दोन्ही बंधू आणि दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र पाहून खरं तर बाळासाहेबांना खूप आनंद झाला असेल.
@कोकणस्वार17 күн бұрын
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे.
@मराठा-ष4ब17 күн бұрын
दोघा भावांना एकत्र बघून आम्हा मराठी जणांना किती आनंद झालाय तो शब्दात सांगू शकत नाही आणि जर एकत्र आले तर आम्ही दिवाळी साजरी करू
@AShokAdwade14 күн бұрын
ठाकरे बंधूना नुसतं असं बघून माझे डोळे ओले झाले जर तुम्ही एकत्र आलात तर मी दिवाळी साजरी करेन 🙏plz एकत्र या, तुमची गरज आहे या महाराष्ट्रला.
@gomateshpatil930117 күн бұрын
नुसता कार्यक्रम साठी एकत्र येऊ नये तर महाराष्ट्रासाठी एकत्र यावे 🙏🙏🙏🙏
@sdpatil133016 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन करतो तुम्ही दोघे भाऊ एकत्र येऊन काम केले पाहिजे अभिनंदन
@sachingajre506914 күн бұрын
असेच हळुहळु एकत्र या ❤❤❤❤
@khandumurbade31314 күн бұрын
दोन्ही ठाकरे एकत्र यावे आणि महाराष्ट्राची जी वाताहत झाली आहे ती थांबेल अशी मी प्रार्थना करतो आई तुळजाभवानी चरणी पण असं भाजप होवू देणार नाही हे लक्षात असु दे
@JaysingKadam-hg8io17 күн бұрын
ठाकरे विना शिव सेना सत्तेत. हे खटकते. कुठे तरी हा विचार व्हावा ठाकरे कुटुंबात
@ulhasghadi773615 күн бұрын
दोघांनी मराठी माणसासाठी लवकर एकत्र यावे
@Chaitanya.2328617 күн бұрын
3:15 ❤
@mangalsingrajput507917 күн бұрын
असेच एकत्र रहा
@mdmudassiraziz438915 күн бұрын
Dono bhai ko ek jagah dekh kar dil khush ho gya.... politics apni jagah
@LaxmanGavas-r6f15 күн бұрын
मराठी माणसावर होणारे अत्याचार हे बघवत नाही म्हणून युती करा हात जोडून कळकळीची विनंती 4:00
@ChandrashekharGhorpade-h3b17 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@हिन्दूधर्म-ल2ट17 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
@anjalighag592715 күн бұрын
doghe ya na barobar khupach chhan
@vishwanathkatdare415717 күн бұрын
कुठेही एकत्रितपणे संवाद करताना दिसत नाहित.उगाच काहीही पसरवू नका.हे लग्नाचे आमंत्रण होते राजकीय बैठकीचे निमंत्रण नाहि.
@rutujanikam520617 күн бұрын
Rashmi tharkey nati japatana दिसल्या
@hinduaryan283617 күн бұрын
4:24 harshvardhan patil la kon vicharat pan nahi😂😂😂😂
@prashantkhirwatkar117017 күн бұрын
ABP majha उघडा डोळे बघा नीट...😅
@lusiyaamolik173517 күн бұрын
Gharche karya ahe tyat kay vishesh
@user-bo1cr2vr4b12 күн бұрын
Kiski shaadi hai? Bhai koi huume toh batau
@kumargaikwad290117 күн бұрын
😢ह
@jyotsnapilkhane682317 күн бұрын
रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या दोघी एकमेकींना टाळताना दिसल्या .