फक्त खाते.. मंत्री पद बस... लोकांची काळजी कोणाला नाही
@Rushikesh-b6x5 сағат бұрын
बीजेपी पक्षांना 142 पेक्षा जास्त बहुमत आहे तुम्ही मंत्री होता आणि दुसरे मंत्री झाल्यामुळे तुम्ही आता नाही झाल्यामुळे रुसू नका तुम्हाला रुसल्यानंतर तरी मिळणार नाही कारण की त्यांच्याकडे बहुमत आहे तुम्ही एका वेगळ्या पक्षाचे आणि बीजेपी वेगळ्या पक्षाचे म्हणून बीजेपीला तुमच्यावर डिपेंड रायची गरज नाहीये जर बहुमत नसतं तर त्यांना तुम्हाला देण्यात आला असत पण आता तसा विचार नाहीये बीजेपीचा बीजेपी एक पावरफुल पार्टी आहे आणि त्यांना कोणत्या कुबड्याची गरज नाही
@sujitkhandhar46175 сағат бұрын
राजकीय नेत्यापेक्ष्या शेतकऱ्याच्या व्येथा दाखवा जरा
@digambarrandive55715 сағат бұрын
बेसन खायला जाईल 6
@amolingale75885 сағат бұрын
खलबत... हा शब्द खूप धाक धुक करतो बाबा
@mohanNaikwade-p2f5 сағат бұрын
सगळी कुत्री एकत्र झाली तरी भुजबळ साहेबांना काही फरक पडणार नाही