जामखेडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर काय? वाल्मिक कराडची प्रॉपर्टी सुरेश धसांनी सगळं काढलं! पंचनामा

  Рет қаралды 237,945

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Күн бұрын

Пікірлер: 237
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 14 күн бұрын
मा.आमदार सुरेश धस साहेब आपल्या बेधडक,निडर आणि अभ्यासु वृत्तीस सलाम,आपण कै.संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळवून द्याल. आपल्या मुळे छोटे मोठे आका यांचे काळे धंदे,गुंडगिरी दहशत नक्कीच बंद होईल,नाहीतर शासनाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 14 күн бұрын
शासन आहेच कुठे
@maulibajaj5806
@maulibajaj5806 14 күн бұрын
अण्णा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या आपला पूर्ण समाज तुमच्या माग आहे
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 15 күн бұрын
धस साहेब लई भारी सगळंच पितळ उघडं पाडलात. अशी आकासारखी माणसं समाजाला खूपच घातक आहेत.
@Sksksksk1857
@Sksksksk1857 15 күн бұрын
ग्रेट वर्क धस साहेब.
@amitpatil2449
@amitpatil2449 15 күн бұрын
प्रती मोर्चा काढणारे obc नाहीत किव्वा वंजारी पण नाहीत, ते आका चे कार्यकर्ते, लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांनी विचार करा धस म्हणाले तस ही वेळ तुमच्यावर सुधा येऊ शकते. विचार करा. देशमुख ल न्यायासाठी आग्रही रहा 🙏
@BharatRonge
@BharatRonge 15 күн бұрын
काम नाही त्यामुळे 😂
@pallavideshmukh5523
@pallavideshmukh5523 15 күн бұрын
हे अगदी बरोबर आहे..
@BharatRonge
@BharatRonge 15 күн бұрын
@@pallavideshmukh5523 ho
@balasahebphad8734
@balasahebphad8734 15 күн бұрын
हे अगदी बरोबर आहे.
@rajmarg7922
@rajmarg7922 14 күн бұрын
@@amitpatil2449 सगळ्यात मोठा लाभार्थी बेवडा सुपारीबाज आंदोलक...... त्याच गुन्हेगाराशी काय सबंध आहेत याबद्दल बोलायला हवं.
@tukaramarsul9080
@tukaramarsul9080 15 күн бұрын
धन्यवाद आण्णा
@rajendrashitole6590
@rajendrashitole6590 15 күн бұрын
लय भारी दस साहेब
@sachingaikwad1620
@sachingaikwad1620 15 күн бұрын
Lay bhari dhas saheb
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 14 күн бұрын
धस आण्णांना मी हजार वेळा सलाम करतो.कुणालाही न घाबरणारा एकमेव नेता म्हणजे धस साहेब.मी सन्माननीय धस साहेबांचा खुप खुप आभारी आहे
@ashokshelar5106
@ashokshelar5106 14 күн бұрын
धस साहेब तुमचे एकदम बरोबर
@HV-ng1ei
@HV-ng1ei 15 күн бұрын
असा आमहार आमच्या नासिक जिलहात जन्माला यावा हीच इस्वर चरनी प्रार्थना
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 14 күн бұрын
धस आण्णा खरोखरच राजकारण मातीत जाऊद्या पण आपण अतिशय अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट आणि मुद्देसूद माहिती समाजासमोर आणली त्यामुळे मी आपला फार श्रृणी आहे
@AkshadaG77777
@AkshadaG77777 15 күн бұрын
Ek.no saheb....yatla ek shabad hi khota nahi 💯%
@shamautade3027
@shamautade3027 14 күн бұрын
काय करायचे शंभर किंवा दोनशे आमदार निवडून आणून.. एकच आमदार पाहिजेत ते म्हणजे.. सुरेश अण्णा धस यांच्या सारखा.. महाराष्ट्रात एकटाच वाघ.. सुरेश अण्णा धस...
@archanapalande7896
@archanapalande7896 14 күн бұрын
खुप अभ्यासू भाषण, ग्रेट
@subhashkawade9850
@subhashkawade9850 14 күн бұрын
धस साहेब खूप धडाकेबाज सविस्तर माहीती दिली
@bajarangbhosale263
@bajarangbhosale263 14 күн бұрын
धस साहेब तुम्ही रदय जिंकले मोठ्या मनाचा मोठा माणूस
@VinayakMasurkar-j2t
@VinayakMasurkar-j2t 15 күн бұрын
My best respect to Shree Suresh Dhas and his courage.
@vishvapathdaily8146
@vishvapathdaily8146 15 күн бұрын
आता गँग ऑफ परळी नावाचा पिक्चर काढायला हवा..
@pramodmhetre4452
@pramodmhetre4452 8 күн бұрын
एक नंबर धस साहेब तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधीची आज देशाला गरज आहे सलाम तुमच्या धैर्याला .👍💪🙏
@jayasinghsalokhe8390
@jayasinghsalokhe8390 14 күн бұрын
धस यांचे भाषण ऐकून अचंबित व्हायला होते. ईतकी खंडनी मागितली जाते याचे आश्चर्य वाटते
@sambhajipatil4683
@sambhajipatil4683 14 күн бұрын
धस साहेब बर झाल तुमच्या सारखा माणूस आहे नाही तर आका न पुढे काय काय केलं असत हो मानले साहेब ❤❤
@NagnathDhas
@NagnathDhas 14 күн бұрын
धन्यवाद धस आण्णा
@sureshyadav4692
@sureshyadav4692 14 күн бұрын
लढा आण्णा संतोष साठी . तुम्हीच न्याय मिळवून देनार.
@examlogic1309
@examlogic1309 14 күн бұрын
हाके वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक वाद वाढवून बनावट obc प्रति आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय..
@harshalsutar9090
@harshalsutar9090 11 сағат бұрын
1 number दादा आपले काम 👌👌👌👍 आपले खर बोलणा हे अत्यंत मन्नाला bhavate आपण खरच खूप चांगले काम करत आहे आम्ही सर्व लोका तुमचा सोबत आहे 🙏🙏👍
@VikasGiri-o4h
@VikasGiri-o4h 14 күн бұрын
राजकारणातील पहिला माणूस असेल दस साहेब रोखठोक बोलणारे खूप छान दस साहेब
@dilipdukhande3281
@dilipdukhande3281 12 күн бұрын
धस साहेब तुम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊ नका. पूरा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 14 күн бұрын
गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या सह सर्वाची
@niteenshelar9342
@niteenshelar9342 Күн бұрын
एक आमदाराने प्रकरण कोणतेही लावून धरले तर न्याय नक्कीच मिळणार धस साहेब मनापासून धन्यवाद.
@pavangholap5708
@pavangholap5708 15 күн бұрын
प्रति मोर्चा काढणारे हे वंजारी नाहीत.. ते आक्का चे लाभार्थी आहेत . वंजारी समाज कष्टकरी आहे गरीब आहे ते काय वेगळे नाहीत
@NILESH-SIR-
@NILESH-SIR- 15 күн бұрын
Khup changlh bolta dhas saheb
@arvindpatil4247
@arvindpatil4247 11 күн бұрын
धस साहेब आपणास संपूर्ण पाठींबा
@ShreeKrishna-f7g
@ShreeKrishna-f7g 14 күн бұрын
एवढी प्रॉपर्टी असून पण अजून पर्यंत ईडी ची कारवाई का नाही 😡
@technicalarmy3843
@technicalarmy3843 11 күн бұрын
संतोष देशमुख हा खरोखर सच्चा माणूस होता . त्याला न्याय मिळाला पाहिजे .
@PrashantKhandare-np4km
@PrashantKhandare-np4km 9 күн бұрын
धज साहेब तुम आगे बढो पूरा भारत देश आपके साथ है
@nileshrajepawarpatil4699
@nileshrajepawarpatil4699 15 күн бұрын
ग्रेट आण्णा
@आजू3742
@आजू3742 14 күн бұрын
परळी मध्ये railway station जवळ opposite side la इराणी लोकं राहतात आणि गांजा व इतर नशेली पदार्थ विकतात हे mi pan बघितले आहे.
@cg_4699
@cg_4699 14 күн бұрын
पुरा समाज च डोक्यावर पडला की काय? साहेबांच्या करोडो च्या प्रॉपर्टी, समाज चा पोरगा यांना सपोर्ट करून जातंय ऊस च्या फडात कोयता घेऊन....नेता खातो तुपाशी समाज मात्र उपाशी तरी पण आमचा नेता आमचा नेता 😂😂😂😂
@dipakghodake999
@dipakghodake999 15 күн бұрын
ही वेळ महाराष्ट्रात राहणाऱ्यावर कोणावर पण येऊ शकते जय देवराहा बाबा
@rajendrabakal8625
@rajendrabakal8625 15 күн бұрын
सुरेश अण्णा तुम्हाला सलाम
@someshkasnale6844
@someshkasnale6844 14 күн бұрын
बरोबर आहे धस साहेब आपले
@mangeshthore6260
@mangeshthore6260 15 күн бұрын
खरा वाघ सुरेश अण्णा धस साहेब
@umeshadale6322
@umeshadale6322 14 күн бұрын
एकदम सत्य परिस्थिती मांडली अण्णांनी
@mangeshthore6260
@mangeshthore6260 15 күн бұрын
मुळसी प्याटर्न सिनेमा झाला तसा .आता परळी प्याटर्न काढा
@JaisinghKamble
@JaisinghKamble 15 күн бұрын
आमदार बच्चू कडू च्या नंतर भाजपाचे आमदार माननीय सुरेश धस हे वास्तव सांगतात मनापासून धन्यवाद काही राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय याचा विचार सामान्य जनतेने केला पाहिजे
@AnilDarade-bh8je
@AnilDarade-bh8je 15 күн бұрын
आज पहिल्या वेळी सोमनाथ सुर्यवंशी यांचेही नाव घेतले , धसानी
@TawaleSachinTawaleSachin
@TawaleSachinTawaleSachin 14 күн бұрын
ग्रेट अण्णा
@gautamkamble1240
@gautamkamble1240 9 күн бұрын
डोळ्यात पाणी आल साहेब 😢😢😢
@pulsar2331
@pulsar2331 14 күн бұрын
धस साहेब ह्या लढ्यात आम्ही सर्व आपल्या सोबत आहोतच पण फुले, शाहू, आंबेडकर, हे आपले दैवत आहेतच, पण हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा माझा राजा छत्रपती शिवरायांच पण नावं घ्या हो 🙏आपण महाराष्ट्र त राहतोय 🙏
@rajendrabakal8625
@rajendrabakal8625 15 күн бұрын
Yes सुरेश अण्णा
@KrishnaPatil-ir1tu
@KrishnaPatil-ir1tu 15 күн бұрын
Anna lay bhari ✌✌✌✌
@akshayjadhav927
@akshayjadhav927 15 күн бұрын
Dhas saheb.... Khufiya agency.... 💫👑🧿
@anilmahadik7041
@anilmahadik7041 15 күн бұрын
Proud. Of. You. Dhas. Saheb
@anilmaind6055
@anilmaind6055 15 күн бұрын
धस साहेब एक नंबर, फक्तं मण्या जरांगे आपले दैवत नाही,आपले दैवत फक्तं छ्त्रपती शिवाजी महाराज
@vishalpawane2059
@vishalpawane2059 14 күн бұрын
अहो jarange कसाही असो पण त्यांच्यामुळे बरेच मराठा मुले ओबीसी certificate मुळे सरकारी नोकरीला लागले तसेच बऱ्याच समाजाला ओबीसी दाखला मिळाला हे सर्व jarange मुळेच झाले
@jaymaharashtrajaymaharasht2784
@jaymaharashtrajaymaharasht2784 14 күн бұрын
बरोबर,हे
@rahushinde6265
@rahushinde6265 11 күн бұрын
❤❤❤❤
@GAURAV-bm5ow
@GAURAV-bm5ow 13 күн бұрын
Bahot Achh Dhas Saheb Dho Dho ke Dho Dala I like you so much R. R. Bibne Buldhana
@nihardongre8657
@nihardongre8657 15 күн бұрын
साहेब, फडवणीस काही करू शकतात हे वाटत नाही
@चंद्रकलाप्रॉडक्शन
@चंद्रकलाप्रॉडक्शन 14 күн бұрын
Dhas saheb khup Chhan bolt aahat .Tumhich Nyay deu shkata.
@mauligund7263
@mauligund7263 11 күн бұрын
वाल्मिकी कराडला सोडुच नका.बरका
@vitthalhande8945
@vitthalhande8945 14 күн бұрын
मी काय म्हणतो महाराष्ट्र मध्ये फक्त सुरेश अण्णा धस बाकीचे आमदार मूग गिळून बसले आहेत त्यांना कशा लाजा वाटत नाही महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी मिळून दर ठरवले आणि विरोध केला दोन दिवसात निकाल लागेल फडणवीस काय चीज आहे घर कधी फडणवीस अविश्वास प्रस्ताव दाखल करा
@bmkarale-h2u
@bmkarale-h2u 15 күн бұрын
Jai Hari viral in India News veri veri good Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray 🙏🙏
@chhayahande7397
@chhayahande7397 14 күн бұрын
खूप छान धस साहेब सांभाळून रहा
@SurprisedBoat-ms2ce
@SurprisedBoat-ms2ce 14 күн бұрын
1 no anna
@Indiansupermanreturn
@Indiansupermanreturn 15 күн бұрын
परळी ला केंद्रशासित प्रदेश करा
@YogeshPatil-ud1tm
@YogeshPatil-ud1tm 14 күн бұрын
😂
@dattatraysawant8014
@dattatraysawant8014 14 күн бұрын
धस साहेब या सर्व गोष्टी या खुना पुर्वी पासून कित्येक वर्षांपासून सुरू आहेत मग आपण सर्वजण का गप्प होतात. या सर्व गोष्टीची माहिती सभेतून न सांगता प्रुफ पेपर न्यूज चॅनल व सरकार यांना देण्यात यावी. यावीत.
@vaishalibhagat8526
@vaishalibhagat8526 11 күн бұрын
तो दलीत समाज कुठे हरवला आहे
@AshokGaikwad-x6q
@AshokGaikwad-x6q 14 күн бұрын
Realy great suresh dhas sir l proud of you
@arjunpatil2023
@arjunpatil2023 6 күн бұрын
Great dhas sir
@dhanajikadam5874
@dhanajikadam5874 4 күн бұрын
Dhas anna 1nambar ❤
@balasahebpisal378
@balasahebpisal378 14 күн бұрын
सत्य मेव जयते,,,
@AnilSargar-p5e
@AnilSargar-p5e 14 күн бұрын
Suuresh saheb nice 👌 👍
@BorudeSanjay
@BorudeSanjay 14 күн бұрын
अण्णा भारी.🎉
@ehsas_ki_kalam
@ehsas_ki_kalam 15 күн бұрын
सुरेश धस एकदम निर्भिड 🔥
@anandghurke3963
@anandghurke3963 14 күн бұрын
सरकार सक्षम असेल तर चौकशी करायला सांगा
@altamashkhanpathan2575
@altamashkhanpathan2575 15 күн бұрын
Ekdum sahi bol anna zareen khan ka baat kedum right hai...
@kapil-kale
@kapil-kale 15 күн бұрын
Dhas saheb aplya sarkhe pudhari samajala pahijet
@dattatraybhosale268
@dattatraybhosale268 14 күн бұрын
Salam dus saheb
@prashantchavan3374
@prashantchavan3374 15 күн бұрын
Great leader Dhas Saheb
@jaydeepjadhav5306
@jaydeepjadhav5306 15 күн бұрын
🙏
@patil2185
@patil2185 14 күн бұрын
👍🏼👍🏼👍🏼
@pramodkamble655
@pramodkamble655 10 күн бұрын
धस.आपणा.सारखची.देशाला.गरज.आहे
@siddheshwarbarade9142
@siddheshwarbarade9142 15 күн бұрын
IAM big fan anna I Like it
@nihardongre8657
@nihardongre8657 15 күн бұрын
धस साहेब, मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल असे होऊ 4शकते का?
@MadhavPoul-d1i
@MadhavPoul-d1i 15 күн бұрын
Only Suresh das❤❤❤❤
@Amitshaha786
@Amitshaha786 15 күн бұрын
👍
@vikas_1008
@vikas_1008 13 күн бұрын
एवढं सगळं घबाड बाहेर येतंय तरी जर अजित पवार संबंधितावर कारवाई करत नसतील म्हणजे आका या सगळ्या दोन नंबरची कमाई चे कमिशन तुम्हाला देत होते याचा अर्थ असा होतो.
@rahuljadhav4807
@rahuljadhav4807 8 күн бұрын
Kahi pan ka re
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 14 күн бұрын
पोलिस महाराष्ट्र सरकारने दिलेले वर्दी सोडून साडी घालतो हया पेक्ष्या निर्लज्ज गोष्ट काय अशू शकते
@dattabarale2766
@dattabarale2766 15 күн бұрын
धस साहेब तुम्ही येवढी माहिती देता तरी दोन्ही आका रुबाबात बाहेर पडतील असे वाटत आहे दादा मुळे
@rahuljadhav4807
@rahuljadhav4807 8 күн бұрын
Nahi re
@sonugoth9258
@sonugoth9258 15 күн бұрын
हे फडणवीस यांना माहीत नव्हत का ७.५ वर्ष गृहमंत्री असुन पण धनुला बळ फडणवीसने दिल म्हणुन माजला
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 14 күн бұрын
मित्रांनो यामध्ये फडणवीस जबाबदार आहेत त्यांनी पहिला राजीनामा द्यायला पाहिजे
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 14 күн бұрын
100% टक्केच बिड चा बिहार झालाय
@bhaskarshinde3469
@bhaskarshinde3469 14 күн бұрын
वाल्मीक कराडला ED ई डीची चौकशी लावा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
@prashantnikam1173
@prashantnikam1173 12 күн бұрын
आजच हे सगळी कडच म्हणजे राजकारण पासून प्रशासन जर बघितलं तर सगलीकडे भिकारचोट झोलर आहेत आपण इमानदारीत दिवस रात्र काम करतोय पण हे बघून मला एवढ च कळतय की इमानदारीचा जमाना राहिलेला नाही जो झोल करेल तोच पुढे जाईल
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 14 күн бұрын
एवढे दिवस सर्व जण गप्प का बसले होते त्यामुळे संतोष देशमुखला जिवानिशी जावं लागलं. जय जिजाऊ जय शिवराय
@Vishalpatil2-y3n
@Vishalpatil2-y3n 15 күн бұрын
Suresh Anna ❤❤ Fire brand
@dnyaneshwarjadhav5388
@dnyaneshwarjadhav5388 14 күн бұрын
Dus Saheb Shree Krishna chi sath ahe,dering dus saheb
@archanapalande7896
@archanapalande7896 14 күн бұрын
बीड मधलं हे प्रकरण खूप भयानक आहे सरकार झोपले आहे का दिसत नाही का हे सगळं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
@Haribhaujadhav-f4i
@Haribhaujadhav-f4i 15 күн бұрын
Dada Jay shivray
@ramrathi2226
@ramrathi2226 11 күн бұрын
आरध्य दैवत फक्तं छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत बाकी कोणी नाही
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН