या नामदेव शास्त्री आणि आसाराम बापू यांना कुठलीही किंमत राहिली नाही
@jalipat15103 сағат бұрын
हा माणूस मनातन उतरला आज
@DevidasBhor-t8p2 сағат бұрын
नामदेव सानप धनु ला आधार देण्यापेक्षा देशमुख कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे हे 53 दिवसात कळलं नाही का तुम्हाला, आणि पत्रकार साहेबांना सलाम.
@Mahakalbhakt421552 сағат бұрын
Collector lagun Gela nahi koni
@BajiraoKanade-p3m3 сағат бұрын
पत्रकार साहेब तुम्ही ग्रेट आहेत नामदेव शास्त्री शब्दात पकडलं
@rajmarg79223 сағат бұрын
लाभार्थी टोळी.....
@dipaksonawanepatil63883 сағат бұрын
😂
@SanjayDere-b5y2 сағат бұрын
आज हत्येचं समर्थन केलं गेलं कळस झाला महाराज लोकांसाठी आज काळिमा फासला गेला
@sushilshinde84513 сағат бұрын
आसाराम बापू, बाबा राम रहीम ह्यांना पण करोडो लोकं पुजत होते 😂😂 नंतर त्यांची हकीकत लोकांना कळाली 😂😂 बाकीचं तुम्ही समजून घ्या ,
@जाणता-राजा2 сағат бұрын
😂😂😂
@bskgroups31842 сағат бұрын
धन्या वाल्या vr web series yeyil tyat ha pn yeyil😂
@VIDEOS_COLLECTION2 сағат бұрын
@@bskgroups3184भावा धनु वर लस्ट स्टोरी येणार आहे 😂
@prashantpawar80582 сағат бұрын
Yachi chouksi karayla pahije
@AbhijitKavde-y3z2 сағат бұрын
Bin bapachya karta...namyaaa...
@narayandaunge31602 сағат бұрын
आपण धनंजय मुंडेच का निवडला फक्त भक्त तर सर्वच आहे धनंजय तुमचा खास का
@balajikature793 сағат бұрын
😂😂😂 व्वा रे नामदेव.😂😂 प्रश्न काय आणि उत्तर काय??
@ASHWINIWAGH-i8k2 сағат бұрын
तेलाच कळेना काय बोलावं 😂😂 शास्त्री😂😂
@narayandaunge31603 сағат бұрын
बाबा आपण संतोष देशमुख सरपंच बद्दल का बोलला नाही
@Mahakalbhakt421552 сағат бұрын
Tumhi swataha jaun bheta sagla nirakaran hoil bhagwan gad aropinna aasshar det nahi
@gajanankhade17943 сағат бұрын
भगवान गडाचे पावित्र या शास्त्री बुवाने कमी केले आहे.DM हा राजकारणी नाही का,?
@SantoshSandur3 сағат бұрын
तूमचा भक्त एक राजकारणी आहे मंत्री आहे
@amolsarwade79052 сағат бұрын
भगवान गडावरील शास्त्री नसुन वाल्मिक गडावरील शास्त्री दिसतंय.😂😂
@dnyandevpawar57972 сағат бұрын
शास्त्री आपल्या लायकीप्रमाणे बोलत जावा. कोणत्याही राजकारणी माणसांची बाजू घेऊन बोलू नका . तुमचा महाराष्ट्र नाही आम्ही महाराष्ट्राची जनता ठरवू कोण चुकीचा आहे आणि कोण बरोबर आहे जे सत्य असेल त्याच्याबरोबर जनता असेल..
@Mahakalbhakt421552 сағат бұрын
Are shemnya tu kay tharavto te cort tharvel tu tuza Ghar bayko asli tr ti sambhal
@marotikarandekarande22922 сағат бұрын
पत्रकार नंबर एक प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद महाराज उघडा झाला
@umeshghumare93423 сағат бұрын
आम्ही तुम्हाला आज पासून महाराज म्हणणार नाहीत
@Mahakalbhakt421552 сағат бұрын
Tula tuza baap mahit nahi tu kay maharaj mhatnar
@santoshpawar-zg6ey2 сағат бұрын
हा कसला महंत
@Mahakalbhakt421552 сағат бұрын
Mahant nahi tuza icha navra bhav avhd pn tumch bhagya nahi vairagi aahe te aani vairagi kadhi khot bolat nahi
@moryatech4Сағат бұрын
@@Mahakalbhakt42155 शेमण्या कशाचा झाट्याचा वैरागी आहे तो...ढोंगी आणि भोगविलासी आहे तो... खंडणीच्या पैशावर मजा हाणतो...इज्जत घातली भगवान गडाची
@ShreeRajThackeray3 сағат бұрын
यांना मोक्का लावा भगवान गडावर येणाऱ्या देणग्या कुठून येतात शाश्त्री साहेब तुम्ही तटस्थ भूमिका असली पाहिजे
@SantoshPawar-ko8bcСағат бұрын
धन्यवाद पत्रकार
@SainathNerurkar3 сағат бұрын
या महाराजांच आता किर्तन , प्रवचन पुन्हा ऐकणे नाही .
@Hindurastra82602 сағат бұрын
Aiku nko tula koni sangitle ka aik mhanun
@Mahakalbhakt421552 сағат бұрын
Tuzi tevhdi laykihi nahi 28 lakh fees aahe tyanchi
@kingmakerbharat96933 сағат бұрын
छान प्रश्न विचारले अँकर न
@Jadhav..p2 сағат бұрын
एका धनंजय मुंडेला पाठिंबा दिले तर आणखी मीडिया पुढे जाऊन स्पष्टीकरण द्यावं लागतंय. म्हणजे भगवान बाबा च्या गादीचा वापर राजकीय झाला. असे प्रत्येक जनतेला वाटत आहे.
@toradmalvijay48793 сағат бұрын
Great Quality and Question
@jalipat15103 сағат бұрын
महाराजनी सगळं गंगा अर्पण केल आज
@harishdeshmukh79203 сағат бұрын
हा आता वाल्मिक करिडला ओळखला नाही.
@VikasZadpide2 сағат бұрын
ही खरी पत्रकारिता. श्री कमलेशजी सुतार यांनी अतिशय मुलभूत प्रश्न विचारून नामदेव शास्त्रींना त्यांची जागा दाखवली.
@satyamore37272 сағат бұрын
कमलेश सुतार खोरोखर भारी आहेत मी त्याचा चॅनल सारखं बगतो 😊
@sunilshinde43652 сағат бұрын
पत्रकार यांचे अभिनंदन 🙏
@SudhakarPawale-j2v3 сағат бұрын
पत्रकार असवा तर असा महणताला उत्तर द्यायला सुद्धा मनात चलबिचल होतेय ग्रेट पत्रकार धन्यवाद खुप खुप
@sushilshinde84513 сағат бұрын
नामदेव सानप महाराज हे 2029 ला बीड लोकसभा निवडणुक लढवणार आहे. अशी सर्वत्र चर्चा चालू आहे 😮😮 नंतर महाराज केंद्रिय कॅबिनेट मंत्री होतील
@job91732 сағат бұрын
मोदी है तो मुमकिन है 😂.. सगळे डाकू चोर भ्रष्टाचारी कुठ जात आहेत
@SUDHAKARMULE-c9e2 сағат бұрын
जय शिवराय पत्रकाराला
@kiranp452 сағат бұрын
नामदेव सानप - धनंजय ची आई गडाची भक्त आहे म्हणून मी त्याला माझ समर्थन आहे😂😂😂
@sharadraut69363 сағат бұрын
Dhananjy विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आहे सर्वाना कळून चुकले आहे शास्त्रीजींच्या बोलण्यात पक्षपात आहे
बीड जिल्ह्यातील महत असा तर तेथील आरोपी तर कसे असतील
@Surekha-xg7cs2 сағат бұрын
Barobar aahe
@NitinJagdale-z3m3 сағат бұрын
खंडणी या मंहंताला सुध्दा जात होती असं वाटतंय
@jalipat15103 сағат бұрын
राजनामा घेऊ नये म्हणून दबाव आहे हा
@balaknathpatil83062 сағат бұрын
नामदेव शास्त्री गुन्हेगाराचे समर्थन करणे बंद केले पाहिजे
@milindd54482 сағат бұрын
याचा ही कराड व मुंडे यांना साथ आहे.
@tukaramwaghule52242 сағат бұрын
गडाची इजत गेली आज
@jagannathkharate64623 сағат бұрын
Great patrkar Sir
@vd11803 сағат бұрын
Namdev जाती वर आला शेवटी
@ShivrajInfraequipmentservices2 сағат бұрын
खंडणीखोराचा सरसेनापती नामदेव सानप (शास्त्री)याचा जाहीर निषेध निषेध निषेध.
@pandujadhav88883 сағат бұрын
देशमुख कुटुंब पण भगवान बाबांचे भक्त आहेत भगवान गडाचे भक्त आहेत तुम्ही त्यांच्या पण पाठीशी उभा रहायला पाहिजे होत हे दुर्दैव वाटते आणि महाराजांनी वैयक्तिक पाठींबा द्यावा पण गडाला बदनाम करू नये
@sudhakarmagadum32993 сағат бұрын
ग्रेट पत्रकार
@babasahebsonwane12533 сағат бұрын
वाल्याचा वाल्मिकरुक्षि 🙏🏻🙏🏻
@Shrinidhishorts3 сағат бұрын
महानता चा एकच नेता भक्त😂😂😂 लोकांना डोळे उघडा, आशा बुवाच्या पायावर डोकं ठेवू नका,,, स्वतः अतिशय दुष्ट दिसतो महाराज,, लालची दिसतो,,
@sunnystar5672Сағат бұрын
ह्यो भामटा संधी साधू धन्या चा गुणगौरव करतो ह्यो पण असाच असेल रंगेल 😂
@j.k.musicalgruppune30402 сағат бұрын
अरे हा कसला mahnat हा तर Dhanjay मुंडे la वाचवत आहे हा कसला mahant
@narayandaunge31602 сағат бұрын
बाबा तुम्ही मराठ्यांसोबत नाहीत का आम्ही तर तुम्हाला महंत समजतो
@sureshmore30642 сағат бұрын
धन्यवाद पत्रका
@swarsindhuraa46462 сағат бұрын
न्यायाचार्य???? भक्ताची लायकी बघून रक्षण करत जा न्यायाचार्य... धन्य झालो आज... हलकट मानसिकता...
@EknathDhage-fb7px3 сағат бұрын
पत्रकार मानल 🙏
@ChandrakantDhumal-rd1wn2 сағат бұрын
नामदेव सहासरी तुम्ही आरोपींना पाठीशी घालत आहेत का तर तुम्हाला त्यांच्या कडून पाटणर शिप मिळत असेल
@anjalipatil682 сағат бұрын
व्वाह रे भक्त आणि शास्त्री..🔥
@jaysingkad24592 сағат бұрын
धनंजय मुंडे मुळे दादा, देवेंद्र,व महाराज अडचणीत आलेत..देवेंद्र सुध्दा क्लीन चिट देण्यासाठी अती परिश्रम घेताना दिसतात,कारण मुंडे खूपच जवळचे मित्र आहेत.
@suniltendulkar9112Сағат бұрын
थॅक्स पत्रकार 🙏🙏
@narsinggawade12383 сағат бұрын
Yana निधी कोण देताय बघा.
@anilkore31003 сағат бұрын
द्रौणा चार्य सुद्धा गुरूच होते अर्जुनाचे अर्जुना साठी एकलव्याचा अंगठा घेतला त्या गुरुनी,
@mahadevshabaji73343 сағат бұрын
महाराज महाराजांचे काम हिंदू धार्मिक वर बोलावे बास
@bhashkarmagar75943 сағат бұрын
गुरु द्रोणाचार्य होऊ शकतिल का हो
@vinodwakade4198Сағат бұрын
Dhanjay मुंडे तुमच्याकडे आताच पाठिंब्यासाठी का आले
@vishalkumar-xf6urСағат бұрын
DM ला पाठींबा म्हणजे वाल्मिक कराड ला अप्रत्यक्षपणे पाठींबा 😂
@MPSCexamoriented2 сағат бұрын
आज महाराष्ट्रासमोर दोन धनंजय आहेत.. एक धनंजय मुंढे आणि दुसरे धनंजय देशमुख
@AchyutDudhate-o8m3 сағат бұрын
महाराज आता बदलू नका तुम्ही म्हणले ह्या लोकांना कोणी मारलं त्याचे पण व्हिडिओ दाखवा मीडिया वाले आता कशाला दोन टप्पे भूमिका घेता
@lohakarelabourchas41802 сағат бұрын
धन्या कसला भक्त,, भगवान बाबा नक्कीच श्रद्धा स्थान आहे परंतु खून झालेल्या व्यक्तीचं काहीच नाही परंतु धन्या आणि वाल्या बद्दल शाश्रीच बोलण पाहून शंका उपस्तिथ होते शाश्रीजी महाराष्टात खूप वैष्णव स्थान आहे पण आरोपीना पाठिंबा देणे हे वैष्णव स्थान सांगू शकत नाही वैष्णव स्थाणाना कुणाची तरी बाजू घेणे उचित नाही
@mahindpatil91552 сағат бұрын
उद्या वाल्मिक कराड भक्त म्हणून गडावर आला तर नामदेव सानप तुम्ही त्याला पाठिंबा देणार का?
@halemsagu54003 сағат бұрын
महंतांना डोकं असतं जन्माला नसतं
@ganeshkawade38803 сағат бұрын
भारत देश कुठ चाललाय हेच कळत नाही बुवा बाजीकरुन देश चालत नाही हे खरया संता ने सातशे वर्षांपूर्वी च सांगितले होते
@माॅसाहेबाचालाडकाअमोलसोमवंशी3 сағат бұрын
रात्रभर होते मुंडे बाबाजवळ निवेजन करून चालू आहे काय बाबा
@marutikapse79242 сағат бұрын
मी या महाराजांना खूप माणायचो,परंतु संतोष देशमुखांच्या मृत्यूने का होइना पण संताच्या वेश धारण केलेला हा ढोंगी साधूचे दर्शन घडले
@DineshDeshmukh-ow7ct2 сағат бұрын
आपली भुमिका चुकीचीच आहे.यापुढे यांना महत म्हणु नका.सतोष देशमुख च्या मारेकर्या ना वाचवत आहात. धिक्कार
@balasahebaher68572 сағат бұрын
सर महंतचे असे बोलणे म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशा होय
@avinashkakade29902 сағат бұрын
शास्त्री जनतेच्या नजरेतून उतरले आजपासून, धनंजय मुंडे संत झाला असता म्हणे काय पण बोलायचं
@randomlytouching....4936Сағат бұрын
Great shastri vanjari and obc with namdev maharaja
@arunchoudhari59003 сағат бұрын
हा महंत नाहिये 😂
@ShivrajDeshmukh-jy2by2 сағат бұрын
सैरावैरा बोलू नये असे संत म्हणतात वादात व ऊपाधीत संत महंत गुंतत नाहीत
@Ppatil_96Сағат бұрын
'नायक' चित्रपटातील अमरीश पुरी सारखी अवस्था आज महंताची झाली आहे.("ए तो धौती खोल रहा है.")😁😂
@NarhariSuvaranakar2 сағат бұрын
खुपच चुकीचे विधान सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहीत झालेलं आहे बिडमधे काय चालु आहे ते😂
@13_46s_albi2 сағат бұрын
न्यायचार्य महंत नामदेव शास्त्री महाराज की जय
@INDIANMYSTERIOUSISLAND2 сағат бұрын
स्वतःच्या मठ बघावं आरोपीला पाठिंबा देऊ नये
@madhav2192-r4d57 минут бұрын
कमलेश सर लय भारी. सलाम आपणास 🙏
@Dvmambajogai57 минут бұрын
Dhanywad पत्रकार
@Puneritadkaaa2 сағат бұрын
भगवान बाबा महान होते त्यांचे कार्य खूप मोठे आहे. कृपया शास्त्रीजी महाराज आपण भगवान बाबांचे आणि गडाचे पावित्र्य कायम ठेवावे ही नम्र विनंती.
@Tarbuj01Сағат бұрын
लाभार्थी नाम्या उघडा नागडा झाला 😂😂😂😂😂
@vijayhable85962 сағат бұрын
याचे व्हीडिओ खूप बघायचो मी खूप चान्गले वाटायचे पण हे पण बिलंदर निघाले आत्ता बंद बघायचे
@ujawalShinde40 минут бұрын
अभिनंदन पत्रकार तुमचे
@FudhggFgjhfjjbvv2 сағат бұрын
आदरणीय बाबाजी
@ompatil2014Сағат бұрын
भगवान बाबांचा शाप लवकरच धण्यासाहित नावदेव ला पण लागेल, सत्ता संपत्ती स्त्रीया भोगणाऱ्या ला पाठिंबा कश्यासाठी 😢😅
@Ddnyaneshwar452 сағат бұрын
म्हणून तुम्ही त्या धन्या ला स्पोर्ट्स करतात कशाला म्हणतात भगवान गड सोबत आहेत 😂
@shivamb96042 сағат бұрын
का बोलो मी सकाळी का का का का...😅😅😅 उगाच बोलो रे बाबा. जाऊद्या रे मला 😂
@jalipat15103 сағат бұрын
बर झाले आम्ही सामान्य आहे ते
@yogeshthorat27462 сағат бұрын
नामदेव शास्त्री भगवान गडाला नामदेव शास्त्री खरंच न्याय देऊ शकत नाही
@Jinks24Сағат бұрын
अप्रतिम पत्रकारिता...उत्तर ऐकून दया येते शास्त्री वरती😂
@sanjayshinde9477Сағат бұрын
झी 24 तास सेवा एक नंबर
@MadhukarBhise-d7e2 сағат бұрын
कृपया शास्त्रीजी आपण स्वतःला संत समजू नका संत खूप मोठा असतो एखाद्या राजकीय व्यक्तीची बाजू घेऊन तुम्ही बोलत आहात न्यायालयाचा अधिकार तुम्हास कोणी दिला न्यायव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणारच नाही जनता जागरूक आहे महाराज आपण कोणत्या तुरुंगात गेलात हे तुम्हाला वाटतं बोला वाल्मिकी कराड विषयी तुम्ही प्रशासन करण्याचा प्रयत्न करत आहात का मग तुम्ही मत व्यक्त कसे करतात तू मतदार म्हणून पाठिंबा देऊ शकता गडाचं महात्मे जपा