शेगाव संस्थानचा आदर्श घ्यावा. कारण तिथे राजकारणी लोग घुसले नाहीत.
@rameshburge1Ай бұрын
काही काळ थांबा जेव्हा महसूल वाढेल तेव्हा ते मंदिराच्या राजकारणात उतरतील
@sanjayambulkarАй бұрын
@@rameshburge1 कित्येक वर्षापासून तिथला कारभार एका कमी शिकलेल्या माणसाने एकटयाने पहिला व कसलीही गडबड होऊ दिली नाही. कोणी करोडो रुपये हॉस्पिटल बांधण्याकरीत दिले असता त्यावर झालेल्या खर्चा नंतर उरलेले करोडो रुपये पैसे देणार्याला परत केले. त्याचे कौतुक न करता असली टिपणी केल्या गेली. सध्या तिथे काय कमी महसूल आहे का,?
@nitinpawar8439Ай бұрын
थोडी माहिती घ्यावी मग कळेल शेगाव बद्दल....सध्या तरी पवित्रच आहे.. @@rameshburge1
@MotiramBandaleАй бұрын
Kashala athvan karun det bhau... channel walyachya lakshat ale tar udya ch deal kartil he
@vish4prtm1Ай бұрын
Gajanan Mauli ki jai🙏🙏
@pavanchayal4917Ай бұрын
सुब्रमण्यम स्वामी बरोबर बोलले होते की राजकारणी माणसं कडे मंदिर च ताबा देवो नका
@unknownindian5352Ай бұрын
Right
@sanjayambulkarАй бұрын
@@pavanchayal4917एस. स्वामी कधीही त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिलेले नाही. त्यांना फक्त बीजेपी चा झेलू शकते.
@santoshshinde4160Ай бұрын
Saglyat nalayak... Swamich aahe😂
@sudhirapte9019Ай бұрын
एवढं मोठं देवस्थान आहे मग त्यांनी गुणवत्ता तपासणी साठी स्वतः ची एक लॅब ठेवली पाहिजे
@kt4028Ай бұрын
Aapke mandir sarkar cha hatat aahe 😢😢
@pranavpatil8740Ай бұрын
Lab आहे already..... सगळे political issues आहेत....
@sscstudy137Ай бұрын
Swatachi lab Aahe pan भाऊ la Gujarat War Prem aahe na😂😂😂
@NEET25-UАй бұрын
@@sscstudy137स्वतः चा लॅब मधे चेक करण मंजे मी मारल्यासारख कर तू मेल्यासारखे कर असच झालकी ☠️
@mein3324Ай бұрын
लॅब आधीच आहे, हे फक्त भाजपाचं राजकारण आहे. त्यांना मतं हवी आहेत म्हणून धर्माचा वापर करत आहेत. तिरुपतीचे लाडू स्वतः तिथले वेद वाचन केलेले संत बनवतात. ते कसे जनावरांच्या तेलाचा वापर करतील? तिथे धार्मिक शाळा पण आहे, जिथे लहानपणापासून वेद-पुराण शिकवले जातात.
@shreyashshivankar8266Ай бұрын
देवस्थानने आपली एक स्वतंत्र गोशाळा ठेवून स्वतः घी तयार करून प्रसादा मधे वापरले पाहिजे जेणकरून सुरक्षे सोबतच प्रसादाची पावित्र्याता देखील जपली जाईल. इतकी मोठी संस्था एवढं तर करूच शकते.
@shriganeshshree6665Ай бұрын
अगदी बरोबर
@insearchfpeace5391Ай бұрын
गोंदवले मध्ये अशी व्यवस्था आहे
@vijaykachre5152Ай бұрын
हो अगदी बरोबर आहे. भारतात अशा बऱ्याच गोशाळा आहे .ज्यांना मदतीची फार गरज आहे. जर देवस्थान समितीने दत्तक घेतल्या तर खूप मदत होईल.
@ish2121Ай бұрын
संपूर्ण देशात येवढे दुधाचे उत्पादन होत नाही मग तूप कुठून येणारं😅 तेपण 300-350 रुपये kg 😂
@satishb7007Ай бұрын
Yeh Sahi he
@omavinashpujari1266Ай бұрын
आपला समाज किती भावनाशून्य झाला आहे , संस्कृती, भक्ती, देव याबद्दलची चिंता अक्षरशः सोडले ... देव देखील पातळी कशी घसरत आहे ते पहात आहे
@neoshriАй бұрын
हिंदू बसलाय घरचं बघत. कोणाला काही फरक पडत नाही.
@nitinshelke9024Ай бұрын
देवस्थान ताब्यात घेण्यासाठी सगळे खटपट
@VinayakShinde-ub8ikАй бұрын
देवस्थान सद्या सरकारच्या ताब्यात आहे
@AtulKate-xr5qmАй бұрын
Tujhya aaila jhavl
@BhhgffhJgggjkkАй бұрын
@@AtulKate-xr5qmtu ky bina zavtach nighala hota ka yed zavta🤣
@omfriendАй бұрын
Pavvavala ahes ki convert ahes?
@premanandgaikwad1388Ай бұрын
लाडू बनवायचं कॉन्ट्रॅक्ट, नंतर कोणाला मिळणार ह्यावर पण लक्ष्य ठेवा... होऊ शकत रामदेव बाबाना....
@karan_vlogs0926Ай бұрын
जो हिंदु नाही त्याला..आंध्रा सरकारने स्वतः तर्फे हिंदु मंदिरावरच का ठेवलय?..
@indian62353Ай бұрын
पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष नास्तिक आहेत पण तरीही भाजप सरकारने त्या नेत्याला हे पद दिले 🤦♂️
@abhitajagui3455Ай бұрын
Correct
@Vitthal-5577-ex8crАй бұрын
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टने स्वतःची गौशाळा खोलावी आणि शुद्ध तुप तयार करावे कारण अशी तुपात भेसळ होणार नाही..🙏👍🥰
@amitbhauАй бұрын
@@Vitthal-5577-ex8cr अगोदर स्वतःचीच होती पण भक्तांच्या अलोट गर्दी ला प्रसाद पुरवायला कमी पडत आहे म्हणून बाहेरून तूप मागवावे लागते
@prashan8230Ай бұрын
नाही भावा गाय फक्त राजकारण साठी राखीव आहेत बाकी यागोष्टी साठी नाही
@Vitthal-5577-ex8crАй бұрын
@@amitbhauओके..🙏🥰
@mauli8159Ай бұрын
प्रत्येक हिंदू मंदिरात हिंदू पुजारीच पाहिजेत. इतर धर्मातील लोकांना तिथे स्थान दिले नाही पाहिजे.
@rajathave6517Ай бұрын
बामण पुजारी नको का
@Sanatani_pro04Ай бұрын
Brahman nhi pahije maza tr brahman cartoon mast
@VitthalGhanvateАй бұрын
बहुजन हिंदू सुद्धा छान पुजा करतील आणि मंदिराची पावित्र्यता पण राखतिल
@Khaala_09Ай бұрын
😂😂😂🙄🙄🙄🙄🙄🙄🙄😂😂🙄🙄🙄🙄🙄🙄
@कृष्णकमळАй бұрын
तिथे सारे हिंदूच आहे भाऊ...
@baliram.p5655Ай бұрын
माजी मुख्यमंत्री जगणं मोहन हे ख्रिस्तन आहेत , आणि त्यांनी नियुक्त केलेले chairman पण ख्रिश्चन होते
@siddheshchavan5110Ай бұрын
@@baliram.p5655 रेड्डी आहे तो....
@nitindeshpande1664Ай бұрын
विश्वास कुणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे .
@shriramlondhe5809Ай бұрын
Media var vishwas theu naka
@ShahidShaikh-tp9bcАй бұрын
फक्त आपल्या बोच्यावर, त्याला नाहीत आहे आपण किती हगणार 😂😂😂
@dipapatil6697Ай бұрын
लाडु बनवायला बेसन, साखर,तुप,लागत असणार. भेसळ करयची म्हटले तरी हलक्या क्वालिटी चे आणतील पण डायरेक्ट प्राण्यांची चरबी, .......देवाला पण नाही सोडले.... नारायणा बघ रे बाबा
@narendrashaha5024Ай бұрын
Dipa Tai, Rajkaran Ahe Sagal. Pratyek Tankerla Compulsary NABL Lab Ch Certificate Asat. Ani Gujrat Madhe Test Zalyavarch Fault Hoto He Lakshat Ghya.
@ajinkyanarayanpure2209Ай бұрын
@@narendrashaha5024 तुमच्या डोक्यात घान आहे बाकी काही नाई. कितीही काही झाला तरी चाकरी काही सोडायचा नाई. ३२o रुपय किलो तूप कोण देऊं शकतं हे प्रश्न पडला नाई का ? पण ते सोडून फालतू प्रश्न नक्की पडला😮
@jagdishpardeshi6461Ай бұрын
Right
@srgamercricketersscc8852Ай бұрын
Right
@ranjeetdesai2047Ай бұрын
@@narendrashaha5024 gujrat madhe Asia madhli sarvat mothi dairy aahe Amul. Ani mhanun tithe dairy lab aahe doka vapar jara
@nasirpatel9255Ай бұрын
तिरुपती च्या प्रसादाची ही तऱ्हा, तर मग सामान्य दुकानात मिळणारे "शुद्ध तुपातील "" लाडू कसे असती याची कल्पनाच केलेली बरी @🥲🥲
@shivkumarkumbhar4421Ай бұрын
राजकारणी काहीही करू शकतात ते देवाचा बाजारही करू शकतात शोकांतिका आहे की इतक्या खालच्या लेव्हलला जाऊन देवाची पण विटंबना करणार करोडो भक्तांच्या भावनेशी खेळणं आपण दिलेले दागिने ते निगे यांचा लिलाव होणार हा सगळा बाजार बंद करून गरीब गरजू लोकांना देव समजून मदत करू या खरोखरच परमात्मा माणसात आहे असं साधू संतांनी पण सांगितलं आहे करूया आपण सर्व लोकांना मदत 🙏
@gauravmuthal3488Ай бұрын
गुणवत्ता जाऊद्या साध लाडू फ्री मध्ये देत नाही एकदा शेगाव संस्थानाचा कारभार यांनी बघावा
@prasannaraipatriwar3730Ай бұрын
नक्कीच शेगाव च्या मॅनेजमेंट ला तोड नाही, तिरुपतीला एका व्यक्तीला एक लाडू फ्री असतो
@shriramlondhe5809Ай бұрын
1 ladu free detat sarva darshan token madhe included aste aani mi may mahinyat gelo hoto tevha mala free ladu milala hota
Bhau aplyala sagala free madhe pahije. Pizza hut madhe jaun ekda free magun bagh tithe 200 rs pn dyayala tayar asto
@Someshfatpure-gg5emАй бұрын
Kadhi bapjanmat gelay ka tirupati la😂
@rushidoke182kАй бұрын
जय शिवराय🚩 जय श्री राम 🚩 जय बालाजी🚩
@viralvdl1374Ай бұрын
Gai cha charbi cha ladu khalla bolle😂😂
@rdfty-nu8prАй бұрын
Full support to जरांगे पाटील 🚩
@JainBabu-n5mАй бұрын
😂@@rdfty-nu8pr
@rushidoke182kАй бұрын
@@rdfty-nu8pr only shivbhakt No jarange no hake 😅
@ShahidShaikh-tp9bcАй бұрын
डोके, तु बिन डोकं.. विषय काय.. आणि तु जे काय. 😂😂😂😂
@j.praker6394Ай бұрын
हीच परस्थिती लालबागच्या राजाची पण होणार आहे.तिथे पण व्यापारी आणि राजकारणी लोक आपला ताबा घ्यायला बघत आहे.
@shrinivasdeshpande8299Ай бұрын
देशात देव , धर्म - हेच राजकारणाचे केंद्रबिंदू ठरवले जातात . . . .
@karan_vlogs0926Ай бұрын
तपासणी गुजरातला झाली म्हणूनच खरं सत्य समोर आलंय, नाहीतर आंध्राकडून हीच अपेक्षा आहे..
@NileshTharwalАй бұрын
आता मला कळाले हा पण एक गुजरातचा घोटाळा आहे. सपोर्ट घ्या बदल्यात रिपोर्ट तयार करून मिळाला असेल कदाचित.
@kunalshimpi7143Ай бұрын
@@NileshTharwalMaharashtra madhe check kar ek petation tak bhau
@aadeshchavan7729Ай бұрын
उलट बोलत आहेस
@siddheshchavan5110Ай бұрын
😂😂😂😂😂
@gracefulworld4626Ай бұрын
He gujraat lab nech kase ky check kel .. FSSI zople ahe ka .. he FAssi la hakls aai ghayna
@rahuljadhav1787Ай бұрын
ऐका आणि शांत बसा 😊
@nehavichare347Ай бұрын
लाडू थेट गुजरातच्या लॅब मध्ये का पाठवले? देशात ईतर कुठे लैब नाहीये का?
@srsofts7885Ай бұрын
गुजरात च्या रिपोर्ट्स वर विश्वास करण म्हणजे तुम्हीं बाकी समजून घ्या😂😂
@AnilPatil-jx7ubАй бұрын
दया कुछ तो गडबड है
@soul62013Ай бұрын
300 rs kg tup kontya quality che asel thod bghal ka dada
@Satya29Nov85Ай бұрын
YSR कॉंग्रेसच्या काळात दोन वेळा मिलिंद नार्वेकरची बोर्डावर नियुक्ति झाली. तेव्हाच संशय आला होता की "कुछ तो गडबड है दया". हिंदुत्व सोडलेले नेते बॉडी बॅग, खिचडी, ऑक्सिजन, कोविड सेंटर, सोडले नाहीत. या जिहादींच्या नेत्यांसाठी लाडू काय...?
@KadubaKaluseАй бұрын
@@AnilPatil-jx7ub😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 hu hu hu hu hu hu 9:12
@rohitshete9263Ай бұрын
320 rs madhye kase Milel xxxxchya
@mangalkanthale-ez6woАй бұрын
आम्हाला काय वाटतं हे महत्वाचे नाही,तर व्यंकटेशाला काय वाटतं हे महत्वाचे आहे.भगवान व्यंकटेशानेच यात लक्ष घालावे .
@shubhamwalekar6233Ай бұрын
तो घालत असता तर तिथे लुटमार , पाकिटमार , विनयभंग वैगेरे काहीच नसत झाल शिका आणि तर्क करायला शिका
@santoshrathod4461Ай бұрын
Lakshat👌घेतील
@Gentleman.1392Ай бұрын
मार्मिक
@Funnyvideos-js4gsАй бұрын
काहीही आणी कोणतेही प्रकरण असो जबाबदार मोदी काय लोक आहे महाराष्ट्रातील
@Vinc5658Ай бұрын
Rascal modi
@AnilPatil-jx7ubАй бұрын
महाराष्ट्रातील लोकांनी धडा शिकवला नाहि तर 400 पार चे नारा पुरा झाला असता
@SagarDhanawade-ik2eoАй бұрын
Tula kay 😊
@bantush4871Ай бұрын
एकदा महविकास आघाडीचं सरकार येऊ द्या , शेवटी सरकार आहे घोटाळे आणि चुका तर होतीलच पण मला ह्या पिल्ल्यांचा Reaction बघायच्या आहे , जसे ते आज आपली नाराजी दाखवत आहे तसं यांनी तेव्हा दाखवली तर माणेल की खरं सुजाण नागरिक आहेत , नाही तर जसं भाजप चे andhbhakt तसेच हे पिल्ले
@kamleshnarkhede7387Ай бұрын
टेस्टींग गुजराथला???????? हे भगवान
@dipakwaghmare8599Ай бұрын
😂
@αυσαυ-β7τАй бұрын
national dairy board ch headquarter aanad gujrat madhy ahy ani ho te ministry of fisheries chy under yet . mal he baghun vait vatay ki tumhi je ghee vaprlay te 320 rs/kg yavar kahich nhi bolt . madam tumhla teri kutha milatay ka yevd swast sanga jarra 💯
@dravinashingle2Ай бұрын
खरंच देव जागृत आहे का? हो म्हणत असाल तर तो पाहून घेईल, सरकार ला काय करायचं मग?
@akshaygangarde1739Ай бұрын
Amul la ghee banvaycha kam denyasathi chalu ahe he sagala
@yourphilopher8065Ай бұрын
Peoples know ysr reddy loves muslim and their festivals 😢
@theone7359Ай бұрын
He is Christain
@gmg7253Ай бұрын
Kuth pan hagaychi savay aahe reddy hindu aahe mandir chi committee madhye sarv hindu aahe tari apli manskita dakhvachich
@sandeshchougule6909Ай бұрын
सँपल टेस्ट आत्ता केली आहे तर YSR च काय विषय
@TrueIndian-zb6toАй бұрын
ज्यानं आरोप केलंय ते स्वतः मुस्लिम दर्जिन आहे ..
@mein3324Ай бұрын
Naidu too support muslim. He was against CAA and NRC. He used to hate BJP and Modi. But just like Narayan rane he now shifted party and join BJP. Tomorrow he will again change party. These politicians fool people and you people really believe them. 🤣
@ashokandil1521Ай бұрын
भाजप नेते आणि चंद्राबाबू नायडू यांनी मिळून हा कट रचला आहे
@sapnamelanta2381Ай бұрын
Agdi barobar 👍👍
@AnilPatil-jx7ubАй бұрын
जेव्हा जगमोहन रेड्डी चे सरकार होते तेव्हा चंद्राबाबू नायडू रिकामे होते मंदिरांत जाऊन मुंडण करून लाडू आणुन तपासणी केली असती
@sapnamelanta2381Ай бұрын
@@AnilPatil-jx7ub 💯
@AKSHAYNNNNNNNNNNNNАй бұрын
Tirupati Mandir Gujrat la shift kara report barobar yetil😂😂
@vallabhkatkadeАй бұрын
जो पर्यंत सनातन बोर्ड ची स्थापना होत नाही तो पर्यंत मंदिरे त्यांचे संपत्ती हिंदू धर्म शिक्षा ह्या सर्व गोष्टी वर सरकार चा ताबा असणार त्या मुळे सर्व हिंदूंनी सनातन धर्म रक्षा बोर्ड ची मागणी केली पाहिजे आणि काशी येथे त्याचे मुख्य ऑफिस स्थापन केले पाहिजे काशी हीच आपली प्राचीन काळापासून धर्म नगरी आहे 🚩
@kavitanavale3399Ай бұрын
चारा झाला, खिचडी झाली चिक्किपण झाली आणि आता लाडू 😂😂😂😂😂
@aditiborade2695Ай бұрын
आता भाजपचेच माती खाल्ली
@प्रशांतमुंदाफळेАй бұрын
शेगाव मंदिर समिती कडून काही शिका, भारतात कुठेही असे संस्थान नाहीं, जय गजानन माऊली
@kamleshnarkhede7387Ай бұрын
नडडा+चंद्राबाबू +गुजराथ + दिल्ही = मेडीकल रिपोर्ट
@Vinc5658Ай бұрын
100%💯✔
@DkbhosleАй бұрын
Right
@sauravrajput5456Ай бұрын
तुला म्हणायचं काय आहे. जे आहे ते सांगितले आहे report मध्ये. कुठेही गुजरात bjp नको ghusau
@bantush4871Ай бұрын
आरे पिल्ल्या , इथे आपल्या आस्थेचा प्रश्न आहे , तू तुझा गुजरात कुठून घेवून आला.तिथे भारताची प्रतिष्ठित lab आहे आणि आता स्वतः मंदिर प्रशासनाने त्याला पुष्टी दिली आहे. प्रश्न मुळात हा आहे की सरकारला ते कोणत्याही पक्षाचा असो त्याला आपल्या मंदिराची जबाबदारी नसायला हवी , जसं इतर धर्मियांचे आहे
@AbhijitJanrao-xo4mhАй бұрын
@@bantush4871 rajkaran ahe
@Pm-wq1sdАй бұрын
आता लाडू वरून राजकारण.😂😂😂
@AtulKate-xr5qmАй бұрын
Tujya aaichya puchit pay
@बाहुबलीशिवभक्तमन्याАй бұрын
प्रत्येक गोष्टीत राजकरण करू नका
@nitingaikwad7199Ай бұрын
तिरुपती बालाजीं नी दोषीं ना भस्म केले पाहिजे ! सर्व दोषी भस्म झाले पाहिजेत !
@shubhamwalekar6233Ай бұрын
मग लाडू वाटताना देव कसा काय बघत बसला 🤔 देवाला कस काय कळाल नाही की जनावरांची चरबी मिसळतायत सर्वसामान्य नागरिकांना येड्यात काढण्याचा डाव खेळतात राजकारणी कर्नाटक मध्ये संत झालेले बसवाण्णा म्हणतात कष्ट करून कमावलेल्या पोळी भाजी चा एक घास सुद्धा महाप्रसादा सारखा आहे. पण लोक त्याला किंमत देत नाहीत आणि मंदिरात फुकट भेटणाऱ्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात 😅 हे मंदिर तुमच्या साठी भावना आहे पण मालकांसाठी फक्त नि फक्त व्यवसाय आहे 💯🙌📖
@mahendraparbat7141Ай бұрын
तो कंपनीवाला खूप गरीब होता आणी त्याने नन्तर खुप् गरबांची मदत केली मनून देवाने त्याला माफ केल 😅
@rajendradange3219Ай бұрын
मिळतील ना त्याच्या कर्माची फळं!
@Rtiger85leo90Ай бұрын
devala ajunpn itr kaahi important kaam aahet..khuup load zaalay devanvr.. Dr lagu yanch vaakyy aathva 👏
@CinemaVibes7450Ай бұрын
खरी घटना आहे. 😮😮😮😮😮
@12thmaths54Ай бұрын
खाताना म्हणायचे खूप Teasty आहे.
@sainathpatilpatil9193Ай бұрын
सुब्बा रेड्डी धर्मांतरण करुन क्रीचन झालेला मघ तो खरच असेल भेसळ करने
@akshaymanore4814Ай бұрын
ताबा घेण्यासाठी काहीपण 😂
@homosphonesbriefhistoryofh7019Ай бұрын
देवाच्या प्रसादात जनावरांनची चरबी...🤦देव सदर मंदिर सोडून निघून गेले आहेत वैकुंठाला..😢
@CinemaVibes7450Ай бұрын
लोकांची फसवणूक ही खरी घटना आहे. 😮😮😮😮😮😮😮
@astalk2727Ай бұрын
मंदिर चा ताबा सरकार कडे नको हिंदू ट्रस्ट कडेच द्यावा. या देशात परकीय धर्म मुस्लिम साठी वक्फ बोर्ड स्थापण होत पण मूळ हिंदूंच्या साठी हिंदू कोड बिल आणून बंधने आणू शकतात. हिंदूंनो स्वतःची मुंडकी धरू नका सावध व्हा .. श्री कृष्ण संदेश ग्रहण करा धर्म वाचवा ..
@LahuTekale-cj3npАй бұрын
गुजरात म्हणल कि चेरबी आढलणार ज्यांनी कोणी संयम्पल नेले त्यांची एकदा नार्को टेस्ट करा 😄😄😄
@OnlineReport-q4dАй бұрын
तू कोर्टात जाऊन गुजरात बाहेर तपासणी करा म्हणून बोल की
@nehavichare347Ай бұрын
खर आहे 😂, देश ताब्यात देऊन समाधान झाल नाही, आता सगळी देवस्थान पण अदानी अम्बानी च्या पदरात टाकायची असणार.
@sauravrajput5456Ай бұрын
@@nehavichare347 logic gandit घातलं का😂😂😂
@bantush4871Ай бұрын
@@nehavichare347 आता वेळ त्या देवस्थानांना सरकार च्या ताब्यातून मोकळी करायची आहे. सरकार ते कोणत्याही पक्षाचा असो त्याला मंदिर आणि त्याच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा काहीच अधिकार नाही
@thermodynamics10Ай бұрын
म्हणजे जे जे लोकं तिरुपती बालाजी ला जाऊन दर्शन घेऊन आले, त्यांनी सगळ्यांनी गो मांस चं सेवन केले आहे ?? 😂😂😂
@pranavpatil8740Ай бұрын
सगळे political issues आहेत... लक्ष देऊ नका
@PrakashBarheАй бұрын
तू अशा विषयावर पण हसतोय ह्यावरून कळतंय तुला काय बोलायचे आहे ते मग तर आम्ही असे पण समजून घ्यायचे का जे जे लोक तुझ्या घरी येतात ते सगळे तुझ्या आईची पप्पी घेऊन जात असतील पण तसं नसतं ना दादा
@amitbhauАй бұрын
अरे भावा, ख्रिश्चन लोकांचे मोठे रॅकेट असते. जुन्या काळात तर लोक खूप श्रद्धाळु असत त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत हे ख्रिशन मिशनरी पाव चा तुकडा टाकत. मग हे पास्टर लोकांचा ब्रेन वॉश करत असत.आपला धर्म भ्रष्ट झाला असे समजून ते लोक धर्म सोडून ख्रिश्चन होत
@thermodynamics10Ай бұрын
@@PrakashBarhe तुझी आई बहीण काय करते तुझ्या घरी, हे लोकांना कश्याला सांगत आहेस भाऊ तू ? तू दलाल आहेस काय त्यांचा, धंद्या ची जाहिरात करायला आलास youtubइ comments मध्ये ?
@thermodynamics10Ай бұрын
@@PrakashBarhe तू पण तुझ्या मम्मी चा प्रसाद खाऊन आला आहेस वाटते तिरुपती मधून, बाकी सर्वां सारखा, म्हणून एवढ झोम्बलं वाटते तुला 🤣
@bharatsawant5050Ай бұрын
आता तिरुपती देवस्थान अडानीला द्यायचा असेल.
@sauravrajput5456Ай бұрын
Logic gandit घातलं ka 😂😂😂
@aditiborade2695Ай бұрын
हो बरोबरच 😅
@ramesh.bandpatte3127Ай бұрын
गुजरात च रिपोर्ट आंध्र प्रदेश सरकार ला सपोर्ट 😅😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@deepakg3564Ай бұрын
बदल्याच राजकारण चाललंय.. ५ वर्ष नायडू झोपले होते का.. काँग्रेस प्रशासित राज्यात नाहीतर परदेशात पाठवा तूप तपासणी साठी.. गुजरातला काय म्हणून पाठवलं.
@bantush4871Ай бұрын
तिथे देशाची प्रतिष्ठित lab आहे आणि तू जेव्हा तिरुपती ला जाशील तेव्हा तिथल्या लोकांची नाराजी दिसेल , वेंकताष्याच्या तिरुमला मध्ये किती churches आहे नुसता conversion चालू आहे आणि म्हणून आता तिथल्या लोकांनी ज्या जगनला १५०/१७५ जागा २०१९ ला दिल्या त्याला १० च जागा ह्या विधानसभेत मिळाल्या
@शेतकरीआणिदुकानदारीАй бұрын
हे सर्व पाहिल्यानंतर मला महात्मा बसवेश्वर महाराज यांचे किती दूर दृष्टी ,किती क्रांतिकारी विचार चे होते हे लक्षात आले ते म्हणत काया कवे कैलास .. कर्म हेच कैलास तुमचे शरीर हेच मंदिर आणि गळ्यातील लिंग हाच देव
@sgambhire4873Ай бұрын
Hii
@DevanadGavdeАй бұрын
रेड्डी यांच्या आगोदर चंद्रा बाबू पण cm होते त्यामुळे त्यांची पण चौकशी केली पाहिजे
@KK1000-d9oАй бұрын
गलिच्छ राजकारणाने तिरुपती च्या प्रसादाला पण सोडलं नाही....
@DilipChavan-pr8xeАй бұрын
या आरोपात राजकीय वास येतो आहे... पण् एक होईल लाडू विक्री निश्चित कमी होईल.. संशयकल्लोळ
@OdyversАй бұрын
श्रीमंती बगु नका शुद्धता बगा 😡
@prasanna_BhatАй бұрын
ನಮ್ಮ ನಂದಿನಿ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ 💛❤️
@mahadevshingare6003Ай бұрын
रामदेव बाबा देशी घी म्हणून तुप विकतो ते पणं चुकीचे आहे कारण देशी गाईंची दुधाची स्पेशल डेअरी च नाही तर हा बाबा कुठल्या गाईच तुप विकतो काय माहित
@pradipkale5430Ай бұрын
तपासनि गुजरातला पाठवले यातच सर्व काहि आले आहे.
@drswapnilchavanАй бұрын
किती अंध व्हाल
@drswapnilchavanАй бұрын
Jase sagle virus ALL OVER INDIA CHE ( NIV ..NATIONAL INSTITUTE OF VIROLOGY..PUNE) ITHE पाठवला जातो तसाच National dairy development he Gujrat madhe ahe
हम मोदी विरोधी हिन्दू हैं । हमें भारत देश,मोदी, भाजपा, आर एस एस, विष्व हिंदू परिषद, बजरंग दल, अग्नीविर, भारतीय सेना, मंदिर में पुजा करना, हिंदू त्योहार मनाना, गणेश पुजा इसका तिरस्कार है। हमें यह सब भारत के अंदर नहीं चाहिए। इसमें इस्लाम का अपमान होता है । हमें भारत माता की जय, जयहिंद, वंदे मातरम बोलना अच्छा नहीं लगता । यह इस्लाम का अपमान है । लेकिन हम सिर्फ कामेंट करेंगे औरऐसा सोचेंगे की शांती प्रिय, गांधीवादी , सेक्युलर, चुस्लीम हमें मदद करेंगे । ये सेक्युलर लोग गणपति पंडाल, भारतीय सेना, अमरनाथ यात्रा पर पथराव करेंगे, हमला करेंगे। रेलवे लाईन पर गैस सिलेंडर, पेट्रोल बंबू, बड़े बड़े पत्थर रखेंगे । और हम मोदी विरोधी हिंदू सिर्फ व्हाट्स अप कामेंट करेंगे । आदरणीय राहुलजी भारतविरोधी ताकतों से मिलते हैं । पाकिस्तानी सेना और चायनीज सेना के लिए राजनीति करते हैं। खुल्लम खुल्ला हिंदूंओं को नंपुसक बनाने की बात करते हैं। जाती गणना करके हिंदूओं में आपस में लड़ाना चाहते हैं । इसलिए कितने भारतीय आदरणीय राहुलजी को देशद्रोही बोलते हैं आतंकवादी बोलते हैं। लेकिन हम मोदी विरोधी हिंदू --- देशद्रोही बनने से डरते हैं । आतंकवादी बनने से डरते हैं । हम रोहिंग्या और बंगलादेशीयों की मदद नहीं करेंगे। सब काम हमारे लिए शांती प्रिय गांधीवादी सेक्युलर चुस्लीम लोग करेंगे ऐसी अपेक्षा करेंगे। ओर हम सिर्फ कामेंट करेंगे और अल्लाह से अपेक्षा करेंगे की अल्लाह ताला मोदी को हटायेंगे। 🎉🎉
@Critic72x786Ай бұрын
Thodya divast mullyancha gu pan khal tumhi lok
@katre1486Ай бұрын
तस बरेच लोक मांसाहारी असल्याने त्या लोकांना काही विशेष वाटल नसेल... पण आता शुद्ध शाकाहारी ह्यांनी मात्र आता कुठल्याही देवळात प्रसाद घेऊ नका..
@scidro1115Ай бұрын
बरोबर
@bhushansalvi1906Ай бұрын
कमिशन साठी चालू आहे सगळं , जगण मोहन रेड्डी सरकार अस काम करणार नाही,पण प्रत्येक वेळी असच चेक करावं ,आत्तापर्यंत किती वेळा तूप ल्याब la तपासणी साठी पाठवले , फक्त तूपच नाही तर लाडू बनवण्यासाठी जे पदार्थ वापरतात त्या सगळ्यांची गुणवत्ता तपासणी करावी,.....
@liferocks7244Ай бұрын
एक तर ते सँपल गुजरात ला पाठवण्यात आलेत😅 आणि 23 जुलै ला सँपल पाठवलेत आणि रिपोर्ट्स 18 सप्टेंबर ला येतात म्हणजे तब्बल 2 महिन्या नंतर आले. समझदार लोक समजलेत😅😊
@mohanchipte4612Ай бұрын
😂गुजरातच्या रिपोर्ट 😂आध़प्रदेशाला केद्रसरकारचा सपोर्ट...सावधान इतर राज्यात निवडणूका आल्यात कोणाला फायदा ओळखा 😂
@bantush4871Ай бұрын
म्हणून One Nation One Election पाहिजे मग कळेल हे राजकारणी किती निस्वार्थ आहे
@Tashwin2020Ай бұрын
लाडू तपासणी गुजरात मध्ये झाली , येथेच सगळं स्पष्ट आणि 😂
@vedantdhole3422Ай бұрын
khup changla watla bhau fact hech jar tyaside n aste tar tumhi asech mhatle aste ka
@kiran.pachankarАй бұрын
Converted rice bag spotted
@vedantdhole3422Ай бұрын
ajun yek sangto research kara bhartatil lagylat mothi lab kuth ahe , white revolution kuth zale
गुजरातीचे गुलाम काहीही म्हणो, आमचा विश्वास नाही गुजरातच्या कोणत्याही प्रमाणपत्रावर
@BabaUndreАй бұрын
Ram krisna Hari
@sampatmedge4222Ай бұрын
हे फक्त राजकारण आहे बाकी काही नाही याचं मूख्य कारण म्हणजे तपासणी साठी गुजरातच कशासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे
@bantush4871Ай бұрын
आरे तुम्हाला एवढा गुजरातचा द्वेष तर कमीत कमी महाराष्ट्रामध्ये भाजप च एक पण खासदार नका निवडून देऊ कोण होते ते ४३% लोक ज्यांनी महायुती ल मत दिलं
@arvindrathod9385Ай бұрын
माझ्या जीवनातला सर्वात वाईट अनुभव - या देवस्थानाला दिलेली भेट
@psk5454Ай бұрын
100 tkke.... Mla pn far mansik tras zala.. jaun yeun mla nirash vatl rao.... Na akkalkot na tuljapur na pandharpur na tirupati... Apl gavatl nadikathch datt mandir ch bhari shant vatat tith
@savitakaduskar3893Ай бұрын
घोर कलियुग, परमेश्वराला तरी सोडा, किती जनतेच्या भावनांशी खेळताय, ईश्वरा तुच त्यांना शिक्षा कर.
@akshaytatiya2003Ай бұрын
एवढे वर्ष काही झालं नाही आता बरं असं बोललंय जातंय. मी स्वतः 2021 मध्ये जाऊन आलोय. असं काही वाटलं नाही प्रसाद मध्ये असेल. काही तरी फालतुगिरी आहे ही. व्यंकटरमना गोविंदा गोविंदा 🙏
@anandgaonkar9888Ай бұрын
हे खुप भयानक आहे हिंदूंच्या भावनांशी खेळतत
@surajkambale5669Ай бұрын
जाहीर निषेध
@nikhilkumar29340Ай бұрын
राजकारणानीं देवाल पण नाही सोडल...😂😂..
@hemalatathorve9827Ай бұрын
मला असं वाटतं कोणीतरी हा प्रसाद घेऊन स्वतः त्यांच्यामध्ये बदल केला असणार .... कारण हे असं होणं अशक्य आहे..... तिरुपति देवस्थान खुप प्रामाणिक आहेत.. मुद्दाम करू शकतात....
@प्रयागमaलीknotskillsАй бұрын
are pora tit 2020 made krhishan la teka dila aani to jag mohan Reddy cha manus aahe aani Reddy ha krhishan aahe
@arunsawant3515Ай бұрын
ज्यांनी हे केलंय त्या सगळ्यांना लोकांचा हवाली करा
@Vishalsonule350Ай бұрын
गुजरात मध्ये टेस्ट केला आहे,तर खोटी बातमी आहे,देशा मध्ये दूसरा घोळ चालू आहे,
@pritamsavle4782Ай бұрын
तिरुपती ला कसं कळलं नाही की लाडू मध्ये नॉनवेज मिक्स आहे. देव खरंच आहे का याबद्दल मला प्रश्न पडला आहे. 😡😡😡
@Hansraj_patil44Ай бұрын
तुला नाही कळणार तू लहान आहेस
@pritamsavle4782Ай бұрын
@@Hansraj_patil44 तू मोठा झाला असशील तर सांग, तिरुपती ला का नाही कळलं भक्त नॉन व्हेज खात आहेत ते 😂😂
@anuraadhakoltharkar-cx1vsАй бұрын
काहीही होणार नाही, हिंदूंच्या धार्मिक भावनेशी खेळणे हे तर येथील तथाकथित पुरोगामी विचारवंतचे पुरोगामित्व आहे.
@shekharlimhan4649Ай бұрын
कोर्ट पण निर्णय फिरवता येतात...तर मंदिर च काय
@shankarappa1994Ай бұрын
He सत्य नाही😢 निघाले पाहिजे नहितर् खुप दुर्देवी आहो आपन😢😢🙏🙏
@सह्याद्रीयूट्यूबचैनलАй бұрын
मंदिराचे अध्यक्ष ख्रिश्चन असणं ही सर्वात मोठी चूक आहे ख्रिश्चन व्यक्तीला अध्यक्ष केलच कसं
@CinemaVibes7450Ай бұрын
लोकांची फसवणूक झाली आहे 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@prakashpednekar12Ай бұрын
याला उपाय म्हणजे एक वर्ष कोणीही देवस्थानाला भेट देऊ नये. करोडो रुपयांचे नुकसान झाले की अक्कल ठिकाणावर येईल.
@madhavilapate1554Ай бұрын
Right
@ramnathgaradeАй бұрын
Testing lab Gujarat madhil aahe Please note
@nikhilog3943Ай бұрын
कितीही झालं तरी तो व्यवसाय आहे. कमिशन कमी दिलं म्हणून हे उघडच आलं असेल.
@prad1951Ай бұрын
स्वत:च मिक्स केले असतील 😂
@akhilbhalerao6530Ай бұрын
आता गुजरातचे अमुल घी वापरले जाणार.
@mostawaited...6173Ай бұрын
ह्यांच्या राजकारणाच्या वादामध्ये आपले हिंदू अस्मितला ल हनी नाही पोहचली पाहिजे
@Invincible1332Ай бұрын
कलियुगाचा अंत होत आहे...जगबुडीची वेळ आली 🙌🙌🙌🙌
@makarand9Ай бұрын
देवस्थान ताब्यात घेण्याचे षडयंत्र आहेत.
@santoshkhairnar3159Ай бұрын
नमुना किती पठवले tar म्हणे गुजरातला... या वरूण प्रकर्णाची गंभीरता समजते............
@drswapnilchavanАй бұрын
कती द्वेषआंधळे होणार🙏 Jase sagle virus ALL OVER INDIA CHE ( NIV ..NATIONAL INSTITUTE OF VIROLOGY..PUNE) ITHE पाठवला जातो तसाच National dairy development he Gujrat madhe ahe
Bhau hindu var jalan band kar 320 rs kg. N vikto ka tup
@virajpadole1009Ай бұрын
@@drswapnilchavan gujrat varti visvash Teva te kiti changle ahet अजीत दादानी gotala केला nai chgan bujbal yani sudha gotala kela nai Reddy tumi bjp made ya lab che resut chgle yenar
@drswapnilchavanАй бұрын
@@virajpadole1009 Tumhala kalatay ka kay boltay te ? Me institute chi gosht krtoy tumhi tyat rajkaran jodaty Sasoon madhe blood sample badalale or drugs rackets chalavla jata tevha congress / bjp ni kela asa mhanaychay ka ? Mg tumchya logic nusar jagat he mhanla jail ki Maharashtra madhe sagle reports fake yetat / drugs aramat milte🙏 Kay rao..?
@KK1000-d9oАй бұрын
1000 करोड ची लाडु ची वार्षिक उलाढाल आहे.... राजकारणी जीभल्या चाटणारच, तुम्हीच एकटं का खायचं आम्हाला बी पाहिजे... असं चंद्राबाबुना वाटणं साहजिकच 😃
@JenuWrwte-nw3flАй бұрын
कोणताही मुख्यमंत्री हिंदू आणि हिंदुला माणणरा हे करुच शकत नाही 💯🙏
@psp7799Ай бұрын
इथं आजारी पडल्यावर टेस्ट करायची असली तरी 2 2 लॅब चे रिपोर्ट काढतो आपण. आणि भक्तांच्या भावनांचा, देशाच्या अस्मितेचा मुद्दा असला की गुजरातच्या एका रिपोर्ट वर काम भागतं? असो, हे देवा बालाजी, दोषींना पार ‘कंगाल’ कर..
@Rajendra3164Ай бұрын
तपासणी पण गुजरात मध्येच करावी का..😂
@milind_menanderАй бұрын
लाडू मधे भेसळ सापडण्याआधी 2 दिवस, One Nation One Election पण मंजूर झाले. Elections पण आले आहेत, आणि checking केली आहे गुजरात lab मधे 😢
@VinayAlhat23 күн бұрын
भगवान हे कहा रे तु, हेच आहे का कलयुग....😢
@12345MBKАй бұрын
गुजरातच्या लॅबमध्ये टेस्ट होत असल्या कारणाने चरबी आढळणारच कारण ते कॉन्ट्रॅक्टर आता गुजरातच्या अमूल कंपनीला मिळाले पाहिजे आसा गुजरात सरकारचा डाव आहे
@AtulKate-xr5qmАй бұрын
Ha tujhya aaila gujrat la jhavay lav
@technoideain8786Ай бұрын
लाज वाटली पाहिजे वारकरी म्हणून घ्यायला
@शेरासातारकरसातारकरАй бұрын
कूठ गेले RSS बजरंग दल विश्व हिंदू परिषद गौ रक्षक कुठे पळाले
@sudhirnagre3271Ай бұрын
फक्त हिंदूंना आधिकर दया .नसता हिंदू पेटून उठेल छत्रपती महाराज. की जय
@purushottam2720Ай бұрын
दर्शन घ्या पण प्रसाद नकोच कारण दर्शन घेताच आशीर्वाद प्राप्त होतो, प्रसाद खाऊन नाही....
@shubha510-_Ай бұрын
मंदिरांना government मधून काढून त्यांना हिंदु बोर्ड ला दिले पाहिजे 🤬🤬 तरच सगळ नीट होईल
@sunil_maharaj_Ай бұрын
फक्त एक देव श्री विठ्ठल ❤ बाकी नुसता बाजार अन् राडाच
@WellvvisherrАй бұрын
शार्दूल भारी प्रेसेंटेशन... चिन्मय चा कंटाळा आलाय एकूणच!