गोरूले साहेब तूम्ही कोल्हापूर चा अभिमान जागवला. आम्हाला तूमचा गर्व आहे.
@semmytt372Ай бұрын
माझे बाळासाहेब असते तर काँग्रेस च्या हुजरेगिरी करणाऱ्या तुमच्या सारख्या ढोंगी उभाटा सैनिकांना झोडले असते.
@vilaskarade76Ай бұрын
आम्ही ही कोल्हापूरकर व तुमच्या बाजूच्या च गावचे तरी तुमच्या या कणखर बाण्याचा आम्हाला अभिमान व गर्व आहे.
@prakashkokitkar9159Ай бұрын
एकदम बरोबर
@ramesh7712-x9kАй бұрын
कोण आहेत कोण ते बाजूला बसलेले जेन्ना हे साहेब बोलत आहेत
@Lyrically-AmazingАй бұрын
10ĺqqpqpo@@vilaskarade76
@vaibhavmahadik7686Ай бұрын
ग्रेट साहेब
@sachindavange2763Ай бұрын
राजन विचारे साहेब यांनी आक्रमक भूमिका घेतलीय पाहिजे
@manohardabhane3397Ай бұрын
सलाम नंदु भाऊ गोरूले साहेब तुम्हाला 👍👍🙏🙏
@pravinshelar317Ай бұрын
जय महाराष्ट्र.... नंदू भाऊ..... 🚩🚩🙏🏻 आपण जे बोलता ... 1000/ खरे आहे.... हया लोकांचा माझ जनतेयणे उतरावा..... गणपती चरणी प्रार्थना करतो.... आपला..... शेलार मामा... नाशिक.... 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
@ramesh7712-x9kАй бұрын
कोण आहेत कोण ते बाजूला बसलेले जेन्ना हे साहेब बोलत आहेत
@GaneshShejwal-uh6uqАй бұрын
पैशाची मस्ती सत्तेचा माज विधानसभा निवडणुकीत उतरणार
@ajinkyadalvi4181Ай бұрын
Barobar
@ramesh7712-x9kАй бұрын
कोण आहेत कोण ते बाजूला बसलेले जेन्ना हे साहेब बोलत आहेत
@sunnystar5672Ай бұрын
दिघेसाहेबांनी बार बंद केले... मिंदे नी तो सुरु केला त्याची सुरुवात आनंद आश्रम मधून काल केली... नोटा उधळताना यांना लाज कशी नाही वाटली.... यांचे दिवस भरलेत 😂
@ramesh7712-x9kАй бұрын
कोण आहेत कोण ते बाजूला बसलेले जेन्ना हे साहेब बोलत आहेत
@sunnystar5672Ай бұрын
@@ramesh7712-x9k हे ठाणे मध्ये जाऊन विचार तुज्या बा ने तुला जन्मास घातले असेल तर चौरंग करून ठेवतील... बाजूला राजन विचारे आहेत... उगाच फुकट तोंड आहे म्हणून बोलू नको नाहीतर तोंडातील दात फिट करायला जागा उरणार नाही 😂
@viveknramugade4982Ай бұрын
सत्तेचा माज , खुर्ची ची गुर्मी, आणि रक्तातला गद्दारीची वाहणारी मस्ती
@ramesh7712-x9kАй бұрын
@@viveknramugade4982 बाजूला कोण बसलाय ते जे हे साहेब साहेब म्हणत आहेत
@sowrgavmahore9098Ай бұрын
बरोबर ❤❤
@bhimraodandge8694Ай бұрын
हे 100 टक्के खरे सांगतो आहे.
@subhashpatil826Ай бұрын
👌👌👌 एकदम बरोबर
@vandanakhot4395Ай бұрын
धन्यवाद 👏
@vijaykachre5152Ай бұрын
मी देखील वही,क्रिकेट साहित्य घेनाऱ्यापैकी एक आहे... दिघे साहेब यासारखा दुसरा होणे नाही..देव माणूस ...जय महाराष्ट्र
@jaymaharashtra1Ай бұрын
नंदूसर....आजतागायत टेंभीनाका, कडबा गल्ली, जांभळीनाका, ठाण्याच्या अनेक भागात छोट्यामोठ्या दुकानांमधून देवाऱ्ह्यात आनंदकाकाची तसबीर मोठ्या श्रद्धेने पुजली जायची... लोक अभिमानाने दिघेकाकांच्या कार्याबद्दल भरभरून बोलायची.. या तोतया दाढीवाल्या मिंधेने त्या पवित्र आनंदआश्रमाचा गोलपिठा केलाय... आनंदआश्रमाला दिलेल ओंगळवाण रूप बघून खुप यातना झाल्या त्यादिवसापासून मी त्या रस्त्याने जाणच सोडले.... पैशासाठी जुनेजाणते स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे इतके मिंधे झालेत ते बघून जीव तुटतो.... आज माझे बाबा असते तर त्यांची किती तगमग झाली असती याचा विचारही करवत नाही.. आनंदकाका गेला तेंव्हा मी बाबांना रडताना बघितलेल आयुष्यात प्रथमच.. स्वतःची आई गेली तेंव्हाही स्थितप्रज्ञ झालेला माणूस माझा आनंद गेला म्हणत टाहो फोडून रडलेला... आनंदकाका गेला आणि दोन वर्षात बाबा पण गेले... आज मला आनंदकाकाच्या ऑफिसमधे कित्येक वेळा गेलेले ते आठवून पण रडू येत.. गद्दारांना क्षमा नाही हे आनंदकाकाचे बोल कायम कानात घुमतात.. आनंदकाकाचा अपमान अवमूल्यन करणाऱ्या या हरामखोरांच कधीही भल होणार नाही. गद्दारांना क्षमा नाही 👊 जय महाराष्ट्र
@chetanaher1487Ай бұрын
👌👌👍👍
@gauranggameplayАй бұрын
Right
@praveennikam5842Ай бұрын
@@jaymaharashtra1 👍👍👍
@GAURIMohite-f8xАй бұрын
शिवसैनिकानी ह्याची दखल घ्यावी आपण सर्वांनीच. आग आग होतंय सर्व शरीराची आणि घालमेल मनाची. नीच कृत्य. 🙏
@santoshthakre9128Ай бұрын
गुरुवर्य धर्मवीर श्री आनंदजी दिघे साहेब यांच्याबद्दलचे तुमचे विचार तुम्ही ऐकविले गोरुवलेसर खरंच अंगावर काटा च आला रोजच ठाणेकरांसाठी दिडशे पत्रव्यवहार करायचे ही गोष्ट काही मजाक नाही आहे.आता फक्त ठाणेकरांनी श्री दिघे साहेबांच्या विचारांशी प्रतारणा गद्दारी करतणारया नासके व मिंदे सहीत सर्वांना येत्या विधानसभा निवडणुकीत पराभव करुन घरी बसवावे हीच खरी सुज्ञ ठाणेकरांकडून धर्मवीर श्री आनंदजी दिघे साहेब यांना श्रद्धांजली वाहिली असे ठरेल जर पुन्हा ह्या नासके सारखा गद्दार कींवा गद्दारांचा उमेदवार जर निवडणून दिला ठाणेकरांनी तर आम्ही समजु की ठाणेकरांच श्री दिघे साहेब यांच्यावरच प्रेम हे बेगडी होत व बेगडीच आहे . जय महाराष्ट्र साहेब 🙏 दंडवत प्रणाम आपणास
@Vj832-g4cАй бұрын
50 खोके वाला हा शिंदे वाट लावत आहे राज्याची.
@semmytt372Ай бұрын
माझे बाळासाहेब असते तर काँग्रेस च्या हुजरेगिरी करणाऱ्या तुमच्या सारख्या ढोंगी उभाटा सैनिकांना झोडले असते.
@ramesh7712-x9kАй бұрын
कोण आहेत कोण ते बाजूला बसलेले जेन्ना हे साहेब बोलत आहेत
@nivruttishelkeshelke9072Ай бұрын
दिघेसाहेबांच्या तालमीत तयार झालेला सच्चा माणुस आहे म्हणुन इतकं रोखठोक बोलु शकले सलाम साहेब आपणांस..... जय महाराष्ट्र
@santoshsadanshiv222Ай бұрын
साहेब तुम्ही दिघे साहेबांवर पुस्तक लिहा कळू द्या उभ्या महाराष्ट्राला त्या शेवटच्या दिवसातील आमच्या त्या दिघे साहेबांना कोणी घात पात केला की झाला . आस काय झाल की ???? मुरगळलेला पायाचा माणूस दगावतो //??? याला जगा समोर येऊ द्या ???? एवढा प्रामाणिक प्रयत्न करा त्या पुस्तकाला लवकरात लवकर महाराष्ट्र समोर येऊ द्या.. हीच तुमची दिघे साहेबा विषयीचा भक्तीभाव ,आदर , आणि त्यांनी तुम्हाला देखील दिलेले अस्तित्व त्याची परतफेड होईल की नाही माहीत नाही ते तुम्हालाच माहीत,, एवढीच कळकळीची विनंती .
@savitapatil8713Ай бұрын
दिघे साहेब यांच्या विषयी आम्हीपण चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत आता बरबटलेल्या राजकीय नेत्यांनी त्यांना बदनाम करू नये जय हिंद जय महाराष्ट्र
@preetamghanekar6326Ай бұрын
@@savitapatil8713 agadi barobr madam
@dattasuryawanshi6966Ай бұрын
मा दिघे साहेब सारखा योध्दा होने नाही दाढी वाढवुन मी त्यांचा चेला य म्हणायचं ,,,,,,,,थु तुमच्यातर ,,,,,,,,
@sunilkhandare5882Ай бұрын
Right Saheb 💯 brobr tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Cha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Swayam-lp6lxАй бұрын
Tiger 😂😂😂
@sneh_017Ай бұрын
@@Swayam-lp6lxटायगर फक्त आणि फक्त लोकप्रिय मुख्यमंत्रीच आहेत 😂. धर्मवीर 3 मध्ये आपण त्यांना टायगर नावाने प्रोजेक्ट करूयात
@tejas_mhatre_01Ай бұрын
Usman Thackeray
@manineesawant211Ай бұрын
साहेब खूप छान बोललात. आम्हाला तुमच्या कडून आणखी भरपूर दिघे साहेबान बद्दल ऐकायला आवडेल. आपले मिंधे तर स्वतःला दिघे साहेब समजायला लागलेत.
@harishtiwari6070Ай бұрын
ठाणेकर सुज्ञ आहेत... योग्य वेळी योग्य उत्तर देणारच...
साहेब तुमचं बरोबर आहे तुमचा आवाज राज ठाकरे सारखा आहे
@shankarkhune3967Ай бұрын
We support Rajan vichare !
@prakashkadam9054Ай бұрын
तुमच्या बोलण्यातून दिघे साहेबांन बद्दल व आनंद आश्रम बद्दल तळमळ समजतेय.
@BabasahebRamsing-vp5qcАй бұрын
Very nice 👍👍
@nanduredekar4211Ай бұрын
जय महाराष्ट्र 🎉🎉 वाघ बटकणंगले गावचा🎉🎉🎉 जबरदस्त विश्लेषण भाऊ 🎉🎉🎉
@nileshchavan731Ай бұрын
एक नंबर भावा
@deepakdesale2979Ай бұрын
आनंद दिघे साहेब,गरीबांचा वाली,महान माणूस.
@mangeshnaik1786Ай бұрын
किती यांना सत्ता, पैसा यांच्याजोरावर या आश्रम मध्ये पैसे उधळता. किती कृतघणं पणा, नीच पणा मांडला आहे. राजन विचारे साहेब खरे शिवसेना व दिघे साहेबांचे शिष्य, पाईक. सिनेमा काडून नाटक करून राजकीय फायदा उचलणारे.. शी फार वाईट वाटते.
@sureshnerurkar2221Ай бұрын
लाज असती तर गद्दारी केली नसती.
@Swayam-lp6lxАй бұрын
खुप जुनं झालं ते आता
@sachinsawant1271Ай бұрын
उबाठा ने गु खाल्ले तर गद्दारी चालत नाही.. बापाचे विचार धाब्यावर बसवत होता
@RushikeshTelangeАй бұрын
@@Swayam-lp6lx काही नवीन आहे का तुमच्याकडे?
@letsinspire3213Ай бұрын
नवीन काय बघा की हे गलिच्छ काम धंदे
@ghonsalodsilva6918Ай бұрын
ज्यांनी नोटा टाकल्या त्यांची चौकशी झाली पाहिजे. नोटा टाकायला एवढ्या आल्या कठून? या घाटाच्या नोटा होत्या का?
@praveennikam5842Ай бұрын
ह्या गोष्टीला ठाणेकर जबाबदार आहेत 👍
@atuljadhav9621Ай бұрын
1 नंबर
@sanjeevgawas4683Ай бұрын
Janbbasdast..❤❤❤ sjivsena tigers
@kokanvlogs5204Ай бұрын
@@sanjeevgawas4683 tuzi g..d ka zombtey 😂😂😂😂😂
@MoinWatangi-sh4viАй бұрын
गुरले साहेब कोल्हापूरचे जिल्ह्याचे आहे तुम्ही आम्ही बटकणंगले गावचं नाव उजागर केला अभिमान आहे नेसरी कराना करा ना पण जय हिंद जय महाराष्ट्र
@sunilbhalerao6210Ай бұрын
साहेब तुमचे म्हणणे खरे आहे पण उद्वव, राऊत साहेबना पण सांगा साहेबांचे विचार पुढे नेण्या बद्दल.
@ashokshedge2716Ай бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम गोरुले प्रणाम. जय महाराष्ट्र. *एक होता नंदू शेडगे* . जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र. प्रणाम राजू विचारे प्रणाम जय महाराष्ट्र.
@SagarAyare-ww5isАй бұрын
आता आनंद आश्रमाचे पावित्र्य नष्ट झाले आहे, तो आश्रम राहिला नसून राजकिय गोलपिठा झाला आहे.. दिघे साहेब माफी असावी 🥹
@mohitep-l8yАй бұрын
Dharmveer Aanand Dighe Saheb❤
@KhabardarMarathiBatmyaАй бұрын
साहेब,आमचा आपणास सक्रिय पाठिंबा आहे! जय हिंद!जय महाराष्ट्र!!
@shirishkharpude2025Ай бұрын
न बोलणं उत्तम आहे 🙏 सत्य मेव जयते जय महाराष्ट्र 🚩
@umajadhav-gc7liАй бұрын
खर आहे माफी मागण्या साठी सुधा थोबाड उघडू नका
@santoshsalvi1989Ай бұрын
शिंदे हे पाप कूटे फेडणार
@BhaskarKshirsagar-w5vАй бұрын
ऐक नंबर भुमिका जय महाराष्ट्र
@sanbor5011Ай бұрын
सुंदर बोललात तुम्ही.हे सर्व विसरलात साहेबांनी हात दिला नसता तर भिक मागत बसले असते हे.
@gajananbankari6739Ай бұрын
ही गोष्ट बरोबर आहे आम्ही यायचो वह्या, पुस्तके घ्यायला.
@RameshBhoir-n7tАй бұрын
डोळ्यातुन पाणी आले दादा
@mahendrabhoir6764Ай бұрын
जे तुम्ही मांडले ते अगदी सत्य आहे कारण आम्ही अनुभवले आहे.
@sharadmhatre3123Ай бұрын
ह्यालाच सत्तेचा माज म्हणतात. ह्याचा अर्थ यांना दिघे साहेब कधी कळलेच नाही.
@vijaychavan705Ай бұрын
Mana pasun bolat Goruleji 😊
@nilimakulkarni5766Ай бұрын
जाणून बुजून हे केले आहे,कोणाच्या सांगण्यावरून.....हे माहीत आहे
@krishnatpatil594Ай бұрын
Jay Maharashtra 🚩
@laxman3554Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब🚩🚩
@saurabhbabhulkar8476Ай бұрын
बेशरम मुख्यमंत्र्याच अस झाल आहे कि काहीपण झाल की माफी मागायची आणि मोकळ व्हायच
@lakshamanpatole5190Ай бұрын
Nice explanation
@SaurabhChodankarАй бұрын
Yes 100 pct correct
@shankarkhune3967Ай бұрын
Well Said !!
@bhagwanrawool5919Ай бұрын
आत्ता कुठे आहे अविनाश जाधव,?
@bhagwanrawool5919Ай бұрын
हया विषयावर बोलतं का नाहीत आत्ता
@mayurDalvi-ej1yyАй бұрын
साहेब बरोबर आहे
@shilpagiri1714Ай бұрын
सत्ता आणि पैशाचा माज आलाय यांना
@rajveerraajput8306Ай бұрын
दिघे साहेब जेवढे प्रेमळ तेवढेच शिस्त प्रिय आहेत , आहेत या साठी म्हणेन की ते विचार रुपी आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात कायम जिवंत आहेत , राहणार आणि राहतील .! हि पैसे ऊडवण्याची गोष्ट किती ही कोणी ही झाकण्याचा प्रयत्न केला ती निंदनियच राहणार .! 🚩
@suniltunge1792Ай бұрын
चुकीला माफी नाही...
@balasahebdighe923Ай бұрын
शिंदे साहेब किती वेळा माफी मागणार.
@vijaylad5852Ай бұрын
जय महाराष्ट्र !
@anandraopatil4428Ай бұрын
Very nice speech
@yashvantbhandarkote1018Ай бұрын
हे खरे दिघे साहेबांचे निष्ठावंत आहेत
@razapeerzade6230Ай бұрын
Great 👍
@sainathkamble5371Ай бұрын
खरं आहे 🙏🏻
@jotirampawar7383Ай бұрын
1 no
@चिरमुरकरमाऊलीАй бұрын
गुरुले साहेब तुम्हाला धन्यता द्यावी तेवढी थोडी लाज वाटली पाहिजे नंगा नाच करणाऱ्यांना साहेब तुम्ही खूप भाग्यवान आहात जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी
@anitachavan8972Ай бұрын
ऐक नंबर बरोबर बोलता साहेब
@kailaspatil3306Ай бұрын
ग्रेटच sir,
@suniltoke8702Ай бұрын
एकदम योग्य बोलत आहेत आपण साहेब
@sureshjagdale5251Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥🔥
@vinaykotharkar9269Ай бұрын
धन्यवाद साहेब 👍👌👏
@ChandrakantPatil-kp8nuАй бұрын
धन्यवाद साहेब
@tejasnevgi4061Ай бұрын
Barobar ahe
@shripadtakalkar1522Ай бұрын
खरंय, निष्ठावान माणसाला हेच वाटणार! गणपतीं विसर्जन च्या वेळेस जे गाणे नाचणे चालते ते पण असेच बंद केले पाहिजेत. श्रद्धा आणि विश्वास यालाच म्हणतात.
@ravirajyaswantrao8186Ай бұрын
अगदी बरोबर
@arjundalvi6977Ай бұрын
आपली तळमळ...आम्हाला गर्व आहे आपला ❤
@umajadhav9432Ай бұрын
कडक
@dayanadbelvekar7599Ай бұрын
जय महाराष्ट्र
@preetamghanekar6326Ай бұрын
दिघे साहेब वारले २००० साली उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली शिंदे साहेब पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या AB फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले. राज साहेबांनी शिवसेना सोडली २००६ साली शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली २०२२ साली मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती. जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ? तरडे सारख्या थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रोपोगांडा पुढे करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे .
@DEVIDAS96Ай бұрын
ठाणेकरांनी विचार करावा. गद्दरा विषयी
@ShreepatSutar-sr7jjАй бұрын
गोरुले साहेब तुम्ही बाळासाहेब आणि धिघे साहेबयाचे खरे शिवसैनिक आणि स्वाभिमानी कोल्हापूरकर.
@MukeshPatil-ob5nlАй бұрын
ग्रेट सर
@anmolgondane7937Ай бұрын
Amazing 🙏
@nitingaikwad8875Ай бұрын
हेच खरे
@parashramkanadeАй бұрын
धन्यवाद ❤
@shantaramgawali-ig4ztАй бұрын
बरोबर आहेत साहेब
@YogeshGhag-vt1cmАй бұрын
साहेब 🙏🙏🙏🙏
@ShivKumar-uy6djАй бұрын
खर बोले दादा
@Sagar-vr2etАй бұрын
Great saheb
@kapilkene222Ай бұрын
बरोबर
@maheshnivangune8747Ай бұрын
ग्रेट नंदू भाऊ गोरुले साहेब
@SanjaySogam-gv4gmАй бұрын
गोरुले साहेब मी तुम्हाला पहिल्या वेळेला ऐकतोय पण ही जी बाळासाहेबाबद्दल तुमची तळमळ ऐकून असं वाटलं कि खरा शिवसैनिक खरोखर जागा होईल आणि उद्धवसाहेबाना साथ देतील 🙏🙏