योग्य माणसाची भेट घेतली तुम्ही. आता हा चित्रपट रिलीज होन्या पासून कोणच थांबवू शकत नाही 🚩🔥
@KrushnnaAnbhule9 күн бұрын
बरोबर आहे❤❤❤
@sumitbhandekar99188 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@harshalchavan33069 күн бұрын
पिक्चर सुपरहिट होणार 🚩
@konkansrushti38029 күн бұрын
छावा पुष्पाचे रेकॉर्ड तोडणार माझा राजा महान होता तो शाळेत पुस्तकातून दोन तीन पानातून समजणार नाही तो जगाला या फिल्म मध्यमातुन समजेल. अशी काही नतंद्रष्टा मानस आहेत स्वतःला महान इतिहास कार समजतात
@dipakmastud86629 күн бұрын
राजकारणी फक्त राजकारण करतात.🙏🏻 तुम्ही चांगलं काम करत आहात.
@वेदांत_मारोडे9 күн бұрын
लक्ष्मण उतेकर सर योग्य व्यक्तिला भेटले आहेत कारण राज साहेब अश्या ठिकाणी राजकारण कधीही करणार नाहीत
@goodtime93409 күн бұрын
Thoughtful Decision!
@ShreyashKadam-lk1bo9 күн бұрын
१००% hit होणार लावा ताकद ....!
@RathodAtish-t2c9 күн бұрын
Raj saheb ❤
@amolchavan249 күн бұрын
साहेब तुम्ही छावा कादंबरी वरून चित्रपट बनवला ही चांगली गोष्ट आहे तुम्ही मराठी आहात तुम्हीच जे काही असेल ते रिसर्च करून दुरुस्ती करा आणि जे खरं आहे ते जगासमोर दाखवा कारण आजचे काही इतिहासकार पण काही राजकारणी लोकांच्या ताटा खालचे मांजर आहेत. काही मतांसाठी इतिहास बदलतात😢
@sumitbhandekar99188 күн бұрын
राज साहेब ठाकरे ❤❤
@sanjaysaikia17147 күн бұрын
Hinduvi swaraj missing in trailer,,love from assam ❤
@aniketgawde15529 күн бұрын
Raj thackeray
@avinashshinde93529 күн бұрын
ka adwnuk kartat mala kalatach Nhi. Ka amcha Raja kiti Thor hota he kalale nhi pahije ka Jagala.
@kjk82329 күн бұрын
All Marathi Media/Electronic & Print Press ने मार्गदर्शन घेण्यासाठी रोज सकाळी 9 ते 10 वाजता राजसाहेब ठाकरे ह्यांच्याकडे किंवा त्यांच्या पक्षाच्या Official प्रवक्ता कडे जायला हवे, तर महाराष्ट्रात रोज 24 तास सकारात्मक बातम्या मिळतील. मग तो महाराष्ट्रचा इतिहास असो किंवा वर्तमान किंवा भविष्य असो...Marathi News Channel चा खऱ्या अर्थाने TRP वाढेल.
@vijaygawade71099 күн бұрын
Sambhaji maharajancha Itihaas Saravana Kala pahiye
@Suryaq4t9 күн бұрын
He tech loke aahet jyana lezim khelta yet nhi ani avdt nhi 😂ani tyana toh dance vatato 😂
@DnyaneshwarWaje-x7b9 күн бұрын
कळत नाही तर फालतू कमेंट करु नये. छत्रपती संभाजी महाराजांना उद्या दारुची बाटली घेऊन दाखवतील चालेल का? इतिहासाची मोडतोड करून चित्रपट बनवने कितपत योग्य आहे. अभ्यासपूर्ण वक्तव्य करत जा.
@Suryaq4t9 күн бұрын
@DnyaneshwarWaje-x7b अभ्यासपूर्ण वक्तव्य तुम्ही करा साहेब , नाचणे आणि लेझिम खेळणे यात फरक आहे , खेळ हा खेळ असतो आणि नाच हा नाच. महाराजांनी २ आनंदाचे क्षण आपल्या मावळ्यांसोबत घालवले तर त्यात काय वाईट नाही. सध्या लोक दारू पिऊन स्वतःला शिवभक्त शंभुभक्त म्हणतात. ज्याला विरोध करायचा त्याला विरोध तुम्ही करत नाही, नको त्याला करता .
@Suryaq4t9 күн бұрын
@DnyaneshwarWaje-x7b अभ्यासपूर्ण वक्तव्य तुम्ही करा साहेब , लेझिम खेळणे आणि नाचणे यात फरक आहे , खेळ हा खेळ असतो आणि नाच हा नाच , महाराजांनी आनंदाचे २ क्षण जर आपल्या मावळ्यांसोबत घालवले तर त्यात काय वाईट नाही. सध्या लोक दारू , सिगारेट पिऊन स्वतःला शिवभक्त, शंभूभक्त समजतात, त्यांनी महाराज कसे होते हे सांगूच नये. विरोध करावा साहेब पण चुकीचा गोष्टींना नाकी चांगल्या. 🙌
@Suryaq4t9 күн бұрын
@DnyaneshwarWaje-x7b अभ्यासपूर्ण वक्तव्य तुम्ही करा साहेब , लेझिम खेळणे आणि नाचणे यात फरक आहे , खेळ हा खेळ असतो आणि नाच हा नाच , महाराजांनी आनंदाचे २ क्षण जर आपल्या मावळ्यांसोबत घालवले तर त्यात काय वाईट नाही. सध्या लोक दारू , सिगारेट पिऊन स्वतःला शिवभक्त, शंभूभक्त समजतात, त्यांनी महाराज कसे होते हे सांगूच नये. विरोध करावा साहेब पण चुकीचा गोष्टींना नाकी चांगल्या. 🙌
@zingaat60999 күн бұрын
@@DnyaneshwarWaje-x7b तू पण चुकीचंच बोललास आता... असं बोलणं पण खूप चुकीचं आहे... हे बोलून दाखवलं की किती मानता तुम्ही राजेंना....
@manojthaker47339 күн бұрын
Saheb hey shooting karaay chya aadhi karaay la pahije hotey ki nahi?? Aata bhetun kaay fayda. Tumhal 100% maahit asle paahije kee historical movie banvaay cha aadhi 200% research kaara. Tumhi sangitle kee tumhee 2 yrs che research kele ter hey kaa nahi kalale tumchya team la. Ashi kheli karu naka