ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 28 November 2024

  Рет қаралды 32,194

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 12
@archanapatil7991
@archanapatil7991 Сағат бұрын
चरित्रवाण फडणवीस साहेब,, मुख्यमंत्री only and only फडणवीस साहेब
@ASGXYZ
@ASGXYZ Сағат бұрын
कलंक म्हणा कलंक १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंकच ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट..
@Royalstar2024
@Royalstar2024 2 сағат бұрын
Evm कृपा
@AniketGorade-b3w
@AniketGorade-b3w 2 сағат бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार जनता भोळी आहे म्हणून अशी नाटकं चालू आहेत ईव्हीएम चा काळाबाजार कशासाठी केला हे सर्व जनतेला माहिती आहे
@prasannap4219
@prasannap4219 Сағат бұрын
तुझा कमेंट मधून कळले तू किती भोळा आहेस ते.
@sk-rc1zy
@sk-rc1zy 2 сағат бұрын
फडणवीस साहेब मुखेमत्री नाही बनणार
@bharatsaswadkar9912
@bharatsaswadkar9912 2 сағат бұрын
श्रीकांत शिंदे यांना ऊपमुख्यमंत्री करावे. एकनाथ शिंदे यांना ग्रहमंत्री पद द्दयावे.
@ASGXYZ
@ASGXYZ Сағат бұрын
😂😅
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 25 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
How To Choose Mac N Cheese Date Night.. 🧀
00:58
Jojo Sim
Рет қаралды 99 МЛН
Ong Bak | Fight Club Scene
15:05
Cinewatch
Рет қаралды 79 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 25 МЛН