शरद पवार... ह्या वयात जरा तारतम्य बाळगा.... 2004, 2009 ला 2024 लोकसभा ला evm हॅक नाही झाले .... कारण तुम्ही जिंकलात... तुम्ही हरलात कारण evm हॅक होते ??? रोहित पवार एकही पैसा न वाटता निवडून आले का ??जनतेने उठाव केला पाहिजे म्हणता तुम्ही.... 2008 ला पाकिस्तान ला प्रत्युत्तर दिले नाही तेव्हा केंद्र सरकार विरोधात तुम्ही का उठाव नाही केला ?? षंढ बनून का बसला होतात??? मावळ मध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला तेव्हा का नाही उठाव केला स्वतःच्या सरकारविरोधात ??? परत ह्यांना जाणता राजा न चाणक्य म्हणणाऱ्यांना अक्कल आहे का नाही हे तपासावे लागणार
@UjwalaKumbhar-g5eКүн бұрын
💐❤️
@harikulkarni5254Күн бұрын
EVM used.2004-14,2014-24. HC Result 🏆 26/4/2024. EVM good.❤❤
@rutikMors97Күн бұрын
Rastrapati rajvat lagli nahi , opposition aste tar kadachit ata lagli asti
@devendragodbole4108Күн бұрын
मिडीया अजूनही भ्रमात, राजकीय नेते जोमात!!😅
@gokulkhambekar7788Күн бұрын
पवारांनी हॅक करून दाखवाव
@sunilghule48812 күн бұрын
दया भिडुन लोकांना
@muralidhartaur45502 күн бұрын
राजवट लावा
@adv.dhanajikhamat68582 күн бұрын
मालकाच्या आदेशानुसार नकारात्मक बातम्या देणाऱ्या HMV ajanda भाडोत्री मराठी मिडीयाचा निषेध आहे.