वाकडं होत नाही😂😂😂
@TechGurukrupa3 күн бұрын
तु पण तालिबानी दिसतोय😂😂😂 शेट्ट नाही, कुठेतरी सापडेल हा कराड झाकण झुल्या😅 परळीत आहे म्हणून उडू नका जास्त. परप्रांतीय इंग्रज पैदाशी 😅😅
@unknown_490184 күн бұрын
कराड तु कोणी का असेणा तुझा 100% कार्यक्रम होणार आणि असा होणार की पुन्हा असा गुन्हा कोणी करणार नाही
@RajFeeling1433 күн бұрын
प्रॉपर्टी सिल करा चौकशी करून. आमदारांवर सुद्धा चौकशा लावा.❤
@vickyboss43304 күн бұрын
नुसतं विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी सुद्धा आवाज उठवत आहे. आणि तो उठवलाच पाहिजे
@AnantDeshpande-h5k3 күн бұрын
उद्योजकांकडून विविध ज यंत्याच्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी वर गणी चे नावाखाली खंडनी वसुली जोरात चालू आहे . देवा भाऊंनी या कडे लक्ष द्यावे
@NarendraMohitepatil4 күн бұрын
देवा भाऊ ने आधीच सांगितले निवडीनं येणार तो गुन्ह्हेगार सज्जन येत नाही तर आम्ही माही तर मतदार सुधारले पाहिजेत..😂
@Social773 сағат бұрын
Where is Jarange now?
@srb61353 күн бұрын
मुंडे फॅमीलीच्या राजकारणाची काळी बाजु पन आज सर्व जगाला समजले
@Dharmik4594 күн бұрын
याचा गोपीनाथ मुंडे दूर नाही. 🙏
@shankarnagargojesn55184 күн бұрын
दम नाही आता तेवढा तुझा
@DeepakDhanve-gi1vl3 күн бұрын
Maratha समाज..वाईट वाटत yevad होऊन सुधा शांत आहे..😢😢बीड मधले..मराठा ..सुधरा आता तरी...या लोकांना जसाचा तसे उत्तर मिळाल्याशिवाय हे सुधारणार नाहीत....जळतात हे लोक मराठा समाजावर
@bharatkadam65094 күн бұрын
Rip santosh deshmukh
@akashshindepatil96k.4 күн бұрын
Rip संतोष देशमुख
@pandurangawhad9429Күн бұрын
भिक मागून खाणारा... खंडणी किंग
@o1t2t334 күн бұрын
महात्मा आहे काय एखादा त्याची माहिती सांगत बसला
@Taakra924 күн бұрын
महात्मा तरी कुठे चालतो या देशात, त्याच्या खुन्याला लोक पुजतात!
@SurekhaDhage-x2pКүн бұрын
Dm boss karat chatnre kuthe ahet ?
@satejbhor67654 күн бұрын
Pravin Tarde la story saanga, to changla movie banvel Beed pattern return.
@kishorjadhav30934 күн бұрын
110 मराठा आमदार शेपूट घालून बसलेत…. आव्हाडांना नक्कीच सॅल्युट
@rinkeshtijore93743 күн бұрын
कलंक आहे कलंक..... हे घराणं बाया चा नाद वायग्रा च नाद😂
@sandeepdixit4122Күн бұрын
Ghule Kontya jaticha ahe?
@arjunrathoad25414 күн бұрын
आर अश्विन वर ऐक स्टोरी करा चिन्मय दादा
@dhananjaydeshmukh31583 күн бұрын
वाल्मिकीचा वाल्या याला शिक्षा झालीच पाहिजे
@devidaschavan79534 күн бұрын
वाल्या चा अंत खूप भयानक होईल..
@Cimedy24tass4 күн бұрын
अंगावर घेऊन झोप थंडी आहे ...😂😂😂
@ShivajiNandre-bv5ui3 күн бұрын
गुन्हेगारांना राजकीय क्षेत्रात उमेदवारी करता नाही आली पाहिजे असा कायदा पाहिजे निवडणूक आयोगाने गुन्हेगारांना उमेदवारी वर बंदी घातली पाहिजे