आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा ❤💛💚
@SwaHa9 сағат бұрын
नकाशात छ. संभाजीनगर कोडे दाखवले आपण चुकीच्या ठिकाणी
@AshokDelekar-tc6hhКүн бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
@InfoMarathi23Күн бұрын
👍❤️💚💛
@hariomgamer911214 сағат бұрын
नको नको
@Ninja-Gs14 сағат бұрын
शेतकऱ्याच्या जमिनी ची योग्य ती किंमत द्यावी आणि त्यानं दुसरीकडे जमिनीची वेवस्ता करावी
@NITIN861814 сағат бұрын
राजकीय स्वार्थासाठी काही हरमखोर विरोध करत आहेत
@ravidesai167212 сағат бұрын
शक्ती पीठ महामार्ग झाल्यास खूप मोठा फायदा होणार
@AniketGorade-b3w14 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य सर्वात मोठी एमआयडीसी चाकण येथील सर्व उद्योग धंदे गुजरातला जाण्याच्या मार्गावर आहेत ते थांबवायचे असतील तर त्वरित उपाययोजना करा नितीन गडकरी साहेब
@djhack00713 сағат бұрын
😂
@sandeepinamdar87262 сағат бұрын
Gujrat che dalal bakvas karat astat
@mayurshinde832754 минут бұрын
हे खरे आहे
@prakashbhosale7564Күн бұрын
नागपूर ते गोवा शक्ती पिठ लवकर सुरू करा देवाभाऊ
@InfoMarathi23Күн бұрын
👍❤️💚💛
@dhananjaykumbhar29445 сағат бұрын
आम्हाला रस्त्यावर आणण्याची तुम्हाला फार गडबड झालेली दिसते
@preamsawde31427 сағат бұрын
पत्रकार मोहदय संत गजानन महाराज भक्ती मार्ग होवावा या साठी आपण पर्यन्त करावा संत गजानन महाराज आपणास खूप मोठा आशीर्वाद देतील आणि तुम्ही ही बाजू लावून धरवू ही नम्र विनंती 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@jitendrahale304115 сағат бұрын
अगोदर लातुर टेंभुर्णी मार्ग तयार करा त् त्याची खूप गरज आहे
@upsumakantkadam511216 сағат бұрын
मुंबई × गोवा महामार्ग कधी पुर्ण होणार? काही भविष्य सांगता येईल का ?
@vilasgije54847 сағат бұрын
Wait till 2050
@AshokDelekar-tc6hhКүн бұрын
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना योग्य ते अनुदान मिळालंच पाहिजे
@InfoMarathi23Күн бұрын
👍❤️💚💛
@vaibhavkamble6826Күн бұрын
शक्तीपित करून काय होणार आहे ते सांग १
@hanmantpol820617 сағат бұрын
Are bhau Nagpur.. Kolhapur Highway ahe na toch pudhe Kolhapur patradevi develop karun kam hoil na kashyasathi Navin road pahije
@sanjayjadhav453215 сағат бұрын
संपुर्ण रस्ता नवीन करण्यापेक्षा सध्या असलेल्या नागपुर रत्नागिरी हायवेला जेथे वळणं आहेत तेथे तेथे आवश्यक ठिकाणी सरळ रस्ता (बायपास) करुन अंतर कमी करावे
@geetathorat.206315 сағат бұрын
Dada hya lokana fakt mjja vattey houde raste bolat ahet..pn Yana Kay mahit shetkyanchya jamini kiti jatil Ani shivay etkya jamini gelyavr lok khanar Kay ....te tr soda paise gheun kraych Kay paise Kay purtata ka ase ayushya bhr. Rojgar nahi , mulana nokrya nahi ,bharti nahi kute hi ...nokryanche khajaki kran suru ahe te chya sathi kahi bolat nahi. Lokana fakt dist antar kmi honar bass .....tya chya mule kitek lokanachya vadhvadilanchya jamini jati yacha vichar ahe ka ....😢 @@hanmantpol8206
@chandusable721917 сағат бұрын
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग लवकरच लवकर सुरू करा
@anilhadawale788019 сағат бұрын
कल्याण ते नगर हा महामार्ग खूप महत्वाचा आहे कल्याण ते नगर हा रेलवे-मार्ग सुद्धा महत्वाचा आहे
@shubhamchaudhari754117 сағат бұрын
अहमदनगर ❌ अहिल्यानगर ✔️
@GangadharJadhav-s8q14 сағат бұрын
जे जुने रस्ते आहेत त्यांची परिस्थिती फारच वाईट आहे. त्यांची डागडुजी होणे अत्यावश्यक आहे. नवीन रस्ते नंतर करा.
@bhavinbharwada36935 сағат бұрын
Is ko Samjne k liye High level Education chahiye😢😮
@shobhachandthorat3205Күн бұрын
पुणे ते संभाजी नगर रस्ता खुप गरजेचे आहे. पुर्वीच्या पूणे ते अहिल्यानगर रस्त्यावर कायम वाहतुक कोंडी होत असल्याने प्रवास त्रासदायक होत असतो.
@InfoMarathi23Күн бұрын
👍❤️💚💛
@nishantkothule358811 сағат бұрын
Tumhala kay re tumachi thodi jamin jati tyamadhe aamchi jamin jate tyamule aamhala vatate nahi zala tar changale😢
@shirishherwade6680Сағат бұрын
@@nishantkothule3588paise miltat ki
@AkashKamble-vn2bsКүн бұрын
Nagpur gova shaktipeeth mahamarg
@InfoMarathi23Күн бұрын
👍❤️💚💛
@pramoddevle3675Күн бұрын
मुंबई -गोवा हायवे कधी होणार,14 वर्ष झाली अजून पूर्ण नाही झाला.
@bapparawal970917 сағат бұрын
लाखों झाडांची कत्तल करून महामार्ग बनणार. आजही कराराप्रमाणे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेच्या कडेने झाडे लावलेली नाहीत.
@sangannagujare407516 сағат бұрын
बघा जरा जाऊन
@sandipangne813514 сағат бұрын
जी लावली ती इंग्लीश आहेत आंबा वड पिंपळ चिंच कदंब भारतीय झाडे लावा
@sangannagujare407514 сағат бұрын
@@sandipangne8135 😂😂
@dineshkadam21313 сағат бұрын
आपल्या सारख्या सुजाण नागरिकांचे ही कर्तव्य आहे की , प्रवासाला जाताना सोबत अशा झाडांची तयार रोप घेवून महामार्गाच्या बाजूला खड्डे खणून झाड लावावी ! हजार नागरिकांनी जरी प्रयत्न केला तरी रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ गारवा होईल ! आणि मानसिक समाधान ही मिळेल की निसर्गाला आपण काही तरी दिले आहे !@@sandipangne8135
@ganeshlokhande644213 сағат бұрын
सर्वात जास्त गरज आता सध्या नाशिक ते पुणे रेल्वेमार्गाचे आहे पण तो कागदावरच आहे तो लवकर लवकर झाला पाहीजे
@InfoMarathi2313 сағат бұрын
Agdi brobar👍❤️💚💛
@dwaitastroguru518715 сағат бұрын
येत्या पाच दहा वर्षात देशातील शेतकरी भुमीहिन होनार 100% सत्य आहे.
कोकणात जाणारे रस्ते लवकर पूर्ण करा जेणेकरून पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना प्रवास करणे सोयीचे आणि त्यामुळे कोकणात पर्यटकाला चालना मिळेल आणि कोकणचा आणि राज्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
@tilakmandaogade862112 сағат бұрын
आधीच महामार्ग खूप करोडो झाडांची कत्तल झाली, दिवसेंदिवस तापमान सहन होत नाही., साहेब बस करा आता, मानवी जीवनही महत्वाचे आहे. कोणतीही लोक मागणी नसताना हा जनतेच्या पैशाचा अपव्यय कशासाठी? तुम्हाला अबजावधी रुपये कमिशन मिळतात म्हणून? आमचे जीव घेऊ नका पैशासाठी.
@nileshkolge5312 сағат бұрын
मुंबई-गोवा हवे मार्ग कधी होणार .समृद्धी महामार्ग झाला पण आमचा मुंबई गोवा हवे का होत नाही याला जबाबदार कोण . आहे .
@sandipangne813514 сағат бұрын
महाराष्ट्रात 50 रस्ते महामार्ग बनवा पण हे उत्तर हवे मुंबई गोवा कधी पूर्ण होणार,उगाचच अनेक हायवे कोकणाला गरज नाही, मुंबई गोवा बनवा आहे ते खड्डे पडले त्याचे बघा गडकरी साहेब ग्रेट रोड किंग पण कोकणात हरले हे मान्य करा
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@makarandrikibe313613 сағат бұрын
लातूर. बार्शी कुर्डुवाडी टेंभुर्णी हा महामार्ग झालाच पाहिजे
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@SAB-hi3mf13 сағат бұрын
फक्त मार्ग नाही तर किमान 6 लेनचा हायवे झाला पाहिजे.
@rahulpradhan6913Күн бұрын
मुंबई वरून सोलापूर,सातारा,सांगली,कोल्हापूर या शहरांना दीड तास अंतर पार करता येईल,असा नवीन हायवे करावा.पहिला कुलाबा,उरण,पेण, मुळशी, पुणे,बारामती,सोलापूर,दुसरा कुलाबा,रेवस,वडखळ,महाड,उमरठ मेढा,सातारा,कराड मार्गे सांगली,तिसरा कुलाबा, सारळ बिच,पोयनाड, रोहा,पालगड,चिपळूण,मार्लेश्वर, सोनुर्ले मार्गे कोल्हापूर असा महामार्ग तयार नवीन करावा.सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी होईल.
@dhundirajgawadeКүн бұрын
देवा भाऊ आणि एकनाथ आले आहेत. आता काम सुपरफास्ट होतील. अरे......उद्धव 😂
@InfoMarathi23Күн бұрын
👍❤️💚💛
@sachinthore834418 сағат бұрын
घंटा होणार हाये त्याच रस्त्यावर गुडघ्या एवढे खडे आहे ते नीट करा आधी नवीन रस्ते करायचे यांना कमिशन खायला
@RajA-xd7jo15 сағат бұрын
समृद्धि महामार्ग बगीतला नाय का @@sachinthore8344
@divakarjoshi247518 сағат бұрын
अहो गडकरी साहेब तरुण मुलांना अगोदर नोकरी द्या. नाही नोकरी ,कुठून मिळणार छोकरी.
@DineshPungati-vz9ruКүн бұрын
Khup chhan explain 🎉🎉🎉
@InfoMarathi2312 сағат бұрын
👍❤️💚💛
@shrinivasbhusare295813 сағат бұрын
खुप छान माहिती
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@AkashKharmale17 сағат бұрын
कल्याण नगर expressway झाला पाहिजे.. आणि पुणे नाशिक expressway
@charulatag372914 сағат бұрын
मुंबई गोवा महामार्ग चे काय झाले ते आधी सांगा
@InfoMarathi2313 сағат бұрын
Kay sangta yenar nahi. Amch Kam ahe mahiti Dene 👍❤️💚💛
@GoluPathan-cm9ov14 сағат бұрын
नागपुर तुळजापुर लाच रुंद करून समोर जोडा पैसा वाचेल उगाच पैसा खर्च करू नका त्यातुन उरलेल्या पैसात दूसरे काम करा❤
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@DigambarPatil-vm4ev17 сағат бұрын
असे जर रोज एक नविन रोड रुंदीकरण होत गेले तर मग पुढील 20वर्षात पिक पिकवायचे जमिन न स्ट होत जाईल रे
@anandsikhwal18532 сағат бұрын
अच्छा काम 🌹👍
@rajendrajoshi101812 сағат бұрын
महाराष्टा तील सर्व देवस्थाने चांगल्ला रस्ताने जौडली जावीत तसेच पुणे ते मनमाड धुळे व पुणे ते जळगांव ही दोन शहरे फोर लेनने त्वरीत जोडणे आवश्यक आहे शिर्डीला जाणे साठी रस्ता धड नाही मा गडकरी साहेब आपण जातीने लक्ष देवुन रस्ताची कामे मार्गी लावाल अशी अपेक्षा आहे चाळीसगाव जवळिल कन्नडच्या घाटा जवळ बोगदा होण आवश्यक वाहन गतीने जावीन इंधन व वेळेची बचत होईल
@Realopinion4914 сағат бұрын
सगळे चांगले आहे हो पण हि प्रगती पचवण्याची लायकी आपल्यापैकी काही लोकांची नाही
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@ratanmisal655812 сағат бұрын
शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्हातील शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही
@amitnandre668414 сағат бұрын
उत्तर महाराष्ट्र ल 🔔 भेटले सर्व नागपूर साठी चालले दिल्ली ल कनेक्ट करायला मुंबई आगरा महामार्ग शॉर्टकट असून त्याचा विस्तार न करता मुद्दाम तो गुजरात वरून फिरून तयार केला जातो
@InfoMarathi2312 сағат бұрын
👍❤️💚💛
@jagdishshah31699 сағат бұрын
Sir, connect Nasik city with Samruddhi Highways near 10 Km from Nasik this will easily allow Nasik to Mumbai free from congestion at Thane district and Bhiwandi...also connect the North Maharashtra with Nagpur city on the east side ...for prosperity, business and tourism of the Maharashtra state thank you
@nareshkandar161316 сағат бұрын
कोकण एक्सप्रेस way नको.पाहिलं मुंबई गोवा रोड कधी पूर्ण करणार त्याचा विडिओ बनवा 😂😂😂😂आणि सरकार ला पाठवा 20 वर्ष झाली 🙏🙏🙏
@vijayashture981910 сағат бұрын
आहे ते मार्ग खड्डे मुक्त करा नंतर नवीन महत्वाकांक्षी प्रकल्प करा. नाशिक पुणे four lane व त्याचे सर्व्हिस रोड नीट करा आधी.
@vaibhavahire5458Күн бұрын
Mumbai 🛣️ Delhi express Highway...
@eknathkandkurte3256Күн бұрын
Gadkari Saheb great leader
@InfoMarathi23Күн бұрын
👍❤️💚💛
@insuranceadvisorsanjayneha345810 сағат бұрын
कल्याण नगर हायवे माळशिरस साठी प्रयत्न करा कल्याण नगर माळशेज रेल्वे झाली पाहिजे
@deepakkesarkar11111 сағат бұрын
मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा. . गडकरी साहेब दहा वर्षे मंत्रीपदावर ...
@tanajilokhande118913 сағат бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे मी ह्या मार्गाला सहमत आहे
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@ashoksoman789511 сағат бұрын
साधारण ४०वर्षांपूर्वी रेवस ते रेड्डी असा सागरी महामार्ग जाहीर झाला होता त्याचे कामही काही भागात झाले आहे.आज त्याची काय परिस्थिती आहे याची माहिती आपण घेऊन जाहीर कराल का?
@pratikgokhale1998Күн бұрын
कल्याण लातूर
@indian-ep7gb5 сағат бұрын
लातूर ते टेंभुर्णी फोरलेन मार्ग खुप महत्त्वाचा आहे तो लवकर चालू करावा ही विनंती.
@maheshvasekar628214 сағат бұрын
शक्तिपीठ होऊ देणार नाही, योग्य मोबदला द्या अन्यथा तीव्र विरोध केला जाईल.
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@narendray89219 сағат бұрын
Ho
@yashwantnakashe673516 сағат бұрын
गडकरी साहेब,महाराष्ट्रात आणखी 10 रस्ते ?? पण प्रथम एकच नम्र विनंती गोवा मुंबई रोड प्रथम पूर्ण करून दाखवा कारण गेली 10 वर्ष झाली पण तो रोड काही पूर्ण होत नाही,आणि त्यामुळे शेकडो लोकांचे अपघातात प्राण जात आहेत
रस्ते महाराष्ट्रात बांधा उद्योगधंदे गुजरातला न्या😅😅😅
@mayureshpatil-71273 сағат бұрын
जरा याच महामार्गाचा प्रवास politician लोकांनी toll भरून करायला हवा 🇮🇳जय भारतमाता 🇮🇳
@sudhirgawde81824 сағат бұрын
अगोदर गोवा महा मार्ग तयार करा साहेब 🙏
@umarkhanpatel267113 сағат бұрын
Pune... Solapur..Hyderabad new green field hayway...
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@sagardangat61295 сағат бұрын
सुरत हैद्राबाद रस्ता चे काय झाले
@jayantpandit667415 сағат бұрын
तालेगांव ते शिकरापूर' रसता' व नाशिक फाटा' ते खेड रसता' कधी' ?
@MJSMJDSMJSMJSMJS14 сағат бұрын
Udya😅
@dnyanobashinde395018 сағат бұрын
नादू देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांसाठी दक्षिण काशी म्हणून नांदेड हाजारो भाविक जात असतात तरि लवकर निर्माण करावा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@admalimali15017 сағат бұрын
ब्रहांनपुर (M P) ते अंकलेश्वर (Guj) उत्तर महाराष्ट्र तून जातो. हा महामार्ग कधी होणार आहे याची माहिती देण्यात यावी.
@somasaptal205511 сағат бұрын
सोलापूर जिल्ह्यातील सगळीकडचे रोड जवळपास झाले आहेत आता अगोदर अकलूज -वेळापुर पाठीमागे राहिलेला होणं गरजेचं आहे.हृयाच रोडला सर्वात जास्त रहदारी आहे
@aijazibji91485 сағат бұрын
मुंबई गोवा NH 66 गेल्या १५ वर्षात पूर्ण करण्यात अपयशी असणारे केंद्रीय सन्माननीय मंत्री महोदय नितीन जी गडकरी साहेब
@Nandi1982Күн бұрын
Shaktipith and Pune - Banglore
@NaganathKhare14 сағат бұрын
होय शक्तीपिठ महामार्ग झाला पाहिजे.
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
12 сағат бұрын
लवकरच कोंकण Greenfiwld Express way लवकरच उभारणे. किरण रायगड मध्येच आता तिसरी व चौथी मुंबई उभारुन फडणीसांना भारतातील सरवात मोठा I.T.Hub उभारायचा आहे.
@S7PROUDINDIANКүн бұрын
Bhagti Shakti green field express way wai to Mumbai , latest any development madam
@InfoMarathi23Күн бұрын
Will let you know if there is an update. At present, there is no new update. 👍❤️💚💛
@shreegarkal67798 сағат бұрын
Ma'am, सांगताना वेगळे सांगत आहे व लेखी स्वरूपात वेगळे नाव दाखवत आहे, उदा, नागपूर गडचिरोली एक्स्प्रेस, आणि स्क्रीन वर आपण नागपूर गोंदिया दाखवत आहात.
@user-qi3gz5m2994 сағат бұрын
शेती साठी रहाणे साठी कुठे च जमीन शिल्लक ठेवू नका बांधा सगळीकडे रस्ते च रस्ते स्वतः ही आणि आम्हाला बसवा रोड वर भिक मागायला म्हणजे खरा विकास झाला ले दिसेल
@amarwagh799315 сағат бұрын
त्याअगोदर नगर मनमाड हायवे चांगला करा
@HiralalDangui13 сағат бұрын
Why not completing goa Mumbai nh, nagpur-goa highway is headache to goa
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@coastofkonkan10 сағат бұрын
छान. आवाज कृत्रिम आहे का?
@sumitp457817 сағат бұрын
अंकलेश्वर ते बुरहानपूर व्हाया अक्कलकुवा शहादा शिरपूर चोपडा यावल बुरहानपूर गुजरात महाराष्ट्र मध्यप्रदेश
@yogeshbandgar23725 сағат бұрын
पहिला पाणंद रस्ते तयार करा. मग हायवे तयार करा. शेतकऱ्यांचा माल मार्केट पर्यंत कसा जाईल याचा विचार करून रस्ते तयार करा.
@prnmane381717 сағат бұрын
काही प्रोजेक्ट फक्तं कॉन्ट्रॅक्टर साठी आहेत उदा. शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्ग त्याच्या बरोबरीचा मार्ग आहे मग शक्तीपीठ कशासाठी विकासाच्या नावाखाली जनतेचा पैशांची उधळल पट्टी काय
Pune to chh. Sambajinagar is must for maratwada development.
@Forkliftcontant162215 сағат бұрын
पुणे ते बेंगलुरु मार्ग किती दिवसान पासून रखडला आहे, कधी होईल काय माहित
@sunilbulukale66178 сағат бұрын
Indore to Haydrabad kadhi purne HONAR Akola tach houn janar Aahe
@MrPrasadkode14 сағат бұрын
15 वर्षा पासून मृत्यु चा सापळा बनलेला NH 66 पूर्ण करा, मग असली स्वप्न दाखवा 😂😂
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍😂😂😂
@ashokkachare688614 сағат бұрын
मुंबई गोवा साठी अजून किती वर्ष लागतील
@InfoMarathi2313 сағат бұрын
Yetya 2 varshat vhayla hva. Junach rasta Navin. 👍❤️💚💛
@AapliSanskruti-drVjambagi9 сағат бұрын
महायुतीचे काम आहे... ईव्हीएमचे नाही ईव्हीएममुळे महायुती आली म्हणणार्यानी ही क्लिप पहावी..
@ramkachave290816 сағат бұрын
शक्तिपीठ महामार्ग लवकरात लवकर चालू व्हावा
@kteewari12 сағат бұрын
Madam chukun tumhi Mahavikas aghadi sangitle... Pls correct.. The project will be delivered by Mahayuti not aghadi...
@bapusahebmarade54079 сағат бұрын
पैठण पंढरपूर पालखी मार्ग कधी तयार होईल
@nakulpole58318 сағат бұрын
अहमद नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर जय शिवराय जय महाराष्ट्र
@samarth180613 сағат бұрын
Lutayach kam fakt toll jhol udhyog dhande nahit road banaun toll la paise ahet ka
@DipakBawankule-d1wКүн бұрын
Bhandara-gadchiroli samruddhi mahamarg ajun notice aale nahi .kahi update sanga
@InfoMarathi23Күн бұрын
Telegram la join vha. Update ala ki kalvnyat yeil. 👍❤️💚💛
@DipakBawankule-d1wКүн бұрын
@InfoMarathi23 ok
@govindsanaye919215 сағат бұрын
Mumbai - Goa marg pahile pura kara 😂
@devendragade116 сағат бұрын
प्रथम अ.नगर ते मनमाड राष्ट्रीय आधी व्यवस्थित करा मग स्वप्नं दाखवा
@sunilbhanuse591318 сағат бұрын
Bhakti marg sindkhed raja to shegav mahiti ahe ka
@vinaymehendale602013 сағат бұрын
शक्ती पिठमहामारग लवकर करा
@InfoMarathi2313 сағат бұрын
👍❤️💚💛
@NetajiPatil-i1z10 сағат бұрын
Welcome Shakti pith ,
@manojnimbalkar675412 сағат бұрын
सुरत चेन्नई महामार्ग चे काम कधी चालू होणार आहे
@biswanathdas54119 сағат бұрын
Enough is enough. No more developments at the cost of environment. No more taking away the land from poor peoples and farmers for the sake of developments. Enough is enough. It's only helps the big big business people.
@meenabarve857210 сағат бұрын
Nashik te pune byroad khupch vel lagto pls. to kasa kami karta yeil he zale tar bare hoil
@HarishKini16 сағат бұрын
Pune-Bengaluru E'way, will now start from Mumbai near Atal Setu
@sandipbudal985116 сағат бұрын
शक्तीपीठ महामार्ग लवकर करा❤
@pravinupadhye65249 сағат бұрын
आमच्या जळगांवला जोडणारा रस्ता आहे का त्यात, की फक्त औरंगाबाद, नाशिक, नगर. जळगांव ला जोडणारा रस्ता नसेल तर, गडकरी यांची किंमत शून्य...
@bhagavatlavand351016 сағат бұрын
सिंदखेड राजा शेगाव भक्तिमार्ग याबद्दल काही अपडेट आहे का
@sanjaymhaske591814 сағат бұрын
हा मार्ग करण्यात येणार नाही रद्द करण्यात आला आहे काही ही गरज नाही
@rajgemer325317 сағат бұрын
Rajgurunagar te bhima shankar. Sangitla ka nahi
@ashokbhagwat88582 сағат бұрын
गडकरी साहेबांना सांगा १० वर्ष झाली अजुन पुणे सातारा रस्ता बनवता आला नाही NHAI ला . ह्याला जबाबदार ते नाहीत का ?