अतिशय आवडती जोडी...असेच आनंदात रहा तुम्ही दोघे..एव्हढेशे बघितलेले दोघेही आज श्री व सौ.बघतांना खूप आनंद वाटतो..❤❤
@deepakgogate92716 ай бұрын
संपूर्ण मुलाखत ऐकताना व बघताना खूप छान वाटलं, दोघांच्या बोलण्यातून त्यांच्या आई वडीलांचे संस्कार दिसून येतात. एवढया लहान वयात दोघेही ते जपतात हे विशेष कौतुकास्पद ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sukhadadanave28246 ай бұрын
वाह .... वाह ..... काय सुंदर झाला कार्यक्रम , " लिटिल चॅम्प " , हे यांचे पर्व इतके अप्रतीम झाले ना , की अगदी या सगळ्यांनी गायलेली गाणी ही लक्षात राहिली आहेत . तेव्हापासूनच यांचे खूप मोठे फॅन आहोत . आता " अग आणि अहो " झाल्यापासून पण , इतके सुंदर कार्यक्रम करत आहेत ना , खूपच सुंदर , 👌👌👌👌. विशेष करून , दोघांचीही , विचारसरणी , शास्त्रीय संगीत बद्दल ची आस्था , नवनवीन संकल्पना , आणि त्यांचे सादरीकरण , खूपच सुंदर . प्रथमेश आणि मुग्धा , तुम्हा दोघांनाही , अनेक उत्तम आशीर्वाद , आणि असेच नवनवीन कार्यक्रम करण्यासाठी , आम्हा सगळ्यांकडून मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा 👍👍, सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏
@smitajoglekar66436 ай бұрын
सगळ्या महाराष्ट्राची आवडती जोडी,दोघांचाही अतिशय गोड आवाज,सुसंस्कृत,विनम्र,लाडकी जोडी,दोघांना पुढील आयुष्यासाठी अनेक उत्तम आशीर्वाद
खूप खूप छान मस्तच जोडी आहे.वयाच्यामनाने कुठलाही गर्व नाही.अशी सौ मुग्धा व प्रथमेश सुखाने संसार करा.आपली कला सादर करुन आम्हांला आनंद द्या व तुम्हीं पण जीवनात यशस्वी व्हा.खूप शुभेच्छा ❤❤❤❤
मुग्धा आणि प्रथमेश...खूप छान जोडी, दोघेही अप्रतिम गाणी म्हणतात, मस्त आणि सुलेखा ताई किती गोड तुम्ही पणं बोलता आणि छान दिसता ❤❤
@dipikaambre32136 ай бұрын
अप्रतिम असा कार्यक्रम पाहत आनंद झाला धन्यवाद सुलेखा ताई खूप छान मुलाखत दिल के करीब अशी झाली हसतमुखानं खुप छान
@latikapotdar87236 ай бұрын
किती आनंदी,गोड ,उत्साही आणि अवखळ अतिशय लाडकी जोडी. एकमेकांना अनुरूप अशी सुसंस्कृत आणि लाघवी सुंदर जोडी. दत्त महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर बरसत राहो. पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
@kishormandke19295 ай бұрын
सुसंस्कारित निगर्वी व दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे युगूल! लहान पणापासून आपण सर्व त्यांना बघत आलेलो आहोत. पुढील आयुष्य असेच बहरु दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@suvarnanaik30765 ай бұрын
अतिशय गोड जोडी ,अशीच सुंदर गाणी गात रहा.आणि सुखी खूष आनंदात रहा.❤❤
@vaibhavijoshi21285 ай бұрын
सौ मुग्धा आणि उकडीच्या मोदकाला खूप खूप भरभरून प्रेम पूर्वक शुभेछ्या 🎉🎉❤❤
@snehals80786 ай бұрын
दोघेही गोड,गुणी,संस्कारी ,मेहनती आणी एकमेकांना साजेसे,मोदक आणी मॉनिटर ❤❤ पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद. तुमची u Tube वरची देवळातील गाणी अप्रतीम परीसर पण खुपच छान,वेळोवेळी कमेंट दिल्याच आहेत 👌👌 आजची गाण्याची मेजवानी उत्तम 👍👍
@radhikakulkarni61746 ай бұрын
अरे वा खूप सुंदर जोडी मी खूप आधी या दोघांचं नाव टाकलं होतं आज या दोघांचा एपिसोड बघायला मिळणार आनंद खूप मस्त होणार हा एपिसोड खूप वेळ असू दे
@prachishinde52876 ай бұрын
अतिशय सुंदर जोडी.सुलेखा तुमची साडी फारच सुंदर आहे.
@meenaparanjape10266 ай бұрын
आजची या दोघांची मुलाखत अतिशय छान झाली. मला दोघही खूप आवडतात. मी तुझ्या या कार्यक्रमात या दोघांची खूप वाट बघत होते. खूप गुणी कलाकार आहेत दोघंही. त्याचा संसार असाच सुखी होऊ दे ही परमेश्र्वराजवळ प्रार्थना.
@MaitreyaTiShiGappa6 ай бұрын
फार गोड जोडी अशी छोटी जोडी बघायला खूप बर वाटल त्या दोघांनाही त्यांच्या पुढच्या वाटचाली साठी खूपखूपखूप शुभेच्छा. असेच गोड गात रहा. आमचे कान तृप्त होईस्तोवर. 😊
@arunagosavi72914 ай бұрын
रविवार ऊत्तम होतोय तुमच्या सानिध्यात .खूप छान जोडा आहे.नांदा सौख्य भरे.मुलाखत ही सुंदरच घेतली जाते.सुलेखा.
@sangeetashiveshwarkar61785 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आणि खूप साधीसुधी, खरी खरी, निरागस जोडी.
@manishatamhane51924 ай бұрын
खूप छान झाला कार्यक्रम.ही जोडी खूप खूप आवडती.सोज्वळ,शालीन आणि गुणी.दोघांचे आवाज अप्रतिम आहेतच.
@sadhale27685 ай бұрын
खूप छान संस्कारक्षम जोडी आहे.त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!!
@rekhamane83856 ай бұрын
खूपच छान कार्यक्रम प्रथमेश आणि मुग्धा माझ्या आवडीचे कलाकार.. लहानपणापासून त्यांची गाणी पहात आलोय..लिटल चॅम्प माझा तर खूप आवडता गाण्याचा program.. दोघांची एक नंबर जोडी.. दोघांना पण अनेक अनेक शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.. खूप खूप मोठे व्हा...असेच कार्यक्रम करत होता मुग्धा आणि प्रथमेश...❤ खूपच छान
@neetajoshi82396 ай бұрын
सुलेखाताई तुम्ही तिघंही खूप छान दिसत आहात. आमची आवडती जोडी आहे आमच्या कोकणातली. आजचा कार्यक्रम खूप छान रंगणार हे नक्की..❤
@rekhazanpure18104 ай бұрын
खूपच गोड जोडी खूप सुंदर गाणी लहान असल्या पासून ऐकत आलोय त्यामुळे एकाच क्षेत्रातल्या दोन व्यक्ती प्रेमात पडाव्यात हा ही ईश्वराचा आशीर्वाद म्हणावा लागेल खूपच छान दोघांनाही पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद खूप मोठे व्हा नाव मोठे करा🎉🎉
@janakiramachandra389918 күн бұрын
खूप खूप छान छान झाला प्रथमेश दादा मुग्धा ताई खूप मस्त आहात तुम्ही... दिल के करीब खूप आवडीने बघते मी वाट बघत असते.... ❤️❤️
@mrunalmhaskar12975 ай бұрын
सुंदर आणि उत्तम झाली मुलाखत. उत्तम संस्कार बोलण्यातून जाणवतात लगेच. 👌👌
@pratimaakre8746 ай бұрын
वा वा. उद्या मस्त सांगितिक मुलाखत होणार. मोदक व मॅानिटर कडून बरंच काही गंमतशीर ऐकायला मिळेल ही खात्री आहे. वेटिंग टू वॅाच. 👍
@meenasalve91465 ай бұрын
🤭🤭😊god bless them both, stay happy, stay together always
@madhurikate77536 ай бұрын
खूप सुंदर, तिघेही अप्रतिम 👌👍🌷🌷🌷
@rutaantarkar51346 ай бұрын
Wa,Kiti Sundar,Aga ani Aho,Jodi ekam Best❤
@shobhajoshi56576 ай бұрын
किती गोड गोड आहे thank u so much sulekha
@shailukul74856 ай бұрын
खूपच सुंदर जोडी सुलेखा ताई याची जोडी आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला ही जोडी प्रचंड आवडते आणि तुम्ही मुलाखत तर नेहमीप्रमाणे सुंदर घेताच तुमची साडी पण खूपच सुंदर
@manjupawar87176 ай бұрын
खुप छान.... आपल्या घरचेच वाटतात....love you both ❤
@PradipKulkarni-gi5ux20 күн бұрын
खरंच खूप छान झाला कार्यक्रम 👌👌👍
@archanatrikande33415 ай бұрын
दोघंही खूप छान तुम्हाला पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@risbudamruta16105 ай бұрын
खूप मस्त..दोघांना अनेक आशीर्वाद...❤
@sinduradixit40726 ай бұрын
फार फार सुंदर मुलाखत. दोघेही खूप आवडतात.
@AnitaParihar-h7s12 күн бұрын
सुलेखा तू अतिशय सुरेख मुलाखत घेते..समोरच्याला सहजतेने बोलतं करतेस..तुझं रूप विलोभनीय आहे..प्रथमेश -मुग्धा खूप सुंदर जोडी आहे तुमची..नांदा सौख्य भरे बाळांनो..अनेक अनेक शुभाशिर्वाद..
@milindgolatkar69746 ай бұрын
खुप छान ❤ आणि गोड आहे दोघे असेच खुश राहा आणि तुमची स्वप्न पूर्ण होवो.....
@jyotikamthe71275 ай бұрын
Khup khup sundar 😊 Kamal Jodi aahe g 😊
@smitaap156 ай бұрын
Traditional aani samanjas couple 👍
@kulkarnimadhura61675 ай бұрын
Khup khup khup sunder zala episode laibhari 👌🏻👌🏻 Sulekha Tai
@shrutijoshi7066 ай бұрын
गिफ्ट चा वेळ जरा कमी करा.
@savitakulkarni65885 ай бұрын
अगदी संस्मरणीय, सुरेल आणि सुमधुर अनुभव ❤
@aparnanaik91636 ай бұрын
God Bless Both! All the Best!
@param9534 ай бұрын
सर्वात प्रिय तरुण जोडी. शुभेच्छा आणि आशीर्वाद
@akshay58236 ай бұрын
खुप छान मुलाखत झाली सुरेखा ताई प्रथमेश आणि मुग्धा यांनी सुद्धा छान मुलाखत दिली ❤️🙏
@shubhadaudgirkar35565 ай бұрын
अतिशय आवडती जोडी यांनी पुढे जाऊन लग्न केलं खूप छान निर्णय घेतला.दोघेही खूपच छान गातात पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छ🎉🎉❤
@medhavipat18466 ай бұрын
खूप छान.लहानपणापासून पाहत आलो आहे या दोघांना.छान वाटले
@rashmidanait29385 ай бұрын
खूपच छान... कौतुक आणि खूप शुभेच्छा 🙏❤
@seemapathak82915 ай бұрын
मुग्धा-प्रथमेश तुम्ही दोघेही खरच दिल के करीब अहात.. दोघांना अनेक शुभेच्छा आणि मनपुर्वक आशिर्वद..🙌💗🎶🌹
@janhaviborwankar4536 ай бұрын
एक नंबर! लयच भारी! सुलेखा,साडी किती छान........❤
@varshachavan79916 ай бұрын
Apratim...sundar....khup mast ,aamchya aawdti jodi... little champs...visru shakat nahi...sulekha tai tumhi kharech khup sundar mulakhat gheta....aaj khup god distahet .nehamich dista....👌👌👏👏👏👍💐💐
@alkanaik90055 ай бұрын
वा खूप सुंदर मुलाखत.आवडती जोडी,मुग्धा लहानपणाचीच डोळ्यासमोर आहे😊
@varshajoshi6512 ай бұрын
खूप छान कार्यक्रम झाला ❤❤
@sweetswatshorts4 ай бұрын
These couple my fav 😍 And Aarya too ,amche kokan beautiful 😍 too
@AnjaliJoshi-b3l6 ай бұрын
खूप छान जोडी दोघेही made for each other असेच कायम आनंदी आणि सुखी रहा❤
@ushadravid17655 ай бұрын
हॆ दोघे किती सोज्वळ आहेत! त्यांना खूप खूप आशीर्वाद!👌👌👌
@suneetapandit59416 ай бұрын
Sulekha tai khup chan ... खूप गोड अध्यात्मिक आणि संगीतावर एकमत असलेले अद्वैत जोडी 🎉🎉❤❤
@shyamnagarmat66784 ай бұрын
Mugdha & Prathamesh can become the unusual Musical Combination of Music Composers/ Directors belonging to the Team of Wife & Husband . Best Wishes to them. Their presentations of various Temples of India should also bring in the Folk -& Traditional Music of the Region of the Temples . Best Wishes for Family Team to present creative regional music .
@shobhaupadhye89385 ай бұрын
खूप छान मुलाखात. 👌👌भविष्यात खूप खूप यशस्वी वाटचाल करा. 👌👌
@shubhanginimahajan33093 ай бұрын
किती गोड आणि सुसंस्कृत आहेत ❤️🥰
@madhavdole97886 ай бұрын
अप्रतीम कार्यक्रम. मुग्धा आणि प्रथमेश खरोखर made for each other आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 😊😊
@Namaste_55 ай бұрын
कित्ती गोड आहेत.. आणि मुलाखत घेणारी सुध्दा मस्तच!
@sumatipainarkar40696 ай бұрын
हसत खेळत गप्पांमधून त्यांच्याशी संवाद छान साधला गेला . असेच छान गात रहा आणि छान संसार करा .सुलेखाताई साडीचं color combination अप्रतिम आणि तुमच्यावर खुलून दिसतेय.
@rohitsarfare6306 ай бұрын
It feels like aamachi baala mothi zaali... They truly r every Maharashtrian households own kids i believe... God bless u bachha log... All of them.... They r our kids only....
@sadhanakulkarni46136 ай бұрын
या भागाची पण वाट बघते आहे....तुझी साडी नेहमी प्रमाणेच सुंदर
@seemakalle4336 ай бұрын
Tya barobar kalya many ache mangalsutra pahije hot.
@bhagyashreeshewale23085 ай бұрын
Khup goad couple. God bless both of them ❤
@vrinda92605 ай бұрын
Wwav, khupch mast... ❤❤❤❤❤
@Rahul_Arun_Lomte2 ай бұрын
दोघेही अप्रतिम गातात.... दोघांच्या ही आवडी समान आहेत... संस्कार समान आहेत. दोघेही गुरु देव दत्ताचे भक्त आहेत... दोघांचे ही एकमेकांवर अतिशय प्रेम आहे.... अशी जोडी जमणे ही प्रत्यक्ष गुरुदेव दत्तांची ची ईच्छा असते. भविष्यात चांगले संस्कार समाजात रुजावेत म्हणून भरपूर काम ही करतील. माझ्या खूप खूप शुभेच्छा दोघांना. - राहुल अरुण लोमटे. ठाणे.
@malharrecipe48576 ай бұрын
Kay sunder distes g Sulekha Tai.. Khupch... Beautiful...❤
wah maja aali ha interview baghun. khupach sunder. ha bhag me shevatparuant fast forward na karta baghitla. apratim. doghanchi gayaki apratim. May God bless the couple. Thanks for inviting them 🎉🎉❤❤
❤ खूपच छान वाटले तुम्हाला बघून. तुमचे विचार तुमचे गायन सगळेच खूप आनंद देणारे आहे. असेच मजेत आनंदात रहा खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
@sunandakulkarni10385 ай бұрын
खूप छान लोकप्रिय जोडी खूप खूप शुभेच्छा मुग्धा व प्रथमेश
@nehakulkarni75226 ай бұрын
खूप छान मुलाखत...दोघांचे साधेपण खूप आवडते...छानच..
@suchetagargatte95816 ай бұрын
अतिशय समंजस आणि साधी जोडी खुप प्रेम❤
@dipalibhagat99556 ай бұрын
Khoop khoop chaan zala aajacha episode n sulekha tuzi sadi apratim 👌👌
@vardaagashe62486 ай бұрын
Majja aali mast jodi ashich rahude evergreen 💐
@poonamapte24786 ай бұрын
लिटील चँप खरच मोठे झाले दोघांची जोडी मस्त च गाण पण मस्त निवडला वा वा अप्रतिम गाण खरच गाणी एकतच राहावी अस वाटत सुलेखाताई सलाम आर्शिवाद मस्त दिलास आवडल 45:50
@varshadatar80966 ай бұрын
Khupach sundar program Sulekha tai🙏
@daminivelankar96576 ай бұрын
Khup chan musical interview zala ani Sulekhaji looking very beautiful in pink saree
@rohinibangre65075 ай бұрын
❤️❤️👌👌khup masta
@parvathyganesh85916 ай бұрын
Super program hota. Thanku so much
@umeshnawathe6 ай бұрын
kya baat hai! jordar honar ha episode nakkich!
@mugdhachandakkar51076 ай бұрын
सदैव असेच गात रहा आणि आनंदी रहा👍👍👍👌
@swatideodhar47256 ай бұрын
गोड व सुरेल जोडीची सुंदर मुलाखत❤
@smitadesai86245 ай бұрын
खूप छान जोडी आणि समंजस आणि सुयोग्य
@saritanadgeer98116 ай бұрын
Both are very matured as a couple, bless you both stay blessed 🎉🎉
@meenachaubal16172 ай бұрын
फारच सुंदर जोडी आहे. माझे आवडते गायक, गायिका आहेत.
@NG-hj7zt6 ай бұрын
खुप छान जोडी...God bless you all
@kalikavaidya65226 ай бұрын
Thanks a lot Sulekha for giving us musical mejvani🙏 Prathamesh and Mugdha we love you too much,have more expectations from you,stay blessed always 👍