अजीत पवारच चारीत्रवान दिसत नाही नाहीतर धनंजय मुंढे यांचा राजीनामा आतापर्यंत घेतला असता
@tatya17339 сағат бұрын
दादा तुम्हाला धनंजय मुंडे खूप चारित्र्यवान वाटतात का दोन-दोन बायका खंडीभर पोरं हजारो लफडे तुमच्या वक्तव्याचा खूप हसू येतं आणि क्यू सुद्धा😂
@ramachandrachawan93708 сағат бұрын
सगळ्यांना बोलायला शिकवायला पाहिजेत विशेषकरून राज साहेब ठाकरे एक ना धड भाराभर चिंध्या आमचे आपल्याकडे मोठी अपेक्षा आहे त्यामुळे आवश्यक तेच बोलला तर समाधान मिळेल