सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आपले शुभेच्छा व आशीर्वाद खूप अनमोल आहेत. अनेक लोकांच्या सहकार्याने हे काम विस्तारत आहे. त्या सर्वांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. राजीवजी खांडेकर ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांनी मला एकेरी संबोधले आणि आमचा अनेक वर्ष परिचय आहे. कृपया याबाबत खरं तर त्यांचे आपण आभार मानूया. त्यांच्यामुळे व एबीपी माझा मुळे हे कार्य अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. आपला , यजुर्वेंद्र
@AmazeVibes3605 ай бұрын
I truly Salute you Sir🫡
@sunilgawade40365 ай бұрын
Sir Please give me your contact number
@SG.vlogs..5 ай бұрын
Proud of you sir❣️💐💐🎊✨️
@bapunawale21855 ай бұрын
सर खुप मोठं कार्य आहे तुमचं, कार्यसिद्धी फाउंडेशन पुणे येथे गिरिराज सावंत साहेब यांनी निमंत्रित केलेल्या कार्यक्रम मी स्वतः समक्ष आपणास पाहिले व ऐकले आहे खूप great work ❤
@जयमहाराष्ट्रहिंदवीस्वराज्य5 ай бұрын
abp maza ने त्यांचा गुगल पे, फोन पे, पेटीएम नंबर शेअर केला पाहिजे जेणेकरुन आमच्यासारखे लोक आणि ज्यांना त्याच्या मेहनती आणि महान कार्याला मदत करायची आहे त्यांना त्यांच्या कामात मदत करता येईल. यजुर्वेंद्र महाजन यांचे उत्कृष्ट कार्य .
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@gajananlonbale87315 ай бұрын
पृथ्वीवरील परमेश्वर 👏👏👏 ईश्वराने आपणा सर्वाना निर्माण केलं.परंतू काही निर्मिती अपूर्ण राहिली ती अपूर्णतः या ईश्वराने पूर्ण केली. सर, आपण आमच्या आयुष्यात आहात हे आमचं भाग्य 🙏
@laxmanlokare84385 ай бұрын
महान विचार आणि आचरण . गरीब व गरजूसाठी महान कार्य केले . शुभेच्छा !
@goannashik5 ай бұрын
राजकीय नेते , अधिकारी , विश्वास नांगरे , आयएएस आयपीएस, यांचा आदर्श घेण्यापेक्षा महाजन साहेब यांचा आदर्श घ्यावा...
@narendrapatil66795 ай бұрын
प्रा.यजूर्वेंद्र महाजन... युवकांचे खरे प्रेरणास्थान, दीपस्तंभ.... जय हो 🙏🚩
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@Shriramdhut5 ай бұрын
S@@DeepstambhFoundationsir मी पन दिव्यांग आहे visually impaired मला कॉम्पुटर च चांगल knowledge आहे आणि ब्लाइंड दीव्यांग मुलांना ट्रेनिंग देऊ शकतो तर मला आपल्या कडे काही काम भेटू शकतं का
@dudhalepramod11975 ай бұрын
या कामासाठी शब्दच नाहीत. खूप मोठे काम महाजन सरांनी उभे केले आहे.
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@SOCIALFORUM5 ай бұрын
महाजन सर...ग्रेट वर्क... जळगाव जिल्ह्याचा अभिमान... आता महाराष्ट्राची शान झालात....दिव्यांग, अनाथांचे नाथ झालात... अविश्वसनीय कार्य....शतकातून अशी माणसं जन्माला येतात.
@RajendraWadal4 ай бұрын
सर आपण खुपच चांगले कार्य करत आहात. आपणास खुप खुप शुभेच्छा व आपले मनापासून अभिनंदन.
@savitawathodkar43914 ай бұрын
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती .🙏🙏🙏🙏
@bharatjadhav26255 ай бұрын
अशाअनमोलकामाबदल.खुपखुपधंन्यवादसर
@ashokacharya75755 ай бұрын
लवकरच महाजन सर आणि लक्ष्मण सपकाळे सर महाराष्ट्र भूषण पुरस्कार चे मानकरी ठरतील अशी आशा आहे... दीपस्तंभ चे काम खूप ग्रेट आहे...
@marutikambale52984 ай бұрын
अनमोल कार्य आहे आपल सर ,ऐकताना डोळे भरून येत होते
@chetankakde3423 ай бұрын
माणूस दया मज माणूस दया भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू ( यजुवेंद्र महाजन सर ) दिसला, खूप छान वाटले सर आजही ह्या समाजात तुमच्यासारखी लोकं आहेत एक चांगले काम करताहेत यात तुमचे सुद्धा कार्य अतुलनीय आहे, नक्कीच प्रेरणा मिळाली आहे मला सुद्धा ❤️❤️👌💫🎉🎊🔥🔥🔥🔥🔥
@sanjayboine67365 ай бұрын
तरुणाचा आदर्श... महाजन मास्तरच... सलाम यांच्या कार्याला,जिद्दीला,संवेदनशील मनाच्या व्यक्तिमत्त्वाला..
@dayanandmorekamthekarutube38155 ай бұрын
चांगला व्यक्ती माझा कट्ट्यावर.thank you
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@SushilPatre-k3b5 ай бұрын
राजीवजी आमच्या महाजन सरांना आरे - तुरे ने बोलण्यापेक्षा थोडा आदर ठेवला असता तर बर वाटलं असत आमच्या सरांच कार्य खूप महान आणि मोठं आहे
सर आपल्या कार्याला सलाम अनेक उत्तम शुभाशिर्वाद गॉड ब्लेस यु
@ravsahebkuwar66085 ай бұрын
एवढं भव्यदिव्य काम करून सर म्हणतात की ही कृतज्ञता व्यक्त करणं आहे. ग्रेट सर. सलाम आपल्याला. साक्रीच्या वाचनालयात आपल्याला प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला आहे. ❤
@dattatrayalandge3955 ай бұрын
सर तुम्हाला देवाने फारच मोठा मान दिला आहे.आणी त्यासाठी तुम्ही अगदी परी पुर्ण, तंतोतंत उतरले आहेत.फार फार , मनःपूर्वक नमस्कार.
@prof.sanjaysawant96085 ай бұрын
यजूर्वेंद्रजी, आपण जे काही करत आहात याला या जगात तोड नाही. आपल्या कार्यात माझा खारीचा वाटा मी यथावकाश देईन. आपले खूप खूप अभिनंदन व आभार.
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@alkalokagariwar12324 ай бұрын
महाजन सरांना प्रणाम आणि खूप शुभेच्छा , . अनमोल आणि अवघड कार्य करत आहात आपण.🎉
@AmolBurange-j4h5 ай бұрын
उच्च विचारसरणी उच्च देह श्री येजुयेद्र महाजन सर तुमच्या कार्याला सलाम तुमच्या कार्यालादेव पाठबळ देवो हीच... श्री सद्गुरू स्वामी चरणी प्रार्थना😊🙏🏻✅👏🙇
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...
@sudhirj.96765 ай бұрын
आपले विचारच अनमोल आहेत. दिव्यांग व्यक्ती अधिकारी, उच्च पदावर का नाही. हा विचार मनात येतो हेच महान आहे. साहेब आपल्या कार्यास सलाम .
@manohardabhane33975 ай бұрын
महाजन सरांना खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@vaibhavaher44485 ай бұрын
अपंग आणि अंध अंध विद्यार्थ्यांच्या नावाखाली समाजातून खूप डोनेशन मिळवता आणि ते स्वतःच्या घशात घालता असे हे महाजन सर😢
@atulsonar5785 ай бұрын
आमच्या जळगाव जिल्ह्याची शान आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर माणसातील देव माणूस. मानवसेवा हीच इशसेवा🙏🙏
@prakashvispute51755 ай бұрын
जळगाव जिल्ह्य़ातील हिरा आहे. Yjuvendre Sir.
@siddheshwardeshmukh95395 ай бұрын
आधुनिक युगाचे कर्मवीर यजुवेंद्र महाजन सर...ग्रेट work sir
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@bhimraosonawane64164 ай бұрын
अभिनदन महाजन सर कोटी कोटी नमन धन्यवाद छान काम करत आहेत सर मानले तुम्हाला सर जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद
@vinayamathews45125 ай бұрын
श्री यजुवेंद्र महाजन यांच्यासारख्या समाजासाठी जीवन जगणाऱ्या कार्यकर्त्याची मुलाखत एबीपी माझाने ठेवल्याबद्दल एबीपी माझाचे शतःशा धन्यवाद!
@dattakaitwad61325 ай бұрын
धर्म मानुसकिसी म्हणती । मानुसकी न्यायावर सोधती । न्याय कोनाच्याही प्रती । एकच राहातो सर्वदा॥ ग्राम गीता ॥ आसे सरांचे काम देवमाणूस महाजनसर कार्य ऐकून डोळ्यात आश्रू आले
@जयमहाराष्ट्रहिंदवीस्वराज्य5 ай бұрын
'माझी लाडकी बहिन योजना भाऊ योजना' या फालतू गोष्टींऐवजी यजुर्वेंद्र महाजन यांच्यासारख्या महान व्यक्तींना सरकारने मदत करावी. 👍🏻
@idontcarei4 ай бұрын
YAAT FALTU KAY AAHE??? GARIB LADIES LA MADAD KELI TAR TUMHALA FALTU KA VATATA??
@lito-zq6rf4 ай бұрын
@@idontcarei ladies nahi new gernation mulana job pahije. Company baher chalalet😢
सलाम तुमच्या कार्याला सर, तुमचं नाव अनंत काळ या विश्वात लोकांच्या स्मरणात राहील यात शंकाच नाही.मनापासून वंदन महाजन सर ❤
@Shrikantlasurkar1004 ай бұрын
सरांचा सहवास लाभला दोन वर्ष आणि आयुष्यात धन्य झालो ❤...
@EnglishLearner-ho1jm5 ай бұрын
खरोखरी प्रेरणादायी. महाजन सर आपण आमच्या वस्तीगृहात रात्री सव्वा दहा ते सव्वा बारा असं दोन तास केलेला भाषण आजही लख्ख आठवतं. सर आपल्या भाषणाच्या प्रेरणेतूनच आज बँक अधिकारी झालो आहे. आपण आमच्या सारख्या डीव्यांग लोकांकरता खूप मोठे दीपस्तंभ आहात. दीपस्तंभा च्या प्रवासात पूर्ण फुलाची पाकळी कसा सहभाग घेता येईल याची माहिती मिळावी?
@dilipkarpe46994 ай бұрын
खुप चांगले काम करत आहात🙏🙏🙏🙏
@saraswati.8775 ай бұрын
मला वाटते की निवेदकाने समोर च्या व्यक्तीला औपचारिकपणे बोलावे
@kalindientertainment87565 ай бұрын
4 वर्षांपूर्वी तुम्हाला महाबलेश्वर येथे लाइव एकले, तुमच्या कार्याला खुप खुप सलाम,नक्कीच ख़रीचा वाटा उचलनार 🙏🙏
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@rajendrachavan65415 ай бұрын
अभिनंदन ! महाजन सर ! उत्तम माणूस ! थोर माणूस !💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐....
@ChetanPatil-z3f5 ай бұрын
आयुष्यात लाभलेले आम्हाला देव माणूस❤
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@prakashadkur63065 ай бұрын
राजूजी खांडेकर सर आपल्या मुळेच abp maza महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय चॅनल आहे.
@giridharpalaspagar20164 ай бұрын
आजही आपण ज्या देवाला प्रत्यक्ष पाहिले नाही त्या देवांचे मोठमोठे मंदिर बांधून पूजा करतो पण अशा कर्यकरिता स्वतः कुणी पुढे येत नाही. या युगात हे कार्य करणे, साहेब आपल्या कर्या करीता शब्दच नाहीत खुप महान योध्दा आहात आपण निसर्ग आपणास अमाप शक्ती देवो हीच सदिच्छा 🙏💐
@rajeshreelahor5 ай бұрын
दीपस्तंभच... सॅल्युट 🙏🙏💐💐🎉🎉🎉
@LalitaSarwade.5 ай бұрын
सरांना प्रत्यक्ष ऐकलं तरुणांईच्या वेगळ्या वाटा या कार्यक्रम मध्ये खुपच प्रेरणादायी आयुष्य आहे सरांचे 🙏🙏🙏
@nitinnepire29782 ай бұрын
आपल्या देशातील आदर्श व्यक्तिमत्व आशा लोकांना भारत रत्न पुरस्कार मिळायला पाहिजे
@nehaarwade38234 ай бұрын
तमसो मा ज्योतिर्गमय....
@RD.tripleSgyan5 ай бұрын
हे खरी संत महात्मा आणि दैवीय शक्ति प्राप्त मनुष्य आहेत। जय हो।
@PandurangJadhav-r2b4 ай бұрын
माणसातला देव माणूस आहात सर तुम्ही तुमच्या कामाला सलाम
@chandrakantpatil22695 ай бұрын
सर, आपले कार्य खूप मोठे आणि महान आहे, तरुणांचे खरे दीपस्तंभ व प्रेरणास्थान आपण आहात, आपल्या कार्याला मनापासून सलाम आहे!
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💝
@amolsundar61375 ай бұрын
खूप छान गुरुजी❤❤❤❤❤
@jaishreepande55205 ай бұрын
अंधांना आधार देणारे प्रती बाबा आमटे म्हणले तर वावगे ठरणार नाही तुमच्या पूर्ण कुटुंबास सलाम अनंत अडचणी येतात मी चाळीस vrsh काम केले माझ्या कडे खूप विद्यार्थी येतात मी आपल्या संस्थेत जाण्याचा मार्ग सांगितला
@shan-k4y4 ай бұрын
प्रचंड मोठी इच्छा शक्ती ...हा माणूस कराच खूप वेगळा विचार करतो
@smitavyavahare9355 ай бұрын
विलक्षण!श्री यर्जुवेंद्र महाजन यांचे कार्याला सलाम.
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...स्मिता व्यवहारे ताई
@EknathDhage-iq8zf5 ай бұрын
धन्य आहे तुमचे कार्य त्या कार्याचे शब्दाने वर्नन करता येत नाही धन्यवाद
@komalmarathe29385 ай бұрын
Great Work Sirji❤👍.....Proud Of You🙏🙏
@anilsinghpatilofficial5 ай бұрын
खूप महान व्यक्तिमत्त्व आहे महाजन सर
@asawarikhopkar58995 ай бұрын
खरा देव माणूस 🙏👏🤗
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@appamane9875 ай бұрын
अमोल खूप छान काम सुरू आहे तुझे.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...❤
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...
@digambarsukate76095 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@ajamalrathod82775 ай бұрын
महाजन सर आपल्या या मी कोटी कोटी प्रणाम करतो. हेच आमच्या शासनाच्या लक्षात आले तर खूप अनाथांना, वंचितांना, आर्थिकदृष्ट्या ना न्याय मिळेल. परत आपल्या सर्व कुतटूबियांचे आभार मानतो. व आपल्या या व्यापक जनहिताच्या कार्यास शुभेछ्या देतो.
@sureshjadhav83675 ай бұрын
महाजन सर आपले कार्य सर्वोच्च दर्जाचे आहेच. सलाम तुमच्या कार्याला 🙏👏👏👏
@sharadsohoni5 ай бұрын
प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि सर्वांग सुंदर कार्यक्रम ऐ. बि. बि. माझा चॅनेल ने सादर केला आहे. चॅनेलचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. 💐💐💐💐💐
@kalidasmahajan71215 ай бұрын
अतुलनीय दिव्य कर्तव्य करणारे पवित्र आत्मा आपण आहात गुरुवर्य ❤ The Great
@PramodMasutage5 ай бұрын
भूतलावरील देवाला साष्टांग दंडवत परमेश्वराने सरांना उदंड आयुष्य देवो
@rupalipawar-patil29895 ай бұрын
11:38
@ravikantmeher54025 ай бұрын
जबरदस्त मोटिवेशन ❤
@alkagaikwad-di3yt5 ай бұрын
Salute Mahajan sir for great work
@BhagyashriWagh-rn1ms5 ай бұрын
प्रा . यजुवेंद महाजन सरांचे खत्प खूप अभिनंदन सर🎉🎉
@chhayadeore36275 ай бұрын
Khupch chhan
@saurabhjadhav56675 ай бұрын
Yajuvendra महाजन sir यांच्यावर ak movie hoyla pahije ❤❤❤❤❤
@ssg76855 ай бұрын
समाजात असे थोर पुरुष आहेत म्हणून जगात समतोल राखला आहे नाही खूप दुफळी निर्माण झाली असती.. धन्यवाद महाजन सर..
@aashashewale88555 ай бұрын
सलाम सर🎉🎉
@prabhakarbaviskar36135 ай бұрын
खुपच अतिउत्तम कार्य ,तुमच्या कार्याला सलाम,
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💝
@AmazeVibes3605 ай бұрын
ABP माझा चे धन्यवाद, समाजासाठी जीवन जगणाऱ्या महान योध्दा ची मुलाखत घेतल्याबद्दल.
@handsome97905 ай бұрын
यांचे पुस्तक खूप छान राहतात एमपीएससी चे
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@bonodpondurag71775 ай бұрын
Thanks to abp for introduce to the great person sree Yejuvendra Mahajan Sir,I proud of your great work for pwd, orphan, transgende all these people...!r
@mukdpile63625 ай бұрын
धन्यवाद एबीपी माझा एबीपी ने कधीपासून प्रोडक्ट विकायला चालू केले,
@kisankhade27395 ай бұрын
सर मी पण आपला विद्यार्थी आहे nice
@motivationalfacts86705 ай бұрын
आयुष्यात लाभलेले देव माणूस❤
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💝
@rpardeshi42305 ай бұрын
आपलं जळगाव MH-19 💫🤍❤️💯✍️👑
@smitashendkar55035 ай бұрын
सर तुमचे काम खरंच खूप खूप सुंदर आहे....
@jitendravalvi81705 ай бұрын
ग्रेट सर 😍😍❤👌👌
@purushottampanchwagh45245 ай бұрын
सत्ताधारी ,मोठमोठे व्यावसायिक, धनाढ्य अशा विविध स्तरातील व्यक्तींनी अशा कर्तबगार लोकांना स्वतः सर्वतोपरी सहकार्य करावे.
@avinashyadav77155 ай бұрын
खुप महत्वाचे कार्य 👌 We are proud of you Yajurvendra sir 😊👍🍁
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💝
@ajitnarsale21655 ай бұрын
सर तुम्ही आधूनिक युगातील विवेकानंद आहे.
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💝
@Krishna_Shrikhande5 ай бұрын
Great Teacher 🙏
@Krishna_Shrikhande5 ай бұрын
👍
@satyajeetpatil7395 ай бұрын
Ptoud of of you Yajuvendraji🙏
@ashasawant9485 ай бұрын
धन्यवाद, सुंदर मार्गदर्शक कार्यकाळात साठी.
@DeepstambhFoundation5 ай бұрын
धन्यवाद...💞
@chhayanikam74995 ай бұрын
खूप छान सर 👏👏
@दिपकसोनवणे-न9ल5 ай бұрын
ग्रेट सर
@vikasjadhav71205 ай бұрын
Salute Mahajan Sir.....for this your great job and your dedication, motivation to our handicap brother & sisters...🙏🙏👍
@DeepstambhFoundation5 ай бұрын
Thank you vikas sir
@कोकणस्वार5 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला. हे राजकारणी लोकांनी धडा घ्या ह्यांच्याकडून अक्कल आली तर आली. श्रीमंत अदानी अंबानी यांनी पण अशा मुलांना मदत केली तर पुण्य लागेल नको तिथे ही लोक खर्च करतात
@Willswill1045 ай бұрын
महापुरुष ❤
@pravinpatil36304 ай бұрын
Sundarrrrr............ kam
@ManishaLanjulkar5 ай бұрын
खरंच दिपस्तंभ फौंडेशन आणि महाजन sir great आहे. आमच्या nahata कॉलेज ला आल्यावर sir खूप प्रेरणादायी मार्गदर्शन करायचे आणि त्यातूनच मला free मध्ये sunday batch ला ऍडमिशन मिळाली होती.
@gopaltayade54035 ай бұрын
सर तुम्हाला सलाम
@shrikrishnakhokale71915 ай бұрын
Khupch Chan apratim Great Kary God bless you Dev tumche Bhal karo Dev tumche kalyan karo Dev tumcha Sansar Sukhacha karo Tumchi Bharbhray ho hich Eshwarcharni prathana