Maharashtra Ministers : शिरसाट, योगेश कदम ते निलेश राणे; मंत्री होताच फटकेबाजीला सुरुवात

  Рет қаралды 717,671

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #MaharashtraCabinet #maharashtraPortfolioAllocation #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde #Marathinews #MahayutiCabinet
Minsiters On Fire after taking charge
देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fandnavis Cabinet) मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter session) शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्‍यांना खातेवाटप (Khatevatap) जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्‍यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्‍यांना अधिकृत मंत्रालय मिळाले.
ABP Majha LIVE | Mumbai Ferry Boat Accident | Maharashtra Winter Session | Chhagan Bhujbal | Marathi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | Kurla Bus Accident | ST Bus Accident devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Portfolio

Пікірлер: 887
@mallikarjundhanashetti2903
@mallikarjundhanashetti2903 Ай бұрын
बावकुळे साहेब महसूल विभाग एक number आहे पैसं काढायला 😂
@The_girl_anushka211o94
@The_girl_anushka211o94 Ай бұрын
म्हणूनच हे खाते यांनी घेतले आहे
@vasudevbarve237
@vasudevbarve237 Ай бұрын
महसूल मधील भ्रष्टाचार बंद होऊदे सर. महसूल कर्मचारी अगदी जिल्हाधिकारी पर्यंत अधिकारी जर भ्रष्टाचार करत असतील तर विरोधात दाद मागण्याची कोणतीही प्रबळ यंत्रणा आज नाहीये.
@mohitneb6337
@mohitneb6337 Ай бұрын
Nusta rada😂😂😂😂
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
आमदार असताना भेट दिली असती तर मंत्री झाल्यावर नाटकं करावी लागली नसती
@pruthvirajchavan4274
@pruthvirajchavan4274 Ай бұрын
अधिकारी पोस्ट ग्रॅज्युट, मंत्री 5 वी नापास, काय उपयोग शिक्षणनाच 😂
@srb6135
@srb6135 Ай бұрын
मतदान आपनच करतो😂😂😂😂😂😂😂😂
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब Ай бұрын
😂😂😂😂
@RameshShigvan-nv6in
@RameshShigvan-nv6in Ай бұрын
Dada tumi yek no bolat 5 napas
@omkarbuwa8889
@omkarbuwa8889 Ай бұрын
Mag Sanvidhan badluyat? 😂..mg punha dagad marnar ni bomblar bamnachya navan
@tukaramkhandge7238
@tukaramkhandge7238 Ай бұрын
हा संविधानाने दिलेला अधिकार आहे.
@Balasaheb505
@Balasaheb505 Ай бұрын
या राजकारण्यांच्या किंवा मंत्र्यांच्या जर प्रॉपर्टी काढल्या तर सगळी महाराष्ट्रातील गरीब जनता श्रीमंत होईल. हे चाललेत दुसऱ्यांना शिकवायला
@Prabhuj89
@Prabhuj89 Ай бұрын
तुला काय काम टाकलं तरी चुतीया हे राजकारणी आहेत म्हणून तरी हे सरकारी कर्मचारी सर्वसामान्यांचा ऐकतात नाहीतर ते ना कुणालाही घोडा लावतात
@daddy7295
@daddy7295 Ай бұрын
Koni kahi kam karat tyat pn he ashe bhikarchot.
@BhagyashriPatil-st5xx
@BhagyashriPatil-st5xx Ай бұрын
right 😂😂😂😂😂
@avadhutjadhav1351
@avadhutjadhav1351 Ай бұрын
Kam nahi kel tar karat nahit kel tar shikvayla lagale
@RajGawade-jq1xb
@RajGawade-jq1xb Ай бұрын
Barober
@alpeshgaikwad2752
@alpeshgaikwad2752 Ай бұрын
पहिला दिवस असा च असतो नंतर सगळे शांत बसतात 😂😂
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 Ай бұрын
बरोबर आहे
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब Ай бұрын
😂😂😂
@jagdishb6994
@jagdishb6994 Ай бұрын
बरोबर
@YashBorse-df7tb
@YashBorse-df7tb Ай бұрын
He sarkar uddhav Thackeray sarkar nahi hyat pahile aani sarv divas kamache astat
@vishwajeetwaghmode9713
@vishwajeetwaghmode9713 Ай бұрын
Tuziya aie la patav nantr pahiyal
@Nm2-i1d
@Nm2-i1d Ай бұрын
मंत्री झालेत .. लायकी यांची निट चपराशी होन्याची नाही...😂
@HemantShinde-i6t
@HemantShinde-i6t Ай бұрын
मग त्यांना का मतदान केले
@vilaskale3725
@vilaskale3725 Ай бұрын
😂
@harshmishra2236
@harshmishra2236 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nareshjadhav835
@nareshjadhav835 Ай бұрын
तुझी लायकी समजली
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR Ай бұрын
ह्यांच्या प्रॉपरट्या काढा 😂😂😂
@chandrashekharkrishnalangi4968
@chandrashekharkrishnalangi4968 Ай бұрын
Tu kaad
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 Ай бұрын
योगेश कदम मस्साजोगा प्रकरण मार्गी लावा आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या
@dhruvrajpatne5135
@dhruvrajpatne5135 Ай бұрын
😂😂ते सोडून काहीही सांगा
@kavitatodkar7838
@kavitatodkar7838 Ай бұрын
Ekcha no.😂
@akshaytemkar5803
@akshaytemkar5803 Ай бұрын
शाळेचा पहिला दिवस 😅😅😅 आहे नंतर मलाई भेटणार....
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 Ай бұрын
चंद्रशेखर त्रेपनकुळेची केसावर फुगे विकायची लायकी नाही आणि महसूल मंत्री झालाय😂
@laxmikantshete3049
@laxmikantshete3049 Ай бұрын
अधिकारी यांच्या खुर्चीवर कधीच बसू नये मग तो कुठल्याही खात्याचा मंत्री असो. अधिकारी हे संघर्ष करुन अभ्यास करून IPS झालेले असतात. आर.आर.पाटिल नेहमी दुसर्या खुर्चीवर बसायचे गृहमंत्री असताना ❤❤
@TerminatorUG-64p
@TerminatorUG-64p Ай бұрын
बदलीचे पैसे घेणार नाही मग मंत्र्याच घर कस चालणार ?
@JayShriRam-l8b
@JayShriRam-l8b Ай бұрын
नंतर हेच पैसे खातील बघा😂😂😂😂
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 Ай бұрын
बरोबर आहे
@yogeshbhogale1347
@yogeshbhogale1347 Ай бұрын
Paise dyayla pahijey mhanun he sglikde firtayt
@JayShriRam-l8b
@JayShriRam-l8b Ай бұрын
@@yogeshbhogale1347 correct 💯
@RCKRCK-d8c
@RCKRCK-d8c Ай бұрын
सुना है शहर मे नया मंत्री आया है 😅
@AatishReddy
@AatishReddy Ай бұрын
हवेली पे आ जाना.... मामा ठाकूर 😂😂😂😂
@vinodshinde3720
@vinodshinde3720 Ай бұрын
Suna hai shahar me nava commissioner aaya hai 😂thok do 😢
@jayasawant2533
@jayasawant2533 Ай бұрын
नितेश राणे व त्यांचे वडील हें सिंधुदुगातल्या पोलिसाना शिव्या देताना मीं पहिले आहे.
@mirajchasushant
@mirajchasushant Ай бұрын
सिंघम सारखा हणाला पाहिजे यांना
@vijaybane3499
@vijaybane3499 Ай бұрын
😂😂😂😂​@@mirajchasushant
@vijaybane3499
@vijaybane3499 Ай бұрын
😂😂😂😂​@@mirajchasushant
@vijaybane3499
@vijaybane3499 Ай бұрын
😂😂😂😂​@@mirajchasushant
@Mahapolitics113
@Mahapolitics113 Ай бұрын
देवुद्यात की...ट्रॅफिक वाला अडथळा दूर करायच्या ऐवजी लपून शिकारीसाठी आसुसलेला असतो त्याच्या पेक्षा लोक प्रतिनिधी शंभर पटींनी चांगले...
@Umesh_0007
@Umesh_0007 Ай бұрын
२.५ वर्ष मंत्री झाल्यावर काम पाहून मंत्री पदं कॉन्टीनुए करणार , म्हणून काम दाखवतात आहॆ
@MayurDesai-g6c
@MayurDesai-g6c Ай бұрын
आमदार असताना सुद्धा या गोष्टी कडे लक्ष देऊ शकत होता, ती बाई सांगते ना कि aadich वर्षे आधिच दुरूस्ती चा प्रस्ताव पाठविला होतं, तेव्हा पण तुमचं सरकार होता, तेव्हा काय झक मारत होता काय ? तेव्हां पण या प्रश्नांकडे लक्ष देऊन संबंधित मंत्र्यांना सांगून प्रश्न मार्गी लावता आला असता..
@swapnilshinde9794
@swapnilshinde9794 Ай бұрын
त्या महिलेने सागितले तर लगेच पलटी मारली 😂😂😂😂
@DrSumitmane
@DrSumitmane Ай бұрын
असच आहे मी पण शाळा चालू झाली की लगेच असच अभ्यास करायचो... 😂
@amvi3011
@amvi3011 Ай бұрын
पहिला दिवस असाच असणार नंतर मंत्री लोकांचा शेअर मिळाला की हेच विचारणार कशात जास्त कमाई आहे ...मग त्यांना कामाला लावणार....हीच परंपरा आहे आजपर्यंत....बाकी मंत्री लोकांनी ॲक्टिंग भारी केली बरं का....👌👍🙏
@sunilsalokhe5664
@sunilsalokhe5664 Ай бұрын
नाटक चालू झाली आता झापणार नंतर त्यांच्या मदतीने पैसे खाणार
@shivajidevade3585
@shivajidevade3585 Ай бұрын
माज आहे बाकी काही नाही अधिकारी व्हायला शिक्षण लागते निवङणूक नाही.हे कोणीतरी यांना सांगितले पाहिजे ❤❤😂😂
@amittambe3486
@amittambe3486 Ай бұрын
*योगेश कदम राज्यमंत्री ठिक आहे पण वरिष्ठ दर्जाच्या पोलिसाच्या खुर्चीवर कसं बसू शकतो.. 🤔*
@sharadpagar2
@sharadpagar2 Ай бұрын
दादागिरी
@nileshpethe746
@nileshpethe746 Ай бұрын
Kutra aahe basnaar bhuknaar
@DattaJadhav-bv7lm
@DattaJadhav-bv7lm Ай бұрын
​@@sharadpagar2hukumshae
@PremchandGhodke-e4e
@PremchandGhodke-e4e Ай бұрын
Mhanje paryawaran mantri jashe nagarvikas mantryana na sangta tyanchya chembermadhe meeting ghet hote tase 😂😂😂
@kalidasinamke5791
@kalidasinamke5791 Ай бұрын
त्याला अक्कल आहे का????
@sakinathavale1012
@sakinathavale1012 Ай бұрын
सुरुवातीला रुबाब असतो.. नंतर मग Management करणे
@mohandevane
@mohandevane Ай бұрын
असं काम केल्यावर महाराष्ट्र जगामध्ये नंबर वन जाणार
@santoshdonde6329
@santoshdonde6329 Ай бұрын
यापूर्वी पण तुमचेच सरकार होते , तुमचेच भाऊबंद होते की
@SunilShelar-w6h
@SunilShelar-w6h Ай бұрын
🙏🙏
@Sikky-817
@Sikky-817 Ай бұрын
पदाचा रुबाब कडू ला तो मारायचा अधिकारी ला 😅😅😅
@mayurpatil1924
@mayurpatil1924 Ай бұрын
पोलिस निरीक्षक यांच्या खुर्चीवर बसणं योग्य नाही
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am Ай бұрын
मागचं सरकार यांचच होत.. कदाचित विसरले असतील 😂😂😂😂
@ganeshpagare5415
@ganeshpagare5415 Ай бұрын
छोपन गुळे तुम्ही किती पैसे खाता,बायांना किती वाटता.. तुमच्या नातेवाईकाने वायरल केलेला व्हिडिओ पहिला आम्ही 😂😂😂
@mukundsawant7029
@mukundsawant7029 Ай бұрын
सत्तेचा दुर उपयोग करू नये
@mahendrapaikrao8717
@mahendrapaikrao8717 Ай бұрын
पैसे घेऊन बदली करणारे तुम्हीच मंत्री असतात..
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 Ай бұрын
प्रत्येकाने कर्तव्य पार पाडा. फक्त कॅमेरा पुढे रुबाब करू नका. महाराष्ट्र राज्याचे हालत सर्व राज्यापेक्षा खालच्या स्तराला गेलेले आहे. ते पण फक्त राजकीय नेत्यांच्या उदासीपणामुळे.
@sandeepkarmarkar1994
@sandeepkarmarkar1994 Ай бұрын
well done sir
@25-12hemantpatil
@25-12hemantpatil Ай бұрын
तुम्ही लाज बाळगा 😮😮
@madhukarwalunj861
@madhukarwalunj861 Ай бұрын
आपण म्हणतो सरकारी अधिकारी लाच मागतो पण ते चुकीचे आहे.त्यांच्यावर बसलेले त्या खात्यांचे मंत्री हप्ते मागत असतात.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😅😂
@LONARERV
@LONARERV Ай бұрын
Le: 2.25 दिवाळीचा नवीन ड्रेस 😂😂😂😂
@NirbhayBano23
@NirbhayBano23 Ай бұрын
म्हणून मी सरकारी नोकरी साठी प्रयत्न नाही केला
@jayasawant2533
@jayasawant2533 Ай бұрын
शासकीय अधिकारण्या धमकी देऊ नये.
@SHAMBHU-r3i
@SHAMBHU-r3i Ай бұрын
😂
@comedystation0216
@comedystation0216 Ай бұрын
नितेश राणे साहेब एकच विनंती दारू बंदी करावी 👏👏👏👏
@patilukumar1
@patilukumar1 Ай бұрын
, काय ही महाराष्ट्राची अवस्था यूपीएससी एमपीएससी वाले ऑफिसर इयत्ता 10 वी पास मंत्र्यांना सलामी देत
@pranavbakhale1906
@pranavbakhale1906 Ай бұрын
नव्याचे नऊ ,अन पोलिसांना नाकी नऊ 😂😂
@govinddandwate7423
@govinddandwate7423 Ай бұрын
हेच योग्य आहे
@RK.-b8v
@RK.-b8v Ай бұрын
योगेश कदमला पोलिस चा long form सांगता येणार नाही आणि पोलिसांना दम देतोय
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
हप्ते,खंडणीसाठी मंत्री सुध्दा प्रशासनावर पुढे सरसावले... 😂😂😂😂
@bharatbharatmalviya353
@bharatbharatmalviya353 Ай бұрын
Barobar.kartat
@NavnathBurungle
@NavnathBurungle Ай бұрын
ही महाराष्ट्रचे राजकारण आसे नाही महायुतिलं हे मंत्री पद मुक्त लवकर करणार आधिकारी सर्व सारखे नस्तात काही चांगले आसतातं
@prafullakelaskar2109
@prafullakelaskar2109 Ай бұрын
साहेब सत्ता आपलीच आहे, अधिकारी कर्मचारी आपलेच आहेत .जनतेन विश्वासाने दिलय आपल्या हाती अधिकार ..परत हेच आमदार खासदार मंत्री आणि सरकार 🙏💯
@JayShriRam-l8b
@JayShriRam-l8b Ай бұрын
योगेश कदम असं डायरेक्ट मेन खुर्ची वरच होय ..😅😅😅😅 काँग्रेस chyaa काळात नाही असं कधी झालं राव😂😂
@tukaramkhandge7238
@tukaramkhandge7238 Ай бұрын
आज पण वरिष्ठ हे कनिष्ठ कार्यालयात आल्यानंतर कार्यालय प्रमुखाच्या खुर्चीत बसतात हे निर्लज्जस्पद बाब. आहे
@PravinShivaji-q8u
@PravinShivaji-q8u Ай бұрын
हे फार चुकीचे आहे, एका सनदी अधिकारी यांच्या खुर्चीवर बसण्या इतके तुम्ही नक्कीच मोठे झालेले नाही आहात.... आपल्याकडे असें ही काही मंत्री झालेत कि, त्यांना लिहून दिलेली शपथ सुद्धा वाचता येत नाही.... त्यांना त्या खुर्चीच महत्व काय कळणार 🤔🤔🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@bdl1-i1f
@bdl1-i1f Ай бұрын
Mantri aahe tya department cha..
@JayShriRam-l8b
@JayShriRam-l8b Ай бұрын
@@bdl1-i1f हो काँग्रेस मधी पण होते अशे मंत्री आर आर पाटील तर गृहमंत्री होते ..येवढं नाही कधी केलं त्यांनी
@bdl1-i1f
@bdl1-i1f Ай бұрын
@@JayShriRam-l8b adhikari mantryapeksha motha aahe ka savidhannusar.. manttaykade jast power ki salary paid adhikrya kade?
@sudhirpardule5444
@sudhirpardule5444 Ай бұрын
सगळ्या नवख्या मंत्र्यांचे अभिनंदन ! जेवढं जोश अधिकाऱ्यांवर दाखवत आहात त्याच जोशाने काम करून दाखवा. हीच शुभेच्छा.
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
मंत्री स्वतःच्या खर्चाने गावी जातात का. शेती भाती भगायला
@GajananBawane-q1f
@GajananBawane-q1f Ай бұрын
Barobar ahe saheb
@bhaskarbejgamwar9615
@bhaskarbejgamwar9615 Ай бұрын
इतकं दिवस कुठं होता ह्यो आज रुबाब दाखवायला 😆
@hemalatathorve9827
@hemalatathorve9827 Ай бұрын
जय शिवराय... सरं असेच या लोकांना सरळ करा . प्रत्यक्ष जाऊनच हे ल़ोक सुधारु शकतात..
@Samruddhipatil890
@Samruddhipatil890 Ай бұрын
सिरसाठ साहेब राणे साहेब कदम साहेब बावनकुळे साहेब तुम्हाला खरोखर तुम्ही महाराष्ट्रा साठी चांगले काम कराल अशी आशा आहे ते तुम्ही करणार हे नक्की
@vijaychoudhari8136
@vijaychoudhari8136 Ай бұрын
अरे ते संतोष देशमुख ला न्याय मिळाना काय चालले आपल्याला महाराष्ट्रात
@Swa-Chhand
@Swa-Chhand Ай бұрын
अहो बावनकुळे फक्त पत्रकारांसमोर अधिकाऱ्यांना धाक पाठीमागे त्यांच्याकडून सगळी कामे करून घेता.
@madhukarwalunj861
@madhukarwalunj861 Ай бұрын
प्रत्येक सरकारी कार्यालयातून हप्ते जमा करायला सांगितलेले असतात.सरकारला आता विविध योजना राबवण्यासाठी पैसा पाहिजे.तो मिळवण्यासाठी हेच मंत्री टॅक्स वाढवतात. जनतेला महागाईच्या खाईत घालत आहेत. आता प्रसिध्दीसाठी धाक दाखवतात.बाकी काही नाही.
@pm2836
@pm2836 Ай бұрын
नंतर बोलवून सांगणार या month मधे येवढ collection पाहिजे... 😂😂😂😂
@madhukarwalunj861
@madhukarwalunj861 Ай бұрын
अधिकार्यांना फटकारण्या पेक्षा स्वतहा जातीने प्रयत्नशिल रहा दर आठवड्याला सरकारी कार्यालयात व्हिजीट द्यायला पाहिजे नुसते मंत्रीपद मिळाले म्हणून धाक दाखवू नये.यात मंत्र्याच्या पण भयकंर चुका असतात.सरकारी अधिकारी दडपणात काम करतात.
@vilaschavan1325
@vilaschavan1325 Ай бұрын
1No👍
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w Ай бұрын
Perfect 🚩
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Ай бұрын
ही सर्व वाक्ये तुम्हाला ही लागू होतात 4 वर्षानंतर जनता तुम्हाला जाब विचारेल हे लक्षात ठेवा मग सरकारविरोधी म्हणून आगपाखड करू नका
@sureshmore3676
@sureshmore3676 Ай бұрын
स्वतः मंत्र्यांनी आधी कामे करावी नंतर अधिकाऱ्यांना बोलावे. नुसता रुबाब दाखविला म्हणजे मंत्री होत नाही
@mukhidshaikh9436
@mukhidshaikh9436 Ай бұрын
Good ssheb 🎉🎉🎉
@babanraomorde162
@babanraomorde162 Ай бұрын
एकच नंबर साहेब ❤❤❤
@rahulpagar2003
@rahulpagar2003 Ай бұрын
नुसताच रुबाब नका दाखु काम दाखवा कांदा निर्यात बंधनामुळे शेतकरी मरु राहीला . निर्यात शुल्क पुर्ण पणे उठवा.
@Shreeswami1616
@Shreeswami1616 Ай бұрын
Barobar boltat
@abhishekgholap8453
@abhishekgholap8453 Ай бұрын
Wah
@jaleelhushye6097
@jaleelhushye6097 Ай бұрын
Great work
@maheshbitake2790
@maheshbitake2790 Ай бұрын
Ek cha number saheb
@Poor-in-Rich-heart
@Poor-in-Rich-heart Ай бұрын
मस्त 🎉
@surajpatil726
@surajpatil726 Ай бұрын
मंत्र्यांचं अगदी बरोबर आहे 👌👌
@pramodpatil9761
@pramodpatil9761 Ай бұрын
बरोबर आहे हे अधिकारी पण भरपूर माजलेत, पैसे खाल्ले तर राजनामा घ्या आणि अशा अधिकाऱ्यांवर जनतेला दिलेल्या त्रासावर कारवाई करा 👍🏻🙏🏻
@sambhajigore5700
@sambhajigore5700 Ай бұрын
खरंतर राज्यघटनेचा आधार घेऊन जर सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने राजकारण बाजूला ठेवून आपल्या राज्यघटनेनुसार मिळालेल्या अधिकारांचा सक्षमतेने वापर केला पाहिजे म्हणजे राजकीय व्यवस्था सुधारायला वेळ लागणार नाही...!
@kishorvartak3819
@kishorvartak3819 Ай бұрын
नक्कीच वेगळा बदल दिसेल अशी आशा बाळगूया.मुख्य नेताच पावरफुल आहे.
@darpanbansod3517
@darpanbansod3517 Ай бұрын
दुरुस्तीचा प्रस्ताव 2 वर्षापासून पाठवला आहे ते पहा आधी शिल्लकच्या होबास्क्या करू नका 😂
@manojshetty7326
@manojshetty7326 Ай бұрын
Good 👍 job
@shangurav6571
@shangurav6571 Ай бұрын
Good Job 👍
@saurabhpatil8312
@saurabhpatil8312 Ай бұрын
Ky caption deta Rao.. ani TV la ky header headline mhanun dakhavta… छे हा असला कसला लोकशाहीचा चौथा खांब 🙆🏻‍♂️
@akshaypatil8901
@akshaypatil8901 Ай бұрын
1 no saheb 🎉
@PrincipalPPS-mw6kl
@PrincipalPPS-mw6kl Ай бұрын
Great work by Minister sir
@pmanoj4
@pmanoj4 Ай бұрын
सगळ्या पक्षाच्या आमदार/ मंत्र्यांनी जेवढे ते खातात, त्यातील अर्धे अधिकाऱ्यांना द्यावे, म्हणजे अधिकारी नीट कामे करतील. आपण एकटे खायचे आणि अधिकारी पूर्ण वेळ घर सोडून काम करतील, है बरोबर नाही
@-devTIjare
@-devTIjare Ай бұрын
Nilesh Rane ❤❤❤❤ and yogesh kadam
@PrashantKonge-jb3uj
@PrashantKonge-jb3uj Ай бұрын
Rajrani Adhikari kurukshetra😊😊😊😊😊😊😊😊
@policeboysassocationchandr9319
@policeboysassocationchandr9319 Ай бұрын
केंद्रीय अनु जाती च्या स्कूल ला अनुदान मंजूर करा sahib तुमचे खुप उपकार होतील aamchyawar
@ravihattarkihattarki3936
@ravihattarkihattarki3936 Ай бұрын
नुसतं चमको गिरी नको साहेब क्या क्यूक action
@AnilJadhav-k9f
@AnilJadhav-k9f Ай бұрын
संजय शिरसाठजी दोन वर्ष झालं तरी निधी मिळाला नाही.आणि तुम्ही कसली शायनिंग करताय.मागे सरकार तुमचच होतं. ना
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y Ай бұрын
Right saheb
@rameshdhawale8650
@rameshdhawale8650 Ай бұрын
खूप छान साहेब... आम्ही... जनता तुमच्या सोबत आहे....... आणि राहणार.... मुंबई... कोकण.. सागर किनारपट्टीवर... गस्त.... वाढवावी........
@jagannathparkar2001
@jagannathparkar2001 Ай бұрын
बरोबर असेच केले पाहिजे
@sablesantosh1
@sablesantosh1 Ай бұрын
1 no.
@shreeswamisamarth996
@shreeswamisamarth996 Ай бұрын
सागर सीमा हा विषय केन्द्र सरकाचा आहे हे पण माहित आहे का नाही
@pramodpatil1464
@pramodpatil1464 Ай бұрын
असाच मंत्री लागतोय ❤
@manojjakhi6312
@manojjakhi6312 Ай бұрын
शायनिंग सुरू
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Ай бұрын
हा उत्साह कायम रहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@jagdishthorat6937
@jagdishthorat6937 Ай бұрын
या मंत्री महोदय लोकांन बरोबर अधिकारी लोकांची संपत्ती जग जाहीर केली पाहिजे व संपत्तीत जर वाढ झाली तर या लोकांना ed cbi लावून जेल मध्ये टाकले पाहिजे परंतु भारतात महास त्ता असणारे पक्ष या लोकांना यांच्या पक्षात घेऊन ताकत देतात हे आपले दुर्दैव...
@umeshrajni-ew1sv
@umeshrajni-ew1sv Ай бұрын
फैसला on the spott no westing time on the spott aqtion mode चुकीला माफी नाही सरळ नीलंबित no रीक्वेस्ट no क्वेशन
@AmitRathod-nx9rj
@AmitRathod-nx9rj Ай бұрын
🔥👍
@DPP5899
@DPP5899 Ай бұрын
शिरसाट अडीच वर्षे सरकार तुमचेच होते आता जागे झाला का एवढी काळजी होती तर आमदार असताना का गेला नाही
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН