Rohit Patil on Marriage | लग्नाचा विषय, मराठवाड्याची मुलगी, रोहित पाटील लाजले!

  Рет қаралды 289,051

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 130
@vikasbhor-z3d
@vikasbhor-z3d Күн бұрын
खूप थोडी माणस असतात कि जी आईवडील व आजीआजोबा यांच ऐकतात......धन्यवाद रोहित दादा
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Күн бұрын
हा मुलगा एक दिवस खूप मोठ्या पदावर असणार लिहून घ्या 1000% आबा चे संस्कार दिसत आहे रोहित मध्ये
@BhartiBhosale-ux8nx
@BhartiBhosale-ux8nx Күн бұрын
पंतप्रधानपद असणार कारण सचचा नेता आहे हा
@dattatraypatil6022
@dattatraypatil6022 Күн бұрын
💯 currect
@ppatil4265
@ppatil4265 Күн бұрын
ते नव्हे तुच स्क्रीनशॉट मारून ठेव
@shrinidhikowtal9796
@shrinidhikowtal9796 Күн бұрын
Faqt pawar saheb che jaatiwadi sanskar geu nahi 😂
@abhilashpatil1657
@abhilashpatil1657 21 сағат бұрын
@@pavanchayal4917 हो 100% तासगाव कवठेमहांकाळ चा कालिफोर्निया करणार हा... पण आजून यालाही आबासारखी 25 वर्ष दिली पाहिलेत नक्की करेल काय तर... 🤦‍♂️
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Күн бұрын
भावी मुख्यमंत्री.. आमचाच आमदार ❤
@sunio9077
@sunio9077 Күн бұрын
रोहित भाऊ 🔥😇🤗
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Күн бұрын
पुढे चालून आर आर पाटलाचे नाव मोठं करणार
@samindarkadam2386
@samindarkadam2386 Күн бұрын
Same aaba 👌👍
@vikasshinde6805
@vikasshinde6805 Күн бұрын
रोहित Dada ♥️
@Narcissist_17
@Narcissist_17 Күн бұрын
0:08 तुझ्या साठी सुंदर, सुशील, सुसंस्कृत कन्या लाईन द्यायली यार घे भावा उरकून👌🏻
@ranjeetmange3246
@ranjeetmange3246 Күн бұрын
मह्तारी आहे ती 😂
@Modiji505
@Modiji505 Күн бұрын
​@@ranjeetmange3246😂
@sadardhiraj-bi8id
@sadardhiraj-bi8id Күн бұрын
अबे नाय बे 😂 ​@@ranjeetmange3246
@pradipspatil8077
@pradipspatil8077 Күн бұрын
पत्रकार बंधू नी भाषा शैली बदलावी... अरे तुरे ची भाषा शोभत नाही तुम्हाला 👍
@JangUng-v1f
@JangUng-v1f Күн бұрын
रोहित पाटील लहानच आहे
@yugeshbarge586
@yugeshbarge586 19 сағат бұрын
Mag ky zhale aata to lokanche pratinidhitva karto ..naav gheta na respect ha pahije
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव 13 сағат бұрын
तो कपटी बामन आहे. त्यांच्या जातीचा टरबुज्या आला की लाळ घोटत असतो.
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 21 сағат бұрын
भावी ग्रहमंत्री. Miss you अबा
@vijayadethe8014
@vijayadethe8014 15 сағат бұрын
आज आमदार साहेब आहेत पत्रकारांनी भाषा आदराची वापरावी.
@gurufollow
@gurufollow Күн бұрын
हा anchor खूपच ओव्हर स्मार्ट वागतो...याच्या नेहमीच्या बोलण्यावरून दिसते ते....
@pratikmahamulkar1835
@pratikmahamulkar1835 Күн бұрын
100 % खरं आहे
@SwapnilDaware-o2m
@SwapnilDaware-o2m Күн бұрын
@@pratikmahamulkar1835 बरोबर आहे हा अँकर सोडून स्वतःला खूप मोठा समजतो
@Vikaskambalespeaking-9527
@Vikaskambalespeaking-9527 Күн бұрын
100% खर आहे
@dramolbalasahebbhusare6279
@dramolbalasahebbhusare6279 Күн бұрын
Did shahana ahe to... Oversmart
@rofl101-kw1kj
@rofl101-kw1kj Күн бұрын
दोघं एकाच गावचे आहेत. तो आटपाडीचा आणि हा तासगावचा
@Hanmant6707
@Hanmant6707 Күн бұрын
Great Rohit Ek changl netrutv
@ashokdeshmukh698
@ashokdeshmukh698 Күн бұрын
वा 5फुट वर हे उदाहरण पटले....
@akalpitakore2122
@akalpitakore2122 16 сағат бұрын
आमदार श्री.रोहित पाटील आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. मी तासगाव मधे सिनियर प्राध्यापक म्हणून काम करीत असताना सन १९८४ ते सन १९९४ दहा वर्षे सन्माननीय आर. आर. पाटील साहेब यांचेशी अनेक वेळा महाविद्यालयीन कामकाजा साठी मीटींग्ज होतं असतं. बुद्धीमान राजकारणी परंतू समाजकारण महत्वाचे मानणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ही आबांची ओळख. आपणास शुभाशीर्वाद व शुभेच्छा.
@filmykida-o1o
@filmykida-o1o 15 сағат бұрын
100% पुढचा मुख्यमंत्री.🎉🎉
@pradippawar2203
@pradippawar2203 Күн бұрын
आबांचा आशीर्वाद रोहित दादा पाटील काही दिवसाने आपण खूप मोठ्या पदांवर असतान💯✌️🔥🔥🚩🚩
@YogeshKhose-nf9ts
@YogeshKhose-nf9ts Күн бұрын
आबा असेच होते
@kisharpatil2452
@kisharpatil2452 Күн бұрын
आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देव
@AmolRaje-n1v
@AmolRaje-n1v Күн бұрын
दमदार आमदार रोहीत दादा 💯🔥
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 Күн бұрын
अप्रतिम उत्तर ❤❤❤❤❤
@satyagaikwad3009
@satyagaikwad3009 Күн бұрын
Rohit Dada❤
@GaneshBhosale-qr3cb
@GaneshBhosale-qr3cb Күн бұрын
आज खरं तर तुम्हाला मिडीया समोर बोलताना पाहुन आर.आर.आबांची आठवण झाली 😢😢
@PRAVINJAVIR-b7r
@PRAVINJAVIR-b7r Күн бұрын
माझी एक इच्छा आहे दादा कवडेमांकळ ला पोलिस भरती घ्या
@shreepadkale7854
@shreepadkale7854 Күн бұрын
लोकांच्या मनात R R आबांबद्दलची सहानुभूती आणि घरातील राजकीय वारसा असल्यामुळं देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून नावलौकिक मिळवता आल....नाहीतर एकट्या स्वतःच्या जीवावर ते शक्य नसतं झालं हे ही तितकंच खरं 💯
@pratikkhairnar3075
@pratikkhairnar3075 11 сағат бұрын
खरं, आहे पण खूपच कमी माणसे असतात ज्यांच्याकडे सगळं असूनही इतके humble असतात. वडील गृहमंत्री असूनही अजिबात अहंकार नाही त्यामुळे लोकनेता म्हणून उदयास येऊ शकतो.
@nandkumarkadam5814
@nandkumarkadam5814 Күн бұрын
Rohit you are great. Sister Dr Supriya is older .first her marrige then rohit
@lahuhirade7749
@lahuhirade7749 Күн бұрын
आममदार❤
@RamkrishnaJadhav-z4y
@RamkrishnaJadhav-z4y Күн бұрын
रोहित भाऊ चागल्या संस्कारात वाढलेला आहे
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Күн бұрын
तो आमदार आहे जाता बोलताना भाषा अरे तुरे नका
@rohitvalvi9199
@rohitvalvi9199 Күн бұрын
Lokani nivdun dile ae tyala hak ahe lokan cha
@maheshsangkear9702
@maheshsangkear9702 Күн бұрын
😂😂😂
@niftybank7
@niftybank7 Күн бұрын
गप बुल्ल्या
@JangUng-v1f
@JangUng-v1f Күн бұрын
BJP मध्ये येणारं आहे काय तो रोहित पाटील लहानच आहे
@rrt383
@rrt383 18 сағат бұрын
मराठवाड्याचे जावई ❤❤❤❤❤R R
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Күн бұрын
Rohit patil zindabad congratulations 👍👍
@nagnathnavgire1487
@nagnathnavgire1487 15 сағат бұрын
आपल्या उद्याच्या महाराष्ट्राचे आणि भारताचे भविष्य म्हणजेच रोहित आर आर आबा पाटील जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन
@mkkheshhebe
@mkkheshhebe Сағат бұрын
आजी ❤️
@abhilashpatil1657
@abhilashpatil1657 Күн бұрын
आता 5 वर्ष असलच होणार... कस व्हायचं आमच्या मतदार संघांचे काय माहित.... साहूनुभूतीवर अजून किती 20 वर्ष मागे जातोय काय काय माहित आम्ही 🤦‍♂️
@sagarpatil1023
@sagarpatil1023 22 сағат бұрын
Kaka khasdar hote tenvha tumcha matdar sangh chandravar pohchla hota kay😂😂
@abhilashpatil1657
@abhilashpatil1657 22 сағат бұрын
@sagarpatil1023 काका नी तासगाव पूर्व भागाला पाणी तर दिल... नाहीतर अवघड होत आमचं...
@sagarpatil1023
@sagarpatil1023 21 сағат бұрын
@@abhilashpatil1657 mag padalet ka te?
@abhilashpatil1657
@abhilashpatil1657 21 сағат бұрын
@sagarpatil1023 सहानुभूती मिळाली... दुसरं काय.. किती वर्ष मिळणार काय माहित... माझं तर असं मत आहे... सगळी कडे असच झालं पाहिजे सहानुभूतीवरच...
@sagarpatil1023
@sagarpatil1023 13 сағат бұрын
@@abhilashpatil1657 kasali sahan bhuti ? An bogas matdan ka kela he sangshila ka ?avdh ghabrale hote kay Rohit patil la
@sunilshinde4632
@sunilshinde4632 14 сағат бұрын
आभिनंदण रोहित तुझ 🎉🎉
@omkarjadahv2687
@omkarjadahv2687 Күн бұрын
पक्ष कुटला ही असुदे तुझा पण नियती आणि तुझी प्रामाणिक्त तुला चांगल्या पदावर नेहिल खूप खूप शुभेच्छा तुला
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज Күн бұрын
रोहित आर आर पाटील तुला लढाईसाठी सज्ज रहावे लागणार आहे ,हि लढाई लोकशाही वाचवण्यासाठी तयार राहा ❤❤❤❤
@krishnabansode8092
@krishnabansode8092 23 сағат бұрын
❤ खुप छान ।। जय भीम।। पुढील वाट चालीस शुभेच्छा
@SachinKarale-w8c
@SachinKarale-w8c Күн бұрын
Great dada great
@57kmph
@57kmph Күн бұрын
Only dada. 💪🏻💯
@gajanangadge118
@gajanangadge118 Күн бұрын
माननीय प्राध्यापक तुकारामजी बिडकर साहेब यांनी माननीय आबांची रक्त तुला केली होती त्यावेळेस आम्ही रक्तदान दिले होते ती आठवण आमच्या आजही मनात आहे माननीय तुकाराम भाऊ यांचे कार्य फार मोठे आहे.
@LaxmiMore-qf9is
@LaxmiMore-qf9is 19 сағат бұрын
रोहित दादा🎉
@nadafraj007
@nadafraj007 20 сағат бұрын
वय जरी लहान असेल तरी आज ते एका मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना तो मान देणे नैतिक मूल्य आहे. वयाचा दाखला देऊन इथे त्यांना आरे तुरे करणे हे त्यांच्या मतदारसंघातील सर्व जनतेचा अपमान असेल. आपली भारतीय संस्कृती लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांचा आदर ठेवण्याची शिकवण देते. निदान त्या पदाला तरी सन्मान द्या पत्रकार लोक व इथे कमेंट करणारे.
@kalpanadeshmukh3128
@kalpanadeshmukh3128 17 сағат бұрын
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आर आर आबा खूप चांगले व्यक्ती होती. मुलगाही अगदी तसाच आहे
@UmeshPatil-q8y
@UmeshPatil-q8y Күн бұрын
संस्कार व सर्वगुणसंपन्न नेतृत्व.
@RudrayaniAmbure
@RudrayaniAmbure 11 сағат бұрын
Great
@Hhaarrii1111
@Hhaarrii1111 Күн бұрын
Congratulations Rohit Dada for becoming a MLA
@mhasangaram2024
@mhasangaram2024 Күн бұрын
ग्रेट
@adhikraopawar7964
@adhikraopawar7964 Күн бұрын
Aaba ..miss u ❤❤
@amitaaldar111
@amitaaldar111 19 сағат бұрын
खरच आबांसारखा आहेस की आबांची एक्टिंग करतोयस हे काळच सांगेल
@sarshe1232
@sarshe1232 Күн бұрын
Phakta baki Amadara sarkha havet Nako rahu, nehmi jaminivar pay rahu de.... Baki tu samjdar aahes....🙏
@aruntalekar4306
@aruntalekar4306 39 минут бұрын
वयाने लहान जरी असले तरी, एक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहे,त्या मुळे पत्रकार लोकांनी मान सन्मान देऊन अरे तुरे न करता बोलले असते तर बर वाटलं असत😊
@AnanyaMundhe
@AnanyaMundhe 19 сағат бұрын
काही नेते असतात ज्यांना आपण नाव ठेवतो नेता लोकनेता जाणता राजा मालक पण R R Patil राज्य आदराने आबा म्हणतं आबा गेले हे सत्य आहे पण रोहित RR त्यांचा आरसा आहे ❤
@JangUng-v1f
@JangUng-v1f Күн бұрын
गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नये..... घराणेशाही
@yashpol4198
@yashpol4198 12 сағат бұрын
Sanjay Kaka samrthak.... 😅
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 17 сағат бұрын
खूप गोड मुलगा आहे
@PremanandRathod-f6r
@PremanandRathod-f6r 19 сағат бұрын
Miss you R. R. Patil
@sharadmande2810
@sharadmande2810 16 сағат бұрын
अभिनंदन आमदार साहेब
@naturenation7417
@naturenation7417 11 минут бұрын
एम आय डी सी कधी सुरु होणार?
@dattatraypatil6022
@dattatraypatil6022 Күн бұрын
Best of luck Mla, Rohit. Patil
@sunilmore1927
@sunilmore1927 14 сағат бұрын
घरातील संस्कार खुप महत्वाचे असते
@sunalipatil2489
@sunalipatil2489 16 сағат бұрын
❤❤
@akashsandage2597
@akashsandage2597 Күн бұрын
Only one Rohit DADA🎉🎉🎉
@Gonu317
@Gonu317 Күн бұрын
हे असले पत्रकार काही विचारतात
@shrikumarmahamuni3244
@shrikumarmahamuni3244 9 сағат бұрын
पत्रकारांनी एखाद्या आमदाराला बोलताना अरे तुरे करून स्वतःची लायकी वाढवू नये
@MUKULBHOSALE
@MUKULBHOSALE 50 минут бұрын
एव्हढ्या मोठ्या लाटेत ही रोहित निवडून येणं म्हंजे आबांचा वारसा आणि आबा नंतर आबांच्या पत्नी आणि रोहित ने केलेली जनतेची कामे ही पावती आहे
@haidaralimulla9867
@haidaralimulla9867 17 сағат бұрын
@SantoshBhosale-c4o
@SantoshBhosale-c4o Күн бұрын
तासगाव.मतदार.संघाचा.विकास.करा.
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf Күн бұрын
आबाची कार्बन क्वाफी
@sharadmande2810
@sharadmande2810 16 сағат бұрын
हि intrested आहे 😂😂
@naturevideosongquotesstory9569
@naturevideosongquotesstory9569 15 сағат бұрын
Ase vichari politics asavet
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Күн бұрын
पत्रकार स्वताला शहाणे समजतात.मानाने बोलवायला लागते
@shashisatpute2610
@shashisatpute2610 Күн бұрын
बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते रहते हैं
@nabhosale7302
@nabhosale7302 Сағат бұрын
Change language very bad
@mpcreations2881
@mpcreations2881 12 сағат бұрын
ते आता आमदार आहेत पत्रकारांनी आरे तुरे बोलू नये हे शोभत नाही
@surajkharade143
@surajkharade143 23 сағат бұрын
पैसा वाटुन आमदार झाले आहेत
@setsolutionsphysics4778
@setsolutionsphysics4778 Күн бұрын
Khup motha ledder honar
@DiguPatil1
@DiguPatil1 Күн бұрын
Yelavi cha kissa sangitla ki nai tumcha bhavane...🧐
@dewangdoye2927
@dewangdoye2927 Күн бұрын
konta kissa
@aniketak1053
@aniketak1053 11 сағат бұрын
Ky vishay aahe
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Күн бұрын
काय लाळ चाटत आहेत 😂😂😂
@vish5718
@vish5718 18 сағат бұрын
पत्रकार,, अरे तुरे बोलण टाळा जरा
@YusufShaikh-hj4vh
@YusufShaikh-hj4vh Күн бұрын
Abanchi zerox baghayla abhach far chan abhachi athwan ali
@rajushekh8157
@rajushekh8157 Күн бұрын
अरे तुरे बोलू नका
@shivlalwale2314
@shivlalwale2314 23 сағат бұрын
Faltu pana MLA la aas kuni nahi vicharu shakt
@maulijoshi7216
@maulijoshi7216 Күн бұрын
मला रोहित पाटील यांचा नंबर पाहिजे आहे
@mauli8159
@mauli8159 17 сағат бұрын
बोलबच्चन रोहित पाटील
@sunilghule4881
@sunilghule4881 Күн бұрын
याला म्हणतात आमदार नाद खुळा कायम आठवणीत आर आर आबा
@ravipende6958
@ravipende6958 Күн бұрын
याने पक्ष चुकिचा निवडला
@Shawn_39
@Shawn_39 Күн бұрын
तो जन्मापासून त्याच पक्षात आहे. जे पक्ष सोडतात ते चुकीचा निवडतात 💯
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Күн бұрын
वडीलाचे विचार सोडून भ्रष्टाचारी बीजेपी महायुती चांगली का मग महाराष्ट्र लूटनारी राष्ट्रवादी बीजेपी महायुती 😄😄
@vijayhable8596
@vijayhable8596 Күн бұрын
नाही....
@vishwajeetdevkar4553
@vishwajeetdevkar4553 Күн бұрын
Kay boltay tumala kay kalatay ka
@shivkanyatanvibhosale18
@shivkanyatanvibhosale18 Күн бұрын
वडिलांनी शेवटपर्यंत ज्यांच्यासोबत काम केलं...त्यांच्या सोबत राहणे...म्हणजे चुकीचं कसं म्हणू शकता... आणि जर फक्त स्वार्थ बघून इतरत्र गेले असते तर ते आबांनही आवडले नसते... म्हणून, उगाच काहीही बोलू नये... आपले संस्कार असेच आहेत...वडिलांच्या पावलावर चालायचं...शेवटी बाप तो बापाचं असतो...❤❤😊😊
@hareshthakkar
@hareshthakkar 12 сағат бұрын
Useless discussion on a sponsored channel. DYNASTIC POLITICS IN A WAY.
@OkMane-t3b
@OkMane-t3b Күн бұрын
J̌n̈namaste. Njǰp
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 20 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
One day.. 🙌
00:33
Celine Dept
Рет қаралды 63 МЛН