Nitesh Rane Akola : पोलिसांविरोधात वक्तव्य, 'अकोल्यात क्रार्यक्रम' पडसाद उमटणार?

  Рет қаралды 324,930

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#Niteshrane #Akola #abpमाझा #police #abpmajhalive #maharashtrapolitics #MarathiNews #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #MNS #independenceday
Nitesh Rane Akola : पोलिसांविरोधात वक्तव्य, 'अकोल्यात क्रार्यक्रम' पडसाद उमटणार?
#Niteshrane #Akola #Maharashtra Siddhi Sontakke / Producer
ABP Majha Live TV | Uddhav Thackeray Shivsena | Shiv Survekshan | Devendra Fadnavis | CM Shinde
Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharavan Maas | Uddhav Thackeray Akola | Shiv Sarvekshan
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | Uddhav Thackeray Akola Live | उद्धव ठाकरे अकोला | शिव सर्व्हेक्षण अकोला

Пікірлер: 918
@sadashivmangutkar2212
@sadashivmangutkar2212 Ай бұрын
पोलीस बांधवांनी राणे कुटुंबियांना संरक्षण ड्युटी करण्यास नकार द्यावा मग कळेल पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांचे महत्व
@mohmedgauszapdekar4832
@mohmedgauszapdekar4832 Ай бұрын
बेताल वक्तव्य करणाऱ्या या हे,,,,,खोर नेत्यांना पुलीस स्वसंरक्षण का दिले जाते याचा खुलासा गृहमंत्री यांनी करावा
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 12 күн бұрын
No.. Police can't refuse to extend protection to any political leader.! Because it's a part of their duty.! Mr. Rane should behave properly and avoid to comment on Police. That's all.
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात पोलीस हे सरकार चे आहेत कोणच्या बापाचे नोकर नाही आणि आमदार सुद्धा मालक नाही तर जनतेच्या सेवे साठी आहेत ह्या राणे ला समजावून सांगणे हे महत्वाचे आहे
@omkyan3
@omkyan3 Ай бұрын
Jante che sewak paisa khatat....adhi karad mdhe kay zalai te baga...full info ghya mg comment kara
@SunitaUbhe
@SunitaUbhe Ай бұрын
😮​@@omkyan3to
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
मंत्री काय खातात ते सगळ्यांना माहित आहे करोडोचै घपले कोण करत​@@omkyan3
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf Ай бұрын
​@@omkyan3tujya tillya ky krto khato na pyse
@SwapnilGarde-ud5kv
@SwapnilGarde-ud5kv Ай бұрын
Police hai paisevalyache ahe😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
फोडून काढा, जनता तुमच्याबरोबर आहे
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Ай бұрын
अगदीच खरय
@santoshvarbade2867
@santoshvarbade2867 Ай бұрын
हे पोलीस सर्वसामान्यांना त्रास देणार आमदार खासदार मोठ्या पुढे गप्प बसतात
@hgbhure8225
@hgbhure8225 Ай бұрын
याचा माज उतरवावा पोलिसांनी...
@IshwaraChougule
@IshwaraChougule Ай бұрын
हरषवर्धन जाधव सारखा चोप द्या एकदा
@attarkhatik-uk2ht
@attarkhatik-uk2ht Ай бұрын
सिंघम पिक्चर सारखा त्याला झटका दाखवा पोलीस साहेब
@ajittamboli9770
@ajittamboli9770 Ай бұрын
👍👍👍💪💪💪
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx Ай бұрын
पोलीस लाचार लुचाट असतात पैशासाठी काहीही करू शकतात ते त्यांना म्हणलं नाचा तर ते नाचतील सुद्धा😂
@prashsnde8425
@prashsnde8425 Ай бұрын
👍👍👍
@nazishkungle1733
@nazishkungle1733 Ай бұрын
👍
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Ай бұрын
अगदीच खरय हे
@gajananraut4600
@gajananraut4600 Ай бұрын
स्वाभिमान असेल तर पोलिसांनी त्यांनी नितेश राणे याला त्यांची औकात दाखवून द्यावी
@sureshsolat3104
@sureshsolat3104 Ай бұрын
गृहमंत्री यांनी पाळलेली कार्यकर्ते,,सत्तेचा माज दिसतोय.
@DnyaneshwarKawde-oo7sy
@DnyaneshwarKawde-oo7sy Ай бұрын
खाकी वर्दी शान अभिमान आहे तिची इज्जत झाली पाहिजे
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx Ай бұрын
पोलीस लाचार लुचाट असतात तेच बोलणे खाऊन घेऊ शकतात😂
@bharatmokashi2573
@bharatmokashi2573 Ай бұрын
पोलीस फक्त पैसे वाल्याची च इज़्ज़त करतात गरीब माणसाला कोलतात
@dattatrayshelar5546
@dattatrayshelar5546 29 күн бұрын
वरिष्ट पोलीस अधिकारी यांनीच लाज सोडली आहे म्हणून आमदार, खाजदार पोलीसांनी बद्दल व त्यांचे कुंटूबियाबद्दल बोलण्याची हिम्मत होते प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यातील पोलीस कुंटुबियानी निषेध केला पाहिजे.
@yashwantingole7878
@yashwantingole7878 27 күн бұрын
Rajasthan police mahntat police Army che bap aahot Ani eka army jawansa kapade kadhun martat mala anubhav aala te fukat khau aahet
@govindpanchal3290
@govindpanchal3290 27 күн бұрын
50 रुपये मागणारे भिकारी😂😂😂😂
@manoharkankekar3395
@manoharkankekar3395 Ай бұрын
नितेश राणेला गडचिरोलीत पाठवून दिले पाहिजेत
@jayantmatte1899
@jayantmatte1899 Ай бұрын
हि घाण आमच्या कडे पाठवु नका.
@ShakilShaikh-u9b
@ShakilShaikh-u9b Ай бұрын
😂
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Ай бұрын
हा ना
@junedshaikh5479
@junedshaikh5479 Ай бұрын
त्या च रंक्षन काढुन घ्या मग समजेल
@tusharbodhe7270
@tusharbodhe7270 Ай бұрын
Tujji quality aahe.... Mag tula kutha kashmir madhe pathavaych./// Sheth social media var comment den sopp ye real madhe tumachi bhi fataal
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 Ай бұрын
गृहमंत्री छा माणूस
@ravindragawai8929
@ravindragawai8929 Ай бұрын
सत्तेचा माज आहे बाकी काही नाही. शासन काहीच करू शकत नाही फक्त गरीब, खेडेगावा मधील माणसावर फक्त पोलीस डिपार्टमेंट गरीब लोकांना कारवाई करते भाऊ
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
भाजप पाडा म्हणजे हे ध्यानावर येतील❤
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Ай бұрын
Hey lokana kadhi samjel dhasanch yala pathiba ahei
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Ай бұрын
अगदीच बरोबर
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Ай бұрын
वरती डोक्यावर हात आहे ना म्हणून हे हिम्मत करतात. सत्तेच्या बाहेर या मग कळेल सामान्य नागरिक काय आहे ते
@सुभाषखालकर
@सुभाषखालकर Ай бұрын
त्याचं संरक्षण काढून घ्या म्हणजे कळेल त्याला
@mimarathi9768
@mimarathi9768 Ай бұрын
एकदा चोप दया ठीक होईल जो कोणी असेल त्याला
@Bekardoc
@Bekardoc Ай бұрын
Chop dene aawashyak
@omkyan3
@omkyan3 Ай бұрын
Te police na ka bole....police ne karad mdhe kay kelai te baga adhi mg comment kara
@buaskergarud3938
@buaskergarud3938 Ай бұрын
​@@omkyan3correct
@pratiktandel3434
@pratiktandel3434 Ай бұрын
एक दिवस काढून बघा सरक्षण
@user-mf4qx1ez3e
@user-mf4qx1ez3e Ай бұрын
😂😂😂😂
@samruddhimore4056
@samruddhimore4056 Ай бұрын
आरे कारवाई करांना
@mohsinm786
@mohsinm786 Ай бұрын
सत्ते पासून असल्या लोकांना दूर करा, रजिरामा घ्या हया तिल्ल्याचा,
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Ай бұрын
पोलिसांनी देखील निपक्षपातपणे काम केलं पाहिजे. हे जनतेला वाटतं
@uttammohite5931
@uttammohite5931 Ай бұрын
नितीन राण्या तुला माज आलाय पोलीस तुला थर्ड डिग्री देणारे हे लक्षात ठेव
@sarafarajmujavar2420
@sarafarajmujavar2420 Ай бұрын
बरोबर
@RanjeetsinhJadhav
@RanjeetsinhJadhav 14 күн бұрын
बेट्या पोलिसांनी थर्ड डिग्री द्यायला राणे म्हणजे तूझ्या सारखे पाकीटमार नाहीत किंवा, चोर उचक्के नाहीत 🚩जातिवंत 96 कुळी मराठा आहेत त्यांच कोणीच काहीही वाकड करू शकत नाही हे वास्तव आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Ай бұрын
काय अवस्था झाली आहे,महाराष्ट्र पोलीस ची😢😢
@srpatil6189
@srpatil6189 Ай бұрын
त्याचं खूप झाले आहे, कोणालाही काही पण बोलत आहे,,,,पण एक दिवस असा येईल की लोक या भाऊला घरी बसवतील नक्की,,
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
राणेंना सत्तेचा माज आला आहे तेव्हा भावानो यांना मतदान करू नका जय भवानी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manjushaalsatwar3244
@manjushaalsatwar3244 Ай бұрын
नितेश राणे च पोलिस संरक्षण काढून घ्या. मग कळेल पोलिस काय आहे
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Ай бұрын
एकदा याला पोलीसी खाक्या दाखवा म्हणजे समजेल याला अशे बोलले तर काय होते हींदु हींदु करुन हा तर आपल्यालाच टारगेट करतो !! धरून हाणा एकदाच !!
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Ай бұрын
पोलिसी खाक्या फक्त सामान्यांना.....नेत्यांपुढे लोटांगण😂😂
@anilsalunke4170
@anilsalunke4170 Ай бұрын
बरोबर
@user-md1ot2fw3h
@user-md1ot2fw3h Ай бұрын
नित्या राणे च्या बापाला पोलिस न जेवणाच्या ताटावरून उचलून घेऊन गेलं होत हे विसरून गेल वाटतं 😂😂😂
@GloriaAbel2412
@GloriaAbel2412 4 күн бұрын
साहेब लाखत बोललात जर त्याच्या ग... दम असेल तर एका पोलीस वसाहत मध्ये तुजी मिटिंग घेऊन दाखव तू उघडा नाघडा जाशील हे लक्षात ठेव व पोलीस लाणीतून तुझी वरात निघेलच. 👍👍
@swapyworld09
@swapyworld09 Ай бұрын
गडचिरोली ल पाठवा
@SanjayKamble-x6d
@SanjayKamble-x6d Ай бұрын
तुम्ही का राणे बद्दल सौम्य बोलत आहेत. त्याला ही त्याच भाषेत उत्तर द्या? ऐवडी मवाळ भाषा.... निषेध कसला करता. त्याला राज्याच्या बाहेर पाठवा.
@hussainshaikh2319
@hussainshaikh2319 Ай бұрын
पोलिसांच्या परिवाराने निषेध करावा, समाज व विपक्षाने त्यांना जाब विचारा, राणे धमकी देतोय
@user-yb9pz3ue6p
@user-yb9pz3ue6p Ай бұрын
या बीजेपीच्या लोकांना सत्तेचा माज आलाय. महाराष्ट्रातील सर्व जनतेने या बीजेपीला नक्की धडा शिकवला पाहिजे.
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 Ай бұрын
अतिशय दुर्देवी वक्तव्य. पोलीस आहेत म्हणून जनता सुरक्षित आहे.
@saleemwalandkar2313
@saleemwalandkar2313 Ай бұрын
टिल्ल्या चे २ बाप आहेत...१ सागर बंगल्यात आहे अस म्हणतोय तो😅
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 Ай бұрын
अरे फक्त पोलीस त्याच्या विरोधात मतदान केले तर तो पडेल
@dnyaneshwarpatil6161
@dnyaneshwarpatil6161 Ай бұрын
या नित्याच्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा कुठे आहे तुमचं
@manishpawar8630
@manishpawar8630 Ай бұрын
पोलिसांची काय प्रतिमा आहे ती जनतेला महिते..... आमदार पण तसेच आणि पोलिस पण तसेच 😡😡
@dnyandeoambawale7992
@dnyandeoambawale7992 Ай бұрын
हेच शब्द हेच उद्गार एखाद्या सामान्य व्यक्तीने काढले असते तर त्याला नको नको करून सोडला असता पोलिसांनी थर्ड डिग्री दिली असती त्या व्यक्तीला चोपून काढला असता मग याला का सोडता
@anantkhamkar5401
@anantkhamkar5401 Ай бұрын
अगदी बरोबर आहे. कायद्याचा वापर तुम्ही करायचा आहे तिथे का डगमगता ? सर्वसामान्यांच्या बाबतीत जे केलं असतत ते करा जनता तुमच्या सोबत आहे
@sanjaychavan9114
@sanjaychavan9114 Ай бұрын
अरे याच उत्तर काय देणार ते बोला, तुम्हच्या हातात कायदा आहे, का एवढे लाचार आहात. काय नाही करू शकत, फक्त सामान्य माणसाला तुम्ही कायदा दाखवता
@mahadevgiram5857
@mahadevgiram5857 Ай бұрын
याला एकच पर्याय आहे मित्रांनो राणी पिता-पुत्रांना घरी बसवणे
@balajikavar3489
@balajikavar3489 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात पोलीस हे सरकारचेच आहेत
@dnyandeoambawale7992
@dnyandeoambawale7992 Ай бұрын
तुम्ही जर तुमच्या कर्तव्यावर खंबीर असता तर आज ही वेळ आलीच नसती
@prakashchoudhari5699
@prakashchoudhari5699 Ай бұрын
Police nehmich khambhir aste saheb janta majbur karate policsana bhrasthachar karnya sathi samny lokana policsancha kontach tras nahi aahe .....fakt crime karnarya lokana tras hoto
@Rahulda300
@Rahulda300 Ай бұрын
टिल्या
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 Ай бұрын
पोलीस संस्था ही स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांनी आपला स्वाभिमान दाखवला पाहिजे.पोलीस फक्त चित्रपटातच स्वाभिमानी दिसतात प्रत्यक्षात तसे घडतांना दिसत नाहीत.
@sandeepchavan7106
@sandeepchavan7106 Ай бұрын
त्यांचा boos गृहमंञी आहे ते काही ही बोलतील पोलिसांनी स्वतःचा स्वाभिमान जपला पाहिजे.
@nilkanthkarande1697
@nilkanthkarande1697 Ай бұрын
या नेपाळी ला फोडून काढा याला मस्ती आली आहे जनता तुमच्या बरोबर आहे. आपल्या पोलीस बांधवामध्ये कोणी अजय देवगण सारखा सिघम आहे का नाही.
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 Ай бұрын
नितेला अस बोलणेला फडणवीस व शिंदेच बल मिलाला आहे जनतेने हया सरकारला घरी बसवणेची वेल आली आहे आणि ते विधानसभेत करतील
@dhanajidhokare6315
@dhanajidhokare6315 Ай бұрын
या गोष्टींची दखल घेतली पाहिजे।पोलिसांचे संरक्षण घेऊन अरेरावी ची भाषा.पोलीस संरक्षण काढून टाकण्यात आले की अशी भाषा बंद होईल. जय हिंद जय महाराष्ट्र
@mangeshvaidya937
@mangeshvaidya937 Ай бұрын
पोलीस बांधव आपल्या पैकीच आहे. त्यानां सन्मान द्या. त्याच्या समस्या सोडवा. त्याना अपमानीत करू नका.
@deepakg3564
@deepakg3564 Ай бұрын
ह्याचा सगळा माज सागर बंगल्याच्या जीवावर आहे.. आणि पोलिस पण सरकारच्या दावणीला बांधल्या सारखे वागतात.. ह्यांचां जोर सर्व सामन्यावरच निघतो. पोलिस आल्यावर जनतेला मदत होईल असे वाटण्या पेक्षा भीतीच जास्त वाटते पैसे जाण्याची किंवा न्याय न मिळण्याची
@hgbhure8225
@hgbhure8225 Ай бұрын
पोलिसांनो याची डांग सुजवा चांगली...
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 Ай бұрын
गृहमंत्री षंड आहे. त्यांनीच हे भुंकणारे सोडलेले आहेत. पोलिस किंवा अन्य शासकिय नोकरांच्या बाबतीत अपशब्द बोलले जातात किंवा कधी कधी मारहाण करतात... पोलिस किंवा शासकिय सेवक हे यांचे नोकर नाहीत .जनतेचे सेवक आहेत ते...
@WagheshwarLokhande
@WagheshwarLokhande Ай бұрын
राणे चा.मागचा.सुजवला.पाहीजे.
@sanjivkashale4196
@sanjivkashale4196 Ай бұрын
पोलीस संरक्षणात फिरायचे आणि त्यांचीच मानहानी करायची. हे अयोग्य आहे. ते सरकारी कर्मचारी आहेत. खाजगी मालमत्ता नाही. त्यांचा अवमान म्हणजे राज्याचा व सर्व जनतेचा अवमान आहे.
@laxmanmore1375
@laxmanmore1375 Ай бұрын
पोलिस बांधवांना विनंती आहे कि तुम्ही पक्ष पात बाजुला ठेऊन एकदा तरी त्याला खाकी काय असते ते दाखवलच पाहिजे
@dhansingkorpad5985
@dhansingkorpad5985 Ай бұрын
माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, मी पोलिसांना घाबरत नाही. माझ्या अंगाला हात लावायची एकाचीही हिंमत नाही.
@akilmujawar9156
@akilmujawar9156 Ай бұрын
नितेश राणे यांना सत्तेचा माज आलेला आहे संविधानाप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी केसेस करणे हे एकमात्र पर्याय आहे
@babasahebgund413
@babasahebgund413 Ай бұрын
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा भाजप मुळे बोजवारा उडाला आहे
@Cartoonkatta0710
@Cartoonkatta0710 Ай бұрын
असा पडा की नारायण राणे ची फोन करून किती मत पडली हे विचाराची हिंमत झाली नाही पाहिजे
@vishwassarnaik6861
@vishwassarnaik6861 Ай бұрын
पोलीस आहेत म्हणून ,,,,देश ,राज्य सुरक्षित आहे ..... नाहीतर दिवसा ढवळ्या लुटमार,बलत्कार,घरफोड्या होतील ......प्रत्येक मानुस सुरक्षित तो फकत पोलीस मुळे...सविधान
@dattatrayshelar5546
@dattatrayshelar5546 29 күн бұрын
सन 1981 ला पोलीसांनी संप केला तेव्हा मुंबईला काय झाले तसे झाले तर जनतेचे काय हाल होतील
@HardRock-e8r
@HardRock-e8r Ай бұрын
पेटवा पेटवी अशी ही पेटवा पेटवी ! ABP माझा उघडा डोळे बघा नीट! 😂😂😂
@deepakpatil5725
@deepakpatil5725 Ай бұрын
राज्याचा ग्रह कारभार जो करत आहे तो बायल्या आहे त्यामुळं च बोललं जातं एकदा ठीक आहे दोनदा ठीक तीसरांद्या म्हणजे सागर बंगला त्याचा बाप आहे म्हणून च त्याल जोर चढतो य
@saimotors15
@saimotors15 Ай бұрын
Nitesh Rane la mul bal ka hot nahi yachi chvkashi zali pahije adhaksha mahiday 😂❤❤❤
@ketsuna1
@ketsuna1 Ай бұрын
खच्चीकरण कसले, बुळचट उत्तरे कसली देता? पोलिस आहात, त्याना सांगा की बायको चा फोन सोडा,पोलिसांनी मनावर घेतले तर नितेश राणे स्वतः च्या बायकोला phone करायची हिंमत करणार नाही. निषेध सोडा, दोन कानफटात द्या त्याला
@suhassatope4476
@suhassatope4476 Ай бұрын
अरे,हा नित्या अनाजीपंताच्या जिवावर उडतो आहे. ठाकरे सरकारने पोलिस मागे लावले होते, तेव्हा हाच नित्या कोणत्या बिळात लपून बसला होता. ते फक्त त्याचे पप्पाच सांगू शकतो.😂😂
@MH16Rider13
@MH16Rider13 Ай бұрын
तुम्हालाच खूप आवडतो ना असच पाहिजे तुम्हाला😂
@tanajinikam8720
@tanajinikam8720 Ай бұрын
मस्ती आहे साल्याला
@S.kKasabe
@S.kKasabe Ай бұрын
पाच दिवसाच्या खुर्चीवर बसणं म्हणजे भाजप आमदार खासदारांना जणू काही आम्ही हुकूमशहा च्या खुर्चीतच बसलो आहे असं वाटतं पण ही खुर्ची लय दिवसासाठी नसते ते जनतेने दिलेली असते आणि जनता ते खुर्ची डिस्काउंट सुद्धा घेऊ शकते आजही प्रत्येक राजकीय नेत्याला भान असलं पाहिजे जय भीम नमो बुद्धाय
@sunilsuroshi8628
@sunilsuroshi8628 Ай бұрын
पोलिस मित्रांनो या नितिशला संरक्षण देऊन नका
@chandrasekharkairamkonda2751
@chandrasekharkairamkonda2751 Ай бұрын
I request police commissioner to should take strict actions against Nitesh Rane and should be arrested for speaking against police personnel. Maharashtra police is very well trained and police officers are very knowledgeable and very hard in their respective duties.
@balirampaithanpagare5580
@balirampaithanpagare5580 Ай бұрын
पोलिसांना हिच भाषा समजते
@arunkhatawkar1675
@arunkhatawkar1675 Ай бұрын
हा नेपाळी फार माजलाय
@sahilwagh8742
@sahilwagh8742 Ай бұрын
पोलिस काय लय चांगले आहेत काय हे तुला पण माहिती आहे भावा
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Ай бұрын
सगळेच चोर कस व्हायच, कुणाला दोष दयायचा , एखाद्या पोलिसाला राग येत नाही का, दयायची कानफडात काय करतो नित्या बघता येईल नंतर,
@suhasjamdar5577
@suhasjamdar5577 Ай бұрын
मोका लावा ... सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावने..
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 Ай бұрын
पोलीस लोकांना बोलतोय पोलिस परत त्यालाच संरक्षण देतात
@murlidharmanjrekar1975
@murlidharmanjrekar1975 Ай бұрын
ह्या आमदाराला अटक कराल का?
@pailwangroupaurngabad8792
@pailwangroupaurngabad8792 Ай бұрын
नितेश राणे जे बोललात ते योग्य बोलले 100% ❤❤❤❤
@jayantmatte1899
@jayantmatte1899 Ай бұрын
सध्या बिजेपीची परिस्थिती अशी आहे की जेथे हात लावणार तिथं माती होणार.
@sureshsathe3747
@sureshsathe3747 Ай бұрын
त्याला पहिल्यांदा पाडा आणि मग बघा तो कसा मांजर होतोय
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 Ай бұрын
पाडले तरी मागचे दाराने पुन्हा विधानपरिषदेत खोके देऊन येतातच सगळे सोईचे राजकारण त्यात पळवाटाच जास्त
@subhashbalkawade366
@subhashbalkawade366 Ай бұрын
कोकण वासीयांच्या हातात आहे ते
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Ай бұрын
सत्तेचा दुरुपयोग.
@ansarpathan1037
@ansarpathan1037 Ай бұрын
पोलिस का सहन करत आहेत, याला उचला आनी पोलिस हिसका दाखवा
@mahendraparab9126
@mahendraparab9126 Ай бұрын
मी.नीतेश.राणेच.समर्थन.करत.नाही.व.साथही.देतनाही.नीतेश.राणेला.पण.पोलीस.फक्त.हीदुंनाच.मराठी.मान्सानाच.दमदाटी.करतात.आणी.मुस्लीमांना.घाबरतात.मुस्लीमान.समोर.गप्पच.राहतात.फक्तदादा.गीरी.हीदुंना.मराठी.मान्सानाच.करुन.दाखवतात.मुस्लीम.ऐरीयामधे.पोलीसांची.हीम्मत.होतनाही.जायची.
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Ай бұрын
माझी एकच विनंती आहे सर्व पोलीस बांधवांना आणि त्यांच्या समस्त नातेवाईकांना यापुढे भाजपला आणि राणी कुटुंबाला चुकूनही मतदान करू नका.
@anandingle4099
@anandingle4099 Ай бұрын
Nepali watchman cha mulga nitesh Rane
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 27 күн бұрын
पोलिस बॉईज संघटना झोपली का? हा रोज पोलिसांना घोडे लावतो आणि आम्ही याचा साधा विरोध करू शकत नाही, खूप वाईट परिस्थिती आली आहे.
@dipakkadam4199
@dipakkadam4199 Ай бұрын
असं पून्हा पून्हा बोलतो, तूम्ही काही करू शकत नाही गृहमंञी पाठीशी आहे
@Chotubhaipathan
@Chotubhaipathan 29 күн бұрын
मर्द पोलिस वाला बना महाराष्ट्राचा यूपी झाला आहे मपो ची ताकद दाखवा सत्यमेव जयते भारत स्वतंत्र झालाय गुलाम नाही खऱ्याची साथ द्या महाराष्ट्र वाजवा
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 Ай бұрын
खाकी वर्दीतील हिसका जरा दाखवा मग तो कधी बोलणार नाही 😂😂😂
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 29 күн бұрын
हे पोलिस खात फक्त गोरगरीब जनतेसाठी च फक्त ❤
@anilgaonkar5821
@anilgaonkar5821 Ай бұрын
खाकीचा काय महत्त्व आहे ते त्याला दाखवुन द्या एकदा म्हणजे त्याला कळेल कोणाला काय बोलायचं
@Farhan7285-g7s
@Farhan7285-g7s Ай бұрын
5 varshananatantar tu kuthe asshil Tula mahit ayeht ka
@avadhutsawant3096
@avadhutsawant3096 Ай бұрын
राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, त्याचा हा ट्रेलर आहे, दुसर काहीच नाही.
@anantkhamkar5401
@anantkhamkar5401 Ай бұрын
राजकारणाचा तर वाटोळं केलंच आहे त्याचबरोबर या दोन वर्षात महाराष्ट्राचाही वाटोळं केलं आहे
@vijayingle2209
@vijayingle2209 Ай бұрын
त्याच्या पक्षाला झटका द्याना मग,मतदानाच्या वेळी तर जात पाहून मतदान करता घ्या मग टोले.
@chandkhanpathan5873
@chandkhanpathan5873 13 сағат бұрын
वारे..... गृहमंत्री कमाल आहे.
@ramjanshaikh6923
@ramjanshaikh6923 Ай бұрын
कोणत्याही नेत्याने असे वक्तव्य करने चुकीचे आहे
@salimtamboli4169
@salimtamboli4169 Ай бұрын
पोलिस का या माणसाचं इतकं लाड सहन करतय पोलिस पर्मनंटली आहेत हे पाच वर्षात जात असतात रक्षकांनीच घाबराव मग आम जनताचं काय
@haidarinamdar6739
@haidarinamdar6739 Ай бұрын
नितेश राणे ला सांगा सता बदलुदे मग तेला दाखवू फोन कोणाला लावायचा
@satishsute8465
@satishsute8465 27 күн бұрын
राणे chya अश्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पोलिस महाविकास आघाडीला मतदान करतील
@AmolKale-e3x
@AmolKale-e3x Ай бұрын
लवकरच राने भाजप संपवणार
@anilshinde7851
@anilshinde7851 Ай бұрын
हा प्रकार पोलिसांचे मनोधर्यावर परिणाम करणारा आहे कोण ही असो पोलिस वर बोलू नये
@salimpatel6532
@salimpatel6532 Ай бұрын
4 bota itka tiyala nemnuk dili aahe
@shivajipawar9099
@shivajipawar9099 29 күн бұрын
पोलिस अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी यांच्या बद्दल कोणताही नालायक बोलणार नाही कारण बोलणारा कोणी पण असो आमदार कासदर जहगिर्दार यांना पोलीस यांच्या फामिलीला बोण्याचा अधीकार नाही याचा निषेध
@rajkumarkadam529
@rajkumarkadam529 Ай бұрын
काय अवस्था झाली पोलीस लोकांची त्यालाच स्वरक्षण देणार आत्ता
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 35 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 35 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 35 МЛН