हिंदुंच्या श्रद्धेचा अपमान करणाऱ्या देवाच्या बापाला जनतेने न्याय दिला
@mukundkulkarni80072 сағат бұрын
स्वामी समर्थ यांनी स्वतःला देशाला आणि धर्माला आणि तत्पर्यायने देव भक्तांना वाचवले महायुतीला निवडून देवून .
@preetibhide87762 сағат бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी
@samuraidreams188058 минут бұрын
अगदी खरं आहे
@rajankelvalkar595426 минут бұрын
अशक्य ते शक्य झालं, सर्व स्वामींची कृपा
@darshanpatil762311 минут бұрын
Swami krupa titha nyun te kai. Gurukrupa hi milnyasathich koti koti janma gheto jeev
@DESIBOY-fe7nm2 сағат бұрын
ह्या बकासुराच्या राजकारणाचा अस्त होत आहे हे बघून खूप बरं वाटल. 🙏🙏
@omsairam82512 сағат бұрын
👌👌👌🤣🤣🤣
@mangalakolhatkar42002 сағат бұрын
स्वामी समर्थ यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी
@sushantrane67402 сағат бұрын
100% खरं बोललात.. यांना अजून पण खूप काही भोगायचं आहे.. ते पण याच जन्मी.. आणि ते ही जनता स्वतःच्या डोळ्याने पाहणार आहे.. श्री स्वामी समर्थ 🚩
@pracheesardesai41492 сағат бұрын
ज्या कोणाला देव देवतांना मानायचे नाही त्यांनी मानू नये पण कोणाच्याही श्रद्धेला ठेस पोहचू देऊ नका.
@ushajoshi43392 сағат бұрын
हे जास्त महत्वाचे आहे
@dipakvanikar6254Сағат бұрын
@prachee sardesai : अगदी बरोबर बोललात 👍
@maratha4652 сағат бұрын
यावेळेस जनतेने इतका जबरदस्त धोबीपछाड दिला की पवारांच्या राजकारणाची इतश्री झाली ! 🙏🚩🚩
@rohinibhagodia46592 сағат бұрын
सुंदर मेसेज
@Gar3912 сағат бұрын
*कट्टर हिंदूंनी २८८ पैकी फक्त १० जागा देऊन या हिन्दू विरोधी, नास्तिक, जातीयवादी म्हाताऱ्या बैलाला अखेर "बाजार" दाखवलाच* 🥳😃🥰😅
@lp34pune2 сағат бұрын
Booster dose for final touches before last destination.
@santoshmane31952 сағат бұрын
कट्टर हिंदू सुसंस्कृत पण असतात @@Gar391
@pralhadsawant465Сағат бұрын
अजितदादांनी राष्ट्रवादी (शप) चे आमदार खेचून घेण्यास काय हरकत आहे?
@pracheesardesai41492 сағат бұрын
ब्रम्हांडाचे मालक आहेत स्वामी समर्थ आणि त्यांच्या बद्दल बोलणारा माणूस कसा असेल.
@shubhangigadkar77892 сағат бұрын
स्वामींच्या काठीचा दणका अजून बसायचय आहे त्याचा आवाज येणार नाही पण सगळ्यांना दिसून येणारं
@pratimakulkarni79252 сағат бұрын
निःशंक आणि निर्भय आहोत...प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे! 🚩🙏
@vinayakjoshi433Сағат бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी... आम्ही रोज प्रार्थना करतच होतो....
@unmeshkansara86792 сағат бұрын
यामध्ये मटण खाऊन गणपती मंदिर मध्ये ..... हा विषय सुद्धा घ्यायला हवा होता..
@hbc11Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏. सुशील जी निकाल लागल्यावर आम्ही सुध्हा स्वामी मंदिरात जाऊन आलो. खरंच स्वामी आशीर्वाद मुळे असा निकाल लागलाय. सगळे ज्योतिषी देवेंद्र जी आणि त्यांच्या परफॉर्मन्स विषयी खूप साशंक होते. पण स्वामी कृपा च झाली. नशीब पेक्षा कर्म श्रेष्ठ. देवेंद्र जी न चे उत्तम कर्म आणि चांगली नियत यामुळे न्याय मिळाला.
@MarathiNishant2 сағат бұрын
चला, म्हाताऱ्याला शेवटचे इलेक्शन लक्षात राहील
@swatikulkarni51572 сағат бұрын
खरंच शेवटची का ? नाहीतर पुढील निवडणुकीत पावसात भिजून सभा घेऊन मतांची भीक मागतील
@sudhakargundla31572 сағат бұрын
घं....... फरक पडत नही Expired goods आहे हा म्हातारा 🤣@@swatikulkarni5157
@Gar3912 сағат бұрын
*कट्टर हिंदूंनी २८८ पैकी फक्त १० जागा देऊन या हिन्दू विरोधी, नास्तिक, जातीयवादी म्हाताऱ्या बैलाला अखेर "बाजार" दाखवलाच* 🥳😃🥰😅
@mangeshpawar84312 сағат бұрын
अगदीच बरोबर बोललात सर
@KaniyhalalNandre2 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sunilshendge31532 сағат бұрын
जे माझ्या स्वामींना वाईट बोलतात त्या सर्वांचे उधाहरण आपल्याला पहायला मिळाले, आरे माझे स्वामीना ओळखायला चूक केली बोला ||🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹||
@appakulkarni3312 сағат бұрын
बारामती काका उर्फ म्हातारा श्री स्वामी बद्दल बोलला आता त्यांचा शेवटही श्री स्वामीच करणार
@TheVividVaultСағат бұрын
Sadun sadun marel to Vakdya Tondacha Sharad Pawar....
@rajashreekakade14131 минут бұрын
काय हे कॉमेंट्स .. संस्कारी असाल तर चांगलं लिहाल खुद्द स्वामींना तरी आवडेल का . जरा स्वतः ची लाज बाळगा...
@rajashreekakade14129 минут бұрын
@@TheVividVault तुझ तोंड शेवटपर्यंत सरळ राहील याची गॅरंटी आहे का
@Raj-og921 минут бұрын
@@rajashreekakade141 का नाही लिहावे? संस्कारी पणाचा ठेका आम्हीच घेतलाय का? देवा बाबत बोलताना समोरचा मर्यादा सोडतो तेव्हा आपणही जशास तसे वागलेलेच बरे. बस झाले आता सेक्युलॅरिझम.
@girl-qg3zsСағат бұрын
आम्ही देवाचे बाप आहोत असे म्हणणारे यांना अजून खूप भोगायचे आहे
@ashokchougule349412 минут бұрын
जय स्वामी समर्थ महाराज
@ashokchandchopda34152 сағат бұрын
परमेश्वर सतत अवकाशात फिरत असतात ते आपल्या भाष्यावर कधी तथास्तु म्हणेल ते आपल्याला माहित नसतं जेव्हा उद्धव ठाकरे देवेंद्रजी ना म्हणाले एक तर तू असशील नाही तर मी म्हणाले तेव्हा देव तथास्तु म्हणाले असतील.
@manojpardeshi971Сағат бұрын
ज्या पण अज्ञात देशभक्त आणि धर्मभक्त योद्धयांनी निःस्वार्थ पणे कठीण युद्ध लढत राहिले त्यांना साष्टांग नमस्कार... पण, आपले हे युद्ध चालूच ठेवायचे आहे ... जय हिंद... जय महाराष्ट्र...जय श्रीराम !
@PrakashPrabhu-u8oСағат бұрын
आता सरकारने या करामती काकाने जागोजागी जे भस्मासुर तयार केले आहेत त्याचा बंदोबस्त करण्याची व कानुन के लंबे हाथ दिखणेकी !!
@ratanlalshinde73692 сағат бұрын
स्वामी समर्थ महाराज सर्व पहात असतात त्यांचाच हा विजय आहे.
@nitink1828Сағат бұрын
मी आपणास व स्वामी महाराज यांना नमस्कार सर मी थोडा आज अजुनही पवार समर्थन नाही पण हे पवार बिब्बा घालण्यासाठी जन्माला आले आहेत सर 💯 तरीही सरकार स्थापन करुन चालु होण्यापर्यंत बिबा जळुन गेला पाहिजे त्यांचे शांत बसण्यावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे तोपर्यंत सावध भूमिका घ्यावी लागेल ज्यांनी आयुष्यभर धोका कायम दिला त्यांचा भरवसा काय नमस्कार सुंदर विश्लेषण सर आपला आनंद असाच टिकून राहो हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🌹🚩
@pritikarambelkar82562 сағат бұрын
|| श्री स्वामी समर्थ || 🙏🌸🌸
@aparna3018Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना यापुढे सर्व व्यवस्थित होऊ दे. सुशीलजी तुमच्यामुळे आम्हाला स्वामींचे दर्शन घडले. धन्यवाद 🙏🙏
@sudheer0912 сағат бұрын
अजून बराच दैवाचा न्याय व्हायचा बाकी आहे. आगे आगे देखो...
@sandhyajeste5201Сағат бұрын
जेव्हा मी ही ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यात खाडकन पाणी आले होतें. आपसूक मुखतून आले होतें स्वामी ह्याला शिक्षा द्या आणि मिळालीही सर्व स्वामी भक्याचे शाप लागलेकी हो 👍🏼 आम्ही प्रार्थना केली होती फलास आली. 👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ 😊
@Predeepkulkarni159 минут бұрын
हीच अपेक्षा लाखो भक्तांची होती.
@babasahebdharane8446Сағат бұрын
सर मी अक्कलकोटकर आहे खुप छान
@SantoshKhandagale-er6dp2 сағат бұрын
वाईट विचार मनात आले की वाईटच घडणार घडविता कोण स्वामी आपल्या आधी सर्वांचे जेष्ठ श्री स्वामी
@datarmilind65002 сағат бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी....जय श्री स्वामी समर्थ
@vilassureshsonar7461Сағат бұрын
Jai Shree Gajanan Maharaj... Jai Shree Swami Samarth Maharaj... Jai Shree Sairam Maharaj... Yelkot Yelkot Jai Malhar...
@dipakdande2132 сағат бұрын
स्वामी भक्त फक्त वाट पाहत होते संधी मिळाली आणि हे स्वामी ने करून घेतले.
@Sudarshan1092 сағат бұрын
या पुढे स्वामी सर्वाना वाचविणार... सु्बुद्धी देणार.
@shubhangijuvekar78442 сағат бұрын
हा निकाल हा स्वामींचा चमत्कार🙏
@ravindranathghadi953714 минут бұрын
Swami Samarth Swami ncha न्याय असाच असतो Sushilji.
@mrs.sonalibhande2462 сағат бұрын
सावधान ❗आता तर खरी लढाई सुरू होणार आहे ❗ कारण महायुतीच्या प्रत्येक कामकाजात बिघाड करण्यासाठी मविआ तत्पर असणार आहेत ❗
@jayalotlekar704623 минут бұрын
Very true
@BalasahebShankpalСағат бұрын
स्वामी समर्थ हे होणारच होतं हाच स्वामींचा न्याय आहे
@fairyswaralichandratre.25342 сағат бұрын
|| श्री स्वामी समर्थ || || जय श्रीराम || || जय परशुराम || || जय भारत || 🙏🙏🙏🙏
@bhalchandrajogdev25422 сағат бұрын
जय जय स्वामी समर्थ
@prashantraj43002 сағат бұрын
🙏🏻🌺श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🏻
@yogeshkanade93982 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय सुशील जी आमचा पन स्वामी च्या चरनी प्राथॆना व नमस्कार सांगा. श्री स्वामी समर्थ
@sanjeevanigohad-nq9nc2 сағат бұрын
खूप पोट तिडकीने आपण आमची हीं बाजू मांडलीत आपले आभार श्री स्वामी समर्थ
@bhalchandrasathe20592 сағат бұрын
देव भक्तांसाठी धरी अवतार | सगुण साकार होवोनीया || 🙏🙏
@ajayshinde29612 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी .
@dattatrayyenurkar747240 минут бұрын
जय श्री स्वामी समर्थ जय हिंद जय भारत
@DevyaniVikhe-p9p2 сағат бұрын
देव माझा स्वामी महाराज🌷🌷
@pradeepjoshi66452 сағат бұрын
जय जय स्वामी समर्थ. तुम्ही आमच्या पाठीशी आहात, भिणार नाही आम्ही. धर्माला साथ देणार प्रत्येक हिंदू.
@pornimakulkarni3932Сағат бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी सुशील जी या निकालाचे किमयागार स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shirishsadawrate30092 сағат бұрын
वाह... यह हुयी ना बात 👍 श्री स्वामी समर्थ 🙏
@ShivarajKapse2 сағат бұрын
सुशील जी धन्यवाद आमच्या मनातलं काम तुम्ही केलं
@popatgadadhe72672 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्ही पाठीराखा सोबत असल्यास आम्हाला भिंती नाही
@arunagholap1842 сағат бұрын
आम्ही सेवेकरी आहोत...आमचे इष्टदैवत
@ajitdeshpande50632 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ. खूप छान सुशीलजी
@arunapatil15462 сағат бұрын
एकदा मतदारानी बाजार उठवला आभारी आहे🙏🙏🙏
@JayMaharashtra502 сағат бұрын
सुशील जी मी पण अक्कलकोट ला येणारच आहे आत्ता आलो असतो तर तुमची भेट झाली असती
@gauriagashe328724 минут бұрын
खरच स्वामिनी आणि शेगावचे गजानन महाराजांनी हा चमत्कार घडवला आहे
@venkateshdeshpande9185Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🕉🪷🛕🙏🚩🚩
@ravindrapatil7586Сағат бұрын
जय श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव👏🏻🙏🏾🌻🌷🙏🏾👏🏻🙏🏾👏🏻🙏🏾👏🏻🌷🌻🙏🏾👏🏻👏🏻🙏🏾🙏🏾
@saieefoundation77312 сағат бұрын
आपण सर्व स्वामी भक्त ❤️
@fasterfene9849Сағат бұрын
थँक्स आमचं पण चांगलं दर्शन झालं ...श्री स्वामी समर्थ🙏🙏
@leelahasabnis413653 минут бұрын
अशक्य ते.शक्य करतील स्वामी माझे.हेच.मत.आहेही स्वामीच.करणी.आहे.सर आपणास धन्यवाद
@tkva4632 сағат бұрын
यंदा निवडणूकीत पाऊस नाही पडला!
@rajeshpharande5585Сағат бұрын
श्री. स्वामी समर्थ महाराजांची लिला अगाध आहे , हेच या निकालातुन दिसून येतय. !! अशक्य हि शक्य करतील स्वामी !! 👏👏💐💐
@veenarm25642 сағат бұрын
वाह, काय खरे बोललात...... जय स्वामी समर्थ
@madhavbapat23562 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींना सर्व भक्ताचा दंडवत सांगा
@Dev-l4y2 сағат бұрын
Shri Swami samarth jai jai swami samarth ❤
@jayeshshelke1162Сағат бұрын
स्वामींची कृपा झाली कुलकर्णी साहेब बरोबर आहे 😊😊
@dhanajijadhav-g3s2 сағат бұрын
सुशीलजी नमस्ते
@prakashkumbhar7071Сағат бұрын
ईलेक्शन संपल आता त्यांना स्वामी समर्थ आठवतील. वंदेमातरम ❤💐🚩🇮🇳🙏🇮🇳🚩💐❤
@smitabhuskute131048 минут бұрын
विनाशकाले विपरीत बुध्दी
@jotibakumbhar53945 минут бұрын
कुलकर्णी साहेब मनःपूर्वक धन्यवाद 🙏 कारण जश्यास तसे उत्तर 💯💯💯
@kishorvartak3819Сағат бұрын
श्री स्वामींची लिलाच अगाध आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🚩
@dilipjoshi28402 сағат бұрын
स्वामींबाबत अनुद्गार (नग्न) काढणारे आणि शप साक्षीदार होते. पण त्यांनी फा. तोंडातून एकही शब्द काढला नाही. स्वामींना नंगा म्हणणार्यांना स्वामींनी नंगा केले.
जय जय स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी
@Deshbhakt52702 сағат бұрын
अतिशय सुंदर मांडणी 🎉 जय स्वामी समर्थ
@keshavsonpawale80692 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@krishnashejul2 сағат бұрын
उध्दव ठाकरे बोलले होते एक तर तु राहशील नाही तर मी होऊन जाऊदे
@kishornatekar46712 сағат бұрын
उद्वच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये.
@BekesudhirGovind2 сағат бұрын
@kishornatekar4671 उद्धव काकांना म्हणाला होता.
@mohankumbhar34532 сағат бұрын
Kai.leka.maharav.tu.mafi.magun.sutlaice
@vijaykumarmule86412 сағат бұрын
श्रीस्वामी समर्थ
@sidheshwarpandharikale28562 сағат бұрын
Jay swami samarth sushil sir
@anilamberkar9755Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ, जय हिंद, जय महाराष्ट्र, स्वामींनी तुमाला जागा dakhvali
@anim1515Сағат бұрын
स्वामीनीच जबरदस्त लाथ घातली, कंबरडे असे काही मोडले की सहन होत नाही आणि सांगता येत नाही. स्वामींचा न्याय अगदी खरे सुशील जी..आमचा ही नमस्कार सांगा स्वामींच्या चरणी 🙏🙏
@subhashwaje77282 сағат бұрын
!! श्री स्वामी समर्थ गुरु माऊली!!
@shailajavaidya77012 сағат бұрын
लोकसभेच्या निवडणूका झाल्यावर विरोधीपक्षाच्या लोकांना फार आनंद झाला होता. पण एक म्हण आहे "हसू नको मला तिच गत तूला". म्हणून माणसाने दुसऱ्याला कधी हसू नये. आता जेझालं त्याला काय म्हणायचं. आता अगदी हातात हात घालून चिखलात आपटले आहेत. खरंच "अशक्य ते शक्य करतील स्वामी" खर्च तसंच झालं आहे.
@dilipkumar11-o1tСағат бұрын
Jay Jay Shri स्वामी समर्थ.
@nileshchavan2789Сағат бұрын
Sushil ji khup chhan. Dhanyawad अक्कलकोट दर्शन साठी
@vinodpisal22632 сағат бұрын
Jai Swami samartha🎉🎉
@Hiramanshitole70162 сағат бұрын
उद्धव ठाकरे, नाना वाटोळे यांची पण कारकीर्द संपवाली बारामती काका ने
@bhagawatpuri59842 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामीसमर्थ
@pravinkarmbelkar6873Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤ अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤
@AtharvaAbhyankar17052 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@nagnathkadage54732 сағат бұрын
Swami Samarth
@HamaraHindustann2 сағат бұрын
स्वतःला देवांचे बाप समजनारे काका त्यांची पावर संपु नाही शकत. एखाद मन्या जरांगे अजुन शोधून काढणार आणि महाराष्ट्र पुन्हा पेटवनार.
@pgagkgkg2 сағат бұрын
पापाचा घड़ा भरेलच लवकर
@Gar3912 сағат бұрын
*कट्टर हिंदूंनी २८८ पैकी फक्त १० जागा देऊन या हिन्दू विरोधी, नास्तिक, जातीयवादी म्हाताऱ्या बैलाला अखेर "बाजार" दाखवलाच* 🥳😃🥰😅
@lp34pune2 сағат бұрын
Final stage is ICU
@harishchandragutte83872 сағат бұрын
काही झाले तरी २४-२५ वर्षातील बाळु महाराज यांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरणार.असंख्य भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल
@anitajoshi52392 сағат бұрын
अशक्य ते शक्य करतील स्वामी❤
@vijaykadu55732 сағат бұрын
बाळासाहेब ठाकरे गेल्यावर उध्दव ने हे दिवस बघितले आणि ह्याने जिवंतपणी बघितले किती दुर्दैव
@narendraraje5962 сағат бұрын
खरंच दुर्दैव.....
@charugujarathi2890Сағат бұрын
स्वामीं बद्दल जेव्हा मनाला खूप यातना
@vitthalavhad67602 сағат бұрын
सुशिल साहेब एक नंबर
@chaitanyapol4497Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 स्वामींनी बरोबर जागा दाखवली.
@ganeshdhamdhere105640 минут бұрын
आज पर्यंतच्या माझ्या आयुष्यातील मी पाहिलेल सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट विश्लेषण श्री स्वामी समर्थ