अहो तीच संपत्ती वाचवण्यासाठी तर सर्व महाशयांनी BJP ला सपोर्ट करण्याचे ठरवले आहे हिंदुत्व फक्त कारण आहे
@veenachachad25916 ай бұрын
Amhi pN Hindu ch ahot amhi hindutva vikle nahi ahe. Ani nahi Uddhav saheba ni.🤬🤬🤬🤬😡😡😡
@rajendrabaviskar33672 ай бұрын
नसिब अपना अपना. 😂
@satejbhor6765 Жыл бұрын
राजकारण म्हणजे गरीब लोकांची सेवा करून, श्रीमंत होण्याचा लोकशाही मार्ग.
@eknathpatil40992 жыл бұрын
भारतातील प्रत्येक राजकीय नेत्यांची संपत्ती कुठून व कशी जमवली याची चौकशी झाली पाहिजे उत्पन्ना च स्तोत्र काय जर भ्रष्टाचार करून कमवली असेल तर संपत्ती जप्त करून आजीवन जेल मधे टाकावं
@PoojaBobabe-hm2hb Жыл бұрын
oops
@Pratik_Barkule Жыл бұрын
करोडो मध्ये एक शब्द बोललेला आहात भाऊ खरोखर आहे अगदी बरोबर आहे
@PavanRaut-ky8tn8 ай бұрын
पण हे काम करणार कोण?
@Life_lesson1433 ай бұрын
सर्वच एकाच माळेचे मनी आहेत 😅
@sd67953 ай бұрын
@@PavanRaut-ky8tnमोदी बोंबलतो ना त्यालाच विचारा
@संतोषपवार-न4ठ Жыл бұрын
एवढी संपत्ती आली कुठून याची चौकशी झाली पाहिजे जय महाराष्ट्र
@sanjaybhise773 Жыл бұрын
@Vivek Kharsamble ष
@dadasahebpatil9419 Жыл бұрын
सद्या संत सोमा ले बर नाय म्हणून. चौकशी होणार नाय अंधं नसलेल्या व जन्मांध अंधे असलेल्या भक्तनि नोंद घ्यावी ...
@BirbalsinghKathait8 ай бұрын
Koun karega ab ye chori kichaya me hai
@ShrikantMane-vt1be3 ай бұрын
घंटा सातारचा वाघ आहे घाबरत नाही तो
@prakashwalve71363 ай бұрын
म्हणून तो पळून गेला @@ShrikantMane-vt1be
@indianswad-xg5di6qx5u2 жыл бұрын
विरोध ,टीका ,हसणारे सम्पून गेले पण आज वर शिवसेना पुन्हा उभी राहिली ,नवीन लोकांना संधी मिळेल ,या सर्वाचा समाचार पद्धत शीर घेतला जाईल, उद्धव साहेब आम्ही मरे पर्यत शिवसेना सोबत आहोत - शिवसेनिक 🚩🚩🏹🏹
@chandrakanttadage84202 жыл бұрын
💯💯🛷💯💯🏹🏹🏹🙏🙏🙏🚩🚩🚩good👌👌👌 i
@anitapawar79312 жыл бұрын
ED चौकशीला घाबरलेले भाजप सोबत गेले रिक्षा चालवणारा सर्व साधारण आसतो यांच्याकडे येवढी संपत्ती आली कशी.
@chandrakanttadage84202 жыл бұрын
@@SagarG-zoomfact पहिले Rikasha चालव.Nantar आमदार बन.
@chandrakanttadage84202 жыл бұрын
@@anitapawar7931 💯🏹🏹🚩
@_TUSHAR_EDITZ_01 Жыл бұрын
नासका कांदा आहे तो सर्वना नासक्या
@avinashjadhav3591 Жыл бұрын
माझा मित्र सुद्धा 35 वर्षांपासून रिक्षा चालवतो पण एक चाळीतील घर यापेक्षा जास्त प्रगती नाही.
@uttaradalvi71473 ай бұрын
Rajkaran करावे Mehant घ्या
@aratinarvekar64572 ай бұрын
राजकारणात सहज पैसा मिळतो लाडक्या बहिणीला दीड हजार महिना आणि स्वतःची इस्टेट वाढते मस्त 😢😢
@AmarKubual2 ай бұрын
❤❤❤❤❤@@aratinarvekar6457
@gajananpatil55272 жыл бұрын
ईडीला घाबरणारे स्वताला शिवसैनिक म्हणून घेता किती निर्लज्ज गोष्ट आहे
@sarojsawant11272 жыл бұрын
Yani balasaheb ani shivray yanch nao suddha gheu naye
@gajananpatil55272 жыл бұрын
@@sarojsawant1127 एकदम बरोबर बोलले दादा
@chandrakanttadage84202 жыл бұрын
Mag Tyapekasha Amache संजय राऊत Cuttar शिवसेनिक
@राजेशपाटिल-घ5ख Жыл бұрын
@sagar shinde तुझी लायकि आहे का साग मग दुसरेला बोल तुला एवडा तेचा राग येतो तर नंबर दे यानि काय केल सगल सागतो तुझा बाप आहे तो एकनाथ भडवा आहे
@mahadevgaikwad6006 Жыл бұрын
बरोबर भाऊ
@udayambre47963 ай бұрын
एवढी संपत्ती गोळा करायला कुठे कामाला होते ते जनतेला सांगा म्हणजे सर्व जनता करोडपती होईल.
@vidyadharaujkar93212 жыл бұрын
खरी संपत्ती आजुन जास्तच आसेल, शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले साहेब
@anilshinde280 Жыл бұрын
Shivsena mule nahire sarvsamaanya sachchya mavlanni tyanna mothe kele
@chandrakantgunjal8847 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी.... काढा खंडणी.... भिकर..... बांडगुळ
@anilshinde280 Жыл бұрын
@@chandrakantgunjal8847 are khara bandhil to bhadva uddav ahe gham n galta mavlyanchya jivavar motha zhalela chor
@mrperfect1453 Жыл бұрын
Shivsene mule yanchi evdhi sampatti zhali mg vichar Kara shivsena Ani uddhav chi kiti asel😂
@anilshinde280 Жыл бұрын
@@mrperfect1453 far lutale bhadvyane mumbaila janata panyat budun marate ha bhadva alishan jivan jagato bhadkhavu sala
@tanujamaral79309 ай бұрын
सामान्य माणूस आयुष्य भर नोकरी करून फक्त एक घर बांधू शकतो ते सुद्धा करज घेउन
@SameerPathan-ef4vn3 ай бұрын
Barobar
@janrdankadukadu39122 жыл бұрын
गटाचं चिन्ह रिक्षा ठेऊन कामगिरी बजवावी.
@sarveshbhosale445027 күн бұрын
Bandra Madhe apaksh ubha kela hota shinde ni riksh chinha hota majboot padla😂😂
@kishormhapralkar9601 Жыл бұрын
शिंदे म्हणतात मी मुलाला हॉस्पिटल काढून देऊ शकलो नाही अरे राजकारणात भरपूर पैसा आहे म्हणून त्याला तू राजकारणात आणलास
@जयभवानीजयशिवराय2 жыл бұрын
सगळयां नेत्यांच्या संपत्ती ची माहिती द्या..... कळू द्या महाराष्ट्र ला... शेवटी जनतेचाच पैसा.....
@ravanraaa10512 жыл бұрын
हे पटलं नक्कीच
@Jitya_. Жыл бұрын
प्रतिनिधीला विनंती आम्हाला ठाण्यातल्या आणखी एका आमदार साहेबांची यशोगाथा दाखवावी- श्री प्रताप सरनाईक साहेब या यशोगाथा ने आम्हाला प्रेरणा मिळते , भविष्यातील वाटचालीस ऊर्जा मिळते...
@rishiparit2 жыл бұрын
माणसाची लायकी नसली आणि लायकी पेक्षा जास्त मिळालं की अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे ज्यांना तिथल्या तिथ ठेवलं पाहिजे होत पहिल्यापासनच
@fakirbhaitamboli45392 жыл бұрын
Yes without any hesitation Shinde has got uncountable wealth, how it is possible, no reason but in BJP cage to avoid Ed action this movie.
@jyotithakur77062 жыл бұрын
Exactly. First of all the minister's should be educated. All rickshawala, chaiwala etc.
@santoshchavan7838 Жыл бұрын
बरोब्बर
@santoshchavan7838 Жыл бұрын
बरोब्बर
@bappuraodoiphode71082 ай бұрын
तुमची लायकी नाही कमविण्याची ते सांगा
@gajarharinamacha7747 Жыл бұрын
अरे पठ्या रिक्षा वाला वाह रे वाह चांगली प्रगती केली बरका लय कष्ट केले रे बाबा
@mangeshghag89162 жыл бұрын
आम्ही बारा तास नोकरी करुन दैनंदिन गरजा पूर्ण होवु शकत नाहीत..खरच देशभक्त,लोकसेवक, लोकप्रतिनिधी होणं हे मोठेपणा वाटत असेल तरी स्वाभिमानाने जीवन जगण मी औरच.... जगावं तर वाघासारखे आणि लढाव तर माझ्या शिवछत्रपतींसारख
@knowledgeguru2982 Жыл бұрын
याच्यातून लय शिकायला मिळालं, धन्यवाद लोकमत.
@abhayvaskarlily58892 жыл бұрын
शिवसेनें यांना योग्यते पेक्षा जास्त दिलं आहे. पण खाल्लेल्या ताटाला लाथ मारायला विसरलेले नाहीत. यावरून यांची योग्यता व संस्कृती दिसून आली आहे.
@realisticcoments2832 жыл бұрын
बाळासाहेब म्हणाले: काँग्रेसशी हातमिळवणी करायची आवश्यकता पडली तर मी शवसेनेचे विसर्जन करीन.......उद्धवजींनी तत्त्व सौडलं म्हणून तर शिवसेना फुटली. तुम्हाला हे माहीत नाही का?
@chandrakanttadage84202 жыл бұрын
Mag तो संजय राऊत बरा Ed लागून Tyachi संपती जप्त केली BJP cha ED Ya घर् गड्याने.Tari To माणूस हार नाही मानला.Ulata तो बोलला मरेने तर् भगवा अंगावर घेऊन.Ani हे गद्दार पार्टी ने भरपुर दिले.Sanpati भरपुर जमा केली.Ani ED Cha भीती ने पळाले.Ani लोकाना सांगतात.Hindutava लोग शहाणे जाळे आहे ट. तुमी लोकाना मुरक नका समजु
@akshuchavan10982 жыл бұрын
gaddar
@aniketshinde28502 жыл бұрын
अजूनही ते शिवसेनेतेच आहेत..
@chandrakanttadage84202 жыл бұрын
@@aniketshinde2850 मोदी Chaa Sivaseneta.
@Mayurrr.x Жыл бұрын
पैसा जनतेचा आणि भागीदार ही माणसं 🥺💔
@narendrathakur77542 жыл бұрын
समृद्धी महामार्ग ठेकेदारां कडून मिळालेले + नगर विकास खात्याच्या माध्यमातून??????
@jiaenterprises585 Жыл бұрын
रिक्षा वर खुप कमाई हिते .👏👏👏
@shivlalnimbhore17742 жыл бұрын
शिवसेनेने इतकं काही दिलं तरीसुद्धा शिवसेनेशी गद्दारी
@santoshsalvi88842 жыл бұрын
आत्ता गद्दार पैसा aalla कुठून e d la घाबरले अरेरे. गद्दार
@sampatlaxmankudalekudale31362 жыл бұрын
हैची चवकशी करनारका ईडी सीबीआय सारख्या संस्था सोमया बोंबलनार का मागै राणै गावीत कृपाशंकर सिंह यांचा वर आरोप करत गावभर बोंबलत हिंडत होता पुढै काय झाल सोमया ऊत्तर का दैत नाही विचार करा फक्त महाराष्ट्र लुटून गुजरातला दैनया साठी चालला आहै आशा दलालांना जणतैनै जागा दाखवून दिली पाहिजे
@anujamohite16842 жыл бұрын
Ed sati balasaheba chi shivsena fodli.aktac bjp jayche hote .ghotale bahaddur.
@shivlalnimbhore17742 жыл бұрын
@@anujamohite1684 Hii
@ifubadiamyourdadanna75582 жыл бұрын
शिवसेनेला यांच्यामुळे मिळालं...... तळागाळातील एक कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता शिंदे साहेब 🔥🔥🔥🔥🔥💪💪💪✌️✌️✌️✌️
@MadhavMali-yl5kw10 ай бұрын
साहेबांनी शेतात काम करत, रिक्षा चालवत, एवढी प्रचंड मोठी संपत्ती कमावली आहे.
@dilipchaudhari93472 жыл бұрын
हीच ती वेळ कट्टर शिवसैनिक म्हणजेच बाळासाहेब ठाकरे ज्या माणसाने शिवसेना सोडले असे बाळासाहेब ठाकरे चे विचार त्याला रस्त्यात तुडवा असे म्हटलेले बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवसेना
@anilshinde280 Жыл бұрын
Ani ata ha ghar komda beaklicha yala ajun akkal yeyina pvar soniya cha nadat sagli ghalun bsala
@ananddahegaonkar4339 Жыл бұрын
भारतीय नेता लवकर अरबोपती कसा काय होतो याची माहिती समोर आली तर बरं होईल जनता मुर्ख ती म्हणते तुम आगे बढो हम आपके साथ है
@RamlingGhanchekar3 ай бұрын
शेण खाऊन मतदान करणार्या ची संख्या वाढत आहे.सज्जन काय करतील
@prabhakarphadke2682 жыл бұрын
अशीच लोक जागा बदलतात चोरास सामील होतात संपती वाचविण्यासाठी
@rupeshshankarkarnekar81932 жыл бұрын
Thaakre peksha jast sampanti ahe ka
@mnir32032 жыл бұрын
@@rupeshshankarkarnekar8193 😝🤣🤣
@jayeshsuryawanshi34552 жыл бұрын
@@rupeshshankarkarnekar8193 ho
@rahulsavant84812 жыл бұрын
@@rupeshshankarkarnekar8193 o nu
@narebdragadgiwar2709 Жыл бұрын
एकनाथ शिन्दे यांची आणलीगल प्रपार्टी हि बेहिशोब आहे ज्याचा निवडणूक आयोग ला पत्ता सुध्दा नाही हे शिन्दे साहेबांनाच माहीत आहे 🤜🤜जय महाराष्ट्र
@rampatil58372 жыл бұрын
निव्वळ इडी सीबीआय भिंतीमुळे हे बंड
@krishna05050Ай бұрын
Udhav thakare 🐓
@MahadevWadalkar-wf2eo10 ай бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक खासदार आमदार मंत्री यांची चौकशी झाली पाहिजे संपत्ती हे कुठून जमा झाली कशा पद्धतीने झाली एवढी मोठी संपत्ती पण सुखाना खाता येणार नाही काही पिढ्यान भोगावाच लागते ईश्वर देणगी आहे
@mahadubanduborkar21262 жыл бұрын
रिक्षा .....व्यवसायात भरपूर कमाई आहे....काय क्मवलंय राव शिंदे साहेबांनी
@patilsudhakar342 жыл бұрын
Bhau, aapan pan riksha gheu.
@kailashkarpe19083 ай бұрын
साहेब आम्ही शेतकरी आहे पण कधी कार घेऊ शकत नाही ईतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची मुख्यमंत्री साहेब खरच शेतकऱ्यांचे चांगले दिवस खरेच येतील काहो शेतकरी पोशिंदया चा कोनीच वाली नाही का हो
@bag98452 жыл бұрын
आता सगळे तरुण हे रिक्षा चालक होत आहेत.😅
@saritachoudhari90023 ай бұрын
नंबर एक श्रींमत महाराष्ट्राचा
@kailasjadhav96472 жыл бұрын
सर्व संपत्ती जमा करून देशाच्या सौरक्साणाला वापरा.
@ashokshinde8740 Жыл бұрын
पहीली भटांची शिवसेना होती आता मरगठ्ठयाची आहे.
@infoindia83482 жыл бұрын
वाचा आणि विचार करा…. काही कामानिमित्त काल पासून मी गुजरात मधे आहे. आता कोसंबा वरून ट्रेन ने अहमदाबादला जात आहे , ट्रेनच्या डब्ब्यात सध्याच्या महाराष्ट्र मधील राजकीय वातावरणावर चर्चा चालू होती, सगळे गुजराती लोकं चर्चा करत होते, त्यांचे महाराष्ट्र-मुंबई-सेना अन मराठी माणसाबद्दल फार वाईट मत होते, 'शिवसेना पुरी तरह खतम हो जानी चाहिये महाराष्ट्र से तभी जाकर महाराष्ट्र का भला होगा.' क्या मराठी-मराठी करते रहते हैं ? मुंबई से भी इनाका राज जल्दी जायेगा, हमारा हक्क हैं मुंबई' एवढ्या वेळ शांत असणाऱ्या मला हे सर्व ऐकून फार चीड येत होती, न राहवून मी चर्चेत सहभाग घेतला अन त्यांना चांगलेच ऐकवले, मग त्यांना समजलं कि डब्ब्यात मराठी व्यक्ती सुद्धा आहे, मग सगळे चिडीचूप झाले. पण मनाला फार वाईट वाटले. ही एकी आपल्या महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाची कधीच नाही दिसून येत नाही , राजकारण एक वेळ बाजूला ठेवू पण मुंबई, पर्यायाने महाराष्ट्रावर राज्य गाजवायच आहे हि संयुक्त महाराष्ट्रापासूनची त्यांची आसुरी इच्छा अजून सुद्धा तशीच आहे, राजकारणात नाही पण व्यापार व इतर गोष्टीत त्यांनी मुंबईलाच केंद्र केला आहे अन मराठी माणसांनाच पाण्यात पाहतात. त्यांचा राग हा शिवसेनेवर नसून मराठी माणसावर आहे, मराठी माणसाची मुंबईतील मक्तेदारी संपवण्यासाठी हे गुजराती काहीही करतील त्याचा उदाहरण तर मी आज पाहिले. दुर्दैव हे कि हे अजून पण आपल्या लोकांना कळत नाहीये.. मुंबईवर असलेले सेनेचे वर्चस्व संपले अन भाजपच्या हाती पालिकेची सत्ता आली तर इथले गुजराती लोकं किती माज करतील याचा काही विचार आहे का ? मुंबई शहरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या त्रासाची कल्पना आहे. मराठी लोकांना हरवलं म्हणून जल्लोष करतील. कधी समजेल हे आपल्या लोकांना, आज मन सुन्न झाले.
@vijaychavan46902 жыл бұрын
Karch ahye apan sagta tye
@shyampandit54782 жыл бұрын
अगदी सहमत. खूप मार्मिक लिहिले आपण. अहो गुजरात मधील जाऊ द्या पण खुद्द मुंबईतील गुज्जू सुद्धा मराठी ला विरोध करतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा लुटारू समजायला कमी करत नाहीत. म्हणून म्हणतो शिंदे , सरनाईक कोणीही असो ED जरी लागली तरी त्यांचे मागे प्रत्येक मराठी माणसाने उभे राहा. शेवटी ED लावणारा ही कोण आहे? हा बोबड्या सोमय्या कोण आहे? " मराठी तितुका मिळवावा , जसा असेल तसा स्वीकारावा , मराठी धर्म वाढवावा. " एकही अमराठी माणसाच्या मागे ED का लागली नाही? हे काय प्रामाणिक व्यापार करतात काय ? असू द्या कोणी पवार , शिंदे , ठाकरे , कुलकर्णी , जोशी पण मराठी आहे एवढे पुरे.
@anilgupte9334 Жыл бұрын
M
@ravindravilankar5647 Жыл бұрын
मी हे मत २०१४ला मोदी सत्तेवर आल्या वर व्यक्त केले होते.मराठी माणसाना मुसलमान घाबरतात,पण गुजराथी मुजोरी दाखवतात,कारण केंद्रात व महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे.भाजप हध्दपार होणे गरजेचे आहे.जय महाराष्ट्र .
@Bhalshankar8130 Жыл бұрын
होय थोडा तटस्थपणे विचार केला...तर अस़े लक्षात येईल की, मुंबई गिरणी कामगार देशोधडीला लागला आणि मराठी माणसांची मुंबईत दुर्दशा झाली.... शिवसेनेने मुंबई वाचवली ही अशीच थाप.. उगीच नाही शिवसैनिक कोट्यधीश झालेत... आणि मराठी माणूस मुंबई सोडून डोंबिवली ते कर्जतच्या पट्ट्यात तर तिकडे वस इ विरारकडे पळाला...मग कसे म्हणता शिवसेनेने मुंबई वाचवली.... केवळ मुसलमान लोकांची भीती दाखवण्यासाठी ना?अरे खरी मुंबई हडपली ती गुजराती लोकांनी....ती देखील मराठी राजकारणी लोकांच्या आशिर्वादानेच....उघडा डोळे आणि पहा महाराष्ट्रच्या संस्कृतीचे वाटोळे आपल्याच डोळ्यांनी.....मगच कळतील ... कोट्यधीश होण्याची कारणे...जय मराठी माणूस जय महाराष्ट्र!😊
@ramraoboraste47069 ай бұрын
वाट माझी बघतोय रिक्षावाला
@kumarborate15502 жыл бұрын
अजून खूप संपत्ती असेल या महाशयांची ते पन शिवसेनेमुळे आणि यांनी गद्दारी केली
@coldblooded1552 жыл бұрын
Tyatla shivsenecha cut kiti?
@dineshghadage6012 жыл бұрын
सोमायंना सांगा सद्या तेच cbi आणि ed चालवतात😂😂
@Geographix31912 жыл бұрын
@@dineshghadage601 dist nahi kuth Gela zopla ki ky 😂😂😂
@limbajiraokhiste5542 жыл бұрын
आता पुन्हा वाढ होईल
@bhagwanmathane739310 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही कष्टाने आणि प्रामाणिकपणे पैसा कमावला असं मला तर वाटत नाही
@kayyumshaikh25642 жыл бұрын
भाऊ राजकारणी लोकांचं कोण वाकडे करू शकत नाही गरीबच अवघड लोकशाही आहे
@Pratik_Barkule Жыл бұрын
त्यामुळेच आता प्रकाश साहेब आंबेडकर पर्याय आहे
@aratinarvekar64572 ай бұрын
सगळेच राजकारणी सारखेच... कोणीही स्वच्छ राहू शकत नाही जनतेचा पैसा सहज जनतेला गंडवतात यांच्या कडे गाड्या हेलिकॉप्टर सारे काही व्वा रे रिक्षावाला तुझी कमालच आहे...
@BhanudasPawar-yv9gr Жыл бұрын
ही संपत्ती म्हणजे हिमनगाचा पाण्या वरचा भाग फक्त !
@krishnatmahamuni34892 жыл бұрын
संस्कार शून्य मुख्यमंत्री
@laxmiswami210710 ай бұрын
यांना आधी इडी लागलीपाहीजे पण सत्तेवर आहेतना
@abhi53362 жыл бұрын
रिक्षावाला एवढा कसा मोठा झाला
@sahibolrahahaibhai68702 жыл бұрын
Jasa photographer motha zhala
@SS-cz7nj2 жыл бұрын
शेयम तर फोटो काढायचे मग मातोश्री 2 हा मेहेल कसा बांधला?
@prabhakarsardesai38682 жыл бұрын
@@SS-cz7nj यांनी काय केले ईच्चारू नगा. ठाकरे कुटुंब, म्हणजे लय भारी मेहनती माणसे. बघतायना?तो पाटणकर, रश्मी ठाकरे, आदूपेंग, काय दिवसभर खपतात, तेव्हाच सरदेसाई जेवण घेऊन येतात, ट्रायडंटचं?
@BeAGoodIndian18992 жыл бұрын
म्हणजे हे दोघे हिंदुत्व नाही तर पैसा कमवण्यासाठी राजकारणात होते हे सिध्द झाले..दोघांचे हिंदुत्व नकली आहेत...उगाच लोक त्यांच्या मागे वेडे होतात..
@शूद्रराष्ट्र2 жыл бұрын
हिंदुत्व का चकर बाबू भैया
@mamta76146 ай бұрын
शिष्य आनंद दिघे साहेबांचे. पण किती फरक आहे. रिक्षावाला टू सीएम. छान प्रगती आहे
@breezy51112 жыл бұрын
आनंद दिघे साहेब यांची जगा कोणीच नाही घेऊ शकत 🙏🏼 त्यांनी पैसे नाही जनता आणी त्यांच प्रेम कमवल पण ह्यांनी तर पैसा ,बंगला ,जमिनी अजून खूप काही कमवल पण कामे काही नाही केली ....
@dilippawar78053 ай бұрын
अभिमान वाटतो आर्थिक मागास म्हणून आरक्षण मिळालेच पाहिजे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@dattushinde62272 жыл бұрын
अबब एका रिक्षा ड्रायवरकडे एवढी संपत्ती? काय कमाल आहे? आता बेरोजगारांनी रिक्षा चालवून आपला रोजगार सुरु करुन एकनाथ शिंदेचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन करोडपती व्हावे. एकनाथ शिंदेचा बेरोजगारी घालवण्यासाठी हा उत्तम फॉर्मुला आहे.
@raghunathbane8500 Жыл бұрын
Saheb Dhanyawad !
@DNBule10 ай бұрын
Everyone came from hard work but they are not became very very rich suddenly
@vinodchincholkar17782 жыл бұрын
त्यांच्याकडे आज रोजी असलेल्या प्रॉपर्टी मध्ये फक्त दोनशे पटीने वाढ झालेली असू शकते
@vikasdesai484310 ай бұрын
राजकारण मस्त आहे.... प्रामाणिक राजकारणी नाही..... उदाहरणार्थ... वाजपेयी... लालबहादूर शास्त्री... अब्दुल कलाम... अजून खूप आहेत...... त्यात हे कुठे..
@amitawalavalkar2922 жыл бұрын
ED मागे लागू नये म्हणून् हे सर्व.
@ulhasdighe26910 ай бұрын
काहीहि कामधंद्याचा(कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी )उल्लेख व्हिडिओत नाही मग फक्त रिक्षा चालवून एवढी प्रचंड जमत असेल तर ज्याला जमेल त्याने तोच धंदा करावा! जयमहाराष्ट्र!...
@dattareykanade42482 жыл бұрын
कोणीही असो एकदा निवडुन दिला की दुसर्या वेळेस निवडुन देऊनका,
@ravindramali5241 Жыл бұрын
शिंदे साहेबाना रिक्षा निवडणूक चिन्हं द्यायला हवं
@avinashjoshi8672 жыл бұрын
लायकी पेक्षा जास्ती दिले शिवसेनेने.... kiti अक्कल असणार rikshaw driver la . ... ..
@dattatraypandit12252 жыл бұрын
आरे राजा शिवसेना राणे आणि दिघे साहेब यांच्या कार्य कर्त्यानेच वाढली इतर कोहीही त्याचे श्रेय घ्यायचेच नाही कधीही केव्हाही.....
@sandeepkhavre43722 жыл бұрын
Rikshwala na shevti....jithe jast Bhade milel tithech janar...hahaha
@avinashjoshi8672 жыл бұрын
@@dattatraypandit1225 पाहिल्या दिवशीच का नाही सुचलं हे
@jayalotlekar70462 жыл бұрын
Shinde ni pan jiv deun kaam kele asel. Fuktat kon kai de?
@SS-cz7nj2 жыл бұрын
अक्कल नक्कीच जास्त आहे हेच दिसली.36 घेऊन गायब ग्रुहखाते ncp हाथात असून. हा हा हा 😂😂😂. Live भाषण कॉमेडी असतात त्यावरन whatups जोक्स फिरतात. लगेचच.कमाल आहे माहित नाही.चल परवाचाच मी cleanbold झालो आहे. पण मी नाही मैदान सोडणार स्टंप्स पडले तरी नाही जाणार Umpire येऊन कानात सांगितले मी out आहे असे मानीन. अशी असतात हुशार.... भाषण अर्थहीन सदर्भ काहीही असतें. मज्जा येते करमणूक होते.
@Bhalshankar81307 ай бұрын
अहो हेच मोठे कार्य केले आहे, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे..
@dishapawar81412 жыл бұрын
वा शिंदे! भरपूर माया जमवलीत हो.... शिवसेने च्या नावावर.... आणि आता खाल्ल्या ताटात घाण करणे म्हणतात ना यासाठी तुम्ही एक जिवंत उदाहारण आहे.
@sanjaywagh9855 Жыл бұрын
ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट रिक्षा चालवणारा एकमेव अब्जोपती
@alokpawar41722 жыл бұрын
ईडी ने फाटलि वाटते 😂😂😂
@deepakpatne65982 жыл бұрын
स्वताची फाटली तर स्वताच शिवायची होती. दुसरयाची कशाला उसवायची😄😄😄
@nirmalawaje9157 Жыл бұрын
हि सगळी संपत्ती गरीब लोकांची आहे कुठुन आली चवकशी झाली पाहिजे
@santoshkhandekar86362 жыл бұрын
आता रिक्षावाल्यांसाठी चांगले काम करा प्रत्येक रिक्षावाला करोडपती बनला पाहिजे
@pundlikgawale9533 Жыл бұрын
रिक्षा चालक झाला महाराष्ट्राचा मालक
@mohanpadwal1462 жыл бұрын
आता त्याचा 50 पट असेल ED ची भीती दुसर काय
@shivajichitte3042 Жыл бұрын
जनतेच्या विकासापेक्षा नेत्यांचाच विकास जास्त होतो.
@pankajavaghade80942 жыл бұрын
सगळेच आनंद दिघे साहेब नसतात हे मात्र नक्की ,,,,
@DhiruKamdi7 ай бұрын
चहा विकणारा प्रधानमंत्री, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री. शिक्षण घेऊन डिग्री घेणारे बेरोजगार. देशाचा विकास झाला.
@meerachikale22904 ай бұрын
😂😂😂😂
@ShrikantMane-vt1be3 ай бұрын
तुझ्या ग***** दुखतय का बाकीच्यांचं बघ
@rajall39812 жыл бұрын
मी पण एक रिक्षा घेऊन ठाण्यात चालवण्याच्या विचारात आहे.
@darkdevil25.3 ай бұрын
सर्व संपत्ती ची चौकशी करून , बेहीशोबी संपत्ती जप्त करा सरकारने .
उपकार आहेत त्या त्यागमूर्ती राजन विचारे साहेबांचये नाहीतर हा कुठेच नसता - जय महाराष्ट्र
@kishormhapralkar9601 Жыл бұрын
शिंदे म्हणतात मुलाला मी हॉस्पिटल काढून दिलं नाही अरे हॉस्पिटल पेक्षा राजकारणात जास्त पैसा आहे म्हणून राजकारणात आणलास त्याला
@nextbanker2692 жыл бұрын
आत्ता प्रॉपर्टी मध्ये 100 करोड वाढले असतील गुवाहाटीला गेलेल्या दिवशी
@kishormhapralkar9601 Жыл бұрын
माणूस दिसतो तसा नाही पैशासाठी काही करू शकतो गद्दारी पण
@vdhande20132 жыл бұрын
आता यांनी नाथ सेना काढून रिक्षा चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी आणि निवडून यावे
@atulpawar94063 ай бұрын
शिंदे साहेब सातारचे सुपुत्र आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे
@vitthalbhoir37082 жыл бұрын
समृध्दी महामार्गावर कीती एकर जमीन खरेदी केली त्याची पण माहिती द्या
@sureshpatil5309 ай бұрын
Bhai. Bahut. Badiya. Keep. It. Up.
@vishvambarwaghmare56842 жыл бұрын
एक रिक्षावाला इतकी संपत्ती गोळा करतो का मेहनत करून
@shashikantnalawade3656 ай бұрын
जन सामान्यची सेवा करताना कधी श्रीमंत झालो कळलं नाही.
@dineshghadage6012 жыл бұрын
सोमय्या ना सांगा सद्या ed cbi चे तेच अधक्ष आहेत
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
आता मुले नोकरी ऐवजी मुंबई तर रीक्षाच चालवतील.
@bhartnanaware93262 жыл бұрын
भरपूर कमाई केली आणि शिवसेनेने केलेला उपकार विसरुन ईडीच्या भितीपोटी पळून जाऊन एकनाथ चा एकदास झाला आणि मराठी माणूस गुजराती घरगडी झाला
@sarojsawant11272 жыл бұрын
Kya bola
@vijaynarute4556 Жыл бұрын
फक्त उध व जी साहेब बाळा साहबां चा छावा भाजपला व ई . डी . सि. बिं ला घाबत नाहीत मांडेन पन झुकनार नाही
@dhananjaygaikwad27282 жыл бұрын
ठाकरे फॅमिलीत कोण गेले कामाला शिंदे तर रिक्शा तरी चालवत होते
@rahulmagdum38522 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं..शंभर टक्के सहमत.. 👍👍
@chetakrajkhade18712 жыл бұрын
🚩🚩🚩खर आहे तुमच शिवाजी महाराजांच नाव घेवून मराठी माणसाच्या जिवावर मोठं झालेल्या नी शिंदे सारख्या कार्यकर्त्यांतून नेता झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वावर नमस्कार बोललेच बर जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩
@jayalotlekar70462 жыл бұрын
ED la chukvnyasathi sarv pakshia gondhal chalu ahe.
@arunkhatri41972 жыл бұрын
पैशांच्या पिशव्यांची हमाली करत होते
@chandrakanttadage84202 жыл бұрын
Ha Parshan अमित शहा ला Vichara. आणि क्रूपआशंकरसिंग जे आता Congress सोडून BJP मदे Pravesh केला ED Vachvanyasati.
@mahadevgaikwad6006 Жыл бұрын
केंद्र सरकार ला लाज वाटली पाहिजे लोक मूर्ख नाहीत
@avinashjetithor64432 жыл бұрын
मी शिवसेनेचा समर्थक नाही आणि विरोधक पण नाही ,पण ज्यामुळे तुमचे नाव , संपती वाढ झाली त्याच्याशी गाधारी करणे यासार खा कृतघ्न पणा नाही...
@shesharaosherikar13879 ай бұрын
Good verysuper 3:52
@haidar96362 жыл бұрын
मेहनत करने वाले पर कामयाबी कुर्बान हो जाती है, सच्ची मेहनत है एकनाथ शिंदे साहब की, इतनी प्रॉपर्टी की खुद डिक्लेयर किया है
@Kingkohli188394 ай бұрын
Changli mahiti getli.tumi
@sangitanarvekar54452 жыл бұрын
शिवसेनेचा जोरावर .संपत्ती जमा केली आता ED la घाबरून BJP
@dnyanobaghate655910 ай бұрын
शिंदेलाआतालवडाचदेनारजनता.जयभीम
@ganeshdalvi21562 жыл бұрын
खरी संपत्ती याच्या 5 पट तरी नक्कीच असेल.
@Life_lesson1433 ай бұрын
5000 कोटी च्या पुढं 50 करोड तर मुंबई तील नगरसेवक असलेल्याकडे असते
@ravindramali5241 Жыл бұрын
रिक्षावर एवढी कमाई होऊ शकते विश्वास बसू शकत नाही
@vikaskale51142 жыл бұрын
म्हणजे लोकशाही= वसुली +पॉवर+वसुली वसुली पॉवर
@rajeshhaldankar958110 ай бұрын
हा माणूस भरपूर साधाभोळा, अफाट कष्ट करणारा आहे, म्हणून त्यांच्याकडे ईतकी संपत्ती आहे.