Laxman Hake Jalna : छत्रपतींच्या वारसांना खाजगीत काय बोलले हे महाराष्ट्राला सांगू का? हाकेंचा इशारा

  Рет қаралды 26,302

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
#laxmanhake #jalna #marathareservation #abpmajha #abpमाझा
Video Credit : #Jalna | Sudhir Kakde/Producer | Vicky Pawar/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 604
@sushantkhot2381
@sushantkhot2381 2 сағат бұрын
ओबीसी.....हे आमच्या भिमान निर्माण केलेला प्रवर्ग आहे...कायदा भीमाचा आहे .जय ओबीसी जय भीम जय ज्योती जय मल्हार जय मुंडे जय भुजबळ ❤❤
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 сағат бұрын
ABP माझाचे विशेष आभार कारण उच्च शिक्षित उपोषण करतयांची मुलाखत दाखवत आहे
@ajitkate2444
@ajitkate2444 2 сағат бұрын
आंदोलनाच्या विरोधात आंदोलन बसवारणाऱ्या जातीवादी समाज्याचे आंदोलन दाखवत आहे
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 2 сағат бұрын
मेगा आहे हा हागे किती खोखे मिळाले भाडखाउ ला
@dipakdavkare9
@dipakdavkare9 2 сағат бұрын
आसाराम बापुजी पण मुलाखत घेतली होती मुलाखत घेतली म्हणून वडापाव महागत नसत
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 сағат бұрын
@@dipakdavkare9 तु दोन दिवस भाकर खाऊ नको आणि बस दिवस भर मिडीया समोर थोंबाड घेऊन
@shivanandmahake4
@shivanandmahake4 Сағат бұрын
​@@dipakdavkare9 जरांग्या वणी 90 तर घेत नाहि ना काय बोलतोय याचच भान राहत नाही त्या भांगिटाला
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 сағат бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 2 сағат бұрын
@@radheshyamkarpe 😄🤣🤣🍉🍉
@जयश्रीराम-ण5थ
@जयश्रीराम-ण5थ 2 сағат бұрын
शेवटी शिक्षणाचा फरक दिसून येतोच.हाके सर ❤
@sachinr5269
@sachinr5269 Сағат бұрын
किती मराठे बिनाआरक्षणाचे कुठे आहेत माहिती आहेत na 😮😮आरक्षण आमच्या हक्काचे
@sagargore3258
@sagargore3258 59 минут бұрын
केळ शिकेल कसबे वाणी जातिवादी
@p....k5248
@p....k5248 2 сағат бұрын
धन्यवाद ABP माझा
@Xxxx-x4i
@Xxxx-x4i 2 сағат бұрын
एकदम अभ्यास सुरू तुमच्या लक्ष्मण हाके यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे
@user-qx2mf2sc1y
@user-qx2mf2sc1y 42 минут бұрын
Tuja aai barobr kelta ka abhyas😂
@Nation_first1
@Nation_first1 Сағат бұрын
हाके म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व,संयमी ,उत्तम वक्तृत्व असलेले व्यक्तिमत्व.
@p....k5248
@p....k5248 2 сағат бұрын
आम्हाला अभिमान आहे आमचा मोरक्या संविधानाची भाषा बोलतो
@Sp71407
@Sp71407 Сағат бұрын
ह्याला काही कळत नाही येडा माल चार जातीची नावे घेतली म्हणजे हुशार नसतो येडा माल😂
@india.9977
@india.9977 Сағат бұрын
भेसळ ब्रिड मध्ये पॉवर जास्त आस्ते
@शिवशंभू-ख9ध
@शिवशंभू-ख9ध Сағат бұрын
उध्दव ठाकरे च प्रवकता आहे हे हाके येड. मी पण ओबीसी आहे . याचं ओबीसी नेच diposit जप्त केले आहे
@adityafarande8417
@adityafarande8417 Сағат бұрын
Wadapav pan khatoe
@santoshkarpe4202
@santoshkarpe4202 53 минут бұрын
म्होरक्या सर्व निवडून येण्यासाठी करतोय
@Shri__37
@Shri__37 Сағат бұрын
एकच नंबर हाके साहेब✌🏻🔥💯
@yashrajtarange-patil3626
@yashrajtarange-patil3626 2 сағат бұрын
हाके साहेब योद्धा आहेत
@PkMohandule
@PkMohandule 2 сағат бұрын
Hake साहेब ❤❤❤❤
@MCG099
@MCG099 2 сағат бұрын
एक हाके कोटीला भारी ❤
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 2 сағат бұрын
Most biggest jok
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk 2 сағат бұрын
Jara thamb ata. Hake la Hagvan kshi lavtat bg sagle 😂
@ganeshshelake4141
@ganeshshelake4141 2 сағат бұрын
Favdnies cha gu khato hakr
@skboysselfdefense4441
@skboysselfdefense4441 2 сағат бұрын
Thod thamb nantr baghu kon konala bhari padtay
@Xxxx-x4i
@Xxxx-x4i 2 сағат бұрын
जरा थोड्या अंतरावर तिथून एक देशीची कॉटर पाठवून द्या
@Shri__37
@Shri__37 Сағат бұрын
एकच पर्व ओबीसी पर्व...✌🏻🔥💯
@Ajaysanap2575
@Ajaysanap2575 2 сағат бұрын
राज्यातील आरक्षण 72-73 टक्के नेऊन राज्याचे सर्व वाटोळे केले ह्या एकनाथ शिंदे ने
@SwpanilBhange
@SwpanilBhange Сағат бұрын
हाके साहेब ओबीसी समाज तुमच्या विचारा सोबत आहे
@santoshk3511
@santoshk3511 2 сағат бұрын
90 किंग बेवद्या ची मुलाकात घ्या पत्रकार साहेब...तो चांगला करमणूक करतो. 😮😮😮😮😮
@nileshkadam3452
@nileshkadam3452 2 сағат бұрын
वडापाव लिंक ची गांड फाटली पिवळी झालेली दिसतेय त्याची वरून खालून😂😂😂😂 तोंडावर बारा वाजलेले दिसत आहे😂
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 2 сағат бұрын
तूझ्या मायला झवलं आहे वाटतंय tyne
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 2 сағат бұрын
वडापाव योद्धा तुझ्या नेत्यांची औकात नाही मनोज जरागे पाटील यांची बरोबरी करायला
@dipakdavkare9
@dipakdavkare9 2 сағат бұрын
वडापाव पण नांईटी मारतो आणि गू सोबत वडापाव खातो नाईंटी मारून वडापाव 😂😂
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 2 сағат бұрын
वडापाव किंग
@umeshvirkar986
@umeshvirkar986 2 сағат бұрын
मराठा समाातील लोक अती करत आहेत,कोणी विरोधात बोलले की नको त्या भाषेत टीका करत आहेत. हे सुसंस्कृत महाराष्ट्राचे लक्षण नाही.
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 2 сағат бұрын
कालचे व्हिडिओ बघ मराठा समाजातील लोकांना तुमच्या लोकांनी मारहाण केली रस्ता अडवून
@AshokPatil-i5o
@AshokPatil-i5o 2 сағат бұрын
तू सभ्य रे..
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk 2 сағат бұрын
​@@AshokPatil-i5o Are jeva arkshan dile teva lai changle hote marathe tumhala. N ata marathyanavr vel ali ki te vait ka?
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Сағат бұрын
​@@SushantKadam-ul1ykदिलं म्हणजे....???? 😂😂😂😂😂😂😂
@user-to1yr2kl3r
@user-to1yr2kl3r 40 минут бұрын
​@@NIRBHAY-nm3kxshahu maharaj ❤ delta ki
@Ehuvhfrxfgh
@Ehuvhfrxfgh 2 сағат бұрын
हाके ❤
@Kinghacker-f5v
@Kinghacker-f5v Сағат бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤❤
@rajendratupe396
@rajendratupe396 2 сағат бұрын
We support obc. Hake Saheb jindabad
@dilipKawade-ys8kc
@dilipKawade-ys8kc Сағат бұрын
आरे हाके धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पंढरपूर येथे जा
@omsuryawanshi2036
@omsuryawanshi2036 2 сағат бұрын
Abp चे खुप आभार
@anilk-z6t
@anilk-z6t 2 сағат бұрын
हुशार हाके 👍
@PgdgdhvCjdhf
@PgdgdhvCjdhf 2 сағат бұрын
ओन्ली हाके साहेब जय हो
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 Сағат бұрын
एकच ओबीसी कोटी ओबीसी ❤❤
@The_king_back
@The_king_back Сағат бұрын
जय ओबीसी ❤
@patil4828
@patil4828 Сағат бұрын
बरोबर बोलताय हाकेसाहेब
@shivanandchavan1208
@shivanandchavan1208 Сағат бұрын
हाकेच्या बोलण्याचा अर्थ असा स्पष्ट होतो की यांना एसटीतून आरक्षण नकोय
@shyam-ct4ps
@shyam-ct4ps Сағат бұрын
Chuikhe bolu nak te ST reservation bhetle ka net aikat mag bol
@mayankraut1664
@mayankraut1664 Сағат бұрын
हाके सर उच्च शिक्षित आहेत त्यांना माहित आहे ST आरक्षण मिळणार नाही त्यांचा अभ्यास आहे तेवढा
@sushantkhot2381
@sushantkhot2381 2 сағат бұрын
जय ओबीसी जय भीम ❤❤
@Ghaifdjsbsnsjdj
@Ghaifdjsbsnsjdj 2 сағат бұрын
चार दिवसांच्या उपोषणा नंतर एवढी ऊर्जा😮 किती वडापाव खाल्ले 🤣🤣🤑
@Neel12338
@Neel12338 2 сағат бұрын
Jarangya sarakh ch roasted kalju khaun kashi ali tashich
@Ghaifdjsbsnsjdj
@Ghaifdjsbsnsjdj 2 сағат бұрын
@@Neel12338 अरे भावा English नसेल जमत तर मराठी type कर,, हे काय म्हणतोय ते पण कळत नाही... पण एवढं समजलय कि तु वडापाव चाटु आहे 🤣🤣🤣🤑🤮🤮
@Hin832w
@Hin832w 2 сағат бұрын
Jaragyacha काय मेळ आहे तो तर फडफड बोलतो 😂😂😂
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 2 сағат бұрын
पाटलांची बरोबरी काय करतात केळेया हो
@Ghaifdjsbsnsjdj
@Ghaifdjsbsnsjdj 2 сағат бұрын
@@Hin832w भावा तु news इंस्टाग्राम reels वर बघतो वाटतय👍👎
@shivdasmahajan9387
@shivdasmahajan9387 2 сағат бұрын
Only.obc
@SKT...-pm3bv1995
@SKT...-pm3bv1995 58 минут бұрын
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील ❤
@sanjaykhune3437
@sanjaykhune3437 43 минут бұрын
हाके साहेब तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे
@akashdhumal5694
@akashdhumal5694 Сағат бұрын
लक्ष्या तू काहीच उपटू शकणार नाहीस 🤣
@shamgamer6650
@shamgamer6650 48 минут бұрын
आजपर्यंत चे प्रामाणिक पत्रकार बघुला मिळाले एबीपी माझा चे विशेष आभार
@GangadharKawale-l7e
@GangadharKawale-l7e Сағат бұрын
पाव खाऊन ऊपसेन सुरू आहे टन टन बोलायला लागला.
@SavitaPole-j1h
@SavitaPole-j1h 2 сағат бұрын
Good
@nawnathghadge1610
@nawnathghadge1610 2 сағат бұрын
वडापाव खाताना उपोषण करतो
@More33314
@More33314 2 сағат бұрын
90 किंग. मनोरुग्ण
@hotshighlights4349
@hotshighlights4349 48 минут бұрын
हाके साहेब आप आगे बडो हम तुम्हारे साथ हैं
@drdv9703
@drdv9703 2 сағат бұрын
तु पण छगन बद्दल,पंकजाताई बद्दल,पडळकरांबद्दल आणी धनगर आरक्षणबद्दल खाजगीत काय् बोलला ते पण सांग
@uddhavjadhav9501
@uddhavjadhav9501 Сағат бұрын
सलाम अभ्यासू हाके साहेबाना. A..B.P. Thanks.
@Kute_patil
@Kute_patil 2 сағат бұрын
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा
@rajmarg7922
@rajmarg7922 2 сағат бұрын
हागमारे ला रेबीज चा डोस द्यायला पाहिजे....
@ajitkate2444
@ajitkate2444 2 сағат бұрын
५००० मत ६ लाखापैकी पडलेला डिपॉझिट जप्त झालेला हाके 😂
@KailasHake
@KailasHake Сағат бұрын
भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल .
@nivruttibodekar6149
@nivruttibodekar6149 48 минут бұрын
जबरदस्त अभ्यासू मुलाखत साहेब धन्यवाद
@shivajizirpe9216
@shivajizirpe9216 Сағат бұрын
जरांगे 👑👑
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 2 сағат бұрын
Right
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
एका जातीच्या जीवावर गादी निर्माण होत नसते. छ.शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते हे कुणीही विसरू नये.
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 51 минут бұрын
जरांगेचे एकूण आरक्षणातून मिळणाऱ्या फायद्या पेक्षा गाव गाड्यातील सामाजिक नुकसान कितीतरी जास्त प्रमाणात होत आहे...हे लवकर कळले तर चांगले होईल...
@राजपाटील-द1ड
@राजपाटील-द1ड 2 сағат бұрын
वडा पाव सम्राट हाक्या
@pandurangkute8648
@pandurangkute8648 52 минут бұрын
Only OBC🎉🎉 OBC🎉🎉🎉 OBC🎉🎉 OBC🎉🎉 OBC🎉🎉 OBC🎉🎉
@ShivdasNalwar-ko3nu
@ShivdasNalwar-ko3nu 2 сағат бұрын
जय ओबीसी
@KrishnaSurnar-c5g
@KrishnaSurnar-c5g 31 минут бұрын
याला म्हणायचं अभ्यास आणि विचारसरणी जय ओबीसी जय मल्हार
@aathvani_junya_premachya
@aathvani_junya_premachya Сағат бұрын
अरे त्या नवनाथ ल पण भाव दी थोडा 😅😂😂
@Kute_patil
@Kute_patil 2 сағат бұрын
Maghe फोटो कोणाचा आहे ते पहा
@Kalvjl2312
@Kalvjl2312 Сағат бұрын
परळी 150 गाड्या आणि काही कार्यकर्त्यांचा थाफा हाके ल सपोर्ट करायला पाठवले आहे
@ajaywaghchaure1534
@ajaywaghchaure1534 2 сағат бұрын
वडापाव
@jayantpatil6482
@jayantpatil6482 2 сағат бұрын
भुजबळ नी ठेवलेला माणूस... भुजबळ स्टेज वर असताना याला बोलू पण देत नाही. 😅
@b.rjadhavpatil1503
@b.rjadhavpatil1503 2 сағат бұрын
😂😂भाडखाऊ हागे आतापर्यंत कुठे होता
@Hin832w
@Hin832w 2 сағат бұрын
Jarange तुतारी चा माणुस हे माहीत आहे सर्वाना 😂😂😂
@bharatshelke5034
@bharatshelke5034 Сағат бұрын
जरांगे पाटलाची कॉपी करायला एक नंबर जमते हाके साहेब😅😅
@sandeepdhane6789
@sandeepdhane6789 Сағат бұрын
हाकेला पाटलांची ताकत चागलीच कळलिय. जाणकारांना पाडलं म्हणतोय. हीच मनोज दादांची ताकत सर्व मराठ्यांना एकत्र राहण्यासाठी पुरेशी आहे. असले हाके भुकत राहतात. भूक रे हाके भूक
@sunilkale7907
@sunilkale7907 Сағат бұрын
फोडणवीस ने मुख्यमंत्री शिंदे साहेबाला बाजूला करून मुख्यमंत्री व्हायचे आहे त्यामुळे याला सुपारी दिली आहे म्हणून हा मुख्यमंत्री विरोधात बोलतोय पण मराठे तस होऊ देणार नाही
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 Сағат бұрын
नेत्यावर टिका कशी करायची हे उत्तम उदाहरण..नाहीतर नेत्याना आतापर्यंत आईवर शिव्या घालणारे खुप पाहीले..
@manojshinde1735
@manojshinde1735 2 сағат бұрын
हागे भुजबळ ला भेटायला बोलवं, तुला कोणी भेटायला येईना त्याचे वाईट वाटत आहे. वडापाव किंग
@nationfirst1947agk
@nationfirst1947agk Сағат бұрын
एबीपी माझा व इतर चॅनल्स सुद्धा चे आभार कारण ते आता दोन्ही बाजू दाखवत आहेत... प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर एक कलमी कार्यक्रम बंद..
@akashdhumal5694
@akashdhumal5694 Сағат бұрын
कोणी तरी आम्हाला पण भेटायला या रे वडापाव 😂
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 2 сағат бұрын
बालीश हाके बरबळतय 😂
@myschool777
@myschool777 Сағат бұрын
जरंगे 90 किंग 😂😂😂😂😂
@Pooja_patil_011
@Pooja_patil_011 Сағат бұрын
90t king
@AshokPatil-i5o
@AshokPatil-i5o Сағат бұрын
हा प्रोफेसर अद्याप वंचित आणि शोषित राहिला आहे बघा..
@namdevgite2775
@namdevgite2775 43 минут бұрын
हम तुम्हारे साथ है
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 19 минут бұрын
हागरू राज गादी पेक्षा पाटील ❤️ मराठ्यांच काळीज है
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Сағат бұрын
छक्के चाळे करू नको एका बापाचा आहे तर sang na zatya
@chandswt9142
@chandswt9142 Сағат бұрын
लक्ष्मण हाके भाऊ पण आहे भारी माणूस....उपोषणाला बसण्यासाठी पण ज्ञान लागते, हे हाके भाऊंनी दाखवून दिल.... खरंच ब्राह्मणशाही विरुद्ध पण आपण सर्वांनी याच ज्ञानाच्या जोरावर लढल पाहिजे..... म्हणजे ब्राह्मणाला पण समजेल SC - ST - OBC काय आहेत आणि काय करू शकतात..... चांगल आणि शुद्ध शब्दात आणि वाक्यात विरोध करायला पण ज्ञान च लागते..... 👌👌👌superbbb 👌👌👌 हाके भाऊ... 👌👌👍👍👌👌
@sunildabhade1138
@sunildabhade1138 24 минут бұрын
काय झालंय त्या साडेतीन टक्क्यांना आजच्या काळात कुणीही घाबरत नाही. १००-१५० वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. आजपर्यंत गावखेड्यात एखादं दुसरं घर असलेल्या ब्राह्मणाची भीती दाखवून मराठा समाजाने सत्ता भोगली. आहे. आज गावखेड्यात खरी दहशत आहे ती बहुसंख्य, प्रस्थापित, मातब्बर, मग्रूर आणि बेदरकार अशा मराठा समाजाचीच.
@SudarshanPatil-kn8qk
@SudarshanPatil-kn8qk Сағат бұрын
हागे साहेब.... एक नंबर
@vikaswanjale4111
@vikaswanjale4111 Сағат бұрын
दोन्ही छत्रपती आमचे आहेत आमचे आम्हाला बोलू द्या आम्ही आमचं पाहू तू नको आम्हाला ज्ञान शिकवू
@myschool777
@myschool777 Сағат бұрын
हाके सर जिंदाबाद
@shridharshelake5556
@shridharshelake5556 Сағат бұрын
अरे सगळं मनोज जरांगे चा बगून सगळं कॉपी करतोय तू तुझा असा स्वतःच अस्तित्व काहीच नाही रे सांग लवकर काय काय बोलले ते
@p....k5248
@p....k5248 2 сағат бұрын
एकाच पर्व ओबीसी सर्व
@santoshdevkatte6446
@santoshdevkatte6446 Сағат бұрын
नंबर एक हाके साहेब
@OBCSamaj-b1j
@OBCSamaj-b1j Сағат бұрын
एकच साहेब हाके साहेब...
@satishkhosale1171
@satishkhosale1171 Сағат бұрын
मला भेटायला येईना झालेत म्हणून चिडणारा हाके 😂😂😂😂
@bhimrajpatil5888
@bhimrajpatil5888 Сағат бұрын
❤❤
@sagarchaudhari2676
@sagarchaudhari2676 10 минут бұрын
अतिशय हुशार व्यक्ती मत्त्व हाके सर❤❤
@amolgawde3953
@amolgawde3953 2 сағат бұрын
90 king che sarv ughad honar ahe lavkarach rajkaran bhovnar ...jay obc 💪
@shriharimunde4612
@shriharimunde4612 Сағат бұрын
खुप अभ्यासु माणूस आहे हाके साहेब.
@payalindianvlogger6236
@payalindianvlogger6236 2 сағат бұрын
Abp majha la kaay kaam naahi ka, supari ghevun swat flat gheun uposhan karnaryana mahtw det basata
@abhiDarwade
@abhiDarwade 47 минут бұрын
OBC चा ठाण्या वाघ 😊
@nitinkulkarni631
@nitinkulkarni631 Сағат бұрын
जर मराठे मागास तर बाकी सर्व जाती अती मागास
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 46 минут бұрын
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हाके साहेब किंग मेकर आहेत
@devendrabankar6519
@devendrabankar6519 21 минут бұрын
Good 👍
@sagargaikwad9706
@sagargaikwad9706 Сағат бұрын
शेवटी शिक्षणचा प्रभाव दिसुन येतो
@santoshgitte1248
@santoshgitte1248 23 минут бұрын
हाके साहेब जिंदा बाद
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 2 сағат бұрын
हाके तू तुझं बघ.. मराठे आपलं बघतील.. नको तिथं नाक खुपसू नको.. 🚩🚩
@royalnana7171
@royalnana7171 2 сағат бұрын
Bhikaryano tumche Baga bhikarivani ka magta
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 2 сағат бұрын
Shatta upatnar mag
@AJAY_RUNNER1600
@AJAY_RUNNER1600 2 сағат бұрын
​@@Jaysanvidhan2893कारें बुल्या माज आला चूत्या औरंगजेबा ची आलाद
@lakhanmarwal4647
@lakhanmarwal4647 2 сағат бұрын
नीट बोल
@maheshsalunke3437
@maheshsalunke3437 2 сағат бұрын
हा ना नाहीतर घवशिल तडाख्यात😂😂
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 57 минут бұрын
हाके.किती सुपारी घेतली.😅😅
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 2 сағат бұрын
लक्ष्मण हाके हा माणूस स्वतःचे हित बघणारा आहे समाजाचं काही घेणं देणं नाही
@lakhanmarwal4647
@lakhanmarwal4647 2 сағат бұрын
बर....! 😂
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 2 сағат бұрын
@@lakhanmarwal4647 🍉🍉
@vaibhav8289
@vaibhav8289 Сағат бұрын
गावठी मिथुन चा फॅन आहे तू आम्हाला नको शिकवू कोण कसा आहे ते 😂
@vijaydeshmukh1924
@vijaydeshmukh1924 Сағат бұрын
याच्या कडे बगून वाटतं नाही उपोषण करतो म्हणून
@sureshmagar4629
@sureshmagar4629 Сағат бұрын
त्यामुळेच काल तुमच्या उपोषणाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडला हे शोभते का
@narsingsalunkhe1811
@narsingsalunkhe1811 Сағат бұрын
हाके सर हम तुम्हारे साथ है
@suryakantibitwar1990
@suryakantibitwar1990 55 минут бұрын
धनगरांचा वाघ आहे हाके साहेब
@dattatambe926
@dattatambe926 Сағат бұрын
अख्खा महाराष्ट्र सोडून जरांगे पाटील जिथे उपोषण करतात तिथं च झक मारतो
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
खासदार हाके यांना का भेटले नाहीत?
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН