फार छान सविस्तर विवेचन केलंत आपण; सहमत. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सहकार्य, विश्वबंधुत्व, सामंजस्य यांचा वैश्विक पातळीवर अधिक उपयोग व्हावा हीच प्रार्थना. 🙏🙏
@yashsharma5536 күн бұрын
पहिल्यांदा टायटल वाचुन चिड आली पण पुर्ण भाषण ऐकल्यास वाटल कि खरच खुप छान विचार आहेत यांचे।
@rajuwankhade2344Күн бұрын
Sar Sangha chalak Param pujya Dr Mohan Bhagwatji ka Nishpakshta Samabhav Vichar Rakh ne ke liye Tahe dil se Jai Bhim ❤️🙏
@PandurangThombare-e8r2 күн бұрын
🙏🙏🙏
@_Ajinkya4222 күн бұрын
फार सुंदर मोहन जी सरसंघचालक आपण का ते जाणवतं🙏🏻
@vns6416 күн бұрын
खूपच सुंदर व्याख्यान.
@ManojJoshi-wz5pm2 күн бұрын
🚩
@bhupalkulkarni518 сағат бұрын
😮 जुने जाऊं द्या मरणा लागुनि जाळूनि अथवा पुरुनि टाका??😮😮😮 अहो पण एवढे अतोनात अन्याय सहन करावा लागला त्याचं काय??? रोज नवे प्रकरण काढणं नव्हे जुनेच अत्याचार आहेत ते पुनर्वसन व्हावे ही सामान्य व औदार्यपूर्ण भावना आहे. अन्यथा जेवढं आमच्या मागिल पिढींनी सहन केले व जे आमच्या मातांनी सहन केले त्याच्या दसपटीनं परतफेडीची ईच्छा आहे आणि त्या नंतर त्यांना माफ करणार ही सुद्धा औदार्यपूर्ण भावना आहे. आजवर कांग्रेस ने आम्हाला अहिंसा ड्रॉप पाजून नपुंसक बनवून ठेवले त्यापेक्षा वेगळे तुम्ही कसे???? आणि हिंदूंच्या अनावश्यक नेतृत्वाची कमतरता नाही पण प्राणपणाने सनातन धर्माचे पक्षधर होऊन लढण्याची क्षमता असलेल्या पिता पुत्रांचा अवमान करु नये त्यांच्या विभुतीमत्ते पुढे अनेकांच्या पात्रता गौण ठरतात . कहा सुना माफ करें🙏
@ShankarNimbalkar-n5p5 сағат бұрын
खुप छान व्याख्यान सर
@sumantchavan27536 күн бұрын
सनातन धर्म वा भारतीय संस्कृतीबद्दल अतिशय यथोचित ज्ञान जाणून घेण्यासाठी अतिशय सुंदर व्याख्यान!🙏🌼🌸🌺💐
@KrushnanathPawal5 күн бұрын
Tumhi mhanje RSS nahi ,fakt kahi kalapurte pramukh aahat. Hinduchya jakhma ar mith cholu naka, Kay ?
@mangeshnikam29045 күн бұрын
🚩🚩🚩
@arunpalav53497 күн бұрын
श्री गुरुदेव,
@dineshmestry24965 күн бұрын
नमस्कार
@मयूरेश्वर0015 күн бұрын
84 हजार स्तूप होतें.. सर्व बुद्धाची मूर्ती आहे. कोणताही जुने खोद काम करा.. बुद्ध मूर्ती दिसतील