Raj Thackeray Speech Yek Number :शिवसेनेतील राजकारणाला कंटाळून चित्रपट निर्मितीकडे वळणार होतो, पण...

  Рет қаралды 216,957

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 250
@ranjitjadhav688
@ranjitjadhav688 Ай бұрын
आपल्या प्रयत्नांना खूप यश मिळावं, आणि आपली मराठी अस्मिता तसेच प्रादेशिक चित्रपटाणा उंचीवर नेण्याची इच्छा पूर्ण व्हावी. कोणत्याही क्षेत्रात अगदी सहज मुसाफिरी करणारे एक अष्टपैलू उमद व्यक्तिमत्व म्हणजेच राज साहेब.
@vaibhavpanchal7084
@vaibhavpanchal7084 Ай бұрын
खूप खतरनाक ट्रेलर आहे ❤❤
@somnathgodkar4720
@somnathgodkar4720 Ай бұрын
Kai naav ahe picture che
@aagaridada
@aagaridada Ай бұрын
L
@Samira-xs2bk
@Samira-xs2bk Ай бұрын
Video paruna bgha ki rao​@@somnathgodkar4720
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Ай бұрын
हा माणूस जिथे जातो तिथे हाच राजा असतो 😍❤️🔥👑👑 आणि हा राजा महाराष्ट्राला कधी समजलाच नाही 😑
@mahadevrupnar5465
@mahadevrupnar5465 Ай бұрын
भावा कुणी केला राजा महाराजा फक्त छत्रपति शिवाजी महाराज हा तर खान प्रेमी
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Ай бұрын
@@mahadevrupnar5465 तुमच्या सारख्या लोकांनीं छत्रपती फक्त डोक्यावरच घेतले... डोक्यात नाही घेतले.... दुर्दैव..... खान प्रेमी अशी पदवी एखाद्याला लावणं सोप्पी आहे.... आम्हीं खान लोकांना छत्रपति शिवाजी महाराज की जय म्हणायला लावतो.... तुमच्यात आहे का हिंमत??? तुम्हीं फक्त द्वेष करा..... जरूर करा आम्हीं पण करतो पण सगळ्यांचा नक्किच नाही...... आजपण माझा मुस्लिम मित्र माझ्या साठी जीव द्यायला तयार आहे... आणि हे फक्त बोलणं नाही तर करून पण दाखवलय त्यानी.... ज्यावेळी आपले आपले म्हणणारे ढुंगणाला पाय लावून मागे पळत होते तेव्हा मला वाचवणारा खानच होता...शिवजयंतीच्या दिवशी शिवगाथा वाटणारा खानच होता... माऊलींच्या पालखीत लोकांचे आरोग्य सेवा पुरवणारा खानच होता.... आणि माझा धर्म मी घरात ठेवून बाहेर पडतो हे छाती ठोकून आमच्यात सामील होणारा खानच होता.... भारत जिंकल्यावर आमच्या आधी फटाके वाजविणारा खानच होता..... गणेश उत्सवात सगळ्यांच्या विरोधात जाऊन स्वतः मशिदीत जाऊन आवाज बंद करणारा पण खानच होता.....
@SameerShirsekar19
@SameerShirsekar19 Ай бұрын
Mala aasa vatata ki Bala Saheb gelya nantar Shivasena sodali asti tar vegla chitra aata.......Saheb Astana sodali tya mule Lokani Shivsena sodali nahi
@maheshkale2290
@maheshkale2290 Ай бұрын
Kai boltos Mitra samjhte ahe ka pratek Marathi Mansa sathe ubha rahanara hach to Raja​@@mahadevrupnar5465
@mangeshbhalerao3733
@mangeshbhalerao3733 Ай бұрын
राजसाहेब महाराष्ट्राला समजले असते तर आज CM असते, पण नाही समजले अजून मराठी लोकांना राजसाहेब. मराठी माणसाला स्वतःच्या राज्य, भाषा आणि माणसांबद्दल स्वाभिमान नाही...
@krishnaakalkot
@krishnaakalkot Ай бұрын
All the best YEK NUMBER
@User1967zqa
@User1967zqa Ай бұрын
राज ठाकरे खरे वारसदार त्यांचे बोलणे वागणे सर्व आदरनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखेच आहे
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Ай бұрын
राज ठाकरे हसले मस्त 🤣🤣🤣🤣
@DPxOP
@DPxOP Ай бұрын
1st time on screen
@Maahijsawant
@Maahijsawant Ай бұрын
Kharach bhari hasle❤
@invinciblealibagkar
@invinciblealibagkar Ай бұрын
राज साहेबांना खळखळून हसताना पहिल्यांदाच पाहिले आहे ❤️ ट्रेलर अजून पाहिला नाही. लगेच बघतो आत्ता पण तरीही आधी तुमच्या चित्रपटाला खूप यश मिळो ही सदिच्छा ❤🎉
@risenanimationinstitution-6632
@risenanimationinstitution-6632 Ай бұрын
इतक्या वर्षांनी राज साहेबाना मनापासून हसताना बघितल.खूप छान वाटल.....नेहमी अशेच हसत राहोत.....राजकारण तर काय होतच राहील..
@9999streetsmart
@9999streetsmart Ай бұрын
सिनेमाला 'मनसे' शुभेच्छा🎉
@marathimanus.009
@marathimanus.009 Ай бұрын
राजसाहेब जिंदाबाद🔥🔥🔥
@jyotik7498
@jyotik7498 Ай бұрын
Saheb manapasun hasle khup chan vatale..srv team la SHUBHECHYA. ..
@shrikantchalukya1073
@shrikantchalukya1073 Ай бұрын
राज साहेब... तुमचा एक कट्टर चाहता ❤❤❤
@amit0650
@amit0650 Ай бұрын
मी पण होतो 😞
@sohamvision3792
@sohamvision3792 Ай бұрын
साहेब आम्हाला सुध्दा ऐक मराठी चित्रपटाचे निर्मिती करायची आहे आमची कथा मील कामगारांच्या घरांच्या स्वप्नांवर आहे आणि आम्हाला तुमच्या कडून खूप मोठी अपेक्षा आहे फायनसची कारण सर्व काही कथा तुमच्या पक्षाला मोठ करणे ह्या वर आमचा मोठा फोकस आहे आम्हाला तुमच्या कडून फायनस ची खूप मोठी अपेक्षा आहे
@khaugalliindia954
@khaugalliindia954 Ай бұрын
राज ठाकरे ❤️ मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏
@sunnystar5672
@sunnystar5672 Ай бұрын
Ek number🎉🎉🎉
@sudhirbansode5431
@sudhirbansode5431 Ай бұрын
वारे रे राज कारण, दिव्या भारती नामक अभिनेत्री च्या मर्डर मिस्ट्री मधला संशयित आरोपी, बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी मित्र म्हणून चालतो पण भाऊ अन् पुतण्या चालत नाही! धन्य आहे आम्ही मराठी माणसं?
@sanjaydhavan1615
@sanjaydhavan1615 Ай бұрын
Faltu manus
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 Ай бұрын
भाऊ पण आतंकवादी बरोबर फिरतोच कि
@shreepadkale7854
@shreepadkale7854 Ай бұрын
ओन द स्पॉट बोलणारा....स्क्रिप्ट न बघता व्यक्त होणारा एकमेव 'राज'कारणी मा.राजसाहेब ठाकरे ❤✌️👏
@VinayThakur-we6yk
@VinayThakur-we6yk Ай бұрын
Raj Thackeray फक्त on the spot बोलतो......... आणि gujratyancha gharat भांडी घासतो.... ही परिस्थिती आहे सध्या त्यांची
@sagarshinde7194
@sagarshinde7194 Ай бұрын
​@@VinayThakur-we6ykभडव्या भाषा सांभाळून वापर हरामखोरा
@rakeshkotkar8161
@rakeshkotkar8161 Ай бұрын
❤khyp khup shubhechha ❤🎉🎉
@nayansalokhe5059
@nayansalokhe5059 Ай бұрын
आता मी नसतो ऐकत ठाकरे साहेब 🚂🚩 हा डायलॉग ट्रेंड होणार 💯
@aakashpatil5156
@aakashpatil5156 Ай бұрын
बहू रुपी राज ठाकरे म्हणा किंवा दश अवतार राज ठाकरे म्हणा ❤️ आजचे राज ठाकरे काही ओर च होते. मी लहानपणापासून राज ठाकरे ह्यांचे निरीक्षण करत आहे व त्यांना समजून घेत आहे. आज अगदी नवं रूप पाहून आनंद व आश्चर्य दोन्ही सोबतच. 😍
@mitz8852
@mitz8852 Ай бұрын
8:20 एवढं हसताना राजसाहेबांना बघितलं नव्हतं कधी... वाह
@nandkumarbaste5441
@nandkumarbaste5441 Ай бұрын
राजसाहेब यांनी सांगितले म्हणजे चित्रपट छान आहेच पण साहेब आज खूप छान खळखळून हसत होते खुप आनंद झाला ❤
@pravinpatil978
@pravinpatil978 Ай бұрын
मनाच्या जवळचा विषय असल्यामुळे जास्तच भाऊक झालेत राज साहेब. ❤
@vitthalKasbe-s7h
@vitthalKasbe-s7h Ай бұрын
राज साहेब महाराष्ट्राचा येक नंबर मुख्यमंत्री बघायला आवडेल राजकारणाचा कलावंतांचा प्रत्येक क्षेत्राचा येक नंबर आहे जय महाराष्ट्र
@sharadgrover1396
@sharadgrover1396 Ай бұрын
Chak De Raj Sahab 😊
@chetannalawade9766
@chetannalawade9766 Ай бұрын
राज साहेब आपल्याला हार्दिक शुभेच्छा नक्की बघणार थिएटर मध्ये
@ajitpatil7288
@ajitpatil7288 Ай бұрын
King Of Maharashtra Raj Saheb.. एक नंबर..🚩🔥❤️👑
@shivshankar.7777
@shivshankar.7777 Ай бұрын
❤🔥
@aadeshchande8321
@aadeshchande8321 Ай бұрын
राज साहेब... तुमचा एक कट्टर समर्थक🚩🚩🚩🚩🚩
@rajeshmhadse7425
@rajeshmhadse7425 Ай бұрын
पहिल्यांदा खुल्ल हसताना पाहिलं.
@simplysid6708
@simplysid6708 Ай бұрын
Power House Of महाराष्ट्र ❤❤
@dholeravikiran02
@dholeravikiran02 Ай бұрын
👑👑👑
@jalindargopane2965
@jalindargopane2965 Ай бұрын
👌
@vilasbhoir8875
@vilasbhoir8875 Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब होते म्हणून शिव सेना स्थापन झाली, उलट बाळासाहेब नी शिवसेना काढली नसत्ती तर मराठी माणूस कुठे असता याचा विचार करा. बाळासाहेब नी कमवले आणि उध्वमिया नी गमावले
@HumanityisSupreme
@HumanityisSupreme Ай бұрын
एकच ठाकरे प्रबोधनकार ठाकरे 🔥🚩
@dashrathmore6417
@dashrathmore6417 Ай бұрын
साहेब आज पहिल्यांदा एवढे खळखळून हसले..❤❤
@sunilranpise1213
@sunilranpise1213 Ай бұрын
एकच नंबर 👌
@shaileshbarai6850
@shaileshbarai6850 Ай бұрын
Jay Maharastra
@sanjaymaru1987
@sanjaymaru1987 Ай бұрын
Love you raj sir ❤👑🔥
@Nareshkarale-t6p
@Nareshkarale-t6p Ай бұрын
किंग 👑❤
@vijaybane1525
@vijaybane1525 Ай бұрын
RAJASHABE Thakre is Great MNA.ZINDBAD 💐💐💐🚂
@VidikaUchit
@VidikaUchit Ай бұрын
हिंदुहृदयसम्राट राज साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री व्हावेत ईश्वर चरणी प्रार्थना.
@manasrajput442
@manasrajput442 Ай бұрын
राज ठाकरेंच है रूप मंचावर खूप कमी पाहायला मिळतं खरच राजा माणूस आहे सिने आणि मनोरंजन सृष्टी ला खूप काही देऊ शकतात साहेब
@Fishfoody
@Fishfoody Ай бұрын
He kalakar 1 number aahet
@B-PatilKing
@B-PatilKing Ай бұрын
​@@MARATHA96K-y2l😂
@creativityb2457
@creativityb2457 Ай бұрын
​@@MARATHA96K-y2l काय तो तुमचा dp आणि काय ती तुमची वाणी 🤦
@ajaygawade7543
@ajaygawade7543 Ай бұрын
जय मनसे ❤
@waresom6152
@waresom6152 Ай бұрын
❤🎉
@shailakadam8732
@shailakadam8732 Ай бұрын
राज ठाकरे तुम्ही शिंदे सोबत नीती करा आणि विधानसभा लढवा
@sangameshwarmahajan3435
@sangameshwarmahajan3435 Ай бұрын
देशात मोदी अन महाराष्ट्र फक्त राज ठाकरे
@ajitchalke2411
@ajitchalke2411 Ай бұрын
​@@sangameshwarmahajan3435Ekdam barobar bolalas Bhava
@amit0650
@amit0650 Ай бұрын
50 खोके घेऊन 😂
@shailakadam8732
@shailakadam8732 Ай бұрын
@@amit0650 गद्दार तुम्ही उद्धव दिन अल्लाउद्दीन ठाकरे 😂
@vishalvyavahare6637
@vishalvyavahare6637 Ай бұрын
म्हणजे एकही आमदार येणार नाही 😂😂
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 Ай бұрын
❤ राज समर्थक ❤
@suyogkhakam6555
@suyogkhakam6555 Ай бұрын
❤Rajsaheb ❤
@swapnilbirhade8449
@swapnilbirhade8449 Ай бұрын
Mast trailer ahe
@kailasgore1189
@kailasgore1189 Ай бұрын
Fakt raj saheb thakre
@hemantkadam4063
@hemantkadam4063 Ай бұрын
Ho ka? Wa Saheb
@makarandsawant-e7i
@makarandsawant-e7i Ай бұрын
Nice to see Raj saheb being happy.
@aniketmore9926
@aniketmore9926 Ай бұрын
राजसाहेब ❤❤राजकारणाच्या पलीकडचा नेता❤ जय मनसे साहेब💪जय महाराष्ट्र 🚩🚩
@atulc.raskar1917
@atulc.raskar1917 Ай бұрын
साहेब खूप दिवसांनी खूप छान हसले 🙏
@akshaykhale4499
@akshaykhale4499 Ай бұрын
Ekach Wagh
@vishalotavkar6201
@vishalotavkar6201 Ай бұрын
❤❤❤
@ravikasar9049
@ravikasar9049 Ай бұрын
चित्रपट येकच नंबर चालणार
@babanadsul6636
@babanadsul6636 Ай бұрын
Real राजा.
@siddheshpurarkar9463
@siddheshpurarkar9463 Ай бұрын
👍🏾
@Sunil-dv5rf
@Sunil-dv5rf Ай бұрын
Publicly attitude आणि मुजोरी नं दाखवता आणि खळखळून हसता पण येतं!!! Can't believe... पण बर वाटलं बघून 👍
@udayjadhav6786
@udayjadhav6786 Ай бұрын
हिंदू जननायक........ राज ठाकरे 🚩🚩
@pandharinathmore9221
@pandharinathmore9221 Ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️
@abhijeetgiri2302
@abhijeetgiri2302 Ай бұрын
बोललाच राजकारण वर
@AnilJadhav-sl9hy
@AnilJadhav-sl9hy Ай бұрын
He is a great leader.
@prathameshkolekar3253
@prathameshkolekar3253 Ай бұрын
CM Raj Thakrey ❤
@YouTubePoster000
@YouTubePoster000 Ай бұрын
चित्रपटात हिरो तसा राजकारणात राज ठाकरे 😂😂😂
@dinu8689
@dinu8689 Ай бұрын
👌🏻👌🏻🔥🔥
@manishpatil331
@manishpatil331 Ай бұрын
राज ठाकरे साहेबांना पहिल्यांदा हसताना पाहिले😊
@nikeshkadam6719
@nikeshkadam6719 Ай бұрын
Raj Saheb ❤️
@sunilranpise1213
@sunilranpise1213 Ай бұрын
👍👌
@SharadPatil-v3f
@SharadPatil-v3f Ай бұрын
Vagh ❤
@Nilgurav43
@Nilgurav43 Ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे
@pravintamhane9274
@pravintamhane9274 Ай бұрын
Dilkhulas vyaktimatva .❤
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Ай бұрын
8:02 अरे..... असं पणं हसता येत साहेबाना.....
@abakore3462
@abakore3462 Ай бұрын
🚩✌⚘
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 Ай бұрын
जय मनसे साहेब ❤️🔥
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 Ай бұрын
सगळ्या ना मनापासून शुभेच्छा
@देवपावलो-ढ6ल
@देवपावलो-ढ6ल Ай бұрын
8.02 साहेब येकच नंबर
@Ankurr-h4k
@Ankurr-h4k Ай бұрын
आज पहिल्यांदा राज ठाकरे माणूस असल्यासारखं बोलताना मला दिसले नाहीतर नेहमी देवत्व भावत जणू आपल्या मध्ये आहे असंच बोलत राहतात किंवा आपण पंतप्रधान किंवा सर्वश्रेष्ठ व्यक्ती जेव्हा होते या देशातील अशा अविर्भावात त्यांची नेहमी भाषणे असतात मात्र यावेळेस हास्य होता धैर्य होता विनोद होता प्रॅक्टिकलिटी होती आणि मानवी स्वभाव सुद्धा दिसून आला जो आणि एकदा दिसून येत नाही 😅
@blastoise0229
@blastoise0229 Ай бұрын
@aavinashrahate7504
@aavinashrahate7504 Ай бұрын
ज्या शिवसेनेने आणि ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला एवढे मोठे केलं तुम्हाला सगळं दिलं पैसा दिला घर सगळं दिलं आज जे पण काय तुम्ही आहात ना ते बाळासाहेबांमुळे आहात लक्षात ठेवा हे बाळासाहेबांच्या शिवसेनेला कंटाळून तुम्ही सोडलं का सगळं बाळासाहेब जर नसते ना तर तुम्हाला कोणी विचारलं पण नसतं कळलं का आणि सांगत आहात तुम्ही शिवसेनाला कंटाळून
@Vj832-g4c
@Vj832-g4c Ай бұрын
बरोबर आहे तुम्ही योग्य बोललात.
@user-oe7yk4bw7t
@user-oe7yk4bw7t Ай бұрын
Are mahit nasel tar bolu nakos shivsena ani balasahebana kantakun nahi tar uddhav Thackeray yanchya nich raajkarna la kantalun
@hemantmore1343
@hemantmore1343 Ай бұрын
राज साहेबांनी शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्ष सोडला. पक्ष फोडला नाही. मा. बाळासाहेबांच्या मुळे राज यांची ओळख आहे हे सांगायला कोणत्या कुरमुड्या ज्योतिषाची गरज नाही राज साहेब स्वतः मा बाळासाहेबांना आपला विठ्ठल म्हणजे माऊली मानतात. मा. बाळासाहेबांचे अनेक किस्से राज साहेबच सांगू शकतात फोटोग्राफर नाही. आजही मा. बाळासाहेबांचे विचार, मराठी माणसांसाठी लढण्याची हिंमत ही त्यांच्या बरोबरीने काम करुन मिळवली आहे बाप जाद्याची मालमत्ता म्हणून मिळालेली नाही. शिवसेना फोडून बरंच गेले पण स्वतः चा पक्ष स्थापन करण्याची हिंमत एकच माणूस दाखवू शकला. मा. बाळासाहेबांना सोडणं म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? बाळासाहेबांना सोडणं म्हणजे त्यांचे विचार सोडणं, हिंदू हा शब्द उच्चारताना मुस्लिम मतं जातील ही भीती बाळगणं, ज्याने मा. बाळासाहेबांच्या विचारांना अनुसरून मा. बाळासाहेबांचा एकही नगरसेवक आमदार खासदार बरोबर घेतला नाही त्याचं भावांचे सत्तेसाठी ६ नगरसेवक फोडणे, आणि आपला पक्ष फुटला की आरडाओरडं करणं बाप चोरला म्हणार्यानी हे लक्षात घ्यावे बाप चोरला नाही त्यांचे विचार तुम्ही भैंडी बाजारात विकायला ठेवले. मा. बाळासाहेबांचा राज साहेबांना मिळाला पक्ष आणि मालमत्ता नाही हे लक्षात ठेवा.
@chakli88
@chakli88 Ай бұрын
Sajid khan mitraaa😮😮😮😮😢😢😢 meee tooòo
@amit0650
@amit0650 Ай бұрын
Bjp ची चाटूगिरी नको करायला राज साहेबांनी ...
@tanmaymane9061
@tanmaymane9061 Ай бұрын
That is his business 😂
@YouTubePoster000
@YouTubePoster000 Ай бұрын
Chatukaar😂😂😂
@Samira-xs2bk
@Samira-xs2bk Ай бұрын
Hinduatva yanna jodta dada.. baki kashala konachi garaj bhajte . . Baki paksha lachat zalet mata sathi muslim muslim karaila laglet mg he hindutva marathi mansa sathi ekatra ali tr ky bigadty ?
@sunilpardeshi362
@sunilpardeshi362 Ай бұрын
Bol Bachchan
@sachinthakre20
@sachinthakre20 Ай бұрын
काय करतो राज.. सॉरी राज
@sunilk4913
@sunilk4913 Ай бұрын
सगळे हिंदू विरोधी घेऊन कुठला चित्रपट काढताहेत राजसाहेब?
@bhushanagiwale792
@bhushanagiwale792 Ай бұрын
आपला नेता एक नंबर च आहे लव यू साहेब ❤❤❤❤
@pravingolambade1089
@pravingolambade1089 Ай бұрын
मराठी माणसाला राज ठाकरे हे कधी कळलेच नाहीत आपण त्याना वाया घालवत आहोत
@jairampatil3416
@jairampatil3416 Ай бұрын
Aaj raj saheb khup vegle ch disle dilkhulas ekdham raja manun
@hemantkadam4063
@hemantkadam4063 Ай бұрын
Tumi minister kdi honar saheb. Aata bus vdo bgun ani sir thaklo me ata ..Kai tri chaan saheb kara.....chaann mnje apli satta .. Marathi mahnun ❤
@mangeshchatur1450
@mangeshchatur1450 Ай бұрын
राज साहेब मुख्यमंत्री हवेत🚩🚩
@rajdeeprane6210
@rajdeeprane6210 Ай бұрын
किती वर्ष गोष्टी सांगणार अजून ? राजकारण करा आता....
@tanmaymane9061
@tanmaymane9061 Ай бұрын
तो संपलेला आहे राजकारणी म्हणून. आता फक्त पैसे घेऊन भाषण ठोकणे 😉🤭😂
@anuragmore492
@anuragmore492 Ай бұрын
मुळात बॉलिवूड च्या पाय चाटून आपल्याला मराठी मूव्ही मोठे करता येणार नाही.🙏🙏🙏🙏
@chavanmayurcmsaheb6742
@chavanmayurcmsaheb6742 Ай бұрын
Raj Thackeray you Lanched Your Daughter As Director, Producer What About Common Marathi Manus Subject Job, Business To Us Jai Shree Ram Jai Shree Hanuman Chalisa Prassanna Jai Shree Shanidev Maharajji Ki Jai
@tanmaymane9061
@tanmaymane9061 Ай бұрын
He is planning his son's political career
@rohitnilkanthe5494
@rohitnilkanthe5494 Ай бұрын
Hya saglya kadhun supari ghetli ka saheb?
@AB-od7ug
@AB-od7ug Ай бұрын
ट्रेलर बघून असा वाटलं कि बाजारात जाऊन फुलांचा हार आणला आणि स्वतःचाच गळ्यात घातलाय 😂😂
@Vj832-g4c
@Vj832-g4c Ай бұрын
इतर वेळी हेच अमीर खान शाहरुख खान यांना नाव ठेवतात यांच्या साठी आले की चांगले.
@AbhishekNarkar-o4l
@AbhishekNarkar-o4l Ай бұрын
भूमिका असतात त्या समजून घेतल्या पाहिजे भावा 🚩🚩
@AbhishekNarkar-o4l
@AbhishekNarkar-o4l Ай бұрын
कलाकार आहेत. त्यांच्याकडे व्यंग चित्रकला आहे.
@Nilgurav43
@Nilgurav43 Ай бұрын
King उध्दव ठाकरे
@solutionsbyshaileshsir9597
@solutionsbyshaileshsir9597 Ай бұрын
Jati patiche rajkaran na karnara leader
@michaeldias6100
@michaeldias6100 Ай бұрын
आहो साहेब तुम्हाला कोन नाही बोल नार का 😊 ❓
@v.raghunathrao.dhokrat9593
@v.raghunathrao.dhokrat9593 Ай бұрын
Sorry Balasaheb,
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 Ай бұрын
जर शिवसेना नसती तर? ठाकरे परिवार कुठे असता
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 137 МЛН
Sri Raj Thackrey ji's Speech That Shook Everyone | Yek Number
16:32
Home Bollywud
Рет қаралды 357 М.
APolitical Portrait - Raj Thackeray | Season 1 | #VishayKhol
33:05
Vishay Khol
Рет қаралды 294 М.
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН