@@बाळासाहेबसातपुते-म3डतू शरद पवारच काय करायचं ते बग आम्ही ओबीसी आमचे पाहू
@vatsalarevandkar33734 сағат бұрын
अप्रतिम मुलाखत.
@ShaunakDeogirkarOBC3 сағат бұрын
मंगळसूत्र जपून ठेव😂
@Hahshdggx48 минут бұрын
@@ShaunakDeogirkarOBCतूझ्या आईल ना बहिणाला सांगा इथं अक्कल देऊ लवड्य 😂
@AnilDhadas4 сағат бұрын
लडणारा नेता आमदार गोपीचंद पडळकर साहेब
@ShaunakDeogirkarOBC3 сағат бұрын
चोरणारा नेता 😂
@laxmanmane61462 сағат бұрын
@@ShaunakDeogirkarOBCतुझं काय चोरलं मी देतो
@PandurangPole-fz9mb4 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद जय मल्हार
@nitinkapane93845 сағат бұрын
तरी पण साहेब तुम्ही मंत्री आम्हाला पाहिजे
@annakharat47544 сағат бұрын
King of Maharashtra oo7 ❤
@madhunavghare32934 сағат бұрын
ओन्ली पडळकर साहेब दमदार आमदार
@AnilDhadas4 сағат бұрын
दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤
@nagnathmaske25594 сағат бұрын
पडळकर साहेबाना मंत्री पद मिळाले पाहिजे होते....
@vaibhavhake00754 сағат бұрын
जत चे आमदार भावी मंत्री गोपीचंद पडळकर साहेब 007✌️
@kondirambangar75074 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद जय मल्हार साहेब
@dshinde81075 сағат бұрын
💯 टक्के बरोबर. आमदार साहेब. बीजेपी.
@girishwanave98765 сағат бұрын
Always with you bhau ❤❤
@SanjayMalgunde-h6o4 сағат бұрын
गोपिशेठ मंत्री होयला पाहिजे होते राव
@papuyamgar9464 сағат бұрын
मंनातील मंत्री गोपीचंद पडऴकर
@girishwanave98765 сағат бұрын
Chan bole sheb tumi ❤❤
@vpnbiology29484 сағат бұрын
जय मल्हार जय ओबीसी 🙏🙏💪
@NileshKhot-wp3bc4 сағат бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर यांच्या हातात तलवार पाहिजे 💯💯💯💯💯💯⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@k.satish74834 сағат бұрын
एकच शेठ....... गोपी शेठ ❤❤
@DhananjayKharat-p3p4 сағат бұрын
Only Gopichand Saheb.....
@aniketkhatke74674 сағат бұрын
साहेब सैदव सोबत ♥️ एकच छंद गोपीचंद 🔥
@investmindset11934 сағат бұрын
Only gopichand padlakar ❤
@VishalKoli-e8r4 сағат бұрын
ओन्ली गोपीशेठ सर्व सामान्याचे आमदार
@rkrk955195 сағат бұрын
Saheb tumhi amchyasathi mantrich ahe
@prasadkulkarni45175 сағат бұрын
मंत्रीपद द्यायला पाहिजे होते
@BabasahebRaind-k2i4 сағат бұрын
बहुजनांचा ढाण्या वाघ ००७
@bhausahebchitalkar7710Сағат бұрын
गोपीचंद पडळकर हे बहुजनांचे नेते पडळकर साहेब पडळकर साहेब बरोबर कालावधी आज आहे उद्या वीराना शेवटपर्यंत पडळकर साहेबांचा सोबतच राहणार🎉
@Appa_hajare4 сағат бұрын
बहुजन ह्रदयसम्राट गोपीचंद पडळकर साहेब तुमच्या कामाला सलाम आहे एकच छंद गोपीचंद
@pradipmane56555 сағат бұрын
आमी फडणविसला पाठिंबा देणार नाय शेठ आपल्यावर अन्याय केलाय फडणीस ने
@PandharpurDarshan504 сағат бұрын
दोन सभागृहात आमदार केल फडनवीस यांनी म्हनून का?
@Indian_citizen........5413 сағат бұрын
कोणता अन्याय??? कसला अन्याय??? विधान परिषद वर आमदारकी दिली तो...?? जत मधील मुख्य भाजपा नेते सोडून गोपी शेठ la तिकीट दिले ते....?? 288 वा मतदार संघ असून प्रचाराची सुरुवात.. पहिली सभा गोपी साठी घेतली ते....?? 2000 एकर मधे MIDC मंजूर करून दिली ते...??? कोणता अन्याय केला रे बाबा 😂😂😂
@TatyasahebTerave5 сағат бұрын
आमदार गोपीचंद पडळकर साहेब 👑
@KeshavrupnarСағат бұрын
ग्रेट आहेत साहेब 👌👍
@rajendraposte28323 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद 💐💐
@SGCreation-cu6se2 сағат бұрын
आमचा देव❤
@umakantkesgire77204 сағат бұрын
We are with you Padalkar Saheb always 🙏
@chetangiram66644 сағат бұрын
फडवणीस न धनगर समाजाचा अपमान केला आहे जाहीर निषेध
@bapushinde52124 сағат бұрын
पक्ष कोणताही असो संघर्ष करायचा विस्थापितांनी आणि सत्ता भोगायची प्रस्थापितांनी हिच निती वापरली जाते.
@arunyadav64123 сағат бұрын
मन जिंकलं साहेब❤
@lakshmanghuge55083 сағат бұрын
Only Gopichand PadalkarSaheb❤❤❤
@ankushraut20424 сағат бұрын
ओबीसी समाज संकटात असताना गोपीचंद पडळकर साहेब आणि छगनरावजी भुजबळ साहेब हे ढाल बनुन ओबीसी साठी काम केले हे दोघेही मंत्रीमंडळात असायला पाहिजे होते एवढेच दुःख आहे
@vinoddombale.74 сағат бұрын
Laxman hake, mahadeo jankar, prakash shendage हे सुद्धा ओबीसी मंचावर होते
@prabhakargumate61192 сағат бұрын
Gopi shet ❤007
@GrapesFarming52244 сағат бұрын
तुम्ही भल्या भल्या प्रस्थापिताना पाणी पाजाता....मंत्री न होऊन पण जत ची तुम्ही नंदनवन करता हे आम्हाला विश्वास आहे....only 007
@jalindarbobade82203 сағат бұрын
Padalkar Saheb ❤
@rn456155 минут бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय गोपीचंद पडळकर साहेब🎉
@GulabraoGhumnarСағат бұрын
भाजपने धनगर समाजाला कॅबिनेट मंत्री देऊन माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेटमध्ये वर्णी लावायला पाहिजे होती
@महाराजा36494 сағат бұрын
मिळेल मिळेल आमदारकी मिळणार नाही म्हणत होते पण मिळाली ना मग मंत्रीपद का नाही मिळणार? त्यासाठी थोडा धीर धरला पाहिजे.
@qualitysarees94204 сағат бұрын
धनगर समाज नाराज आहे.
@VireshRodage2 сағат бұрын
Jai Bhim Saheb sports all
@RajuKatke-rl4yj4 сағат бұрын
007👍👍👍🇮🇳
@devendrapatil48304 сағат бұрын
गोपीचंद पडळकर आपण असेच भाजप चे काम एकनिष्ठ ने चालु ठेवा तुम्हला नक्कीच मंत्रीपद भेटेल भाजप पक्ष एकनिष्ठ माणसाला नक्कीच न्याय देते पंकजा मुंडे पण पाच वर्षे कुटलेच पद नाही होते तरी त्यांनी भाजप सोडली नाही भाजप पक्षाचे एकनिष्ठ काम केले आज पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री आहेत चंद्रकांत बावूनकुळे हे पण मंत्री आहेत त्यांचे तिकिट गेल्यावेलेस कापले होते भाजप ने पण ते पक्षाची एकनिष्ठ राहिले पक्षाचे काम केले तुमचे वय अजून कमी आहे 42 वर्ष भाजप ने तुम्हाला mlc दिली आता परत आमदार केलें त्यामुळे तूम्ही भविष्यात नक्की भाजप चे मोठे धनगर नेते होणारं आहे देवेंद फडणवीस पण बोलले की फडलकर लंबी रेस का घोडा हे
@udhavjaybhaye78943 сағат бұрын
ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे.
@chandrakantkharat45964 сағат бұрын
0077💪💪💪💪💪
@govardhanmane10914 сағат бұрын
🎉🎉🎉❤ 007 GP sheth 007 ❤🎉🎉🎉
@Manoj-e7c5t5 сағат бұрын
क्या बडा....दम बडा
@rajendramandare666451 минут бұрын
तुम्ही मंत्रीच काय मुख्यमंत्री व्हावा अशी आमची इच्छा आहे परंतु पहिला आमदार म्हणून स्वतःला सिद्ध करा कार्यक्षेत्रात पहिलं काम करून दाखवा आणि नंतर मंत्री मिळवा ते तुमच्यासाठी पण आणि जनतेसाठी पण चांगलं राहील
@sandipmadane38503 сағат бұрын
ओबीसी चा ठाण्या वाघ 🐅 आहे पडळकर साहेबां सर्व ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे
@surajtakale3713 сағат бұрын
नक्की पडळकर साहेब
@SanjayMalgunde-h6o4 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद
@ShamravShinde-s7p5 сағат бұрын
सदाभाऊ आणि पडळकर मोठे इंजीनियर EVM चा शोध लावला
@gajanankaldate48703 сағат бұрын
Nambar 1 ❤❤❤
@Ni3.9754 сағат бұрын
जय श्री राम 🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarbshinde79145 сағат бұрын
आता नाराज होऊन काही फायदा नाही त्यामुळे मीडियावर हसावं लागतं
@thepath13433 сағат бұрын
Mantripadd dyaylach pahije hoate ❤😢
@sandipdeokate11364 сағат бұрын
Bjp ने जर मंत्री केले असते तर साहेब तुम्ही पचिम् महाराष्ट्रात खूप मोठी ताकत bjp ची तुम्ही उभी केली असती हे bjp ला कळले नाही त्यांना कळेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
@arunnaik68564 сағат бұрын
Ak no 007 padalkar saheb, mothyea manacha manus dildar, asa ha mantri zhala pahije
@UdayMahajan-k3x11 минут бұрын
ऐक दम बरोबर आहे असं च असतं सर ग्रेट सर
@SachinAwdhut3 сағат бұрын
जय मल्हार साहेब🎉🎉🎉
@bhagvantkokare3 сағат бұрын
Chan Abhinadan Shaheb gopichand padalkar
@SadashivWalekar-w8i5 сағат бұрын
हे जात करांच्या ताकत आहे गोपीचंद पडळकर साहेब जात मतदार एकदा डोक्यात घेतल्यानंतर सोडत नाही हिला आमदार करूनच सोडणार आमच्या तालुक्याचे लोक 🙏
@swapnilchavan92402 сағат бұрын
पडळकरसाहेब देवेंद्रजिच्या खूप जवळचे व त्यांचे विश्वासू नेते आहेत, त्यामुळे पडळकरांचे भविष्य 100% उज्वल होणार आहे
@SK-ob3hm5 сағат бұрын
तुम्ही संधीचे सोने केले, सोने कुठे आहे, सदा सर्वदा कोळशे.
@rameshshinde571840 минут бұрын
चांगली गोष्ट आहे आपण असेच सामाजिक कार्य करत रहा .
@maheshlakade65184 сағат бұрын
❤
@azarpathan70813 сағат бұрын
होय
@girishwanave98765 сағат бұрын
❤❤
@sattugalande36734 сағат бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार
@KishorBagawade4 сағат бұрын
सबुरी का फल मीठा होता है
@baratpandhre66964 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद शेठ म्हणतील तसं
@04S04Сағат бұрын
Gopichand Saheb 007❤
@rajendranachan-vj8le7 минут бұрын
❤❤ आमचं काळीज ❤
@sandipdeokate11365 сағат бұрын
धनगरांचा ढाण्या वाघ ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
@pandubavdhane94844 сағат бұрын
Jay ho padalkar saheb
@SWAPNILNARUTE-se2wx3 сағат бұрын
Jay Shri Ram Jay balumama
@jijabhaushimple73954 сағат бұрын
आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिपदासाठी डावलून वंचित पीडित शोषित बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे याची किंमत बीजेपीला वचुकवावी लागेल
@krishnadheple924912 минут бұрын
धनगर समाज व ओबीसी समाज आपल्याला खूप मानतो साहेब धनगर समाज हिंदू धर्म दैवत आहे तुम्ही