आईच्या प्रेमाची तुलना कुणाबरोबर ही आणि कशाबरोबर होऊ शकत नाही, सलाम त्या आईला 🙏🙏🙏🙏
@BalasahebGaikwad-st8un Жыл бұрын
आई ते आईच आई असते.. सलाम ह्या ताईला.....
@kailasbhoj4105 Жыл бұрын
बाळाचं नशीब बेहत्तर कोणाची तरी पुण्य आले कामाला सलाम आई आणि बाळाला
@mubarakinamdar3617 Жыл бұрын
सलाम माऊली, शासनाने प्रोत्साहनपर रोख बक्षीस देऊन सन्मानित केलं पाहिजे या मातेला 🎉
@santoshkeskar2600 Жыл бұрын
धनगराची वागिन हिरकणी सुद्धा धनगरी न होती
@SantoshGoyekar- Жыл бұрын
धनगराची वाघीण आहे ...... सलाम आहे या मातेला....
@MSLMR29545 Жыл бұрын
सलाम ताई खूप मोठे धाडस केले. बाळ नशीबवान आहे. सांभाळा त्याला.
@ankushshinde8870 Жыл бұрын
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन एक लाख बक्षीस शासनाने द्यावा या भगिनींला पहिला .. 🏵️🚩🏵️👍🏵️
@ramdaspimpale5968 Жыл бұрын
सरकार कुछ कुछ देना चाह
@onkardhepe3448 Жыл бұрын
वंदन 🙏 आई तुझ्या कार्याला ❤
@jayshreepadekar9209 Жыл бұрын
ग्रेट, सलाम ह्या हिरकणीला, खरंच मातृप्रेमाला जगात तोड नाही.
@JagdishSonwane-dw9ed Жыл бұрын
धन्य ती माता धन्य ती आई। खरच हिरकणी पदवी शोभते मातेला माझा कोटी कोटी प्रणाम मातेला।
@amolkondalkar2528 Жыл бұрын
शौर्य पुरस्कार मिळायला पाहिजे ताईला जय मल्हार जय अहिल्या. धनगराची वाघीण आहे
@dnyandevwalunj463618 күн бұрын
सलाम धनगर मातेला
@bebikhandare3532 Жыл бұрын
आई ही आई च असते ती नेहमी आपल्या मुलांसाठी स्वतःच बलिदान देत असते❤
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
जिथं ही मेंढरं शेतात बसवायला घेऊन जातील तिथं यांना पालावर किंवा बाहेर न ठेवता पक्क्या घरात राहाणेची मालकाने व्यवस्था करावी.
@shrikrushnatayde1546 Жыл бұрын
खरंच आहे आई ती आईच असते धन्य ती माऊली
@swapna6246 Жыл бұрын
आई ही आईच असते .ती आपल्या बाळासाठी कोणाशी ही लढू शकते..सलाम स्त्रीशक्ती ला😊😊
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 Жыл бұрын
मातृ प्रेम श्रेष्ठच असते
@arunjaware8241 Жыл бұрын
शेवटी आई माझी मायेचा सागर. बाळासाठी मातेन स्वतचाही विचार न करता बाळाचे प्राण वाचविले .ताई तुझे अभिनंदन करायला शब्द कमी पडतील तुझ्या हिमतीला कडक salute .
@जयभवानीजयशिवराय Жыл бұрын
सत्कार करा रे या माऊलीचा 🙏🏻💐🚩
@somnathsukate438 Жыл бұрын
या धाडशी आईचे करावं तेवढं कौतुक थोडेच . तिच्या ह्या धाडशी आईने बाळाचा . जीव वाचवला . सलाम तिच्या मातृत्वाला .
@mahavirm55555 Жыл бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहात . सलाम आपल्या कार्याला. शेवटी आई ही आईच असते.
@athravbadhekar4893 Жыл бұрын
आई ही जगाची माऊली❤❤
@shamalagaikwad7515 Жыл бұрын
ह्या हिरकणीचा पुरस्कार करावा.❤
@jagdishshirose-er3mr Жыл бұрын
सलाम त्या माऊलीला
@kiranmaind1336 Жыл бұрын
सलाम तुमच्या कर्तुत्वाला❤❤
@meeratungar6189 Жыл бұрын
म्हणून म्हणतात मा तुझे सलाम
@rajupadhar97 Жыл бұрын
याला म्हणतात आई ची माया हे संस्कार आहेत फक्त गावाकडे आहे शहारात नाही
@rajunighot2571 Жыл бұрын
आई ते आईच असते सलाम ताई तुम्हाला मनापासून
@alkapatil-dc4lr Жыл бұрын
माय तुला १०० तोफांची सलाम 🙏👌
@anilsathe7162 Жыл бұрын
100 तोफाची सलामी पेक्षा काही बक्षीस दिल्यास बरे होईल
@ashokadkar2692 Жыл бұрын
या मातेला सलाम स्त्री शक्ती सलाम 👍👍👍🙏🙏
@Bahujanparv1 Жыл бұрын
जगात आई सारखी आईच....
@sabankarvishnu1177 Жыл бұрын
ताई तुमच्या विरतेला सलाम
@sabankarvishnu1177 Жыл бұрын
ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी .हिरकणीचा सत्कार केला त्याच प्रमाणे या वीर मातेचा सत्कार झाला पाहिजे
@seemaambokar2113 Жыл бұрын
आई तुला सलाम आहे
@nikhilpatil7105 ай бұрын
सलाम त्या माऊलीला सरकार कडून पुरस्कार दिला पाहिजे
@anilsathe7162 Жыл бұрын
सलाम त्या माता ला
@NagnathKhandekar-lp6ox7 ай бұрын
माझ्या बहिणीला माझा सलाम ❤❤
@vishnudhakne5088 Жыл бұрын
मायेचं प्रेम काय असते ते आई वडिलांकडून शिकावे. असे प्रेम कुणाकडूनही मिळणारी नाही
@sanhayh4184 Жыл бұрын
Adishakti....jai balumama 🙏
@ujwaladhole5251 Жыл бұрын
सलाम त्या आईला
@स्वप्निलपारधी.आर्मीलवर Жыл бұрын
सलाम आई ला 🔥🔥🔥🔥🔥👑👑
@shakuntalawaghurde.6322521 күн бұрын
सलाम मातेला.❤❤❤❤❤👏👏👏👏👏
@shiledeshmukh Жыл бұрын
सरकारने आजुन वाघ आनून सोडीत हे सरकार शेतकरी गरीब जनता कशी रहा ते ऐकदा तरीत्याच जीवन जगुन दाखवाव आमचे घर पन शेतात आहे लहान मुल आहे आजुबाजुला उस शेती सगळी बिबड्या वाघ रोज दडी वरून बसतो कस जगायच कस काम करायच आस झालय.डोळ्याची पानी लवली तरी लेकरू वचलुन नेईल आशि परस्थीति आहे.काहीतरी उपाय करायला पाहीजे ह्या सरकारने.निदान शेतत वस्ती आहे त्याला दाहा गूठे क्षेत्रवर तार कपांऊड कंपलसरी द्यायला पाहीजे.कुत्री थोडी ईतके वाघ आहे आमच्याकडे😢
@kishorbhau5737 Жыл бұрын
Salut tai🙏🙏
@vaishalisurbhaiyya6524 Жыл бұрын
GBU tai😊❤
@Dhanuakshay7 ай бұрын
आई ती आई असते बाढा साठी काय पण करू शकते अश्या आईला माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏
सलाम त्या मातेला त्या ताईला पुरस्कार मिळाला पाहिजे
@anjanasable9183 Жыл бұрын
अहो दादा त्या बाळाला शांत हौद्या नंतर घ्या मुलाखत
@DeepakSuryawanshi-um8mr3 ай бұрын
शासनामार्फत मदत मिळावी ....
@dhanjaymadane895412 күн бұрын
या माऊलीला पुरस्कार भेटला पाहिजे
@SuvarnaBhatkar Жыл бұрын
सलामी मातेला
@PranjalomPatiLsandip Жыл бұрын
माॅं तुझे सलाम ❤❤
@dhananjaydattatrey5026 Жыл бұрын
महान आहे माता. बाळा ची काळजी घ्या ताई
@catsdesireealba Жыл бұрын
💞 जेथे माया आहे तेथे धाडस असते .स्त्री मध्ये असे धाडस सुप्त रुपात असते.ते योग्य वेळ आल्याशिवाय समजून येत नाही.अशा धाडसी स्त्रीला माझा सलाम 🙏🏻 बाळाला होणाऱ्या वेदना लवकर कमी होऊन त्याचे रडणे थांबावे. 💞
@mohammadjamir5403 Жыл бұрын
महाराष्ट्राची मराठी।मावळण। जबरदस्त काम ।केल।
@reshmaghadge9997 Жыл бұрын
Dr saheb Abhar tumche sahkarya kele abhar
@स्वप्निलपारधी.आर्मीलवर Жыл бұрын
आई आहे ती 👑👑👑👑👑आई ती आई च असते 👑👑👑👑👑🔥🔥🔥
@geetanjalipawar9028 Жыл бұрын
Great mother
@gopihath1513 Жыл бұрын
हिरकणी नाही राजमाता अहिल्याबाई लेक आहे
@rn7935 Жыл бұрын
धनगर द ग्रेट...
@rahulmatte24 Жыл бұрын
मातेला सलाम
@कल्याणीगाडेकर Жыл бұрын
बाळा ची काळजी ताई जपून रहा तुम्ही
@ankushpalwe262124 күн бұрын
सलाम ताई तुझ्या धाडषेला
@rajeshreealsamrao4726 Жыл бұрын
God bless you
@GaneshDombale-ue2cc Жыл бұрын
Great work
@adeshshinde4481 Жыл бұрын
या जगात आई सोडुन कोणी ही शक्तीशाली नाही आई ती आईच असते
@SunilShriram-ui7qb Жыл бұрын
धनगराची वाघीण 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhagwanbhangare6118 Жыл бұрын
Tai tu kup great aahes
@vishalvitle4202 Жыл бұрын
Salute
@avinashkale3710 Жыл бұрын
महाराष्ट्र शासनाने हिरकणी पुरस्कार मातेला द्यावा
@Expers493 Жыл бұрын
Hat's off 🙏
@yuvrajpatil3543 Жыл бұрын
आई ही आईच असते
@komaltembhurne1742 Жыл бұрын
I am proud of you ma
@SwatiGangurde-zc6rh Жыл бұрын
Very brave women, very nice, congratulations........