मी आता पर्यंत बघितलेली सर्वोत्कृष्ट दिलखुलास मुलाखत ! साधी राहणी आणि उच्च विचारसरणी इतका नम्रपणा क्वचितच बघायला मिळतो, सौ.सुधाताई नारायण मूर्ती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन !!
@madhavpawar61672 жыл бұрын
खरच ताई आपण कर्मवीर आहात 🙏 आपल्याला ईश्वर दिर्घायुष्य प्रदान करो अशी मी प्रार्थना करतो 🙏 आपल्याला एक कळकळीची विनंती आहे , आपण टाॅयलेटचा जो त्रास भोगला आहे त्याची कल्पना करणच अश्यक्य आहे . एक विनंती आहे आपणास - मुंबईचा विक्रोळी लिंक रोड जिथे सेंट्रल हायवेला जोडला जातो त्याठिकाणी टाॅयलेटची अत्यंत निकडीची गरज आहे . तुम्ही जर तो जनतेसाठी बांधून दिलात तर लाखो लोक मनापासून तुम्हाला आशिर्वाद देतील 🙏🙏🙏🚩जय श्री राम 🚩जय हिंद!!!
@brahmandverse60504 жыл бұрын
आपण भारतत राहतो , कर्नाटक मधे मराठि बोलतात , महाराष्ट्रात कन्नड बोलतात हे आपली संस्कृती आहे फक्त राजकारण मुळे द्वेष निर्माण होतात राज्या राज्या मधे Very Inspiring Interview Sudha Murty Ma'am ... Thank you for this.Abp team.
@poorneshpoojari95314 жыл бұрын
South Indian che Khoop lok Marathi chaan boltaat (Mainly Karnataka People)We respect all languages from Mangalore Karnataka
@vishalpatil96624 жыл бұрын
yes
@maitreyiindian90424 жыл бұрын
बरोबर बोललात..
@jayshripatil26274 жыл бұрын
Correct..
@ajde694 жыл бұрын
त्या मूळच्या धारवाडच्या आहेत म्हणजे उत्तर कर्नाटक तो भाग बेळगाव, कारवार, बिजापूरसह पूर्वी महाराष्ट्राला संलग्न होता. त्यांचे कानडी वेगळे आहे ते लोक कानडी बोलतात त्यात मराठी शब्द जास्त आहेत. त्यांची संस्कृती, लग्नाच्या पद्धती मराठी आहेत. त्यामुळे ह्या चार जिल्ह्यातून आलेले अनेक कानडी लोकांना महाराष्ट्र जास्त आपला वाटतो आणि इथे स्थायिक झाल्यावर ते स्वतःला मराठी समजतात.
@kdwild2 жыл бұрын
Video बघताना खूप वेळा डोळ्यात पाणी आले. आणि इच्छा फक्त एवढीच वाटत होती की तिला आई म्हणून हाक मारावी 🙌 कारण इतकी निरागस आणि down to earth ही फक्त आई च असू शकते. त्याबरोबरच मला सिंधुताई चीही आठवण येऊन गेली. त्याही तितक्याच साध्या आणि सरळ होत्या ✨
@shailab.27924 жыл бұрын
खूपच गोड, साध्या, विद्वान आणि खट्याळ पण आहेत मॅम. मुलाखत नसून गप्पा गोष्टी चालू आहेत घरच्या व्यक्ती बरोबर असंच वाटतंय. Love you Mam.♥️♥️♥️
@DK-bk3ix4 жыл бұрын
यांना ऐकणं म्हणजे आत्मानंदी टाळी लागण्यासारखं आहे. असं वाटतं ऐकावं आणि ऐकतच राहावं. कानडी वळणाची सीमाभागातील मराठी खूप मधाळ वाटते, ज्यानं पुलंच्या बेळगावी रावसाहेबांची आठवण व्हावी. त्यांचं पुणे, सांगली, कोल्हापूर आणि एकूण महाराष्ट्रवरील प्रेम आणि जिव्हाळा आनंद देणारा आहे. खूप वेळा त्यांना एकूण पण नावीन्य जाणवत राहतं. सामान्यतून असामान्यत्व मिळवलेली प्रतिभावान उद्योजिका, दानशूर, तात्विक आणि सिद्धहस्त लेखिका. आभाळाला हात लागून पण जमिनीशी नातं सांगणाऱ्या.. सुधा मूर्ती-कुलकर्णी 🙏
@pratikshabaviskar84304 жыл бұрын
आभाळाएवढे उच्च विचार आणि पाय सदैव जमिनीवर 🙂 hearing you is blessing Sudha Murthy mam❤ Inspiration for us....
@vijayaathavale Жыл бұрын
Khoop Chan a waddle
@स्वराज्य-छ1थ4 жыл бұрын
किती तो भाषिक आणि सांस्कृतिक स्वाभिमान, आपल्या बद्दल खूपच आदर🙏
@deepakjawkar67094 жыл бұрын
सौ सुधा मूर्ती महाराष्ट्र कर्नाटका सिमे वरील कुटुंबातील असून उत्कृष्ट मराठी बोलणाऱ्या आहेत मराठी भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लीहली आहेत आज त्या श्रीमंतीच्या यादीत असताना देखील साधे पणाने राहणे पसंत करतात साधी राहणी व उच्च विचारसरणी हा जीवन मंत्र आहे त्यांचा इंग्रजी भाषेवर ही प्रभुत्व आहे पुणे येथे अनेक वर्ष वास्तव्यास होत्या व पुणे शहरावर अधिक प्रेम आहे संगणक क्षेत्रात आघाडीवर असलेले नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत संगणक क्षेत्रात मोलाची प्रगती करून आपल्या भारत देशा मध्ये क्रांती घडवून आणली सौ सुधा मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसा निम्मित हार्दिक शुभेच्छा
@deepakkumbhar98622 жыл бұрын
मराठीतून बोलल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. मराठी मुळे खुप जवळच नात निर्माण झाले.
@Aj-mt1zo6 ай бұрын
Kulkarni ahe te lagn Murthy sobt zal evdhc 🤷🏻tya marathic ahe
@Shravan_Pandav_213 жыл бұрын
सुधा मुर्ती मॅडम यांचे "गोष्टी माणसांच्या" हे पुस्तक लहाणपणापासून कित्येकदा वाचले आहे . खरोखर एक महान अश्या व्यक्तिमत्व असणाऱ्या सुधा मुर्ती मॅडमची इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल ABP Maza (आनंद बाजार पत्रिका) यांचे खुप आभार ! आणि सुधा मुर्ती मॅडमचा साधेपणा खरोखरच खुप भावला आणि मराठी मातृभाषा नसून त्या इतकी छान मराठी बोलल्या हे पाहून देखील मस्त वाटलं ! एक खुप मस्त मुलाखत 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@LKINTELLIGENCE4 жыл бұрын
*She has knack of quickly connecting with people. So relatable. She is like mother and grand mother to many of us.*
@vibhavarirajopadhye4104 Жыл бұрын
खूपच छान
@latakeshatwar8167 Жыл бұрын
6:17 @@vibhavarirajopadhye4104q❤❤❤ ex 😅
@manglapandit7840 Жыл бұрын
Khoop khoop shubeccha.I like v.much
@girijasawant81454 жыл бұрын
सुधा मुर्ती कर्नाटकच्या असूनही इतके सुंदर मराठी बोलतात पण काही लोक महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलायला त्यांना लाज वाटते. किती मराठी भाषेवर प्रेम आहे ते त्यांच्या बोलण्यावरून समजते. साधी राहणी उच्च विचार सरणी .खूप छान मुलाखत. एका आदर्श, सुसंस्कृत, सोज्वळ व्यक्तीरेखेची मुलाखत.ABP MAZA वर अशी मुलाखत पहिल्यांदा झाली असेल.
@chaitanyaakumbhar82524 жыл бұрын
राजकारणी आणि भंगार भुंगर लोकांना बोलवण्यापेक्षा. सुधा ताई, रतन जी टाटा अशा महान लोकांना बोलवलं तर तरुण वर्गाना एक प्रकारचं इन्स्पिरेशन मिळेल. या मुलाखती साठी खूप खूप धन्यवाद
@unik42073 жыл бұрын
Ani faltu bollywood kar
@vandanadeshpande47513 жыл бұрын
Very true
@sahilmanve14753 жыл бұрын
💯
@truptimohire9793 жыл бұрын
Ho
@Rupali_cake_corner2 жыл бұрын
Nice person and nice inspiration 👌
@prasaddhanorkar.8324 жыл бұрын
Abp माझा च्या इतिहास मध्ये एवढं सुंदर interview कधी पहिला नव्हता, Thanks abp majha 🙏 आशा थोर लोकांचा interview घ्या फालतू लोकांना बोलून काही होते नाही 🙏
@saisangat3 жыл бұрын
100% agree
@suchibidkar79602 жыл бұрын
Amchi pn dakhl ghetli..abp maza ni
@prasaddhanorkar.8322 жыл бұрын
@@suchibidkar7960 please share episode link
@suchibidkar79602 жыл бұрын
@@prasaddhanorkar.832 Abp..maza wr 26 nove .2020 chi shetijagt bgha
@suchibidkar79602 жыл бұрын
Nawratrichya nawdurga manun
@oldmonk2.14 жыл бұрын
काही रुपयांची नौकरी करून काही तथाकथित professional लोक काय तोरा दाखवत मिरवतात, पण सुधाताई मुर्तीं सारखी अत्यंत साधी व्यक्ती त्यांसारख्यां लाखोंना रोजी रोटी देवुन पण किती अत्यंत साधं राहणीमान 🙏🙏🙏
@killedarmadhav84 жыл бұрын
खरे आहे. हिंदीत एक म्हण आहे, *"इतनीसी झोपडी और नाम बोलो गाझियाबाद!"* आपले म्हणणे हे अगदी योग्य आहे. सुधा मूर्ती ह्या आदर्श आहेत.
@rahulkumbhar7114 жыл бұрын
I am working for Infosys....feels so much proud for having such idiol as our leaders.
@indianlawofficer80394 жыл бұрын
शेवटचं वाक्य ...जय महाराष्ट्र👍
@AdityaChaudhari24244 жыл бұрын
Pan tyaavar host ni Jai Maharashtra mhanta nahe te durdaiva pratyekane Jai Maharashtra mhatlyaavar reply pan Jai Maharashtra ne dyaava he vinanti .. !!!! Aso !!!!!!! Jai Maharashtra !!!
@AamhiPharmacist3 жыл бұрын
@@AdityaChaudhari2424 खर आहे तुमचं जय हिंद जय मराठी जय महाराष्ट्र
@nandkumarnalawade54394 жыл бұрын
सुधाताई मूर्ती ! नव्या वाटा चोखाळणा-यांसाठी अखंड स्फूर्ति !! केवढं सौजन्य ! किती साधेपणा !! अनुभवाचे अपूर्व बोल !!! देशकार्य अनमोल ! शुभेच्छा व अभीष्टचिंतन !!!
@shobhapatwardhan83894 жыл бұрын
सुधाताईंना माझा कट्ट्यावर बोलावल्या बद्दल खूप खूप धन्यवाद....भविष्यात अशाच उत्तुंग व्यक्तिंना भेटता येईल अशी आशा...
@ashishkulkarni23154 жыл бұрын
एबीपी माझा च्या खजिन्यात एक अजून उत्तम नजराणा जमा झाला...खांडेकर आणि ज्ञानदा आपण दोघांनी छान निवेदन केलेत... कार्यक्रम खूपच छान झाला. एबीपी माझा चे खूप खूप धन्यवाद..
@manjirimukundpatankar5094 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत.खरोखरच *साधी राहाणी उच्च विचारसरणी.* सुधाताई आपला आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा.🙏🙏
@nitaandhare75124 жыл бұрын
सुथामूरतीची मुलाखत खूपच उदबोधक आहे साधी राहणी उच्च विचारसरणी त्यांचे जीवन आपल्याला एक उर्जा देऊन जाते
@atharvajoshiii4 жыл бұрын
ज्या व्यक्तिंना फक्त बघूनच मन प्रसन्न होतं, अश्या सुधाताई आहेत..❣❣
किती किती शिकावं तुमच्या प्रत्येक वाक्यातून , आणि किती लडिवाळ व्यक्तिमत्व आहे सुधा ताई तुमचं, तुमची सगळी पुस्तकं मी वाचली आहेत, त्यापेक्षा ही तुम्ही खूप गोड आणि great आहात...... love you soooooo much
@meherwadi50114 жыл бұрын
19 ऑगस्ट... सुधा मूर्ती यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🙂 (धारवाड, कर्नाटक)
@sonamalatpure72934 жыл бұрын
सुधा मूर्ती म्हणजे माझं प्रेरणा स्थान. मला त्यांना भेटायचं, आहे एकदातरी नक्कीच. लोकमत कट्टा आज प्रगल्भ झालाय असं मी म्हणेन. खुप मस्त वाटतं की इतक्या कर्तुत्ववान व्यक्ती इतक्या साधेपणाने राहतात, बोलतात, वागतात. साधी रहाणी उच्च विचार याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती
@namitagore41762 жыл бұрын
ABP माझा चा माझा कट्टा हा कार्यक्रम मला खूप आवडतो. तुम्ही मुलाखतीसाठी बोलावलेल्या लोकांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी कळतात. ह्याच बरोबर सगळ्या लोकांकडून, त्यांच्या अनुभवामधून खूप शिकायला मिळतं. हा कार्यक्रम करत असल्याबद्दल ABP माझाचे आभार. हा कार्यक्रम असाच चालू राहो आणि अजून अनेक व्यक्तींच्या मुलाखती तुम्हाला घेता येवोत ह्यासाठी शुभेच्छा!
@bharatikulkarni79603 жыл бұрын
एक उच्च विद्याविभूषित व खऱ्या अर्थाने सुशिक्षित व्यक्ती म्हणजे सुधा मुर्ती..विनम्र अभिवादन. ..
@vilasraok.jadhav44733 жыл бұрын
सुधाताई मूर्ती कहाणी ऐकून माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला। सौ मुर्तीना कोटी कोटी प्रणाम,
@akshayphadnis3 жыл бұрын
महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या बाबतीत सगळ्यानी असाच विचार केला तर सारे वाद मिटतील ना.. 🙌🏻🙌🏻
@aumkarupadhye14 жыл бұрын
अतिशय सुंदर, खरच शिकण्यासारखं खूप आहे.. सुधा ताईंच्या प्रत्येक वाक्यात, शब्दात गोडव्या सोबत एक शिकवण आहे..राजीव सर "माझा कट्टा" यासाठीच माझा सर्वात आवडत कार्यक्रम आहे! 💐
@archanajoshi30394 жыл бұрын
सुधा आक्का म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व मी त्यांची खूप च मोठी फॅन आहे मराठीमध्ये जितकी पुस्तके आहेत जवळ जवळ 22 सगळी पुस्तके माझ्याकडे आहेत 1 पुस्तकावर त्यांची सही सुद्धा आहे त्या कोल्हापूर मध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता मेहता बुक सेलर च्या अनिल मेहता सर नि त्या कार्यक्रमा ला आम्ही गेलो होतो अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि कोल्हापूर चा नेहमी उल्लेख असतो त्यांच्या भाषणात love uu सुधाजी 😘😘😘
@varshadesai.64164 жыл бұрын
I am speechless. Such a great and humble lady, a lot to learn from her. Such a simple lady 🙏🙏
@bttxts31324 жыл бұрын
This is true example of being succesful Founder of Infosys yet so simple honest and kind Hats off to your attitude a lot to learn from you
@prince-if7zc4 жыл бұрын
एक तासाची मुलाखत ,अजून दोन तास चालावी असे सतत वाटत होते. खुपच छान.
@akkisat934 жыл бұрын
हात गगनाला भिडलेले असूनसुद्धा बोलण्यात, जगण्यात इतकं साधेपण. पाय जमिनीवर असणं काय असतं? हे सुधा मूर्ती यांच्याकडून शिकावं. *आभाळाएवढी माणसं* कानडी वळणानं जाणारी त्यांची मराठी ऐकायला खूप गोड वाटतं!!!
@sunitavelankar61394 жыл бұрын
Q
@sunitavelankar61394 жыл бұрын
फाईन
@veenapitke72604 жыл бұрын
सुधाताई माझा कट्टावर तुमची मुलाखत बघितली. इतक मनापासून आणि स्पष्ट बोलण ऐकून आपल्या साधे पणाची ओळख पटली. फार छान. आपल्या कार्यात आपल्याला सूयश लाभो. आपणा ऊभयताना ऊदंड आयूष्य आरोग्य लाभो
@vishalpatil96624 жыл бұрын
Right
@prabhakarsardesai66214 жыл бұрын
Llllpllll
@manoramashintre51122 жыл бұрын
मुलाखत फारच आवडली. मॅडमना उगीच वाटले त्यांना मराठी येत नाही. परंतु तसे नाही. उलट त्यांचे मराठी उच्चा रण फार गोड वाटले. त्यांच्या सारख्या विदुषी वर कोणती प्रतिक्रिया द्यावी इतकी माझी योग्यता खासच नाही. पण सगळा प्रवास एखाद्या साध्या सामान्य माणसाच्या अनुभवातील आहे. त्यामुळे त्या आपल्या वाटल्या. अर्थात विद्वत्ते बद्दल प्रचंड आदर वाटला. त्यांना सादर प्रणाम.
@saritapatil79824 жыл бұрын
माझ्या सर्वात आवडत्या व्यक्ती. मला त्यांच्या बद्दल ऐकायला खूप आवडते... माझ्या दोन्ही मुलींना त्या खूप आवडतात त्यांची मुलांसाठी ची सर्व पुस्तके त्यांनी वाचलीत...खूप महान व्यक्ती.
@subhashdhotre83383 жыл бұрын
सुधाताई मूर्ती म्हणजे चालता बोलता इतिहास... श्रीमंत असाव्यात त्या अश्या... दानशूर...विनम्र..सतत हासू चेहेऱ्यावर असणाऱ्या... मानवतावादी...प्रणाम. 🙏🙏🙏
एक दिग्गज व्यक्ती ची मुलाखतीतून प्रेरणा मिळाली. 🙏💐👍
@kumardeshpande89124 жыл бұрын
अप्रतिम.. मी अनेक मुलाखती ऐकल्यात सुधा मूर्तीं च्या.. दरवेळेला स्वभावाचा नविन पैलू उलगडतो.. विद्या विनायेन शोभते ही उक्ती अगदी सार्थक आहे. गोष्टी किती हसत खेळत सांगतात हीच त्यांची शैली खूप परिणामकारक आहे, आणि खूप काही शिकवून जाते. पुणे तिथे काय उणे याचा पण वारंवार उल्लेख केला..
@vandanakhot4395 Жыл бұрын
मॅडम किती साध्या आहेत. आणि किती हुशार आहेत. आम्हाला अभिमान आहे मॅडमचा. आमच्या कडून नमस्कार त्याना.
@gouravjoshi18254 жыл бұрын
Simple Living and High thinking, Huge RESPECT mam!!
@adityagaikwad64673 жыл бұрын
सुधा मूर्ती = Power of Smiling😊👏🙏🙌
@vidyapatil72484 жыл бұрын
सगळे असताना इतकं साधं राहणीमान कृतीयुक्त उच्च विचारसरणी असताना हे निगर्वी बहुआयामी प्रेमळ व्यक्तिमत्व. आदरयुक्त नमस्कार. एबीपी माझाचे धन्यवाद. सुधाताई तुमचे विचार हृदयापर्यंत पोहचतात. . भरपूर आरोग्यपूर्ण आयुष्य लाभू दे.हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना.
@bharatikawade79432 жыл бұрын
अप्रतिम, खूप प्रेरणादायी मुलाखत. मुलाखत अशी वाटलीच नाही. अगदी सहज सुंदर ओघवत्या भाषेत गप्पा सुरू आहेत असेच वाटले. सुधा मूर्ती मॅडम माझे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. धन्यवाद ABP माझा टीम.
@manjukelkar29733 жыл бұрын
किती सहज सुंदर पाण्या सारख्या नितळ आणि खूप grt व्यक्तिमत्त्व
@umadeshpande5813 Жыл бұрын
सुंदर.....❤❤
@supriyaamberkar14974 жыл бұрын
ज्ञानदा ने खूप छान वाक्य सांगितलं सुधा मॅडम साठी साधी राहणी उच्च विचारसरणी जिवंत उदाहरण सुधा मॅडम...समाजसेवेचा वसा अविरतपणे चालू ठेवून आपल्या पिढी साठी पैसे ना साठवता समाजच आपण देणं लागतो ह्याची जाणीव ठेवणाऱ्या सुधा ताई ना ईश्वर उदंड आयुष्य देवो.अशी माणसं आपल्या देशात जन्माला आली हे खरंच आपला भाग्य
@snehasawant5961 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले , अशाच मुलाखतीचे व्हिडिओ कराल हि अपेक्षा व विनंती धन्यवाद . .. .
@hanumantkadam4374 жыл бұрын
ही अशी मुलाखत आहे, ज्यातून आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखा खूप काही आहे, मी सर्व तरूण मित्रांना सांगू इच्छितो की आवश्य पहा.
@shreyashbande79242 жыл бұрын
I can listen to her whole day, her stories are amazing. She feels so homely like my grandmother is speaking to me herself.
@rekhawalimbe38862 жыл бұрын
अप्रतिम, मौल्यवान आणि मूल्यवान मुलाखत
@vidyasalunkhe82662 жыл бұрын
साधी राहणी, उच्च विचारसरणी याची सर्वाना खूप गरज आहे. ती आपल्या कडून सर्वाना मिळालेली भेट समजतो
@swatisamant7652 Жыл бұрын
खूप सुंदर खूप ज्ञान मिळाले
@sunilkhirgond75974 жыл бұрын
KANNADAD Kannamni 🙏🙏🙏🙏🙏 Love you Amma 🙏🙏🙏🙏
@renukapatil6598 Жыл бұрын
अतिशय प्रेरणदायी प्रवास त्यांनी सांगितलं ऐकताना त्यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटत होते. किती सुसंस्कारी आहेत सुधा ताई तुम्ही तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, अशीच जनसेवा तुमच्या कडून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@vandanathakur23743 жыл бұрын
Great personality. Tyanche Marathi khupach god( sweet ) vatthe
@sachinchaudhari6625 Жыл бұрын
सुधा मूर्ती तुम्ही खरच खूप ग्रेट आहे तुमचे साधी राहणी उच्च विचार खूप आवडतात मला 🙏🙏
@Pranali_thisside4 жыл бұрын
"The beauty of a Person lies in Simplicity and Confidence." I totally agree...🙌
@vishalpatil96624 жыл бұрын
Nice
@chennamkulathbhaskaradas75904 жыл бұрын
I humbly rerquest that the conversation may be broadcasted in ENGLISH so that everyone can understand.
@ramakantdhamanaskar99352 жыл бұрын
I love SUDHAMADAM The great police thinking youngster must think over RAMAKANT DHAMANASKAR from PUNE
@taslimshaikh84842 жыл бұрын
@@chennamkulathbhaskaradas7590 p
@rushikeshmaid22012 жыл бұрын
Exactly 👍
@jayashribharshankar8612 Жыл бұрын
Mulgi shikle pragati zale.... Anant upkar ahet mahatma Phule ani Savitri bai Phule che tyani mulinsathi shikshanachi dare ughde kale.... Mahnun Sudha murti sarkhi eak mahan mahela ghadle...I am proud of you u r such amazing leady... 👍
@जयमहाराष्ट्र4 жыл бұрын
kharach khup maja aali....Thanks ABP Maza.
@bk74074 жыл бұрын
ग्रेट वूमन, अप्रतिम मुलाखत, मुलाखत अजून पुढे हवी होती. आणि किती छान प्रतिक्रिया दिल्यात सर्व प्रेक्षकांनी त्यामुळे असे वाटते की भरपूर खरंच चांगली माणसं आहेत आपल्या भारतात अजून. कारण या मुलाखतीत बाबत ठराविकच लोक प्रतिक्रिया देवू शकतात.
@vijayalande7678 Жыл бұрын
सुधाताई आपली शांत सुंदर आणि प्रसन्न मूर्ती पाहून खूप आनंद होतो आहे.अस आदर्शवादी व्यक्तीमत्व ऐकून खूप छान वाटलं.धन्यवाद.
@jayshreekapadia666111 ай бұрын
V Good talk v positive 🙏😊
@vijaynarvekar60004 жыл бұрын
खरोखरच छान मुलाखत.एबीपी माझाला धन्यवाद.आणि सुधाताई मुर्ती तर ग्रेटच.साधी राहणी उच्च विचारसरणी.बोलताना त्या आमच्या ताईच वाटतात.
@tulshiramnaikwade3595 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. सामान्यातून असामान्य असे विचार, जगणं आणि असणं वास्तव अनुभव स्पष्टपणे मांडणारे या दुर्मिळ व्यक्तिमत्वाची भेट घडली.या संवादाने फारच आत्मविश्वास वाढला. सुधाताईंना खूप खूप धन्यवाद...
@rupeshawhad4861 Жыл бұрын
Inspire❤❤❤
@pavtya4 жыл бұрын
सुधा ताई , नारायण मूर्ती ना म्हणाल्या की... मी कुलकर्णी आहे बरं... मी हिशोब ठेवते... Epic......
@rohitkumbharkar7262Ай бұрын
खुप छान मुलाखत,,,,, खुप च प्रेरणादायी जीवन प्रवास ❤
@DhanajiKene4 жыл бұрын
माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आपल्या लेखनाने समृद्ध होतोय आम्ही
@nandinipatil94992 жыл бұрын
खूप छान
@KohinoorEntertainmentsDivit4 жыл бұрын
Pleased to watch this katta. She is so humble and inspiring.
@prakashadkur63065 ай бұрын
साधी राहणी, उच्च विचार. यशाचे उंच शिखरांवर पोहचून ही आपले पाय जमिनीवर ठेवलेले आहेत. महीला च्या साठी उत्तम उदाहरण. अशा माणसांच्या मुळेच भारत महान देश आहे.
सुधा मूर्ती जी विनम्र अभिवादन. आपल्या सारख्या खूप खूप उच्च विभूषित, अद्भूत, विनम्र, मनाने, स्वभावाने, विचाराने अतिशय श्रीमंत, आदर्श पत्नी,आदर्श माता, आदर्श भगिनी,आदर्श लेखिका, अजून कितीतरी... आपल्या बद्धल आम्ही सामान्य जनता किती बोलावं तेव्हढ कमीच. विनम्र अभिवादन. राज्यसभे मधे आपली निवड झाल्या बद्धल अभिनंदन.🎉🎉🎉
@yogendrarajput42392 жыл бұрын
सुधा ताई तुम्ही भरताची शान आणि अभिमान आहेत
@pravinjadhav56173 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ABP माझा.. 🙏 मी हा व्हिडिओ फार वेळा पाहिला.. 👍
@tanajikhapre884 жыл бұрын
Feeling so positive about life.. Thanks Sudha Mam!
@surekhakadam6303 жыл бұрын
खूपच छान व्यक्तीमत्व आहे .mam ची साधी राहणी परंतु उच्च विचार सरणी salut अशा व्यक्तीमत्व असणार्या व्यक्ती ला.🙏 👌👌👏👏👏💐
@shailajanaik43024 жыл бұрын
सुधा मुर्ती यांची पुस्तक खूप छान असतात खूप छान लेखन करतात सुधा ताई
@sureshpandit17653 жыл бұрын
From Pune Sudha Mam Very very Nice Mulakhat Khup Khup Aanand Zala Dhanawad
@VrushaliPatil-सुधावाणी4 жыл бұрын
खूपच आनंद समाधान देणारी मुलाखत सुधाताईचे हिमालया सारखे कर्तृत्व असूनही शालिनता सोज्वळता वाखाणण्यासाठी...सर्वांसाठी आदर्श
@suchitakshirsagar49383 жыл бұрын
अतीशय सुंदर मुलाखत ऐकायला मीळाली. सुधाताई बद्दल जेवढे बोलावं ते कमीच आहे. बोलताना शब्द कमी पडतात.अशा या थोर व्यक्तीला साष्टांग दंडवत. 🙏🙏 धन्यवाद to ABP Maza for such a great interview. 🙏🙏
@mangatesandipk22542 жыл бұрын
ताई अभिमान आहे तुमचे सर्व पुस्तके वाचली आहे मी तुमचा आवाज इकंनेची इच्छा होती ती पण आज ABP माझ्या वरून पूर्ण झाली
@arnavghuge76782 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👌👌👌👌 उच्च विचारसरणी आणि साधी राहणी
@shrutideshmukh56064 жыл бұрын
Thanks a lot for bringing her interview 🙏🏼😊she is very ideal for me 😍
@Irreplaceable777 Жыл бұрын
मस्त मराठी बोलता ...आईसाहेब...❤❤❤
@shubhampatil4214 жыл бұрын
Kiti sundar, kiti chan, kiti susajj, kiti premal, kiti dhadsi, kiti husharr, kharach great ahat tumhi... Kharach... Salute "sudha aggi"
@mahendrakumarkandu83502 жыл бұрын
Adbhut ! Sudha Tayi aapan great aahot ! Dhanyavad to ABP MAJHA TEAM !
@maheshjarange55974 жыл бұрын
अप्रतिम.. प्रेरणादायी 🙏
@vpp121 Жыл бұрын
खूप छान मुलाखत मॅडम तुम्ही लिहिलेल्या कथा कादंबरी खूप छान
@sachingarud18034 жыл бұрын
खूप मस्त.........तुम्ही आहेतच आमच्या म्हणून आम्ही हक्काने सांगू.........शेवटच्या वाक्याने कर्नाटक जिंकून घेतल्या सारख वाटलं......
@Chinma..Jadhav8 ай бұрын
खूपच सुंदर व्यक्तीमत्व म्हणजे सुधा मूर्ती छान मराठी बोलता तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
@aaryajadhav72093 жыл бұрын
I've read How to Beat the Boys. Ma'am just narrated it in Marathi and I fell in love with it. ❤
@Akshay-ow1dm Жыл бұрын
Marathit lihi jadhava
@anvaykarande4912 жыл бұрын
कौतुक 💖💯
@vaishnavishinde59022 жыл бұрын
Simple living and High thinking 🙂 huge respect 🙏💐mam
@nanduapte44673 жыл бұрын
Heart felt and heart touching talk
@LKINTELLIGENCE4 жыл бұрын
*Sudha ji is amazing.* 🙏
@ojaschaneloc76783 жыл бұрын
My Role Model Mrs. Sudha Murthy ma'am ❤️❤️ Inspirational corner..