उत्पन्नाचा दाखला काढायला शाळेचा दाखला किंवा जन्मदाखला लागतो पण ज्यांच्याकडे जन्म दाखला नाही शाळेचा दाखला नाही त्या बायकांनी गरीब बायकांनी काय करावं मग कशाला आमिष दाखवलं गरीब बायकांना
@jalindarmahadik4336Ай бұрын
लडकी बहीण बंध करा आणि निवडणूका पुन्हा फेर मतदान झाले पाहजेल हे खुळ बंध करा
@girlsgame4978Ай бұрын
मजा च मजा
@girlsgame4978Ай бұрын
तुम्ही सर्व मुर्ख आहात लालची कुठले
@sarangbhagwat4322Ай бұрын
फसनवीस 😂😂
@swcreation6041Ай бұрын
Fadni changla Nahi
@rekhachavan883Ай бұрын
😂
@ashwinnarwade5457Ай бұрын
😂😂😂😂😂😅😅😅😅
@ashwinnarwade5457Ай бұрын
😢😢😢😢😂😂😂😂😅😅
@karlmarx1161Ай бұрын
😂😂😂
@M-hb5Ай бұрын
मतदान करताना कसले दाखले नाही बघितले .. पैसाच आमिष दाखवून बहिणींना फसवल 😡
@swapyworld09Ай бұрын
fasavla? niyam gr madhe sagle lihle hote hya bayani swata patra nastana form bharle chuk konachi?
@InvestorMindset18Ай бұрын
@@swapyworld09 अंध भक्त आहे का तू? मग खात्यात पैसे कसे टाकले लाच दिली का? मतदान कराव म्हणून?
@arunsangale5982Ай бұрын
फसवल नाही म्हणता येणार फक्त महिलांच्या voted साठी direct पैसे वाटता येत नाही म्हणुन योजनेच्या नावाखाली वाटत आहे.. ईतका समजून घेण्याइतपत लाडकी बहीण भोळी नसावी........ ..............
@arunsangale5982Ай бұрын
@@swapyworld09चूक सरकार चि... त्याच्या खात्यात पैसे कशे गेले मग..
@aditpawar4979 күн бұрын
Barobar
@ruhipilankar9407Ай бұрын
सरकारने महागाईच कमी करावी
@shailabhikule1181Ай бұрын
खरं आहे
@SalimShaikh-l6rАй бұрын
Tel daal aata gas kaanda batata tamatar Lahsan sabzi petrol fal mahangai kam kro
@meenkkashilabdhe1796Ай бұрын
अगदी बरोबर पूर्वी 2014 आधी पेट्रोल डिझेल किंवा गॅस चे दर वाढले की महागईत वाढ होत असे पण आता कधी ही महागाई चा भडका उडतो
@anitachavan8972Ай бұрын
लाडकि बहिण बंद करा निवडणूका परत लावा
@baliramsalunkhe499Ай бұрын
फडणवीस सरकार महणजे नेहमी अटी शर्ती लादणारे सरकार हा समझ खरा ठरतो कि काय ?.
@dilippawar7805Ай бұрын
उत्पन्नाच्या दाखल्या साठी सरकारी बाबू चिरीमिरी घेऊन आपल्या सात पिढ्यांच कल्याण करून घेणार ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@sujatanewase7055Ай бұрын
100रुपयाचा स्टॅम्प 500रू ला केला गॅस पण वाढणार आहे एसटी प्रवास पण वाढणार आहे
@mayuridige7438Ай бұрын
बहिणींची फसवणूक करणे हे फार मोठे पाप आहे भावांनो हे लक्षात ठेवा
@nitinkadam9366Ай бұрын
सगळ्यांनी सरसकट मोर्चे काढा.
@PranotiJadhav-b1cАй бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 😭😭😭
@sandeepkadam2437Ай бұрын
मतदान मिळवण्यासाठी बहीणींचा वापर करून घेतला आहे महायुतीने, आधीच हे सर्व निकष का लावले नाही. सर्व महिलांनी स्थानिक आमदार खासदारांना जाब विचारला पाहिजे.
@milindshetty9615Ай бұрын
बँक लेडीस कर्मचारी ज्यांना 1500000/- लाख पायमेन्ट आहे, ते पण या योजना चा लाभ घेत आहे, व ज्या बहिणी बेरोजगार आहे त्याना ते नुसता फॉर्म कुठे भराचा आहे याची काही माहिती नाही, ज्यांना करोखर ह्या पैसे ची गरज आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे
@rohidasaru8721Ай бұрын
आहो सरळ सरळ हे सिध्द झाले कि हे पंधराशे रुपये मतांसाठी बहीणी विकत घेतल्या आता काय हे सरकार फसवे आहे जाचक नियम व अटी लागू करणार होते दिलेल्या शब्दाला जागावे भावाने नाही तर महागाई कमी करा आणि एकही रुपया देऊ नका शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे
@SandeshBabawaleАй бұрын
सरकार ने लायकी दाखवायला वेळ लावला नाही ........ छान
फक्त मतदाना पुरत होत आता निम्म्याहून अधिक लाडक्या बहिणी सावत्र होणार .
@VasudevlambepatilАй бұрын
तुम्ही. खऱ्या. जिजाऊच्या. आणि. बाबा. साहेबाच्या. लेकी. असाल तर. या तीन. लोकांचे. सिंदखेड राजा. जिजाऊच्या. चरणी. बांधुन. टाका. हा. सरळ. मार्ग. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
@Avinash_4949Ай бұрын
महागाई कमी करा.. पैसे राहू दे.. कारण तुम्ही 1500 देवून 3000 काढून घ्याल..
@ranajanawanage306623 күн бұрын
एकदम बरोबर बोलत आहेत
@manishadhumalofficialАй бұрын
अगदी खरं आहे ज्या महिलांना गरज आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही माझं सुद्धा वैयक्तिक काम आहे या योजनेवर तळागाळातल्या महिलांसाठी. योजना खरच खूप छान आहे महिला खरंच खरंच आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे या योजनेचा लाभ
@latakasilwal538Ай бұрын
आम्ही मतदान काही पैशाला पाहून केलेले नाही .आम्हांला विश्वास आहे कि हे सरकार चांगल काम करेल . पण आता लाडक्या भावाने अस काम करू नये ज्या मुळे जनतेचा ,महिलांचा विश्वास उडेल
@sumitrakumbhar7988Ай бұрын
मुख्यमंत्रीपर्यत पोहचवा हि बातमी
@ShevatenileshАй бұрын
पुढच्या निवडणुकीपर्यंत थांबा. 😂
@govindrevankar6286Ай бұрын
लाडक्या बहिणींना पहिला कळला नाही का? एवढा भरोसा भावा वरती सख्ख्या भावा वरती विश्वास ठेवला अस्ता बरं झालं असतं
@SamarthbhandraeАй бұрын
दादा.. तुमी.. Jo... सर्वे... करत.. आहात. To.. अतिशय.. छान. आहे... तो. केलेला. वेगवेगळ्या भागातील मिळून केलेला सर्वे रोज असाच तुमच्या आमच्या चॅनेलवर दाखवा म्हणजे या सरकारला जाग येईल.. आणि या शरीराच्या बातम्या निवडून आलेल्या पुढार्यांपर्यंत पोहचतील. धन्यवाद. स्वामी समर्थ
@ganeshasrondkar3769Ай бұрын
लाडक्या बहिणींना विनंती तुम्ही माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता रमाई माता झाशीच्या राणी लक्ष्मीबाई माता अहिल्याबाई होळकर यांच्या मुली आहात रडून नाही लढून दाखवा
@mangeshghag8916Ай бұрын
लाडक्या बहीणींनो दाजीचा खिसा रिकामा झाला.... महागाई गगनाला भिडल्या मुळे जगण मुश्कील होत आहे.गडगंज पगार, भत्ते,वेतन आयोग, पेन्शन,सवलती यांनी आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेला किती त्रास होतो...एस टी प्रवास मोफत, धान्य मोफत,१५००😢😂
@dhartipatil74568 күн бұрын
सगळ्यांनी सरसकट मोर्चा काढा गावोगावी कोणाची फसवणूक झाली नाही पाहिजे सगळ्या लाडक्या बहिणीचा राहिल्या पाहिजेत ही विनंती
@PritiVartak-h8nАй бұрын
Thank you so much,मला आजच २५ १२ २०२४ला डिसेंबरचे१,५००रूपये मिळालेआहेत.पुन्हा एकदा आभारी आहे.धन्यवाद.
@sachinbhangare4517Ай бұрын
आता तर, उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पाच-सहा हजार रुपये खर्च करावे लागतील....
@SimsPatilАй бұрын
बरोबर आहे
@HiramanpandugavandeGavande20 күн бұрын
बाई काही पणं बोलत आहेत खरोखरच गरजु आहे तेनचा विचार केला पाहिजे
@purushottamparab7888Ай бұрын
लाडक्या बहिणींचा फायदा झाला. पण ज्यांना हा फायदा मिळत नाही. त्यांना फुकटची कात्री ❓ शासनाने याचा विचार करावा.. 👍
@prashantdhamal5593Ай бұрын
लय नाचत होत्या 1500 मिळणार 1500 मिळणार आता काय आता बसा पाच वर्षे बोंबलत
@mandasangle7866Ай бұрын
मग सरकारकडून परत मतदार घ्या आणि रोडवर आंदोलन करा
@prajaktavast803814 күн бұрын
दादा प्रामाणिक प्रामाणिकपणाने सांगतो की आमचं उत्पन्न काहीच नाही आहे तसं बघायला गेलं तर मी एकटी घर काम करणारी आहे माझे मिस्टर चार वर्षे झाली किती वेळा सांगणार घरात बसले त्यांना काम धंदा काय नाही साठ वर्षाचे त्याला कुठे पेन्शन नाही किंवा काय नाही साध्या कंपनीत होते तरी घरबसल्या काहीतरी उद्योगधंद्यासाठी त्यांना किंवा त्यांना कसल्या तरी सुविधा भेटल्या पाहिजे हीच आमची तुमच्याजवळ अपेक्षा आहे
@dmahesh5973Ай бұрын
अंगणवाडी मध्ये times आमच्याकडे 2 तास च..घेतात.. बरोबर लक्ष देत नाही
@जयमहाकाल-ङ5मАй бұрын
ह्या महीला आणि एबीपी माझा आधी स्वतःला अपडेट करून घ्या. पुर्ण माहिती इथे कुणालाच नाही.
@sachinbhangare4517Ай бұрын
आता जर उत्पन्नाचा दाखला जर काढायला गेलो तर सहा सात हजार रुपये मोजावे लागतील....😂😂😂😂
@MlsShai-gc7uiАй бұрын
बरोबर
@SantoshMasavekar7 күн бұрын
बेरोजगार युवकांना हाताना काम द्या परतेकचे स्कील बघा त्यातून खूप फायदे कुटुंबांना होतील गरीब युवकांमध्ये खूप स्कील आहेत त्यातील मी 1युवक
@prajaktavast803814 күн бұрын
मी सौ प्राजक्त ओमप्रकाश वस्ता बोलताय ठाण्यावरून सावरकर नगर माझ्या नावावर गॅस सिलेंडर आहे तरी पण मला अजून पैसे भेटले नाहीत
@meghanasawant3313Ай бұрын
बिजेपी सरकार झोलर सरकार, निच निर्लज्ज सरकार भारतीय जनता पार्टी
@NileshPatil-s2oАй бұрын
आत्ता 5 वर्ष हेच बघायला मिळेल
@SantoshMasavekar7 күн бұрын
भावांच चूक नाही तुम्ही कुटुंबाचा विचार केला नाही बहिणींनी आता तरी जागे व्हा आणि मागणी करा की अपलेतील घरातील युवकांना मार्गदर्शन करण्यात यावे ही मागणी करा नाहीतर स्वतः त्यांना ओवळून टाका
@prakashJain-k7cАй бұрын
महानगर पालिका निवडनुक वर परीणाम होईल उत्पन्न चा दाखला ची अटी लावलीतर
@ashwinirupnar8776Ай бұрын
हे होणारच होत
@RamdasBhand-h8tАй бұрын
शेतकरी कर्जमाफीची घोषणा पण महायुतीला जास्त मतं मिळण्यास कारणीभूत आहे आता शेतकऱ्यांचं फसवणूक होऊ नये
@KazutoKirigaya-b5p27 күн бұрын
दादा मला पुर्ण पैसे मीळाले नाही मला पुर्ण ममीळनार मी सुरेखा रमेश मोटपेरे
@Confused3DModel-vl8frАй бұрын
All government employees wifes received dbt ladki bahin yojna 90%
@NavnathBorude-fo2vxАй бұрын
माझा तुमच्या आताच समोर दिसायल लागेलत की तुम्हीही स्कीम बंद करणार शंभर टक्क गरीब बहीणी ना कस वु नका बहीणीच अशिर्वाद चांगला घ्या नाहीतर सगळ धुर आणि जाळ बाहेर निघेल
@vinayaksohani5208Ай бұрын
उशिरा जाग आली बहिणींनो. आता 5 वर्ष वाट बघा. 2.5पेक्षा जास्त उत्पन्न आहे सर्व कुटुंबाच गरज वंताना पैसे मिळावेत ही अपेक्षा आहे.
@govindgaikwad447323 күн бұрын
ऊत्पन्नाच्या दाखल्याची शासनाने अट घातली तर महानगर पालिका इलेक्शनवरती मोठा फरक पडणार आहे.
@IlahiPatvekarАй бұрын
अगदी बरोबर दीदी
@0-3480_jasd7 күн бұрын
या पत्रकाराने अशा महिलांना शोधावे ज्या कार चालवत पैसे काढायला जातात योजनेचे
@rupalikarande149116 күн бұрын
1,500 दया लाडकी बहिण योजना सर्वाला लाभ घ्यावा
@kavitadatir5852Ай бұрын
मुख्यमंत्र्यांचे नाव फडणवीस नसता फसवणूक मंत्री ठेवायला पाहिजे
@kalpanachauthe4306Ай бұрын
बहिनीची इच्छा सर्व भाऊ पुर्ण करेल आसीआपेक्षा आहे सर्व बहिनीला नाराज करू नाही निवडून आनले बहिला बाहि नाचा शाप घेवू नये सर्व बहिनी सख्याच ठेवावेत हि नम्र विनंति सर्व भाऊला
@PramodNimbalkar-jw8ps8 күн бұрын
He sarvach khara aahe maza andaz asach hota
@sukanyakshirsagar22 күн бұрын
मतदान होण्यापूर्वी कशाची आवश्यकता लागत नव्हती ना कोणचे निकष ना कोणत्या अटी लागू पुणे
@AnitaKamble-l1n10 күн бұрын
आम्ही सर्व महिलांना सागितलं बाई तुला पैसे मिळत आहे मग मतदान कमळा बाई ला कर आता नाटक करु नका नाही तर बगतच रहा आम्ही काय करु
@AshokYemulwarАй бұрын
Yes right
@anilkaradevlog7941Ай бұрын
कोना कोणाला वाटत की 2100 हे पंधरा लाखा मिळाल्या सारखेच मिळतील.
@rahulwaghmare6752Ай бұрын
😂😂😂 एक नंबर..असच पाहिजे
@sureshsathe3747Ай бұрын
शिंदे ने तर तीन हजार देतो म्हणाला होता तुमच्या काय..... ठेव होती का? 😡
@nehajawkar6089Ай бұрын
बायकाच दाखला प्रथम घरी कीतीजण कमविणारे ते बघणे होते नवरा चांगला असताना सुधा बायकानी घरी राहतो तर भरा पेपर सरकार नी लाडकी बहीणीला देणार पैसे महागाई आधीपासून आहे विचार केला नाही
@RoshniShaikh-d3vАй бұрын
Voting parat vahavi
@ramchandrasatardekar230217 күн бұрын
उत्पन्नाचा दाखला लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन उत्पन्नाची चौकशी करून लगेच देण्यात यावा
@FaizSayyed-b7bАй бұрын
Mahilana ashach pahije.congres la dila aste tr br zhal ast
@sutsha83Ай бұрын
Congress ne tari Kay kela asta ? Ande ghatle aste ?
@Saiprasad-jr2vwАй бұрын
Ration card वर काहीही सिद्ध होत नाही. उच्च उत्पन्नवाले पण हाफ फायदा घेत आहेत
@SantoshMetkari-e2pАй бұрын
लाडकी बहीण योजना बंद करून बाजारातील अण्णाधन्य चे बाजार भाव कमी करून बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात यायला हवी..
@AlkaHandge12 күн бұрын
फोर हिलरवालेपणगरीबचना
@jayantdesai9877Ай бұрын
लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ!
@sureshsathe3747Ай бұрын
महिलांनी हे विचारवं कि इलेक्शन च्या वेळेस सरसकट दिले निकष लावून दिले आणि आता काय झालं
@santoshkode3511Ай бұрын
आत्ता लाडक्या बहुणीने ठरवा आत्ता भावाचे काय करायचे ते
@sutsha83Ай бұрын
Shinde hote teva Paise velevar bhetayche. Ata fadnavis saheb ahet
@saritamore5308Ай бұрын
आता महिलांना समजेल हे सरकार ने आधीचे नियम आणि आताचे नियम समजेल द्या निवडून आजुन
@anthonysamara8582Ай бұрын
वोट वापस करा
@NavnathBorude-fo2vxАй бұрын
तुम्ही मतदानापुर्त ही स्किम चालु केली होती याचा अर्थ होतोय
@rajendrapawar18932 күн бұрын
फुकट अल्प घेणार नि अवाढव्य महागाई वाढली सोडा फुकट घेणे..
@mas7277Ай бұрын
❤
@poojapawar8781Ай бұрын
सर्व बहिणीला सरसकट पैसे नाही दिले तर पुढच्या निवडणुकीत कोणी मतदान करणार नाही महायुतीला
@meghanasawant3313Ай бұрын
मग नवीन योजना आणणार लाडका देवा भाऊ 😂😂😂😂मग बाडक्या बहिणी लाचार होणार
@prabhuvlog...6280Ай бұрын
Right ahe
@prajaktavast803814 күн бұрын
उत्पन्नाचा दाखला भेटणार नाही कसं काय भेटणार सांगा उत्पन्न तर त्यांनी अटी नाही घातली पाहिजे उत्पन्नाचा दाखला भेटणारच नाही
सगळ्यांना माहित होत निवडणुकीनंतर हे लोक असेच करणार तरी सगळ्या नी तेच केलं जे नाही करायचे होते आता वाड बघा 5 वर्ष कधी संपतात
@SanjayKamble-q5yАй бұрын
बरोबर आहे बहिणी च
@RashmiPalkarАй бұрын
उत्पन्नाचा दाखला लवकर जरी केल आधी अर्जटला 5000द्यायचे कि 1500रुपया साठी, आधी अस काही नव्हत आता का नवीन नियम काढायचे, आमिष दाखवून मत घेतली,
@omkarsuryvanshi2280Ай бұрын
सर्वांची परीक्षाच चालू आहे.कोन कीती हूशार आहेत हे तर पहायला भेटेलच,आमचा तर जन्मापासूनच आभ्यास चालूच आहे.चालूच राहनार.
@pankajdhamne6992Ай бұрын
Yes
@Priyanka-sp4dw8ci8eАй бұрын
Form aprooved karanya chya aadhich choukashi karayachi hote nanter form aprooved ya reject karayala have hote...mag aata election jhale mhanun. Labharrhi mahila kami kayacha plan chalu kela yani...
@santoshigaikwad8410Ай бұрын
हमीपत्रानुसार सर्व बरोबर आहे. तरीसुद्धा ज्या मुली स्पर्धा परीक्षा देतातं त्यांचा विचार करण्यात येवा. कुठपर्यंत बापाकडे पैसे माघायचे😢😢
@MyChannel-yr7zpАй бұрын
Mulancha kay tyani bapakade magital tar kahi problem nahi ?KI TYANI jOB KARUN SPARDHA PARIKSHA DYAVI?Ani mhane mulancha aayushy sop asata.Laaz vatateka sarkar kade fukat paise magayala?
@भाऊसाहेबलंगोटेपाटीलАй бұрын
उत्पन्नाचा दाखला एवढा महत्त्वाचा होता तर निवडणूक होण्याच्या अगोदर का मागितला नाही याचे उत्तर लाडक्या बहिणींना मिळावे