Neelam Gorhe Majha Katta : शिंदेंसह गेल्यानंतर ठाकरेंबाबात गौप्यस्फोट! निलम गोऱ्हे माझा कट्ट्यावर!

  Рет қаралды 996,126

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha #neelamgorhe #majhakatta #Shivsena #UddhavThackeray #eknathshinde
Neelam Gorhe Majha Katta : शिंदेंसह गेल्यानंतर ठाकरेंबाबात गौप्यस्फोट! निलम गोऱ्हे माझा कट्ट्यावर!
ABP Majha LIVE| Maharashtra Cabinet Expansion | Thackeray vs Fadnavis | Ajit Pawar | Sharad Pawar | Marathi News | CM Eknath Shinde Government Cabinet Expansion
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
-------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...

Пікірлер: 2 200
@pramodghole3270
@pramodghole3270 Жыл бұрын
काय बाई आहे,एवढी मोठी पद भोगून,आणखी काय हवं होतं.बाई गेलीस तिकडे सुखी रहा.पंत प्रधान हो खूप हार्दिक शुभेच्या...
@ashokmatre1252
@ashokmatre1252 Жыл бұрын
Honar
@anjaliayachit3010
@anjaliayachit3010 Жыл бұрын
पद भोगली म्हणजे तिने j Satya ahe te sangu naye ase थोडेच आहे एवढी सगळी माणसे सोडून उगीच जातील का
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
उबाठा बद्दल कोणीही काहीही बोलू नये शिल्लक लोकांना राग येतो 😂😂
@फायटर
@फायटर Жыл бұрын
हिची लायकी ग्रामपंचायत सदस्य होण्याची देखील नाहीये. बाळासाहेब ठाकरें यांच्या आशीर्वादामुळे आमदार, सभापती,नेत्या होता आले घंटा महिलांचे आंदोलन,न्याय मिळवून दिला जे काय घेतले ते स्वतःला घेतले आहे माकडं छाप बाई आहे, हिच्या बरोबर एकही बाई राज्यभरातून गेली नाही यावरून तिची औकाद कळते
@फायटर
@फायटर Жыл бұрын
कार्यकर्तेनी साधा फुलांचा बुके देताना हात लावायचे कष्ट देखील घेत नाही
@sandipjadhav4296
@sandipjadhav4296 Жыл бұрын
पक्षांतर बंदी कायदा कडक केला पाहिजे. पक्षांतर करायचे असेल तर आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. तरच काही फरक पडेल.
@shatanandkadam8922
@shatanandkadam8922 Жыл бұрын
बरोबर आहे. ह्यांना पक्षात कोणत्या आहेत त्या नुसार मतदान केले. आत्ता पक्षांतर करतात. हे योग्य नाही. ह्यांच्या सर्व फॅसिलिटी काढून घेतल्या पाहिजेत. असा कायदा केला पाहिजे.
@Nilesh001D
@Nilesh001D Жыл бұрын
भावा कायदा आहे तसाच😅 आता विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग यांच्या सौजन्याने त्यातून पळवाट अशी काढतायत की आम्हीच मूळ paksh आहोत 😂😂 म्हणजे हे तांत्रिकदृष्ट्या पक्षांतरबंदी नाही त्यामुळं पक्षांतर्बंदी कायदा लागू होत नाही..
@Niketanthakur
@Niketanthakur Жыл бұрын
त्या त्या बाबतीत हुशार आहेत.. पण सर्व आधी काही चर्चा नाही करत..फक्त निर्णय सांगतात सर्व नेते..आता UBT नी समजायला पाहिजे की आता कसं लोकसंपर्क ठेवला पाहिजे.
@namtosunahoga1765
@namtosunahoga1765 Жыл бұрын
लोकांच्या भावनेचा पण विचार झाला पाहिजे हे हे निवडून येतात एकीकडे आणि सत्तेसाठी जातात दुसरीकडे
@geetadeorukhkar4808
@geetadeorukhkar4808 Жыл бұрын
केवळ आमदारकीचा राजीनामाच नाही तर त्यांनी त्या पक्षात कमवलेली संपत्ती सुद्धां सरकारी तिजोरीत जमा करावी.
@बैलगाडाशर्यत-ब9ठ
@बैलगाडाशर्यत-ब9ठ Жыл бұрын
बाई 20 वर्ष शिवसेने मुळे आमदार झाली तरी म्हणते अन्याय झाला
@sagarhajare6058
@sagarhajare6058 Жыл бұрын
gaddar
@tat4435
@tat4435 Жыл бұрын
नालायक निरलाज बाई आहे हि
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Жыл бұрын
निर्लज्ज, गद्दार
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Ho karan uddhav cha
@vilaspalekar1390
@vilaspalekar1390 Жыл бұрын
खरंच आहे ते. मुलाला कॅबिनेट मंत्री पद मिळते मग यांनी का ॲपेक्षा करू नये.
@raosahebbhosale3989
@raosahebbhosale3989 Жыл бұрын
एकदम स्वार्थी महिला आहे. स्वतःचा पदाच्या बचावासाठी पक्ष सोडला आहे. संपादकाचे दिशाभूल करते आहे.
@amritathombare6299
@amritathombare6299 Жыл бұрын
माणसाला हाव तरी कीती असावी . कीतीही मिळाले तरी कमीच.अरे सर्व काही मागेच राहणार असते. आपल्या सोबत आपण काहीच घेऊन जाउ शकत नाहीं.
@nilakhare1540
@nilakhare1540 Жыл бұрын
Kaka is the best example of political greed
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 Жыл бұрын
UBT na hav hoti mukhyamantri honyachi shivsainikala bajula karun swata zale bare navhte tar kashala mukhyamantri hovun ghari basayche
@sudhirgunjal1059
@sudhirgunjal1059 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेबांचे नाव बुद्वण्याचा कलंक घेऊन जाणार आहे
@Prshantsadvelkar
@Prshantsadvelkar Жыл бұрын
नीलमताई तुमी शिंदे गटात गेलात आता तुमी अमर झालात आता तुमाला शिन्दे सर्व देणार
@swapnilrakibe3955
@swapnilrakibe3955 Жыл бұрын
मत्रिपद
@sagarhajare6058
@sagarhajare6058 Жыл бұрын
gaddar
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
@@sagarhajare6058 uddhav cha chatya
@shyamkarale1890
@shyamkarale1890 Жыл бұрын
तुम्हाला विचारलेला प्रश्न आणि तुम्ही दिलेलं उत्तर यात खूप अंतर आहे यामुळे तुम्ही नक्कीच कुठेही दुःखी नाहीत तुम्हाला तुमचं पद वाचवायचं होत
@vilasdanve6494
@vilasdanve6494 Жыл бұрын
Mnnnnnnnnnmkm 😘Mm..
@chandrakantyadav8578
@chandrakantyadav8578 Жыл бұрын
इतके दिवस पदावर विराजमान का होते, तेव्हाच राजीनामा देऊन टाकायचा होता
@vinayakpawar1209
@vinayakpawar1209 Жыл бұрын
ए भाऊ तुझी कमेंट एकदम सही... आता डोळे उघडले का गोऱ्हे ताई...
@priyankakhedker5794
@priyankakhedker5794 Жыл бұрын
😅 ,m
@papoint142
@papoint142 Жыл бұрын
​@@vinayakpawar1209कारे गद्दार
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Жыл бұрын
गद्दार bai
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Karan ti uddhav sarki murkhaa nahi
@pripen2674
@pripen2674 Жыл бұрын
डॉ निलम ताई गोऱ्हे यांचा विचार अगदी योग्यच वाटतो आहे. ताईंचा निर्णय योग्य आहे. 👍👍👏👏🚩🚩💐💐
@श्री.सुहासबुवासुर्वे
@श्री.सुहासबुवासुर्वे Жыл бұрын
पत्रकार साहेब यांना सर्वाना एकत्र घ्या कोण खर कोण खोट कळेल
@ssryr6427
@ssryr6427 Жыл бұрын
Sachin Waze la pan bolun ghya kalthil kon Vasuli karaych tender dila hota 😂 Vada pav karyakrtha Zhenda film tumcha sati banavla hota
@swapnilbhosale-fi2wu
@swapnilbhosale-fi2wu Жыл бұрын
अरे हे सगळे स्वतःची कातडी म्हणजेच भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर पडू नये म्हणून शिंदे गट व भाजप सोबत युतीत गेलेत.फडणवीस आणी किरीट सोमय्या फक्त भ्रष्टाचाराचे आरोप करतात.एकदा का भाजप ला पाठिंबा दिला की हे भ्रष्टाचारी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात.नरेंद्र मोदी फक्त बोलतात.न खाऊंगा न खाने दुंगा.आजचे राजकारण बघीतले तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी नेते आज भाजप सोबत युतीत आहेत.किरीट सोमय्या ने मिडियासमोर येवून पुरावे दाखवले.की हे पळाले भाजप च्या गोटात.आत्ता तर आम्हाला वाटायलाच लागलय भाजप फक्त 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठीच ह्या भ्रष्टाचारी आमदार व खासदार ना भाजप युतीत घेत आहे.किरीट सोमय्या,भाजप ने आरोप केलेले नेते पुढील प्रमाणे- भावना गवळी,यामिनी जाधव,यशवंत जाधव,हर्षवर्धन पाटील,अर्जुन खोतकर,प्रताप सरनाईक,आनंदराव आडसूळ,हसन मुश्रीफ,छगन भुजबळ,प्रफुल्ल पटेल,अजित पवार,सुनील तटकरे यांच्यावर भाजप ने, किरीट सोमय्या नेच भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते सगळेच आज भाजप सोबत युतीत आहे.निरमा वाॅशिंग पावडर????
@sitaramshinde3496
@sitaramshinde3496 Жыл бұрын
निलम ताई तुम्ही आत्तापर्यंत रस्त्यावर उतरून किती आंदोलनात सहभागी झालात ते सांगा. खरं बोललात तर बरे होईल....
@yuvrajgaikwad9240
@yuvrajgaikwad9240 Жыл бұрын
Ek akeli khare bolanari bai Ti -hee geli tyag karun.
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
​@@yuvrajgaikwad9240😂😂😂
@rohidaskhallal6900
@rohidaskhallal6900 Жыл бұрын
​@@yuvrajgaikwad9240Kay khare bolat aahe te Tari sang baba
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 Жыл бұрын
उद्धवजीना सोडून हे सगळे गेले त्यानी फार मोठी चुक केली आहे.
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 Жыл бұрын
​​@@shivajiwaghmode6998ekdam barobar kele aahe. Tumhi dolyavar Patti bandha
@pramodghole3270
@pramodghole3270 Жыл бұрын
ज्यांना मोठ केलं ते गेले पण ज्यांना मोठ करायचं ते शेवट पर्यंत एक निष्ठा राहतील.
@bhaskarbawase4066
@bhaskarbawase4066 Жыл бұрын
Patrakar. Far. Shahane aahe aplyala far .shahane..samjatat. Tanya wattat aapan kay prashna vicharoto he yea biskut.patrakr
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 Жыл бұрын
प्रत्येकाला कर्माची फळे भोगायची आहे उशिराने सुचलेले शहाणपण आता जे ज्यास्त बोलत आहात त्या शिवसेनेमुळे
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 Жыл бұрын
Kunala UBTne nahi moth kele. Angat dam aslele 22:04 mothe hotat . Vaprun ghyayche velevar bajula karun swata CM vyache shivsainikala nahi.
@Skillgate-c7y
@Skillgate-c7y Жыл бұрын
​@@deeptiamrute2332nn
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 Жыл бұрын
सौ चुहे खाकर बिल्ली चली हाज पद शाबूत राहावे म्हणून तिकडे गेलीय
@uttampatil7973
@uttampatil7973 Жыл бұрын
तुम्ही काही ही बोलत रहा, पण आपण लालची आहे आपण हे सत्य आहे
@tamals22
@tamals22 Жыл бұрын
Chodle ki laalchi ? Senaa maaghcha bees varsha pasun birodhi aahe teva laalchi naahi jhaale NCP Congress kaadhe gele naahi ...aata kaae gele ? Urmila matondkar Shiv sena nantar Congress nantar shiv sena. Priyanka Chaturvedi Congress nantar Shiv sena . Nantar Congress sovat Aghadi Yuti ? Lalchi kaun ?
@adnyat
@adnyat Жыл бұрын
लालची उद्धव
@rameshdhiware4367
@rameshdhiware4367 Жыл бұрын
पक्षाला सोडतांना अनेक कारणांची यादी ठेवण्यात येते ती सोपी गोष्ट आहेच.
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
हो का
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 Жыл бұрын
​@@sanjaygawade8079हो कुत्र्या, चोख्या
@vijaykashilkar1700
@vijaykashilkar1700 Жыл бұрын
एक नंबर स्वार्थी व्यक्ती आहे संपादकांनी विसंगती खोटे पणा दाखवून दिले. जास्त भाव देऊ नये.
@sanjaynanandkar428
@sanjaynanandkar428 Жыл бұрын
मरू नका हातात काठी येईपर्यंत सत्तेचा उपभोग घ्या. . खाल्ल्या घरचे वासे मोजा.
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Tu ghari ja Ani tuja aai baap la Jaap jaa
@prasadvardam1379
@prasadvardam1379 Жыл бұрын
​@@rscorpio694😊😊😊
@prasadvardam1379
@prasadvardam1379 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊
@prasadvardam1379
@prasadvardam1379 Жыл бұрын
​@@rscorpio6940
@prakashdongre5028
@prakashdongre5028 Жыл бұрын
साहेब साहेब बोलणं हे कल्चर पहिला गेले पाही जे. त्यामुळे होतकाय की तो माणूस स्वतःला लायकी नसताना पण मोठा समजला. लागतो
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 Жыл бұрын
एकदम बरोबर
@sss121955
@sss121955 Жыл бұрын
शेवठी साहेब असले तरी ते जानते चे सेवक अस्तात, हे त्यांनी विसरता कमा नये.. आपन कोनितरी राजा आहोत असा आव अणु नए, आनी त्याच प्रमाणे जानते शी संपर्कात असवे।
@meeraprabhune4067
@meeraprabhune4067 Жыл бұрын
पहिले ही घराणेशाही बंद केली पाहिजे. लायकी महत्वाची. आपोआप पक्षांतर होणे बंद होईल.
@udaybaviskar2422
@udaybaviskar2422 Жыл бұрын
@@meeraprabhune4067Chala ya maidanat aani ghya netrutva hataat aani dakhva paksh chalvuun!! Paksh chalavna sopa nsahi tyaag khuup asto tyaat!! 9-5 nokri karnayanna nahi samajnaar!!
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 Жыл бұрын
Fact 👍
@tanmaymane9061
@tanmaymane9061 Жыл бұрын
यांचं म्हणजे, खोबरं तिथे चांगभलं 😢
@vitthalshirpurkar9500
@vitthalshirpurkar9500 Жыл бұрын
इथे नीलम ताईंची मुलाखत घेणे म्हणुन ठिक आहे मात्र एरवी खांडेकर हे एका खास पक्षाची री ओढतात त्यामुळे त्यांची तशी विश्वासार्हता चॅनेलचे प्रेक्षकात नाहीच
@tanmaymane9061
@tanmaymane9061 Жыл бұрын
@@vitthalshirpurkar9500 true sir 👍
@sandeepshewale1868
@sandeepshewale1868 Жыл бұрын
मतदार आत्ता अतिशय हुशार झाला आहे.फक्त महानगरपालिका,लोकसभा,राज्यसभा निवडणूका लावा.🙏
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w Жыл бұрын
ताई खूप हळव्या झाल्या, इमानदारी हीच होती. Great 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunpadghan8788
@arunpadghan8788 Жыл бұрын
फडणवीस मार्गदर्शक मानलं ताई व्वा व्वाव्वा
@ravikantmane6264
@ravikantmane6264 Жыл бұрын
Ed आणखी काय जनता समजदार आहे मॅडम उगाचच काही हि बोलू नका पटणार नाही.
@adhikshinde1852
@adhikshinde1852 Жыл бұрын
Je .tadul
@ganeshkale9005
@ganeshkale9005 Жыл бұрын
😂😂😂😂ताई तुम्हाला काहीच नाही दिलं आहे शिवसेनेने😅
@rohannn9994
@rohannn9994 Жыл бұрын
😂😂😂😂
@popatpawar2392
@popatpawar2392 Жыл бұрын
वा रे वा झाशीची राणी नीलम ताई गोरे निलमताई गोरे नीलम ताई चे खूप खूप आभार परखड मत मांडल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम ताई
@bhimraonagwe2761
@bhimraonagwe2761 Жыл бұрын
निलम ताई तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@narendraberde5142
@narendraberde5142 Жыл бұрын
हिची ओळख काय हिला शिवसेना ने मोठं केल अंगाशी आलं
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 Жыл бұрын
शिवसेनेतच गेल्या आहेत
@akshaybhosale9660
@akshaybhosale9660 Жыл бұрын
सारवा सारव फक्त.....
@surendragije803
@surendragije803 Жыл бұрын
गद्दारी केलीत ना...आता जनतेला नको स्पष्टीकरण.... कळलं
@santoshsaraf2023
@santoshsaraf2023 Жыл бұрын
कोण जंता? संजू? की शरद?
@Miarunsanap
@Miarunsanap Жыл бұрын
@@santoshsaraf2023 kaanat saangu ka
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 Жыл бұрын
​@@santoshsaraf2023😅😅 अरे हा तर् पप्पू😅😅😅 आदित्य
@शीतल-स1ण
@शीतल-स1ण Жыл бұрын
गद्दार बाई, सभापती पदासाठी गेली
@harshal8899
@harshal8899 Жыл бұрын
​@@santoshsaraf2023टरबूजा आणि फेक्या ?
@ashokpatil6340
@ashokpatil6340 Жыл бұрын
या पेक्षा चांगली कॉमेंट्स असू शकत नाही भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@mhtcet8389
@mhtcet8389 Жыл бұрын
😭😭😭😜😜
@balasahebsansare-nq6sw
@balasahebsansare-nq6sw Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली ईश्वर तुम्हाला आशेच भटकत ठेवो
@ravindrapophale6136
@ravindrapophale6136 Жыл бұрын
गद्दारि केली ताई ठाकरे नको बाळा साहेब माफ करणार नाही
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Mela toa ...na
@Ueuyegxyrgrcru
@Ueuyegxyrgrcru Жыл бұрын
​@@rscorpio694tu pan jagayla nahi ala ya jagat😂😂😂
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
@@Ueuyegxyrgrcru tuja tar garaj andolan madhya matoshree varun khkala aat Tari zaun dakhava jatuu tu kay maratha warrior bordar var jaa tekadya garaj hai
@Ueuyegxyrgrcru
@Ueuyegxyrgrcru Жыл бұрын
Tujhya aai chi jalali vatat ahe ,jhatu aag lagli ka gandila.
@rajeshwarishinde3460
@rajeshwarishinde3460 Жыл бұрын
आता अशा मुलाखतिना vhalu राहिला नाही काय केल ते जनतेला समजल
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Value ka ....?
@anantremje886
@anantremje886 Жыл бұрын
Heechee. Kartutav. Nastana. Kupa. Deele. Patryachya. Tata. Khanaryala. Sonyachya. Tathat. Khayala. Deele. Tar. Tyachi. Keemat. Kashe. Samjanar
@adnyat
@adnyat Жыл бұрын
गद्दार उद्धव
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Rajeshwarishinde value chi spelling google keli asati taar Bara jala astaa
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Vhalu means raayt cement sobat mix hotya tikaa
@कीर्तीकरंदीकरफाटक
@कीर्तीकरंदीकरफाटक Жыл бұрын
अभिनय अभिनय म्हणतात तो हाच
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
सारवासारव
@archanaasamant583
@archanaasamant583 Жыл бұрын
Neelamtai, you are great , bold & assertive 🎉🎉
@vijaygmaster
@vijaygmaster Жыл бұрын
खोबरं तिथे चांगभलं 😢
@rameshthale5537
@rameshthale5537 Жыл бұрын
खाल्ल्या मिठाला जागल्या नाहीत आता सफाई देऊ नका जनतेला माहीत आहे का गेल्यात त्या
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 Жыл бұрын
काहीतरी गोर्हेंनी काळकाम केले असेल, फाईल तयार केली असेल आणि ed ची बंदुक कानशिलावर ठेवली असेल, गद्दार, बेईमान बोला संपत्ती तर वाचली. ना बिबी ना बच्चा ,ना बाप बडा ना मैया द होलथिंग इज दँट सबसे बडा रुपया.तुम्ही तुमच्या मतदार संघात किती कार्यकर्त्याच्या अपेक्षा पुर्ण केल्या.तुमची मलमपट्टी ,तत्त्वज्ञान राहूद्या तुम्ही गद्दार आहात. हलक्या कानाच्या आहात.
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
कृतघ्न
@krishnakumarraut5821
@krishnakumarraut5821 Жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या महाभागाला निलमताईंच्या उत्तरात स्वारस्यं असण्यापेक्षा आपला अजेंडा राबवायचा आहे हे स्पष्टपणे दिसून येतं . ज्या ठिकाणी त्या आपली भूमिका स्पष्ट करु पहातात तिथेच नेमके हे त्यांना तोडतायत . अशा माणसाने मुळात मुलाखत का घ्यावी हेच समजत नाही .
@satishnanal1381
@satishnanal1381 Жыл бұрын
अगदी बरोबर. ABP माझा चा agenda काय आहे हे सर्व जाणतात
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
​@@satishnanal1381✅
@shitaloak4362
@shitaloak4362 Жыл бұрын
👌👍👍
@superstararnabkimasti89
@superstararnabkimasti89 Жыл бұрын
खोटारडेपणाची हद्द झाली सर्व उपभोगले आता अजून काही तरी नवीन हवंय ।
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
100koti vasuli tun maharashtra la kay dilaa hatyaa kanda ssr cha
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
@Navneet-yu5jq Mala adhi 100koti vasuli cha sang kontya matoshree var hai teya mag bola uddhav la jail nahi faashi zali pahijya mudakyaa makadd haatacha jatuu namardaa ek photographer maharashtra kasa chalavnar
@vilaspalekar1390
@vilaspalekar1390 Жыл бұрын
शरदपवारांच्या नादी लागून पक्षची वाता हात करून घेतली, हेच खरं तर नको होते, पण अहंकारी माणसाला सांगणार कोण.
@tanajimandale7962
@tanajimandale7962 Жыл бұрын
निव्वळ स्वार्थ हेच राजकारण्यांचा एकमेव कारण! बाकी लोकांचे काहीही पडलेले नाही!
@ssryr6427
@ssryr6427 Жыл бұрын
Svarth cha khel Udhav suru kela hota Aurangzeb sena join karun.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Жыл бұрын
दुखी मन मेरे , सुन मेरा कहना । जहा नहीं चैना , वहा नहीं रहेना ।।
@himmatrao2020
@himmatrao2020 Жыл бұрын
मला वाटतं त्यांनी उबाठा गट सोडला त्यांचं या राजीव आणि ज्ञानदा यांनाच जास्त वाईट वाटले आहे, म्हणून गोरेताईंचं चुकलंच आहे या समजतूनच त्यांना प्रश्न विचारले जात आहेत...
@shailajasarada3858
@shailajasarada3858 Жыл бұрын
Very true
@padmakarmhaske3648
@padmakarmhaske3648 Жыл бұрын
लायकी पेक्षा जास्त दिले साहेबांनी हिच चुक झालि साहेबांचि
@dpkentertainment29
@dpkentertainment29 Жыл бұрын
तूझ्या सायबालाच सर्व लायकी पेक्षा जास्त मिळाले😂 कारण सर्व आयते मिळाले
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
​@@dpkentertainment29✅
@AvdhutKulkarni-fd1cw
@AvdhutKulkarni-fd1cw Жыл бұрын
पक्षांतर बंदी अधिक मजबूत करा त्याशिवाय हे लोक थांबणार नाहीत यांना नागरीकांशी काही घेणे नाही यांना फक्त स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत
@adnyat
@adnyat Жыл бұрын
आता पक्षप्रमुख उध्दवच गद्दार असल्यावर नेतेपण तसेच असणार
@sanjitamahale4222
@sanjitamahale4222 Жыл бұрын
अगदी बरोबर
@spardhaparikshaacademyakol4697
@spardhaparikshaacademyakol4697 Жыл бұрын
कोणत्याच कार्यकर्त्याचा मानोधर्य खचलेलं नाही. उलट समाजामध्ये उद्धव ठाकरे बद्दल सहानुभूती आहे.
@sanjubabainhindi3692
@sanjubabainhindi3692 Жыл бұрын
या बाईना म्हणायचं आहे कि पैसा मिळाला नाही ठाकरेंकडून 😊
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Thakre is bankrupted
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 Жыл бұрын
तुला मिळाला असेल
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
Thakre n chi ch bhook bhagat nahi .. kitihi lutun mag Bai na kuthun denar 😊
@AA-qr1kk
@AA-qr1kk Жыл бұрын
Nilam Gorhe na tumhi olkhat nahi.. tya veglya rajkarni aahet
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Жыл бұрын
एकनाथ शिन्दे ना पक्ष आणि चिन्ह मिळाले हा निवडणूक आयोगाचा चुकीचा निर्णय होता हे तुम्हाला ही माहित आहे. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही गेलात हे मान्य करा.
@bhagwangaikwad8521
@bhagwangaikwad8521 Жыл бұрын
आता वाट्टेल ते कारणं देतील पण लक्षात ठेवा गद्दारीचा शिक्का पुढच्या कित्तेक पीढी कायम राहील
@vidyatawde5613
@vidyatawde5613 Жыл бұрын
ठाकरे चा नातेवाईक वाटते
@adnyat
@adnyat Жыл бұрын
गद्दार उद्धव
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 Жыл бұрын
गदारीची सुरुवात घरकोंबडया ने केली.
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
​@@vidyatawde5613😂😂
@prasadmore401
@prasadmore401 Жыл бұрын
ABP माझा ला एक नम्र विनंती अशी कि, कृपया एखादी व्यक्ती एखादा पक्ष ज्याने त्या व्यक्तीला आमदारकी तसेच खूप काही दिलं आणि अचानक ती व्यक्ती पक्ष सोडून गद्दारी करते अशा व्यक्तीला बोलावून तुम्ही तुमचीच लोकप्रियता कमी करत आहात. ज्या व्यक्तीला आपण बोलावता त्यांना त्यांना व्यक्तीचे मागील वक्तव्य, त्यांचे विधान हेसुद्धा त्यांना व्यक्तीला दाखवा. हे काय चालू आहे. पक्षाने ह्यांना खूप काही देऊन हे असे वागावे हे जनतेला नाही आवडलं आहे. ABP माझा तुम्ही ह्या लोकांना बोलावण्यापेक्षा तुम्ही इतर मान्यवरांना बोलवा ज्याने तरुणांना काहीतरी चांगल शिकता येईल. शिक्षण, खेळ, उद्योग धंदा, शेतीविषयक विषय ह्याविषयी माहिती देणारी व्यक्तीला बोलवा. ह्या राजकारणाला लोकं कंटाळली आहे तसे तुमच्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा कंटाळतील. म्हणून एक विनंती कि, अशा लोकांना कृपया बोलावू नका.
@aneshasawant3418
@aneshasawant3418 Жыл бұрын
गद्दारी केलेल्यांनाच स्टुडिओ मध्ये आमंत्रण देऊन त्यांना स्पष्टीकरणाची संधी दिली जाते ह्यातून ह्या चॅनेल ची विश्वासार्हता किती उरलीये ते त्यांनीच तपासावं, गद्दारी करणार्यापेक्षा दे जे एकनिष्ठ राहिले अश्या किती लोकांना स्टुडिओ मध्ये बोलावलंय?
@prakashshahane2238
@prakashshahane2238 Жыл бұрын
He himself was head if gaddar.only diff was He was gaddar to state and people of state voters and his MLA were gaddar to him.
@bhaktilandge8812
@bhaktilandge8812 Жыл бұрын
ताई तुम्ही थांबायला हवे होते हीच अपेक्षा
@kusumgupte7220
@kusumgupte7220 Жыл бұрын
घरची गद्दार.
@avinashhadkar4696
@avinashhadkar4696 Жыл бұрын
ऊत्तम मुलाखत ! नेमके प्रश्न विचारुन उमेदवाराला कात्रीत पकडुन सत्य वदवून घेतलं. ताई पुर्णपणे तोंडघशी पडल्या. मृत्यूची वाट पहात होते" हे विधान बालिश वाटतं, अपरिपक्व वाटतं. नीलमताईकडुन ही अपेक्षाच नव्हती. असो, ताईंप्रती अजुनही आदर आहेच.
@rupeshdabhane2742
@rupeshdabhane2742 Жыл бұрын
कितीही दिलं तरी कमी 😢
@prakashjadhav7564
@prakashjadhav7564 Жыл бұрын
वा वा बाई वा . मला वाटल एखादा शब्द खोटं बोलता न . पण तुम्ही एकही शब्द खोटं बोलला नाहित. प्रणाम तुम्हाला
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w Жыл бұрын
नीलमताई एक थोर वक्तिमत्व 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@archanapalande7896
@archanapalande7896 Жыл бұрын
आमदारी की वाचवायला केली आहे 20 वर्षात येवढे खाल्लं आता जाऊ जास्त झाले म्हणून हे सगळं 20वर्षाने सुध्दा गदार होतात
@bandukhardikar6561
@bandukhardikar6561 Жыл бұрын
फुकट पोसायला घेतली होती
@ujwalanalawade1544
@ujwalanalawade1544 Жыл бұрын
गद्दार बाई जरा खर बोला
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Жыл бұрын
He gadharipan aakhya. Maharashtrat chalu..... Chalu chalu ahe he janatene gadharana kenvha...... Dakhavave..... Veleche bhan janardhan Thevil Tar... Katta Motta hone ahe....
@kavitarane8587
@kavitarane8587 Жыл бұрын
जनता पागल वाटली का???? एवढेच होते तर शिवसेनेने दिलेले पद का नाही सोडलं??? सतत फायदे घ्यायचे व नंतर तोटे दाखवायचे . ही त्यांची राजकीय आत्महत्या आहे.आता त्या इतिहासात जमा..
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 Жыл бұрын
तीला काय खटकले ते कारण पण नीट सांगता येत नाही , सांगण्यासारखे काही नाही ,वर म्हणते मृत्यू ची वाट बघत होती,काय पण मुर्खपणा लावला आहे आम्हाला मुर्ख समजते, रोकड मिळेल म्हणून पळाली
@starlubricant52
@starlubricant52 Жыл бұрын
मूर्ख बाई
@vandanadamre3771
@vandanadamre3771 Жыл бұрын
काहीतरी केलेला घोटाळा उघड होणार असेल
@pandurangmhatre8681
@pandurangmhatre8681 Жыл бұрын
Bala saheybancha shivsena madhy pada bhogayachi aani shivsena shindenchi shangayla eekh varsha lagle he durdayv
@prasadkulkarni2651
@prasadkulkarni2651 Жыл бұрын
​@@sulbhapawar3405काही कळत नाही तर बोलू नये
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
नीलम गोऱ्हे वर वाईट कमेंट करणारे बुद्धी चे डोळे बंद आहेत. संपूर्ण माहिती नसताना कोणत्याही व्यक्ती वर वाईट कमेंट करणं सोपं आहे पण कार्यकर्ते आणि नेते स्वतः चे आयुष्य वाहून पक्षांचं कार्य काम करतात. खरंच नीलम गोऱ्हेंच महींला साठी खूप मोठं कार्य आहे याबद्दल शतशः नमन किर्ती हि नेहमीच महान असते त्या तुम्ही आहात.
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 Жыл бұрын
एबीपी माझा यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या राजकीय लोकांना कितीही मोठे मोठे पदे द्या तरी ते संतुष्ट राहू शकत नाही यांना तर खरं वय मर्यादा ची अट घातली पाहिजे 60 वर्षानंतर हे सर्व लोक घरी बसले पाहिजे, कर्मचाऱ्यांना कशी आहे अट वय मर्यादा ची 58 वर्ष.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
उदा. शरद पवार 😂😂
@vilaspalekar1390
@vilaspalekar1390 Жыл бұрын
तसे असतं तर ऊबाठा 2020 मध्येच रिटायर्ड झाले असले,नाही का.
@nilakhare1540
@nilakhare1540 Жыл бұрын
Kakana age limit Lagu nahi
@jyotibagholap8763
@jyotibagholap8763 Жыл бұрын
आता मजेत रहा. मिंदे गटात... तुमच्यावर कोणी आरोप करणार नाही.. तुमचा तिकडे आदर होईल.. सुखी रहा... 🙏🙏
@pratiknikam2468
@pratiknikam2468 Жыл бұрын
राजीव खांडेकर हे एक प्रगल्भ संपादक आहेत , अस वाटत होतं. पण यांना साध्या एखाद्याच्या वैचारीक बदलाबद्दलच्या वाटचालीबद्दल काहीच माहिती नसावी हे बघून नवल वाटतं.
@ParagDesale2888
@ParagDesale2888 Жыл бұрын
अगदी बरोबर.... वैचारिक बदल म्हणजे जणू काही गुन्हा आहे, असं ते बिंबवत होते, ताईंनी समर्पक उत्तरे देऊन ही हे त्यांचे तेच तेच प्रश्न रेटत होते.... जे नेते थोडे सौम्य समजदार असतात, त्यांच्या समोरचं पत्रकांना कठीण प्रश्न आठवतात, जे सराईत खोटारडे आणि वरचड आहेत त्यांच्या समोर अगदी मुळमुळीत प्रश्न विचारतात....
@dineshkale4730
@dineshkale4730 Жыл бұрын
ठाकरे गटाला स्वतःचा अहंकार हेकेखोर स्वभाव हा जुन्या निष्ठावंत नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय राऊत हे बरोबर आणि सगळे ठाकरे पक्षनेते राऊत बरोबर हे कसं काय
@meenapatole5586
@meenapatole5586 Жыл бұрын
प्रथम नीलम ताई आपला ईतीहास आपल उत्तर आहे मुळस्वभाव ..😊
@sunitakapile754
@sunitakapile754 Жыл бұрын
एकनिष्ठ.. . हा शब्द प्रयोग. इथुन पुढे कोणालाच लागू होणार नाही.
@vinayakbhosale3792
@vinayakbhosale3792 Жыл бұрын
किती खोटं बोलतात ही लोक
@adnyat
@adnyat Жыл бұрын
उबाठाची शिकवण... 😂
@vinayakpawar1209
@vinayakpawar1209 Жыл бұрын
सभापती पद हे खुप फालतू पद होतं ....मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी पण मृत्यू ची वाट पहात होतं.......
@HomeShine07
@HomeShine07 Жыл бұрын
Lovkarch tichi echha purn hou
@ravirajjadhav7490
@ravirajjadhav7490 Жыл бұрын
तिला विचारा एवढे वर्ष आमदारकी का घेतली
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Жыл бұрын
Ka Kam kel shivsenet ka kel pakshala moth
@sunilsawant1834
@sunilsawant1834 Жыл бұрын
H bt t bhtbbtbbtbhbttbbtbbhbbtbbtbgbtgtbhhbbbhbbtbhbtbdtvhhjww bb dbydy
@prakashshahane6924
@prakashshahane6924 Жыл бұрын
जास्तीत जास्त मोठी पदे आसणारेच, असूनही सोडून कसे गेले? जातात? याचाच मुखियानी कधिच विचार केला नाही. म्हणजे काहीतरी चुकत होते.
@shashikantpuranik4343
@shashikantpuranik4343 Жыл бұрын
निलम ताई तुम्हाला प्रणाम. तुमच्या प्रामाणिकपणाच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लोक प्रतिनिधी म्हणून तुम्ही अपेक्षा पूर्ण करता.
@pradippatil3950
@pradippatil3950 Жыл бұрын
तुम्हाला एवढं मोठं केलं त्या पशाला तुम्ही सोडून गेलात तुमचं जाण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सुषमा ताई आल्याचं दुःख झालं पणं तुम्हाला येथून पुढे महाराष्ट्रात कोणी विचार नाही हे नखी विचारणारनाही नाही
@rajendraandhale6667
@rajendraandhale6667 Жыл бұрын
अरे काय तुम्ही एवढे सोडून गेले तरी तुमचे उद्धव साहेब च बरोबर आणि बाकी सगळे स्वार्थी... अरे आकार्यक्षम नेता हे सिद्ध झाले आहे. उगाचच उद्धव साहेब उद्धव साहेब करायची गरज नाही. घराणे शाही पेक्षा विचार महत्वाचे
@subhashjadhav5077
@subhashjadhav5077 Жыл бұрын
@@rajendraandhale6667 पवार साहेबांची घराणेशाही चालते का?
@rajendraandhale6667
@rajendraandhale6667 Жыл бұрын
@@subhashjadhav5077 नाहीच चालत. पण घरामधील जर एखादा लायकीचा असेल तर नक्कीच चालेल. म्हणजे जे पक्षाचे विचारआणि तत्व आहेत तेच पुढे घेऊन चालणारा
@prasadg2004
@prasadg2004 Жыл бұрын
​@@rajendraandhale6667agadi barobar ✅
@vickykadu1699
@vickykadu1699 Жыл бұрын
बाळासाहेब असताना जायचं होतं भाजप मध्ये
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Жыл бұрын
मरणाची वाट कशाला बघायची कवटाळायचं
@rajarampingale4277
@rajarampingale4277 Жыл бұрын
आरे वा किती जनते च्या कामा साठी आणि महाराष्ट्र च्या हिता साठी किती खोट छान बोलताय जय महाराष्ट्र
@awachutraonagare9938
@awachutraonagare9938 Жыл бұрын
नीणॅय एकदम बरोबर घेतला
@mrrahuldigitalytpune
@mrrahuldigitalytpune Жыл бұрын
पक्षान मोठ केले आणि काय वाटल पाहीजे यांना
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 Жыл бұрын
निलमताईंचं एकूण व्यक्तीमत्व पहाता त्या भाजप पक्षात जास्त सूट होतील.
@harshal8899
@harshal8899 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@prasadkulkarni2651
@prasadkulkarni2651 Жыл бұрын
नीलम ताई खूप छान..सत्य लोकांसमोर मांडले... उबाठा मध्ये लोक कसे गुलाम बनून लोक काम करतात ते कळले
@avinashgangadhare1917
@avinashgangadhare1917 Жыл бұрын
खूप छान प्रश्न खूप छान उत्तरे उबाटाला आत्ता विचार करावाच लागेल आणि काँग्रेसची साथ सोडवी लागेल तर आणि तरच प्रगती नाहीतर अजून अधोगती... एक प्रामाणिक लालबागचा शिवसेनेचा मतदार.
@tejaspatil9449
@tejaspatil9449 Жыл бұрын
साहेब आता कोणती प्रगतशील कामं चालू आहे... ते सांगता जरा
@bhaskarsangule69
@bhaskarsangule69 Жыл бұрын
Sushma Andhare entry Only one reason 💐🙏💐👍
@pareshmhatre5750
@pareshmhatre5750 Жыл бұрын
मस्तच ....झेंडा हळव्यांना आता तरी कळेल ... कुठलाच आणी कुठल्याच पक्ष्या चा नेता कार्यकर्त्यासाठी नसतात्
@santoshauti9536
@santoshauti9536 Жыл бұрын
😢😢😢😢😢😢😊
@bhaigole4093
@bhaigole4093 Жыл бұрын
तिथे जाऊन मुख्यमंत्री हो
@snehajadhav6846
@snehajadhav6846 Жыл бұрын
@tanajisargare2698
@tanajisargare2698 Жыл бұрын
बरीच घान बाई
@R-bz4uc
@R-bz4uc Жыл бұрын
खावून खावून दमली आणि आता बदनामी करायला लागली त्या परिवाराची .लाज वाटायला पाहिजे .
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
Uddhav nagadaa firtoa techa kay?
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
खोटारडी बाई. कृतज्ञ होता येत नाही तर किमान कृतघ्न होऊ नये.
@nisha280
@nisha280 Жыл бұрын
​@@rscorpio694तुझे संस्कार दिसून येतात. बिजेपीचे संस्कार.
@rscorpio694
@rscorpio694 Жыл бұрын
@@nisha280 mag tuja kay teya yaad zavyaa uddhav chya sankaar kay tuja aai baap ni kahi sankara ka nai kaylyaa uddhav tuja baap hai kaa zavadi
@adnyat
@adnyat Жыл бұрын
उबाठा मध्ये सगळेच खातात, फक्त सोडून गेल्यावर सांगतात... 😂
@shivkumarjha3056
@shivkumarjha3056 Жыл бұрын
ताई ग्रेट महाराष्ट्र की नेता आप को बहुत बहुत बधाई दी दी
@vijayraut1815
@vijayraut1815 Жыл бұрын
ताई साहेब तुम्ही सुद्धा आमचा विश्वास उडाला तुम्हा सर्वांना पैसा आणि सत्ता प्यारी निषेध निषेध निषेध
@PranilHaldankar-qq9ok
@PranilHaldankar-qq9ok Жыл бұрын
निवडून येवू न शकणारी माणस समाजात कशाला पाहिजे
@prasadvelankar9469
@prasadvelankar9469 Жыл бұрын
मग जे जे निवडून आलेले नाहीत त्या त्या सर्वांना हा मुद्दा लागू होतो..
@dbhat187
@dbhat187 Жыл бұрын
Raut, Thakre wagaire nivdun na aleli mandali ka?
@bhausahebhagawane4608
@bhausahebhagawane4608 Жыл бұрын
ताई खरं बोला...तुम्ही संपला आता...
@akshaynaik2924
@akshaynaik2924 Жыл бұрын
इला जायचं होतं तर गेली आता काई बोलते ही...
@ganeshdalvi2156
@ganeshdalvi2156 Жыл бұрын
नाव लौकिक, पैसा धन संपत्ती, आदर सन्मान सगळं मिळून देखील या बाई बोलतात मृत्यूची वाट पाहत होते.... म्हणजे यांना सामान्य जनता आणि त्यांचे हाल काय आहेत ते माहीतच नाहीत....
@shyamsurve8245
@shyamsurve8245 Жыл бұрын
😊
@shyamsurve8245
@shyamsurve8245 Жыл бұрын
Z😊lllllllll ll Xf
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 Жыл бұрын
नीलम ताई तुमचा निर्णय योग्य आहे.. राजकारणाचा चिखल उध्दव जीनी केला...
@sanjalikarle8583
@sanjalikarle8583 Жыл бұрын
लबाड लबाड
@kailashpatil8824
@kailashpatil8824 Жыл бұрын
एवढी वर्षे काय दिसल नाही का
@Sachin-u6n3p
@Sachin-u6n3p Жыл бұрын
Rajiv sir khup chan logical aani dhardhar prashn vicharle aapan.
@sanjaynikam8193
@sanjaynikam8193 Жыл бұрын
🎉🎉🎉योग्य निर्णय
@milindwaikar28
@milindwaikar28 Жыл бұрын
Dr. नीलम ताई, या चांगल्या सामाजिक प्रश्न विषयी जाणकार आणि संवेदनशील नेत्री व कार्यकर्त्या यात शंका नाही. पण त्या maas leader नाहीत हेही तेवढेच खरे.. त्यांच्या पक्ष बदलाने फारसा फायदा नुकसान होणार नाही... असे वाटते
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Жыл бұрын
रडू नकोस लिलाम ताई आम्ही तूला काही बोलत च नाही 🔥🔥🔥🔥🔥
@sadhanaj9794
@sadhanaj9794 Жыл бұрын
नीलम ताई.. तुमचे अभ्यासू.. सुसंवादित्व.. सारासार विचार संपूर्ण निरपेक्षपणे करणे.. खरं तर एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व.. खूप काही चांगले सांगण्यासारखं आहे.. पण सर्वार्थाने नमस्कार.,❤
@chandupavale9662
@chandupavale9662 Жыл бұрын
मिंदेया घरी सुखी राहा बाई
@vishnuvengurlekar3559
@vishnuvengurlekar3559 Жыл бұрын
Neelam Tai CHHAN SAMARPAK UTTARE 🙏
@nileshzade5479
@nileshzade5479 Жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब... ग्रेट CM
@samadhanpatil1572
@samadhanpatil1572 Жыл бұрын
निष्ठा= शुन्य
@sulakshanagaikwad4441
@sulakshanagaikwad4441 Жыл бұрын
Yogya veli yogya nirnay neelam tai tumhi ghetala. Proud of you 🙏😊👏
@swapnilshinde954
@swapnilshinde954 Жыл бұрын
आता फेका फेकी करून फायदा नाही कारण जे फुटले ते त्यांचा मनातील नाही तर भाजप ने दिलेली स्क्रिप्ट वाचन करतात 😜😜😂😂🤑🤑
@sudhirjoshi3491
@sudhirjoshi3491 Жыл бұрын
खूप वाईट वाटलं
@dattasawant8279
@dattasawant8279 Жыл бұрын
मस्त
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 27 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 3,1 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 27 МЛН