OBC Protesters on Sharad Pawar | शरद पवारांच्या विधानावर ओबीसी बांधवांची आगपाखड | Maharashtra Times

  Рет қаралды 112,243

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#SharadPawar #OBCReservation #MaharashtraTimes
मणिपूरसारखी स्थिती महाराष्ट्रातही निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त करणाऱ्या शरद पवारांवर...
...ओबीसी बांधवांनी चांगलीच आगपाखड केली आहे.
आरक्षणाचा मुद्दा आणि पवारांची भूमिका यावरून सतत वाद निर्माण होत आहे.
त्यातच, आता पवारांच्या या विधानावर ओबीसींनी संताप व्यक्त केला आहे.
स्वत: च्या घरकडे लक्ष द्या, तुम्हाला तुमच्या घरात काय चाललं होतं ते माहिती नव्हतं...
...असं म्हणत ओबींसींनी प्रतिक्रिया दिली.
फक्त राजकीय फायद्यासाठी पवार ही विधानं करत असल्याचा आरोपही ओबीसींनी केला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 570
@babanmisal6562
@babanmisal6562 Ай бұрын
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे हे अगदी बरोबर आहे 😊
@krishnaadhav2640
@krishnaadhav2640 6 күн бұрын
vakdya mela
@dipakdesaidesai1666
@dipakdesaidesai1666 5 күн бұрын
1000% right 😂😂😂😂
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Ай бұрын
मराठवाडा मराठवाडा हा संतांची भूमी आहे हे वाटोळ करण्याचे पाप फक्त पवार साहेबांनी केले
@subhashkakde3997
@subhashkakde3997 20 күн бұрын
अरे शरद पवारला किती दोष देता रे 23 मार्च 1994 ची जीआर बघा या जीआर ने तुमच्या ओबीसीचे शरद पवारांनी भलं केलेला आहे त्या शरद पवारानी ओबीसींना वाढीव अतिरिक्त बेकायदा आणि टिकाव आरक्षण दिलेला आहे तुमचं भलं केलं मराठा समाजाचा वाटोळं केलं शरद पवारावर तुम्ही उलटली... आता शरद पवार ला मराठा आणि ओबीसी दोन्ही शिव्या देत आहेत ओबीसी फडवणीस च्या दावणी ला जाऊन बसलेले आहेत... ओबीसी हे कृतज्ञ लोक आहेत
@subhashkakde3997
@subhashkakde3997 20 күн бұрын
फडवणीस ना वाटोळ केली रे बाबा शरद पवार शरद पवार किती दिवस नाव घेतात शरद पवार ची थोडी सत्ता आहे शरद पवार काय गृहमंत्री थोडा आहे
@ArjunDe-v8x
@ArjunDe-v8x 7 күн бұрын
Shard pawar v jrangay 😂😂
@nanasahebmorade4576
@nanasahebmorade4576 6 күн бұрын
😊😊😊​@@subhashkakde3997
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v Күн бұрын
@@ArjunDe-v8x Chagan, BJP, all established political parties in opposition Aani Hake sarkhe 0.000001 takke mate milvanare itar.
@kiraningole6978
@kiraningole6978 Ай бұрын
Ya शरद पवार साहेब यांनी समाजच वाटोळं केलं
@pranavdabhadkar6795
@pranavdabhadkar6795 Ай бұрын
बारामतीच्या काकाने मातारपणी स्वतःची इज्जत स्वतः घालवली😢😢😢
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 20 күн бұрын
Pawar, ka, khajana, kaha, chupake, rakha, tanose, sona, hoga, sharad, ke, pas, hai,
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 17 күн бұрын
Are, bhau, to, maratha, aahech, nhi, to, tumhala, aarakshan, कस्, deil,
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 13 күн бұрын
होना कोणी पण ऐत जोडयाने ठोकुन जातो
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 Ай бұрын
शरद पवारांनी आता नामांतराचा प्रश्न काढून... सामाजिक वातावरण चिघळविण्याचा प्रश्न दिसून येतो....
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 Ай бұрын
शरद पवारांचा महाराष्ट्राला मणिपूर बनवायचा नवा खेळ चालू केला आहे असे दिसते.
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Pawar nai bhatuk fadnavis tarbujya cha plan aahe ha....jai Bhim
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Ай бұрын
फडणवीसनी आंदोलन स्थळी येऊन चिथावनी दिली नाही​@@siddhantsawant5717
@Wanderingonkaarvlogs
@Wanderingonkaarvlogs 27 күн бұрын
जरंगे ना फडणवीस ने उठवलं ना ​@@siddhantsawant5717
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 17 күн бұрын
Daud, ibrahim, ch, पार्टनर, aahe,
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 Ай бұрын
येथे फ़क्त स्वताच्या मुलीचे राजकारण करायचे आहे शरद पवार यांना,मणिपूर त्याचे घरांत सुरु आहे.
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Ай бұрын
Only Sharadchandraji pawar saheb......aaj jo maharashtra aahe toh pawar saheban mule 1 number aahe
@dagdukanaskar2808
@dagdukanaskar2808 Ай бұрын
शाब्बास ताई रोख ठोक खरे खरे बोलले धन्यवाद आतापर्यंत राजकीय पुढारी सुध्दा कोणी बोलला नाही
@shriranggore3409
@shriranggore3409 21 күн бұрын
❤❤❤😂😂😂👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य * ताईंचं * धन्यवाद 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Ай бұрын
कधी आळंदीला गेले नाही कधी पंढरपूरला सुद्धा गेले नाहीत
@ajaymane1063
@ajaymane1063 18 күн бұрын
रायगड विशालगाड ला सुद्धा नाही गेले.
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 13 күн бұрын
वसुली मुळे टाईमच नाही
@shivajigadage597
@shivajigadage597 Ай бұрын
महाराष्ट्राचा मनिपुर फक्त शरद पवार हाच करु शकतो .मराठ्यांचा खरा दुष्मन शरद पवार हाच आहे.मराठा आरक्षण फक्त वाकड्यानेच घालवले. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@pravinchavan7350
@pravinchavan7350 Ай бұрын
जनतेला एक नोटा वर बटण दाबायला लागले तर चालेल पण श. पवार आणि त्यांनां मदत होईल अश्या कोणाला ही मतदान करायला नसले पाहिजे...
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 Ай бұрын
खूप खूप छान ताईच अभिनंदन 👍👍👍👍👍
@Technicalbanhu452
@Technicalbanhu452 Ай бұрын
महाराष्ट्राचा मणिपूर नाही होऊ शकत नाही पण शरद पवार अशी परिस्थिती निर्माण करू शकतात
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i Ай бұрын
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर 😊
@sushamaapte7268
@sushamaapte7268 18 күн бұрын
महाराष्ट्र या कॅन्सर पासून कधी बरा होणार?😅😅
@KishGs
@KishGs 17 күн бұрын
हिंदूची लस टोचून घ्यावी जरांग्या सारखा जिवाणू पासून सावधान राहायला पाहिजे.
@Rahul_k532
@Rahul_k532 16 күн бұрын
​@@sushamaapte7268khup vel lagel.. kamit Kami 20 varsha
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
महाराष्ट्राचे मणिपूर होण्याचे कारणच काय तेव्हापासून तुम्ही राजकारणात आहात तेव्हापासून तुम्ही भांडण लावण्याचे दुसरे काय केले नाही
@bhaskarkundikar3611
@bhaskarkundikar3611 Ай бұрын
या लोकांच्या स्पष्ट प्रतिक्रिया ऐकताना शरद पवार धुर्त,संधीसाधू असल्याचं दिसून येतं पवारांचे आता समाजात काहीही स्थान व मान राहिलेला नाही हेच दिसून येते.
@hemantsawant601
@hemantsawant601 Ай бұрын
मनिपूर सारखी परिस्थिती तुमच्या घरीच उदबहू नये यांची चींता करा... बारामती कर....
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i Ай бұрын
इतिहास आहे ज्या ज्या वेळी शरद पवार सत्ते मधून बाहेर फेकला गेला त्या वेळी जातीच राजकारण केलं आहे
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 Ай бұрын
He khara ahe dada 💯
@sudarshanwanve9941
@sudarshanwanve9941 Ай бұрын
100% खर आहे
@keshavshirse3580
@keshavshirse3580 Ай бұрын
खर बोलणे पाप आहे हल्ली
@jagdishektare7160
@jagdishektare7160 20 күн бұрын
शरद पवार महा पाताळयंत्री माणूस आहे.
@dipakdesaidesai1666
@dipakdesaidesai1666 5 күн бұрын
200%बरोबर 😂😂😂
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
सुप्रिया तरी लक्ष देते का फक्त मालमत्ता आणि भूखंड याचाच विचार
@dineshghanekar2845
@dineshghanekar2845 26 күн бұрын
एक नंबर बातमी चालवली मटा अभिनंदन 💐 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना गाढून टाकले पाहिजे
@hanamantmokle6539
@hanamantmokle6539 Ай бұрын
शरद पवारांनी आता घरी आराम करावा जय महाराष्ट्र
@ajaymane1063
@ajaymane1063 18 күн бұрын
घरी बसून नाही वर स्वर्गात बसून.
@shivajigarje6885
@shivajigarje6885 Ай бұрын
शरद पवाराची इज्जत येशील ला टाकली
@user-po1dl7om5z
@user-po1dl7om5z Ай бұрын
शरद आज पर्यन्त संभ्रम जातीयवाद याचच राजकारन केल
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 Ай бұрын
पवार.साहेब शेवटी समाजासाठी, देशा साठी चागले करा., स्वतः च्या हातात सत्ता मिळावी म्हणून वाईट स्तरा वर जाऊ नये.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Ай бұрын
मनोज रंग हा जाणून बुजून करत आहे शरद पवारचा केला आहे
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg Ай бұрын
पवारसाहेबांना राजकीय पोळीभाजायची आहे
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 Ай бұрын
दाद वयस्कार आहेत पण सत्य ते बोलतात शरद पवार साहेब यांच्यामुळे खरे करस्तान चालू झाले.नंतर इतर मुख्यामंत्री एकनाथ शिन्दे साहेब यांना आणी दुसऱ्याना नविलाजाने जावे लागले.देसाई.महाजन .संदिपान भुमरे जावे लागले.पण जास्त म्हणजे शरद पवारांन मुळे मनोज जरांगे याला जास्त माज आला
@ashokpatil6362
@ashokpatil6362 15 күн бұрын
100% true
@BaburaoDangat-cd3zc
@BaburaoDangat-cd3zc Ай бұрын
महाराष्ट्राचा मणीपूर आजोबा च करू पाहात आहेत .
@yashwantsurve3610
@yashwantsurve3610 24 күн бұрын
शरद पवार यानी धरी बसावे वय झाले आहें लोकांच्या सिव्हिसाप धेवू नये नाहीतर शेवट बेकार होणार परमेश्वर लांब नाही
@Dnyaneshwar_Maul
@Dnyaneshwar_Maul Ай бұрын
OBC madhe संधी नाही तर मग कशाला विरोध करतात
@vilaskedar8147
@vilaskedar8147 Ай бұрын
Jay obc
@user-le4hu4xv2f
@user-le4hu4xv2f Ай бұрын
शरद पवार चे घर सांभाळत आला नाही
@rameshpedge2271
@rameshpedge2271 Ай бұрын
त्यांचं जो पर्यंत तोंड काम करत तो पर्यंत ते गप्प बसणार नाही हे नक्की
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
अशा जेष्ठ लोकांचा group संपूर्ण जिल्ह्यात करा यांच्या सहभागाने ओबीसी ओबीसी च उमेदवार उभे करा सर्व जनतेने दिलेल्या उमेदवारालाच मत देवून निवडून आणा.
@yogw5173
@yogw5173 Ай бұрын
रोखठोक भूमिका मांडणारे श्री. रामभाऊ पेरकर साहेब... धन्यवाद. #OBC एकजूट
@Indian-7-J
@Indian-7-J Ай бұрын
पवार साहेब घ्या उरावर.... 1994
@rahuldhamanse8082
@rahuldhamanse8082 24 күн бұрын
मणिपूर करायच असेल तर... सगळ्या राजकारण्यांना बदडाऊन काढा सर सर्व महाराष्ट्र जनतेने... हे सर्व जाती धर्मात वाद लाऊन देऊ पाहत आहेत.... त्यामुळे ह्यांनाच फटकावा... कायमचे घरी बसावा....
@hanumantaware
@hanumantaware 23 күн бұрын
बरोबर.दादाजी.जरागे.पवारचा.मानुस.
@nehakakade6648
@nehakakade6648 23 күн бұрын
शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांना फक्त सत्ता पाहीजे. शेतकरी आणि विद्यार्थ्यी यांचा बळी गेला तरी फक्त शरद पवार घराणेशाई यांना सत्ता पाहीजे असते.
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Tai Jay OBC
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp Ай бұрын
काकला मोहल्यांची दाऊदची अकबराची चिंतां
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 Ай бұрын
शरद पवारांना सगळी परिस्थिती तयार केली
@omprakashagrawal7621
@omprakashagrawal7621 Ай бұрын
जय श्रीराम
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 22 күн бұрын
भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
ओबीसी भावांनो 100 आमदार विधानसभेवर निवडून आणा आरक्षण वाचवा आणि आरक्षण देणारे व्हा
@vaijenathchokhat2154
@vaijenathchokhat2154 Ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा
@GulabWarade-ef9zv
@GulabWarade-ef9zv Ай бұрын
जात निहाय जन गणनाकरा
@sarjeraodoltode5355
@sarjeraodoltode5355 Ай бұрын
जमातवादी राजकारण समाजकारण सांस्कृतिक वाद, दुजा भाव यांचें राज्य बळी झाले आहे.मणिपुर अगोदरच झाले आहे,आणखी भीषण परिस्थिती करायची आहे केली आहे.
@shashikantgandhale9573
@shashikantgandhale9573 24 күн бұрын
घरा चाच विचार करतात. ६० वर्ष हेच केलं.
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
4 पिढ्यांना ऐश्वर्या मध्ये ठेवून अजुनही विचार फ़क्त राज्यात अस्थिरता निर्माण कशी करावी
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
जय ओबीसी आलूतेदार बलूतेदार गोरगरीब जनता रंलेगांजले वंचित बहूजन सर्वानी एकत्र येवून किमान 100 आमदार एससी 29 आमदार एसटी 28 आमदार सर्व एकत्र या आणि सत्ता आपल्या ताब्यात या.
@user-zz7mp3ux6v
@user-zz7mp3ux6v 20 күн бұрын
हि पवार आहेत तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुकी राहानार नाही मनीपुर होईल मंजे आनंद
@bhagwanshrikhande7862
@bhagwanshrikhande7862 19 күн бұрын
महाराष्ट्राचा कधीच विचार केला नाही, हमेशा स्वतःच्या परिवाराचा विचार केला आहे,
@Mbbsadmissionabroad
@Mbbsadmissionabroad Ай бұрын
मराठा आपला अधिकार मागतो तुम्हाला किती दिवस आरक्षण पाहिजे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 Ай бұрын
शेवटपर्यंत हेच काम
@prakashchile7289
@prakashchile7289 20 күн бұрын
ताई काय बोललात, लाजबाब, लयभारी राज्याला लागलेली किड नाही.
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 20 күн бұрын
मा.शरद पवार व आपण सर्व एकाच माळेचे मणी.
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 14 күн бұрын
Yes.
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 14 күн бұрын
Yes
@deepakraut6437
@deepakraut6437 Ай бұрын
शरद पवार ला जरांगे शिळा झाला आहे आता नवीन मनीपुर पॅटर्न आहे आणि खरंच शरद पवार घराण्याचा फायदा पहातो
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 13 күн бұрын
एकदम 100 % सत्य
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 15 күн бұрын
त्यांचे थोबाड त्यांनी सुधारावे आयुष्यभर फ़क्त प्रसिद्धी मिळेल असेच काम
@anilbachhav1611
@anilbachhav1611 Ай бұрын
मुंडेसाहेबाच‌ घर‌ दिसल‌ नाही‌ का. ओबीसी‌ वाल्याना‌ होन‌ जाऊ‌ द्या फक्त‌ ओबीसी‌ मराठाकुणबी
@rajendrajagtap4416
@rajendrajagtap4416 27 күн бұрын
यालाच म्हणतात आचार विचार सुविचार समविचारी मंडळींनी एकत्र येऊन काम करत राहणे
@Dnyaneshwar_Maul
@Dnyaneshwar_Maul Ай бұрын
आम्ही सर्व मराठा ओबीसी आहे हे वास्तव सर्वांनी समजून घ्या आणि मराठा समाजाला suport करा बांधवांनो उगाच वाद करत बसू नये
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 Ай бұрын
कालाय तस्मै नमः काळ ठरवतो आपण ठरवता येत नाही 😢
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 21 күн бұрын
आता हीच वेळ आहे ओबीसींनी ओबीसींचा आपला पक्ष तयार करून निवडणूक लढवावी ,
@omtheking7433
@omtheking7433 19 күн бұрын
शाबांस ताई एकदम बरोबर बोलली.
@PPD1968-2
@PPD1968-2 Ай бұрын
Sharad Pawar jatiwadi
@kingmatrix9769
@kingmatrix9769 Ай бұрын
वेगळे आरक्षण कशाला ओबीसी मध्येच 16% टक्के जास्त कोणाचे आहे ते सांगा
@shriranggore3409
@shriranggore3409 21 күн бұрын
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... श.प. च्या वक्तव्यावर *. ओबीसी आरक्षण संरक्षण संघाचं .* ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@Dnyaneshwar_Maul
@Dnyaneshwar_Maul Ай бұрын
यायुद्या ना मग आम्हाला ओबीसी मध्ये नका विरोध करू
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 23 күн бұрын
शरद पवार बंगाल पाठवा
@kailasparihar1559
@kailasparihar1559 Ай бұрын
शरद पवार ठाकरे कांग्रेस यांनीच आपल्या फायद्यासाठी जरागें ला सपोट करून महाराष्ट्राचा खेळ केला आहे. 🚩
@indianreality7536
@indianreality7536 Ай бұрын
जय कुणबी मराठा जय ओबीसी जय जरांगे........ पाटील फक्त राजकारण्यांना बोलतात आपल्याला झोंबायची गरज नाही
@ashokhinge5227
@ashokhinge5227 16 күн бұрын
मणिपूर मध्ये आदिवासी हिंदु व आदिवासी ख्रिश्चन असा वाद आहे!
@ashokghuge5211
@ashokghuge5211 19 күн бұрын
DaDa You Are Right Khup Mast Salut Tumala
@surekhakade5428
@surekhakade5428 Ай бұрын
अगदी बरोबर समाजाचं वास्तव आहे 🙌
@dajiramkatare3625
@dajiramkatare3625 Ай бұрын
Grate obc
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
लटकावयाच काम, नागरिकांनी विचार पूर्वक जातीवाद करू नये ,जे कायद्यानं होत नाही ते प्रश्न निर्माण करून जो कुणी जातिवाद करत असेल अश्या कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना निवडून देऊ नका
@dadupatil6507
@dadupatil6507 Ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत 🙏
@prashantjagtap8220
@prashantjagtap8220 Ай бұрын
आपली अवस्था सुद्धा तीच आहे, कतीतरी घटना घडल्या तरीही त्याला तुम्ही प्रसिद्धी देत नाहित हे आज खरंय. कारण विकेलेली मीडिया आणि नीच वृत्ती राजकारण्यांची हिचं जमेची बाजू आणि आलबेल चालू आहे सगळं. थोतांड आहे सर्व
@subhashkamble4191
@subhashkamble4191 7 күн бұрын
दंगली घडवणे.. आणि सत्ता मिळवणे किंवा फूट पाडणे हा देश अस्थिर करणे हा जुना इतिहास पावरांचाच धंदा
@sureshdhole-zj4fj
@sureshdhole-zj4fj 22 күн бұрын
दंगल खोर माॅलवरील काचा,टाॅवरच्या वरील काचा का फोडत नाही.सरकारी मालमत्तेचे च नुकसान का करतात. दाखल केलेले खटले मागे घेऊ नये तरी घ्यायचे असतील तर प्रत्येक आदोलकाला एक लाख जातमुचलक्यावरच सोडावे.परत ते आंदोलना साठी बाहेर येणार नाहीत.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 20 күн бұрын
पवार च अशी परिस्थिती निर्माण करण्याकरिता हातभार लावू शकतील..ताई नी योग्यच उत्तर दिले🚩
@rajendrasonune1988
@rajendrasonune1988 14 күн бұрын
Yesyes
@omkarmohite3597
@omkarmohite3597 Ай бұрын
कोणत आरक्षण दिले साहेब आम्हाला obc आरक्षण लागत साहेब दूसर आरक्षण नाही लागत साहेब जय शिवराय🚩🚩
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Ай бұрын
आम्ही मराठा समाज ओबीसी मध्ये आहोत.आमचा ओबीसी मध्ये हक्क आहे.आम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत. खड्ड्यात जाऊद्या तो शरद पवार व अजित पवार.
@YurajJagtap-c2j
@YurajJagtap-c2j Ай бұрын
😮😅
@Atul-ni8yo
@Atul-ni8yo Ай бұрын
No
@vilassavant700
@vilassavant700 Ай бұрын
ताई बरोबर बोलतात
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 17 күн бұрын
शरद पवारांना फक्त स्वतःची मुलगी मुख्यमंत्री करायची आहे म्हणून असे चालली आहे
@VaishnviYelge-xk9ik
@VaishnviYelge-xk9ik 9 күн бұрын
शरद पवार हा जानता नाही हा एक नेनता नेता आहे, आता शरद पवार राजकारणातून सन्यास घेतले तर केलेले पापे नाहिसे होऊन राहिले ले आयुष्य सुखी होईल,
@MadukarDeshmukh-jx5sg
@MadukarDeshmukh-jx5sg 7 күн бұрын
आगदी बरोबर बोलतायेत ताई विरोधकांची परीस्तीती माकडासारखी झाली ते बरोबर
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i Ай бұрын
आरक्षण तुमच्या घरच आहे, काय, मराठा कुणबी एकच आहे ते मिळवणार
@maheshzagade2043
@maheshzagade2043 Ай бұрын
Milwa jarur pan jatiwad nako
@bhaskarmawalkar299
@bhaskarmawalkar299 12 күн бұрын
शरद पवार राम नाम सत्या हो 🕉️
@birobakharat1739
@birobakharat1739 17 күн бұрын
Right Tai
@ulhasbhor19
@ulhasbhor19 Ай бұрын
बरोबर
@sunildabhade1138
@sunildabhade1138 Ай бұрын
माझं घर फोडलं, माझा पक्ष फोडला मग आता मी महाराष्ट्र फोडणार. आणि मला माहित आहे मी काहीही केलं तर माझे समर्थक, मी पाळलेले न्युज चॅनल आणि आजघडीचा माझा समाज माझे हे सगळे थेरं खपवून घेणार. हा..हा..हा.. कारण बिगर मराठा असलेली व्यक्ती राजकीय शह काटशहाच्या खेळात मला कशी काय वरचढ ठरु शकते? पण त्या व्यक्तीला माहीत नाही सामाजिक स्तरावरील शह काटशहाच्या राजकारणात मी वरचढ आहे आणि राहणार कारण मी महाराष्ट्रात बहुसंख्य, मातब्बर, प्रस्थापित अशा समाजातुन येतो हे लक्षात असावे.
@user-vk5pc5cu8x
@user-vk5pc5cu8x Ай бұрын
Great and TRUE opinion of peoples of maharashtra.
@NanasahebVishwase-lp6di
@NanasahebVishwase-lp6di 6 күн бұрын
Good apricassion
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 81 МЛН