Up as karnari bai kay navryala asa sodun palyn geli asti ka ?? Kuthlyahi baine kinva tixhya navryane hech kele aste .nidan aardaorda karun gav tari gola kele aste
@navanathmore85722 жыл бұрын
नवीन साडी नेसून वडाला प्रदक्षिणा घालणे सोपे आहे पण समोर जीवघेणा प्रसंग आसता पळून न जाता हिमतीने नवऱ्याचे रक्षण करणारी कलियुगातील सावित्री आहे
@ramharitaware14812 жыл бұрын
ताई, तुमच्या कार्याला तसेच श्वानला सलाम.
@shahajibhandavale17482 жыл бұрын
ताई मी तुमचा भाऊ आहे ,तुमच्या कुटुंबाला मी भेटायला येणार आहे, तुमचा फोन नंबर द्या पत्ता सांगा, वाघीण माझी बहिण,
@babasahebgorde20702 жыл бұрын
शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले पाहिजे या ताईंस. ......अभिमान वाटतो.
@ujwalabhawsar32332 жыл бұрын
चित्त थरारक घटना घडली!खरच पत्नी खरोखर धाडसी म्हणायला हवी आणि याला म्हणतात नवर्याबद्दल प्रेम.नुसते i love you चे गोळे फेकल्याने प्रेम व्यक्त होत नाही. माझा सलाम त्या बाईला.
@shivajikolpe75132 жыл бұрын
ह्यालाच म्हणतात पती पत्नी चे प्रेम, आदर्श साथीदार 🙏🙏🙏💪💪💪
@mangeshghag89162 жыл бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्रातील रणझुंजार वाघिणी याच त्या शुर जिजाऊ मातेच्या भगिनी.. छत्रपती संभाजीराजांनी वाघाच्या जबड्यात हात घालून वाघ फाडला होता तोच हा शुर विषयांचा महाराष्ट्र... शाब्बास माझ्या वाघीणी
@suneetni60612 жыл бұрын
ताई खूप छान..जीवावर येऊन जीव वाचवलात.।।
@shinderamdas57142 жыл бұрын
🙏ताई तुम्ही खरच दुर्गा माता आहात। श्वान सुध्दा खुप इमानदार आहे आपल्या मालकावरचा हल्ला परतवून लावताना जीवाची बाजी लावली ताईंना शासनाने शौर्य पुरस्कार प्रदान केला पाहिजे धन्यवाद। 🙏
@shankarpawar15552 жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला माझा सलाम🙏🙏🙏🙏
@sainathparasnis95332 жыл бұрын
Bibte havet kasala
@mayurmks.81952 жыл бұрын
Sister.... you are so brave ....really appreciate 🙏🙏🙏💐 Aai ....tuch durga maa💐🙏🐅, tu, laxmi maa💐🙏,tu...aambe maa💐🙏tu, saraswti maa...💐🙏tu aam chi aai...🙏🙏🙏
@maggic372 жыл бұрын
नमस्कार ताई तुंम्ही विर झासी चि राणी चि भुमिका निभाऊन आपले पतीराजाचे जिव वाचविला धन्य ती भारत माता तिच्या विर सुपुत्र ईतीहास आनखी एक विरांगणा चि नोंद होईल कोणीही भारतीय महिला ला त्रास देऊ नयें ती वेळ आली तर वाघाशी लढेल शत शत प्रणाम जय हिंद
@fakiratadavi38002 жыл бұрын
आई सायेब खरो खर तारीप केली तेवडी कमीज आपको मेरा सलाम 👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐
@धाडस-एक-आव्हान2 жыл бұрын
वाचले त्याबद्दल देवाचे आभार माना पण शेवटी तो बिबट्या आहे 🙏🏻
@sudhirpatil83252 жыл бұрын
देवासारखी धाऊन आली पत्नी
@haridaskarkare23692 жыл бұрын
जय जिजाऊ जय भवानी वीर माता सलाम या जिद्दीला
@appasahebpawar15432 жыл бұрын
Salute
@suvarnabhosale26242 жыл бұрын
👌👌👍👍😁 त्या गृहस्थाचं नशीब चांगलं होतं.. वेळेवर मदत मिळाली... प्रत्येक जण आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीला गेला...खास उपकार त्या कुत्र्यानचे मानले पाहिजेत... त्याला कोणी काही पुरस्कार देणार नव्हतं.. तरी पण तो त्या वाघाला भिडला....
@meenadas6852 жыл бұрын
A big salute to tai n the dog who showed courage n sincerity towards his family true example of courage n patience
@s.k.sharma49942 жыл бұрын
सलाम ताई खूप छान ✨👍
@rangnathraut25452 жыл бұрын
या भगिनीच्या व बाबांच्या धाडसाच कराव तेवढ कौतुक थोडच आहे पण मुका जीव काळ्या (श्वान) याला माझा मानाचा मुजरा लव यू काळ्या❤️❤️❤️❤️❤️
@changdevkakade86752 жыл бұрын
ताई तू खरी वाघीण आहेस, त्याचबरोबर काळूपण एक नंबर जिगरबाज 👍👍👍
@popatpatilkodoli46272 жыл бұрын
ताई खरच तू वाघाशी सामना केलास कुंकवाचा माझा धनी बळ वाघच आलया ह्या गाण्याची ओळ वावगी ठरणार नाही ❤❤
@sataritadka52812 жыл бұрын
अतूल्य काम केले ताईने ,आधुनिक सावित्री जीने वाघाच्या जबड्यातून नवऱ्याचे प्राण वाचवले आणि सलाम त्या खऱ्या राखणदाराला आणि बाबांना .
@kisanbamble18892 жыл бұрын
आमच्या शेतकर्यांची खरी धाडसी वाघीन ताई तुमच्या कामाला आमचा मानाचा सलाम आम्ही संगमनेर कर
@shivajipatil9242 жыл бұрын
जिजाऊची खरी लेख आहेस ताई
@ankushlanghi75372 жыл бұрын
बिबट्या पेक्षा आमच्या वाघिणी शूर आहेत.सलाम तुमच्यासारख्या महिलांना!
@rahulwable69242 жыл бұрын
सलाम तुमच्या पत्नीला वाघाबरोबर लढल्या आणि लढा दिला . इतर महिलांनी या प्रसगावरुन बोध घ्यायला हवा.
@niteendeshpande81792 жыл бұрын
May salute to Tai and all family members for showing highest courage. Their dog also deserves appreciation for protecting his owner.
Dog the most honest animal And the courage you showed is appreciable TAI .
@कृष्णावासुदेवयादव2 жыл бұрын
Tai khup dhadshi ahat
@satvajipatil77962 жыл бұрын
@@कृष्णावासुदेवयादव +l
@kisangidde5107 Жыл бұрын
@@satvajipatil7796 पज्ञळ जे जे जेऋ.
@durgeshguldagad70962 жыл бұрын
सलाम आमच्या बहिणीच्या धाडसी पणाला जय जिजाऊ जय शिवराय
@vishnurothe61602 жыл бұрын
आज काळातील सावित्री खरच सलाम ताई तुमच्या कार्याला
@otur_udapur.Dingore.Malashej.2 жыл бұрын
सर्व कुटुंबानेच धर्य दाखवल्याने प्रसंग टळला,ताईचे विशेष अभिनंदन व सलाम
@सुप्रियानिलेशमाझिरे2 жыл бұрын
🐕 यांच्या वर केलेले प्रेम कधीही विसरणार नाहीत वेळेला जिव गेला तरी साथ सोडत नाहीत ताई तर साक्षात सावित्री चा आवतार आहे तिने स्वताच्या जिवाला धोका आहे माहिती असतानाही त्या🐆यमा पासुन आपला पति परत आनला
@sudhirindore18962 жыл бұрын
खरंच ताई वाघिण आहात जबरदस्त डेअरिंग तुमच्या मुळेच हे सर्व बाहेर आले या शौर्याचे कौतुक झाले पाहीजे
@salamindia5148 Жыл бұрын
ताई तू आजची सावित्री आहेस, अपल्या नवऱ्याला मरणातून वाचवले ❤
@Raj508712 жыл бұрын
वाघिणीला सलाम
@bhimraothombare65182 жыл бұрын
कुञा हा शेतकऱ्यांचा बाॉडी कार्ड आस्तो
@Raghuraam1432 жыл бұрын
Big salute to that brave women and 'KALYA'🤠 ABP MAZA.... Thanks for your ground reporting.
@sudhakarthorat44152 жыл бұрын
यालाच म्हणतात पतिव्रता, प्रणाम या माऊलीला🙏
@Investigation-EmergencylineNGO2 жыл бұрын
ताईंना सलाम 🙏
@nishanandbhor75722 жыл бұрын
शाब्बास रे राखणदार आणि ताई सलाम तुमच्या धाडसाला
@shammarkande30442 жыл бұрын
ताईचे कार्य खरोखरच धाडसी ईतर महीलांना प्रेरणा देणारे असेच आहे ताईला त्या कुञाने साथ दिली या दोघांच्या प्रयत्नामुळे अन बाबाच्या धाडसामूळे हा भयकर प्रसंगाला तोंड दिले हे खरोखरच प्रेरणादायक काहीतरी यामधुन बोध घेण्यासारखे आहे.सर्वांनी मनापासुन वाचविण्याचे प्रत्न केले म्हणुन भाऊन मृत्युच्या दाढेतुन परत आला हा ाप्रसंग आयुष्यभर विसरता येणार नाही.
@eknathpatil40992 жыл бұрын
पती साठी वाघाशी लढनारी ही खरी भारतीय नारी स्वतःचा जीव धोक्यात घालून पतीला वाचवलं सलाम तूझ्या धाडसला ताई 🙏
@harishinde60152 жыл бұрын
आधुनिक सावित्रीला हजारदा सलाम
@mahadevbagal4212 жыл бұрын
महिलांचे धाडस आहे चांगली अश्याच प्रत्येक महिलांनी धाडस केली पाहिजे सर. Very nice
@raosahebbhagat43352 жыл бұрын
ताईसाहेब हे धाडस एक मर्दानी च मुजरा तम्हाला🙏
@somnathpandit98532 жыл бұрын
धन्यवाद ताई... मातीची लेकरे आम्ही.
@ganeshgaykwad18862 жыл бұрын
ताई तुमाला सलाम
@laxmankedar56892 жыл бұрын
या वाघीनिला राष्ट्रपती पुरस्कार द्या अशीवाघिन प्रत्येक घरात ज्यमाला याविषयी
@vishnutumbade35592 жыл бұрын
खरी पतिव्रता सलाम तुमच्या कार्याला
@ashiwinisuryawanshi18812 жыл бұрын
Tai.... You are very great wife..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandurangdinde30322 жыл бұрын
धन्यवाद ताई
@pandharinathgonshetwad50122 жыл бұрын
सलाम आपणास ताई खुपच साहस करुन वाघाला हरवुन आपल्या पतीचे जीव वाचवलात
@Ashok-cl6eu2 жыл бұрын
ताई फार धारिष्ट्य दाखवले व बिबट्याला पळवले. अभिनंदन.
@pro.maheshyadav29802 жыл бұрын
पुराणातल्या सावित्री बद्दल काही माहीत नाही...पण आज खऱ्या अर्थाने सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले ....
@uddhavraut66152 жыл бұрын
सलाम आपल्या कार्याला
@mohammedjubber22082 жыл бұрын
God bless you sister
@vkarale462 жыл бұрын
पत्नीचं खरे प्रेम माया बोलतात ती हीच आहे आपल्या माणसासाठी नेहमी झुंजनारी अशी तिची ओळख 🙏💐
@saifuddinmasuldar63392 жыл бұрын
I salute to this brave lady 👍
@amolmaske88612 жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम
@lalitsaitwal59152 жыл бұрын
सलाम स्त्रीशक्ती ला व ताई ला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suhasshinde81872 жыл бұрын
ताई तुमच्या शौर्याचे करावे तेवढे कौतुक खरोखर वाखाणण्याजोगेच आहे.आपल्या आईवडिलांना लाख लाख वेळा नमन.नाव राखले त्यांचे.त्यांचे पोटी जन्माला आला मोठा पराक्रम केलात.धन्य आहे तुमची. जय महाराष्ट्र.जय भवानी.जय छञपती शिवाजी महाराज.जय संतश्रेष्ठ रोहिदास महाराज.
@rameshawate65012 жыл бұрын
🙏🙏 मानलं ताईंना,बाबांना,कुत्र्याला पण 🙏🙏 🙏🙏 ह्या वयात पण बाबांनी पण चांगलं धाडस दाखवलं.🙏🙏 🙏👌🙏 हॅट्स ऑफ.🙏👌🙏
@arjundongre1704 Жыл бұрын
ताई धन्यवाद
@sanjayvispute42822 жыл бұрын
वाघाने पकडलं पण वाघिणीनं वाचवलं!!!
@dnyaneshwartembekar2842 жыл бұрын
याला बोलतात काॅमेंट...,
@shrimantdevre18092 жыл бұрын
एक दिवस मानुस साथ द्यायचा नाही हो परतुं मुक जनावर खुप ईमानदार असतात ताई सलाम तुम्हाला आणि श्वानाला
@योगेश्वरशेतकरीसंघ2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप शुभेच्छा
@kisanmurhe2239 Жыл бұрын
एक नंबर ताई..solute
@javedshaikh21242 жыл бұрын
वहीनी साहेब दिल से सलाम करता हूँ
@rupali82622 жыл бұрын
Waahhhh......yek patnich patichi khari Sarthi aste....❤️❤️❤️❤️❤️...proud to be women
@sambhajisapkal42042 жыл бұрын
ताईच्या कार्याला सलाम
@TheVJ94442 жыл бұрын
May God Bless You 🙏👏 You are brave 🙏👏
@mhasangaram20242 жыл бұрын
ताई खूप आभार
@uddhavraut66152 жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@shekharjadhav57422 жыл бұрын
ताई सलाम तुमच्या कामगिरीला
@amolgaikwad39282 жыл бұрын
माझी खरी ताई सावित्री लोक आपल्या महाराष्ट शान आहे
@nivruttichaudhari7352 жыл бұрын
माऊलीला सलाम...
@aniljadhav92012 жыл бұрын
खरोखरच या रणरागिणी ला भरभरून आशिर्वाद आहेत .तर या ताईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे..
@sanjaykulkarni75722 жыл бұрын
Changli manse , true friend dog , brave Mrs ❤️❤️❤️.
@marutisalunkhe78512 жыл бұрын
ताई तुमच्या धाडसाला त्रिवार सलाम !!
@अक्षरा-भ1घ2 жыл бұрын
कलियुगातील सावित्री 🙏🙏
@Shineycat_10102 жыл бұрын
रणरागिणी सरतीच कौतुक करायचं👍.🤗🤗🤗🤗 सोडुन काय interview घेतला असा वाटत की interview घेणाराच घाबरला 😂😂.... खुप खुप अभिनंदन संजना ताई आणि आजोबा यांना पुरस्कृत करावं ही विनंती 🙏🙏
@madhavwad72392 жыл бұрын
माँ साहेबांच्या लेकीला ,वीर मातेला सलाम
@shankarmagar78472 жыл бұрын
ताई तुम्ही खरच वाघीण आहात
@madhuhulawale41562 жыл бұрын
खरंच ह्या ताईला सलाम 🙏🙏
@shailajapalsanekar97182 жыл бұрын
सावित्रीच म्हणायला हवी! 👌🙏
@jagadguru_17032 жыл бұрын
Khupch chan Tai 👍💯
@dnyaneshwarbhapkar26582 жыл бұрын
Great Tai
@SwatiGangurde-zc6rh Жыл бұрын
Very nice, brave women, congratulations
@kiranteli11142 жыл бұрын
शत्.... शत्.... नमन त्या खंडेरायाला .
@informative012 жыл бұрын
🚩🇮🇳जय शिवराय 🇮🇳जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@rajendragarad42902 жыл бұрын
Great work.. Tai
@darshana4048 Жыл бұрын
एकजूट होऊन कोंनत्याही संकटावर मात करू शकतो 🙏🙏🙏🙏
@prakashghadge28542 жыл бұрын
Such woman from village should be awarded for brave conduct.