सर, आपणास त्रिवार क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय.🙏🙏🙏 नेहमीप्रमाणे हा एपिसोड देखील माहितीपूर्ण आणि सडेतोड. 👌👍✌️✊ जंगलात वणवा भडकलेला असतो. सर्व जण हताशपणे वणवा पाहत असतात. पण विझविण्यासाठी पुढे कोणीच येत नसते. अशा वेळी एक चिमणी मात्र जिद्द न हरता हताश न होता वणवा शांत होण्यासाठी आपल्या चोचीतून पाणी आणून वणव्यावर शिंपडत असते. अशावेळी तुझ्या एवढ्याशा चोचीतील पाण्याने काय होणार ? असे म्हणत तिला इतर सर्व जण वेड्यात काढत असतात. पण त्याकडे लक्ष न देता चिमणी आपले कार्य सुरूच ठेवते. आणि शेवटी ती इतिहासात अजरामर होते. कारण वणवा बघत बसणाऱ्यामध्ये चिमणी नव्हती तर विझविणाऱ्यामध्ये होती. आदरणिय पोखरकर सर, सद्याच्या काळात आपले विचारकार्य अशा पद्धतीचे लाख मोलाचे आहे. आपणास धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत.🙏🙏🙏
@abhivyakti196518 күн бұрын
@@balasahebkamble3346 🙏🙏🙏
@shailajabangar137418 күн бұрын
अतिशय सुंदर,अर्थगर्भ प्रतिक्रिया.💯✅✅✅
@ASGXYZ18 күн бұрын
3 लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा🌷 सगळ्यात महत्त्वाचे आपले सगळे सबस्क्राईब हे उत्फुर्त रित्या स्वयं निर्णयाने झालेले आहेत. काही गोदी मीडिया किंवा भाजपाची चाटु गिरी करणारे पत्रकार नव्हे तर भाटांचे सबस्क्राईब आहेत ५लाखांवर. त्यातील,९०% हे भाजपाने पुरविलेले फेक अकाउंट 😢 असो.... आपल्या सारखे निर्भिड पत्रकारच लोकशाही वाचवू शकतील. पुन्हा एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा 🌻
@vimalkore382518 күн бұрын
यांना,जोडयाने,का,मारत,नाही
@Preamble195018 күн бұрын
हा महाविकास आघाडीचा लाचार विकाऊ आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कायम रान उठवणारा वात्रट भाडोत्री फालतू रविंद्र पोखरकर यांना एवढी उपमा देऊन त्या बिचाऱ्या चिमणीला कशाला बदनाम करता.
@manojtayade140418 күн бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारत देशाचे निर्माता आहेत,आणि कोटी कोटी लोकांच्या मनात, काळजात आहे,आणि राहतील
@vijaymeshram626718 күн бұрын
Jai BHIM
@MukundK-ci8dl18 күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा द्वेष करतात म्हणजे बहुजनाचा द्वेष करतात, हे मनूवादी यांचा निषेध असावा
@jokermask987818 күн бұрын
म्हणुन रामदास आठवले यांना मतदान केले
@prashantshinge8770Күн бұрын
😢HMMM MANOJ DAA JAI MULNIWASI
@Rajaram-c4k1t9 күн бұрын
रविंद्र सर, "गाढवा पूढे वाचली गिता" या टायटल वरून आपण मांडलेली सडेतोड मतं अगदी कौतुकास्पद आहेत,आज देशाला आपल्या सारख्या निर्भीड व्यक्ती मत्वाची अत्यंत आवश्यकता आहे, आपलेआणि आपल्या अभिव्यक्ती च्यानलचे कोटी कोटी अभिनंदन !
@avinashghodake13899 күн бұрын
Brobar
@shrishwaghmare467918 күн бұрын
गुरुवर्य रविन्द्र सर तुम्ही समाज प्रबोधनासाठी वेळ खर्ची करत आहात.खरच तुम्हाला सलाम.♾️🧿💯💐🙏🏻🫶🏻👍🏻 जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम
@arvindwaghmare385718 күн бұрын
✅✅✅✅
@ashawaghmare669018 күн бұрын
Jai bheem savidhan jindabad
@Anantkamble666618 күн бұрын
मा. पोखरकर सर, आपलं मन:पूर्वक अभिनंदन.आपण,पुरोगामी महाराष्ट्राचा वैचारिक वारसा असाच पुढे चालू ठेवावा धन्यवाद!
@rameshpawar768318 күн бұрын
अभिनंदन. पुढचा टप्पा पाच लाख होणार आहे. खूप खूप शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳
@shamraodahake197318 күн бұрын
5:52 5:56
@milindk1218 күн бұрын
काय फायदा एव्हढ्या लोकांनी ही अभिव्यक्ती पाहून? अख्या भारतभर संघाचे नियंत्रण आहे. महाराष्ट्रात तर २३६ जागा निवडून आल्या भाजप व मित्रपक्षांच्या.
@sureshpatil89918 күн бұрын
अभिनंदन रविंद्र पोखरकर साहेब. आपण उत्तम विश्लेषण केले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार मा. आंबेडकर साहेब यांचे विषयी Bjp नेत्यांच्या मनात असलेली खदखद बाहेर आली आहे व या नेत्यांचे खरे स्वरूप लोकांना समजले आहे.
@shailajabangar137418 күн бұрын
आदरणीय शिवभूमीसुपूत्र, रवींद्र जी, 🙏.तीन लाख अनुसारकपूर्ती साठी, सकलसौख्यप्रदायी शुभ कल्याणी हार्दिक शुभेच्छा, अभिष्टचिंतन, उदंड आशीर्वाद. सदा एवंच वर्धिष्णू भवेत,सदा एवंच समृध्द भवेत.💐💐💐. कृपया आपला वाढदिवस दिनांक कळवा..आमच्या आनंदासाठी. 🙏🙏🙏💐💐💐
@nanasahebtitkare259418 күн бұрын
रवींद्र सर , निर्भीड , आणि सत्यावर आधारित आपली पत्रकारिता आहे , आपले मनःपूर्वक अभिनंदन!
@babasopatil598317 күн бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती. तत्वांशी सत्यतेशी आणि पत्रकारितेशी कधींही आणि कसलीही तडजोड नाही.
@pandurangkamble406418 күн бұрын
सर आपले विचार लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत .🙏
@ramdassuryawanshi939118 күн бұрын
रवींद्र सर.... आपण मांडत असलेले सत्य विचार... व मांडलेले परखड विचार.... याबद्दल आपले लाख-लाख धन्यवाद.........
@omprakashtiwari650918 күн бұрын
ईमानदारी का इनाम आपको मिला , आपको बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं ।
@pramodmankar842518 күн бұрын
महाराष्ट्र ला आपली जरुरत 👍👍
@narayanghuge375118 күн бұрын
अभिनंदन पोखरकर साहेब,पुढील पाच लाखाच्या वाटचालीस खूप खूप सुभेच्या.
@urmilaamate993318 күн бұрын
भारताच्या गृहमंत्र्यांनी संसद भवनात न येता थेट स्वर्गात जावं. पुण्य कमविण्यासाठी संसदेत यायची काय गरज आहे.
@tulshiramambhore720618 күн бұрын
Purn rss bjp la ahe
@shantaramgaikwad379918 күн бұрын
अरे बाबा त्याची बुकिंग नरकात केव्हाच झाली आहे
@yogeshkamble810218 күн бұрын
एकदा बरोबर आहे
@shashikantbhanage776318 күн бұрын
@@shantaramgaikwad3799त्यांना नरक यातना या पृथ्वी वरच मिळाव्यात 🙏🏻🙏🏻
@mangeshmahurkar664218 күн бұрын
@@shantaramgaikwad3799कोणी? तू करून दिलीस?
@vasantgawde747017 күн бұрын
🙏 पोखरकर साहेब,३ लाख लोकांनी तुमचे विचार ऐकले. त्याबद्द्ल तुमचे अभिनंदन 💐 आजचा विश्लेषण अतिशय तळमळीने मांडून भाजप आणि मंत्रिपदासाठी लाचार झालेल्या रामदास आठवलेंची लक्तरे वेशीवर टांगून जनतेच्या मनातील प्रश्न निर्भीडपणे मांडले त्याबद्दल तुमचे आभार 🙏
@urmilaamate993318 күн бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर हे आम्हा स्त्रियांसाठी देवापेक्षाही मोठे आहेत. आम्हाला स्वर्ग नको आमच्यासाठी झटणाऱ्या लोकांचा देश हवा आहे.
@dilipkumarraut802718 күн бұрын
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. ते आम्हास देवाच्या अवतारा एवढे पुजनिय आहेत. भारतीय संविधानामुळे समाजातील दुर्लक्षित घटक आणी समस्त स्त्री वर्गांचा उद्धार झाला हे सर्वांनाच मान्य करावेच लागेल. महापुरुष हे कुठल्याही जाती धर्मासाठी नाही तर समस्त मानवजातीसाठी आदर्श आहेत.
@ShrichandRokade18 күн бұрын
लोकशाही चे रक्षक आपल्या सारखे अनेक जीवंत पत्रकारांना शत् शत् नमन ! धन्यवाद ! नमो बुध्दाय जय भिम.
@rajendraingle616218 күн бұрын
अभिनंदन पोखरकर साहेब 🎉🎉🎉 आपल्या परखड सत्यवादी व खर्या इतिहास ज्ञानाची ज्योत अगाधपणे चालू ठेवा . आता ३ लाख झालेत नंतर ३ कोटी होतील .. त्रिवार अभिनंदन . 🌹🌹🌹
@vilasmaske746318 күн бұрын
आठवले विषय रोक ठोक बोललात प्पोखकर साहेब सलाम आहे तुम्हाला जरा बरे वाटलं 🙏🏻🌹
@milindrupavate174718 күн бұрын
पोखरकरजी 3 लाखाचा टप्प्या यशस्वी पार केल्याबद्दल आपल्या अभिव्यक्ती चॅनेल आणि टीमचे मनापासून अभिनंदन यापुढे अशीच यशस्वी घोडदौड व्हावी करिता मंगल कामना❤❤❤
@vijaypatil156218 күн бұрын
अभिनंदन सर पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा 🌹🌹.
@khalidshaikh714818 күн бұрын
पोखरकर साहेब 🙏🏻 खुप खुप अभिनंदन आपल्या पुढच्या वाटचालीला.रामदास आठावले हे सत्ते साठी लाचार झालेला नेता आहे.आज चा शिर्षक खुप सुंदर घेतला .जय हिंद जय महाराष्ट्र जय भिम.
@chintamanraut462118 күн бұрын
पोखरकर साहेब एकदम बरोबर अशी माणसे पाहीजेत ❤❤❤❤ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय संविधान की जय जबतक सुरज चांद रहेगा तब तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नाम रहेगा ! बाबासाहेब कडे सगळ्यात जास्त शिकलेले होते हे लक्षात ठेवा जय संविधान ❤❤❤❤🎉🎉🎉
@vijaydhamale419818 күн бұрын
पोखरकर साहेब, बॅ. भिमराव आंबेडकर जेव्हा बॅरिस्टर झाले तेव्हा रिझर्व्हेशन नव्हते ते स्वतःच्या बुद्धीमत्तेवर बॅरिस्टर झाले होते व लोकांनी आदराने "बाबसाहेब" पदवी दिली अंदभक्तांना पचणारा नाही पण सत्य आहे. धन्यवाद पोखरकर साहेब
@chandanesampat183218 күн бұрын
महात्मा गांधी आणि पंडित नेहरू या महान नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय आदर युक्त सन्मान करून संविधान स्वीकारले हे आंबेडकरी जनतेला कधी समजणार जय भीम
@dattabhor310518 күн бұрын
अभिव्यक्ती सर्व टिम चे खूप खूप अभिनंदन 💐💐असेच परखड मत व्यक्त करत राहून समाजाचे डोळे उघड करावे 🙏🏻🙏🏻
@alhatsunil372018 күн бұрын
खरे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मुद्दाम तसें वक्तव्य करण्यात आले, इ वी एम वरून आणि परभणी प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी केले गेले, आदरणीय श्री पोखरकर जी आपले कार्य असेच सुरु राहावे आणि पाच लाख पेक्षा जास्त मोठा टप्पा पार व्हावा हीच सदिच्छा. 🌷🙏
@prashantjadhav466318 күн бұрын
सर मनःपूर्वक आभार सत्य,निर्भीड पत्रकारिता तुमच्यासारखे पत्रकार मुळे जिवंत आहे❤
@DgKh-j1i17 күн бұрын
रविंद्रजी आपण कायमच सत्य आणि परखडपणे विचार मांडत असतात. आजचा एपिसोड खुपच अप्रतिम.
@madhukarlad696418 күн бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब तुमचे.असाच पुढे तुमचा यशस्वी प्रवस होवो आणि अशीच पत्रकारिता तुमच्याकडून होवो.
@sharadmore790918 күн бұрын
समाजाचे प्रबोधन करण्या साठी अभिवेक्ती खूप छान प्रयत्न करत आहे. सॅल्युट रविन्द्र सर
@SushantBhagyawant18 күн бұрын
तुमचे वास्तव विचार पूर्ण महाराष्ट्र भर पोहोचले पाहिजेत साहेब अभिनंदन साहेब
@NandkumarSarode17 күн бұрын
अतिशय रोखठोक, परखड, सत्य विश्लेषण!👌☝️ सर आपल प्रत्येक विश्लेषण मनाला भिडणार असत. आपणांस कडक जय भीम सर! 🙏!
@mythicalamyth18 күн бұрын
रामदास आठवले यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व थेट मनुस्मृतीचे समर्थन करत असून अनुसूचित जाती जमातीने ही बाब गांभीर्याने घ्यावी.रामदास आठवले ला मंत्रीपद दिला की तो गप्प बसतो असे लोक म्हणतात तेव्हा त्याला लाजही वाटत नाही.🙏
@mahendraharibhauavhad81418 күн бұрын
राम हा दास असल्यामुळे तो फक्त लाचार होऊ शकतो. त्यामुळे लाचाराची कोणीही दाखल घेत नाहीत. त्यामुळे अश्या नीच वृत्तीच्या नालयकाचे नाव घेऊ नये.
@onkarpuri718518 күн бұрын
Ya Kalat suddha Ramdas ha Bramhan wadi System cha Daas zala aahe 😀😁😁
@mythicalamyth18 күн бұрын
@onkarpuri7185 पैसा आणि सत्ता हा नवीन राम आहे मित्रा😂😂
@gangarammutkekar319417 күн бұрын
वाट लावली या आठवलेने सर्व जातीतील आर्थीक मागास जनतेची,
@HanumantKadam-mw9yr17 күн бұрын
सर आपण अभिव्यक्ती मधून अतिशय मुद्देसूद वाव अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी करता आणि तर अतिशय सुंदरपणे व्यक्त होता . अजूनही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्यासारखे अभ्यासक आहेत. याचा अभिमान वाटतो. आजचाही विषय हृदयाला स्पर्श करून सुखवणारा आहे. असेच लढत राहा आम्ही आपल्या बरोबर आहोत. जयभीम जय संविधान!!!
@bhauraothombare290818 күн бұрын
सर, तुमचे प्रबोधन नक्कीच समाजाला योग्य मार्ग दाखवतील.
@rajeshgawande379318 күн бұрын
खुप चांगली माहिती देत आहात शतश धन्यवाद
@vijaykashilkar170018 күн бұрын
अतिशय सत्य परिस्थिती अभ्यास पूर्ण मांडली मनापासून धन्यवाद!
@sharadapatwardhan755418 күн бұрын
उत्तम विश्लेषण केले आहे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व या लोकांना काय समजणार पोखरकर भाऊ मराठी त्वष्टा असलेल्या भक्ताकडे अपेक्षा न केलेली बरी
@arvindkharche127618 күн бұрын
तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच. तीन लाख सदस्य पूर्तीसाठी अभिनंदन.
@javedpathan954718 күн бұрын
आदरणीय रविंद्र जी सच्चे समाज सुधारक, प्रामाणिक देशभक्त, समाज एकजुट राहन्या साठी, समाज हितासाठी जीवाची पर्वा न करनारे समाज सेवकाची भूमिका निभावनारे आपनास उदंड आयुष्य लाभों जीवन सुख समृद्धिचे भर भराटीचे जावो ही सदिच्छा, शुभेच्छुक जावेद रहीमतुल्ला पठान पाथर्डी
@warriorbrat562017 күн бұрын
रवींद्र सर this is शुभम from ratnagiri तुमचं खूप अभिनंदन सर लवकरच तुमचे 1 M सदस्य पूर्ण होवोत याच शुभेच्छा जास्त काही नाही सर आपण सर्व सम विचारी आहोत म्हणून जोडले गेलो एकमेकांना लवकरच आपला पुरोगामी विचारांचा परिवार वाढेल अशी आशा करूया पुनश्च हार्दिक अभिनंदन 🎉
@SanjayKamble-g9c18 күн бұрын
सर सत्य कधीच लपत नाही, सत्य हे सूर्य प्रकाशा इतके प्रखर असते. त्या मुळे यांच्या बोलण्यामुळे काही फरक पडणार नाही.🎉🎉🎉
@pppatil619015 күн бұрын
अभिनंदन.तुमच्या सडेतोड विश्लेषण करून आपण समाजात चांगले विचार पोहोचवता
@ravindrashivsharan115318 күн бұрын
सर हार्दिक अभिनंदन!!🙏💐💐💐 आपल्या सारख्या समाज सुधारकांची नितांत गरज आहे आपला लढा असाच चालू ठेवा!!🙏🙏
@gayatrideshpande365918 күн бұрын
मनापासून अभिनंदन सर असेच जन जागृतीचे करत रहावे ही विनंती
@GopalKhadse-k7i18 күн бұрын
अभिनंदन .अशाच पध्यतीनी निद्रिताना जागे करण्यासाठी आपनास अनेक शुभेछ्या .
@KantChendkale-ob5sr18 күн бұрын
अभिनंदन सर आपले व आपल्या सहकारी बांधव यांचे. खूप छान कार्य आपल्या हातून समाजाचेप्रबोधन केले धन्यवाद सर.
@purushottamshaligram296618 күн бұрын
सुंदर विवेचन सुंदर प्रबोधन असेच आपले कार्य चालू राहावे ही सदिच्छा
@narayanbrid821818 күн бұрын
अभिनंदन सर येक दिवस आपले विचार लोकांना पटली
@manojsawant803418 күн бұрын
अभिनंदन सर तुमचे तीन लाख सभासद झाल्या बद्दल ❤❤. खुप सुंदर विश्लेषण सर.
@dasharaththarali218718 күн бұрын
अभिनंदन ! अभिनंदन पोखरकर सर ! यश आपल्या सोबतच आहे तेव्हा आपण जे काही कराल ते यशाच्या पात्रतेचेच असतं हे या आपल्या यावरुन सिद्ध होते ! पुन्हा एकदा अभिनंदन ! जय महाराष्ट्र !
@VilasKamble-jn6be18 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर. हेच. आमचे. देव. आणि. बाप. आहेत. बाकी. आम्ही. कोणताच. देव. मानत. नाही. सर. आपण. चांगलच. प्रबोधन. करत. आहात. आपण. चागले. काम. करत. आहात. धन्यवाद. सर जयभीम
@SanjayKamble-g9c18 күн бұрын
अभिनंदन सर,अशीच उत्तरोत्तर प्रगती हॊ हिच शुभेच्छा 🎉🎉🎉
@jayshreemandhare62118 күн бұрын
नेहमी प्रमाणे सडेतोड सत्य, आणि छान मार्ग दर्शन, केले आहे सर,
@meghnabane107018 күн бұрын
पोखरकर सर अगदी अचूक विश्लेषण ह्या रामदास आठवले सारखा लाचार नेता पाहिला नाही
@arjundadhale26218 күн бұрын
अभिनंदन सर.पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा.
@bharatpatil191118 күн бұрын
आपले विचारच खूप छान आहेत सर, म्हणून आपले खूप खूप अभिनंदन सर 💐💐💐
@SanjayChavan-sz5dk18 күн бұрын
अभिनंदन साहेब 💐💐💐💐 लवकरच 3000000 पूर्ण व्हावेत.
@shashbenurwar250818 күн бұрын
छान स्वतःबद्दलच ज्ञान निर्वाणाकडे नेते
@KiranGaikwad-ws3gr16 күн бұрын
माननीय पोखरकर सर सलाम तुमच्या कार्याला जय भीम नमो बुद्धाय
@sudhakargaikwad958518 күн бұрын
खूप मोलाची माहिती दिली सर. अशीच माहिती जनतेला देत राह. आपला जनतेला माहिती नाही जय भीम. जय शिवराय
@dattakate64018 күн бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा❤
@kamaluddinkazi249217 күн бұрын
Congratulations. हा आकडा 3 मिलियन (30लाख) वर जावो हीच प्रार्थना.
@sachinnavale366018 күн бұрын
मी मराठा आहे पण मला पण गर्व आहे बाबा साहेब यांच्या बद्दल आणि कायम राहील आणि माझ्या सारखे खूप आहेत
@maths-pro-by-khan-sir18 күн бұрын
सर आपले विचार लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. Hats off to you 🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohankhandge762518 күн бұрын
अभिनंदन रवि लवकरच पाच लाख होणार
@SumanRanpise18 күн бұрын
अभिनंदन पोखकर सर❤❤❤
@somasonawane255115 күн бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा 🎉🎉🎉🎉❤ एक बकासुर प्रेमी ❤सोमा❤
@vishnujaybhay819418 күн бұрын
अभिनंदन साहेब, खूप काही चांगली माहिती देत आहेत.
@y5365-n8l18 күн бұрын
आजच्या युवा पिढीला तुमच्या सारखे आदर्श विचाराची खरंच पूर्णपणे गरज आहे..कारण 4 पैशाच्या स्वार्था पोटी आजची तरुण पिढी b jp चे नारे गात आहेत. कुठे ते आंबेडकर जी कुठे ते नेहरू जीं पण आज च्या तरुण पिढ्यान् मध्ये नुसते हिंदुत्ववादी विचार... याची फार खंत वाटते...
@rajabhaubansode714218 күн бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्याची दखल जोवर सूर्य चंद्र असेल तोवर अविरत घेतली जाईल हेच सत्य आहे. सर आपल्या चॅनलचे मन:पूर्वक अभिनंदन 🌹🙏
@SantoshGamare-fw7ss18 күн бұрын
अभिनंदन सर पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.. 🙏🏻
@mohankhandge762518 күн бұрын
अभिनंदन ❤❤रवि मस्त लवकरच पाच लाख होणार
@janardhanramteke450618 күн бұрын
अतिशय सुंदर विडिओ. सखोल विश्लेषण.अभिनंदन.
@rameshvarvatkar824618 күн бұрын
सर, खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
@ramshejao823516 күн бұрын
आपले विचार अभ्यासपूर्ण आणि great आहेत साहेब ग्रेट go अहेड
@Dr.SubhashPatil11 күн бұрын
तुम्ही नेहमीच सत्य प्रबोधन करता धन्यवाद
@salimsayyed88618 күн бұрын
सर सलाम तुमच्या कामाला भगवान भरोसे देश जय जवान जय किसान जय शिवराय
@shrikantsatdeve447818 күн бұрын
आपल्या उपलब्धि बद्दल आपल्याला हार्दिक शुभेच्या 💐
@chandrakantbaikar946615 сағат бұрын
पोखरसहेब आपणास मानाचा जय महाराष्ट्र
@kishorwajge825518 күн бұрын
हार्दिक अभिनंदन, शिवनेरी टायगर❤
@shaukatalikhan14618 күн бұрын
सर,हार्दिक अभिनंदन, आपणांस ह्या पुढे आणखी यश लाभो.
@jyotirlingprakashan32318 күн бұрын
अभिनंदन साहेब.जनतेला जागे करण्यासाठी आपण मनापासून काम करीत आहात! शुभेच्छा सर
@shirishthakare984217 күн бұрын
3 लाख subcriber बद्दल अभिमान आहें. त्यात तुमच्याच श्रमाचा 100% वाटा आहें. आमचा फ़क्त श्रोता सहभाग आहें. आमच्या ज्ञानात, विवेकात, तर्कशक्तित तुमच्यामुळे फरक पडला. तुमचे ऋणी आहोत. उल्लेखनीय जैकसन आणि रायगडावरील वरील समाधीचे एपिसोड. तुमच्या आवाजात नाद कम्पन आहें. तुम्हाला गाता सुद्धा येत असेल.
@ashokkamble451217 күн бұрын
स्वार्थांध आणि थर्ड क्लास विचार व्यक्त करणाऱ्या या मुजोर जमातीचा शाब्दिक समाचार घेतल्याबद्दल धन्यवाद, सर. बिनधास्त व सडेतोड अशा खूप छान एपिसोडसाठी मनापासून अभिनंदन,सर. ❤❤❤ Keep it up Sir ji.😊
@laxmanshelar624418 күн бұрын
राजनाथसिंह आपण ज्यांची नांवे सांगीतले त्यांचा संविधानाशी तीळमाञ संबध नाही.
@nandkumarrokade876017 күн бұрын
👌👍🙏जयभीम, नमोबुध्दाय. खूप छान प्रबोधनात्मक विश्लेषण.
@abrarhusainshaikh387218 күн бұрын
अदर निय राजनाथ जी मैं आपकी घोर निंदा करता हूं सावरकर मालवीय संविधान
@prashantsorate-patil157918 күн бұрын
अप्रतिम रवींद्र दादासाहेब....❤❤❤
@nalishabankar528818 күн бұрын
नेहमप्रमाणेच ,हा व्हिडिओ सुद्धा ग्रेट आहे. तरुण पिढीने तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले (ऐकले )पाहिजेत.
@ShailajaJadhav-o8c18 күн бұрын
नमो बुध्दाय जय भीम 🙏 सर खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद खूप छान प्रबोधन करता.