आम्ही दिंडोरी ताक्यत राहतो सुरगाणा तालुकायला लागूनच आम्हाला सुद्धा गुजरात म्हध्ये सामील होण्याचा आहे. आमचा विकास स च होत नाही तर शेवटी विलाज नाही ते गुजरात बर आहे सर्व सुविधा भेटतात. जय आदिवासी जय कंसरा माता
@DJsamir_Umbarde11 ай бұрын
Barobar ahe bhau mi surganyacha aahe
@Selflove5402 жыл бұрын
गुजरात मधी जाण्यापेक्षा स्वतंत्र आदिवासी राज्य म्हणून मागणी केलेली बरी पेठ. सुरगाणा. कळवण. दिंडोरी मिळून कधी पण फायदा
@nivruttigangurde89474 ай бұрын
4 te 5 taluke mlilun jilha tayar kas krta tya peksha swt shika Ani dusryala shikva Ani amdar shikshit Ani netrutv shil bnva apoach samrudh taluke bnal
@rajendarakamdi331 Жыл бұрын
सुरगाणा. सरकारणी सुधार करू कोणताच सरकार सुधारणा करणार नाही रस्ता. खूप वाईट परिस्तिथी आहे दवाखान्या हाल शिक्षण खूप. वाईट परिस्थिती आहे नाही काही तर गुजरात आरोग्य सुविधा चांगले शिक्षण चांगले रस्ते भेटतील आपला प्रश्न राजकीय माणस नाही सुधारणार यासाठी सुरगाण्यातला प्रत्येक माणसाला रस्त्यावर उतरवावे लागली असा तर काही वाटत नाही आजारी माणूस जेहवा रस्त्या अभावी चांगला दवाखाने नसल्यामुळे आपल्या हातातून जातोय तेहवा कुठे तरी खेद् त्रिव दुख होतंय किती हाल आहेत यांना काय कळणार
@Maha.squad1085110 ай бұрын
TRYAMBAKESHWAR तालुक्यात पण काहीच मदत नाही होत,घरकुल नाही देत पंचायत समितील कार्यकरते पैसे आधी मागतात
@sumitbhoye96724 ай бұрын
3:23 thank you abp maza exactly tumhi kay paristhiti ahe ti dakhvli !!
@PundlikMahale-s5t12 күн бұрын
आपण सर्व गुजरात मध्ये जमा झाले तर बरे होईल
@yogeshkhandvi34652 жыл бұрын
❤️
@TukaramBhoye-b4c4 ай бұрын
तुकाराम भोये नाशिक, पेठ
@Chaurehemant2952 жыл бұрын
या मध्ये कळवण चा काही दोष नाही. या मध्ये राजनैतिक दोष आहे
@sanjaybhagat89022 жыл бұрын
Raj
@sumitbhoye96724 ай бұрын
Gujrat chya durgam bhagat hee changle raste Matra maharshtra chalu zhala ki Hal ch Hal 😢
@rameshp3334 Жыл бұрын
Maharastrach he Kay durdeev. Netyana laj vatli pahije........
@sumitbhoye96724 ай бұрын
Agdi barobar magni ahe , kuthlya he prakar chi roj gar nirmiti nahi , itka sundar taluka asun paryatan vikas nahi, educational institute nahi, no major employment opportunities.