अभिनेते रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्या अफेअर बाबत पत्नी माधवीचा खुलासा | Ravindra Mahajani

  Рет қаралды 483,399

Marathijan

Marathijan

Күн бұрын

Пікірлер: 413
@atulwalke9468
@atulwalke9468 10 ай бұрын
रवींद्र महाजनी सारखा देखणा हिरो मराठी चित्रपटाला कधीच मिळू शकणार नाही मराठीतला हा एकमेव चॉकलेट बॉय ❤❤❤
@varshamenon1693
@varshamenon1693 10 ай бұрын
Correct 💯
@varshamenon1693
@varshamenon1693 10 ай бұрын
Correct 💯
@timetable641
@timetable641 10 ай бұрын
अशोक सराफ व रंजना हयांनचे बददल ऐकले होतै रविंद्र महाजनींन बददल कधीही काहीही चुकीचे ऐकले चे आठवत नाही , एवढे अगदी खरे कि मराठी सुष्टीतील एकमेव देखणे अभिनेते होते रविंद्र जी
@mangalashinde1933
@mangalashinde1933 10 ай бұрын
गश्मिर च्या. खुलाश्या मुळे जेव्हडी सहानुभूती तुम्हाला मिळाली होती त्याच्या कितीतरी पटीने तुमचा राग सर्व चाहत्यांना येत आहे. रवींद्र महाजनी मराठी सीनेमाचे नावाजलेले अभिनेते होते विनाकारण त्यांची बदनामी करत आहेत
@bharatilad6818
@bharatilad6818 10 ай бұрын
एकमेव देखना अभिनेता असा कधीही अफेअर नसणारा हॅण्डसम अभिनेता होणे नाही.
@beautyqueen2833
@beautyqueen2833 10 ай бұрын
Correct
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 10 ай бұрын
Correct
@varshamenon1693
@varshamenon1693 10 ай бұрын
Correct 💯
@surekhaskitchen2085
@surekhaskitchen2085 9 ай бұрын
💯
@praveenadevanga583
@praveenadevanga583 9 ай бұрын
Agreed but ye sahi time nahi hai unko badnaam karneka
@ujwala5635
@ujwala5635 10 ай бұрын
रविंद्र महाजनी एक चांगले अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल असे वाईट लिहिणे योग्य वाटत नाही
@rajendrakapileshwari5063
@rajendrakapileshwari5063 10 ай бұрын
रविंद्र सर्वांबद्दल अस वाईट लिहून तुम्हाला काय मिळणार? मेलेल्या थोर व्यक्ती बद्दल वाईट बोलणं थांबवा
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 10 ай бұрын
खुप मोठा अभिनेते होऊन गेले रविंद्र महाजनांनी
@manoharthakur244
@manoharthakur244 10 ай бұрын
रंजना रविंद्र अप्रतिम जोडी होती मराठी चित्रपटातील, सुपरहिट देखणी जोडी
@swatipatil3220
@swatipatil3220 10 ай бұрын
रविंद्र महाजनी गेल्यानंतर अस बोलण चुकीच आहे
@bharatilad6818
@bharatilad6818 9 ай бұрын
ही चर्चा होणे बरोबर नाही हे एक चांगले अभिनेते होते आपण सर्वांनी त्यांच्या साठी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करूया 🙏🙏
@sujatasagare972
@sujatasagare972 10 ай бұрын
रवींद्र महाजनी यांचं यश प्रसिद्धी नेहमी सर्वांच्या लक्षात राहाणार
@Happiness394
@Happiness394 10 ай бұрын
Sir होते तोवर माय-लेक मुग गिळून होते...ते गेले की सुरू झालेत.... यात सत्यता कशावरून ???????
@anaghadeshmukh7367
@anaghadeshmukh7367 9 ай бұрын
माय-लेक हरामखोर आहेत..खोटे बोलतात..
@shobhatiwari7053
@shobhatiwari7053 9 ай бұрын
Pratikriya detana nit vichar Karun dyava
@prathameshjakatdar4296
@prathameshjakatdar4296 10 ай бұрын
असे मुळीच नाही दोघेही कलाकार म्हणुन एकमेकांचा आदर करणारेच होते.प्रत्येक व्यक्ति स्वतःच जास्त नुकसान कधीच करणार नाही आणि जिवंत अभिनय काय असतो ते अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांकडे पहावे.आपल्याच मराठी कलाकारांच्या आयुष्यावर बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही.
@nishasawant495
@nishasawant495 10 ай бұрын
अहो काहीही असे बोलू नका. रवींद्र महाजनीच लपड नव्हत. ते अशोक सराफ आणि रंजना यांच होत. खरच अस झाल असत तर दोघेही खूप छान जीवन जगले असते.अस वाइट मरण त्यांना आल नसत.
@s.Raeesa999
@s.Raeesa999 10 ай бұрын
अगदी खरं आहे.मला दोघे पण खूप आवडायचे.
@medhatambat7258
@medhatambat7258 9 ай бұрын
बरोबर अशोक सराफ v रंजना लग्न करणार होते.
@pratibhathorat
@pratibhathorat 9 ай бұрын
होय फार मस्त जोडी असती त्यांची .
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 ай бұрын
अरे तूम्ही लोक काय बघायला गेला होता का आणि लफडे काय कसला शब्दप्रयोग करताय 😡 कशावरून रंजना मॅम आणि अशोक मामाच प्रेम असेल त्या इतक्या अप्रतिम सौन्दर्यांची खाण त्या त्यांच्या प्रेमात पडल्या असतील मला नाही वाटत.
@shobhaauti6104
@shobhaauti6104 10 ай бұрын
रवींद्र महाजनी आणि रंजना यांची चर्चा कधी च नव्हती काही पण अशोक सराफ आणि रंजना यांना लगन करायचं होते अशी चर्चा होती नक्की काय माहिती पण महाजनी कुठे नव्हते हे खरे
@Vpp335
@Vpp335 10 ай бұрын
अफेयर नव्हते पण रंजना म्हणाल्या होत्या रवींद्र महाजनी सरांना आपण तुमच्या बायको ला विश्वासात घेऊन अफेअर चे नाटक करु मग खूप चित्रपट मिळतील आपल्या ला हे लिहले आहे पुस्तकात पण बायको ने खरच गृहीत धरले पण असेल या दोघांचे अफेअर असतील म्हणून पण तसे काही नव्हते. अशोक सराफ आणि रंजना यांचे होते हे समजले होते.
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 10 ай бұрын
Mahajaninche kadhihi kunabarobar affair eikle nahi kiva wachle pan nahi.Ugich kahitari.
@RupeshNikose
@RupeshNikose 10 ай бұрын
Barobar hai
@lalitasamant8353
@lalitasamant8353 10 ай бұрын
Mahajani vishyai kadhi affair eikla navte
@anuradhalondhe9402
@anuradhalondhe9402 10 ай бұрын
ती बाई आणि तिचा मुलगा .हे दाखवायचा प्रयत्न करतात. सर किती वाईट होते .तरी आम्ही राहत होतो .तसल्या परिस्थिति मध्ये .तर ही बाई शिकलेली होती तर जमत नव्हत तर घटस्फोट घ्याचा .कशाला बदनामी करते. नवरेयाला एक कॉल करत नव्हती . नवरा मेला तरी हीला माहीत नाही. किती ग्रेट बाई आहे. हीला एकादा पुरस्कार दया. पुस्तकाच्या निमित्ताने .😅😅
@akkataitandale4396
@akkataitandale4396 9 ай бұрын
रंजनाच्या अपघाताचाच संशय वाटतो , रंजना नि सर पुढील। जन्मी एकत्र येतीलच। , येवढं त्यांचं आदर्श प्रेम होते ।
@bhartichakankar5186
@bhartichakankar5186 10 ай бұрын
🎉आता दोघे जिवंत नाही खरे सांगायला म्हणून काही बोलतात तेव्हा काय झाले सांगायला
@madhaviborkar1492
@madhaviborkar1492 10 ай бұрын
सहानुभूती मिळवण्याचा नि:फळ प्रयत्न
@strikerop8815
@strikerop8815 10 ай бұрын
काय बाई आहे हि?मेल्यावर आपण दुश्मन आबददल ही वाईट बोलत नाही,ही तर नवऱ्याची अब्रू काढतेय 😮Ravindra sir is always adorable.❤❤
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 9 ай бұрын
Whatever she has written is her own experience. How public can challenge it
@kgjain6552
@kgjain6552 10 ай бұрын
रविन्द्र महाजनी ,रंजना दोघे ही गेलेत .स्वतहा च्या घरात लक्ष्य द्या. ज्याचे कर्म त्यांच्या कड़े.अर्जुन vha दुर्योधन नको
@ushajoshi4339
@ushajoshi4339 10 ай бұрын
👍
@preranapawar9338
@preranapawar9338 10 ай бұрын
सरांमुळे तुम्हाला लोक ओळखतात तुमची काय ओळख आहे स्वतःची?
@ShantaYadav-pp3xj
@ShantaYadav-pp3xj 10 ай бұрын
अगदी बरोरबर ह्या बाई आपली बाजू कशी खरे आहेत हेबघतात
@varshamenon1693
@varshamenon1693 10 ай бұрын
Ekdam Barobar 💯
@DipaliVekhnde
@DipaliVekhnde 10 ай бұрын
एवढा देखणा हिरो, तुम्ही त्यांना shobhat पन् नाही
@bapuraoo
@bapuraoo 10 ай бұрын
​@@DipaliVekhnde इतकं सत्यही बोलू नये... 😂
@varshamenon1693
@varshamenon1693 10 ай бұрын
@@bapuraoo manus melya var itke stya bolun kay fayda .
@urmilayewale5776
@urmilayewale5776 10 ай бұрын
जे कोणी वाट्टेल तशी कमेंट करतायत, त्या सर्वांनी अगोदर नीट शांतपणे ऐकून तर घ्या माधवी ताईंनी काय सांगितलंय ,वरील हेडींग चे शब्द वाचून काहीही बोलतायत . अहो प्रेक्षक जण हिरो सुद्धा प्रथम एक माणूस आहे आणि त्याच्यात सुद्धा चांगले आणि वाईट गुण असणाराच की .माधवी ताईंनी दोन्हीही गोष्टींचा चांगला उलगडा केलाय .आणि तो उलगडा सुद्धा जनतेमुळेच करावा लागला .रवींद्र महाजनी जेव्हा गेले तेव्हा किती आई आणि मुलावर चिखलफेक केली सर्वांनी .तेव्हा जर कोणी काही बोलले नसते तर गश्मीर महाजनी यांना खुलासा करण्याची वेळच आली नसती.अहो सिनेमा मध्ये काम करणारेही हिरो असो किंवा हिरोईन ती ही आपल्यासारखीच माणसे आहेत ,त्यांनाही चांगले वाईट सुख दुःख असणारच ना .दिसायला छान असलेले वागायलाही छानच असतील असं नाही ना .आपण प्रेक्षकांना मात्र त्यांच्या आयुष्यात डोकवायची सवय असते .
@snehagogate7039
@snehagogate7039 10 ай бұрын
आता हे नसतं बोलून काय मिळतय तुम्हाला? ... उगाच आणि रंजनाला पण आता मेल्यावर दोष देताय? हे ऐकल्यावर रंजनाच हवी होती त्यांच्या आयुष्यात. असं वाटतय. काय माधवी ताई, आता तरी असं वाईट बोलू नका हो... ते काय परत येणार नाहीत आता . सगळंच वाईट वाईट काय बोलून राहीलात? कुठे कणभर पुण्य असेल तर या खोटं बोलण्यामुळे पापच लागेल. इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. थांबवा हे सगळं...
@suchetagijare1556
@suchetagijare1556 10 ай бұрын
खर खोटं करायला रंजना आणि रवींद्र महाजनी दोघे ही आता नाहीत तर कशाला बदनामी करायची झालं आता संपला की सगळं शिळ्या कढीला आता कशाला उकळावतंय अशोक सराफ आणि रंजना यांच प्रेम होतं असं ऐकलं होतं रवींद्र महाजनी या फ्रेम मध्ये कधी आले 😮😮😮😮
@amitawalavalkar292
@amitawalavalkar292 10 ай бұрын
​@@suchetagijare1556अगदी बरोबर्✔️
@nishakanojia7218
@nishakanojia7218 10 ай бұрын
Correct
@indumatihowale4936
@indumatihowale4936 10 ай бұрын
सर्व कमेंट अगदी बरोबर आहेत. आता असे वाईट बोलू नये..🙏
@yxxjxx3473
@yxxjxx3473 10 ай бұрын
Ya baila paisa milnar aahe. Bai ani ticha mulaga digha hi halakatpana karayayat.
@mahadevikumbhar5232
@mahadevikumbhar5232 10 ай бұрын
मी अजून पर्यंत रवींद्र महाजन यांचे प्रेम प्रकरण कोणाबरोबर. ऐकलं नाही आता
@surekhaskitchen2085
@surekhaskitchen2085 9 ай бұрын
Mi pan
@madhuriumarani6456
@madhuriumarani6456 9 ай бұрын
खूप स्मार्ट,सुंदर ,handsome आवडता हिरो होते
@narkarvrunda3235
@narkarvrunda3235 10 ай бұрын
या बयेशी रविंद्र महाजनी यांनी लग्ना कशाला केले.शोभत नाही . रंजनाशी केले तर दोघंही सुखी झाले असते.
@Vpp335
@Vpp335 10 ай бұрын
हो खरच रवींद्र महाजनी सरांना अभिनेत्री रंजना बायको म्हणून शोभल्या असत्या.
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Are pan Ravindra n ch adhi ch lagn zalela hota, te kas lagn karnar hote Ranjana barobar
@surekhaskitchen2085
@surekhaskitchen2085 9 ай бұрын
झाल असत तर बर झाल असत, ही तर त्यांना जराही शोभा देत नव्हती,बर आता रविन्द्र जी ना का बदनाम करते
@amayrasahare9557
@amayrasahare9557 9 ай бұрын
@@surekhaskitchen2085Shobha denyasathi bayko aste kay
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 ай бұрын
​@@surekhaskitchen2085खरंच मलाही असच वाटतं रंजना मॅम बरोबर लग्न व्हायला पाहिजे होत. मला वाटतंय यांची बायकोच यांच्या वर संशय घेत असतील म्हणून भांडण होत असेल
@shrutijadhav5716
@shrutijadhav5716 10 ай бұрын
चौथा अंक विकले जात नाही म्हणून ही सर्व नाटके. आताच रंजना रविंद्र महाजनी कसे आठवले. ह्या आधी त्याच्या बद्दल चार वाक्य का बोलावे से वाटले नाही.
@vivekgogate3068
@vivekgogate3068 10 ай бұрын
Ase tumhala vatate....,Anek lokana janun ghenyachi utsukata asu hi shakate....
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 10 ай бұрын
आता दोघेही नाहीत..लोकप्रिय जोडी म्हणून रसिकवर्ग रवींद्र महाजनी व रंजना जोडी खूप छान, सुंदर वाटत होती आवडत होती . म्हणूनच दोघांवर काहीतरीच आरोप करत आहेत. हा डाव आहे . रंजना देशमुख ह्या संपल्या.. रवींद्र महाजनी ही संपले.. दोघांचाही दुर्दैवी अंत. पण...रसिकांच्या मनावर ती दोघेही अभिनयातील विक्रमादित्य म्हणून , देखणी जोडी म्हणून अधिराज्यच गाजवणार.. रंजना देशमुख यांचा विश्वासघात झाला , का झाला , कोणामुळे ? हे जगजाहीर आहे. रंजना देशमुख व रवींद्र महाजनी ही जोडी फक्त पडद्यावरील.. आयुष्यातील जोडीदार हा रंजना देशमुख मनातील दुसराच होता... अपघातानंतर न फिरकणारा.. त्यांचे तोंड ही पाहिलं नाही आणि आपलं तोंड ही दाखवलं नाही . ते ही सर्वांनाच ज्ञात आहे. मित्र म्हणून म्हणायचे , नुसती चिखलफेक चालू ..काय मिळणार काय माहीत ?..
@sahilsgameyard180
@sahilsgameyard180 10 ай бұрын
त्यांच्यावर कुणीही प्रेम करावे असेच होते सर पण बाई एक सांगू का तुम्ही खुप कम नशिबी निघालात ईतका देखना रुबाबदार जोडीदार असून ही तुम्हाला त्यांची कदर नव्हती आणि आता पुस्तक लिहून काय उपयोग😢
@RajeshwareeDeshpande
@RajeshwareeDeshpande 10 ай бұрын
दिसण्याव्यतिरीक्त compatibility महत्त्वाची असते.
@varshamenon1693
@varshamenon1693 9 ай бұрын
@@RajeshwareeDeshpande after all celebraty is a celebrity
@varshakorgaonkar3478
@varshakorgaonkar3478 9 ай бұрын
सूर्य लांबच्या लोकांना जरी प्रकाश देत असला तरी जवळ राहणाऱ्यांना त्यांचा जाळ सहन करावा लागतो . ते लोकांसाठी हिरो होते, बाहेर चांगले चांगलेच वागणार.. घरात राहणारी व्यक्ती जरे आपले आई वडील, आपली पत्नी, मुलेबाळे आपल्याला आतून बाहेरून ओळखतात.. इतरांना ते कंगोरे माहीत नसतात. कितीही ओरडुन सांगितले तरी पटत नसतात. पटले तरी विश्वास ठेवायचा नसतो, ठेवला तरी ते खोटं खोटच भुल घालणारे बरे वाटते.. इतका सुंदर हिरो, त्याची बायको तितकीच सुंदर असावी, तो कायमच हँडसम दिसावा, अगदी तो संडासला जाताना पण त्याने तयार होऊन जावे ही इतर फॅन्स ची अपेक्षा असते.. तो घरात कसा असतो याचा त्यांना काहीही देणंघेणं नसते.. खरे पचवायला ताकद लागते.. हिरो आहे तो असकासा वागत असेल ? त्याची बायकोच खोटं बोलत असेल . ते जिवंत होते तेव्हा का नाही बोलली ? तर अश्या लोकांच्या विरोधात उभे राहायला हिंमतच होत नाही. शिवाय लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत हा भागच वेगळा . पण तो (खासकरून नवरा ) कितीही वाईट असला तरी पत्नीचा 1 कोपरा त्याच्यासाठी रिकामा असतो, बरेवाईट दिवस त्यसोबत बघितलेले असतात.. पण म्हणून त्याचा विक्षिप्तपणा सहन करणे कोणालाच शक्य नसते.. माधवी मॅडम बरोबर सध्या तेच चाललेय.. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर ते एकटे राहत होते.. आई मुलगा आणि सून यांच्याबरोबर राहत होती यातच सर्व आले.. त्या बाईने इतकी वर्ष सहन केले त्यांना.. आता तरी मोकळा श्वास घ्यावा म्हणू ती मुलाबरोबर राहत होती . आणि काम असताना ते इतके विक्षिप्त होते तर म्हातारपणी ते तर अशक्यच वागत असतील.. सर्वांनी एकत्र राहून सर्वांनी दुःखी होण्यापेक्षा वेगळे वेगळे राहिल्याने प्रत्येकाला आपापली जागा मिळेल आणि सर्व जण थोडे थोडे सुखी होतील या अपेक्षेने सर्व जण स्वतःच्या सोईने राहत होते.. That's it..
@pramilakhurangle
@pramilakhurangle 9 ай бұрын
अहो महाशय ....! 😡रूपवान आणि देखणं रूप मीठ लावून काय चाटायचे काय असल्या नवऱ्याचं ? हेकट , तरकटी स्वभावाचा नवरा .😡 आयष्यभर या मातेला आणि तिच्या पुत्राला त्रास झाला . लहानवयात त्या पुत्राने वडिलांचे कर्ज फेडले आहे . जिवंतपणी भरपूर त्रास आणि मेल्यानंतर ही तुमच्या सारख्या नीतीशुन्य लोकांचा त्रास फार काय तर उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ....
@mohinik2558
@mohinik2558 9 ай бұрын
Pustaka madhe tyani kiti sangarsh kela ahe yavarun aaj kalchaya muline shikanya sarkhe ahe fakt dekhna asun upyog nahi tya sansarla tikun thevne pan upyogache asate te madhavi madam ne kele ahe ❤👍
@PandurangPatil-i1i
@PandurangPatil-i1i 10 ай бұрын
हि बाई एका महान नायकाला बदनाम करत आहे रंजना व रविंद्र सुपर जोडी
@snehagogate7039
@snehagogate7039 9 ай бұрын
हो ना! मरणोत्तर तरी हे असं नको बोलायला.
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 10 ай бұрын
रंजना आणि रवींद्र महाजनी जोडी छान होती. कदाचित माधवी संशयवृत्ती ची बाई असेल त्यामुळे ते घरा पासून दूर गेले असावे .
@RupeshNikose
@RupeshNikose 10 ай бұрын
Barobar manali 💯 Right
@pradnyapandit7101
@pradnyapandit7101 10 ай бұрын
Mala pan hech vatate
@varshag.8398
@varshag.8398 10 ай бұрын
तुझा नवरा कुठल्या बाई बरोबर नुसता हसून बोलला तर तुला काय वाटतं गं?😂😂😂
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 10 ай бұрын
To gelyawar shivya detey
@varshag.8398
@varshag.8398 10 ай бұрын
@@anantmalapimpale3043 तू तुझ्या नवर्‍याला त्याच्या तोंडावर तू मूर्ख आहेस असं तरी म्हणू शकतेस का?
@ashvini_kishor
@ashvini_kishor 10 ай бұрын
अशोक सराफ यांच्या व्यतिरिक्त रंजना यांचे नांव कोणत्याही कलाकारासोबत जोडले गेले नव्हते... आणि या पुढे ही ते कधीही जोडले जाणार नाही..... रविंद्र महाजनी हे मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत देखणे आणि उत्तम अभिनेता होते....चौथा अंक विकण्यासाठी रंजना-रविंद्र सर यांची बदनामी थांबवा..... दोघेही या जगात नाहीत...ते त्यांची बाजू मांडू शकत नाहीत......
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 ай бұрын
आणि तुम्ही ही अशोक सराफ बरोबर नाव जोडणं बंद करा त्यांच्यात नसेल तसे काही. आणि राहिला विषय रवींद्र सर आणि रंजना मॅम चा तर त्यांची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली होती आणि अजूनही आहे त्यांनी दोघांनी लग्न केल असतं तर पुढचं सगळं टळलं असतं कदाचित आणि ते सुखी झाले असते.
@shraddharewale3402
@shraddharewale3402 10 ай бұрын
Ravindra Mahajani 👌👌👌
@manishaskarr9483
@manishaskarr9483 10 ай бұрын
मी काही दिवसाआधी वाचले होते की अशोक सराफ.व रंजना मध्ये जवळीक होती ती ते व्यक्त करत नव्हते हे सोबत काम करणार कलाकार, ,कर्मचारी याना दिसत होते.पण अपघाता नतर चित्र बदलले.
@susmitapatil4838
@susmitapatil4838 9 ай бұрын
माधवी ताई मला असं वाटतं... जे काही चांगलं वाईट आयुष्यात घडलं ते तुम्ही रविंद्र महाजनी हयात असताना बोलला असता तर बरं झालं असतं.. रविंद्र महाजनींनी शेवटचे काही वर्ष एकटं राहणं पसंत केलं होतं. त्याकाळी त्यांची मनस्थिती कशी होती माहित नाही.. त्या शेवटच्या दिवसात कदाचित त्यांना guilty feel ही झालं असेल... माणूस जेव्हा एकटा राहतो तेव्हा तो स्वत:चा पुर्ण अभ्यास करू शकतो..कदाचित आयुष्याच्या ह्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना स्वत:च्या काही चुकांवर तुमची माफी ही मागितली असती... तुम्हा दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते म्हणूनच तुमचे नाते टिकून राहिले... फक्त मला असं वाटतं की आता ...... भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर... जरा विसावू या वळणावर ..... या वळणावर...
@KiranHajare-yz2im
@KiranHajare-yz2im 9 ай бұрын
मराठी चित्रपटातील विनोद खन्ना रविंद्र महाजनी.
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav 5 ай бұрын
असे होते तुमच्या कडे काय पुरावा आहे सर रविंद्र महाजनी खूप सुंदर आणि आणि त्यांची भुमिका खूपच सुंदर होती
@rohinipatil8160
@rohinipatil8160 10 ай бұрын
गेला तो आत्मा आता काय ..जिवंत होते तेव्हा केले असते तर ठीक...
@kalpanapatil3217
@kalpanapatil3217 2 ай бұрын
तुम्ही दोघेही खूपच गोड दिसतात आणि तुमच्या सिनेमा साठी खुप खुप शुभेच्छा
@BharatiShinde-bv7tl
@BharatiShinde-bv7tl 10 ай бұрын
हि बाई नवऱ्याची इज्जत वेशिवरच टांगायला निघाली आहे
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 10 ай бұрын
Tumhi tichya jagi swatahala theva..nahitar tumachi mulgi
@Pbk67
@Pbk67 10 ай бұрын
अगदी बरोबर व्यसनी नवर्याबरोबर राहण काय असत हे त्याच व्यक्तीला माहीत असत माधवीबाईबद्दल काय बोलतात लोक स्वतला त्यांच्या जागी ठेवून बघा .
@surekhashaha6373
@surekhashaha6373 10 ай бұрын
खरंय ..माधवीताई अती सहनशील नवर्याच्या निधनानंतर त्यांना बेलाव लागत ईहे कारण लेकांनी त्यांना दोघांना खुप खुप दुषण दिली ...त् गेलेत त्यांच्या मग्रुरीने पण निष्पाप मायलेक बोलणी खात आहेत ..हे फार विचित्र आहे ..
@PMahalle07
@PMahalle07 9 ай бұрын
मआयलेकानी आपले मन मोकळे आणि त्यांनी नवरायाचे चांगले गुणही सांगितले आहे
@vandanadharu1926
@vandanadharu1926 9 ай бұрын
माधवीताई, तुम्ही सत्य बोलून मन मोकळे केलेत.. फार चांगले केले.. 🙏
@sumitabhale887
@sumitabhale887 10 ай бұрын
ही बाई ङोक्यावर पडलीस काय काही पण बङबङ करते
@लिलादेडगे
@लिलादेडगे 10 ай бұрын
खर आहे रंजना आणि रविंद्र महाजनी यांचे लग्न झाले असते तर खूपच छान झाले असते.
@minaxiburud885
@minaxiburud885 9 ай бұрын
आत्ता ह्या कमेंट वरती सुधा व्हिडिओ बनवतील बघा
@vanitakedare8283
@vanitakedare8283 10 ай бұрын
रंजना आणी अशोकसरफ यांच लफड होत. बाई
@snehagogate7039
@snehagogate7039 10 ай бұрын
कसलं प्रेम? बघायला पण नाही गेला कधी.
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 10 ай бұрын
this is not fair.ravinrda sir khup chan abhinete hote.maze avdte abhinete hote.
@varsharane1398
@varsharane1398 10 ай бұрын
Muli evdhya nivedita shi lagn kel. Halkat
@srushtipadalepikachugirl7640
@srushtipadalepikachugirl7640 9 ай бұрын
Ranjna chhan disali Asti hi itkishi chichundri ​@@varsharane1398
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 ай бұрын
तोंड जरा सांभाळून लफडे काय काहीही बोलताय तुम्ही कशावरून त्यांच प्रेम असेल अशोक मामावर इतकी सुंदर अभिनेत्री त्यांच्या प्रेमात पडली असेल मला नाही वाटत
@swarakulakarni555
@swarakulakarni555 9 ай бұрын
खरंच सर खुप हँडसम स्मार्ट होते च त्यांचा स्वभाव पण सुंदर असला पाहिजे होता
@rekhakilpady487
@rekhakilpady487 10 ай бұрын
मुंबई चा फौजदार😊😊😊😊
@sr9441
@sr9441 10 ай бұрын
The truth is Ranjana was going to get married to Ashoka Sharaf . He ditched her because of accident , Ashok is selfish guy. Why blame this dead guy.
@meenapalkar9057
@meenapalkar9057 10 ай бұрын
महाजनी व रंजना ह्याचे काहीच नव्हते.
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 ай бұрын
असलं असतं तर बरं झालं असतं सुटले असते दोघेही बिचारे सुखी झाले असते
@sunandanewaskar9730
@sunandanewaskar9730 10 ай бұрын
रवींद्र महाजनी एक सुंदर व हुशार व्यक्ती महत्त्व होते ते गेल्यावर का त्याची नको ती माहिती देत आहे ते असताना त्यांच्या समोर हे सर्व सांगायला हवे होते
@santoshi.5215
@santoshi.5215 10 ай бұрын
एक काळ असा होता की रवींद्र महाजनी सर अशोक सराफ सर रंजना ताई या तिघे सुपरहिट कलाकार होते .
@veerthelabra3016
@veerthelabra3016 9 ай бұрын
अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांचे लग्न झालं होतं एक्सीडेंट मध्ये रंजनाचा एक पाय गमावल्यामुळे अशोक सराफ यांनी त्यांना सोडलं आणि जोशी यांच्याशी लग्न केलं
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 9 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीतील देव आनंद ... रविंद्र महाजनी. रंजना बरोबर अफेअर असावं असं अनेकांना वाटायचं.
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 ай бұрын
Correct 👍
@mangalshelar5039
@mangalshelar5039 9 ай бұрын
बरोबर
@ketakeesathaye9712
@ketakeesathaye9712 10 ай бұрын
गेलेल्या व्यक्तींविषयी असे खुलासे करणे हा निव्वळ publicity stunt वाटतो
@JayshriKagne
@JayshriKagne 10 ай бұрын
Correct
@nilamwadkar6813
@nilamwadkar6813 9 ай бұрын
एकदम बरोबर 👍🏻
@meenalpandit4204
@meenalpandit4204 10 ай бұрын
यामधे कुठेही माधवीताईंनी रंजना व रविंद्र महाजनी यांचे अफेअर होते असे म्हटलेले नाही ़़़ उलट कौतुकच केले आहे ़़़ तरीही अशा कमेंट्स का??
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 10 ай бұрын
लोक नीट ऐकतच नाहीत ना.. फक्त रिअॅक्ट होण्याची घाई
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 10 ай бұрын
मला तर ह्या माधवी बाई च 🙄अति वाटतं आहे
@abhishaharkar3872
@abhishaharkar3872 10 ай бұрын
रविद्र महाजनी यांना अभिनय करताना सुद्धा या सशयी माधवी बाईची भिती वाटल असेल कदाचित तोही परिणाम रविद्र महाजनी वर झाला असेल सतत बाई कटकट करित असेल तर त्यांनी एकटे पणाला आपलस केले
@mirashinde6003
@mirashinde6003 10 ай бұрын
आग बाई मेलेल्या माणसाबद्दल अस बोलू नये त्याच्या आत म्या स शांती मिळूदे बाई बंद कर हे सगळे
@kishorkotwal7361
@kishorkotwal7361 10 ай бұрын
पूर्ण ऐका हो , त्यांनी नाहीच म्हटलंय
@jayshreemore1727
@jayshreemore1727 10 ай бұрын
रविंद्र. महाजन. अशा. काळे. जोडी. चांगली. आहे.
@rekhapatil7340
@rekhapatil7340 10 ай бұрын
हे दोन्ही मायलेक डोक्यावर पडलेत.
@pradnyayadav2122
@pradnyayadav2122 10 ай бұрын
नीट ऐका ... माधवी ताईंनी अफेअर आहे असं म्हटलच नाही
@pratibha2312
@pratibha2312 10 ай бұрын
Barobar
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 10 ай бұрын
रविंद्र महाजनी, यांना त्यांच्या पत्नी अजिबात शोभत नाही त्यांच्यासारख्या ना त्यांच्यासारखीच सुंदर पत्नी हवी होती
@RajeshwareeDeshpande
@RajeshwareeDeshpande 10 ай бұрын
पत्नी या नात्यात देखणं असणं या पेक्षा compatibility महत्त्वाचे असते.
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Are pan ekhadyachya bayko la asa mhanan pan chuk ch ahe, konala kasa pati kinva patni milel sangta yet nasta
@geetagiradkar5555
@geetagiradkar5555 9 ай бұрын
Madhavi ya sundarach hotya.
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 10 ай бұрын
मुंबईचा फौजदार तर एकदम छान होता मी खूप वेळा पाहिला
@VandanaKadam-y7t
@VandanaKadam-y7t 10 ай бұрын
Madhavi Tu attach Ka tyanchya baddalachya vait savayi sangates itake divas Kay zopali hotis
@snehagogate7039
@snehagogate7039 10 ай бұрын
समोर बोलायला गोष्टी खर्या असाव्या लागतात. रचून सांगायच्या गोष्टी आणि सहानुभूती मिळवायची . आपण तेवढेच योग्य हे सिद्ध करायचं. श्शी!!!. हीच्या असल्या स्वभावाला कंटाळूनच ते एकटे राहीले असावेत.
@Hemangisa
@Hemangisa 10 ай бұрын
मुलाखतकार विचारतो कसा.. रविंद्र महाजनींनी बरेच उद्योग केले म्हणे... त्यावर ही बाई हसून म्हणते, हो.. बरे वाईट सगळे उद्योग केले.. थोडक्यात या बाईने पुस्तक लिहिले तेही सरांची बदनामी करण्यासाठी आणि मुलाखती दिल्या घेतल्या त्याही त्यांची बदनामी करण्यासाठीच
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 9 ай бұрын
चांगल्या दिसणार्‍या चेहर्‍यावर जाऊ नका कोणताही पत्नी मोठा मुलगा असताना आपल्या पतीची बदनामी करणार नाही, काही माणसे विक्षिप्त असू शकतात
@kumudparandekar7612
@kumudparandekar7612 9 ай бұрын
Khare aahe.jyache jalte tyala kalte.. madhavi Mahajan je hote te Sangtat.ravindra Mahajan na badnam karat nahit.please
@shubhadagade7317
@shubhadagade7317 10 ай бұрын
ATA hya goshti bolun kay karayach ahe
@chhayaranpise6190
@chhayaranpise6190 10 ай бұрын
का हि घरातील लोक आता एवढ्या मोठ्या माणसाला बदनाम करून पाहताहेत ,,?पण त्यांच हे नाटक फेल ठरणार
@savitapatil1850
@savitapatil1850 10 ай бұрын
Te na purn pane kaltay ki gashmir aani tyachya aaila lokani je kahi bole tyacha badala ghyaycha aahe pan as vatat ki yach sanshayi vruttichya astil mhanun te vegle zale tr kadhich kh vaet bolale nh aani kiti vaet boltat ya pan tumch kahi koni eknar nh tumhi doghahi wrong aahat
@aparnaaappu_raniyahoocom
@aparnaaappu_raniyahoocom 10 ай бұрын
अर्धवट ज्ञान घातकी आहे, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग टीका करा.... लोकांना पूर्ण बातमी ऐकण्यापेक्षा टीका करायची जास्त घाई असते... 😮
@saritasawant8782
@saritasawant8782 10 ай бұрын
Adhi aika na purn video
@aparnaaappu_raniyahoocom
@aparnaaappu_raniyahoocom 10 ай бұрын
अर्धवट ज्ञान घातकी आहे, पूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग टीका करा.... लोकांना पूर्ण बातमी ऐकण्यापेक्षा टीका करायचीच जास्त घाई असते...
@varshamenon1693
@varshamenon1693 9 ай бұрын
Tika kay tika 😡 je aahe te aahe ch na
@praanayjatthar2899
@praanayjatthar2899 9 ай бұрын
का चाललात? - तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना - का? - वा छान दिसतंय्‌ ! - काय? हे रूप भिजलेलं - आणि ते पहा - काय? अन्‌ तुमचं मनही भिजलेलं - कशानं? प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
@abhijitjagtap5568
@abhijitjagtap5568 9 ай бұрын
हे आईं आणि मुलगा फक्त सहानुभूती मिळावी म्हणुन लिहीत आहेत. कारण रवींद्र महाजनी चे नाव कधीच रंजना बरोबर जोडले नव्हते. उलट रविद्र महाजनी मुळेच हा गशमिर पुढं आला. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण असा हा प्रकार चालू आहे आईं आणि मुलाचा
@rohinish2954
@rohinish2954 10 ай бұрын
Guilt I feel
@swatipawaskar7992
@swatipawaskar7992 9 ай бұрын
माणूस गेल्यावर त्याच्या बद्दल का एवढं सगळं ? ते पण त्यांच्याच जवळच्या लोकांकडून...आधी कोणाकडून काहीच कधी वाईट नाही ऐकलं....मग हेच का असं बोलतात
@jayashreeghodekar3591
@jayashreeghodekar3591 10 ай бұрын
मेलेल्या माणसानं बद्दल तरी काही बोलू नये आताच का सांगावं वाटलं
@balasahebdhobale915
@balasahebdhobale915 9 ай бұрын
मराठी चित्रपट सृष्टीचा राजबिंडा नायक असा मुंबईचा फौजदार पुन्हा होणे नाही त्यांच्या पश्चात त्यांच्या चारित्र्यावर शिंतोड उडवून काय उपयोग
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 8 ай бұрын
अशोक सराफ व रंजना बद्दल ऐकले होते, रविंद्र महाजनांच्या बद्दल कधीच काहि गैर ऐकले नव्हते.
@narendragongale8945
@narendragongale8945 9 ай бұрын
Khare tar Ranjana aani Ravindra mahajani yanchi Jodi khupach Chan hoti
@nilimakulkarni5766
@nilimakulkarni5766 10 ай бұрын
Te gele बिचारे आणि काय मागून हि चर्चा सुरू झाली आहे
@mayursankhe4980
@mayursankhe4980 9 ай бұрын
ते हयात असताना बाई काही बोलल्या नाहीत... पण आज ते स्वतः ला डिफेन्ड करायला नाहीत तेव्हा कुणी ही काही ही बोलेंल...
@तूतिथेमी
@तूतिथेमी 10 ай бұрын
अटल स्वाशय खोरी बाई दिसती ही नवऱ्याचं सगळं करिअर बरबाद केल
@surekhashaha6373
@surekhashaha6373 10 ай бұрын
असे चुकीचे बेालु नका हो...मायलेक दोन्ही समंजस होते त्यामुळेत कुणालाच महाजनींच वास्तव कधीच कळलं नाही ..नाहीतर मुलगा यशस्वी व कर्तबगार असुनही व नवरा संशयावरून मारहाण करीत असुनही कधी घटस्फेाट घेतला नाही ...जेव्हा मित्र म्हणे ही गश्मिरची मुलाखत बघितली तेव्हा सत्य समजले ..नाहीतर मीपण खुप गैरसमज केले होते मायलेकांबद्दल ...😯
@Vpawar7
@Vpawar7 8 ай бұрын
काहीही बोलायच व्यक्ती ह्यात नसताना काही उठवायच हया मायलेकराला जरा सुध्दा काही वाटत नाही
@j.m3245
@j.m3245 10 ай бұрын
Ha Manus vait न्हवता मग त्यांच्या बायकोनेच संशय घेऊन त्यांना अस वेगळे ठेवले
@snehagogate7039
@snehagogate7039 10 ай бұрын
बायकोच धड दिसत नाही
@naginkale4534
@naginkale4534 10 ай бұрын
Ho rajna Tai hay great actor hotay
@sushamakulkarni4783
@sushamakulkarni4783 9 ай бұрын
चाऺगल्या आठवणींना उजाळा द्यावा हीच त्याऺना श्रद्धांजली.
@MonaD-r8l
@MonaD-r8l 9 ай бұрын
Mala Ranjana Didi ani Ravindr siranci jodi khup mst hoti my fhevret Hero❤❤
@beautyqueen2833
@beautyqueen2833 10 ай бұрын
रंजना देशमुख एक उत्कृष्ठ अभिनेत्री होती तिच ही आत्मचरित्र लिहीले पाहीजे होते कुणीतरी 🙏
@anupnair7465
@anupnair7465 10 ай бұрын
True
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 9 ай бұрын
जे स्वतः लिहिले जाते त्याला आत्म चरित्र म्हणतात. दुसरे कोणी लिहितात त्याला फक्त चरित्र म्हणतात😅
@jodhaakbar8720
@jodhaakbar8720 3 ай бұрын
खरंच, लिहलं पाहिजे आम्हला वाचायला आवडेल त्यांच्याविषयी खूप गुणी अभिनेत्री रंजना मॅम मिस यू ❤️
@varshachavan7991
@varshachavan7991 10 ай бұрын
Ravindra mahajani yanche kadhich ,kuthlyach Abhinetri barobar naav aalech navte..fakta tyanchi jodi aawdatchi saglyana..Ashok Saraf yanchya barobar tya lagna karnar hotya hi batmi hoti
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 10 ай бұрын
बापरे खुपच महत्तवाच 🙏🏼😭 रवींद्रमहाज्येणी काका/गुरु/मीञ/स:खा भावपुर्ण श्रध्दानज्येली आणी रंज्येणाताई/गुरु/भावपुर्ण श्रद्धानली यांचे सीनेमे बगत मोठी झाले.🙏🏼 आणी ताई तुम्ही हा काडुन खुप चांगले केले. खुपच सुंदर पुस्तक आहे मी आनले आहे 🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖👨‍👩‍👧😍😍🔔🌏🌏🌏🌏🏡⛳🥁🎵🎻😭👏🙏
@anuradhalondhe9402
@anuradhalondhe9402 10 ай бұрын
Prize ky ahe
@manjiripatkar5712
@manjiripatkar5712 10 ай бұрын
Are comment करणाऱ्यांनी पूर्ण व्हिडिओ नीट ऐका तरी माधवी यांनी त्यात रविंद्र यांची काही बदनामी केली नाहीय ...आणि जी बाई भोगते तिलाच माहीत काय असते ते
@kalpanaoz-bd1tm
@kalpanaoz-bd1tm 9 ай бұрын
😢😢👍👍
@kumudparandekar7612
@kumudparandekar7612 9 ай бұрын
Barobar .ugach kahi comments karu naka.gashmir tyancha mulga aahe.to pan changla Actor aahe ..tyanchya dukkhat bhar ghalu naka please.
@surekhanagare3994
@surekhanagare3994 10 ай бұрын
नवऱ्याची कितीपण लफडे असेल तरी नवरा तो नवरा असतो आपल्या जीवनाचा खरा आधार तोच असतो ज्या दिवशी तो जग सोडतो त्या दिवशी आपलं अस कोणीच नसत
@minecraft1598-qs1cw
@minecraft1598-qs1cw 10 ай бұрын
​@@deepa5791aho pan ya video madhe konich lafde baaj disun yet nahiye
@ashwinikamat2616
@ashwinikamat2616 10 ай бұрын
Ravindraji ghar sodoon ka gele, tyavhe khare khure uttar dya.Tyala tumhi lokach jababdar asnar , mhanoon parat parat ha show kartay.Khaee tyala khav khave.
@minaxiburud885
@minaxiburud885 10 ай бұрын
माणूस गेल्या वर माघारी कश्याला खोटं खोटं उकरून काढत आहात फक्त व्हिडिओ चालावा म्हणून का
@shwetasawant8726
@shwetasawant8726 9 ай бұрын
ज्याच्या त्याच्या घरचे प्रश्न आहेत ते त्यांनाच माहीत आपण कशाला बोला
@4in1kkkk78
@4in1kkkk78 9 ай бұрын
मुंबई च फौजदार मध्ये अती रोमँटिक प्रदर्शन
@sangitashinde1336
@sangitashinde1336 10 ай бұрын
अग बाई मग तु द्यायच की त्यांच लग्न लाऊन म्हणजे तुला मानल असत
@lordkrishna4327
@lordkrishna4327 10 ай бұрын
काय पण जर अफेअर होतं तर माधवी ताई का राहिल्या त्यांच्या सोबत
@ushagurav5583
@ushagurav5583 9 ай бұрын
Superstar 😢😢😢
@sharadamore3006
@sharadamore3006 10 ай бұрын
Hi bai khi boltey
@arpitabal17
@arpitabal17 10 ай бұрын
Madhavi swatah refuse karat ahet ki Mahajaninch kuthe affair hota. . .Ani loka neet aikun ani samjun n gheta ghaine tyancha atyalp buddhich pradarshan karun react hot ahet. 😂 hasava ka radavs kalat nahi. ..purna video bagha samjun ghya mag bola ki ...🤦‍♀️ kathin ahe re baba...
@saritasawant8782
@saritasawant8782 10 ай бұрын
Tech tr
@sudeshshettyadyapady4645
@sudeshshettyadyapady4645 10 ай бұрын
Pann, affair aahe ase koni saangitlach nahi, vichaarlach naahi, haa vishay kaadnyachi garajaj kaay hoti...
@dr.jyotithakur1500
@dr.jyotithakur1500 10 ай бұрын
Ranjana baddal kahihi vayphal bad bad keli aahe.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 9 ай бұрын
रंजना या नावाजलेल्या अभिनेत्रीचा विषय काढून त्यांना बदनाम करून माधवी ताईंना नेमके काय सुचवायचे आहे. झाले गेले विसरून सुखाने जगा आता.
@Libra6
@Libra6 10 ай бұрын
Yes, I have also heard about ashok saraf ranjana. Rest about old marathi actors except ashok saraf, I have not heard affairs of any other heroes.
@sandhyapanke9796
@sandhyapanke9796 9 ай бұрын
नीट व्हिडिओ बघा आणि कमेंट करा . यात चांगलं सांगितलं आहे त्यांनी.
@jayshreesalokhe5825
@jayshreesalokhe5825 10 ай бұрын
Lihaych mhnun kahihi lihile ravindr mahajni baddl aani rajana Ashok Saraf yanch lagn honar hot kahihi kay
@sushmadube1525
@sushmadube1525 9 ай бұрын
रंजना बाईंच्या घरच्यांनी हरकत घ्यावी. अब्रु नुकसानीच दावा ठोकावा ह्या आई मुलावर.
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 52 МЛН
Exclusive Interview with Actor Gashmeer Mahajani | Mitramhane
50:40
Mitramhane
Рет қаралды 1,9 МЛН