उद्धव ठाकरेंना दुखावण्याचे उद्योग कशासाठी ? Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 103,896

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

Пікірлер: 895
@RM34098
@RM34098 Ай бұрын
उध्दव ठाकरे मुळेच काँग्रेस ल लोकसभेत चांगल्या सीट मिळाल्या आहे
@rajkumar4203
@rajkumar4203 Ай бұрын
He 1001% khar ahe
@sachs8379
@sachs8379 Ай бұрын
Exactly Correct!
@RahilKhan-gc3qt
@RahilKhan-gc3qt Ай бұрын
टीम वर्क
@manojdoye5762
@manojdoye5762 Ай бұрын
Please aapsat Naka bhandu yacha fayda fakt aani fakt BJP la honar he nete jari karat astil tari ekda BJP la satte tun hakla
@UdyaKamble-m1g
@UdyaKamble-m1g Ай бұрын
agree 👍🏻
@kirangodse1324
@kirangodse1324 Ай бұрын
ठाकरे फक्त प्रामाणिक नेते आहेत आणि ठाकरे फक्त महाराष्ट्राचा विकास करू शकतात आम्ही पश्चिम महाराष्ट्र आहे पण आम्हाला ठाकरे वर विश्वास आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडी ला मतं दिलेत
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 Ай бұрын
घंटा विकास करणार टोमणे बाज
@ranjitnamekar6562
@ranjitnamekar6562 Ай бұрын
आता शरद पवार साहेबांचा आत्मविश्वास वाढला तो उध्दव ठाकरे मुळे.हे लक्षात ठेवायला पाहीजे दोन्ही काँग्रेस ने.
@sachinavhad9083
@sachinavhad9083 Ай бұрын
महाराष्ट्र कॅांग्रेसने डोक्यात हवा जावू देऊ नये. उध्दव ठाकरे यांना गृहीत धरण्याची चूक करू नये.
@amolshete3835
@amolshete3835 Ай бұрын
Barobar
@panditchavan5262
@panditchavan5262 Ай бұрын
Raul gandhi udhav sahebana cm karnar ahet. Maharatrache Congres nete kiti hi jumle karo. Rahul gandhi khade tech boltat.badlalt nahi.
@abadasshirsath7543
@abadasshirsath7543 Ай бұрын
उद्धव ठाकरे एज पावरफुल नेते आहे महाराष्ट्रातील प्रमुख नेते काँग्रेसचे खासदार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आले हे काँग्रेसच्या लोकांनी ध्यानात घ्यायला पाहिजे
@vasantkamble5482
@vasantkamble5482 Ай бұрын
उध्दव ठाकरेंपेक्षा बाप लोक कॉंग्रेस मध्ये आहेत.योगायोगाने उध्दव मुख्यमंत्री झाले. मुख्य म्हणजे भडकशाही बंद करा.तो मुर्खपणा बाळासाहेबांच्या कारकिर्दीत खूप झाला. शिवसैनिकांनी अभ्यास केला तर लक्षात येईल कॉंग्रेसने शिवसेनेला जन्माला घातले आहे. मार्मिकमध्ये प्रमोद नवलकरानी आम्ही कॉंग्रेस सोबत यावत्चंद्रदिवाकरौ राहू असे म्हटले होते, अंक काढून पहा.परिस्थितीचे भान ठेवा.मुंबई पुणे द्रुतगती मार्ग सोडला तर शिवसेना सरकारने विशेष काही केले नाही. सत्तर वर्षात कॉंग्रेसने काहीच केले नाही असे भाजपसोबत ओरडला तो मुर्खपणा तुमच्या नावावर जमा आहे तेही मान्य करा.
@pdt185
@pdt185 Ай бұрын
फक्त मा. उद्धव ठाकरें मुळे महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये जीव आला नाहीतर आज चित्र वेगळे असते. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात उद्धव ठाकरे बद्दल प्रचंड आदर आहे. अशाच सुसंस्कृत, संयमी आणि प्रामाणिक नेत्याने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे तरच काहीतरी चांगला बदल होईल.
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e Ай бұрын
म.वि.आ जिंदाबाद🌹 म.वि. आ कायम एकत्रच पाहिजेत मतभेद कुणीच करु नका एकीने काम करा म.वि.आ साठी खुप शुभेच्छा🌹
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 Ай бұрын
उद्धव ठाकरे यांचा प्रामाणिक पणा , खंबीरपणा लोकांना भावला. सहानुभूती वगैरे थोड्या काळासाठीच असते
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 Ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, जय महाराष्ट्र
@meghnabane1070
@meghnabane1070 Ай бұрын
अचूक विश्लेषण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 🚩🚩
@bb97967
@bb97967 Ай бұрын
केवळ उध्दव ठाकरे यांच्या मुळे काँग्रेसचे १चे ३१ खासदार निवडून आले आहे
@RahilKhan-gc3qt
@RahilKhan-gc3qt Ай бұрын
खरंय
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo Ай бұрын
31 nahi 13
@MahadevJundale
@MahadevJundale Ай бұрын
Ashe nahi saheb... bjp against oting Zale ahe...
@anwarsoudagar917
@anwarsoudagar917 Ай бұрын
13.....
@amolshete3835
@amolshete3835 Ай бұрын
Barobar
@mangeshpukale1126
@mangeshpukale1126 Ай бұрын
अगदी योग्य आणि मनाला पटणारे विश्लेषण. भाजप या शक्तीशाली पक्षाविरोधात काम करतांना उद्धव साहेबांना पावला पावलावर त्रास होतोय हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. पण एक गोष्ट सत्य आहे की, उद्धव साहेबांकडे पाहुन शरद पवार गट आणि काँग्रेसला मतदान झाले आहे ही गोष्ट या दोन्ही पक्षांनी विसरता कामा नये.
@ranjitnamekar6562
@ranjitnamekar6562 Ай бұрын
संयमी, सुसंस्कृत,खानदानी,कुटुंबवत्सल,असे अनेक गुण उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे. जय महाराष्ट्र!
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai Ай бұрын
Add..... good administrator; strategist; never say die fighter & most imp.original SS..
@narendrapatwardhan6208
@narendrapatwardhan6208 Ай бұрын
छान आहे जोक परंतु आणखी नको.
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai Ай бұрын
@@narendrapatwardhan6208 sarvaat motha joke nagpur via gujrat via delhi aahe.
@ashajadhav858
@ashajadhav858 Ай бұрын
अचूक विश्लेषण . त्यांच्या मनातील विचार ओळखून तुम्ही विचार मांडले असं वाटते .
@prabhurajgadkar1453
@prabhurajgadkar1453 Ай бұрын
उध्दव ने घेतलेली भूमिका योग्य आहे.त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीने अत्यंत संवेदनशील राहून तडजोड केली पाहिजे.
@marutikolekar3011
@marutikolekar3011 Ай бұрын
Congresani
@jayantdinde7787
@jayantdinde7787 Ай бұрын
सत्यमेव जयते!! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!
@vijaykumardeshmukh8969
@vijaykumardeshmukh8969 Ай бұрын
गरज पडल्यास शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवावी महाराष्ट्रातील जनता शिवसेनेची एकहाती सत्ता आणेल.
@milindsonawane7436
@milindsonawane7436 Ай бұрын
@@vijaykumardeshmukh8969 तसेच व्हावे.. शरद पवार.. आणि चिल्लर काँग्रेस वाले यांची काय किंमत
@harekrishnaharekrishna5557
@harekrishnaharekrishna5557 Ай бұрын
बरोबर
@rbk7450-o1u
@rbk7450-o1u Ай бұрын
मित्रांनो युतीमध्ये फुट पडेल यासारखी विधाने टाळावीत. सध्या या तिघांपैकी कोणीही एकटा निवडून सत्ता स्थापन करू शकणार नाही. यांनी एकत्रीत लढून एकत्र राहणेच महाराष्ट्राच्या हिताचे होईल.
@LalaPalekar
@LalaPalekar Ай бұрын
कांग्रेस मधील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपा चे नेते असे बोलण्यास लावत असतील असा संशय येत आहे,,,,,,,,,
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Ай бұрын
एकदम बरोबर cm पदाचा चेहरा डिक्लेर करायलाच pahije
@rajendrakale9385
@rajendrakale9385 Ай бұрын
शिवसेनेमुळे राषट्रवादी ' कांग्रेस यांना यश मिळाले त्यांनी लक्षात ठेवावे
@panditchavan5262
@panditchavan5262 Ай бұрын
Bilkul khare.
@somu2015
@somu2015 Ай бұрын
एकदम खरे 1 वरून 13 उगाच नाही आले आणि भाजप 23 वरून 9 आले शिवसेना लढते ते पूर्ण ताकदीने
@najmunnisaansari5821
@najmunnisaansari5821 Ай бұрын
MAHA UTI CHIYAA ,PHODA PHODI. CHIYAA RAJKARAN CHIYAA RAGAA NEY MAHA VIKAS AGHADI SATTEYBWER YENAAR. MHANJECH. YENAAR
@user-96k
@user-96k Ай бұрын
उद्धव ठाकरेमुळेच उभारी आली हे विसरू नये.. नाहीतर जनता घरचा रस दाखवेल. 👉लोकसभेत चौरंगी, तिरंगी लढती शिवसेनेच्या वाट्याला आल्याने strike rate कमी आला.. पण ठाकरेंचे महत्व सर्वांत जास्त आहे महाराष्ट्रात..👍
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 Ай бұрын
5-6 खासदार जाणिव पूर्वाक पाडले
@user-96k
@user-96k Ай бұрын
@@jeevanjagdale4596 जाणीवपूर्वक नाही.. बूथ कमजोर.. बुलढाणा, सांगली , हातकणंगले सारख्या तिरंगी लढती.. इलेक्शन कमिशन मुळे गेलेली उत्तर पश्चिम जागा.. बरेच कारणे.
@drmukunddongare6005
@drmukunddongare6005 Ай бұрын
खरे तर काँग्रेसकडे संपूर्ण महाराष्ट्राला मान्य होईल, असा एकही चेहरा नाही. तीच गोष्ट सर्वव्यापी वक्त्याची. राज्यातील जनतेला अपील होऊ शकेल, असा एकही वक्ता काँग्रेसकडे नाही. लोकसभेला म.वि.आ. मध्ये भले काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या असल्या तरी; ते कर्तृत्व उद्धवजी ठाकरे यांचे आहे. कारण त्यांनी त्या दिवसांमध्ये ज्या झंझावाताने व प्रामाणिकपणाने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि अत्यंत आक्रमक भाषणे केली, ती जनतेला आपली वाटली आणि काँग्रेसच्या पारड्यात मतदान पडले. आत्ताच्या घडीला उद्धवजी ठाकरे हा एकमेव चेहरा म.वि.आ.चे नेतृत्व करण्यासाठी मान्य झालेला आहे, हे दस्तुर खुद्द शरद पवार साहेबांनी देखील मान्य केलेले आहे. अशावेळी उगाचच जागा वाटप, थोरला भाऊ कोण, धाकटा भाऊ कोण, मुख्यमंत्री कोण, यावर वितंडवाद करू नये. खरे तर निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्री कोण, हे जाहीर करण्याचे फॅड गेल्या काही वर्षात निर्माण झालेले आहे. पूर्वी निवडणुका झाल्यानंतर औपचारिक रित्या सभागृहात सभागृह नेत्याची, राज्याच्या विधानसभेमध्ये- मुख्यमंत्री यांची निवड करण्याची प्रथा होती, जी भारतीय संसदीय लोकशाही मधील जास्त योग्य प्रथा आहे. आत्ताच्या घडीला जनतेला सार्वत्रिक रित्या महाविकास आघाडी ही मान्य असून स्वतंत्र पक्ष लोकांच्या मनात नाहीत, हे सत्य महाविकास आघाडीतील काही पक्षांच्या वाचाळवीरांनी जितक्या लवकर आत्मसात करता येईल, तेवढ्या लवकर करावे. तेच सगळ्यांच्या हिताचे आहे.
@baliramraut9298
@baliramraut9298 Ай бұрын
फक्त आणि फक्त शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे
@rameshpawar7683
@rameshpawar7683 Ай бұрын
100%उद्धव बाळासाहेब ठाकरे. हेच खरे मुख्य मंत्री व्हावे ही जनतेची इच्छा आहे. ❤❤
@anilsathe6425
@anilsathe6425 Ай бұрын
Mazhi sudha manapasun hich ichha ahe. Bappa ti lavkar purn karo 🙏
@ghanshyamambokar8558
@ghanshyamambokar8558 Ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणारच
@RahilKhan-gc3qt
@RahilKhan-gc3qt Ай бұрын
माझी इच्छा आहे
@milindsonawane7436
@milindsonawane7436 Ай бұрын
@@ghanshyamambokar8558 व्हायलाच हवेत... पवार... पटोले... काँग्रेस गेली खड्ड्यात...
@nileshveling4526
@nileshveling4526 Ай бұрын
एकदा झालं ते बस...
@PramodGawali-d7q
@PramodGawali-d7q Ай бұрын
उध्दव ठाकरे मुळेच लोकसभेत काँग्रेस ला तेरा जागा मिळाल्या .
@amolshete3835
@amolshete3835 Ай бұрын
Barobar
@PramodGawali-d7q
@PramodGawali-d7q Ай бұрын
❤😢😮😂​@@amolshete3835
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Ай бұрын
महाविकास उद्धव ठाकरेंना योग्य तो मानसन्मान दिलाच पाहीजे, लोकसभेच्या विजयात त्यांचं योगदान खूप मोठं आहे, हे विसरता कामा नये.
@manoharshinde9196
@manoharshinde9196 Ай бұрын
सर तुम्हाला सलाम खूप छान एपिसोड झाला आहे विरोधी पक्षाला चांगली चपराक दिली आहे यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी याचा बोध घ्यावा सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@amitnashtekar
@amitnashtekar Ай бұрын
अदानी आणि मुंबई ह्याच्या मध्ये जर कोण उभं असेल तर ते फक्त मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे . म्हणून काही लोकांना मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे आसनं गैरसोयीचे आहे.
@sureshmore9848
@sureshmore9848 Ай бұрын
Sarkar chalavayala ghamend nasun akkalechi garaj asate.
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Uddhavsaheb. Thakarey. Yani. Swabalwartee. Niwadanik. Ladawavi. Sarwancha.at. Hoil. 100%
@sureshmore9848
@sureshmore9848 Ай бұрын
@@amitnashtekar mumbai sathi thik ahe parantu graminmadhhe shakya nahi.
@amitnashtekar
@amitnashtekar Ай бұрын
@@sureshmore9848 सुरुवात घरापासून होते. अडीच वर्षातील ठाकरे मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम पहा आणि चूक सापडली तर दाखवा. पूर्ण प्रतिकूल परिस्थितून महाराष्ट्र सांभाळला त्यांनी. आपण कधीही चांगल्या लोकांची पर्वा केली नाही आणि मग ते गेल्यावर त्यांच्यावर मोठं मोठी भाषण देत बसतो. सध्या फक्त ठाकरे च असे आहेत कि जे भाजप बरोबर मांडवली करणार नाहीत कोणत्याच दराने .
@amitnashtekar
@amitnashtekar Ай бұрын
@@sureshmore9848 सुरुवात घरापासून होते. अडीच वर्षातील ठाकरे मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम पहा आणि चूक सापडली तर दाखवा. पूर्ण प्रतिकूल परिस्थितून महाराष्ट्र सांभाळला त्यांनी. आपण कधीही चांगल्या लोकांची पर्वा केली नाही आणि मग ते गेल्यावर त्यांच्यावर मोठं मोठी भाषण देत बसतो. सध्या फक्त ठाकरे च असे आहेत कि जे भाजप बरोबर मांडवली करणार नाहीत कोणत्याच दारानें .
@DevChand-d6e
@DevChand-d6e Ай бұрын
अभिव्यक्ती सर आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत. सर यांना मतांची झाली कडकी आणि बहीण माझी लाडकी एवढीच घोषणा बाकी काही नाही. ❤
@appasahebkhalde9870
@appasahebkhalde9870 Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीत उमेदवार प्रत्येक मतदार संघातील युवा पिढी उमेदवार उभे करावे असे वाटते शिवसैनिक यांना संधी उपलब्ध आहेत ती चुकवु नयेत
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
पोखरकर साहेब जय महाराष्ट्र ❤ शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@maheshkulkarni8461
@maheshkulkarni8461 Ай бұрын
अत्यंत वास्तव विश्लेषण. उद्धव ठाकरे ह्यांचा काळ सद्ध्या तरी कठीण आहे, पण सत्याचा विजय होतो,मातोश्री लवकरच पुन्हा एकदा प्रकाश झोतात येईल.तोच दरारा कायम राहील हे मात्र नक्की..पक्ष, चिन्ह सोबत नसतांना ते ज्या प्रकारे लढत आहे हे वाखणाण्या सारखे आहे.शेवटी दिवस बदलतात हे नक्की
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 Ай бұрын
मा उद्धव जी 288 जागा लढाच सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे काँग्रेस राष्ट्रवादी चा नाद सोडा
@amolshete3835
@amolshete3835 Ай бұрын
Barobar
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 Ай бұрын
स्वतंत्र जागा लढविल्यात तर काँग्रेस व राष्ट्रवादी याना लोक त्याना त्यांची जागा दाखवून देतील.
@baliramraut9298
@baliramraut9298 Ай бұрын
शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@vivekshinde3662
@vivekshinde3662 Ай бұрын
उद्धवजी स्वाभिमानी आहेत आणि महाराष्ट्र आणि इकडचा मराठी माणूस सुद्धा स्वाभिमानी आणि निष्ठावंत आहे...त्यांनी खुशाल स्वतंत्र लढावे जनता त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे❤❤❤...
@amolshete3835
@amolshete3835 Ай бұрын
Barobar
@ChandrakantGaikwad-i5x
@ChandrakantGaikwad-i5x Ай бұрын
मी २०१९ पूर्वी शिवसेना विरोधक होतो. मविआचे सरकारचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामगिरी आणि घेतलेली पुरोगामी भूमिका यामुळे मी त्यांचा चाहता बनलो आहे. तुम्ही केलेल्या विश्लेषणाशी मी सहमत आहे.
@SandipMankar-d4t
@SandipMankar-d4t Ай бұрын
एकदम छान मांडणी केली साहेब 🙏
@Shankarpatre
@Shankarpatre Ай бұрын
आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झंझावाताने विश्वास ठेऊन लोकांनी एकत्रित येऊन काम केले व विजयश्री खेचून आणले हे विसरता येणार नाही,इतर पक्षानी डोक्यात हावा जाऊ देऊ नये. खूप छान विश्लेषण केले, धन्यवाद साहेब.
@mahadevkesarkar3330
@mahadevkesarkar3330 Ай бұрын
उद्धव साहेब यांच्या मुळेच काँग्रेस जिवंत झाली हे विसरू नये.
@amolshete3835
@amolshete3835 Ай бұрын
Barobar
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 Ай бұрын
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सूज लवकरच उतरवावी लागेल
@bhimraomaske8915
@bhimraomaske8915 Ай бұрын
Sir आपल्यासाठी 👍🙏. Sir मी किंवा माझ्या कुटुंबातील कुणीही शिवसेनेला कधीही पसंद केले नाही परुंतु मा. उद्धवजींचे कोरोना काळातील कार्य पहिले, त्यांचा सावभावाचा त्यांच्या कार्य शैलीचा अभ्यास केला असता माझी किंवा माझ्या कुटुंबाची पसंती as a CM उद्धवजी आहेत आणी आज महाराष्ट्र ची पण ती गरज आहे. तेव्हा काँग्रेस आणी NCP वाल्यानी पण ते समजून घ्यावे. मी जन्मजात काँग्रेसचा वोटर आहे 🙏
@BabulalPatel-cl9uu
@BabulalPatel-cl9uu Ай бұрын
धन्यवाद साहेब अशी असावी विचारधारा . तुमचे मनापासून धन्यवाद
@sanjeevgawas4683
@sanjeevgawas4683 Ай бұрын
Jabbadasta Jabbadasta Shri uddhav balasaheb thakre zindabaad ❤❤❤
@vijayjagtap6065
@vijayjagtap6065 Ай бұрын
लोकसभेला काँग्रेस. रा काँग्रेस. ने उध्दव ठाकरे यांच्या उमेदवारांना मनापासून मते दीली नाहीत. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढवली काय चुकलं. दुसरी जागा द्यायला पाहिजे होती. तसे झाले नाही. उध्दव साहेब झिंदाबाद.
@swapnilsawant8168
@swapnilsawant8168 Ай бұрын
शिवसेनेने लवकरात लवकर २८८ जागेसाठी उमेदवार तयार करावे
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
बरोबर
@AnantEnterprises-c7g
@AnantEnterprises-c7g Ай бұрын
योग्य विश्लेषण योग्य वेळेला चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातील जे विचार आपण मांडले त्याबद्दल धन्यवाद
@pravindange9306
@pravindange9306 Ай бұрын
One man show उद्वाव ठाकरे,,❤
@ramchandrasable3035
@ramchandrasable3035 Ай бұрын
उद्धव साहेबांनी स्वबलवर लढावे
@amolshete3835
@amolshete3835 Ай бұрын
Barobar
@narendrasarode3625
@narendrasarode3625 Ай бұрын
उद्धव ठाकरे हे एकच नाव ठासून सांगत आहे मुख्यमंत्री काँग्रेस ने लक्षात घ्यायला हवे
@panditchandurkar5723
@panditchandurkar5723 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत खूप मोठी मेहनत घेतली म्हणून आघाडीला यश मिळाले. हे विसरून चालणार नाही. उद्धव ठाकरें ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला तर आघाडी ला खूप मोठा फायदा होईल.
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. Ай бұрын
उध्दव ठाकरे यांच्या मुळे कॉग्रेसचे जास्त खासदार निवडून आले.
@milindsonawane7436
@milindsonawane7436 Ай бұрын
काँग्रेस... शरद पवार यांनी.. जास्त खळखळ करू नये...उद्धव ठाकरे यांचा उपयोग करून घेण्याचा विचार ही करू नये..
@mohasinmujawar8668
@mohasinmujawar8668 Ай бұрын
राहुल गांधी यांनी या कांग्रेस कार्यकर्त्यांना समज द्यावी..... पुन्हा एकदा उद्धव साहेबाना पाठवू विधानसभे वर... जय महाराष्ट्र
@nikm6217
@nikm6217 Ай бұрын
आम्ही संपूर्ण बौध्द समाज उध्दव ठाकरे सोबत ओन्ली ubt सुषमा ताई
@kalidaskolge703
@kalidaskolge703 Ай бұрын
मराठा समाज जरांगे नंतर फक्त उद्धवं ठाकरे शिवसेनेलाच महत्व देतात दुसऱ्या कोणत्याही पक्ष्याचं स्थानं मराठा समाजामध्ये नाही.
@-_kirannaik157.
@-_kirannaik157. Ай бұрын
बरोबर आहे
@rajasutar3345
@rajasutar3345 Ай бұрын
आपण योग्य विचार मांडत आहेत .
@eknathjadhav1885
@eknathjadhav1885 Ай бұрын
, योग्य बोललात साहेब तुम्ही बरोबर आहे काँग्रेस हा पक्ष भविष्यातही शिवसेना सोबत नसेल तर महाराष्ट्रात पुन्हा पहिल्या पेक्षाही कमी जागांवर विजय होइल
@sunilsarmalkar4070
@sunilsarmalkar4070 Ай бұрын
कोन्ग्रेस पक्षाने सुध्दा आपल्या अति उत्साही आणि वाचाळ नेत्यांना "वेसण घालणे "अत्यंत गरजेचे आहे. कोन्ग्रेस च्या केंद्रीय नेतृत्वाने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्रातील आपल्या अति उत्साही नेत्यांना (ज्यांच्या डोक्यात हवा गेली आहे) समज देणे अत्यंत गरजेचे आहे.
@nalishabankar5288
@nalishabankar5288 Ай бұрын
परफेक्ट विश्लेषण सर!!
@vikasthorat869
@vikasthorat869 Ай бұрын
अतिउच्च विश्लेषण.
@abdulmajidshaikh7103
@abdulmajidshaikh7103 Ай бұрын
Saheb.... सतत आम्हा सर्वांचे ब्रेन वॉश करीत रहा..हीच माझी इच्छा..jai MH
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 Ай бұрын
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@RajendraKarale-oq3hs
@RajendraKarale-oq3hs Ай бұрын
एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही सर👍🙏🙏
@arjuningole4631
@arjuningole4631 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुले, कॉंग्रेस च्या, सीट,शेअर वाढलं, हे कॉंग्रेस ने,विसरू नये, 🙏🔥🔥🔥🚩
@diveshsawant8606
@diveshsawant8606 Ай бұрын
एकदम छान विश्लेषण. ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद
@abdulrahimmulla1734
@abdulrahimmulla1734 Ай бұрын
आपन जसा मुद्दे समझौता तिया कामगिरिला सलाम जागे वाह एकत्र वाह अपले रास्ट्रला बनुया महा महाराष्ट्र
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
Honest personality in leadership, UBT साहेब
@vijaymohite2898
@vijaymohite2898 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवून द्यावी जय महाराष्ट्र
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 Ай бұрын
रवीजी आपण ग्रेट राजकीय सामाजिक विश्लेषण करणारे पत्रकार करी गोष्ट मात्र उद्धव साहेबाना दुख देतात अप्रतिम
@rajeshdongarde6219
@rajeshdongarde6219 Ай бұрын
फारच घातक आहे.कांग्रेसवाले शांत रहा
@sandipbari8204
@sandipbari8204 Ай бұрын
जय महाराष्ट्र सर 🚩🚩 कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ आणि केवळ.माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुळेच हे दोन्ही पक्ष जिवंत झालेली आहेंत
@महेशपालकर-ज3ह
@महेशपालकर-ज3ह Ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली❤❤ ठाकरे शिवाय सरकार बनवने अशक्य❤❤
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 Ай бұрын
*सर्व आमदार आणि खासदार यांची सर्व संपत्ती जमा करावी!*
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 Ай бұрын
शिक्षकांचे आजपर्यंत पगार नाहीत पेन्शनरांची पेन्शन नाही ! उद्या गणपतीचा सण !
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 Ай бұрын
Best💯💯💯💯💯👍👍👍👍👍
@arunpatil5282
@arunpatil5282 Ай бұрын
खुप छान विश्लेषण सर धन्यवाद
@vishwastande499
@vishwastande499 Ай бұрын
हे सत्यकथन आहे. आपलं विश्लेषण खूपच आवडलं.
@mahendrapatil9808
@mahendrapatil9808 Ай бұрын
🙏 खरंच उत्तर विषयावर चर्चा केली. साहेब
@GaneshSamal-e5l
@GaneshSamal-e5l Ай бұрын
The Truth उध्दव ठाकरे मुळेच काँग्रेस ल लोकसभेत चांगल्या सीट मिळाल्या आहे
@arunchavan5464
@arunchavan5464 Ай бұрын
अगदी बरोबर
@mbshinde4214
@mbshinde4214 Ай бұрын
सर जय महाराष्ट्र एक नंबर असे विषलेशन केले आहे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
आदरणीय अभिव्यक्ती 🙏.आपली जागल्याची भूमिका खूप आश्वासक आवश्यक आहे.इतिहास याची नोंद घेईलच.धार तेज ठेवावी.💯✅ राजकारणातील, 16:13 सुसंस्कृत व संताचा महाराष्ट्र कुठे???संयम,सभ्यता समंजसपणा , नैतिकता,कायद्या ,समाजमनाचा मान आदर सन्मान आदर,ऊखडत चाललाय.पुढील पिढीत हे भिनतेय,गावपांढरीत लोण पसरतेय.भीषण आहे हे सारे,विकासाचा पैसा फुकट चाललाय, रोजगार बाहेर चाललेत. त्याची किंमत मोजावी लागेलच..🙏
@prabhakargaikwad2332
@prabhakargaikwad2332 Ай бұрын
आपण खरे विश्लेषण करतात साहेब एकदम डोक्यात प्रकाश पडतो
@vijaymore2022
@vijaymore2022 Ай бұрын
ठाकरे साहेबांना कोणी दुखावू नये, मी कोंग्रेस फॉलोवर आहे परंतु ठाकरे साहेबांचा खूप आदर करतो, त्यांनी कोविड काळात केलेले कार्य खूप कौतुकास्पद आहे.
@stanleygonsalves2995
@stanleygonsalves2995 Ай бұрын
किती रोखठोक, सुस्पष्ट व तर्कशुद्ध विचार आहेत आपले!
@anantraopatil2715
@anantraopatil2715 Ай бұрын
तृष्टिकरणाचा कांग्रेस वरील डाग अजून ही महाराष्ट्रातून स्वच्छ झाला नाही. याची जाण काँग्रेस ने ठेवावी..
@DhanjayMunde-d1j
@DhanjayMunde-d1j Ай бұрын
1001% C.M.2024 che Shri Udhav Balasaheb Thackeray Jay Maharashtra.
@bluegem6674
@bluegem6674 Ай бұрын
ek ek shabd brobar aahe aapla
@shivajigadhekar3369
@shivajigadhekar3369 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी आघडीतून बाहेर पडावे. तोच सन्मानाचा मार्ग आहे.निवडणुकीनंतर कोणाबरोबर सत्तेत सहभागी व्हावे हे स्वाभिमानाने . मग भलेही महाविकास आघाडी सत्तेत नाही आली तरीही चालेल.
@bhagwanpatil3044
@bhagwanpatil3044 Ай бұрын
खूप छान विश्लेषण.
@kailaspagar903
@kailaspagar903 Ай бұрын
Right .Sir.Ji Jay.Maharastr
@SureshNaik-by3eu
@SureshNaik-by3eu Ай бұрын
Very good Jay Maharashtra
@santoshyadav4195
@santoshyadav4195 Ай бұрын
उध्दव जी ठाकरे साहेब.❤
@manojraut7354
@manojraut7354 Ай бұрын
सगळ्यात चांगलं या दोघं भावांनी एकत्र आले पाहिजे माननीय उद्धव साहेब आणी माननीय राज साहेब
@mubeenpathan5876
@mubeenpathan5876 Ай бұрын
सत्य बोलता सर,अभिमान आहे
@prakashgadre1311
@prakashgadre1311 Ай бұрын
UBT साहेबानी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. हेच CM साठी योग्य चेहरा..
@anilkadam3129
@anilkadam3129 Ай бұрын
जर एदा कदाचित महाविकास आघडी फुटली तर ,आपल्या सारखे महाराष्ट्राशी निष्ठावंत असलेले पत्रकारांची निराशा होईल,माहविकास आघाडीचं सरकार यावे यासाठी आपला पन्नास टक्के मेहनत आहे,जर आघाडी तुटली तर आपल्या सारखे पत्रकार अंग काढून घेतील अन् मं याचा फायदा महायुतीला होईल,धन्यवाद सर
@ramchandrasable3035
@ramchandrasable3035 Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@pramodloke9686
@pramodloke9686 Ай бұрын
योग्य विश्लेषण. 🙏🙏
@amitnashtekar
@amitnashtekar Ай бұрын
We are with Udhav Thackrey 🚩
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Ай бұрын
दोन्ही काॅंग्रेसनी ऊद्धव ठाकरेंच्या पक्षाला लोकसभेत मतदान केले नाही हे नक्की. भाजपसारखेच काॅंग्रेस वागत असेल तर अवघड होईल.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 30 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 902 М.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 30 МЛН