आता धर्माचं राज्य आलेलं असल्यामुळे आपलं काहीही म्हणणं नाही..! #prayagraj #santtukaram #abhivyakti Mail: ravindrapokharkar1@gmail.com
Пікірлер: 379
@vijayshelke40217 күн бұрын
श्रद्धा का अपना महत्व है, लेकिन इसके नाम पर लोगों में अंधविश्वास फैलाया जा रहा है, जिसके परिणाम आज हम भुगत रहे हैं।
@shashikantkadam48777 күн бұрын
लोकांचे बळी तर गेलेच.पण देशाच्या संपत्तीची अक्षरशः वाट लावली.आणि पवित्र गंगा नदीचे देखील.कारण येणाऱ्या निवडणुकीत स्वतःची पाट थोपटून घ्यायची होती.म्हणजे मते मिळाली असती.ह्या विज्ञान युगात लोक टीव्ही,मोबाईल, लॅपटॉप ईतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतात. आणि अंधश्रध्दा देखील तेवढीच पाळतात.काहीना हे पटणार नाही.पण ज्यांच्या घरातील सदस्य गेलेत त्यांना जावून बिचारा.काय दुःख झालेय ते.
@tulshiramambhore72066 күн бұрын
Right etihs jar apnas netey shasan baba yana samjat nasel tar deshachey vatoley kelele ahei bjp chey rajat hech ghadnar braminvadi oka jumla kadhi kalel
@arvindpathak33996 күн бұрын
श्रद्धा म्हणजे काय? तर एखादी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही हे सिद्ध करता येत नाही, किंवा त्याची खात्रीही देता येत नाही. परंतु ती आहेच, असेच मानून चालायचे याला श्रद्धा म्हणतात....(माझ्या मते)
@sherlocknaik6 күн бұрын
@@arvindpathak3399 श्रद्धेने श्रद्धाळूचे किंवा इतर कुणाचेही कधी नुकसान होत नाही पण अंधश्रद्धेने अंधभक्तांचे आणि ज्यांचा संबंध नाही त्यांचे सुद्धा नुकसानच होत असते फक्त ते मान्य करत नाहीत आणि केले तरी नंतर काहीही फरक पडणार नाही...नुकसान कधीच भरून येणार नाही...
@ganpatgavali55847 күн бұрын
मानवता हाच खरा धर्म आहे, बाकी सगळे थोतांड आहे.पुरोगामी महाराष्ट्रातल्या जनतेने तरी कर्मकांडातून बाहेर पडावे.
@ramansawant87116 күн бұрын
बर झाल महामानव बाबासाहेबानी आम्हाला या कर्मकांडातून व बरसटलेल्या अंधश्रद्धेतून बाहेर काढून तथागतांचा धम्म देवून मुक्त केले त्याबद्दल बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम.. पोखरकर साहेब आपण या कुंभमेळाच सडेतोड विश्लेषण केल्याबाबत तुम्हाला सप्रेम जय भिम..
@sanjaykumarmeshram10327 күн бұрын
मृतांची संख्या सांगण्या साठी अठरा तास लागले मात्र नदी मध्ये दोन करोड लोकांनी आंघोळ केली है अवघ्या एक दोन तासात सांगणे किती आश्चर्य जनक आहे है न
@ravindravilankar56477 күн бұрын
धन्यवाद पोखरकर जी,आपण गंगास्नान करण्यासाठी गेलेल्या अंधभक्तांन बध्दल योग्य विश्लेषण केलत.पण गेल्या ११वर्षात धर्मांध सरकारन हिंदूत्वाचा,देवदेवतांचा मार्केटिंग करुन आपली पोळी भाजून घेतली आहे.आपल्या महाराष्ट्रातील सर्व बाबा,बुवा,किर्तनकार हे लोकांना तुकोबामहाराज,संत गाडेगे बाबा यांचे विचार आचार सांगतच नाहित.त्याचाच हा परिणाम आहे.
@sanjayjoshi69827 күн бұрын
का शाहू फुले आंबेडकर चालत नाहीत का आता.
@SubhashAchat7 күн бұрын
ईडी, सीबीआई, इलेक्शन कमीशन यांंचे काळेकारणामे बाहेर काढण्याऐवजी गोदी मिडियाने मोदी,शहांचा फक्त ऊदोऊदो करण्यात धन्यता मानली आहे।। सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळत आहे ही गोदी मिडिया 🎉
@suvi0suvidha7 күн бұрын
आमचं सोनं वैगरे काहीही व्हायची इच्छा नाही....आमचं गंजलेलं लोखंडं बरं आहे....ज्याना स्वर्गीय आनंद घेऊन मोक्ष मिळवायचा आहे त्याना भरपूर शुभेच्छा......
@sanjayjoshi69827 күн бұрын
तुम्ही आपल लोखंड भंगारवाल्याला विका ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांना जन्नत मध्ये जावू द्या.
@ravindrawankhade22407 күн бұрын
प्रत्येकाला आपले म्हणणे व मत मांडण्याचा अधिकार आहे, पण कोणत्याही एका धर्माचे शासन अस्तित्वात येत असेल तर ही हुकूमशाही आहे, याला मातीमोल करण्याचे काम लोकशाही करू शकते. जय भीम जय क्रांती जय शिवराय जय संविधान . धन्यवाद 👍
@Anantkamble66667 күн бұрын
पोखरकर सर, सुंदर विवेचन केलेत.कुंभ यात्रा हा तर अंधश्रद्धेचा बाजार आहे.
@MeeraHumbe-h1e7 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रात एवढे महान संत होवुन गेलेत शिवराया सारखे जानते नेतृत्व होवुन गेले प्रत्येकने त्यांच्या विचाराचा वारसा चालवावा पन हे ज्याच त्या नी ठरवावे सर तुमचे विचार नेहमीच मोलाचे असतात
@shaukatalikhan1467 күн бұрын
प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे हे नेते ह्यांना कसलीही लाज शरम नाही राहिलेली आहे.
@tpankushrao30237 күн бұрын
EVM और EVM से चुनी सरकार हट जायेगी तो देश सारी समस्या मिठ जायेगी... BAN EVM SAVE NATION
@gauravshoyo3807 күн бұрын
खारघर घटना , कुंभमेळयातील परिस्थिति पाहून मनाला खिन्नता येते. डोळस श्रध्देबाबत आपण समाज म्हणून दिंवसेदिवस निरक्षर होत चाललो आहोत.
@guruprasadsawant17997 күн бұрын
तुकाराम महाराजांना निरक्षर म्हणणार्यांची् हीच काय ती साक्षरता!
@krishnakumbhar74487 күн бұрын
कधी सुधारणार आपला समाज अतिशय भयानक चित्र अजूनही आपल्या समाजात आहे . (पोखरकर सर सलाम तुम्हाला )
@arunkad567 күн бұрын
रवींद्र पोखरकर सर 🙏. हे भाजप वाले. ऐक नं पापी आहेत. आणि त्यांनी कितीही पुण्य करायचं नाटक केल तरी.पापी ते पापी च पण यांच्या पापाची फळ त्या गरीब भोळ्या भाबड्या जनतेला भोगावी लागतात याच दुःख वाटते. कुंभ मेळ्यात. मृत्यू मुखी पडलेल्या भाविकांना. भाव पुर्ण श्रद्धांजली. 🙏
@sanjayjoshi69827 күн бұрын
आरे पण या पाप्याना लोक मत का देतात.
@chandrakantbhosale20607 күн бұрын
स्वर्ग नरक कोणीच पाहिला नाही,भारतातले लोक कशावरही विश्वास ठेवतात
@sureshjambotkar99857 күн бұрын
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
@KantChendkale-ob5sr7 күн бұрын
सर आपण केलेलं विश्लेषण खूप छान केले. जनतेला अंध श्रधेत बुढवले या बेकार लोकांनी सर, या लोकांनी हजारो करोड रुपये लुटून काशीला जाऊन पाप दूर कधीच दूर होत नाही हे संतांनी सांगितले आहेत सर. अभंग संत तुकारामांच्या विचाराचा खूप छान वाटले सर धन्यवाद.
@hemantdatye20617 күн бұрын
याला invited trouble म्हणत्यात. डोंबलाची कर्मकहाणी. तुम्ही "मठ्ठपणा" म्हणालात हे योग्य केलेत. अभिनंदन. तुकाराम महाराज वाचायची पण तसदी कोणी घेत नाही. वर या सत्पुरुषांना अशिक्षित म्हणायचे आणि स्वतंच्या अकलैचे दिवाळे काढायचे.
@ScientificZoom6 күн бұрын
😇💯👍🤣
@RaviArankar12407 күн бұрын
ज्या समुदायास पुराण व इतिहास ह्यातला फरक कळत नाही त्यांची हीच लायकी आहे .
@tpankushrao30237 күн бұрын
सरकारने निमंत्रण देऊन बोलावले आणि खून केले... आणि हे खून लपवण्याचा प्रयत्न केला...
@JafarGothe6 күн бұрын
व्हिडीओ च्या शेवटी खंत व्यक्त केलीत तसे वातावरण आपल्या देशात आपल्या आजूबाजूला तयार झाले आहे हे नाकारता येत नाही. तरी पण खरा धर्म काय सांगतो हे लोकांना पुन्हा पुन्हा सांगावे लागेल. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे---साने गुरुजी.
@rajeshbagde29177 күн бұрын
जल्दीही बहुजन समाज, 🙏के अच्छे दिन आने वाले है.
@avadhootpanse65796 күн бұрын
विश्वगुरु महासत्ता वगैरे काही नाही. मी बाहेर बरेच ठिकाणी फिरतो. भारताबाबत बाहेर कुठेही असले वातावरण नाही हे सत्य आहे.
@narayanghuge37516 күн бұрын
पोखरकर साहेब,सत्य व रोखठोक विश्लेषण केले ,त्याबद्ल खूप खूप धन्यवाद गंगास्नान करून स्वर्ग प्राप्त करून घेणार्या अज्ञानी,अंधभक्तांना लाख,लाख सुभेच्छा.
@RanjitGavandi-i4m7 күн бұрын
संताप येणार्या बर्याच गोष्टी घडत असुनही आपण मात्र मूग गिळून गप्प आहोत. निर्ढावलेले राजकारणी आणि चेतनाहिन आपण,दुर्दैव आपले !
@krantibhosale78596 күн бұрын
Ky karav sanga he sarv thambavanyasathi, manavatela mahatva milaun denyasathi
@sherlocknaik6 күн бұрын
@@krantibhosale7859 राजकारणा पासून धर्म संस्कृती परंपरा देशभक्ती क्रिडा साहित्य सर्व वेगळे करा सर्व नीट चालेल...
@meghnabane10707 күн бұрын
खुप छान विषय मांडणी 🙏🙏
@SatishTiwari-in4un7 күн бұрын
मैं महाराष्ट्र के संत परंपरा का अभिनंदन करता हूं जो इतना सरल रास्ता बता कर गये है हजारों साल पहले इतना वैज्ञानिक दृष्टिकोण था आजकल के संत संघ प्रेरित है और पाखंड में ढकेलने का काम करते हैं
@balasahebkamble33465 күн бұрын
आदरणिय पोखरकर साहेब आम्ही आपले भक्त नाही तर अनुयायी आहोत. थोर महापुरुष आणि राष्ट्रसंत यांची महान परंपरा पुढे नेत आहात. साष्टांग दंडवत आपणास सर. आपण आमचा आवाज आहात सर! 👍✌️✊🤝✊🙏🙏🙏
@sahadeomestry52307 күн бұрын
आजच्या समाजावर संत, महापुरुषांच्या संस्कारांपेक्षा आधुनिक नेत्यांचे संस्कार जास्त आहेत :त्यामुळे बीड मध्ये आणि इतरत्र जे घडतयं ते त्याचं निदर्शक आहे. 👍👍🙏🏾🙏🏾🙏🏾
@RAVINDRAGAIKWAD-e7i7 күн бұрын
अतिशय सुंदर आणि प्रबोधनकारक विचार मांडल्याबद्दल धन्यवाद...शुभकामना...👍👍🙏🙏🌹🌹
@dharampalgaikwad1917 күн бұрын
तुकरराम महाराज यांच्या गाथाचं उदहारण देऊन आपण योग्य प्रबोधन करता sir या बहुजन समाजाला कधी या संत आणि महापुरुषांचे विचार त्यांच्या रक्त मासात भिणाल्या शिवाय जागृती नाही. सम्यक दृष्टी शिवाय पर्याय नाही
@sanjayjoshi69827 күн бұрын
आरे गाथा दोन दिवसांनी पाण्यावर येवून तरंगली ही पण अंधश्रद्धाच आहे की.
@artimusic89007 күн бұрын
सर आपण अमच्या मनातलं बोलत आहेत. touching सांभाषण
@ravindrakadam44727 күн бұрын
कुंभमेळ्याच्या स्नान साठी चंद्राचेंगरीने किती बळी गेले तरी लोक त्यांनाच मत देणार म्हणून ते बिंदास मध्ये आहेत
@Blackberry5787 күн бұрын
नेत्यांना सुध्दा चिरडलं पाहिजे.
@madhukarjadhav60537 күн бұрын
खुपच छान विचार पण आज सत्य विचार पचत नाही 🎉🎉
@udaykumbhar85427 күн бұрын
अमृत पिऊन भक्त स्वर्गात पोहचले सुद्धा.
@anisattar48484 күн бұрын
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
@JanardhanBhagwat6 күн бұрын
आदरणीय सर जय भारत, जय संविधान! अतिशय मुद्देसूद माहिती दिली. आपला हा व्हिडिओ पूर्ण भारतात गेला पाहिजे. धन्यवाद सर!
@ajitchavan23167 күн бұрын
अंधविश्वास.... ज्यामुळे असे सरकार सत्तेवर आहे.. धन्य ती जनता आणि
@vanitamore2365 күн бұрын
मतीमंद लोक आहेत हे अशाने मतीमंदाचा देश म्हणून प्रसिध्द होईल आपला देश
@decentagencies65636 күн бұрын
धन्यवाद सर,,,जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,,,,
@prakashphanse54567 күн бұрын
नाही निर्मळ जीवन काय करील साबण.मन का मैला सफा कर पहे ला जरुरत नहीं है जपनेकी माला.तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण करत आहात
@GabajiMuley6 күн бұрын
लोकं येवढे पापी झालेले आहेत की गंगेत स्नान केल्याशिवाय धुतल्या जात नाही अशी भावना आहे.
@rajendararajmane42306 күн бұрын
पोखरकर सर तुमचं खूप मनापासून आभार
@shaileshpatil80017 күн бұрын
तुकाराम महाराज यांचे वाचले तर आयुष्य भर बाकी कुठं ही जायची वेळ येणारं नाही
@vishnuvirkar80957 күн бұрын
पोखरकर साहेब माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद
@ajitpadayar28267 күн бұрын
सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र खूप छान विश्लेशन
@deepakhirve79047 күн бұрын
Exalant, Truthful, Explanation Information, good one, MR, POKHARKAR SIR, JAI SANVIDHAN,JAI JYOTI,🙏👌👍💚💐
@ajitsutar66287 күн бұрын
अगदी बरोबर
@shailajabangar13746 күн бұрын
त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी.वायाचि ऊपाधी दंभ धर्म . संत ज्ञानेश्वर माऊली.🙏. ठायीच बैसुनी करा एकचित्त सुखे येतो घरी नारायण 🙏🙏🙏🚩🚩🚩
@nirupamaborkar62187 күн бұрын
महाराष्ट्रात कटेंगे बटेंगे करायला आला की.आणि आता स्वतः च्या राज्यात मात्र जी चेंगराचेंगरी झाली आणि गैस चे दोन तिनदा स्फोट झाला.कदाचित लोकांना हेचं आवडत असणार. ह्या गायपट्टी वाल्यांचा एवढा काय प्रभाव पडतो महाराष्ट्रात लोकांना. एवढे थोर संत महाराष्ट्राला लाभले हे का विसरले हेच कळत नाही.🙂↔️🙂↔️🙏 हा सुवर्ण काळ आहे 😔😔🙏
@chandrakantmane25277 күн бұрын
🚩🙏 100 % बरोबर आहे 💐💐💐💐💐
@AnurudanKale7 күн бұрын
सर आपण एकदम सत्य बोलता पण हे आपले लोक शिकलेले जास्त जातात. पण यात एकही आमदार मंत्री महाराज कसे काय मेले नाहीत.. म्हणजे हे लोक आपणास मूर्खात काढत आहे अन्द्भक्त यांचे काय करायचे.
@santoshtayshete76337 күн бұрын
छान विश्लेषण ❤ ❤ ❤ ❤ ❤
@sikandarshaikh5247 күн бұрын
You are correct sir
@arunkad567 күн бұрын
सर आता मागील. 10/12.वर्षात चार पाच टगे एकत्र येतात व लोकांकडून जबरदस्ती वर्गणी गोळा करून माघी गणपती. साजरा करतात.
@manishacharankar28917 күн бұрын
मला कळत नाही हे लोकं जातातच का अशा ठिकाणी?..... एवढी पाप केलीत का यांनी.... की त्यासाठी त्यांना डुबकी मारणं गरजेचं वाटतंय.... कीव येतेय या लोकांची 🤦♀️
@asmiasmi62357 күн бұрын
Khr ahe
@mukunddalvi40197 күн бұрын
@@manishacharankar2891 पाप करणारे जास्त जातात पुण्यकर्म करणारे कमी कारण ते नेहमीच शुद्ध आहेत व राहत आहे मनात श्रध्दा ठेवून केलेले काम होते डुबक्या मारून नाही, एक म्हण आहे पाणी पाण्यालाच मीळते मग आपल्या गावात नद्या अपत्री आहेत का?
@manishacharankar28917 күн бұрын
@@mukunddalvi4019 हो ना तेच तर...
@SandipAaragde7 күн бұрын
जाऊदे आणि मरुदे ज्यांना अक्कल नाही ते मेलेले चांगले
@akbarmohd59747 күн бұрын
You are so correct... SIR 🙏
@ganeshgade51587 күн бұрын
खरोखरच आपण आता रामराज्य आणि महाभारतात पुन्हा चाललोय.
@sujatakhandare88124 күн бұрын
सर, धर्म, जातीयवाद या गोष्टी पुर्वापार चालत आलेल्या आहेत. आणि आता या गोष्टी प्रखर, स्पष्टपणे होत आहेत.
@nanasahebpagar41997 күн бұрын
मोदी, योगी यांनी पण स्वर्ग प्राप्ती करून घ्यावी.
@vinodsasane22687 күн бұрын
जय संत तुकाराम महाराज
@sureshsathe37477 күн бұрын
अशिक्षित जनता आहे त्याचा परिणाम
@vinodsasane22687 күн бұрын
जय संत गाडगे महाराज
@chandrashekharjagtap32567 күн бұрын
सरकार आणि प्रसारमाध्यम यांनी इव्हेंट म्हणून नियोजन केलेला कुंभमेळा यामुळेच लोकांचा महापूर लोटला त्यामुळेच ही दुर्घटना घडली.
@vinodwadekar35606 күн бұрын
ज्या ज्या महान? लोकांनी "कुंभमेळ्यात मृत्यू झालेल्या लोकांना मोक्ष मिळाला" असे विधान केले आहे, त्या सर्वांना याच पद्धतीने मोक्ष लाभावा म्हणुन काही करता येईल का?😊😮
@dattatrayrawan72367 күн бұрын
कुठं चीन निघाला , डीपसिक- R1 ,AI चा अविष्कार करतं आणि आपण धर्माच्या गर्तेत २०० वर्षे मागे निघालोय , हे देशाचे दुर्दैव आहे😢😢😢😢
@sanjayjoshi69827 күн бұрын
आर डिप सिक आजून सिद्ध व्हायचय
@PramodNaik-d9y7 күн бұрын
अगदी बरोबर, आपण खूप चांगले वास्तव विचार मांडलेले आहेत. 👌🌹
@nileshpatilnileshpatil61697 күн бұрын
खूप मार्मिक विश्लेषण सर .. खूप खूप धन्यवाद ....
@waghvilas7 күн бұрын
सर, हा संपूर्ण cow belt लवकर सुधारणार नाही परंतु ते आता महाराष्ट्राला सुद्धा आपल्या बरोबरीने वाटचाल करायला लावत आहेत याला जबाबदार कोण आहे हे लोकांना कधी कळणार.
@mohanm68186 күн бұрын
जत्रा मे पथरा बिठाया तीर्थ बणाया पाणी जनता भई दिवाणी पैसे धुळधानी है कुंभ मेला है
@ajitgaikwadsingingchannel51087 күн бұрын
Great great great sir
@neeleshchavan5277 күн бұрын
भाविकांना पेपरात जाहिराती देऊन कुंभ मेळ्यासाठी बोलावण्याची काहीच गरज नव्हती, पण फुकटात चमकायची आणि श्रेय घेण्याची आयती संधी वाया कोण घालवणार ? काय बोलणार यांना इतक्या छोट्या संगमावर आपण काय व्यवस्था केली आहे याचा तरी विचार करायचा अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी.
@weghnesh94495 күн бұрын
गंधे सर चांगले प्रवचनकार पण आहेत
@jeevanbodake93847 күн бұрын
पोखरकर सर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jitendradevalekar80064 күн бұрын
पोखरकर सर ✍️🙏❤️राज्यातील आणी,केंद्रातील सरकारे 🫠असत्तेवर,आधारित आहे💯👍
@ramdassuryawanshi93916 күн бұрын
खरा तो एकची धर्म..... जगाला प्रेम अर्पावे.....असे जे म्हणले आहे.... ते गेले विसरून.... आणि लागले... कर्मकांडाच्या मागे....! ! !
@anilzimbre82536 күн бұрын
सत्य सांगितलं पोकरकर साहेब 🙏👍
@sanjaybhosale73297 күн бұрын
Nice probodhan sir
@gautamalatekar9267 күн бұрын
You are absolutely right Sir.
@piyalikhanolkar43087 күн бұрын
सर एक विनंती आहे. महाकुंभ मेळ्यात झालेल्या दुर्घटनेमध्ये तिथल्या भाविकांना शीख आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांनी अन्न पाण्याची सोय करून दिली याविषयी पण एक व्हिडियो बनवा. आपली मतं पक्की करण्यासाठी आणि अंधभक्तांना पुरावा दाखवण्यासाठी!
@sangitarangari66067 күн бұрын
अगदी बरोबर 👍
@kamalakarmoray406 күн бұрын
सुंदर विवेचन👍
@shirishpitke72207 күн бұрын
True analysis.
@vinoddhuri85727 күн бұрын
सुंदर विचार
@purushottamwelhe45147 күн бұрын
सर, हे किती भयंकर अज्ञान.! पाणी पाप धुतय!
@urmilaamate99336 күн бұрын
गाय पट्ट्याला आपल्यासारखी प्रबोधनाची परंपरा नक्कीच नाहीये.
@ilbabambasilbabambas25567 күн бұрын
मनात नाही भाव देवा मला पाव धार्मीक इव्हेंट धर्माच्या नावावर लोकांना भ्रमिष्ट केले जात आहे बाबाजींच्र्या प्रवचनांना वाढती गर्दी बघून शहारे येतात सुशिक्षित सुसंस्कृत लोकहो आपण धार्मिक आहोतच पण कुठे आणि कुणाला शरण जायचे याचा विचार करावा आपली संत परंपरा फार थोर आहे🙏ऊत्तम बोधपर विश्लेषण 🙏
@sunandahake-ip2ce7 күн бұрын
अंधश्रद्धेचे बळी 😢😢😢😢
@balkrishnamohite6787 күн бұрын
मोदी आणि योगी यांचं आता काय करायचं का याना महात्मा गांधींकडे पाठविले पाहिजे
@sherlocknaik6 күн бұрын
RSS BJP Abvp VHP bajrang dal यांची पाकिस्तान मध्ये गरजेचं असल्याने त्यांनी भारत सोडून तिथेच जावे...जय श्रीराम वंदे मातरम