Majha Krushi Vision : राज्य आणि देशाच्या शेतीचं भविष्य काय आहे?'कृषी व्हिजन'मध्ये तज्ज्ञांसोबत चर्चा

  Рет қаралды 38,783

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #krushivision #saritakaushik #majhakrushivision #marathinews
Majha Krushi Vision : राज्य आणि देशाच्या शेतीचं भविष्य काय आहे?'कृषी व्हिजन'मध्ये तज्ज्ञांसोबत चर्चा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

Пікірлер: 175
@MadhavChimte
@MadhavChimte 2 күн бұрын
घान राजकारणातून बराच वेळ भेटला ABP ला धन्यवाद
@abhinandandesai2180
@abhinandandesai2180 Күн бұрын
मिडीयाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावुन, चर्चा सत्र घेतल्या बद्दल धन्यवाद
@swapnilbharati6728
@swapnilbharati6728 2 күн бұрын
ते म्हणतात ते सर्व काल्पनिक आहे, सरकारी धोरणामुळे शेती परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती सर्व शेतकऱ्यांनी मान्य केली आहे
@makarand7925
@makarand7925 Күн бұрын
हव्यास आणी खोट्या भूलथापांना भूलणारा शेतकरी हे शेती न परवडण्याचे मुख्य कारण आहे.
@Gaju-mo9wj
@Gaju-mo9wj Күн бұрын
😂🎉
@netajikharade1551
@netajikharade1551 Күн бұрын
येणार्या काळात नविन पिढी शेती करणारच नाही कारण केलेला खर्च सुद्धा निघत नाही आणि रोजगार वाढ झाली खते बियाणे किंमती वाढल्या पण शेतीमालाचे भाव रोज ढासळत आहेत कसं जगायचं शेतकर्यांनी
@sangrampatil4504
@sangrampatil4504 Күн бұрын
खर तर वाट लावली या राजकारण्यांनी आणि सरकार ने शेतकऱ्याची ...फक्त कल्पना आहेत यांच्या ...शेती करा म्हणजे समजेल
@KiranPatil-hr4yv
@KiranPatil-hr4yv Күн бұрын
राजकारण मुक्त शेती व्हावी पारंपरिक शेती परवडणारी नाही शेतीत बद्दल होणे गरचेचे आहे कारण शेती करणे खूप अवघड आहे
@organicfarming9019
@organicfarming9019 Күн бұрын
शेतीच वास्तव काय हे समजून घेणं इतकं सोपं नाही.
@sudamshinde8841
@sudamshinde8841 2 күн бұрын
सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांचा खूप तोटा होतो
@SPb2522
@SPb2522 Күн бұрын
7000 रुपये क्विंटल चे सोयाबीन महागाईच्या नावावर 4200 क्विंटल चाललेला आहे कसं करावं शेतकऱ्यांनी
@arjunshinde531
@arjunshinde531 Күн бұрын
साॅईल चार्जर चे जनक मा. श्री राम मुखेकर सर यांनाही बोलवा विनंती
@vishalharale8815
@vishalharale8815 2 күн бұрын
यांच्या म्हणण्यानुसार कुरकुर्यची शेती किंव्हा पिझ्झा पेरावा लागेल , ते पण करू आम्ही पण तुम्ही त्यांचे पण भाव पडतेल , सांगण्यापेक्षा करून दाखवा काहीतरी शेतकऱ्यांसाठी बोलून काही होत नाही
@prakashpawar8986
@prakashpawar8986 Күн бұрын
शेतकरी बळीराजा नाही बळीचा बकरा आहे
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 Күн бұрын
शेती सोडुन शेतकरी जावा हे राजकीय मंडळी कंपनी सरकार हित पाहत आहे आणि शेती अडानी, अंबानी याना पाहिजे आहे कारण जमीन मधुनच तर सर्व उत्पादन होते सोने, लोह, कोळसा, खनिज
@amoltayade4244
@amoltayade4244 Күн бұрын
या देश्यामधे सरकारने शेतकऱ्याची पूर्ण वाट लावून टाकली आहे
@dadakonda667
@dadakonda667 Күн бұрын
वाट लाऊन ठेवली शेतकर्‍यांची
@sahil________4238
@sahil________4238 Күн бұрын
पण आज शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव‌‌ मिळत शेतक-याच्या दुधाला योग्य दर भेटत नाही शेतक-याच्या कर्ज माफी होत नाही शेतकरी मरतोय लाज वाटायला पाहीजे आणि आपला देश कृषि प्रधान देश आहे म्हण
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Күн бұрын
थेरी आणि प्रॅक्टिकली मध्ये खूप मोठे फरक आहे शेतकरी पिकातील फक्त तुम्ही विकावीतील
@ShivaPund-y2c
@ShivaPund-y2c Күн бұрын
एकदम भारी कार्यक्रम चालू आहे शेतकरी विषयी चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
@yogeshdubey312
@yogeshdubey312 Күн бұрын
विमा..किंवा कोणतीच मदत वेळेवर मिळत नाही नी मिळते तर त्याची प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे..त्या यादी मद्ये सरसकट नाव येत नसून गरजूंना सोडून दिल्या जाते..किंवा त्यानं अत्यल्प अनुदान दिल्या जाते
@gopaldhawale4780
@gopaldhawale4780 Күн бұрын
राजकारणात शेती उद्योग भरडला 😢
@shivrajmalipatil3589
@shivrajmalipatil3589 7 сағат бұрын
एबीपी माझा ने हा कार्यक्रम फारच कमी वेळात गुंडाळला एखादा तास तरी हा कार्यक्रम चालायला हवा होता अशाच पद्धतीने शेती क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी यांच्या संयुक्त पद्धतीने पुन्हा घेतला जावा त्यावेळेस असेच विषय पुढे नेत रहावे
@VikasaPatil-z6r
@VikasaPatil-z6r 2 күн бұрын
या सरकारी धोरणा मुळे फार वाईट दिवस आले आहेत शेतकऱ्यांसाठी शेति मालाला भाव खतांचे दर वाढलेत अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे जर कर्ज मापि केलि तरच शेतकरी वाचेल आणखी शेतमालाला योग्य भाव दद्यावा तरच आताची मुले शेति करतील
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Күн бұрын
Best Culture... Agriculture ❤❤❤
@rameshkshirsagar4150
@rameshkshirsagar4150 22 сағат бұрын
जोपर्यंत शेतकरी बीयाणे आणि खते स्वतः चे वापरणार नाही तो पर्यंत शेती परवाडणारच नाही. 😊
@GameStar4038
@GameStar4038 22 сағат бұрын
शेतकरी खूप मेटाकुटीला आला आहे खत,बियाणे, औषधी, शेत मजुरी, मशागत यांचे भाव वाढत आहेत परंतु शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. या गोष्टी चा विचार व्हायला पाहिजे. नाही तर ही शेती सरकार ने ताब्यात घ्या.
@kamleshkmehetre9577
@kamleshkmehetre9577 Сағат бұрын
मा.कैलासराव भोसले फार उत्तम प्रश्न आणि वस्तुस्थिती असलेला विचार शेतमाल वरील अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ठेवला
@funnyvideos-bg4oy
@funnyvideos-bg4oy 5 сағат бұрын
धन्यवाद न्यूज चैनल वाल्यांचे ज्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला सांगितले
@kuberjhadav8791
@kuberjhadav8791 2 күн бұрын
अतिशय सुंदर सुखद प्रेरणा देणारा युवा उद्योजक व तरूण शेतकऱ्यांच्या मुलांनी यातून बोध घ्यावा असा कार्यक्रम सादर केला, धन्यवाद
@Vishal-g7c4n
@Vishal-g7c4n Күн бұрын
शेती विषयासाठी फक्त अर्धा तास चर्चा करून शेतकर्याला बेवारस केले.
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io Күн бұрын
कार्यक्रम खूप छान झाला त्याबद्दल धन्यवाद कार्यक्रमात एखाद्या प्रगतीशील शेतकऱ्याचा गौरव करणे अपेक्षित होते
@Vikas12488
@Vikas12488 Күн бұрын
हमी भाव नसला तर त्या टेक्नॉलॉजी च काय फायदा साहेब
@vikaswayal952
@vikaswayal952 10 сағат бұрын
Br zal abp maza la jag ali apan kay dakhavoy जनतेला thank you abp
@pravinsutar611
@pravinsutar611 Күн бұрын
काय काय...काय पाहतो आहे मी... चक्क ABP माझा ने बातमी देत आहे.. हे कसं शक्य झालं. तुम्ही तर शहरातील राजकारण बद्दलच माहिती देता ना.. तुम्ही कधी सामान्य मराठी माणूस पुणे मुंबई मध्ये कसे जीवन जगत आहेत ते कधीही दाखवत नाहीत. अहो कधी तरी विचारा त्यांना त्यातील काही मुल शेतकरी कुटुंबातील आहेत. तो सुखाचे जीवन सोडून तो शहरात येऊंन गुलाम बनून राहत आहे. का तर गावातील बदलते हवामान,आणि शेतीमालाला भाव न मिळणे. बरेच गोष्टी आहेत..
@ajaymalode1958
@ajaymalode1958 Сағат бұрын
एक नंबर चर्चा
@chandamane6496
@chandamane6496 22 сағат бұрын
मोठ्या कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत....
@sharadkharat3674
@sharadkharat3674 Күн бұрын
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला सरकारी धोरणे कारणीभूत
@sagarpatel4678
@sagarpatel4678 Күн бұрын
तुम्ही सर्व बरोबर बोलता पण सर्त्य बातमी वेगळी आहे mam
@gajananapophale2758
@gajananapophale2758 Күн бұрын
जोपर्यंत सरकार शेतीतील आयात निर्यात धोरण व रास्त भाव यातील हस्तक्षेपामुळे शेती तोट्यात चालली आहे एक वेळ श्रीलंका पाकिस्तान सारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही मग वेळ निघून गेलेली असेल
@vishalharale8815
@vishalharale8815 2 күн бұрын
RBI chya रिपोर्ट नुसार न्यूज नेच सांगितलं की शेतकऱ्यांना फक्त ३५ percentage शेतकऱ्यांना मिळतो बाकी तर सगळे दलाल खातात शेतकऱ्यांना
@jjjjj551
@jjjjj551 9 сағат бұрын
असे व्हिडिओ पाहून कृपया नवीन युवकांनी शेतीमध्ये येऊ नये सर्वात शेवटी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे की जर हा कार्यक्रम झाला आणि प्रदर्शित नाही झाला तर काय उपयोग तसेच शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची मालाला भावाला काहीही हमी नाही त्यामुळे येथे किती रुपये मिळतील याचा काहीही भरोसा नाही उदाहरणार्थ जर आपण एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल आणि महिन्याच्या शेवटी मालक ठरवत असेल की आपल्याला पगार किती द्यायची तर अशा ठिकाणी आपण नोकरी करणार का
@omprakashuike2580
@omprakashuike2580 22 сағат бұрын
Very important topic you're discuss.please you arrange this discussion weekly on your channel
@jijaipoultryfarm7001
@jijaipoultryfarm7001 Күн бұрын
अतिशय छान कार्यक्रम
@Santosh-mi8im
@Santosh-mi8im 6 сағат бұрын
मस्त छान मार्गदर्शन
@ravipail
@ravipail Күн бұрын
शाशनाच्याच्या धोरणामुळेच शेतकरी राजाचा बळी जातो. पैसा जनतेचा मजा पुढाऱ्याची
@yogeshdubey312
@yogeshdubey312 Күн бұрын
सरकार कृषी बद्दल इतकं संवेदन शील आहे की मागच्या वर्धा पासून कोणत्याच नवीन ठिबक..सिंचन किंवा तुषार सिंचनाचा प्रकरणाला शासनाने मान्यता दिली नाही..ज्यांनी ते पदर मोड करून घेतले..त्यांना आजपर्यंत कोणतीच शासकीय मदत मिळाली नाही. सांगा ते आत्महत्या करतील की नाही
@aruningle1901
@aruningle1901 Күн бұрын
परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@Sam_008_
@Sam_008_ Күн бұрын
कृषि सचिव , कृषि आयुक्त,कृषि संचालक, विभागीय कृषी सहसंचालक यांना बोलवून व्हिजन विचारा छान व्हिडिओ होईल.
@SonaliNikam-x3r
@SonaliNikam-x3r Күн бұрын
Ani prash vicharayla mala bolava
@shivrajmalipatil3589
@shivrajmalipatil3589 7 сағат бұрын
एकदम करेक्ट आपण बोललात तहसील क्षेत्राचे विजन त्या क्षेत्रातील अधिकारी मंत्री सचिव ज्यांना बोलून त्यांच्याकडून समजून घ्यावे लागेल
@rajjadhav9429
@rajjadhav9429 Күн бұрын
खरा शेतकरी बोलवा हे तर खुर्चीवर बसून बोलणारे नका .
@prakashpawar8986
@prakashpawar8986 Күн бұрын
ही शेवटची पिढी आहे शेती करणारी
@lifesgood94
@lifesgood94 4 сағат бұрын
Nanter sheti band honar ahe ka
@prakashpawar8986
@prakashpawar8986 3 сағат бұрын
@@lifesgood94 हो आज प्रत्येक शेतकर्याची मुलं शेती करणं पंसत करत नाहीत ती शहरा एखादी नोकरी शोधून तिकडे स्थाईक होत आहेत
@jayantsatpute5929
@jayantsatpute5929 Сағат бұрын
अग बाई वास्तविक आपल्या कडची शेती कशी चालू आहे ते दाखव आणि कापसाला 7000भाव काय चालू आहे सोयाबीन भाव किती आहे हे सांगा आधी
@balasahebmote2987
@balasahebmote2987 22 сағат бұрын
सरकारचे आयात निर्यात धोरणच शेतकरीसाठी हानिकारक आहे.
@jeevikashitalrahulpatil4113
@jeevikashitalrahulpatil4113 Күн бұрын
Khup sundar ...
@jayantsatpute5929
@jayantsatpute5929 54 минут бұрын
साहेब मानसिकता राजकारणी लोकांची बदलायला पाहिजे नाशिक मधल्या रजकण्याची
@dnyaneshwarkshirsagar1474
@dnyaneshwarkshirsagar1474 Күн бұрын
आधी जहर टाकायचे युरिया टाकायचे कमी करून माती वाचायची काळाची गरज आहे
@lahudevkate3726
@lahudevkate3726 2 күн бұрын
खूप छान
@yogeshdubey312
@yogeshdubey312 Күн бұрын
केळी पिकावर शासन अनुदान देते म्हणून लोकांनी उतीसवरधक रोप लावले..एकवर्ष उलटून कोणतेच अनुदांनमिळले मिळाले नाही
@rohitrahade4137
@rohitrahade4137 2 күн бұрын
नुसते कांदा आणि द्राक्ष बाग वाले उर्वरीत महाराष्ट्र गेला उडत
@ankushjagatap9696
@ankushjagatap9696 3 сағат бұрын
आतापर्यंत शेतकऱ्यांना सगळ्यांनी फक्त मार्गदर्शन आणि संदेश दिले
@ganeshdixit3892
@ganeshdixit3892 Күн бұрын
शेतकरयांनी रासायनिक खते टाकणे प्रमाण कमी कमी केली पाहिजे.
@tadgesanjay
@tadgesanjay Күн бұрын
का,मारुद्या की जनता शेतकरी कसा रोज मरतो तेही कळले पाहिजे या देशात मोक्कार बुजबुज झाली आहे थोडी कमी होऊ द्या की
@ganeshkakade5778
@ganeshkakade5778 Күн бұрын
सरकारने शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात टाकले आहे
@bharatpatil750
@bharatpatil750 Күн бұрын
ABP majha ha program political news sarkh repeat repeat dhakhvanar ka bcz trach zoplel government jagi honar
@AmolIngale-dc6tg
@AmolIngale-dc6tg Күн бұрын
रोज कार्यक्रम आयोजित केला तर माहिती चांगली मिळते
@shivrajmalipatil3589
@shivrajmalipatil3589 7 сағат бұрын
डीडी किसान चैनल ऐकत जा तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते
@dadasahebjadhav-patil-4045
@dadasahebjadhav-patil-4045 Күн бұрын
चुकीच्या आयात निर्यात धोरणांमुळे शेती परवडत नाही
@mahadevkedare3546
@mahadevkedare3546 Күн бұрын
या कार्यक्रमातून अस दिसतंय की. हमी भाव आणि सरकारी धोरण याचं चित्र जर बदल झाला तर च शेतीत काहीतरी राम आहे.पुढील व्हिजन शून्य..,...
@yogeshdubey312
@yogeshdubey312 Күн бұрын
साहेब हे बदल घडेल हो पण कधी कारण ज्यांच्या साठी ही व्यवस्था आहे तो किती संघर्ष करणार आणि त्यात तो टिकला तर पाहिजे
@ninadahirrao1620
@ninadahirrao1620 Күн бұрын
Best show...such show must be conducted by the news channel in every month once...so that there trp will also be increased and farmers will wait for show that which topic will be conducted in next show. By such shows the government will also take some lessons... because there no other way to reach upto goverment and the right person...
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 Күн бұрын
शेतकऱ्यांना व जनतेला फुकट काही देऊ नका 🙏. शेतमाल निर्यात बंदी नको . मात्र शेतमाल आयात बंदी घाला . लोकसंख्या नियंत्रण सक्ती ने करा, हम दो हमारा एकच
@babasahebsanap6736
@babasahebsanap6736 22 сағат бұрын
हायब्रिड बीज उत्पन्न वाढून शेतकरयां चे कंबरडे मोडले कमी कमी उत्पादन केले पाहीजे
@panjabraojeughale8313
@panjabraojeughale8313 Күн бұрын
शेतकरी यांना कोणत बीयाण कस संगोपण कराव याच ज्ञान पाजळन्याच काम नाही त्याच्या शेतमालाला चागला भाव दया
@ravichinchine2500
@ravichinchine2500 Күн бұрын
तुमची मुलाखत ऐकून सोयाबीन ची शेती करण्यापेक्षा गाडवाचे दूध विकायची इच्छा झाली आहे. कारण 100 रू 25 ml झाले आहे. म्हणजे 4000 लिटर आहे रे
@prakashpawar8986
@prakashpawar8986 Күн бұрын
4:36 आव्हानां हे सरकार निर्माण करत शेतकर्याना कांदा निर्यात बंदी
@HemantJadhao
@HemantJadhao Күн бұрын
Soybean seeds किमतीत बियाच्या प्रमाणात चार ते पाचपट वाढ करतात. व हे लोक विकतात त्यामुळे शेतीत डुबेल
@sagarbelokar4522
@sagarbelokar4522 21 сағат бұрын
मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे शेती परवडत नाही म्हणून मी ती भाड्याने दिली आहे कारण खर्च तिप्पट लागत आहे त्यातच लेबर प्रॉब्लेम पण आहे अवकाळी पावसाचा पण धोका आणि भावामध्ये तफावत जास्त आहे
@dipakmore5984
@dipakmore5984 Күн бұрын
Multinational company vrti government cha kahihi taba nai a ...khup kimmati vadhun dilya aushadanchya....ppikachi kimmat tich ahe ...Ani satge vrti farmers bolva...he company Wale ky
@aruningle1901
@aruningle1901 Күн бұрын
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सरकारने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्या
@SunilDongare-ss8zj
@SunilDongare-ss8zj Күн бұрын
Good channel 😎
@tadgesanjay
@tadgesanjay Күн бұрын
Fpc ही योजना शेतकऱ्यासाठी नाही त्या सगळ्या भांडवलदारांच्या आहे किचकट अटी टाकून शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही याची पूर्ण व्यवस्था केली पाहिजे शेती हा उद्योग नाही शेती ही जीवनपद्धती आहे तिची तुम्ही पार वाट लावली आहे
@tadgesanjay
@tadgesanjay Күн бұрын
सर्व सरकारी शेती योजना बंद करून कृषी खाते व पशुसंवर्धन खाते हे त्वरित बंद केले पाहिजे ते शेतकऱ्यांना मारण्यासाठी व पांढरे हत्ती पोसण्यासाठी बनवले आहे हे कार्यक्रम म्हणजे शुध्द धूळफेक आहे
@yogeshhiralkar3191
@yogeshhiralkar3191 Күн бұрын
काचा बळी राजा, हो भिकारी झालो आम्ही निसर्ग साथ देत नाही, सरकार साथ देत नाही पुरी चिवत्या गिरी आहे
@mukunddeshmukh8760
@mukunddeshmukh8760 Күн бұрын
हे बोलणारे ह्यांनी आऊत हाणलका
@KrushnadevPatil-w9n
@KrushnadevPatil-w9n 8 сағат бұрын
नमस्कार सर्वांना मी शेतकरी अधिकारी मका पार्कींग 450रू किलो. शेतकरी मका 2.5 किलो. त्याला अळी अवस्था. हे खोटे बोलत आहे जय किसान. आम्हाला चर्चेत बोलवा जय किसान. शेतकरी पैसे जो कोणी पैसे खात तो आळसी. उदाहरण. गाव पातळी ते अधिकारी पैसे खात नाही तो आळसी. जय किसान
@ShivajiRakhunde-i8k
@ShivajiRakhunde-i8k Күн бұрын
भोसले काकांनी मांडलेला प्रश्न बरोबर आहे
@rajuparaskar7105
@rajuparaskar7105 12 сағат бұрын
सगळ्यात मोठी समस्या कपाशीच्या बोंड अळी वरची आहे पण त्यावर कोणी बोलतच नाही
@rajendrarahane1332
@rajendrarahane1332 4 сағат бұрын
क्रयशक्ती फक्त शहरी लोकांची
@राजुचव्हाण-त3छ
@राजुचव्हाण-त3छ 22 сағат бұрын
मग आमचं सोयाबीन पाठवा बाहेर देशात आयात कशाला करतोय हे सरकार
@rameshsuryawanshi4288
@rameshsuryawanshi4288 23 сағат бұрын
शेतीवरील चर्चासत्रामध्ये एखादा खरे शेतकरी शेती करणारा शेतकरी घेतला असता बरं झालं असतं
@shivrajmalipatil3589
@shivrajmalipatil3589 7 сағат бұрын
दादा खालून प्रश्न विचारणारे शेतकरीच होते ना
@madhukardake3215
@madhukardake3215 Күн бұрын
पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण दिले तर बरे होईल
@sa1358
@sa1358 Күн бұрын
Agriculture may provide one time food to some farmers for few times
@sandeepwadle5111
@sandeepwadle5111 Күн бұрын
Gawi jaun ase function ghya means shetkariche problem kaltil.
@pramodjadhav7649
@pramodjadhav7649 Күн бұрын
JAI JAWAN JAI kisan 👍🙏
@danyneshwarparekar5670
@danyneshwarparekar5670 2 күн бұрын
आरे शेतकरयां चा व्हीडिओ तरी पुरन दाखवा
@dnyaneshwarchikte6158
@dnyaneshwarchikte6158 Күн бұрын
He bolnya purte thik ahe shetat उतरून कास्ट करून माल बाजार मध्ये विकून शिल्लक किती राहते
@pradipkadam5436
@pradipkadam5436 21 сағат бұрын
माझा वाले शेतकरी तोटा का होतोय हे आधी संशोधन करा खरं समजेल शेतकरी का तोटा सहन करावा लागत आहे ते कारनं आता शेतकरी पुर्ण हतबल झाले आहेत आता पुढच्या पिढीला शेती करा असं कोणी सांगणार नाही
@com.jitendrakumarchopade5982
@com.jitendrakumarchopade5982 2 сағат бұрын
जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण यातून शेतीला बाहेर काढणे
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट 8 сағат бұрын
केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेती परवडत नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच आतोनात नुकसान वाटोळं केलं सरकारने अजुन 20 टक्के कांदा निर्यात शुल्क हटवल नाही सरकार फक्त खाणाऱ्या लोकांच हित समजत
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Күн бұрын
Hamibhav 😂😂😂😂😂. Soyabean -4892/- (42100/-)😢😢😢
@com.jitendrakumarchopade5982
@com.jitendrakumarchopade5982 2 сағат бұрын
शेतकऱ्यांचा शेतीतील सिंचनाचा अनुशेष भरून काढणे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव याचसाठी डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे डब्ल्यूटीओ व डंकेल प्रस्ताव रद्द करणे
@rameshsuryawanshi4288
@rameshsuryawanshi4288 23 сағат бұрын
शेतीमध्ये मुळात शेतीमालाला भाव मिळत नाही ज्या पद्धतीने 11:13
@ankushjagatap9696
@ankushjagatap9696 3 сағат бұрын
एखाद्या समस्येवर समाधान सापडलं का
@rushikeshmalisallinonevide7329
@rushikeshmalisallinonevide7329 Күн бұрын
Ek charcha satra kapus soyabean var pan ghya aahi shetkyacha vedha sarkar paryant pohchva dhanyavad
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 21 МЛН
The Men who Built India | Untold Story of Tata | Dhruv Rathee
16:51
Dhruv Rathee
Рет қаралды 11 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН