Sir, Pandit Nehru aplya deshache pahile PM hote.Tyanni aarthik pragati sathi 5 year plan anun changle foundation tayyar kele. (Pan deshachya sanrakshan baddal te thode kamee padle,China la tyanni olakhle nahi) Babasaheb Purandare yanchyawar barech lok teeka kartat (Pan Babasaheb Purandare yanni Chatrapati Shivaji Maharaj yancha janma vhaichya agodar Maharashtra madhil samajik paristhiti yachya baddal samajachya pratyek ghatakawar teeka keli ahe.Mhanje pratyek samaja madhe je garib lokanwar anyay karat hote ,tya saglyanwar teeka keli ahe.Hi teeka tyanni Maratha Samaj, Brahman samaj,Dalit Samaj,OBC Samaj ya saglya madhe je je chukiche lok hote tya saglyanwar kathor teeka keli ahe.(Hyat Brahman samaj suddha ahe)
@DnyanarajKedar2 минут бұрын
खुप सुंदर विषय घेतला सर थॅंक्स
@prashantmondhe73714 минут бұрын
कोणी ऐकते का तुमचं अजिबात नाही मग काय बोलून उपयोग...
@sudhirlaxmanmohite76575 минут бұрын
Aho kuthala manorugna sarkarne marle li ani devendra fadnvis shebani marleli thap ahe.
@sureshbramhane35146 минут бұрын
वास्तव आहे sir...... SHORT film KALKI/Kabir
@raghunathdesai533216 минут бұрын
1857 ची पुस्तके वाचून अर्थतज्ज्ञ झालेल्या अर्थतज्ज्ञ नी आता घरी बसावे हे ऊत्तम
@sayyednoor925217 минут бұрын
Raju saheb You are true Do you get threats from BJP/ RSS
@sayyednoor925219 минут бұрын
Great parulekar Sawarkar was dirty man
@MilindMalwankar28 минут бұрын
May Almighty God bless you.
@egal_ridge-qx6dq28 минут бұрын
आपल्या देशावर आजही अप्रत्यक्षरित्या जगातील बलाढ्य देशांचे काही अंशी नियंत्रण असावे. नेहमी असा एक कयास लावला जातो. व येथील सत्ताकारण व पर्यायाने अर्थकारणही स्वत:च्या favour मध्ये घडवुन आणण्यासाठी हे देश कायम प्रभावित करत आले आहेत. यातूनच गांधी घराण्यच्या २ हत्या ही झाल्या.असा अंदाज लावला जातो.पुर्वी हे युरोपीय देश होते आता त्यात आशियायी देशही सहभागी होत आहेत. त्यामुळे विस्तारवादी धोरण असलेले चीनसारखे देशही येथील बाजारपेठ गिळंक्रुत करू पहातात. व याचाही परिणाम वेगवेगळ्या प्रकारे आपल्या देशाच्या अर्थकारणावर होत असावा.
@kailasghanekar769830 минут бұрын
संघ अणि बीजेपी ला अर्थव्यवस्थे बद्दल समज नाही किंवा काही घेणेदेणे दिसत नाही
@narkarprakash350133 минут бұрын
हे बीजेपी आरएसएस वाले आतेकर साहेबांना मूर्खात काढतील
It is true that, current rulers are adament and they have no adequate knowledge about Economics, and inflation rate day by day goes high and there is possibility of increasing in poverty but no body comes forward to raise fingure over this.
@dharampalgaikwad19136 минут бұрын
अश्या सर्व साहित्यिक व वैचारिक लोकांनी ज्यांचं विचार पुरोगामी आहेत आणि सर्व तळागाळातील लोकांचं हीत ज्यांच्या डोक्यात आहे अश्या सर्वांनी सामूहिक रित्या आज मोठं आंदोलन उभ करण्याची गरज आहे त्या शिवाय हे शासन जुम्मानार नाही
@dakramawasare10936 минут бұрын
80 कोटी लोकांना मोफत रेशन द्यायचे असल्यामुळे मोदी सर्वे करीत नाही.
@jitendradevalekar800643 минут бұрын
खुप छान विश्लेषण 🙏✍️सोप्या शब्दात 🤔केलेत सर धन्यवाद
@prakashjadhav937149 минут бұрын
बलात्काऱ्यांचा आणि आईची हत्या करणाऱ्यांचा उदो -उदो करणारे हे शिलवान राज्या रावणाचा हे उदो उदो कसे करणार
@shailendrasawant206857 минут бұрын
Congratulations.on achieving 3lakhs subscribers.
@narkarprakash350158 минут бұрын
आता जे राज्यकर्ते आहेंत त्यांना राज्य करायची अक्कल नाहीं म्हणून हे घडणार आहें
@dilipsahasrabudhe2427Сағат бұрын
प्रत्येक गावात बंद गटार योजना नळाने पाणी पुरवठा व वीज पुरवठा देण्याची योजना करावी व लागू करावी अशी मागणी आपण का करीत नाही ?
@kesarinathvaity1370Сағат бұрын
खरं सांगायचं तर इथे सर्व समाजच खालच्या थराला गेला आहे मग तो उच्च वर्णीय असो किंवा मध्यम अथवा गरीब यांना देश काही पडलं नाही. अंध भक्त झालेत
@goodhuman6936Сағат бұрын
छान माहिती
@dilipsahasrabudhe2427Сағат бұрын
वस्तू व सेवा घ्या किमंत मोजा आणि पावती घ्या व द्या ही व्यवहाराची पध्दत स्वीकारून का लागू करीत नाही ?
@naseeruddinshaikh8807Сағат бұрын
पोखरकर सर जय भीम जय महाराष्ट्र.सर आपले खुप खुप आभार अतिशय सुंदर व्यक्तीमत्व शी आज तुम्ही आमची भेट घडवून आणली.शेवटी आपल्या विचारमंथन अंती जो सार निघतो नागरिकांचं प्रबोधन. किंवा नागरिकान मधे जागृती येणं.बहुतेकांच्या मते सदर स्थिती ला धार्मिक अफु ची गोळी पेक्षा EVM अधिक प्रभावी ठरते.जर शक्य असेल तर आज च्या आपल्या अतिथी विशेष सरान चे अभिप्राय मिळालं तर उत्तम.सर पुन्हा एकदा आपल्या ला मानाचा जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संविधान.
@nitinmestry7240Сағат бұрын
माईक चा आवाज अतिशय कर्कश अशा प्रकारचा जाणवत आहे, माईक चा दर्जा हा उत्तम असायलाच हवा!
@dilipsahasrabudhe2427Сағат бұрын
सरकारचे कार्य फक्त देशातर्गंत व बाह्य धोके या पासून संरक्षण करणे हे आहे यासाठी च फक्त कर आकारणी केली पाहिजे . थोडक्यात प्रशासन न्याय पोलीस व लष्कर एवढे च विषय आणि याशी संबधित विषय सरकारचे आहेत यासाठी किती कर पाहिजे यावर कृपया भाष्य व्हावे .
@maheshrahate2790Сағат бұрын
मध्यम वर्गातील जनता भरडली जाते रेवडी संस्कृतीमुळे ज्याच्या विरुध्द गोपाळ शेट्टी सारख्या BJP च्या खासदाराने जनहीत याचिका केली त्याचं पक्षाने मोठया प्रमाणात जनतेचा पैसा लुटवून सत्ता हस्तगत केली हे दुर्दैव आहे.
@dilipsahasrabudhe2427Сағат бұрын
आपण अर्थ तज्ञ आहात तेव्हा कराधीन अर्थ व्यवस्था योग्य नाही यावर आपण कृपया भाष्य करणे योग्य ठरेल .
@dilipsahasrabudhe2427Сағат бұрын
इंग्रजानी जे केले तेच पुढे स्वतंत्र भारत सरकार ने केले आहे नवीन काही नाही . ब्रिटिश काळात ज्या व्यक्ती नी शिक्षण घेतले त्यांनी स्वातंत्र्य चळवळ उभी केली व स्वराज्य प्राप्त केले परंतु स्वतंत्र भारतात शिक्षण घेऊन शिक्षित झाले ल्या व्यक्ति काय केले याचा अभ्यास केला तर चित्र स्पष्ट होईल की नेमके काय केले ?
@ravindradesai1376Сағат бұрын
रघुराम राजन बोंबलत दमला. गांधी फॅमिलीची सुपारी घेवून बोंबलत होता देश आर्थिक डबघाईला गेला म्हणून. भरपूर बदनामी केली देशाची पण त्याच्या हाती कांही लागले नाही उलट सगळेच दात गेले घशात. तो दमला आणि तु आलास तुझे सुध्दा दात घशातच जाणार आहेत.
Now a days the politicians belong to criminal tribes of India.
@nilkanthpatil2544Сағат бұрын
हरामखोरांना नेहरूंच्या काळात झालेले भाक्रानांगल, भिलाई, रुरकेला आणि इतर मोठाले शासकीय प्रकल्प दिसत नाही.
@pandurangsawant68Сағат бұрын
फुकट वाटून देशाची वाट लावली आहे काम करी दाम दिले पाहिजे पण अशे अविचारी नेते कूच कामी असतात. कंगाल केले देशाला.
@shekharjagdale279Сағат бұрын
Bjp kade saglech sankuchit buddiche lok bharlele ahet tyanchya vichara madun disun yete hya lokanchi buddi fakt hindu muslim hya vishya paryant ahe vicharanchi kamtarta disun yete hya lokankade
@jaiprakashkhadse8245Сағат бұрын
Horrible information sir
@nilkanthpatil2544Сағат бұрын
महिलांना लाच रूपानं रेवड्या वाटल्या जातात. महिलांना वाटतं आपल्याला वर्षाला 18000रु.मिळतायत, पण त्या हा विचार करीत नाहीत की, त्यांची शिकलेली मुलांना बेकार ठेवून त्यांचं प्रत्येकी काही लाख रुपयांचं त्या नुकसान करीत आहेत. रेवड्यांमुळे देशाचं फार मोठं नुकसान होत आहे.
@adyanfood6713Сағат бұрын
उद्धव ठाकरे नि राज ला सोबत घेऊ नये बाल ठाकरे हयात असताना धोका दिला आहे बाला साहेब ना त्रास दिला तर चूक करू नये
@krishnasasane1979Сағат бұрын
सुरुवात राहुल गांधींनी केली. विर सावरकरांना माफीविर बोलले राहुल गांधी. सोनिया गांधींच्या नेत्रुत्वात १९९५ ला वफ बोर्डाला एवढी जास्त ताकत दिली की वफ बोर्डानी high court घ्या जागेवर दावा केला आणि high court ला suprem court मध्ये जाऊ शकत नाही. तशी कायद्यात तरतुदी आहे. ही किती दुरदैव आहे. कांग्रेस ने किती कांड केले त्या तुलनेत bjp बरा आहे.
@durgaprasadpadgaonkar4927Сағат бұрын
ह्याला जनता जबाबदार आहे, यथा प्रजा तथा राजा 😂😄
@prabhakarkhandode7998Сағат бұрын
बऱ्याच महिलांची परिस्थिती चांगली असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले आणि त्या पैशांमध्ये खरेदी केली ती अशी की सोन, मोबाईल, कपडे, घरातील साहित्य, यात्रा, यामध्ये पण पैसे खर्च केले.😂😂
@rajbhushankamble9846Сағат бұрын
I have met Hatekar Sir, in my College. Very Knowledgeable personality.
@krushnakatwate2328Сағат бұрын
भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकांनी पुढील दहा पिढीला पुरेल इतका पैसा जमा करून ठेवला आहे, देशात अनागोंदी निर्माण झाली की हे सर्व लोक देश सोडून परदेशात जाऊन बसणार आहेत हे लक्षात ठेवा
@dinakarkalavakar4532Сағат бұрын
मनुस्मृती ही जगातील एकमेव अघोरी आणि विवेकहीन संहिता आहे, ज्यामुळे देशाचे आणि समाजाचे भरुन न येणारे अपरिमित नुकसान झाले आहे. देशातील बहुजन आणि ओबीसी समाज आपण शुद्र नाही हे सिद्ध करण्यासाठी ब्राह्मण्यावाद , दैववादाच्या नादी लागले आहेत. आणि मनुवादी धार्मिक आणि राजकीय स्वार्थापोटी त्यांना वापरून घेत आहेत. जेंव्हा त्यांना हे कळेल तो सुदिन असेल.
@ulhaskShanbhag-gi2mdСағат бұрын
Ram Rajya aannar he vachan non biological pm ne dile hote😊bahutek he vachan palnarch are diste😅deshala he nakkich jungle yugat nenar aahet😮😮Ratha ani ghodeswari janta karnar😮😮😮😮😢😢😢😢😢
@178_SnehaPadalkar_SYLLB2 сағат бұрын
लोकांच्या घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे.व्हिडिओ सुद्धा सगळेच बघत नसतात.