No video

Parinay Phuke On Manoj Jarange : शरद पवार राजकीय फायद्यासाठी मनोज जरांगे यांचा वापर करताय

  Рет қаралды 36,039

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajhalive #abpमाझा #sharadpawar #ParinayPhuke #maharashtra #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Parinay Phuke On Manoj Jarange : शरद पवार राजकीय फायद्यासाठी मनोज जरांगे यांचा वापर करताय
Video Creadit : #SharadPawar #ParinayPhuke #Maharashtra Siddhi Sontakke / Producer Rohan Thakur / Editor
MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 285
@ashokgurav2830
@ashokgurav2830 Ай бұрын
Manoj जारांगे हे शरद पवारांचा माणूस आहे हे सगळ्या मराठी लोकांना माहीत आहे
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv Ай бұрын
संघर्ष योद्धा ..शरद पवारला पुन्हा सतेत बसवण्यासाठी जरांगेचा घमासान संघर्ष चालू आहे...👌👌
@shreekantkatkhede2768
@shreekantkatkhede2768 Ай бұрын
महाराष्ट्र विधानपरिषद OBC आमदार श्री परिणय फुके प्रसार माध्यमासमोर एवढ स्पष्ट बोलले. इतके २८८ +आमदारांनी कोणीही परखड भुमीका मांडली नाही. साहेबांना पुढील वाटचालीस मनापासुन शुभेच्छा 🌷
@narayanlokhande4115
@narayanlokhande4115 Ай бұрын
💯 बरोबर आहे
@user-eo1zy9ne8q
@user-eo1zy9ne8q Ай бұрын
खरा आहे तुम्ही म्हणताय ते शरद पवार ही भांडवली लावायला लागलाय
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
महाराष्ट्रात सर्व ओबीसी बांधव शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाला मतदान करणार नाही आहेत
@vijayakshantal5108
@vijayakshantal5108 Ай бұрын
सत्य आहे जरांगे पाटील यांना करामती काका कठपुतळी प़माणे नाचवत आहेत आणि ते नाचतात
@ShrikantNagargoje-cp9fm
@ShrikantNagargoje-cp9fm Ай бұрын
जरांगे हे तुतारी चे प्रचारक आहेत अगदी बरोबर आहे
@healthwealth3537
@healthwealth3537 Ай бұрын
सहमत
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
नागरगोजे तुझी का जळत आहे पिंकी पडली म्हणून का
@anilkudale673
@anilkudale673 Ай бұрын
अगदी खरंय पवारांचा पंटर आहे
@user-eo1zy9ne8q
@user-eo1zy9ne8q Ай бұрын
साहेब तुम्ही एकदम एकदम एकदम एकदम एकदम खरं बोललेलं आहेत
@sandeepchelve6865
@sandeepchelve6865 Ай бұрын
Obc मधून आरक्षण द्यावे हा हट्ट का करावं
@pandurang2554
@pandurang2554 Ай бұрын
तुतारी स्टार प्रचारक जरांगे हे लोकसभेत सिध्द झालं
@chetanborse1171
@chetanborse1171 Ай бұрын
Jarage karch pawar cha fayda saathi kaam karat ahet me swata martha ahe
@MadhavSuryawanshi-fg3yv
@MadhavSuryawanshi-fg3yv Ай бұрын
Pagal ahes kay be
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
जरागे हे बारामतीच्या करामती यांच्या नादाला लागून रिमोटने चालणारे बाहुला आहेत
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
अरे भावा तो काय हाके वाटतो का तुला
@user-wx9xy9ye6f
@user-wx9xy9ye6f Ай бұрын
Right 👍
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Ай бұрын
Agadi barobar aahe 👍👍👍
@banduvighny3495
@banduvighny3495 Ай бұрын
आरे त्या अडाणी व्यसनाधीन जरांगे कोण आहे अल्टिमेट दयाला जरांगे स्वतः ग्रामपंचायत सदस्य सुध्दा होऊच शकत नाही फक्त ही बाष्पळ बडबड आहे बाकी काही नाही
@user-rw6vo8jb2b
@user-rw6vo8jb2b Ай бұрын
बरोबर् ❤
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
अभिनंदन फुके साहेब
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Ай бұрын
आम्ही फक्त महायुतीचे 288पाडणार. एक मराठा लाख मराठा. जय शिवराय.
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Ай бұрын
@@tanajidumbre4362 मराठा आरक्षण चा नावं खाली तुतारी च काम करणारे शरद पवार चे कार्यकर्ते
@amolbhosale333
@amolbhosale333 Ай бұрын
Schard pawar ka kalchya miting la gele nahi
@dnyaneshwarwath-pk1tj
@dnyaneshwarwath-pk1tj Ай бұрын
कुत्र
@chetanborse1171
@chetanborse1171 Ай бұрын
Shard pawar kay dile tula titur​@@maharashtradesha7382
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Ай бұрын
😅 शरद चे केळ घे
@pavandalvi2017
@pavandalvi2017 Ай бұрын
याला कोण ओळखतंय
@datta_Guru_333
@datta_Guru_333 Ай бұрын
तू
@vishalyele4141
@vishalyele4141 Ай бұрын
Barobar ahe
@AabasahebMunde
@AabasahebMunde 29 күн бұрын
आरक्षण तो बहाना है शरद पवार को जीता ना है
@sheshraodabhade33
@sheshraodabhade33 24 күн бұрын
जरांगे हे शरद पवार यांच काम करताय त्यामळे पवार साहेब यावर काही बोलत नाही कारण जरांगे आहे
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Ай бұрын
वाट पहात बस् ,,, सक्के नाही अन सोयरेही नाही ,घ्यायचं असेल तर 10टक्केचं घे ,अन गप बैस,,,!
@sureshchangune6014
@sureshchangune6014 26 күн бұрын
शरद पवार आझून किती दिवस जाती पतीचे वाटोळे करणार काय माहित देव त्यांना लवकर वरती बोलाव 🙏🙏🙏
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 29 күн бұрын
परीणयजी धन्यवाद
@sureshgadage2055
@sureshgadage2055 25 күн бұрын
मराठा समाज सद्या मनोज जरांगे मागे किती जर जरांगेनी मुघल (मुसलमान)बरोबर घेऊन निवडून आले तरी चालेल. कारण मुसलमानान शिवाय पर्याय नाही. शिवाजी महाराज सुद्धा आपली वाह वाह करतील.
@satishpathak7623
@satishpathak7623 Ай бұрын
पवार ने जरांगेला जाऊन सांगितले आहे माझ्याकडून मराठा समाजाचे आरक्षण 16 टक्के छगन भुजबळ च्या दबावाखाली येऊन मी दीले आहे ते तू परत घे
@lingadevkale6173
@lingadevkale6173 Ай бұрын
वा साहेब हे एकदम करेक्ट बोललात
@bhaktrah6868
@bhaktrah6868 20 күн бұрын
या मनोज जरांगे पाटलाच्या मागं निश्चित शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आहेत आणि जरांगे पाटील त्यांचाच प्रचार करतात हे सत्य आहे
@sunilubhedal1863
@sunilubhedal1863 Ай бұрын
राजकीय माणूस नाही जरागे पाटील
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Ай бұрын
आहे.सगळ्यां ना माहीत झाले आहे आता
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
हो का मग फक्त इतर जातीच्या लोकांना शिव्या का देत आहे 😂
@ajeylade6312
@ajeylade6312 Ай бұрын
कोण्या निमताना लोकसभेमध्ये बऱ्याच जागेवर बैठका घेतल्या आणि पाडा म्हणून ओबीसी ला सांगितलं याचे आम्ही साक्षीदार आहे
@user-vd1yk8gz7u
@user-vd1yk8gz7u 10 күн бұрын
अगदी बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये सध्या बारामती करामती जोरात चालू आहेत जरांग साहेबांच्या मागील बोलता धनी शोधणे गरजेचे आहे
@sureshgadage2055
@sureshgadage2055 25 күн бұрын
कुणबी मराठा होऊच शकतं नाही. हिंदू..कुणबी दाखला सांगतो. हिंदू ..मराठा दाखला सांगतो.
@ChanduTurmkar
@ChanduTurmkar Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी यांनी आम्हाला आमचं 16%टक्के दिलं होतं OBC मधून ते आम्हाला पाहिजे तुम्ही कशाच्या आधारावर घातलं ते 32% वर नेऊन घातलं आमच्या हक्काचा आहे ते एक मराठा लाख मराठा
@healthwealth3537
@healthwealth3537 Ай бұрын
हे आपण शरद पवार यांना विचारले पाहिजे
@AabasahebMunde
@AabasahebMunde 29 күн бұрын
मनोज दादा करंगे हे 288 उमेदवार लढवणार आहे त्यांना ते निवडून ते मुख्यमंत्री कर महाराष्ट्राचे उद्या
@user-zl4uu2vb5r
@user-zl4uu2vb5r Ай бұрын
"मराठवाडा" महाराष्ट्रपासून वेगळ करावे
@bhaskarmore8046
@bhaskarmore8046 Ай бұрын
Ua pachim Maharashtra batami akun dok dukhat ahe
@RudrJadhav-l5m
@RudrJadhav-l5m Ай бұрын
यांना लोकसभेत निराशा हाती आली म्हणून,आता मराठा समाजावर अन्याय केला जात आहे.
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
फुकेसाहेब अभ्यासू माणूस आहे.
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi Ай бұрын
मनोजदादा यडा हाय का का लोक येडे हैती तुम्ही पोटभरु नेते आता संता जाते हे समजायला गेल्यावर घाम आलाय,
@gajananchapke9019
@gajananchapke9019 Ай бұрын
Phuke tumhi dyan mg aarakshan
@jaludhanewde4152
@jaludhanewde4152 Ай бұрын
पाडण्यात मजा
@PARTHffOFFICAL
@PARTHffOFFICAL Ай бұрын
Only patil
@user-vk5pc5cu8x
@user-vk5pc5cu8x Ай бұрын
You are absolutely right sir iam agree with you.
@AmolJawanjal-qm8xo
@AmolJawanjal-qm8xo Ай бұрын
फुक्के जरांगे साहेबाला गरज नाही पैशाची तुम्हाला असेल ते किंग मेकर आहेत फाटलीना सगळ्याची ग्रेट वर्क जरांगे साहेब
@rushikeshsonawane5337
@rushikeshsonawane5337 Ай бұрын
हे गु खाण्यासाठी bjp ची चाटतात
@babansonawane1721
@babansonawane1721 12 күн бұрын
तरंगे साहेबांना एवढीच विनंती आहे हा शरद पवार यांच्या नादी लागू नका जरांगे साहेब हे तुमचे कवडी किंमत करणार आहे एकदम स्वार्थी माणूस शरद पवार आहे
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Ай бұрын
बरोबर बोलत आहे तुम्ही.शरद पवार ला सत्ता भेटू पर्यंत चालू राहणार आहे फक्त
@ramdaswanave8180
@ramdaswanave8180 27 күн бұрын
Agdi brobar saheb
@hemantsawant601
@hemantsawant601 22 күн бұрын
अगदी योग्य
@amolbhosale333
@amolbhosale333 Ай бұрын
Shared pawar ha maratha cha virodhk ahe
@healthwealth3537
@healthwealth3537 Ай бұрын
बरोबर
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 26 күн бұрын
गुणरतने सदा .गोपी पडलकर. सदा खोत .मोहीते कंबोज. किरीट सोमयया. याना पवार साहेबांचे वर कोनी सोडले ..हे लय सुंदर बोलतात का पवार साहेबांवर .. सोमयया ने सांगितले ना फडनीस ने सांगि तले विरोधकांवर बेछूट आरोप करायला .
@gaurav3706
@gaurav3706 Ай бұрын
बरोबर❤
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 15 күн бұрын
बरोबर बोलता फुके साहेब
@vasantpawar7800
@vasantpawar7800 22 күн бұрын
जराके पाटील बरोबर बोलतात
@prakashsawalepatil12
@prakashsawalepatil12 26 күн бұрын
आमचा एकच नेता जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Ай бұрын
जरागे महाविकास आघाडी पाडण्यासाठी पर्यंत करतात त्यांना गरीबांचे मराठाचा वापरकेला आहे व शरद पवारांना मदत करतात का आरे भावा दोन वर्षांत आरक्षणावर बोलत आहेत दहा टक्के आरक्षण दिले जरागे पाटील यांना महाराष्ट्रातून राजकारण करतात आहेत
@chouredadahari6644
@chouredadahari6644 12 күн бұрын
महविकास आघाडीचं सरकार जर आलेच तर,शरद पवार साहेब आरक्षण देतील अस नाही का वाटत.
@babansonawane1721
@babansonawane1721 12 күн бұрын
शरद पवाराची महाराष्ट्रातून किंमत कमी झाली आहे जरांगे साहेब तुमच्यामुळे या पवाराची किंमत वाढली आहे
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 26 күн бұрын
जय ओबीसी जय क्रांती ज्योती
@Divyakumar452
@Divyakumar452 Ай бұрын
कुणी कितीही आपटा शेवट ओबीसी शिवाय पर्याय नाही
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 19 күн бұрын
जातिवाद कोणीही करीत नाही फक्त फक्त राजकारणी लोक मोठे मोठे करतात खालच्या गरीब सामान्य माणसाचे फक्त भांडण लावण्याचे काम राजकारण दुःख करीत आहे
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw Ай бұрын
याला चांगलं माहित आहे आरक्षण मिळत नसतं पण हार्दिक ज्या मराठया च्या जोरावर बोलतो ना यांनी खासदारकीला राजकारण केल आता याची भूमिका स्पष्ट आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे हार्दिक जन्माला भी आला नसेल तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अधिवेशनात आवाज उचलत होतें जयच्या कडेया अगोदर सत्ता होती त्याच्यवर एक प्र सुधा निघत आहे आता जरागे कुणाचं तुणतुणं आहे हे चागलं समजलं आहे समाज मूर्ख आहे 10 दिल आहे ते भी घालून बसतील
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 25 күн бұрын
जरागे हा शरद पवार व कॉग्रस व ऊधव ठाकरे यांचा मानुषी आहे हे सत्य आहे जरागे ला मराठा आरक्षण च कांहीं देना घेण नाही
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 26 күн бұрын
सर्वांना सांगताय सत्तेला काय सांगणार का नाय ...सत्ता सरकार काय करतंय. आरे फुके ..तुम्ही obc ला आरक्षन मिळाले मराठा समाजाने विरोध केला का मग तुम्ही का विरोध करता मराठयाना
@user-mk4vs9ru9u
@user-mk4vs9ru9u 25 күн бұрын
खर बोलून तुम्हीं फार चुक केली बिनडोक लोकांचे फोन येतीलच
@user-jp4dm6qk7t
@user-jp4dm6qk7t 27 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@user-tw8tc7tt9g
@user-tw8tc7tt9g Ай бұрын
फुके साहेब कांही ही फुंकू नका मागणी करणं हे प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे,,,,,,, विधानसभेत आरक्षणा चा ठराव घेऊन लोकसभेत पाठवा तेंव्हा कळेल मराठा आरक्षणाला कोण विरोध करतयं हे मराठा समाजाला कळेल,,,,,,,, ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,
@sureshgadage2055
@sureshgadage2055 25 күн бұрын
आरक्षन कुणाला किती आहे. व त्यामध्ये जाती किती आहेत. जात पडताळणी केली असेल तर च सरटफिकेट चालते. नाहीतर त्याचा काहीही फायदा नाही.
@dineshshinde3629
@dineshshinde3629 Ай бұрын
आतापर्यंत जे आरक्षण दिले आहे ते अजुन किती पीढी चालेल . त्याची मर्यादा तरी सांगा.प्रत्येक गोष्टीचा शेवट होतो. पण मिळालेल्या आरक्षणाचा,शेवट कधी होईल ते तर सांगा.
@harshadsade2110
@harshadsade2110 Ай бұрын
एक हजार वर्ष, कारण हजारो वर्ष या समाज घटकाने जातीयवाद, हीन, तुच्छ, वागणूक अनुभवली, गावकुसा बाहेर राहून अस्पृश्य तेचा सामना केला, म्हणून मुख्य प्रवाहात येण्यासाठी अजून हजार वर्ष
@sunilpatil7275
@sunilpatil7275 Ай бұрын
लोकसभा नंतर आज जाग आली वाटतंय 😅😅
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
करूंन घेतला लोकसभेच्या निवडणुकीत आता आमदारकी जरागे मराठा आमदार ला मतदान करा तेही राष्ट्रवादी काँग्रेस ऊधव ठाकरे
@krushnapawar4543
@krushnapawar4543 Ай бұрын
संविधान ने दहा वर्षांसाठी आरक्षण दिले होते..
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 12 күн бұрын
अरे नेभभळटांनो जरांगेना कच्चा समजन बंद करा 60वर्षात कुठल्याही नेतृत्वाखाली ऐवढे समाजातिललोक जमले नाहीत हे सत्य का ना कारतां. ऐक समाजाला निष्ठावंत प्रामाणिक माणूस भेटला म्हणून समाज एकवटला हे ऐरेगैरे च काम आहे का. ❓
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
अरे परिणय तु कुणबी म्हणजेच मराठा आहेस समाजाच्या आरक्षणासाठी दोन शब्द चांगले बोल
@ShindeBajrang
@ShindeBajrang 22 күн бұрын
बहादुर आश्वासन निवडणुकीला उभा आहे मागच्या दाराने निवडून येऊन शहाणपणा शिकवू नको
@narayanudhan5168
@narayanudhan5168 Ай бұрын
जनतेच्या मतावर हा सरपंच देखील हेउ शकत नाही
@RudrJadhav-l5m
@RudrJadhav-l5m Ай бұрын
महायुती सरकारचे मंत्री, खासदार,आमदार,सर्व जण मराठा आरक्षणावर विरोधी भूमिका घेत आहेत,त्यात काही मराठा समाजाचे सुद्धा आहेत,या सर्वांना त्यांची जागा मराठा समाज दाखवून देईल.
@GaneshBhitade
@GaneshBhitade Ай бұрын
पाटलां च्यां पाटी मागे संपूर्ण मराठी माणसे आहेत.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Ай бұрын
😅 केळ घ्या
@rajeshmahajan7662
@rajeshmahajan7662 Ай бұрын
9 आले लोकसभेत भाजप चे याला माहीत नाही काय त्या नऊ मध्ये मराठा निम्मे आहेत
@sunilubhedal1863
@sunilubhedal1863 Ай бұрын
फडणवीस ला विचार मराठ्यांची ताकद किती आह़े
@gaurav3706
@gaurav3706 Ай бұрын
शरद पवार नी काय केलं
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Ай бұрын
Kay karnar mg marathe
@AjayAiwale-ig8nf
@AjayAiwale-ig8nf 27 күн бұрын
@ShindeBajrang
@ShindeBajrang 22 күн бұрын
भाद्र असला तर निवडणुकीला उभा राहिला शहाणपणा सांगू नको
@ankushmp3146
@ankushmp3146 Ай бұрын
Jay OBC Jay fuke saheb
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Ай бұрын
Very very very good statement by mr parinay fuke.nice presentation God bless you.maharastra not belongs to maratha community but belongs to Marathi community (sc, st OBC nt vt general and other religions like Christian Sikh jain etc). jai Hind jai bhole nath.
@kishorshende256
@kishorshende256 Ай бұрын
नाना भाऊ वर बोलायची लायकी नाही तुझी नाना भाऊ मूळ तू आमदार झाला होता तो विसरू नको
@dhanajidethe4504
@dhanajidethe4504 Ай бұрын
1994 चा जीआर च संविधानाच्या बाहेरचा आहे
@healthwealth3537
@healthwealth3537 Ай бұрын
मग तो कुणी आणला त्यांना काहीच बोलत नाहीत
@NarhariWaghmare-yx4lp
@NarhariWaghmare-yx4lp Ай бұрын
🎉 खरंच जरांगे आमदार पाडायला पाहिजेत कोणाचा पाळणार आहे सगळे मराठीचे आमदार आहेत याच्यात दुःख कोणाला होणार आहे
@prashantbharatiy9824
@prashantbharatiy9824 Ай бұрын
💯💯💯 बरोबर आहे
@sudhasalve9423
@sudhasalve9423 28 күн бұрын
बरोबर बोलता
@vinayakraorane8650
@vinayakraorane8650 Ай бұрын
Kadipasun shahna zala ahes
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg Ай бұрын
जय ओबीसी सावता माळी
@gajanangorade5329
@gajanangorade5329 Ай бұрын
अरे बैला महाराष्ट्रात मराठा च 60%आहे
@user-yv7lc4xx7n
@user-yv7lc4xx7n 9 күн бұрын
Jarange pawarancha suparibaj
@sk-hw4sw
@sk-hw4sw Ай бұрын
फडवणीस ने आमदार केलं तर चालू झाले बोलायल
@siya_jadhav12
@siya_jadhav12 Ай бұрын
कुणाचं लुबाडून खाणाऱ्यापेक्ष्या..! कष्ट करून खाणारी माणसं....!! जास्त सुखी असतात....!!!
@rushikeshsonawane5337
@rushikeshsonawane5337 Ай бұрын
Tumchi BJP aata ghari janar😅😅
@rameshdhawas6063
@rameshdhawas6063 Ай бұрын
Jarange ha Sharad pawaracha pilantu aahe.
@dkpatil9020
@dkpatil9020 Ай бұрын
Ashe bollyamulech BJP la Maratha sodaun det aahe sudhara atta tari vela gela nahi aankhin
@verygoodnileshhande7894
@verygoodnileshhande7894 Ай бұрын
288 manoj jarange konache nivdun aannar😂😂
@NivasraoYadav
@NivasraoYadav Ай бұрын
Parinay Tula यासाठी का टरबुज a
@shivrajnilewad4182
@shivrajnilewad4182 Ай бұрын
👍👍
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН