सुप्रिया ताई आपल्याला लढावं च लागेल ✍🏻लढू आणि जिंकू सुद्धा धन्यवाद ताई ✍🏻🙏🏻
@abhijitdeshmukh79059 сағат бұрын
ताई तुम्ही जाऊन देशमुख कुटुंबियांना भेटून यायला पाहिजे...व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत वैयक्तिक आपणही करावी व महाराष्ट्र राज्यातील जनतेलाही मदत करण्याचे आवाहन करावे. सगळे नेते मंडळी आजुन चार , सहा महिने पळतील परत एखादी नवीन घटना झाली की ही घटना मागे पडेल. आज त्यांच्यासाठी केलेली आर्थिक मदत लॉंग टर्म त्यांच्यासाठी मोठी मदत असेल. त्यामुळे माझी तमाम महाराष्ट्र तील जनतेला विनंती आहे की सर्वांनी त्यांना आर्थिक मदत करावी.
@JayshriGadekar-f5t8 сағат бұрын
प्रत्येक पंक्षातील टिमने चांगल्याच नेतेला नेतेला निवडणूक लढायला तिकीट देत जा,भ्रष्टाचारी ,गुंड वगैरे ......नाही तर आपल्याकडे आसतानी चागला आणि दुसरीकडे गेल्यावर....
@gopalbagal72109 сағат бұрын
Tai khre boltat
@viralworldNew95278 сағат бұрын
Ladkya bahini madhe pan tyane kahi paise khale astil check kara
@pankajpatil13879 сағат бұрын
Madam kon uttar denar lokanche sarkar kuthe ahe
@VishalAjagekar9 сағат бұрын
sharad pawar yanchi property kiti hey sanga na tai aadhi