tv9 Marathi Special Report : 'त्या' लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार? : Ladki Bahin Yojana

  Рет қаралды 124,755

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#WalmikKarad #BeedCase #SantoshDeshmukhCase #DhananjayMunde #DevendraFadnavis #Beedmorcha #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 167
@SalavePrashant
@SalavePrashant 16 күн бұрын
आमदार खासदार यांचे पगार पेन्शन बंद करा
@vinsn7
@vinsn7 15 күн бұрын
संसदवीर 👍
@sadashivpahadi8210
@sadashivpahadi8210 16 күн бұрын
पैसे परत घेतल्याने तुम्हाला जनता माफ करणार नाही
@SagSu1326
@SagSu1326 16 күн бұрын
तुम्ही त्यांची शेट वाकडी करू शकत नाही
@MangeshShelke-gn9uh
@MangeshShelke-gn9uh 15 күн бұрын
5 वर्षात सगळं विसरतात😂
@SataraPlus
@SataraPlus 16 күн бұрын
मस्त 👍🏻 लाडक्या बहीणीना अशीच शिक्षा झाली पाहिजे मस्त जिरली पाहिजे 😡 वाट लावली त्यांनी राज्याची 1500₹ मध्ये भावी पिढीचे भविष्याच वाटोळं केले 😡😡😡
@Akshyaakshu
@Akshyaakshu 15 күн бұрын
Right
@BapuAdhagale
@BapuAdhagale 16 күн бұрын
लाडकी बहीण योजना दिलेले पैसे परत घ्या पण निवडणूक पुन्हा घ्या तमच सरकार लबाड आहे
@KavirajManwar
@KavirajManwar 16 күн бұрын
लाडक्या बहिणीचे घेतलेले मत सुद्धा वापस करा.
@Rahul.P.Kshirsagar
@Rahul.P.Kshirsagar 16 күн бұрын
उगाच बिनडोक बेअककल सारखे कमेंट करू नका
@ChitraPatil-gw8cc
@ChitraPatil-gw8cc 16 күн бұрын
मतदान पण वापस कराव
@Raavipatil
@Raavipatil 15 күн бұрын
फुकटचे पैसे परत करा अगोदर
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl 16 күн бұрын
वा रे लाडक्या बहीणीचे भाउ 😂😂😂😂 ओवाळणी परत घेतो आणि लाडक्या बहीणीचे भाउ होतो ,कसला भाउ हा असला 😂😂😂
@jitendarchavan6654
@jitendarchavan6654 16 күн бұрын
आता कसे वाटतंय .. गोड गोड वाटतय..😂😂
@amolshimpi
@amolshimpi 15 күн бұрын
जे खरोखरच गरीब आहेत गरीब महिला आहेत त्यांना मदत केली पाहिजे
@dineshshirke8386
@dineshshirke8386 15 күн бұрын
बहिणींची खोटं बोलून फसवणूक केल्या बद्दल सरकारला शिक्षा झाली पाहिजे
@sadashivpahadi8210
@sadashivpahadi8210 16 күн бұрын
तुम्हाला कळला का महानगरपालिका नगरपालिका च्या निवडणुकीत तुम्हाला घरचा रस्ता दाखवणार
@sohamjaybhay8879
@sohamjaybhay8879 16 күн бұрын
पैसे परत घेतल्यानंतर यांची सुद्धा महाविकास आघाडी होणार पुढच्या इलेक्शनला 😅
@manishabhoinwad2819
@manishabhoinwad2819 16 күн бұрын
मत परत दया आमचं
@umeshdalvi1318
@umeshdalvi1318 16 күн бұрын
निवडणूक परत घ्या लाडक्या बहिणी तुमचे सरकार कसे पडतात बागा
@JaysingKadam-hg8io
@JaysingKadam-hg8io 16 күн бұрын
लबाडीचा कळस झाला
@rahulbhoite2766
@rahulbhoite2766 16 күн бұрын
तुमची पेन्शन अगोदर परत करा
@lakhanjogdhand7834
@lakhanjogdhand7834 11 күн бұрын
आता कस वाटतंय लय कमळी कमळी घ्या आता कमळी
@suryakantwaykos3661
@suryakantwaykos3661 16 күн бұрын
👏ह्यांना E. D. लावा, खूप संपत्ती आहे वाटप करा लाडक्या भाऊ यांना ( गरीब ) सुद्धा देता येईल.
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 16 күн бұрын
जय भीम जय महाराष्ट्र. यह तो होना ही था.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
@Creativearts45
@Creativearts45 15 күн бұрын
आरे जावून जावून जाणार कुठे 5वर्षात आमच्याच हातात आहेत तुम्ही
@BhupalSutar-q9u
@BhupalSutar-q9u 15 күн бұрын
आता त्या चे काम झाले आहे आता सर्व बहीणी भिक मागु द्या यांना काहीच फरक पडत नाही यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला तरी चालेल पण तुम्ही अडीच लाख च्या वर नको
@sachinhande9387
@sachinhande9387 14 күн бұрын
पैसे परत घेणार तसेच निवडणूकही परत घ्यावी
@mithunlondhe3085
@mithunlondhe3085 15 күн бұрын
वा रे वा सरकार रंग बदलू सरडा लाज वाटली पाहिजे 😡😡😡😡
@smitagurav1296
@smitagurav1296 14 күн бұрын
सी फुड प्लाझा माहिम भेदभाव
@Its_vishal_2009_vk
@Its_vishal_2009_vk 15 күн бұрын
मतदान पण परत करायला सांगा म्हणजे तुम्हाला धडा बरोबर शिकले शिकवले जाईल
@Sachin91853
@Sachin91853 15 күн бұрын
कप्टी भाऊ 😂❤🎉
@namdevdorage6604
@namdevdorage6604 15 күн бұрын
साऱ्यांनी भूमिका बदलली आहे सरकारच बांडगुळ आहे
@dattatrayjadhav1479
@dattatrayjadhav1479 16 күн бұрын
प्यारी बहन के फॉर्म भरने के बाद उसके मापदंड की जांच करना सरकार का काम है। अब सरकार कह रही है कि प्यारी बहन के पैसे वापस लिए जाएंगे। अगर सरकार कोर्ट का आदेश लेकर आती है तो ही प्यारी बहन पैसे वापस करेगी। सरकार को चाहिए कि वह हमें जो वोट दे रही है, उसी तरह प्यारी बहन ने जो वोट हमें दिए हैं, उन्हें भी वापस करने की व्यवस्था की जाए।
@shivajisatpute6118
@shivajisatpute6118 15 күн бұрын
सरकार कसे फसवते त्याचे हे एक उदाहरण
@rajwagh7600
@rajwagh7600 16 күн бұрын
घ्या आता 1500
@GajananPatil-mx5qi
@GajananPatil-mx5qi 16 күн бұрын
जा आमदारांची प्रॉपर्टी कोटीत आहे आमदारकीचा पगार व भत्ता बंद केला
@VSYT_FF
@VSYT_FF 16 күн бұрын
मला अजून एक रुपया पण मिळाला नाही त्याच काय आमच उत्पन्न एक लाखाच्या आत असून
@हारामीबोका
@हारामीबोका 16 күн бұрын
कुठ काय राहिल आसेल चेक करा.
@VikasPatil-q3h
@VikasPatil-q3h 16 күн бұрын
लबाड सरकार आहे लबाड 😅😅
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f 15 күн бұрын
निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री नशा करून बोलले होते का
@Rushihinge
@Rushihinge 14 күн бұрын
मत भेटण्यापूर्वी सगळे फॉर्म योग्य होते , मत भेटल्यानंतर त्यामध्ये त्रुटी आढळून येत आहेत😂😂
@rajwagh7600
@rajwagh7600 16 күн бұрын
निवडणुकीपुरता जुमला होता
@saleem8291
@saleem8291 16 күн бұрын
गरीब साठी आहे योजना सरकार बरोबर आहे पैसे वाले लोका भी लाडली बहना योजना घेत आहे अमीर और अमीर हो रहा है गरीब और गरीब 😢😢😢😢
@kapilkhandagale2676
@kapilkhandagale2676 14 күн бұрын
तुम्ही योजना चालू केली तेव्हा प्रत्येक लाभार्थ्यांची चौकशी का नाय केली त्या वेळी सरसकट सगळ्या बहिणींना पैसे का टाकले चुकी तुमची आहे तुमच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि पैसे परत घ्यायचे असतील तर निवडणूक पुन्हा होऊ द्या बघू या कोणाची सत्ता येती
@ParasIntraVlog
@ParasIntraVlog 14 күн бұрын
हे अगोदर नाही समजल का पैसे परत दया म्हणे 😂
@MangeshShelke-gn9uh
@MangeshShelke-gn9uh 15 күн бұрын
😅😂राजकारण
@rohidasaru8721
@rohidasaru8721 15 күн бұрын
पण भाजप नेते भाऊबीज मागे घेणार आहे याची आम्हाला खात्री आहे फेकु सरकारचा विजय असो आणि लाडक्या बहिणींना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे
@PandharinathMate
@PandharinathMate 15 күн бұрын
सावत्र भाऊ झाले आता,
@sindhukhule6845
@sindhukhule6845 16 күн бұрын
लाडक्या बहीनेचे मत सुध्दा परत करा
@priyankaryadav655
@priyankaryadav655 15 күн бұрын
Parat vote denar nahi BJP hi nahi kona la nhi denar me vote
@Creativearts45
@Creativearts45 15 күн бұрын
भावाला बहिण निवडणूकी पुरतीच आठवली
@sonalikhamkar9843
@sonalikhamkar9843 12 күн бұрын
छगन भुजबळ काडून घोटाळ्याचे पैसे व्याजासकट वसुल करा आधी
@ushakiranbiradar1625
@ushakiranbiradar1625 15 күн бұрын
पुढे तरी लाभ घेऊ नये अडीच लाखांचा वरचे
@Navnath-b1g
@Navnath-b1g 15 күн бұрын
अरे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्या
@santoshkode3511
@santoshkode3511 16 күн бұрын
आत्ता तुमची नाटक चालु झाली
@amolshimpi
@amolshimpi 15 күн бұрын
ज्यांचे नवरे देखील सरकारी नोकरीत आहे त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे आशा बहिणीचे पैसे वापस घ्यायला पाहिजे
@sohamjadhav7529
@sohamjadhav7529 10 күн бұрын
विधवा पेशंन नोव्हेंबर पासून दिली नाही
@kiranbahirat5741
@kiranbahirat5741 15 күн бұрын
बंद करा योजना
@santoshjoshi834
@santoshjoshi834 16 күн бұрын
Ka paisa sampala vatato om Shri swami samarth ❤❤❤❤❤❤❤😂
@ChayaHitnalli-g8x
@ChayaHitnalli-g8x 15 күн бұрын
ज्यांना ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना एक रुपया पण आले नाही
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 16 күн бұрын
आरे सरकार डोकं तपासणी करून घ्यावी,,, अनुदान पोशी नका करू रे बाबांनो उद्योग आणि व्यापार साठी काही तरी करा की
@mushtaq7404
@mushtaq7404 15 күн бұрын
Vasooli Sarkar
@latakatore9114
@latakatore9114 16 күн бұрын
मला एकदाच 3000 आलें नंतर काही नाही पैसे आले जुलै ऑगस्ट चे आले नंतर काही नाही आले पैसे
@manishpatil2001
@manishpatil2001 16 күн бұрын
मागितले कोण होते रे बाबा
@latakatore9114
@latakatore9114 16 күн бұрын
अगदी बरोबर
@DnyaneshwarWakshe
@DnyaneshwarWakshe 16 күн бұрын
धन्य धन्य ते देवा भाऊ धन्य धन्य ते एकनाथ भाऊ धन्य धन्य ते अजित दादा अगदी बरोबर लाडक्या बहिणीची मतं घेतली आणि बहिणीचे पैसे परत वा देवा भाऊ याला म्हणतात डोकं देवा भाऊ काय बोलला लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार नाही आणि आता काय चाललं आहे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र
@sanjeevjadhav4957
@sanjeevjadhav4957 14 күн бұрын
परपारतीय बहिणींचे निकश प हीले तपासा ़
@abhiraresipy6395
@abhiraresipy6395 15 күн бұрын
आधी तुम्ही पक्ष आणी चिन्ह ज्यांच त्याला परत करा 😂
@shivajibendbhar8701
@shivajibendbhar8701 16 күн бұрын
अरे दिले कीती तर 1500 अन् निवडणुकीपूर्वी काय काय बोलले ते आठवा. आता भाऊबीज परत घेणार असाल तर धन्य ते भाऊ. म्हणजे मतासाठी दिले हे उघड आहे. आता पैसे परत घेतले तर बहीण पुन्हा मतदान करीन का??
@KasasahebChavare
@KasasahebChavare 15 күн бұрын
कर्ज माफी करा
@marutimane3856
@marutimane3856 16 күн бұрын
अजित दादा आणि भुजबळ करोडो रुपये लुटून गब्बर झाले, आणि सामन्य लोकांना 1500 वरून शिकवतायत
@Its_vishal_2009_vk
@Its_vishal_2009_vk 15 күн бұрын
मतदान करायला बसली पाहिजे आणि पैसे द्यायला पैसे द्यायला काय लाज वाटते काय
@कांतीलालकदमकदम
@कांतीलालकदमकदम 16 күн бұрын
सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे परत घेता तुम्हाला कोणी मी दया सांगितलं होतं
@SupriyaKadam-jb5hi
@SupriyaKadam-jb5hi 15 күн бұрын
Ladki bahin nahi One & only EVM Jindabad😢
@BaluPawar-d1k
@BaluPawar-d1k 15 күн бұрын
घ्या लाडक्या बहिणीला फसवून मत घेतली
@Anitavarak-dc5
@Anitavarak-dc5 15 күн бұрын
माझे केसरी रंगाचे कार्ड आहे आणि घर कामे सोडून आमच्या मुलांना शिकवतो
@PratapMahadik-f5t
@PratapMahadik-f5t 15 күн бұрын
Ajit pawarci,bhujbalachi hajaaro koti ghotaalyaanchi chaukashi Keli paahije.😂😂😂😂😂😂😂😂
@uttambhikale9523
@uttambhikale9523 16 күн бұрын
या. निर्जन. लोकाना. कोण्या. पाहताना. मारायच.
@latakatore9114
@latakatore9114 16 күн бұрын
बहीणी नो मोर्चा काडा मंत्रालयात
@jayshreemodak-w7y
@jayshreemodak-w7y 15 күн бұрын
उत पनं वाढवा तीन लाख तरी करा
@KomalHavle
@KomalHavle 15 күн бұрын
आर मग पैसे दिले कशासाठी
@Govinddudhate123
@Govinddudhate123 15 күн бұрын
रंग बदलू सरकार😂😂
@santoshkode3511
@santoshkode3511 16 күн бұрын
भिक लागली असेल,
@Prakashmhadevcalak
@Prakashmhadevcalak 16 күн бұрын
फेकु सरकार देताना नाही कळल मत घेण्या पुरत होत जुमले बाज सरकार 😮
@priyankabansod2739
@priyankabansod2739 15 күн бұрын
लाज वाटु दया
@sanghpalkamble2547
@sanghpalkamble2547 15 күн бұрын
अरे हि तमाशा बंद करा
@mushtaq7404
@mushtaq7404 15 күн бұрын
Barobar siksha aahe, 1500 rs baghun Vote vikla, lakshat theva je tumhala vikat ghetat te nantar tumhala viknaar aahe.
@uttambhikale9523
@uttambhikale9523 16 күн бұрын
ही. पण. बापावर. गेले.
@priyankabansod2739
@priyankabansod2739 15 күн бұрын
हो आमचे मत परत द्या
@salimbagwan363
@salimbagwan363 16 күн бұрын
पुढच्या वेळीस 2030 ला 288/0 होणार मग 😂
@shaheensayyed6154
@shaheensayyed6154 14 күн бұрын
Skim band Kara voting game hota select jhala na aata
@KomalHavle
@KomalHavle 15 күн бұрын
निवडणूकीपुरत बोलताय का
@amolrandave5861
@amolrandave5861 16 күн бұрын
😂😂😂
@Its_vishal_2009_vk
@Its_vishal_2009_vk 15 күн бұрын
किती बापाच्या आहात तुम्ही
@sagartalekar792
@sagartalekar792 16 күн бұрын
. आदी दिलच का म परत मागय
@SanaKhan-dt1vd
@SanaKhan-dt1vd 11 күн бұрын
Nonsense sarkar
@ayushgaming9481
@ayushgaming9481 15 күн бұрын
खोटं असते सरकार ..लबाड बोलते
@villya114
@villya114 16 күн бұрын
रंग बदलू सरडे आहेत 😂😂
@UmeshArmal-xd1lj
@UmeshArmal-xd1lj 16 күн бұрын
ल.......
@RahulKale-t4l
@RahulKale-t4l 15 күн бұрын
बारबापे बोलतत एक करतात एक
@NitinJadhav-ye5nd
@NitinJadhav-ye5nd 16 күн бұрын
Jumla😅😅
@SunitaGopale-b7q
@SunitaGopale-b7q 15 күн бұрын
Shetkari Samman Yojana
@narsingraopatil340
@narsingraopatil340 16 күн бұрын
Ajeet Pawar sir aaple life ten varsh aahe , applya Vadeel yancha cheeta sammor thheva
@TusharDeshmukh-p5r
@TusharDeshmukh-p5r 15 күн бұрын
Eknath shinde pahinje hote cm
@narsingraopatil340
@narsingraopatil340 16 күн бұрын
Tee de majuu nakka Dada
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 16 күн бұрын
Bogas goverment aahe
@sscreation348
@sscreation348 15 күн бұрын
Matdan parat dya saglyanche.
УНО Реверс в Амонг Ас : игра на выбывание
0:19
Фани Хани
Рет қаралды 1,3 МЛН
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН