सर्वप्रथम एबीपी माझा चे मनापासून आभार मानतो. कारण आज आपल्या कट्यावर शहाजी बापू सारख्या कालपर्यंत या जगाला ओळख हि नसलेल्या व्यक्तिमत्वाला आमंत्रित करून , आम्हा प्रेक्षकांना त्यांना जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी दिली....आता येतो बापू कडे... बापू ....! खरतर तुम्हाला , तुमच्या अभ्यासू वृत्तीला ,तुमच्या प्रामाणिक स्वभावाला आणि तुमच्या मायबोली भाषेला सगळ्यात अगोदर माझा मनाचा मुजरा...... तुम्ही बोलत असताना अनेकदा आपल्या तालुक्याच्या प्रगती बद्दल बोललात , एवढं बोलून गेलात कि , तुमच्या तालुक्याची तुलना तुम्ही डायरेक्ट बारामतीशी केलात. आणि ये करणं तुमच्यासाठी काही अवघड आहे असं मला तरी वाटत नाही , त्याबद्दल तुम्हाला शुभेच्या ... आणि आपल्या तालुक्याची एवढी काळजी करणार एवढी दूरदृष्टी बाळगणारा आमदार जर प्रत्येक तालुक्याला लाभला तर नक्कीच तुमचं जे स्वप्न आहे कि ज्या गतीने या राज्याचा विकास करण्याचं ते स्वप्न पूर्ण व्हायला काहीच वेळ लागणार नाही. तुमच्या सारखीच बुद्धी या राज्यातल्या सर्व ( काही अपवाद वगळता ) राजकारणायांना लाभो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना......... आणि शेवटी तुमच्या तालुक्यातल्या जनतेला माझी एक नम्र विनंती आहे , कि एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कि , या माणसाने महाराष्ट्र च नव्हे तर उभ्या जगाला तुमच्या तालुक्याची दखल घ्यायला भाग पाडलय . आणि तुमच्या या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याने या राज्याला एक साधा , सरळ , अभ्यासू , आणि प्रामाणिक मंत्री भेटणार आहेत . ...... एवढं विसरू नका. ....... एबीपी माझा चे जवळपास अलीकडच्या काळातले सर्व कार्यक्रम मी पाहिलेत पण आजचा हा कार्यक्रम मला खूप आवडला ...... पुन्हा एकदा खूप आभार. ( हे माझं वयक्तिक मत आहे याच कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही देणं घेणं नाही. )
@sunilraut78702 жыл бұрын
ओके
@rameshchavan62982 жыл бұрын
Sachin tumhi apratim lihilay bapu ani mana deshi lokanchya baddal.... dhanyawad
@sachin....sk.b17542 жыл бұрын
@@rameshchavan6298 dhanyawad .... Sir 🙏🏻🙏🏻 Kay karnar Shahaji bapu ek as vyaktimatv aahe , Jyana aiklyanantar as kahi tari atomatic ch houn jat ...tyasathi jast vichar pan karava lagat nahi
@balkrishnatarhal57402 жыл бұрын
Very nice opinion.
@sachin....sk.b17542 жыл бұрын
@@balkrishnatarhal5740 thanks sir.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shrikantrepal69772 жыл бұрын
भल्या भल्या नामचीन पत्रकारांना ही निशब्द करणारं एक छान व निखळ व्यक्तिमत्व आम्हाला सार्थ अभिमान आहे बापूंचा ए बी पी चे अभिनंदन
@yogeshjadhav6962 жыл бұрын
४०० like. Khar aahe
@pratapinamdar33372 жыл бұрын
खुप छान
@avinash4634-l9k2 жыл бұрын
खांडेकर साहेबांचं nervous पणा खूप जाणवला,शहाजी बाप्पूनी अगदी मुद्देसूद आणि मनापासून सडेतोड निखळ आपले विचार स्पष्ट मांडले,
@mohanmaske96892 жыл бұрын
..
@deerdrivers2 жыл бұрын
पहिल्यांदा *माझा कट्टा* without skip करता बघितला...... प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचा माणूस बघितला...... एकदम भारी.....मी कधी कंमेंट करत नाही पण ह्या माणसाने मन जिंकलं
@rushikeshsule67682 жыл бұрын
बापू अर्रर लय भारी 👌👌... तुमच्या भाषणात , बोलण्यात ,वागण्यात आणि वावरण्यात सत्यता , नम्रता ,आपुलकी ठळक पणे दिसून येते, आपल्या सारखे सच्चे नेते या महाराष्ट्राला लाभो हीच श्री विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🙏
@bharatthakre78222 жыл бұрын
क
@lingappabache17302 жыл бұрын
नैसर्गिक मुलाखत
@vat07872 жыл бұрын
काय जबरदस्त व्यक्तमत्व आहे 🙏 अशी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत हे भाग्यच .. राग एकच वाटतो अशी चांगली माणसं/ नेते महाराष्ट्राच्या राजकारणात मागे ठेवली गेली.. जय महाराष्ट्र मी एवढी मुलाखत आत्तापर्यंत कोणाचीच एकली नव्हती पूर्ण एकली.. पण ही मुलाखत कायमची लक्षात राहील खूप छान 🙏👌
@manojgawali80262 жыл бұрын
💯
@vanitawayal55582 жыл бұрын
Chor kadhi dhoka detil
@vanitawayal55582 жыл бұрын
Chalu manus
@vat07872 жыл бұрын
@@vanitawayal5558 तुम्ही ही मुलाखत नीट ऐका.. त म्हणतात की त्यांना भेटायला पण परवानगी नव्हती
@_SHUBHAMPATIL-ii8nf2 жыл бұрын
शहाजी बापू पाटील- एक रांगड आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आपणास उदंड आयुष्य लाभो ही देवाचरणी प्रार्थना
@shrikantsolunke2 жыл бұрын
बापू तुम्ही महाराष्ट्राला पहिलांदा कळलात. खरं बोललात शिवसेने मध्ये तुम्हांला-दीपक केसरकर ह्यांना बोलू दिलं नाही आणि तुम्ही दोघे किती हुशार आहात हे कळलं.मस्त निर्णय घेतला तुम्ही..सांगोला मतदार तुम्हांला परत परत निवडून देवो आणि तुम्ही भर भरून कामे करो..शिंदे साहेब जिंदाबाद.
@rajeshs.arolkar12222 жыл бұрын
छान झाली मुलाखत राजकरणा व्यतिरिक्त बरेच काही शिकायला मिळाले बापुचे बोलणे मनाला भावले. माणूस साधा आहे पण बरेच काही सांगून गेला. बापुना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या. परत म बोलतो काय डोंगुर काय झाडी सगळं कसे ओके हाय. (खूप छान )सुंदर मुलाखत माझा कट्याला खूप खूप धन्यवाद.
@pandurangingle82422 жыл бұрын
जिथे अन्याय होतो तिथे राहायचे नाही बापूंनी घेतलेला योग्य निर्णय बापू सरळ आणि साधा माणूस आहे एबीपी माझा ने मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद
@prasadgosavi9862 жыл бұрын
आजपासून बापू माझे नम्रपणाबद्दलचे गुरु. कसं बोलावं समोरच्याला न दुखवता हे मी या १ तासात शिकलो.
@TheAudienceDemand2 жыл бұрын
ho pan konasobat gaddari karu naka mhanje zhala !
@prasadgosavi9862 жыл бұрын
@@TheAudienceDemand ho ka. Thanks for advice
@AK-pv5qb2 жыл бұрын
@@TheAudienceDemand mg he udhav thakarena pn lagu hot.. Tyache pahunch bapu vagle
@vickybodake33872 жыл бұрын
Bhai me pn
@TheAudienceDemand2 жыл бұрын
@@vickybodake3387 gaddari tevdhi karu naka mhanje zhala xD
@sonalichavan59892 жыл бұрын
किती छान साधा आणि सरळ तसच गोड माणूस आहात बापू❤️🥰
@sitaramsalunkheanna10422 жыл бұрын
ABP माझा तुमचे मनापासून आभार आमचा साधा माणूस अक्ख्या महाराष्ट्राला दाखवला..... सगळ्या विरोधकांना एकाचा तराजूत मापू फ़क्त शहाजी बापू.... आपला आमदार आपला अभिमान
@maheshsanas28852 жыл бұрын
एवढ्या मोठ्या गाजत वाजत मुलीचं लग्न करायचं ते पण भीक मागून हा कुठला आदर्श महाराष्ट्रामध्ये
@maheshsanas28852 жыл бұрын
गुहाटी गोवा समोर बोलायचं ना महाराष्ट्रात राहायचं ना हेच खरं उत्तर आहे
@Allinone-hz6qr2 жыл бұрын
@@maheshsanas2885 सोनियासेना जाळली का ??
@om-kp6qn2 жыл бұрын
@@maheshsanas2885 tu khup motha ahe ka re murkha sadha manus ahe ha
@mohanmundhe23222 жыл бұрын
अगदी शालीतुन ठोकला👍👍👌
@sitarampatil32332 жыл бұрын
नियती फार अनाकलनीय आहे. काल पर्यंत टिंगलीचा विषय झालेला माणूस आज कट्टा वर येऊन मने जिंकतो. त्यांची क्षमता, अनुभव, ज्ञान, जिद्द आणि बऱ्याच काही गोष्टी कट्ट्या मार्फत समजल्या. धन्यवाद कट्टा.
@mahendrarajput48082 жыл бұрын
शहाजी बापू सारखा एक अभ्यासु आणि स्पष्ट प्रवक्ता आणि खूप संयमी नेता बघायला मिळाला।नेता असावा शहाजी बापू सारखा।
@ladnathrao8692 жыл бұрын
खुप छान
@eknathrokade56072 жыл бұрын
सर्वात चांगली मुलाखत घेतली एबीपी माझा ने धकाधकीच्या जीवनात सरळ 1 तास tv बगण दुर्मिळ झालेलं आहे किंव्हा तेवढा वेळ ही नाही लोकांकडे परंतु आजच्या शहाजी पाटील साहेबांच्या मुलाखतीचे संपूर्ण महाराष्ट्र एबीपी माझा पुढून उटला नाही थँक्स एबीपी माझा
@sandhyakapadi41122 жыл бұрын
काय चिमटा काढलाय !!! - मला तुम्ही हितं त्या डायलॅाग मुळेच बोलवलंय. नाहीतर कशाला बोलवताय !!! वास्तवाची जाणीव आहे. स्वप्नात नाहीत.
@premkankal90082 жыл бұрын
संगोल्याची जनता नशीबवान आहे, एवढा भारी लोकप्रतिनिधी भेटलाय तुम्हाला, संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार बापू सारखे असायला हवे.
@स्मरणीयनगमे2 жыл бұрын
आतापर्यंत सर्वांत चांगली झालेली मुलाखात असं माझं मत आहे....बापूंना खरोखर महाराष्ट्र राज्यची प्रगती करावयाची आहे
@shrutisarveshtamhankar16662 жыл бұрын
True
@skakade54422 жыл бұрын
Right ✅
@adityapawar32742 жыл бұрын
आम्हाला तुमच्यामुळ जुना महाराष्ट्र समजला बापू आणि जिंकलेल्या पेक्ष्या हरलेल्याला जास्त अनुभव great bapu fan jhalo rav apla 👌👌👌
@pravinsuryavanshi21612 жыл бұрын
शहाजी बापू भविष्यात सभा गाजवतील... त्यांच्या भाषेची, साधेपणाची, सच्चेपणाची महाराष्ट्राच्या जनतेला भुरळ पडली आहे...
@abhishekvhanmane16642 жыл бұрын
Bhava lihun deto pudachya veli Babasaheb ca Amdar asanar
@Marathi_Asmita_Marathi_Baana2 жыл бұрын
Next Time... Deposit गुल्ल.... 😂
@pravinsuryavanshi21612 жыл бұрын
@@abhishekvhanmane1664 kon Babasaheb?
@shaileshshewalkar2 жыл бұрын
काय तो साधा सरळ स्वभाव, काय ते प्रेमळ आणि निर्मळ अंतःकरण ,काय तो दमदार पना👍 खरंच सगळं ok बापू साहेब ,👌👌💐💐
@tusharsonuneboss19532 жыл бұрын
Ky to Gadar ekdam ok madhe
@adinathpalve17572 жыл бұрын
Right
@prabhujadhav58642 жыл бұрын
Chaan bolalay shaheb....anthkakrnan
@cosmos59382 жыл бұрын
@@tusharsonuneboss1953 gap re bhimtya🤣
@abhishekpandve11532 жыл бұрын
@@cosmos5938 aai la vichar kiti jn chadhle hote tyatle kiti te hote 😂
@BaluV1432 жыл бұрын
आज संपूर्ण भाषण ऐकलं खूपच सुंदर आणि शहाजी बापू सरांबद्दल अजून आस्था वाढली महाराष्ट्रमध्ये त्यांचा प्रयत्न आणि प्रवास सांगोला तालुक्याच्या विकासासाठी असलेलं तळमळ हे खरंच प्रेरणादायी वाटलं बापूजी . धन्यवाद
@Vishwatej_Jadhav2 жыл бұрын
⛰️⛰️⛰️
@समुद्रासरपंच2 жыл бұрын
बापू मन जिंकले , काय मानुस, काय, बोलनं काय व्यक्तिमत्त्व समधं झकास
@rahulghadage93372 жыл бұрын
आम्ही निवडून दिलेला दमदार आमदार गर्व आहे आम्हाला आमच्या ढाण्या वाघाचा दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माझ्या सांगोला तालुक्याचा दुष्काळी वनवास संपवून तालुक्याला जलमय करणारा एकमेव जनसेवक
@suniltambe12 жыл бұрын
शाब्बास, साडे तीन जिल्हयातल्यांना कानफाटात जाळ काडुन शिकवलेत की कसा नेता निवडावा....शाब्बास.👌👌
@payalbankar14972 жыл бұрын
ह
@sonug90322 жыл бұрын
एक नंबर माणूस...
@grkgroup17132 жыл бұрын
मी पहिल्यांदा बघितला संपूर्ण माझा कट्टा 🙏🙏🙏 सच्चा माणूस 👍👍
@dnyaneshwars38672 жыл бұрын
मी पण
@ajinkyaswami21442 жыл бұрын
असा ' माझा कट्टा ' पाहिले कधी झाला च नाही. बापू १ च नंबॅर!!!🔥⛳
@anitamundhe67842 жыл бұрын
कायम रोज सकाळी एका माणसाला घेऊन न्युज लाइव्ह कॅमेरासमोर येत होते इतर आमदारांना कोणी न्युज लाइव्ह केले नाही पण आज ग्रामीण भागातील नेते पण खूप हुशार आहेत हे खरे आहे पण लक्ष दिले जात नाही येवढेच
@shailajakarande93092 жыл бұрын
He is completed LLB.
@oldisgold92722 жыл бұрын
Aamdar zala ajun kiti laksha dyayacha....hya lokana asa vatata ayushyabhar hech aamdar vhavet ..bakichya lokani kay karaycha..
@abhijitmore45342 жыл бұрын
Gramin madhilch hushar astatat
@BG-mi6gq2 жыл бұрын
अतिशय योग्य निर्णय... निष्ठा जनतेबरोबर असावी.. कोण जहागीरदार नाही त्याच्या वर निष्ठा ठेवायला
लबाडी नाही, धोखाधडी नाही, जे पोटात ते ओठात... नम्र, शांत, संयमी माणूस...🙏
@namdeoshinde76412 жыл бұрын
काय रांगडेपणा, काय तो मनमोकळेपणा, काय तो अभ्यास, सगळं कस ओके मध्ये आहे शहाजी बापू 💐💐💐🙏👍
@krushna24042 жыл бұрын
😂
@anilban602 жыл бұрын
शहाजी बापूंना खूप जवळून अनुभवलं आहे.. आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.. किती साधा सरळ माणूस आहे ते....
@vikrampatil68222 жыл бұрын
Abhimman
@shailajakarande93092 жыл бұрын
Really. Good person.👍
@iajxy2 жыл бұрын
Fakt 50 koti gheyun, gaddar asa sadha manus
@Political12112 жыл бұрын
तू तोच आहेस ना? चांडाळ चौकडी chya करामती chya जीवावर पैसे कमवू पहात होतास 😀
@anilban602 жыл бұрын
@@Political1211 तुझ्या बापाचं काय गेलं..??
@sumitchavan10372 жыл бұрын
बापू ना मंत्रिपद मिळावे हिच विठ्ठलाचे चरणी प्रार्थना
@KPKUBER2 жыл бұрын
आमदार असावा तर असा... प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणाचा आयडॉल... बापु तुम्ही असणार आणि ABP माझा चे आभार नाही तर शाहजीबापूच समजले नसते...बापु खरंच तुम्ही ग्रेट आहात
@niyazbodale89502 жыл бұрын
🔔🔔🔔🔔🔔आयडॉल फटकळ मिणुस जनतेला फाटयावर मारणारा
@mohanvasantparande36062 жыл бұрын
आजची बाप्पुंची मुलाखत व काही दिवसांपूर्वीची प्रवीण तरडे यांची मुलाखत... या दोन मुलाखती छान झाल्या आहेत... धन्यवाद! माझा कट्टा व टीम
@omkardhekane39672 жыл бұрын
काय बोलला वा 👌👌
@dr.gajananshete81132 жыл бұрын
अशी जमिनीवर पाय असलेली, साधी राहणी उच्च विचार असलेली माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, हे पाहून बरं वाटलं. तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे बापू!
@shreepatil23962 жыл бұрын
अशी पहिली मुलाखत पहिली ज्यामध्ये 1 तास 25 मिनिटे कधी निघून गेले समजलंच नाही, मन लावून ऐकत बसावं वाटत असे बापूंचे साधे बोलणे वा आव डल आमदार साहेब 💯🙏👍👏
@kadam28642 жыл бұрын
Salute for Bapu's first teacher who gave them inspiration for ..
@suniltambe12 жыл бұрын
खरंच, जिंकले बापुंनी,अशी गुणी लोके लाभावी असं करंटयाचे नाशिब आणि लायकी नाही.
@adisworld68812 жыл бұрын
Mi pan ekali,khup chan boltat,samjel ashi bhasha
@anantpatil79992 жыл бұрын
Pramanik jansevak🙏
@mayurdeshmukh40862 жыл бұрын
आतापर्यंत कधीच मी १ तासाची मुलाखत पाहिलेली न्हवती... फक्त बापू मुळे पूर्ण मुलाखत न पळवता बघितली.... काय अस्सल दिलदार रांगडा सच्चा प्रामाणिक माणूस आहेत बापू.... मानला यार फॅन झालोय या माणसाचा 💚💚💚💚🙌🙌
@pruthviraj66312 жыл бұрын
बाप्पूच्या भाषणातून वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांचा जुना महाराष्ट्र डोळ्या पुढे उभा राहिला... सलाम बाप्पू
आवडलेल्या मुलाखती पैकी एक शहाजी बापु अतिशय हुशार संयमी बुद्धीवंत आणि बोलण्यात अतिशय हजर जबाबी आणि चातुर्य मनमोकळेपणा आपलेपणातून माणुसकी असलेली व्यक्ती. 👍👍
@cutethings17102 жыл бұрын
बापूंना मानाचा मुजरा .. भावी पर्यटन मंत्री पद भेटावे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय
@abhijeetmaratha76882 жыл бұрын
काय झाडी? काय डोंगार? काय हॉटेल ? च्या पलीकडला आपला माणूस माझा कट्टा वरील आजपर्यंत पाहिलेली सर्वात्कृष्ट मुलाखत सगळे भ्रम मोडले लोकांच्या मनातले स्वतःविषयीचे
@sumiran052 жыл бұрын
आम्ही साधा माणूस शिंदे साहेबा बरोबर महाराष्ट्र चा मराठी मुख्यमंत्री मराठी माणसाचा शाहू ,फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा... रक्तात शिवछत्रपती... जय शिवराय आवाज एका मराठ्याचा
@Deepakjadhav-w7t2 жыл бұрын
मुख्यमंत्री मराठा जातीचा आहे का मराठी माणसाचा ?
@dhirajjadhav292 жыл бұрын
@@Deepakjadhav-w7t महाराष्ट्राचा
@sumiran052 жыл бұрын
@@Deepakjadhav-w7t संपूर्ण जनतेचा आहे मुख्यमंत्री पण मराठा असल्याचा अभिमान वाटतो आम्हा मराठ्यांना
@vickybodake33872 жыл бұрын
@@sumiran05 ky boltoy bhava shahu phule ambedkaranche v4 gheun te mothe zaleyt uchal jaras tyanch ka aai bapachya sanskaracha uddhar krtoys
@sumiran052 жыл бұрын
@@vickybodake3387 नक्कीच मित्रा शाहू, फुले ,आंबेडकर...यांच्या मार्गावर चालणारे, त्यांचे विचारांनी मोठे झाले आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रत्येक जनमानसाचा मुख्यमंत्री ....जय शिवराय .माझ्या रक्तात शिव छत्रपती. आणि राहिली गोष्ट आई बापाच्या उद्धराची तर माझ्या आई बापाने मला शिवछत्रपती शिकवले लहानपणापासून त्याव्हा उधार तर होणारच आई बापाचा स्वंसकाराचा
@SunilTekale-t6o8 ай бұрын
शिक्षिका न मुळे शहाजी बापू पाटील कसे घडले ते खूप सुंदर मुलाखत,एक सच्चा साधा मराठी माणूस
@aavinashbansode13322 жыл бұрын
खूप दिवसाने एक मस्त कट्टा बगायला भेटला....बापूचा स्वभाव आम्हांला माहीत आहे ..ते जस आहेत तस बोलतात ..आज ते सगळ्या जगाला समजलं...👌👌👌👍👍👍
@nitinpatil92752 жыл бұрын
🔥🔥🔥👌👌👌
@abhimanyuchougulearts27252 жыл бұрын
तिथं माॅडेल नव्हते का
@abhimanyuchougulearts27252 жыл бұрын
अरे गद्दार आहेस तू
@deugurav85222 жыл бұрын
Kmmmkkjk#*kkkjm;; love🐱🐱🐱🐱🐱🐱🐱
@sunitamane58092 жыл бұрын
छान
@pnimbalkar63692 жыл бұрын
मी कधीच एवढा मोठा एपिसोड कधी कोणाचा बघितला नाही पण शहाजी बापू तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला खूप साधे आणि सरळ व्यक्तिमत्त्व सांगोला वाल्यांना असा आमदार भेटला त्यांचं भाग्य आहे एकदम साधा सरळ माणूस
@shriram_bidikar2 жыл бұрын
खरंच म्हणता तुम्ही.. एक सांगोल्याचा नागरिक म्हणून आम्ही मतदार खरोखर भाग्यवान आहोत. आधी भाई गणपतरावजी देशमुख आणि आता शहाजीबापू.. आम्हाला खूपच down to earth नेतृत्व मिळाले.. .
@rajeshchavan68932 жыл бұрын
मनापासून खरं बोलणारा नेता आमचा सलाम आमदार शहाजी बापू पाटील यांना 🙏🙏🙏🙏
@bhaskarpawar27082 жыл бұрын
Ed
@amritraj7942 жыл бұрын
Ed ne sarv sikval vatate khar bolayal Chan gost ahe
@rahulgaikwad65352 жыл бұрын
Ek no saheb. असा सत्य बोलणारा , जमीनीवरचा नेता , नक्कीच सांगोला तालुक्याचा विकास होईल.
@pradeeppadate7822 жыл бұрын
मराठी माध्यमांच्या वरचा विश्वास जेंव्हा कमी कमी होत चाललेला आहे अश्यावेळी इतकी उत्तम मुलाखत आपल्या एबीपी वर दाखवल्याबद्दल एबीपी माझाचं अणि खासकरून खांडेकर सरांचं शतशः अभिनंदन. यातील शहाजी बापूंचा शब्द न शब्द मनाला भिडणारा आणि एका राजकीय व्यक्तीचा असूनही अत्यंत प्रामाणिक आहे.त्याबद्दल बापूंच करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आजही असे नेते महाराष्ट्रात आहेत ही महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे. बापूंना शतशः सलाम.
@GaneshPachankar2 жыл бұрын
या माणसाला रेकॉर्डिंग मध्ये जेव्हा ऐकल तेव्हा त्या व्यक्तीच्या डोंगर झाडी वरच सर्वांनी भर दिला पण बाकीच्या संपूर्ण भागाकडे लक्ष दिल नाही असा आहे आपला महाराष्ट्र. सच्चा आणि रांगडा माणूस
@conc-tech65572 жыл бұрын
P
@shivrajjagdale60812 жыл бұрын
correct bro
@bhaskarthorat41812 жыл бұрын
a
@bhaskarthorat41812 жыл бұрын
@@conc-tech6557 l bu fr han CT scan ,.sy. de
@rajendramane62272 жыл бұрын
बापू अप्रतिम बोललात आणि खरं बोललात .जेवढ्या लोकांनी कमेंट केलेत त्या सर्वांना विनंती की आपण सर्व लोकांनी बापुना मंत्रिपद मिळवा म्हणून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा...
@ramakant50802 жыл бұрын
या व्यक्तीचे मतदारसंघ आणि मतदारावर खरोखर प्रेम आहे.
@cos_mos_island2 жыл бұрын
काय नम्र माणूस आहे.. आजकाल काही न करता सुध्दा लोकांना इतका अहंकार येतो.. यांनी सर्व महाराष्ट्राला नम्रपणा आपल्याकडे कसा असावा हे दाखवून दिले. 🙏 Respect 🙏
@sunilkulgude99592 жыл бұрын
स्वतःच्या मतदारसंघाबरोबरचं अख्या महाराष्ट्राचे विचार करणारे, साधी बोली उच्च विचार, माझा कट्टा मी पहिल्यांदा व संपूर्ण 1.25 मिनिटांचा पाहिला व ऐकलापण बापूचं बोलणे आवडले व पटले पण ,इतकीवर्ष या माणसाची कुचंबणा झाली म्हणायची , त्या व्हिडीओमुळे बापूचं नाव महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचले. ABP च्या वार्ताहारांना सुद्धा त्यांची मुलाखत घेतांना छान वाटले त्यांच्या हावभाव वरुण दिसून आले.व प्रत्येक प्रश्नांचे चांगल्या पद्धतीने उत्तर दिले.
@mangesh_shingote2 жыл бұрын
सगळ्या महाराष्ट्राच्या हृदयात जागा केली...एक सच्चा माणूस🚩🚩
@bhaskarpawar27082 жыл бұрын
Ed chor
@kiranpawar94072 жыл бұрын
@@bhaskarpawar2708 गप रे गुलाम, सतरंजी उचल गप
@mohanmundhe23222 жыл бұрын
जमल याला
@viratfc183122 жыл бұрын
@@bhaskarpawar2708 आबे पागल आहेस का काय आईखत आहेस ते काय मंत्री आहेत का ? आणि ते म्हणाले की स्वतः कबूल केलं ३-४ जणा ला नोटीस आली होती....फक्त
@DhundMat2 жыл бұрын
@@viratfc18312 Pawar aahe te. Radu dya bicharyalaa, chaanakyachi khurchi algad khechliy, traas hot asnaar. 😂😂😂😂
@Vijaykumar_Mali00432 жыл бұрын
आत्ता पर्यंत जेवढ्या मुलाखती झाल्या त्यात ही सर्वात जास्त आवडलेली मुलाखत 👍🏻👍🏻👍🏻
@sankalpjadkar22722 жыл бұрын
...गर्व आहे मी सांगोल्याचा असलेल्याचा 🇮🇳🌍
@vj96782 жыл бұрын
बर
@rajgaikwad42812 жыл бұрын
Gaddarachya matdar sangatla
@Allinone-hz6qr2 жыл бұрын
@@rajgaikwad4281 घरकोंबडा मुख्यमंत्री 🤣🤣🤣🤣
@samdhanburungale28662 жыл бұрын
गणपतराव देशमुख साहेब
@vbh43152 жыл бұрын
@@rajgaikwad4281 kon gaddar shivsena vachavali bol.
@somnathgujare26272 жыл бұрын
माझा कट्ट्यावर पहिल्यांदा असा राजकारणी बघितला की खरंच मनापासून आनंद झाला. आणि सव्वा तास कधी गेला, हे कळाले सुद्धा नाही. बस राजकारणी पाहिजे तर असा, धन्यवाद एबीपी माझा.
@ahambrahmasmi19052 жыл бұрын
किती मस्त बोलतो हा माणूस, कधी बोलणं संपलं कळलंच नाही. 🙏🏼
@rajendrakende54602 жыл бұрын
पाटील साहेब आपण मॕरोडोनाचे ऊदाहरण देऊन आपण आपल्या बुद्धीचा स्तर खूपच वरचा आहे हे दाखवून दिले. अभिनंदन.
@atulsabale34782 жыл бұрын
Adv. Ahet Bapu
@kunallendwe38192 жыл бұрын
खरचं
@mandarmhase67172 жыл бұрын
Are shiklele ahet changle ...jya talmit tayar jhalet te nete pn visionary hote ...so ti chap ekdum correct utarley....ekdum junya maharastra madhla rajkarnacha kal athvto yanchyakde bghun
@Adv_d12 жыл бұрын
त्याकाळचे bsc.LLb. आहेत ते बोलतात मानदेशी भाषेत त्यामुळे काही लोक त्यांना अडाणी समजतात,खुळ्यात काढतात. पण हुशार आहेत युवक काँग्रेस पासून इथपर्यंत चा प्रवास संघर्षमय आहे.
@mandarmhase67172 жыл бұрын
@@Adv_d1 nai are yana kon yedyat kadhel ....ajkalche te chu porach kadhtil yedyat jyana jagachi kai mahiti naste ...aple bollywood fan type .....yancha anubhav he evdha ...bolayla lagla ki kalun jata kiti knowladge ahe ...eka prakalpacha sadharan kharch tondavr sangitla tyani tyavrun kalatch te
@rajeshpawar97812 жыл бұрын
असा असावा मावळा आणि लोकनेता ,😍 साधी राहणी उच्च विचारसरणी💐 बापमाणुस
@sunandasonawane53872 жыл бұрын
फक्त 50 कोटी घेतो
@sharadpawar26872 жыл бұрын
50 काय 100 देऊ
@shrikantpatil56462 жыл бұрын
Vakdyanchi gang ali comment section madhi
@vikasbali49802 жыл бұрын
@@sunandasonawane5387 tu kitna leta chor VBA sale
@vikasbali49802 жыл бұрын
@@sunandasonawane5387 vba chor
@vishalkadam72362 жыл бұрын
साधा,सच्चा,सरळ,दिलखुलास माणूस, असे राजकारणी खूप दुर्मिळ आहेत
@amritraj7942 жыл бұрын
दुर्मिळच आहेत की सुरत , guhati,गोवा अशी पल कडून सरकार बनणार पण
@pratikrasal68022 жыл бұрын
मण शांत relax आनंदी होते, बापू यांची मुलाखत ऐकल्यावर. किती सरळ साधे मनमोकळा मनाच्या व्यक्तिमत्त्व खूप बर वाटत अशी मनमोकळा मनाचा माणूस आणि ते ही राजकीय व्यक्तिमत्त्व.
@windowcareservicespune28902 жыл бұрын
खूप निर्मळ व्यक्तिमत्त्व फॅन झालो मी तर साहेबांचा मातीशी नाळ जोडलेलं सच्चा नेता
@abc397222 жыл бұрын
अस्सल मराठमोळा, रांगडा माणूस म्हणजे शहाजीबापू पाटील. देव त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य व राजकीय यश देवो. 👌👌👌👌👌
@maheshsanas28852 жыл бұрын
अरे गद्दारी का केली
@male.34372 жыл бұрын
@@maheshsanas2885 hindutwa sathu
@maheshsanas28852 жыл бұрын
म सुरत त्यानंतर गुहाटी पळून कशाला जायचं
@satishborade68902 жыл бұрын
Shard chya hatani jara jastachvdudh pil ki ,nivremote bahul zhal ki favda ni favdi hot aste sadhivghilosht ji public ni jantela mahiti tivtula nahi mahit
@maheshsanas28852 жыл бұрын
@@satishborade6890 आम्ही भगतसिंग यांचे हिंदुत्व मानतो आम्ही सुभाष चंद्र बोस यांचा हिंदुत्व मानतो आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांचे हिंदुत्व मानतो इंग्रजांना आया बहिणी देणाऱ्या घोलवडकर हिंदुत्व आम्हाला मान्य नाही सावरकर हिंदुत्व आम्हाला मान्य नाही रोज सकाळी फार मोठा बातमी देणारा आसाराम बापू असं वाटायचं की स्वर्गाचा रस्ता हात दाखवणार कधी आणि करणी मध्ये अंतर बोलताना बळी पडू नका
@vikranttulaskar63432 жыл бұрын
अत्यंत सच्चा व आंतरबाह्य सचोटीन भरलेला माणूस.....
@vishaldeshmukh27462 жыл бұрын
संजय रौत पेक्षा भारी, प्रवक्ता शिवसेना मध्ये होते..👍 बापूज फॅन्स बुलडाणा
@shriram_bidikar2 жыл бұрын
बापुसारखे वाघ लपवून ठेवले आणि संजय राऊत सारखा भुंकणाऱ्या कुत्र्याला प्रवक्ता केला उधोजीरावांनी...
@ganeshsalunkhe522 жыл бұрын
✌️✌️😂
@thegodfather22712 жыл бұрын
😊🙏🚩🚩🚩
@shrikantpatil56462 жыл бұрын
✌🏻✌🏻🙏🏻
@yogeshpanmand24402 жыл бұрын
❤
@shivajibiradar77662 жыл бұрын
खूप सुंदर.....भाषण. स्वच्छ आणि स्पष्ट सुरुवातीपासून शेवट पर्यंत बघितलं कधी अस वाटल नाही की पुरे करावे. राजकारण आणि समाज कारण याच योग्य मेळ....🚩🚩🚩
@राष्ट्रप्रथम-ढ4घ2 жыл бұрын
साधे सूद बोलणं,ना कोणत्या गोष्टीचा अहंकार जे आहे ते न घाबरता निडरपणे मांडणारे असे राजकारणात दुर्लभ मिळतील, बापू ❤️🙏🚩🚩🚩
@pintukamble58032 жыл бұрын
राजकारणातील खरी तळमळ आणि खरा अभ्यास वा गरीब जनतेची खरी काळजी घेता येईल, त्याची खरी धडपड. तुम्हाला आमचा सलाम साहेब. साहेब तुम्ही खरे आमचं शहाजीबापू आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो. 🙏🙏🙏🙏🙏
@kapiilchaware15902 жыл бұрын
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
@chiragpatil74912 жыл бұрын
खरंच एवढा भला माणूस मी पहिला नव्हता... जबरदस्त माणूस आहे... 🙏🏼🙏🏼🙏🏼
@aniljadhav73232 жыл бұрын
जनसामान्यांचा आमदार असावा तर असा शहाजी बापु तुम्हाला सलाम
@tukaramthakur89912 жыл бұрын
कितीही वेळेस पाहिल्यावर सुद्धा मन भरतच नाही अशी ही मुलाखत...पून्हा पुन्हा ऐकतच राहवीशी वाटते..अत्यंत निर्मळ मनाचे राजकारणी ...आदरणीय शहाजी बापु साहेब ....आपणास उदंड आयुष्य लाभो....व सामाजिक कार्य आपणाकडून घडावे हीच सदिच्छा...!!
@sujitghorpade12 жыл бұрын
आईयला मानलं राव बापू तुम्हांला महाराष्ट्र मध्ये इतके tilented माणस राजकारणात आहेत..सलाम बापू यार
@sharadbansode96542 жыл бұрын
R R patil साहेबांच्या नंतर अतिशय साधे व्यक्तिमत्व साधी राहणी व मन मोकळा स्वभाव जर आता कोणाचा असेल तर तो या मा. शहाजी बापू पाटील यांचा
@vanitawayal55582 жыл бұрын
Patil saheb gadar navhate
@abhiishek022 жыл бұрын
Dialog वर हसायला खुप सोपं असतं पण अभ्यास खुप आहे उत्तरं देण्यावरून समजतंय 🙏🙏
@vishalghodake6942 жыл бұрын
Right
@ganeshda96712 жыл бұрын
बरोबर मित्रा, एक ही प्रश्न सोडला नाही
@shivrajpawar62832 жыл бұрын
@@ganeshda9671 yes realy true
@pavangite772 жыл бұрын
Correct Bhai 👍
@drumasonune70022 жыл бұрын
Kharay
@gorakshgore29532 жыл бұрын
एक निखळ व्यक्तिमत्व त्यात कुठलाही स्वार्थीपणा नाही कुठल्याही आमदारासारखा खासदारासारखं कुठल्याही मंत्र्यासारख कुठल्याही मुख्यमंत्र्यासाठी आणि कुठल्याही पंतप्रधाना सारखं मनाचा लोभ नाही ठेवलं तुम्ही असा मंत्री भेटन आम्ही आमचे भाग्य समजतो तुम्हाला पर्यटन मंत्री होण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@grkgroup17132 жыл бұрын
पक्ष दोन नंबर चा शेवटी माझं गाव आहे 🙏🙏🙏🙏 असेच आमदार संपूर्ण महाराष्ट्रातुन निवडून गेले पाहिजेत! दिलदार माणूस 🙏🙏👍
@mangeshpawar82322 жыл бұрын
बापू तुम्ही खरंच वसंतदादा पाटील यांचे शिष्य शोभता. एकदम साधा, प्रामाणिक, खरा माणूस.
@atulsabale34782 жыл бұрын
माणुस मोकळा ढाकळा आहे, माणसातला आहे, मनाचा राजा आहे .....बापू फ्यान झालो राव तुमचा 🙏🙏🚩
@ajitjoshi44152 жыл бұрын
व्वा. बापू. You are a great leader. बापूंच्या या मुलाखतीतून समजले की बापूंचे वकृत्व लहानपणापासूनच कसे प्रभावी होते....आपल्या तालुक्याच्या आणि लोकांच्या अडीअडचणींची त्यांना खरोखरच योग्य अशी जाणीव होती, किती मोठ्या लोकांसोबत आणि प्रतिस्पर्ध्याविरूद्ध काॅंग्रेस सोबत असतांना कशा खडतर निवडणुका लढविल्या, हरले, जिंकले... सांगोल्यात पाणी, रस्ते बाकी सुविंधांवर किती कसे काम केले. या मोठ्या बंडाबद्दलसुद्धा किती नीट, व्यवस्थित बोललेत. एकदम झकास मुलाखत बापू. तुम्हाला शुभेच्छा. 🙏👏💐
@amitkokare97172 жыл бұрын
एकदम भारी आणि प्रामाणिक मुलाखत, कसलेही छक्के पंजे नाहीत, जे एकदम आतून आलं ते सांगून टाकलं. मी बारामती चा आहे आणि बारामती सारखीच माझ्या शेजारच्या सांगोला तालुक्याची प्रगती शहाजी बापूंच्या प्रयत्नांनी व्हावी ही देवाकडे प्रार्थना करतो.
@chinmaytare61102 жыл бұрын
News reporters are not giving proper respect to him. Laughing, giggling at him constantly. Proud of you Shahjibapu Patil sir! Wish you all the best 🙏🙂
@MamaMateshorts2 жыл бұрын
Nalayak ahet hya video madhle bench warche repoter
@chinmaytare61102 жыл бұрын
@@MamaMateshortsअगदी खरंय.
@dhanavarshathaker41272 жыл бұрын
The casual body language of the host himself is very disrespecting for the interviwee.
@chinmaytare61102 жыл бұрын
@@dhanavarshathaker4127 Absolutely. His body language and way of interviewing with people like Sanjay Raut and many others is different from the way he interviewed Mr. Shahjibapu Patil which is very evident. The interview was focused only on his "kaay jhaadi kaay dongar" dialogue. But nobody listened to his life/political journey, the hardships and agonies faced by him. Mr. Patil said at the end of the video that he feels extremely honoured and grateful that he got invited to the show by the channel and also ends his sentence by saying "तुम्ही मोठी माणसं" to the host so humbly but absolutely nobody including the host reciprocated it by saying that the feeling is mutual, atleast for the sake of courtesy.
@sunilkumarpatil14672 жыл бұрын
आतिशय सुंदर मुलाखत. पहिल्यांदा माझा कट्टा मुलाखत या मानसामुळे संपुर्ण पाहिलि.
@shighrapatanayurvedic62972 жыл бұрын
उद्धव साहेब यांनी काळजीपूर्वक हे भाषण ऐकून स्वयं अवलोकन करायला हवे.....शहजिबापू अभ्यासु व्यक्तिमत्त्व
@sanjay.pednekar2 жыл бұрын
आजकालच्या स्वार्थी राजकारणात एवढी चांगली माणसं आहेत हे बघून बर वाटलं. बापू तुम्हाला देव भरपूर आउष्य देवो🙏🚩🚩💐
शहाजी बापु पाटील म्हणजे आमच्या सारख्या युवकांना प्रेरणादायी आहे....त्यांची राजकीय कारकीर्द प्रेरणादायी आहे
@viraj.eletronics.jamkhed1432 жыл бұрын
खरंच बापू मन जिंकलं आपण साधं, सरळ,स्वच्छ, स्वभाव.नम्रपणा खरंच ग्रामीण महाराष्ट्रचं दर्शन झाले तुमच्यासारखा नेता लाभने हे भाग्यच महारष्ट्राचे 🚩🚩❤❤🙏🙏
@ShubhamBROADCASTING2 жыл бұрын
तुमची कॉल रेकॉर्ड व्हायरल झाली, आणि तुम्ही फेमस झाले. पण ही मुलाखत पाहून एक सच्चा नेता, सर्वांगीण विचार करणारा, महत्त्वाचे म्हणजे न लपवता खरं बोलणारा दडलेला व्यक्ती अनुभवला.. keep it up. Congratulations.
@mukeshbhosle7092 жыл бұрын
पहिल्यांदा माझा कट्टा बघायला आवडला न व्हिडिओ स्कीप करता संपूर्ण बघितला खरच शहाजी बापू असल रांगडा गडी ग्रामीण भागातील जनतेची नाडी ओळखणारा ग्रेट माणूस.....👌👌👌💐
@bhagwanbhoir10062 жыл бұрын
बापू आपण गावरान माणसं जे बोलू ते मनापासून बोलू रोख ठोकच बोला तुमचा निर्णय योग्य आहे आम्ही सर्व तुमच्या चालीस आमदारांच्या पाठीशी आहे
@maheshsanas28852 жыл бұрын
सुरत गुहाटी गोवा पळून कशाला जायचं
@Allinone-hz6qr2 жыл бұрын
@@maheshsanas2885 उध्धव ठाकरेणा राजीनामा घेण्यासठी 🤣🤣🤣🤣
@vilaspatil25802 жыл бұрын
@@maheshsanas2885 🔥🔥
@vbh43152 жыл бұрын
@@maheshsanas2885 pawara pasun sena vachvaysathi.
@amritraj7942 жыл бұрын
@@vbh4315 adhi te कळलं नाही त्यांना अताच का
@rahulsankpal98982 жыл бұрын
एवढी चांगली माणसं असताना शिवसेनेनं संजय राऊत सारख्या फालतू माणसाला प्रवक्तेपद दिलयं ... यांची मुलाखत पाहून वाटलं खरंच यांनी चांगलं काम केलंय बंडखोरी करून.शिवसेनेला चांगली माणसं जपता नाही आली
@rafikshaikh81922 жыл бұрын
1 तास 25 mnt कधी गेले समजलंच नाहि..अप्रतिम intervievw ,,,,सच्चा रंगडा गडी, खूप छान वाटलं ,खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ......
@prakashmane6511Ай бұрын
सत्तांतराच्या पद्धति वरून बापूंच्या विषयी झालेला समज "गैरसमज " होता हे आज लक्षात आले , त्याचबरोबर बापूंचे अनुभव , बापूंचं आणि आबासाहेबांचं भावनिक आणि राजकीय नातं ही खूप भावलं !! एकदम पटलं , माणसानं इतकं साधं आणि निर्मळ मनाचं असावं !!
@vivekparab9512 жыл бұрын
बापू नशीबवान आहेत ती संगोल्याची लोकं,त्यांच्या कडे तुम्ही जन्मलात.आम्हालाही अभिमान आहे राणे साहेबांचं👍.आम्ही कोकणकर 🙏
@drpk17122 жыл бұрын
साधा सरळ माणूस...कोणाबद्दल मनात असूया नाही..प्रचंड विनम्र आहेत बापू..वयाने लहान असणाऱ्या माणसाला सुद्धा साहेब म्हणून हात जोडत वागणार माणूस...छान वाटलं..राजकीय समज छान आहे, ग्रामीण नाळ अजून जोडली गेलेली आहे.बापू खूप खूप शुभेच्छा...खूप खूप मोठं माणूस व्हा... बाकी खांडेकर यांच्यातला घमंड मात्र काही कमी झाला नाही, समोरचा माणूस तुम्हाला साहेब म्हणत हात जोडतो आहे तुमच्या ज्ञानच कौतुक करतोय..पण खांडेकर यांच्या वागण्यातला ताठर पना मात्र कायम... नालायक आहे खांडेकर
@sush_dattarjun2 жыл бұрын
बरोबर
@navatresirenglishgrammar19542 жыл бұрын
बापूंचे जीवण खरंच संघर्ष मय होते परंतु नियतीचा फेरा यालाच म्हणतात आज बापू अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत बनले आहेत बापू आपणास उदंड आयुष्य लाभो व सांगोला तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळो
@harshadrathod11922 жыл бұрын
गर्व आहे मला असा मनमोकळेपणाने बोलणारा नेता महाराष्ट्राला भेटलाय. 🚩🚩🚩🙏🙏🙏
@dattachavan68782 жыл бұрын
सादा सरळ विचारांचा उंच डोंगराळ हिरव्या झाडीतील आनंद लुटणाऱ्या बापूंना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....!🚩
@Khavchat2 жыл бұрын
सच्चा माणूस!!🙏 मनापासून बोलणारा माणूस!! ग्रामीण भाषेचा गोडवा जगापर्यंत पोहोचवला!!💐💐💐 ------------------- 1:05:33👈 लई वचावचा करत ढीगभर प्रश्न, प्रकरणे मांडली ह्याने!!😁 पण ह्याला प्रश्न पडलाय इतके दिवस आधीच्या सरकारची चाटली… आता नवीन सरकारमधे कसं व्हायचं? 😁😁😁 हे पत्रकार महोदय खोचक प्रश्न विचारताहेत तरी किती सरळपणे उत्तरे देताहेत शहाजीबापू! नमन बापू!🙏 ------------------- 1:24:15 👈😡 खांड्याचा ॲटिट्यूड बघा.. बॉडी लॅंग्वेज बघा!! बापूंकडून चांगल्या कामांची अपेक्षा करताना बसलाय कसा बघा! म्हणजे तासभर शहाजीबापूंच्या सहवासात राहून, गप्पा मारून ‘नम्रता’ शिकलाच नाही!!
@Khavchat2 жыл бұрын
1:24:15 👈😡 खांड्याचा ॲटिट्यूड बघा.. बॉडी लॅंग्वेज बघा!! बापूंकडून चांगल्या कामांची अपेक्षा करताना बसलाय कसा बघा! म्हणजे तासभर शहाजीबापूंच्या सहवासात राहून, गप्पा मारून ‘नम्रता’ शिकलाच नाही!!