श्री. बाळा नांदगावकर यांचा विजय निश्चित! ✌️✌️ न थकणारा मनसेचा पहाडासारखा निष्ठावंत शिलेदार म्हणजेच आदरणीय श्री. बाळा नांदगावकर साहेब...❤
@anantremje88625 күн бұрын
Are. Gaddara. Radtos. Ka Atta. Fakat kaachi fale fhog.
@ganeshpatil942125 күн бұрын
खूप ग्रेट व्यक्तिमत्व, आमी पुण्यात एका परप्रांतीय व्यक्तीने मराठी भाषेचा अवमान केले म्हणून आंदोलन केले त्यावेळेस आम्हाला अटक केली, नांदगावकर साहेबाना ऐका पदाधिकारी यानि सांगितले की पुण्यात आंदोलन दरम्यान अटक झाली त्यावेळीस तात्काळ pi व DCP यांना फोन करून सहकार्य करण्यास सांगितले, यामुळे आमच्यावरची कारवाई एका फोन मध्ये थंड झाली..व आम्हला जामीन मान्य झाला, आणि एवढ्यावरच न थाबता पुन्हा त्यांनी त्या अधिकारी यांना फोन करून आभार मानले. कार्यकर्ता साठी वेळ काळ न बघणारा... कारण त्यावेळीस नांदगावकर साहेब दिल्लीत होते,
@krishnachougule497026 күн бұрын
मी उद्धव साहेबांचा कट्टर समर्थक असू नहीं मला बाळ नांदगावकर साहेबांचा सार्थ अभिमान आहे कारण निष्ठावंत या शब्दाची व्याख्या त्यांच्यात सामावून जाते
@@tonyrasam शिवसैनिक आणि मन सैनिक या दोघांमधील फरक म्हणजे हे दोन पोस्ट. एक शिवसैनिक जो बाळा नांदगावकर यांचं कौतुक करतोय आणि दुसरा बिन नावाचा मन सैनिक उलट बोंबलतोय 😂
@mayurb653424 күн бұрын
बींशिर्त पाठिंबा देतो× ..... Ed CBI ब्रिजभूषणला ला भितॊ ✓
@AVATAR__24 күн бұрын
😂😂😂😂@@tonyrasam
@samirparandkar670823 күн бұрын
पडवळदांडूखानाला हिंदुत्व आणि शब्दाची किंमत काय असते शिक म्हणावं जरा नांदगावकर साहेबांकडून.
@Dfghjk123-w8s22 күн бұрын
नितीन गडकरी आणि बाळा नांदगावकर, राजकारणातले उरलेले सच्चे नेते🙏🏽
@samadhansamudre967226 күн бұрын
एकमेव निष्ठावंत बाळा नांदगावकर ❤❤❤ होणार आमदार
@sitaramchodankar837225 күн бұрын
😂😂
@prasadmaid962125 күн бұрын
खूप छान मुलाखत 👍🏻👍🏻
@snewsnetwork126 күн бұрын
प्रेमळ,निष्ठावंत नेता👌👌100 टक्के आमदार
@dhanajimane268122 күн бұрын
माणूस म्हणून एक ग्रेट माणूस. इमोशनल व्यक्तीमत्व ,मोलाचा माणूस !!
@tush395225 күн бұрын
निष्ठावंत बाळा ❤️
@tejaskhamkar205125 күн бұрын
पत्रकारच कौतुक खूप छान मुलाखत घेतली नाहीतर आज काल चांगल्यात पण वाईट शोधणारे पत्रकार आहेत पण तुम्ही तस केलं नाही अशे पत्रकार पाहिजे ❤
@rajesh256-n6s25 күн бұрын
विजय निश्चित १००% सच्चा माणूस
@DINEHAWORLDWIDESERVICES23 күн бұрын
आज ही हृदयात एवढा मोठा मान, आदर, कृतज्ञता, प्रत्येक नेत्याविषयी आणि सद्भावना; द्वेषाची भावना पलीकडे जाऊन खरंच ज्वलंत आणि निष्ठावंत उदाहरण म्हणजे बाळा नांदगावकर ! धन्य ते आईवडील त्यांनी ह्या बाळाला जन्म दिला!
@VinayakTopleYT26 күн бұрын
आपला बाळा,आपली शिवडी
@dhananjaydate462325 күн бұрын
कैक राजकारणी नेते होतील पण निष्ठा जपणारे ठराविक चेहेरे आहेत त्यातलं एक नावं आमचे मनसेचे मार्गदर्शक नेते श्री. बाळा नांदगावकर साहेब. साहेबांचा बाळा ♥️
बाळा नांदगावकर सारख्या माणसाला निवडून देणे गरजेचे आहे..
@suresharjunwade588625 күн бұрын
नक्कीच ,राज साहेब महाराष्ट्रासाठी काहीतरी करतील,
@marathimanus.00925 күн бұрын
बाळा नांदगावकर देवमाणूस❤❤
@aniket.1425 күн бұрын
निष्ठा शिकावं बाळा नांदगावकर साहेबांन कडून
@maratha575725 күн бұрын
कडवट राजसाहेबांचे बाळा नांदगावकर ❤
@surajdhane852826 күн бұрын
❤❤😊
@Tuljara25 күн бұрын
ग्रेट पर्सन बाळा नांदगावकर 🙏🙏🙏
@vishalzagade376625 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@jinks_lover_sanket22 күн бұрын
निष्ठावंत म्हणजे काय याची व्याख्या - बाळा नांदगावकर ❤शेवट माणूस
@rajnaik713825 күн бұрын
एकनिष्ठ बाळा नांदगावकर साहेब😊❤
@Shivtrident19 күн бұрын
The great शिवसेना 🎉 the great शिवसेना प्रमुख
@tush395225 күн бұрын
खरच बाळा नांदगावकर हे निवडून आले पाहिजेत
@vivekgiri311721 күн бұрын
मी नागपूर वरण हा podcast बघतोय. आनि मी बाळा नांदगावकर बदल खूप ऐकले आहे. He is true shiv सैनिक.
@prakashmane912426 күн бұрын
Nandgoankar साहेब आपला पूर्ण आदर राखून सांगतो, मोरे साहेब नंतर ,मनोहर ambhavne साहेब zilla प्रमुख,त्यानंतर शिंदे साहेब zilla प्रमुख झाला जय महाराष्ट्र
@rajshekharboregaon683323 күн бұрын
खरोखर निष्ठावंत म्हणजे बाळा नांदगावकर साहेबाकडे बघितल्यावर वाटते. विजय निश्चित, विजयी भव 💐🚩
@vivekg.a.m.e.r641717 күн бұрын
Interview असावा तर असा...कुणा बद्दल द्वेष नाही..कुणाला घालून पाडून बोलणं नाही..कुणावर टीका, टोमणे नाही...attitude नाही...इथे संजय राऊत असता..तर स्वतः ठाकरे असल्यासारखा बोलला असता... मानल नांदगावकर साहेब❤🎉
@poojapatil310425 күн бұрын
असा एक मित्र असावा खंबीर पणे उभा राहणारा. राज ठाकरेंकडे आमदार खासदार नसतील जनतेची साथ नसेल पण बाळा नांदगावकरांसारखी माणस आहे
@PariLamba-d2n19 күн бұрын
आमचे राजेजे....🙏छञपती शिवाजी महाराज🙏 हयानचे मावळे......असेच असावेत म्हणून आमचा महाराष्ट्र निर्माण झाला🙏.....ना स्वार्थ,ना घमंड, ना घबराट....खरच हे नेते आहेत....हेच आपला महाहाहाराष्ट्र वाचवू शकतात
@dineshsawant763625 күн бұрын
बाळा नांदगावकर साहेब सारखा कट्टर समर्थक कधी भेटणार नाही ह्या राज्याला काय देशाला पण ह्यावेळी त्यांना एक संधी दया सर्व मराठी माणसाला विनती आहे
@dattatrayakolekar540222 күн бұрын
साहेब आम्ही सांगोल्याचे त्यामुळे आम्हाला अशी तुमच्या सारखी एकनिष्ठ माणसे खूप आवडतात
@pawangawali575321 күн бұрын
आज शिवसेना फुटली नसती तर स्वबळावर लढली असती....!
@amitwaykar969425 күн бұрын
निष्ठावंत बाळा नांदगावकर सारखा मित्र आपल्या आयुष्यात पाहिजे राव
@SampatShelke-ml6tw25 күн бұрын
खानदानी शिवसैनिक ❤
@ravindrnathgosavi6825 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळा नांदगावकर शिवडी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी होतीलच यात काही शंका नाही जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
@limbrajaitanbone573120 күн бұрын
सुपर स्टार बाळा नांदगावकर आशि जानीव पाहिजे उपकार नाही विसरले बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे काम केले मानुस आहे
@nileshberde927523 күн бұрын
बाळाजी तुम्ही ऐक सच्चा मित्र, भाऊ ❤हे नात जपल व जपत आहात❤❤❤
@Shivtrident19 күн бұрын
मला शिवसेनेची एक गोष्ट खूप आवडते ..ते म्हणजे सामान्य नागरिक , भाजीवाला , टप्रिवला, etc. ना आमदार , खासदार बनविले..
@kailasaiwaleofficial182821 күн бұрын
असा निष्ठावंत नेता मला तर वाटत अख्या देशात नसेल सत्ता असो नसो ठाम पणे राज साहेबांसोबत आहे.बाळा नांदगावकर एक ग्रेट सच्चा माणूस. सॅल्यूट बाळा नांदगावकर साहेब.
@ramnaik286220 күн бұрын
Love you Bala sir
@pandharinathmore922125 күн бұрын
जय मनसे ❤️❤️❤️❤️राज साहेब ❤️❤️❤️❤️
@dwakade233520 күн бұрын
Lavakar bare vha Nanadgavakar saheb. Saccha shivasayanik Balasahebancha. 🙏🙏👍👍👍🙏🙏
@indianfirasti20 күн бұрын
आजकाल कोणत्याच पक्षात निष्ठावंत नाहीत पण मनसे चा एकमेव नेता निष्ठावंत राहिला तो बाळा❤ आपला बाळा🙏🏻
@rightwing401521 күн бұрын
बाळानांदगावकर यांच्या मतदार संघांतील सर्व मतदारांना विनंती आहे की, या सच्चा शिवसैनिकांला एकदा चान्स द्या 🙏
@shindeuttam32125 күн бұрын
भारी
@SachinPawar-f1c24 күн бұрын
खरी निष्ठा कश्याला म्हणता त्याच उत्तम उदाहरण म्हणजे बाळा नांदगावकर ❤ विजय भावं
@umeshraje670015 күн бұрын
निष्ठावंत ❤
@AbhijitBhagwat-l4q25 күн бұрын
Great
@nileshchoudhari360625 күн бұрын
❤️❤️
@jayendragopal190021 күн бұрын
ग्रेट माणूस खरच जे मनात आहे तेच ओठांवरती असा माणूस महाराष्ट्राला लाभलेला आहे खूप छान साहेब तुमची मुलाकात बघून. असं वाटतं की तिकडचे आमदार तुम्हीच असणार.❤❤❤❤
@creditafinancials267622 күн бұрын
आपल्या सारखा अभ्यासू, सभ्य माणूस CM झाला पाहिजे 🚩🙏
@pravinkshirsagar116018 күн бұрын
अशी लोक आता राजकारणात नाही नांदगावकर एकनिष्ठ माणूस आहे अभिमान आहे 👍🏻
@devrane957226 күн бұрын
बाळा नंदागावकर तुमचा आदर ठेऊन बोलतो शिवसेना फुटली त्याच दुःख आहे म्हणता आणि ज्या माणसाने शिवसेना कोणच्या नादी लागून फोडली हे ही तुम्हाला सगळं माहिती आहे पण त्याच माणसाचं तुम्ही कौतुक करता हा दुटप्पी पणा नाही का
@sitaramchodankar837225 күн бұрын
perfect
@M.tShivalkar25 күн бұрын
Barobar
@Powerofshiva325 күн бұрын
Tyanni Kavtuk kela nahi tyanni faqta dusrya pakshachya lokanshi tyanchi kashi understanding ahe te sangitla.Atta ajay Chaudhuri ani sudhir Salvi barobar pan changle sambanda ahe pan election la tyanchyach virodat ubhe ahet naa.Main kai ahe friendship ani profession he vegle vegle thevayche astat.
@devrane957225 күн бұрын
@@Powerofshiva3 मी बाळा नंदागावकर यांच्या सन्मान करतो त्यांच्या बद्दल माझ्या मनात चांगलेच विचार आहेत पण तुम्ही त्यांची मुलाखत नीट आयका त्यांनी कौतुक केले आहे
@sujanshigwan658024 күн бұрын
एक कट्टर दोस्त एक कट्टर सैनिक बाला नांदवकार साहेब आम्ही तुमच्या शोभत
@deepakshenolkar86320 күн бұрын
आदरनिय नांदगावकर साहेब शिवसेनेत असतें तर कदाचीत मुख्यमंत्री झाले असतें व शिवसेना फुटली नसती कारण श्री एकनाथ शिंदे साहेब जूनियर होते नांदगावकर साहेबांच्या पेक्षा
@rahulvitkar456225 күн бұрын
❤ राज समर्थक ❤
@biggboss25925 күн бұрын
त्याच कारण उद्धव चे नीच राजकारण. होतं हे जनतेला कधी समजणार.. राज ठाकरे, नारायण राणे. गणेश नाईक अशे हिरे त्रास देऊन उद्धव ने बाहेर जायला लावले..
@atishdongre580621 күн бұрын
Respect saccha manus ya nishtavantala bghun tri raj sahebanvr vishwas thevava vatto ❤
@maheshshinde783925 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे यांना बाडगा म्हणाले होते हे पण तेवढेच खरे आहे
@vrushalipatil6016 күн бұрын
खुप भावनिक व्यक्तिमत्व आहे.
@lalubhaimishra816120 күн бұрын
❤
@ganeshpowar945121 сағат бұрын
🚩🏹🚩
@Manish-cx3vs19 күн бұрын
Great man following great leader❤
@ViranshSatpute25 күн бұрын
निष्ठेच दुसर नाव... बाळा नांदगावकर ❤❤❤
@manoharborvadkar210725 күн бұрын
ऐक नंबर
@postmaster336720 күн бұрын
नांदगावकर भाऊ. दोघे भाऊ ऐकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज होती व आहे . पण त्या दोघांना कळत नाही ना .
अजातशत्रू व्यक्तिमत्त्व... जय महाराष्ट्र साहेब..🚩🚩
@rahultalawadekar672514 күн бұрын
एकनिष्ठा शब्दला समानार्थी शब्द म्हणजेच बाळा नांदगावकर....
@ArvindPatil-r4l22 күн бұрын
बाळासाहेब यांच्यासोबत जे बेईमान झाले ते निष्ठावंत असू शकत नाही
@Dashavtar_ek_Dhyas18 күн бұрын
एक उत्तम निष्ठावंत नेता
@aniltalavadekar37125 күн бұрын
एका व्यक्तीने पूर्ण शिवसेनेचे वाट लावली.
@darshanvaghela473425 күн бұрын
Raja cha bala ❤
@yogeshpatil-id7hy19 күн бұрын
मुसद्धी नेता सलाम
@creditafinancials267622 күн бұрын
लोक गरज असेल तेव्हा मनसे ची मदत घेतात आणि मतदान बाकीच्यांना करतात हे चुकीचे आहे. एकदा मतदान करून पहा
@pragatikardile383421 күн бұрын
फक्त बाळा❤❤
@sainathramodramod831725 күн бұрын
निष्ठावंत आहात साहेब याबद्दल मुळीच शंका नाही परंतु उध्दव साहेब हिंदुत्व किंवा विचारधारा बदलत आहेत हे सांगताना राज साहेबांच्या रोजच्या बदलत्या भूमिका याबद्दल ब्र शब्द काढला नाहीत.
@vrushalipatil6016 күн бұрын
विजयी व्हायला हवेत.
@kishorraikar951419 күн бұрын
निष्ठावंततेचं दुसरं नाव बाळा नांदगांवकर साहेब🚩🚩🙏
@rajeshhatiskar668223 күн бұрын
Very cool ...sadha manus.....apla manus.....
@Sandip-r5p20 күн бұрын
Great.saheb.great
@Swapnil-j6u19 күн бұрын
सच्चा माणूस आणि सच्चा नेता
@avinashwaman395525 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@marotiKavade-g3m19 күн бұрын
शिवाजी महाराज यांच्या निष्ठावान मावळ्या नंतर बाळा नांदगावकर निष्ठा वान कार्यकर्ता
@rampendse916622 күн бұрын
बाळा नांदगावकर यांना यावेळी संधी द्यायला हवी कारण ते याआधी या विभागातून आमदार म्हणून निवडून आले होते. अनुभव आणि राजसाहेब यांच्या सारखे चौफेर व्यक्तिमत्त्व असलेला नेता अशी जोड त्यांना विजयाकडे नेईल हे नक्की.
@vaibhavjadhav663425 күн бұрын
फक्त न फक्त राज साहेब ठाकरे
@abhijeetsurte363525 күн бұрын
FUTURE C.M. OF MAHARASHTRA
@akashrathod250522 күн бұрын
नांदगावकर साहेब ❤
@saurabhbhagwat218023 күн бұрын
एकनिष्ठतेचे प्रतीक ❤❤❤
@anandkamble754325 күн бұрын
शिवसेनेत मोठा झालास बाळासाहेब ठाकरे होते तवाच बाहेर गेलास हे साहेबाला आवडले नाही म्हणून शिवसेनेचा *******
@gajajoshi123 күн бұрын
फक्त शरिरानी मनसे मधे आहे पण मन मात्र पूर्ण पणे अजुनहि शिवसेनेतच आहे ❤
@bhagvanchaudhari904719 күн бұрын
बाळा नांदगावकर तूम्हाला जो मान मळतो तो राज ठाकेना का मीळवता येत नाहीत जय महाराष्ट्र उद्धव साहेब