अजित पवारांचा आशिर्वाद आहे यांच्यावर यांना पैसा आणि सत्ता याचा माज आहे .
@deshmukh73549 күн бұрын
Raundal chya private jage tun Chandere drainage line karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@kirtipanat30939 күн бұрын
याचा चांगल्या प्रकारे कु़डली उघडली तर हा दुसरा कराड च निघेल बरेच काही बाहेर येऊन यांच्या मागे दमानिया बाई व देसाई बाई या दोघी करू शकतील
@jitendragaikwad4419 күн бұрын
Election la kiti b9gus vote krun ghetat chk kraa. Vertbhtti che murder anti voting la. Ghode lawaych kam krtoy. Builderna paise kmwaych dose deus arey..video kiti kltoy kuyi.
@jitendragaikwad4419 күн бұрын
64 cha pailwaan taamg martoy ki
@53jadhavsuresh8 күн бұрын
हे असेच वाल्मिक कराड सर्व महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत आणी त्यांचे तथाकथित आका त्यांना संरक्षण देत शाहू ,फुले,आंबेडकर यांचे नामस्मरण करत असतात.
@anilnighot20129 күн бұрын
नजीब भाऊ थोडं लांबुन विचारा, त्यांना उचलुन टाकायची सवय आहे काळजी घ्या.
@kirtipanat30939 күн бұрын
😂
@vishalmharugade26999 күн бұрын
🤣🤣🤣
@रावसाहेबबुवाजीवाघ9 күн бұрын
😂😂😂
@balajibondalwad76769 күн бұрын
😂😂😂😂
@AB-jb7ky9 күн бұрын
😂
@vaijanathwadje49089 күн бұрын
अजित दादा तुम्हा सगळ्यांचे "दादा" आहेत. धन्याला आणि तुम्हाला पण काढणार नाहीत पक्षातून. 🙏🙏
@makarandwalvekar67199 күн бұрын
Very True
@shubhamshinde-of9gf8 күн бұрын
@@makarandwalvekar6719yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe.... Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne kunala mahit nhi.. Marayala pahije vijay raundalla..
@LaxmanBhakare-s9w8 күн бұрын
Aho he mahan thor purush aaywt kite kalyan lokanche bale kele aaye Yana sathe kadan manje mandhir madun ekda dev kadne
@LaxmanBhakare-s9w8 күн бұрын
Yani kare lak khun kadni kelya tate he ya rajkiya loka sati mahan thor dev manse aayet
@भाऊसाहेबखोकले9 күн бұрын
पत्रकार साहेब आपले धन्यवाद आभार गुन्हेगारांला चागले फैलावर घेतले
@bhatuwankhede72517 күн бұрын
पत्रकार मित्राचे आभार...! प्रश्न लाऊन धरले त्याबाबत..! आता ६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांची कुस्ती स्पर्धा ठेवा..! बाबुराव साठी..!
@manojjadhav82969 күн бұрын
दादा चां आशिर्वाद आहे...कोण काही करू शकत नाही
@LaxmanBhakare-s9w8 күн бұрын
@@manojjadhav8296 ajun lak khun jare kele tare Kai honar nai
@VikasShinde-h8h9 күн бұрын
आरे चांदेरे किती खोटं बोलतोय
@deshmukh73549 күн бұрын
Right, Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@vasudevacharekar92136 күн бұрын
यांच्या घराण्यातील खोटं बोलण्याची शाळा आहे.यांच्यावर कारवाई होणार का जर आम आदमी ने फक्त बोलाचाली किंवा एकदोन थप्पड मारले तरी पोलिस ठाण्यात फिर्याद होते किंवा पोलिस दोन्ही जणांना कानफटात तर मग ह्यांच्या का नाही.हे पक्षाचा नेता आहे जनतेचा नाही हा आम आदमी आहे.
@sanjaysawant65066 күн бұрын
खूप खोटं बोलत आहे
@AMOLKOLEKARPATIL9 күн бұрын
हा लय फेकतोय 🙄 असं वाटत नाही का
@deshmukh73549 күн бұрын
Tyachya private jage tun Chandere drainage line karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
Sagal khotay patil saheb ha ..gund ...landaga distoy... Kiti chaglay tyacha aav antoyyy.
@shubhamshinde-of9gf8 күн бұрын
@@भोलेशंकर-च3ध yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe.... Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne...kunala mahit nhi.. Shetkari chya jamini khalya.
@pratikj14958 күн бұрын
Raundal builder kasa aahe mahiti ghe baba aadhi.....doghe pan yede aahet ..pan Builder pan lay maajlela fraud aahe.....masti lay aahe 😂😂
@Mangeshpatel66669 күн бұрын
तुझा दादा सत्तेवर आहे म्हणून दादागिरी करता का रे दादा सत्तेचा अमर पट्टा घेऊन नाही आला हे लक्षात असू दे 😡😡😡
@jivanainwad95168 күн бұрын
Dada pada la satetun baher kela paheje 😢😢
@LaxmanBhakare-s9w8 күн бұрын
@@Mangeshpatel6666 ajun lak karod murder jale tare maja mantri nirdosh lak kadni karnar lak garibanxhe gale chirle tare maja mantri nirdosh ajun kite pap karnar aho balya mora ravna sarka jalun kak jala tumi ka ravna pesha mote aahat k kiti divas safe rahnat
@udaykulkarni75776 күн бұрын
100% जिरवू याला .
@dipakphad78659 күн бұрын
केस गेल्यामुळे दगड लागला,समस्त टकलू लोकांचा अपमान करून अपमानास्पद शब्द बोल्या बद्दल जाहिर निषेध😂😂😂
@mangeshshingote9929 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@surajkkr32809 күн бұрын
😂
@prabhukhavanepatil10939 күн бұрын
😅😅
@jamadu20179 күн бұрын
😅😅😅😅😅
@rajthakur96278 күн бұрын
जाहीर निषेध अखिल भारतीय टक्कल संघटना शाखा हिंजवडी
@umeshthote47718 күн бұрын
आरे भाऊ या वयात इतका माज आहे तर भर जवानीत तर नागडाच नाचला असेल
@maganjagtap52119 күн бұрын
हा खुण करेल . मग याची परवानगी घ्या मग हा बाईट देणार हा कशावरून विनंती करणार .
@deshmukh73549 күн бұрын
Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@shubhamshinde-of9gf8 күн бұрын
@@deshmukh7354 vijay raundalne kiti shetkari bhikari kele.. yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe.... Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne kunala mahit nhi..
@ashishvase14929 күн бұрын
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात सर्रासपणे गुंडागर्दी होते. पोलीस पण बघ्याची भुमिका घेतात
@ravirajdeshmukh20879 күн бұрын
लय डेंजर दिसतोय हा जेष्ठ नागरिक ... 😂😂😂😂😂
@Riyazsayyed-h3s8 күн бұрын
2 4 marder kelela gadi aage
@ravirajdeshmukh20877 күн бұрын
@@Riyazsayyed-h3s या वयात देखील बगलेत मुंडकं धरून फिरवून जमीनिवर आपटनं सोपं नाही.बहुतेक त्याला अजून बी.पी. शुगर नाही.
@srujitkumbhar5099 күн бұрын
सरळ दिसतय याने पाडलं अन आहे आन सांगतोय तुम्ही तस विशिष्ट अँगल नें दाखवलं वाह रे
@jitendrasalunkhe19998 күн бұрын
सक्षम आणि निर्भिड पत्रकारिता ❤
@IItsMeAnkita9 күн бұрын
बापरे पत्रकार ची हीमत चांगली पत्रकार कसा लांब लांब होतोय
@sureshmane81697 күн бұрын
मी सबुरीनेच घेतो साहेब, पण माझी सबुरीने घेण्याची पध्दत थोडी वेगळी आहे. फक्त थोड उचलून आपटतो.
@drunkensailorsubodh88445 күн бұрын
😂
@anilumare19829 күн бұрын
काय बोलतोय, खोटंच बोल पण रेटून बोल ,राजकीय वरदहस्त अस वाटतय
@deshmukh73549 күн бұрын
Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@shubhamshinde-of9gf8 күн бұрын
@@deshmukh7354 yach vijay raudal chi 200 acre jaga ahe... 4000 crore cha malak ahe. Kiti shetkari bhikari kele ya vijay raundal ne kunala mahit nhi.. Marlach pahije vijay raundalla....
@nitinrane43958 күн бұрын
साला एवढा विडिओ दिसत आहे तरी तोंड वर करून बोलतो आहे.😂😂
@bharatnangare83178 күн бұрын
आदरणीय बाबुराव चांदेरे साहेब तुम्ही लोकप्रतिनिधी काही दिवस राहिलेले आहात आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नाही तुम्ही बिल्डर लोकांना असं उचलून आपटत असेल तर सर्वसामान्य जनतेशी काय वागणूक देत असतील याचे उत्तम उदाहरणआहे😢😢
@patildhanaji26858 күн бұрын
अजित दादांचा आशीर्वाद यांना माझ आला आहे
@dadachavan53829 күн бұрын
शेवटी मारहाण करणे शिव्या देने उचलून आपटने हे बरोबर नाही.... शेवटी नियती कोणालाच माफ करत नाही.....
@nitinrane43958 күн бұрын
येडा होता तो माणूस थोडी जरी सतर्कता बाळगून प्रयत्न केला असता तर तो नही तो बाबुराव खाली आपटला गेला असता.
@dattatrayakolekar54029 күн бұрын
उचलून आपटले तुम्हालाही जनता उचलून आपटेल
@DattatreyaKshirsagar7 күн бұрын
काही नाही जनता चुतीया आहे पैसे घेऊन मतदान देणार
@satishgosavi3739 күн бұрын
कुणाची जागा आहे बळजबरी कोणाच्या जागेतून पाईपलाईन घालता का
@deshmukh73549 күн бұрын
Barobar ahe tumhi mhantay te, Raundal chya private jage tun Chandere drainage line mobadla na deta karat asel tar to Raundal te thambavnar ch ki
@Rhythm-Of-Life9 күн бұрын
पत्रकार बंधु चे अभिनंदन ! चांगला खेतला याला फैलावर.. 😂
@jayantpatil64829 күн бұрын
पत्रकाराला उचलून आपटेल 😅😅
@prashantdhamal55939 күн бұрын
मला पण अजित दादा यांची राष्ट्रवादी पार्टी जॉईन करायचे आहे इथे काहीही करा अजित दादांचा वरद हसता असतो अजित दादा जिंदाबाद काहीही करा मजा करा मस्ती करा गुलाबी गुलाबी करा अजित दादा जिंदाबाद
@sohamayurved65998 күн бұрын
सर्वत्र गुंडागर्दी आहे... राजकारणी पाठीशी घालून सर्व माज करतात
@ParsramRaut8 күн бұрын
खोटं बोलायची काहीतरी सीमा राहते असो देवा जवळ न्याय आहे
@hotshighlights43497 күн бұрын
कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पैसा जास्त झालाय माज उतरला पाहिजे अजित दादा
@NarayanGaikwad-ub4oh8 күн бұрын
ऐबिपि चानलचा खुप खुप धन्यवाद पत्रकार महोदय सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajaramgaikwad3858 күн бұрын
बाकी काही नाही अजित दादाचा आशिर्वाद आणि सत्तेचा माज आहे.
@SopanGambhire508 күн бұрын
अहो साहेब प्रश्न काय अन् उत्तर काय ..... हे जे दिसत आहे ते खूप निंदनीय आहे..
@sampatgawade42059 күн бұрын
चांदोरी साहेब पैसा आणि पावर आणि सत्ता या तीन गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही लढा
@sharadraut56268 күн бұрын
फक्त माज
@PradipPawar-g5d8 күн бұрын
राष्ट्रवादी सत्तेत गेल्याचा माज आहे 🎉🎉🎉🎉🎉
@rupeshvanjare63286 күн бұрын
अजित दादा आम्ही तुम्हाला जन सेवक समजतो आणि तुमची माणसं खुप आदराना जन सेवा करताना चा व्हिडिओ पाहून खुप दुःख वाटलं यावरून कळत या समाज सेवकांचे जनतेशी असलेले वर्तन कसे आहे
@shantarammande4417 күн бұрын
आज्या चांदेरे धन्या कराड हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत
@santoshgamare63064 күн бұрын
सगळे एकाच गुरूचे चेले
@omkaroak26265 күн бұрын
म्हणजे हे काका समाजोपयोगी काम करत असताना ते काका मध्ये आले म्हणून ह्यांनी त्याला उचलून आपटले. ह्या काकांना समाजासाठी किती कळवळा आहे, महान पुरुष.
@totalgamingyt5499 күн бұрын
समजुन सांगण्याची पध्दत जरा वेगळीच वाटते😅😅
@88zzxbc338 күн бұрын
लबाडकी करून हागायला जातो म्हणायचं 😂
@88zzxbc338 күн бұрын
लबाडकी करून हागायला जातो म्हणायचं 😂
@pandurangnishane98056 күн бұрын
हा पिव्यर जंगली प्राणी आहे 😂😂
@AniruddhaDeshmukh-o4m8 күн бұрын
चांदेरे जेस्ट आहात तरी पण उचलून टाकताय 😂😅 कसली झटापट😂😅 कसला विकास करताय 😂😅 साहेब मी पण सुस चा आहे ,सुस वरती बोला 😂😅
@Vichyardhara140sandip8 күн бұрын
धनंजय मुंडे आणि अजित पवारांचे दिवस आता भरले
@Pankajravte-y4z5 күн бұрын
पत्रकार यांचे. आभार..खूपच चांगल्या प्रकारे विचारणा केली. Nice
@NarendraSalunke-qx1eo9 күн бұрын
यांना पण आकाचा आदेश.....?😂😂
@royalshetkreyt60549 күн бұрын
पूण्यनगरीत सुध्दा हाफते वसुली चालू आहे की काय!
@DnyaneshwarKawde-oo7sy8 күн бұрын
अजित दादा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या
@r.b.gaikwad95138 күн бұрын
ते ,महाराष्ट्रात काय दिवे लावनार.... तावा तावाने धरणाकडे... निघाले होते...😂😃
@devanandmane20589 күн бұрын
शोभते का ❓❓❓ लाजच काढली की राव
@abhijitlahane5889 күн бұрын
दोघंही पडलेले आहेत पण एकच पडताना दिसतो आहे 😂😂😂😂
@FreeToTalk02808 күн бұрын
Te thodya velane padlet . Tevha video band zalata
@Measurement_metrology8 күн бұрын
हा मनातल्या मनात पडला 😂😂
@abhijitlahane5888 күн бұрын
@@Measurement_metrology 😅😅
@sudhirpol44278 күн бұрын
हा घरी गेल्यावर अंथरुणावर पडला
@sanjaydeshpande21316 күн бұрын
दिसला बर का ?पडलेले आम्हाला vdo सम्पल्यावर,,,😂😂😂😂😅
@vijayingle22099 күн бұрын
अख्खा पिकला पण अक्कल आली नाही.
@santoshgamare63064 күн бұрын
गुरूंनी काय काय चेले निर्माण केलेत ! पुण्यापासून थेट बीडच्या परळीपर्यंत ! काही जेल मध्ये आहेत, काही जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत! आणि सगळे चेले, गुरूचा जयजयकार करताहेत!
@AashaKank9 күн бұрын
नालायका तु नगरसेवक होतास ना.
@chandrakishorbhor86478 күн бұрын
राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली पाहिजे कारण ते सत्तेत आहेत याचे भान ठेवावे.
@jayantdongare89787 күн бұрын
Ek number chandhore saheb One side reporting karte Media wale... Barobar aahe sewage development suru hot
@madhavghorpade34869 күн бұрын
पत्रकार साहेब जरा जपून बाईट घ्या नाहीतर तुम्हाला पण मारी हा 😂😂😂😜😜
@dnyandeoghadge80527 күн бұрын
महाराष्ट्र केसरी चांदेरे
@abhishekyamyar83389 күн бұрын
हाच धुतल्या तांदळाचा आहे , चुकी फक्त इतरांचा आहे.
@shripalmehta66057 күн бұрын
गली गली मे कराड, जय जय महाराष्ट्र माझा, मराठी माणूस मराठी माणसाला आपटू शकतो, पण परप्रांतीय भैया लोक मराठी माणसाला अजिबात ऐकत नाहीत , मराठी माणसाला ते वरचढ ठरत आहेत.
@sunilmhasakar52217 күн бұрын
फार वाईट
@Agricos508 күн бұрын
पैशाचा माज आहे, आणि वरुन दादाचा वरदहस्त
@ganeshgaikwad3406 күн бұрын
पत्रकार मित्राने अतिशय चांगले काम केले आहे. सदर घटनेत या व्यक्ती दोषी असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. पोलिसांचाही बाईट घेऊन त्यांनी योग्य व्यक्तीवर योग्य ते कलम लावले आहे का हे महत्त्वाचं आहे.
@MangeshNikamChikatgaonkarमंगेश9 күн бұрын
भाऊ चा व दादा चा आशिर्वाद घ्या व महाराष्ट्रात काहीही करुन घ्या. दुर्दैव महाराष्ट्र च्या जनतेच.
@truth78857 күн бұрын
पुण्यातील मावळ भागातील उपनगर बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे आणि सुसगाव ही खूप सुंदर गाव होती. जेव्हा ही गावं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आल्यानंतर गाववाले महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले त्यातील बाबुराव चांदेरे नगरसेवक म्हणून निवडून आले.
@NarayanGaikwad-ub4oh8 күн бұрын
राजकारणी माजलेत गंभीर दखल घेत नाही पोलिस वाले सरकार ईव्हईऐम चेच आहे दम कुठ आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@SarojaJadhav-wc2rq6 күн бұрын
मजा आली😂
@LuckyBoy-x3c9 күн бұрын
चांदेरे दादा रांगडे व्यक्तिमत्त्व दिसतायेत, सहज डाव हाणला अन पुढचा पैलवान चितपट झाला, असो दोघेही जेष्ठ व मोठे लोक आहेत, त्यांचे ते मिटवून घेतील. आपण आपलं काम धंदा पाहू😂😂
@VitthalraoEkonkar7 күн бұрын
धन्यवाद पत्रकार भाऊ तुला पूर्ण पिक्चर दाखवून दिल्याबद्दल
@Narayanrao19919 күн бұрын
थोडे केस गेल्यामुळे लागलं 😂😂
@happyTVaaa6 күн бұрын
सर्वसामान्य माणसाला मारणं हा आपला आवडीचा विषय झालाय आणि नंतर पश्चाताप होतो आपल्याला 🛺😡🤔
@surajkkr32809 күн бұрын
उत्कृष्ट कबड्डीपटू 🎉🎉
@yogeshrakshe36887 күн бұрын
छान आहे
@AniruddhaDeshmukh-o4m8 күн бұрын
तू कुठं झेंडा वंदन करतोय 😂😅
@pradipdhame85527 күн бұрын
पत्रकार बंधूचे आभार स्पष्ट प्रश्न विचारले
@Practial0078 күн бұрын
पोलीस गावला गेले होते का ? काम अडवत होत तर पोलीस बोलवायचे कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचं की मी किती गुंड आहे हे दाखवायचं असत ! फिटमफीट करायची असेल तर आता त्याला एकदा उचलून अपटायला चान्स द्या . ढुंगणावर अपटल्यावर कस वाटतय कळतंय 😂😂 बाकीच पोलीस बघून घेतील
@revanathbhagyawant8 күн бұрын
वाह.. म्हणजे बातमी दाखवायला तुझी परवानगी पाहिजे... सत्ताधाऱ्यांचा बाजूने असल्यामुळे किती दहशत कराल!!
@bhalchandrasawase9338 күн бұрын
अजून 10 मिनीट पत्रकार मुलाखत घेत बसले तर पत्रकाराला उचलून टाकेल
@jaibhim7728 күн бұрын
😂😂
@sanjaydeshpande21316 күн бұрын
वाचला,,,,,,,😂😂😂
@Visible_123-e4t8 күн бұрын
Reporter no 1🎉🎉
@rahulbhobal10669 күн бұрын
05.13 केस गेल्या मूळ दगड लागला 😂😂😂
@Ethenn5558 күн бұрын
😂😂😂
@CHAITANYACHOUDHARI-jb4bc8 күн бұрын
😂😂😂
@kiranawale95577 күн бұрын
...पत्रकार साहेब तुमच्या धाडसाला सलाम... थोडं लांबुनच विचारा कारण हे धरुनच आपटत आहेत...😂😂
@mohannalage61909 күн бұрын
उचलून टाकलेला स्पश्ट व्हिडिओ दिसत आहे ....खोटं बोला पण रेटून बोला😅😅
@prashantfattepur5 күн бұрын
Good job ... Pune needs good infrastructure
@jivandesai11619 күн бұрын
वार्ताहर ला उचलून टाक
@vishalmharugade26999 күн бұрын
पत्रकार जरा लांबून नायतर उचलून टाकील तुम्हाला 🤣🤣🤣आणि काय समजवतोय त्याला पण नाही समजलं आणि पत्रकार तर कोमात गेलाय 🤣
@gamer-do8ig4 күн бұрын
बाबुराव चादेरेंना कुस्ती चा छंद सुरुवातीपासूनच आहे.
@rajthakur96279 күн бұрын
दादांच्या बेनामी संपत्ती अशा लोकांकडे असतात त्यामुळे काही होणार नाही
@KabirBansode-bb5jd8 күн бұрын
Nice reporting, good job,😊😊😊
@abhijitsabale77969 күн бұрын
मी साजूक तुपातली मला भावड्याला लावला😂😂😂
@HotMetal-p8y7 күн бұрын
याला ना जनची ना मनाची... सरळ सरळ खोटं बोलतो आहे
@yogeshveer93269 күн бұрын
पत्रकाराची डांग फाटली मुलाखत घेता घेता 😂😂😂😂
@udaykulkarni75776 күн бұрын
याला लाज आहे काय ? आजित दादा असे नेते कार्यकतै तयार करून विकास करणार काय?
@bhushansutar52017 күн бұрын
चांदरे वाल्मीकी कराड चाभाऊ आहे का. Vdo बघावा चादरेने
@bipllatur23689 күн бұрын
हा खोट बोलतोय.
@kkumar167 күн бұрын
माज आहे याला..
@rajujamdade45339 күн бұрын
काहिच लोक जाणुनबुजून रस्ता आडवं पाणी पाईप लाईन आडव असली कामे करण्यात त्यांना असुरी आनंद मिळत असतो त्याप़भागातील लोकांचे पण काय मत आहे ते पण बघा
@deshmukh73549 күн бұрын
Tujya private jage khalun ghe na drainage pipe line
@deshmukh73549 күн бұрын
Tithun drainage pipe line takayla ti jaga government ne pach pat mobadla deun adhigruhit keli ahe ka Raundal kadun, nahi na mag tith pipeline tithlya loka n chi iccha asli tari hou shakat nahi o
@kirankahandal40868 күн бұрын
Kadak nana
@Hhdvsjm8 күн бұрын
प्रायव्हेट जागेवर द्रेनेज टाकने हे योग्य आहे का.
@sonrajlagad67766 күн бұрын
यांना फक्त सत्तेची माज आहे
@ShobhaKunjir-d7g9 күн бұрын
बनाव करत आहे
@deshmukh73549 күн бұрын
Right, Tithun drainage pipe line takayla ti jaga government ne pach pat mobadla deun adhigruhit keli ahe ka Raundal kadun, nahi na mag tith pipeline tithlya loka n chi iccha asli tari hou shakat nahi
@sachingujar37295 күн бұрын
अजित दादा यांचा यांना मदत होते का
@santoshkadam32707 күн бұрын
Munde and Chandere are the representative of todays politics...