Nandurbar News: Vijayakumar Gavit आणि K. C. Padavi यांच्याच हमरीतुमरी का झाली? Congress vs BJP |RO3

  Рет қаралды 204,581

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Nandurbar News: Vijayakumar Gavit आणि K. C. Padavi यांच्याच हमरीतुमरी का झाली? Congress vs BJP
#congressvsbjp #vijaykumargavit #kcpadavi #nandurbar #nandurbarnews #maharashtrapolitics
Nandurbar District Planning Committee K. C. Padavi on Vijayakumar Gavit
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 156
@dineshvasave2369
@dineshvasave2369 6 ай бұрын
विजयकुमार गावित ला नंदुरबार जिल्ह्यातून हाकलून द्यायला पाहिजे 😮💯
@Naja-m2e
@Naja-m2e 3 ай бұрын
Ho n
@tushpadviallinonecreation.8263
@tushpadviallinonecreation.8263 6 ай бұрын
अजून पराभव पचला नाही, काय करणार अपेक्षा नव्हती कि असा दारुण पराभव होईल म्हणून....
@jaganvalvi4698
@jaganvalvi4698 6 ай бұрын
हा विजय कुमार नंदुरबारला विकून खाऊन जाईल,
@anandpadvi98
@anandpadvi98 5 ай бұрын
अगदी बरोबर
@swatijagtap1475
@swatijagtap1475 5 ай бұрын
Agadi khar....
@RohitVlV-cu5if
@RohitVlV-cu5if 3 ай бұрын
Barobar ahe bhau
@ajaykamdi1998
@ajaykamdi1998 6 ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप मुक्त करून भारत आदिवासी पार्टी आणा..BAP 🏹🏹
@ganesh_gaming4506
@ganesh_gaming4506 2 ай бұрын
Ha bhai nakkich
@khajanbhil2635
@khajanbhil2635 6 ай бұрын
सरकार ला प्रश्न विचारने हे आपला अधिकार आहे पण काही अन्द भक्ता ना वाईट वाटणारच
@mangeshraut204
@mangeshraut204 6 ай бұрын
Goval padvi saheb best ahe
@GopichandGavit
@GopichandGavit 4 ай бұрын
पेसा भरती विषय कोणी ही बोलत...
@surajjaysinggavit5741
@surajjaysinggavit5741 6 ай бұрын
अनुसुचित जमाती विद्यार्थांचा परीक्षा आणि निकाल कडे लक्ष्य दया पेसा निकाल नाही तर मतदान ला फिरूच नका नाही तर मोठं संकट येणार
@adivasi_culture2812-n2b
@adivasi_culture2812-n2b 6 ай бұрын
Only Congress
@SandipahireahireSandipahireahi
@SandipahireahireSandipahireahi 6 ай бұрын
ओन्ली काँग्रेस
@rahulvalvi8773
@rahulvalvi8773 6 ай бұрын
Congress party jindabad ✋🙏
@ravindragavali6526
@ravindragavali6526 6 ай бұрын
आओ गावित साहेब आदिवासी विकास मंत्री असून काय केलं पूर्ण जिल्याची वाट आवली तुम्ही आज वाटू द्या थोडं
@vishwajitbhamare
@vishwajitbhamare 6 ай бұрын
गावित साहेब भुल थापा नाही आहे 1.59 लाख फरक ने निवडले आहेत
@gulabsinggavit8638
@gulabsinggavit8638 6 ай бұрын
अजून पण तुमचा पराभव निश्चित आहे विधानसभेला
@हस्तर0
@हस्तर0 6 ай бұрын
पराभव पचला नाही आणि अहंकार संपला नाही अजून
@amarsingpadvi3541
@amarsingpadvi3541 6 ай бұрын
के सी पाडवी ही व्यक्ती अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील गरीब अडाणी व्यक्तींना 35 वर्षापासून फसवत आहे या तालुक्याची काय अवस्था आहे ते सर्व न्यूज चैनल वाल्यांनी या आमदारांनी केलेल्या कामाची पाहणी करावी किती विकास केलेला आहे हे समाजापुढे सांगावे
@ankyavalvi2375
@ankyavalvi2375 6 ай бұрын
तुम्ही कधी विचारली नाही ना
@Motupatalukijodi836
@Motupatalukijodi836 3 ай бұрын
35 वर्षा पासुन खासदार आहे kc padavi
@sohampadvi8313
@sohampadvi8313 6 ай бұрын
सर्वात जास्त गरीब नंदुरबार मध्ये आहेत असे पेपर मधे येत जर असेल तर लाज वाटली पाहिजे स्वतःला आदिवासी मंत्री म्हणून पूर्ण महाराष्ट्र मध्ये सांगायला 2014 पासून हिना गावीत ne काय विकास केला असेल ते स्पष्ट होते बीजेपी या vedesh नको नंदुरबारमध्ये
@ravindravalvi2112
@ravindravalvi2112 6 ай бұрын
K C padvi pn aadivasi mantri hote na mg adich varst kay kel?
@sohampadvi8313
@sohampadvi8313 6 ай бұрын
@@ravindravalvi2112 आधीच्या सरकार वर दोष मोडत बसण्या पेक्षा वर्तमान मध्ये baga नीट अजून पेशा निकाल लागला नाही शिक्षणासाठी काय केले यांनी नंदुरबारमध्ये म्हणुन या सरकार ला पडणे गरजेचे आहेत
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 6 ай бұрын
बरोबर आहे जे विचारत आहेत ते सांगा ना भूल थापा नाही साहेब.. तुमचे काम नाही आता तुम्ही विचारलेल्या प्रश्ननाचे उत्तर द्या ना
@dineshvasave8738
@dineshvasave8738 6 ай бұрын
K c saheb ❤❤
@natwarsingvalvi1575
@natwarsingvalvi1575 6 ай бұрын
नंदुरबारात काँग्रेस भाजप मुकत करा आणी भारत आदिवासी पार्टीला आणा
@DipakIndigenous
@DipakIndigenous 6 ай бұрын
Right 👍
@DipakIndigenous
@DipakIndigenous 6 ай бұрын
Bhartiy Addivasi party (BAP)
@dilipraut8377
@dilipraut8377 6 ай бұрын
Right 👍
@royalStarstatus454
@royalStarstatus454 6 ай бұрын
Bap entry
@DipakIndigenous
@DipakIndigenous 6 ай бұрын
Jaly ch mahijhe
@dajigavit9500
@dajigavit9500 5 ай бұрын
नंदूरबार जिल्हा निर्मती डॉ.गावीत साहेब नी केली साहेब राजकारणात आले नसतं तर धुळ्याला चक्करा मारून जिल्हा निर्मती काय असतं हे लोकाना कळलं असतं
@NavneetSalve
@NavneetSalve 3 ай бұрын
जय काँग्रेस के.सी.पाडवी खरी ताकद विधान सभेत नंदुरबार ला बुध्दीमान उमेदवार काँग्रेसने निवडणुन द्यावा साहेब....
@GopichandGavit
@GopichandGavit 4 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये आदिवासी कायदा सुरक्षित नाही! पेसा बचाओ... जय जोहार.
@subhashvalvi8179
@subhashvalvi8179 6 ай бұрын
Congress pure desh ki sthiti he
@rameshwarrolaji3064
@rameshwarrolaji3064 5 ай бұрын
गावित साहेबांना माझी एक विनंती आहे की आपण विकास मंत्री असुन सुद्धा काय केलं आहेस आपण गोरगरीब लोकांसाठी सगळ्या लोकांची वाट लावुन ठेवली आहेस आपण गावित परिवाराने...
@amarsonawane8011
@amarsonawane8011 6 ай бұрын
नंदुरबार मध्ये ना बीजेपी ना कॉग्रेस ओन्ली फॉर BAP आना 🙏
@AnkushValvi-l2m
@AnkushValvi-l2m 5 ай бұрын
गावित साहेब ❤
@sanjayvasave5338
@sanjayvasave5338 6 ай бұрын
गावीत साहेबांनी किती कामे केली ते पहिले बघितलं पाहिजे नंतर बोकड आणि घुंगरूची गोष्ट करावी
@nishantgavit8847
@nishantgavit8847 6 ай бұрын
अगदी बरोबर 💯
@tribaltv6514
@tribaltv6514 6 ай бұрын
आदिवासी विभागात 6 हजार कोटीचा घोटाळा झाला त्याच काय झाला खात्याच्या मंत्र्याला विचारतो.
@pawararakesh6012
@pawararakesh6012 6 ай бұрын
dr आणि वकील मध्ये फरक आहे
@surupsingpadvi5971
@surupsingpadvi5971 4 ай бұрын
K C padvi jindabad ❤
@sujitvasave6618
@sujitvasave6618 6 ай бұрын
काँग्रेस पाहिजे पण kc चा जागेवर आमशा पाडवी पाहिजे
@ArunPagare-g1s
@ArunPagare-g1s 6 ай бұрын
गावित साहेब ते तुम्हाला आलेले दिसते
@kkuu3352
@kkuu3352 5 ай бұрын
आदिवासी मंत्री ला हाकला आता या निवडणुका मध्ये आदिवासी ची पेसा कायदाची वाट लावली
@sanjayvasave5338
@sanjayvasave5338 6 ай бұрын
के सी पाडवी साहेबांची निंदा करणारे स्वतः उभे राहून सात कामे करुन दाखवावी आणि आपली लायकी दाखवावी .पहिले अभ्यास करा मग बोला नाही तर तुम्ही करा सर्वांना अधिकार आहे निंदा करायला आवडतो का काम करायला आवडत नाही
@bhartiyadiwasi2743
@bhartiyadiwasi2743 5 ай бұрын
😂😂😂 हार् गये ना वा
@natwarsingvalvi1575
@natwarsingvalvi1575 6 ай бұрын
के सी पाडवी याने 7 वेळा निवडुन आला सात कामे मोजून बघा के सी पाडवीने अककलकूवा धडगावात काय काम केले विचारा यांना
@vineshpadvi522
@vineshpadvi522 6 ай бұрын
😅😅😅 😂
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 6 ай бұрын
अरे म्हणून तर..
@sjgavitgavit7503
@sjgavitgavit7503 5 ай бұрын
जिल्ह्याच्या सगळ्या गावात अर्ध रस्ते काम करायचं पाच वर्ष तसेच पडुन आहेत आता पण बघु शकता
@sjgavitgavit7503
@sjgavitgavit7503 4 ай бұрын
सगळे गावात अर्ध रस्ते बनवले चौकशी व्हायला पाहिजे
@krishnachaure6144
@krishnachaure6144 6 ай бұрын
Only Congress sarkar
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 6 ай бұрын
गोवाल दादा पाडवी ✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩
@shivapawara4858
@shivapawara4858 6 ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यातील दोन्ही ज्येष्ठ आदिवासी नेत्यांनी जिल्ह्यातील बांधवांच्या विकासाला अग्रक्रम द्यावा. अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे.
@PremMali-s2f
@PremMali-s2f 2 ай бұрын
35 वर्ष राज केल केसि पाडवि ने त्याने काय केल सगळ खाऊन गेला आता तरि बर चालु आपल्या नंदुरबार मध्ये पहिले तर प्यायला पाणि भेटत नव्हत गावित साहेबांन मुळे घराेघरि पाण्ि पाेहचल आहे तरि आजुन बाकि काम चालुच आहे
@pramodkoli2698
@pramodkoli2698 5 ай бұрын
विजयकुमार गावित भ्रस्ट mantri
@tushpadviallinonecreation.8263
@tushpadviallinonecreation.8263 6 ай бұрын
आम्ही पण 2014 पासून 15 लाख account वर घेत आहे, अन हा सत्ता आली असती तर नक्कीच दिले असते, सत्तेत कोण बसले आहे ते बघावं..
@RaniSharma-if5jw
@RaniSharma-if5jw 6 ай бұрын
महाराष्ट्रात सगड्यात मागासलेला जिल्हा नंदुरबार आणि तालुका अक्कलकुवा धडगाव 7 वेळा एकच आमदार निवडून आले...
@Sanjay.Thakre
@Sanjay.Thakre 4 ай бұрын
गावित, साहेब, आदिवासी, विकास, मंत्री, पण, विकास, इतरांचा, करत, हाये, आदिवासी, विकास, केला, असता, तर, गुजरात, सलांतर, थआमली, असती,
@YogeshPadvi-k6f
@YogeshPadvi-k6f 6 ай бұрын
के सी पाडवी यांनी सर्वात जास्त विकास कामे अक्कलकुवा विधानसभेत केली आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात विकास झालेला अक्कलकुवा विधानसभा आहे
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr 6 ай бұрын
लोकसभा निवडणूक जिंकली म्हणून असे बोलू नका उगाच खोटं आरोप करत,राहु नका,, गावित साहेब योग्य उत्तर दिले आहे
@Sanjay.Thakre
@Sanjay.Thakre 4 ай бұрын
गावित, साहेब, शहादा, तालुका, आदिवासी, मागासलेला, तालुका, हाये, दादा, 22वर्षां, मध्ये, कोणीतरी, आमदार, झाला, असता,, पण, आदिवासी, कडे, जमीन, नाही, शिक्षण, काय, विकास, होईल, दादा, तुमी, सांगा, गरिबी, कस, नस्ट, आदिवासी, विकास, मंत्री,
@maheshbhamare9507
@maheshbhamare9507 5 ай бұрын
विजयकुमार गावीत ला अहंकार झालाय की कोणीच त्याच काही वाकड़े करू शकत नाही..
@ramdaspawara9580
@ramdaspawara9580 6 ай бұрын
अजुन काही काळ विजय कुमार गावित आदिवासी मंत्री राहीला तर नक्की भिख मागूयाला गुजरातला पाठवेल नंदुरबारकरला
@ravindravalvi2112
@ravindravalvi2112 6 ай бұрын
Bhahu gavit hota manun nandurbar jilha jala nay tar aajun raguvansi cha paya kali rahilo asto
@KantilalPawar-ct6lb
@KantilalPawar-ct6lb 6 ай бұрын
Ajun Puna panja cha येईल nan durbar made
@JayHind-wl4om
@JayHind-wl4om 5 ай бұрын
आदिवासी विकास विभाग मध्ये भरती जाहिरात २०२३ मध्ये मुलांनी फॉर्म भरून घेतले..... परीक्षा कधी घेणार याचं सांग ??? 900 रू लुटून खाल्ले ते पण सांग???
@RameshKumar-je5lc
@RameshKumar-je5lc 4 ай бұрын
Only congress
@pankajamtrivedi9983
@pankajamtrivedi9983 6 ай бұрын
आदिवासी विकास विभागाचे एकमेव लाभार्थी म्हणजे गावीत परीवार......... समाजाचा विकास झाला किंवा नाही हे उघड उघड दिसतंय मात्र गावीत परीवाराने थेट आसाम पर्यंत विकास करुन घेतलाय....
@sunilvalvi6762
@sunilvalvi6762 6 ай бұрын
ओन्ली काँग्रेस सांगून काही विकास होणार नाही आपल्या देशाचे त्यांना करायला लावा ना की आपल्या जिल्ह्याचे निवडून आलेले आहे त्यांना सांगा आता फक्त
@raysingtadvi223
@raysingtadvi223 6 ай бұрын
6000 हजार कोटी खाऊन बसलेला अजगर आहे हा विजयकुमार गावित याने आदिवासीची पुर्ण वाट लावली
@ravindravalvi2112
@ravindravalvi2112 6 ай бұрын
K .c padvi saheb ne tar purn jirun dil tyach kay?
@easylife7108
@easylife7108 6 ай бұрын
सगळे सोबत बसून मिळून खातात लोकांना वेगळाच दाखवतात .
@vasantvasave5113
@vasantvasave5113 6 ай бұрын
Porabhov pochla nay ajun
@sunilvalvi6762
@sunilvalvi6762 6 ай бұрын
दोन्ही साहेब बाबा विनंती करतो की मी
@sunilvalvi6762
@sunilvalvi6762 6 ай бұрын
आपापल्या गावाच्या विकास करा हो तुम्ही
@PradipValvi-n1v
@PradipValvi-n1v 6 ай бұрын
सर्वा च मत वाचून मलाही व्यक्त करावस वाटल डाॅ.गाविताच्या अगोदर काँग्रेस ने तर जिल्ह्य़ा गोठवले ना विकास /सुविधा बी जे पी च्या काळात मोफत राशन /शेतकऱ्यांना पेन्शन /बचत गट जुना कर्ज माफ / आज एक लाख का लोन सर्व सामान्य ना भेटतो काँग्रेस च्या काळात चप्पल घिस जाती थी ये हम्हारा अनुभव है
@sanjayvasave5338
@sanjayvasave5338 6 ай бұрын
तु जग जिंकलं मग पाडवी साहेब यांना सांगतात
@lakshmikantchavhan0217
@lakshmikantchavhan0217 6 ай бұрын
विजय कुमार गावीत ब्रचाष्टारी आहे
@Kingofgondawana4767
@Kingofgondawana4767 6 ай бұрын
काय काम योग्य पद्दतेने पार पाडलेत congresse व BJP च्या कार्यकर्त्याने ते सांगा बरं रिकामे टेकडे काय कामाचे नाय हे मंत्री संत्री
@amarsingpadvi3541
@amarsingpadvi3541 6 ай бұрын
के सी पाडवी हा दसऱ्याच्या दिवशी काठीला बोकड कापायला आणि होळीला घुंगरू बांधून नाचायला येतो एवढाच विकास या आमदाराचा तुम्हाला दिसेल न्यूज वाले
@ganeshishi1331
@ganeshishi1331 6 ай бұрын
विजय गावित आता काही दिवसात माजी
@ShivajipadviShiva
@ShivajipadviShiva 6 ай бұрын
Vijya Daya hi janar aahet
@krushnavasave5350
@krushnavasave5350 6 ай бұрын
खटा खट खटा खट खटा खट येणार असे ठोगून ठोगून लोकांच्या जिवेवर खेळ केला काँग्रेसने आता द्या ना 8500, या देशावर 65 वर्षे सत्तेवर राहिले काही कोणा गरिबाचे भलं झालंय का आता आमचे एकच नेता आहे नंदुरबार चे शिल्पकार नामदार डॉ विजय कुमार गावित साहेब 🚩🚩 जय श्रीराम जय आदिवासी 🚩🚩
@KiranTadvi-bs2mw
@KiranTadvi-bs2mw 6 ай бұрын
Aree bhava/sir. 8500? Central government konache ahe sang jara? Clearly mention kelay central government aalyavar bhetel. Bhakti kr tyanchi but andhbhakti nhi 👍
@kalpeshthakare6718
@kalpeshthakare6718 6 ай бұрын
लाज वाटू दे... तुला... खटा, खट सत्ता कोणाची आहे... बघ
@kalpeshthakare6718
@kalpeshthakare6718 6 ай бұрын
एक दिवस बघ तू... तुला घरातून बाहेर सुद्धा निघता येणार नाही... BJP मुळे
@YogeshPadvi-k6f
@YogeshPadvi-k6f 6 ай бұрын
सेंट्रल गोवेरमेंट ला कांग्रेस ही आली ओस्तील तोरी नाही देणार ते
@anilvalvi1432
@anilvalvi1432 6 ай бұрын
Amshya padvi sangat hota gowal kon tyacha sejari basla tevha mahit jhale asel tyala
@GaneshKokni-kg9cc
@GaneshKokni-kg9cc 6 ай бұрын
याला काहीच अक्कल nahi.. याचे नाव पण घेऊ नका... कुत्रा
@manishakarhate2091
@manishakarhate2091 4 ай бұрын
या मंत्र्याने आदिवासीच्या काहीच विकास केलेला नाही
@VasantAghav-l7j
@VasantAghav-l7j 6 ай бұрын
आरशन च्य नावाने काँग्रेस जिंकली
@RoyalRolex-ql3ku
@RoyalRolex-ql3ku 6 ай бұрын
Are ghotalya Dr tu gapp asato teche hitache😂😂
@dautshaikh6757
@dautshaikh6757 6 ай бұрын
Gavit useless ahe tribal bharti 9 mahine zale exam nahi
@RavindraThakare-x8y
@RavindraThakare-x8y 5 ай бұрын
माहित आहे किती काम केले तुम्ही खावं गुले
@RavindraThakare-x8y
@RavindraThakare-x8y 5 ай бұрын
लोकांनी निवडून दिलं आहे तुम्ही काय बोलता
@sagarbhavar7380
@sagarbhavar7380 6 ай бұрын
आधी पेसा भरती साठी काही करा.
@PrakashMohite-i5z
@PrakashMohite-i5z 6 ай бұрын
Gavit laj vatu dya thodi
@subhaspadvi6915
@subhaspadvi6915 6 ай бұрын
Onyl congress
@shahidkhan-gl3sb
@shahidkhan-gl3sb 6 ай бұрын
Prem chopda ko bohot attitude hai 😂😂😂
@subhashvalvi8179
@subhashvalvi8179 6 ай бұрын
Congress mukt Nandurbar Kara
@sanjayraut5789
@sanjayraut5789 6 ай бұрын
डॉक्टर गावीत ने नंदुरबारचा विकास केला, 9 वेळा काँग्रेस च्या खासदाराने घंटा कामं केलं नाही.
@haridasthavle8993
@haridasthavle8993 5 ай бұрын
Vijayakumar gavit tu ky kelay te mahitiye aakhya maharashtratil hostel chya mulana🤬🤬🤬
@PrakashMohite-i5z
@PrakashMohite-i5z 6 ай бұрын
gavit are kitik Ghar bharnar swatache aata tu pan aamdar hone shaky ny
@AbhijitPadvi-h4t
@AbhijitPadvi-h4t 6 ай бұрын
Padvi dada borabor ahee
@shankarvalvi7232
@shankarvalvi7232 6 ай бұрын
N.B yojana fakt ades vatop karayche gavit saheb
@DON-rm8ev
@DON-rm8ev 6 ай бұрын
Att borbar nidhy yenar 5 varsh 😂😂😂
@RajuValvi-ce2tc
@RajuValvi-ce2tc 6 ай бұрын
Kon khot bolto he pudhchya nivadnukila mahiti padel
@Ramkabai
@Ramkabai 6 ай бұрын
Congress fakt aadivasi ch dishabhull karte vikas zero yana tyana bolat baste
@sayavasaveoficial8623
@sayavasaveoficial8623 6 ай бұрын
Oline takle😅😅😅
@BgIndia1529
@BgIndia1529 6 ай бұрын
Ulta chor kotwalko date gavit ji😮
@rajendravasave1103
@rajendravasave1103 6 ай бұрын
Vijya gavit Yani Kay kele the visara
@Valvivallabh
@Valvivallabh 6 ай бұрын
Vijay Kumar gavit tumhi pan khup kamalo mulino pan aataa aajun Kai
@BrijlalGavit-w4c
@BrijlalGavit-w4c 3 ай бұрын
Heenala padle tase vijay dekhil padel lihun thewa
@padavimanya8196
@padavimanya8196 6 ай бұрын
Gavit sahebanna jatka basla aahe tya mule mansik santulan bigadle aahe vatte
@ankitdongare122
@ankitdongare122 5 ай бұрын
जिल्हा परिषद ला माग आणि घरात ठेव तू
@PawanPawara-h8k
@PawanPawara-h8k 6 ай бұрын
Tumhi jinkun ky kelo vikas kuthe kela...bhashan denya peksha Kam kelo asto tr tumhi nivdun aale aste na
@RahulVasave-e6u
@RahulVasave-e6u 6 ай бұрын
Tumhi sarve sarkhe ahe dada 😂
@nishantgavit8847
@nishantgavit8847 6 ай бұрын
गावित साहेब भुल थापांचा फरक कळतो का तुम्हाला, भुल थापा तर तुम्ही देत आले आहे सगळ्या सरकारी कामामध्ये "उल्टा चोर कोतवाल को डांटे" या प्रकारचं वर्तणूक करत आहे तुम्ही. चौकशी होऊ द्या दूध का दूध और पानी का पानी जे सत्य आहे ते समोर येणार. गावित साहेब तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तरी व्यवस्थित द्या.
@valvianil5164
@valvianil5164 6 ай бұрын
Are kc padvi ni kay kamo kele te sangre 35varse amadar rayla aahe to Sota cha gavat Rod nahi banovla tyani
@omeshgavit7131
@omeshgavit7131 6 ай бұрын
Mag tumche mantri ka sangt hote ki 400 par as
@SomiValvi
@SomiValvi 6 ай бұрын
Bjp
@kishorahire4204
@kishorahire4204 6 ай бұрын
Vijay kumar gavit is very frud political
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН