संजय 😢 राजाराम 😢 राऊत 😢तु ने सगळा शिवसेना चा सत्यानाश 😢केला. कधी गडचिरोली ला गेला आहे कां?
@jyotibajaj4358 сағат бұрын
ह्या माणसाला एवढी मोठी किंमत का दिली जाते हेच कळत नाही
@sandeepdeshpande52989 сағат бұрын
महान नेते देवेंद्र फडणवीस साहेब
@Sagarjk3339 сағат бұрын
Tu congressi gulami kar haha 😂😂
@yashwantloke23042 сағат бұрын
राज ठाकरे यांनी भाजपा सोबत जाण्याचा योग्य आणि चांगला निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या टक्केवारी साठी आता गरज लागली का भावाची आणि मराठी मतांची ? मग गोरेगाव पूर्व येथील पत्रावाला चाळीमध्ये ८० टक्के मराठी लोक होते. त्या मराठी लोकांना पुनर्विकासाच्या नावाखाली बेघर करण्यात आले आहे. काही मराठी लोकांनी आयुष्यातून उठल्यामुळे शेवटी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. आणि त्या प्रकरणात मुख्य आरोपी संजय राऊत हा आहे. सदर प्रकरण कोर्टात आहे. मग त्या मराठी माणसांसाठी का बरे एक शब्द सुद्धा बोलत नाही किंवा आवाज उठवत नाही हा उबाठा आणि आदित्य ठाकरे.
Bjp la vichar na te bhau .. aahe ka tyanchya dangit dum .. patrachal vagere kahi nahi .. ha maanus modi ani shah la kachra samajto mhanun jail madhe takla hota