No video

Mann Suddha Tujha Season 2 : आय ॲम विथ यू | मन सुद्ध तुझं | Episode 1

  Рет қаралды 128,045

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #mannsuddhatujha #season2 #mentalhealth #mentalhealthawareness #psychological #subodhbhave #vaibhavmangle #muktabarve
Mann Suddha Tujha Season 2 : आय ॲम विथ यू | मन सुद्ध तुझं | Episode 1 | I am With You
Mann Suddha Tujha Season 2 | Mann Suddha Tujha Serial | मन सुद्ध तुझं सीझन २ | Mental Health | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 256
@rahulp9558
@rahulp9558 Ай бұрын
अशा साध्या सरळ मालिका पाहायला सुद्धा बरं वाटतं नाहीतर आजकालच्या विषय नसलेल्या मालिका एक डायलॉग नंतर सर्वांचे थोबडे दाखवतात हेच बघून वीट आलाय आता, ह्या मालिकेला जुन्या मालिकांचा गंध आहे जो खूप उत्तम आहे
@dollhousedelight8553
@dollhousedelight8553 Ай бұрын
Agdi khara❤
@Comment_Man123
@Comment_Man123 Ай бұрын
बरोब्बर ओळखलंत. त्याच कारण दिग्दर्शक, सर्व कलाकार आणि अगदी शीर्षक गीताचे संगीतकार हे सर्व जण जुने दिग्गज आहेत.
@swatigosavi7634
@swatigosavi7634 Ай бұрын
Weekly आहे कि daily?
@archanapanchal5655
@archanapanchal5655 26 күн бұрын
खूप सुंदर मालिका ❤🎉
@aniketpusadkar558
@aniketpusadkar558 24 күн бұрын
Man bharun aale ❤❤❤❤
@latarayate5257
@latarayate5257 11 күн бұрын
हा अनुभव एपिसोड सर्व मुले आणि पालकांनी जरूर बघायला पाहिजे
@playwithfriends8968
@playwithfriends8968 Ай бұрын
अतिशय उत्तम व मनोरुग्णांना दिशा दाखवणारी अभ्यासपूर्ण लेखन व अनुभवसिद्ध मालिका. चंद्रकांत कुलकर्णी चें दिग्दर्शन गहन विषय थोडक्यात हाताळनं ग्रेटच. अभिनय उत्तम न्याय! किशोर देशपांडे पुणे.
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Ай бұрын
उत्तम अभिनय सुबोध सर...👌👍आजच्या पिढीतील मुलांची गोष्ट आहे ही. राजीव सर आभारी आहोत पुन्हा कार्यक्रम चालू केल्याबद्दल ❤🙏
@sandhyajoshi2081
@sandhyajoshi2081 Ай бұрын
कुठल्या app वर आहे
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Ай бұрын
@@sandhyajoshi2081 App vr nahi Abp maza vr ahe...
@bharatithakar8247
@bharatithakar8247 Ай бұрын
स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे... अभिनय करताहेत असं वाटतच नाही. आणि भेटणारे पेशंट पण... सगळ्या टीमचे आभार.... 🙏🙏🙏🙏❤💐
@shobhakhalokar2985
@shobhakhalokar2985 26 күн бұрын
खुप छान ❤
@deepteemusmade2953
@deepteemusmade2953 Ай бұрын
Season 1 नंतर वाट पहात होते पुढील भागाची, त्या अपेक्षा वर खरा उतरला आहे पहिला भाग.. खुप शभेच्छा 🎉
@taramarathe1635
@taramarathe1635 18 күн бұрын
किती छान एक नवा विषय घेऊन ही मालिका आणलीय, सुबोध भावे ग्रेट व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या अभिनय म्हणजे अगदी विषयाला न्याय देणं आणि समाजाभिमुख मेसेज....
@sunitakumbhar8063
@sunitakumbhar8063 23 күн бұрын
Season 1 चे सगळे एपिसोड अतिशय भावोत्कट झाले . स्वप्निल जोशी डॉक्टर म्हणून खूप भावलेले... मी स्वतः एक डॉक्टर आहे. यातला प्रत्येक भाग मला माणसांशी जोडत गेला. पेशंटच्या मनाची व मनातली आवडती डॉक्टर होता आलं हाच खरा आनंद.. खूप आतुरतेने दुसऱ्या भागाची वाट पाहत होतो. हा भाग पाहिल्यानंतर तो तितकाच सुंदर वाटला. सुबोध भावे तितकेच परिपक्व डॉक्टर शोभलेत... खूप छान व टीमचे मनापासून आभार ❤❤❤
@shailakulkarni119
@shailakulkarni119 14 күн бұрын
अतिशय संवेदनशील सुंदर , काही ठीकाणी दोन भावंडात नेहमी तुलना केल्यावर जे पाहायला मिळत ,आप आप सातवले मतभेद संवादातून व्यक्त न होता एकमेकांविषयी मनात अढी धरून ठेवल्या मुळे प्रश्न सुटत नाहीत. गुंता अधिकच वाढत जातो. I am with you. एवढं प्रेमानी बोलल्यावर मनातील किल्मीश दूर होण्यास मदत होते. खरच सुंदर आहे भाग.
@rohininirmale6035
@rohininirmale6035 Ай бұрын
असे विषय घ्यावेत जेणेकरून आम्हीपण शिकु..आमचे चुका😊..खरचं गरज आहे अशा विषयांवर चर्चा होणे...इतर नकोसे मालिका दाखवु नका पण असे विषयांवर नक्कीच मालिका होणे गरजेचे..
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Ай бұрын
भाग १ अनेक वेळा पाहिला होता. अनेकांना बघायला सांगत असे. दुसऱ्या सिझनचा १ भाग पहिला.. खूप छान वाटले! आपली माणसं भेटली..सुमारे १५ वर्षं सर्व मालिका बघणे सोडले होते. सुबोध भावे यांचे सय्यमी आणि श्वासक संवाद अधिक आवडले. सर्व टीम ला अनेक शुभेच्छा.❤
@chhayaogale9752
@chhayaogale9752 Ай бұрын
खूप सुंदर होता भाग...आजच्या काळातील महत्वाचा विषय...ज्याला जनरेशन गॅप म्हणू शकतो आपण...म्हणूनच शेवटी सांगितलं तस् आपण त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्यावर विश्वास आहे..हे म्हणणं बरोबरच ठरेल...
@hritiktamhankar8163
@hritiktamhankar8163 Ай бұрын
सगळ्या कलाकारांचा अभिनय खूप सुंदर आहे हे कलाकार उत्तम दर्ज्याचे आहेत त्यात काही शंका नाहीं असे प्रहसन या समाजात खूप मोठ योगदान देतात..... जाई खूप सुंदर अभिनय केला keep it up 😊😊👍👍 - हृतिक ताम्हनकर जबलपूर
@divyathombare7516
@divyathombare7516 Ай бұрын
वाह!! किती सुंदर आणि मस्त कार्यक्रम आहे. इतका छान आणि सध्याच्या परिस्थितीला साजेसा विषय किती छान रित्या मांडला आहे. अप्रतिम. सर्व कलाकारांचे काम छान. सुबोध सर 👏👏👏 पुढच्या भागाची उत्सुकता लागलीय आता.
@devashree6706
@devashree6706 Ай бұрын
हॅट्स ऑफ सुबोध तुला!! किरण दादा चे "वडील" पण खूपच छान! विषय खूप साध्या सोप्या पद्धतीने मांडला तुम्ही!
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 Ай бұрын
I am with you ही सुसंवादाची,सहकाराची पहिली पायरी आहे.
@milindpendharkar9467
@milindpendharkar9467 Ай бұрын
चेहर्याची भाषा म्हणजे काय ते करमरकर सरांच्या अभिनयातून कळतंय..!! पहिलाच भाग No-1 great 👍👌
@physicsdepartment-abhankar132
@physicsdepartment-abhankar132 Ай бұрын
खुप छान ,मनाची आंदोलने ,प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असणे ,तुलना न करणे या सर्व गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने व मानसशास्त्राचा विचार करून मांडल्या आहेत .छान
@vinoddasud7950
@vinoddasud7950 Ай бұрын
सुबोध भावे उत्कृष्ट अभिनेता
@meenakarekar6140
@meenakarekar6140 Ай бұрын
चांगला विषय. हल्ली हीच पालक व मुले यांच्या नात्यात घुसमट चालली आहे. त्यामुळे गैरसमज, चिडचिड, टोकाचा हटवाद वाढत आहे. या भागामुळे पालक व मुलांना योग्य मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.
@sunildeshpande1436
@sunildeshpande1436 Ай бұрын
उत्तम विषय, तसेच दिग्गज कलाकार खुप छान अभिनय, अदिती छान अभिनय केला आहेस दिग्गज कलाकार यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली तुला खरंच आनंद झाला तुझ्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 Ай бұрын
खूपच सुरेख अभिनय,लेखन, संवाद.फारच छान.असं वेगळं काही तरी समाधान देऊन जातं.आज टिव्हीवर च्या मालिका बघतच नाही.पण आज एबीपी माझा ने पुनश्च आनंद दिला.धन्यवाद.❤❤❤❤❤
@bharatisonawane4587
@bharatisonawane4587 Ай бұрын
अप्रतिम..खरंच मी आहे तुझ्या सोबत हे शब्द खूप काम करतात एक भक्कम आधार..
@arunaranade-go8qw
@arunaranade-go8qw Ай бұрын
खूपचं...छान वाटलं बघताना..सिरीअल पाहतोय असं वाटलचं नाही....सुबोध भावे तर आवडतोच..पण सगळ्यांचा अभिनय अगदि छान..खूप..खूप धन्यवाद..आणि शुभेच्छा!!
@pragatiwaghmare6938
@pragatiwaghmare6938 Ай бұрын
खुप छान , खुप आनंद झाला पुन्हा हा कार्यक्रम चालू झाला , सुबोध भावे छान चव आहेत,पण स्वप्नील जोशी यांना missकरते
@madhavilapate1554
@madhavilapate1554 15 күн бұрын
Vah subodh bhave,mi म्हटलं हल्ली दिसत नाही noni shivay pan he chhan🎉
@pratibhaotari2897
@pratibhaotari2897 Ай бұрын
खूप सुंदर विषय घेतला आहे. आजच्या काळातील वास्तव आहे. धन्यवाद सर.
@kalpanadalvi9610
@kalpanadalvi9610 6 күн бұрын
खूप छान विषय घेऊन ..अतिशय संयमाने.....अणि दर्जेदार कलाकारांनी समृद्ध अशी मालिका बनवल्या बद्दल दिग्दर्शक कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार🙏....आपले पण असेच problem असतातच.... अश्याच एका counselor चा no कोणी देऊ शकता का...जे खरोखरीच अश्या पद्धतीने treatment देतात. 🙏
@ashasawant948
@ashasawant948 Ай бұрын
खूप सुंदर विचार, संवाद, मोठ्या विषयावर, सहज विश्लेषण. धन्यवाद.
@yogitasubhedar3336
@yogitasubhedar3336 19 күн бұрын
अप्रतिम, अप्रतिम खूप खूप खूप सुंदर सुबोध भावे तर काय बोलायचं नाही पोलीस इतरही सर्व कलाकार तेवढेच ताकदीचे आहेत आगळं वेगळं कथानक . खूप वास्तववादी. अशा विषयांची नितांत आवश्यकता आहे. खूपच भारी
@sharmilasubandh6133
@sharmilasubandh6133 Ай бұрын
Most awaited serial, पहिल्या सेशन इतकीच अप्रतिम
@adityashinde6688
@adityashinde6688 Ай бұрын
खूप उत्तम अभिनय आणि लेखन..💯 season 1 प्रमाणेच season 2 सुद्धा अप्रतिम.. एका medical student ला सुद्धा थोडे धडे घेता येतील असे लेखन आहे ❤ धन्यवाद abp majha आणि संपूर्ण team फक्त लेखक कोण आहे हे सांगण्यात यावं 💯🔥❣️
@prakashkulkarni6224
@prakashkulkarni6224 Ай бұрын
किती सोपं गोष्ट आणि किती कठीण करून टाकत असतो आम्ही. . विचार लावण्या सारखे आहे हे एपिसोड. Really very interesting one . Best wishes for upcoming episodes.
@sunitakumbhar8063
@sunitakumbhar8063 27 күн бұрын
माझी अतिशय आवडती मालिका.. खूप आभार तुम्ही पुन्हा ही मालिका घेऊन आलात...
@user-eh4pm3by7w
@user-eh4pm3by7w Ай бұрын
खूप सुंदर ! अशाच काऊन्सिलिंग ची गरज पालकांना आणि मुलांना हवीय . अशी परिस्थिती निर्माण झाली आहे !😊
@sumanmahajan1127
@sumanmahajan1127 Ай бұрын
खुप सुंदर भाग, वाट पाहत होतो दुसऱ्या सीझन ची. मनापासुन धन्यवाद 🙏
@vasudhapatil5485
@vasudhapatil5485 Ай бұрын
खूप चांगल्या पद्धतीनं मांडला आहे हा विषय अप्रतिम अभिनय सुबोध भावे न चा !!
@aratijoshi7853
@aratijoshi7853 9 күн бұрын
खूप सुंदर मालिका आहे... अशीच चालू राहू दे...
@shankarghoradwad3520
@shankarghoradwad3520 Ай бұрын
खूपच छान, वास्तववादी, घराघरातील चित्र
@vasudhadiwan8320
@vasudhadiwan8320 Ай бұрын
मन सुद्धची वाट पहात होते . वेगवेगळ्या समस्यांची उकल होणे खू प आवश्यक आहे टीमचं मनःपूर्वक अभिनंदन
@chitrapandit597
@chitrapandit597 Ай бұрын
अप्रतिम लिखाण,संगीत,अभिनय....दर्जेदार प्रस्तुती...बातम्या नंतर हे पहावे अन्यथा TV पहातच नाही.
@RupaliDeshpande-xx6nu
@RupaliDeshpande-xx6nu Ай бұрын
खूप छान सादरीकरण, आणि सुबोध भावे यांचं काम नेहमीप्रमाणे उत्तम, संपूर्ण टीम च अभिनंदन
@kalpanadalvi9610
@kalpanadalvi9610 6 күн бұрын
Agadi barobar👍🏼
@vaibhavidamle7587
@vaibhavidamle7587 Ай бұрын
खूप उत्कृष्ट व दर्जेदार मालिका.विषय तर इतका आगळावेगळा व रोचक आहे कि मालिका बांधुन ठेवते.नात्यात येणारे तिढे उत्तम रितीने सोडविले.👌👏👍
@anshikashitole5428
@anshikashitole5428 Ай бұрын
कितना अच्छा विषय काश ये मैसेज सबको मिलता।
@santoshhiremath2565
@santoshhiremath2565 Ай бұрын
आजच्या पिढीतील मुलांची गोष्ट आहे ही. पुन्हा कार्यक्रम चालू केल्याबद्दल👌🙏
@arundhatimahajan3755
@arundhatimahajan3755 Ай бұрын
फारच सुंदर अणि उपयुक्त प्रोग्रॅम
@user-qq6ee4zw5p
@user-qq6ee4zw5p 18 күн бұрын
खूप छान विषय आणि हाताळणी पण सुंदर.
@latakulkarni709
@latakulkarni709 20 күн бұрын
खूप छान मालिका सुबोध भावेच्या अभिनयाला खूप डेप्थ आहे सुंदर अभिनय
@ruchikasindhkar1492
@ruchikasindhkar1492 Ай бұрын
Heartiest congratulations to the team. Excellent and a very important topic covered today. Subodh sir will definitely carry the role well. Thanks once again.
@kalyanikulkarni1106
@kalyanikulkarni1106 13 күн бұрын
Wooow fantastic acting by Legendary actors❤
@tejashreekulkarni1399
@tejashreekulkarni1399 Ай бұрын
खूप छान लिखाण.अभिनय सर्वांचेच उत्तम .नातेवाईकात चालणा-या कुरघोड्यापेक्षा असे विषय हाताळले गेले तर नक्कीच दोन पिढीतले बाॅन्डींग अधिक घट्ट होतील.❤
@snehamathkar9485
@snehamathkar9485 10 күн бұрын
खूप सुंदर Thank you for this episode
@shobhajuvekar7502
@shobhajuvekar7502 15 күн бұрын
फारच छान!
@pramodsakhare4038
@pramodsakhare4038 Ай бұрын
खूप छान मालिका खूप खूप धन्यवाद अबीपी माझा
@p.marawar
@p.marawar Ай бұрын
अशा प्रकारचे विषय घेऊन मालिका बनवणे हे खूप अभिनंदनीय आहे खूप छान एपिसोड 👌👌👌
@user-lq2tp2rn2b
@user-lq2tp2rn2b Ай бұрын
खूप खूप धन्यवाद माझा चे कारण त्यांनी हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला.
@makarandsawant-e7i
@makarandsawant-e7i Ай бұрын
Subodh Bhave actually sounds like a doctor...best acting.
@user-nu2vq1nc3f
@user-nu2vq1nc3f 27 күн бұрын
सुबोध भावे उत्तम अभिनय खुप सुंदर ❤
@user-vf7hb3nd4y
@user-vf7hb3nd4y 6 күн бұрын
अप्रतिम ❤❤❤
@vishalwankhade348
@vishalwankhade348 Ай бұрын
थँक यु .. मन शुद्ध तुझ या टीम ला... खूप वाट बगत होतो सीजन 2 ची..पहिल्या सिजन प्रमाणे हा पण सिजन् बेस्ट होणार हे नक्की...
@makkasbekar2701
@makkasbekar2701 Ай бұрын
Keep this series going.! Great work👍
@manishavasagadekar7709
@manishavasagadekar7709 Ай бұрын
सर्वांनी ऐकण्यासारख व त्यातून बोध घेण्यासारख आहे. सादरीकरण व प्रक्षेपणासाठी सर्व कलाकार व टिपचे अभिनंदन व शुभेच्छा..
@latakulkarni709
@latakulkarni709 20 күн бұрын
खूप छान विषय आहेत वास्तव
@jayashrimodak6689
@jayashrimodak6689 14 күн бұрын
फॅमिली नी बघावी अशी सिरीयल आहे खूप सुंदर
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 15 күн бұрын
आजच्या पालकांच्या आणि मुलांच्या व्यथा
@snehajoshi8223
@snehajoshi8223 28 күн бұрын
अप्रतिम भाग..
@vaidehigadre9787
@vaidehigadre9787 Ай бұрын
खूपच छान आहे निराळा विषय सगळ्यांनीच बघावी अशी मालिका !!!
@SanskritiPatil-no8gn
@SanskritiPatil-no8gn 16 күн бұрын
Apratim lekhan
@chandrakalashilwant7
@chandrakalashilwant7 18 күн бұрын
I already watched session one.I am very interested and excited to see these videos
@gaurikatti4362
@gaurikatti4362 21 күн бұрын
Atishay sunder malika.subodh bhave sunder acting.amche sir Naidu sir pn asech samjaoon sangtat
@SukanyaSarade
@SukanyaSarade 25 күн бұрын
खूप सुंदर अश्या दर्जेदार मालिकेची वाट पहात होते नाहीतर टीव्ही पहात नाही विषय छान
@sunitaw7372
@sunitaw7372 Ай бұрын
खूपच छान व्हीडीओ
@evazen7178
@evazen7178 Ай бұрын
माझ्याबरोबरही असच होतंय अगदी त्या मुलीसारख
@neetashinde6423
@neetashinde6423 25 күн бұрын
छान मालिका. मस्त एपिसोड. Season 1 पण खूप आवडला होता. Season 2 साठी खूप शुभेच्छा.
@swarooopraparti7304
@swarooopraparti7304 Ай бұрын
अतिशय उत्तम. आजच्या काळात अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे.
@mangeshdeo2399
@mangeshdeo2399 25 күн бұрын
सुंदर!!!
@swatikulkarni491
@swatikulkarni491 Ай бұрын
भारी❤
@vaishaliwajpe2400
@vaishaliwajpe2400 Ай бұрын
अप्रतिम
@shailrege10
@shailrege10 Ай бұрын
अप्रतिम आशय, अप्रतिम अभिनय आणि above all अप्रतिम मनोप्रबोधन 🙏
@renukakulkarnijoshi1744
@renukakulkarnijoshi1744 29 күн бұрын
Chhan. I was waiting for season 2. Thank you
@sulbharansing3417
@sulbharansing3417 16 күн бұрын
खूप खूप छान
@user-fc6pr1bv6p
@user-fc6pr1bv6p Ай бұрын
आत्ता गरज आहे अश्या प्रकारच्या कार्यक्रमाची,👍
@manjushreesahasrabuddhe7866
@manjushreesahasrabuddhe7866 Ай бұрын
पहिला भाग अतिशय सुंदर.सादरीकरण त्याहून सुंदर, आजकालच्या पिढीची हीच समस्या आहे फारच छान
@achalabandivadekar
@achalabandivadekar Ай бұрын
खूपच छान
@jayashriparadkar8556
@jayashriparadkar8556 Ай бұрын
Khup Sundar ❤
@nanachavan9877
@nanachavan9877 Ай бұрын
सुंदर 👌👌👌👌
@shobhasonawane7442
@shobhasonawane7442 Ай бұрын
खूप छान विषय ❤
@harshadagashe
@harshadagashe Ай бұрын
निओमी आणि नायशा - ही असली नावं का वापरावी.
@user-bj7lo2vp6e
@user-bj7lo2vp6e 10 күн бұрын
व्हेरी nice
@apekshatare8241
@apekshatare8241 26 күн бұрын
सुबोध भावे मस्त अभिनय
@chitrajoglekar2461
@chitrajoglekar2461 29 күн бұрын
अशा सिरियल ची सध्या खूप गरज आहे.छान उपक्रम हाती घेतला आहे.
@ashalatainamdar8703
@ashalatainamdar8703 Ай бұрын
खूप छान.
@walimbenita7774
@walimbenita7774 Ай бұрын
फार गरज आहे अशा series तयार करण्याची .... सुंदर सादरीकरण. ❤
@ravindrapawar2382
@ravindrapawar2382 Ай бұрын
मला हे episode खुप आवडतात, त्याचा आयुष्यात खुप ऊपयोग होईल
@akshayphopherkar5517
@akshayphopherkar5517 Ай бұрын
शेवटच्या scene ला टचकन डोळ्यात पाणी आलं 😢
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 Ай бұрын
Khupch suñdar aahe ha vishay subodh bhàvenni khupch chhan samjawanyacha prayatna kela superb performance Subodh 💯👌👍❤️
@sonalijinturkar8929
@sonalijinturkar8929 Ай бұрын
खूपच सुंदर, बघतच राहावे असे एपिसोडस ,
@hemapte
@hemapte Ай бұрын
ही मालिका परत सुरू केली हे फार छान झाले.
@pradeepjoshi969
@pradeepjoshi969 21 күн бұрын
Apratim
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 11 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 26 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 30 МЛН
Nimitta Group | Digital Ad Film | Ft. Mohan Agashe | Magic Peacock Studios
4:37
Man Shuddha Tuza
3:53
Chitale Bandhu
Рет қаралды 180 М.
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН