एकदम ग्रेट फॅमिली किती साधे घर साधे रहाणीमान एखादा गावचा सरपंच किंवा नगरसेवक ह्यांची घरे तर सोडा बंगले बघा एवढी वर्ष राजकारणात असून मोठी मोठी पदे होती आबांकडे उपमुख्यमंत्री ग्रहमंत्री तरी आबांचे घर सर्व सामान्य प्रमाणे एखादा साधा नगरसेवकाचे घर बघा काय बंगला चार पाच बिएचके फ्लॅट काय रुबाब असतो आणि आबांच्या फॅमिली बघा हाच फरक आहे
@shrikantjawale12318 күн бұрын
हा व्हीडीओ पाहताना माझे डोळे खप पाणावले. आबांची खूप आठवण येत होती. आबांमुळे माझा भाऊ पोलीस भरती झाला. माझा भाऊच नाही असे कित्येक तरुण पोलीस भरती झाले.पोटापाण्याला लावले. आबा चार्जे घेण्याच्या आधी भरतीची काय भयंकर परिस्थिती होती हे सर्वांना माहीत असेल. रोहित दादा हे दुसरे आबा आहेत. आमचे सर्वांचे शुभेच्छा आपणास आहेतच. आपण नक्की निवडूनच याल असे मला वाटते कारण आबांची खूप मोठी पुण्याई आपल्या पाठीशी आहे. हा व्हीडीओ बनवल्याबद्दल News 18 lokmat आणि ज्ञानदा मॅम चे आभार.
@khushalrathod560018 күн бұрын
जेवढे पोलीस आहे २०१४ अगोदर झाले ते सगळे RR आबांचे नाव घेतात 🙏 त्यातला मी एक 🙏
@Priyanka6734022 күн бұрын
खऱ्या विकासासाठी फक्त रोहित दादांना समर्थन.
@Anamika_vyas22 күн бұрын
काम करणारेच पुढे येणार - फक्त रोहित दादा.
@ShobaKadam-y8s21 күн бұрын
खरंच न्यूज लोकमत यांचं खूप आभार की त्यांनी मुलाखत घेतली ज्ञानदा कदम ज्ञानदा मॅडमचा आभारी आहे
@furqanahmad80822 күн бұрын
आरआर पाटिल जैसा गृह मंत्री महाराष्ट्र में आजतक कोई नहीं हुआ we miss you AABA very much 🎉🎉🎉
@sachinmaske-tx1rf21 күн бұрын
आबाच्या घराणे कधीच साधेपणा सोडला नाही.. म्हणून तर जनतेने त्याची साथ सोडली नाही ❤❤
@Anagha_lechu22 күн бұрын
आता या निवडणुकीत फक्त रोहित दादांचा विजय निश्चित!
@Aparichitttt22 күн бұрын
ही जी रडणारी माऊली आहे हीच ती जीन काबाडकष्ट करून जिद्दीनं घडवला महाराष्ट्रानं अनुभवलेला सर्वात संवेदनशील नेतृत्व
जो काम करतो, त्याला लोकांचं समर्थन मिळतं, रोहित दादा आहेच.
@dadasoingole597621 күн бұрын
रोहित पाटील दादा 💯 टक्के निवडून येणार 🎉🎉
@JaysingKadam-hg8io22 күн бұрын
आबा सारखा नेता होणे नाही. रोहित दादाकडे आम्ही आबा म्हणूननच पाहतो
@Devika_mirza22 күн бұрын
रोहित दादांचा प्रामाणिकपणा लोकांच्या मनात बसलाय.
@Yraypgdargfg19 күн бұрын
आबा पाटील हे महाराष्ट्रातील ईमानदार great व्यक्ती महत्व होते. 😭 रोहीत ऐक दीवस महाराष्ट्रात ग्रहमंत्री होईल.. भविष्यात...
@rahul-singh-raj22 күн бұрын
दादा म्हणजे फक्त प्रगतीचं चित्र.
@mhasangaram20249 сағат бұрын
ग्रेट आज्जी
@prakashmohite356122 күн бұрын
स्वच्छ प्रतिमेचा कर्तव्यदक्ष फिक्स आमदार ❤
@MahadevKolekar-ip8ht22 күн бұрын
Only Rohit dada 💯💯💯💯💪💪
@pradnyapatil842722 күн бұрын
आबा ग्रेट होते
@Sheetal_anand22 күн бұрын
आता वेळ आलीय खरी नेतृत्वासाठी - रोहित दादांसारखे!
@Parvathy_kozhi22 күн бұрын
दादा म्हणजे खऱ्या मराठी मातीतील नेता.
@SwatiChavan-o9y21 күн бұрын
तासगाव कवठे हे आबाचा चे आहे, तिथं फक्त आबांची आठवण, खोबरे तिकडे चांगभलं जी प्रामाणिक आहेत ती नाही करत एकच पक्ष रोहित दादा आबांनी पण तेच केल, हार ही नाही, 💯रोहित दादा 🎉🎊🥳
@manohar-selven22 күн бұрын
आता तासगावात फक्त कामाचं नेतृत्व पाहिजे - रोहित
@Bhavana_trivedi22 күн бұрын
आता तासगावकरांना फक्त एक नेता हवा - रोहित दादा.
@SainathMule-p5q6 сағат бұрын
काय राव नेता होता आबा आता एकही नेता आबांसारखा नाही 🙏🙏 i miss you आबा
@pralhadkure40722 күн бұрын
Great family
@Rachita_pillai22 күн бұрын
तासगावाच्या विकासाचं खरं नेतृत्व फक्त रोहित दादाचं!
@vijaychavan340222 күн бұрын
Only Rohit Dada
@SuryakantWavare22 күн бұрын
रोहित दादा आमदार होणार
@dadachavan538222 күн бұрын
एकच वाद पुन्हा रोहित दादा पाटिल ,,,❤❤
@vijaydhumal16022 күн бұрын
आबा ग्रेट माणूस ❤❤
@Prerna_dey922 күн бұрын
एकच वादा, रोहित दादांसोबतच विकास.
@productionhouse96121 күн бұрын
आम्हाला काका आवडतात... पण येणार तर दादाच ❤
@Anjali_mohan192822 күн бұрын
तासगावात, दादा म्हणजे विकासाचं खरं चित्र.
@Revathy73722 күн бұрын
काकांच्या गोंधळांपेक्षा दादांचं साधं पण कर्तव्याचं नेतृत्व.
@gkskfkvkskc18 күн бұрын
राजकारणातलं आर्दश कुंटुब साधी माणसं आहेत❤❤
@sarahvendella22 күн бұрын
तासगावात आता खऱ्या नेतृत्त्वाची गरज - रोहित दादा पुढेच!
@Usha_mihra22 күн бұрын
Satyachya vaata, ekach vaach, Rohit Dada.
@Kiran_goswami922 күн бұрын
काम करणाराच पुढे जाईल - रोहित दादाच!
@akhilrobinson961122 күн бұрын
प्रत्येक वेळी, काकांचा इतिहास वाद आणि गोंधळ यावरच संपतो.
@Karthika50422 күн бұрын
आता तासगावात फक्त कामाचं नेतृत्व पाहिजे - रोहित दादा.
@dhanajie788822 күн бұрын
Only Rohit dada
@Shreyash_J_7520 күн бұрын
Rohit dada❤🎉💯💯💯
@sudheeshsnair22 күн бұрын
काकांनी आतापर्यंत काय दाखवलंय? फक्त वाद!
@RamShinde-u8q21 күн бұрын
रोहित दादा लोकांच्या गरजांचा विचार न करता फक्त आपल्या कामासाठी प्रसिद्धी घेतात."
@Rachna_nair822 күн бұрын
काम करणारा नेता हवा, वाद करणारा नाही.
@swapnilpatil7511Күн бұрын
आत्ताच्या yuth चा दमदार नेता,आमदार आणि आबांची छबी फक्त आ. रोहीत दादा. आबांसारखा नेता माणूस होणे नाही असे वाटत होते पण ती उणीव रोहीत दादांनी भरून काढली. Hat's off Dada.
@ShardhaJavlekar20 күн бұрын
Rohit dada ❤
@manjubhadra22 күн бұрын
काका आणि त्यांच्या दहशतीची लोकांना आता कंटाळा आला आहे.
@its_kavathemahankal22 күн бұрын
Only kaka ❤
@sachuearnings185422 күн бұрын
तासगावातील भावी आमदार फक्त रोहित दादा.
@bhushanmasal95221 күн бұрын
सलाम आबा
@ABP-1nb2 күн бұрын
Maharashtra cha हिरा एकच.... आबा , आम्हा विदर्भातील लोकांना अबांचा खूप अभिमान आहे
@prnmane381722 күн бұрын
30 वर्ष आमदार मंत्री राहिलेलं कुटुंब अत्यंत साधं राहत हे वाखाणण्या सारखे आहे
@PrakashJamdade-w5d22 күн бұрын
❤ रोहित दादा
@pralhadkadam195514 сағат бұрын
Maharashtra तले 1चांगला राजकारणी माणूस म्हणजे आर आर आबा पाटील
@abhijitmane914318 күн бұрын
माऊलीच्या पोटी आबांचा जन्म झाला . आणि आबांचा हा हिरा तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात कोहिनूर हिरा घडत आहे. रोहित दादा काळ संघर्षाचा आहे पण वारसा गाव गाडीतल्या मतदारांचा आहे
@ShardhaJavlekar20 күн бұрын
Dada❤
@RohanPatil-n1g21 күн бұрын
रोहित पाटलांच्या आश्वासनांना लोकं आता हसतात."
@umeshvibhute9825Күн бұрын
तुमच्या कमी डोक्याची माणसं पण रोहित दादाच्या मतदारसंघात आहे त्याचं वाईट वाटतं पण😂
@ShardhaJavlekar20 күн бұрын
Rohit dada patil ❤
@sree-priya22 күн бұрын
दादांनी समाजात प्रगती आणली, काकांनी वाद आणले.
@shashikantpatil211222 күн бұрын
Only kaka
@rohandeshmukh189822 күн бұрын
कुनिबि समोर येउद्या त्याला एकटा बास..Only रोहितदादा पाटील आमदार 💪
@rajshekhardevane327320 күн бұрын
Ek no manus ....
@akshaybudhavale157022 күн бұрын
FIX MLA KAKA 👑❤
@bharatkale926218 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे अब्बा हे काय होते ❤️❤️❤️ कुणी काय पण बोलू दे अब्बा म्हणजे सत्यवादी ही ओळख पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे. Miss u abba खरंच तुमी असायला पाहिजे होता. Rohit दादा मधे तुमाला पाहतो आम्ही . आणि सदैव एकनिस्ट राहू रोहित दादा सोबत ❤❤.
@namdevpatil651822 күн бұрын
महाराष्ट्रातली कामे सोडून अंजनी त चार दिवस झालं पाणी पित आहात 🎉🎉😂😂😂😂😂😂😂 ज्ञानदा काय सांगशील का😅😅😅
@Aditya-pq1dr22 сағат бұрын
❤ Ekdum Abach ahe bhavi HM
@Aromal_jayan22 күн бұрын
तासगावात काम करणारा फक्त एकच - रोहित दादा.
@VatanShinde-w7j22 күн бұрын
Bhavnik vhaycha mt magaychi hi svych aahe hyanna,,,,kamaver kay bolt nahit ,,ynda parivartn atl aahe kaka nivdun yenar aahet ❤
@vikaspatil446121 күн бұрын
रोहित दादांना विजयी करा
@shijina-manohar22 күн бұрын
दादा हे फक्त काम करतात, फक्त चर्चा नाही.
@Smitha_borker22 күн бұрын
विकास म्हणजे रोहित दादा, वाद म्हणजे संजय काका.
@pratikpawar965521 күн бұрын
Only Rohit Dada premi
@Shilpa_bhati22 күн бұрын
जनता आजपर्यंत पाहत आलीय, रोहित दादांनी विकासाची दिशा दाखवलीय.
@Domnicofficial2222 күн бұрын
भावनिक होऊ नका 😅😅
@dadasoingole597621 күн бұрын
रोहित पाटील दादा फिक्स आमदार 🎉🎉
@Amitha57922 күн бұрын
काका म्हणजे फक्त बोलणं, दादा म्हणजे कृती!
@umeshwagh38821 күн бұрын
आमचं तेवढं काम करायला सांगा
@pratikpatil080819 күн бұрын
@@umeshwagh388
@Sina8375322 күн бұрын
दादा म्हणजे तासगावची खऱ्या विकासाची दिशा.
@Aastha_khatri1822 күн бұрын
संजय काका, तुमचा इतिहासच सगळं सांगतो!
@Adarsh_DD22 күн бұрын
आता तासगावच्या प्रगतीसाठी फक्त दादांनाच द्या पाठिंबा.
@RevathyRevu-oi3tf22 күн бұрын
दादांच्या नेतृत्वात खऱ्या परिवर्तनाची वाट पाहतोय.
@PremPatil-k9c2 күн бұрын
Aaji tum jeo hajaro sal❤
@VaibhavPawar-bk6ly22 күн бұрын
नको आता सहानुभूती तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याच्या विकासासाठी परीवर्तन अटळ आहे
@rameshjadhav739020 күн бұрын
आबा पुन्हा होणे नाही. तरी रोहित मध्ये आबा दिसतात.......
@Snehal_salvi222 күн бұрын
काकांनी कधीही कामाच्या दिशेने पाऊल टाकलं नाही.
@sourabhgavade42622 күн бұрын
स्वर्गीय आबांनी एवढा विकास केला की मुलाला पैसा वाटायची वेळ आली सहानुभूती संपली की पैशाचा आधार घायवा लागतो😂
@dadasarger1106 күн бұрын
खरच इतक साद राहन रोहित दादाच आमदार ❤❤
@SachinJagtap-sz6xw22 күн бұрын
ज्ञानदा तुमच्यामुळे हे चैनल बघतोय आम्ही
@achu-aromal22 күн бұрын
दहशतीपेक्षा प्रगती हवी, ती फक्त दादांनीच दिली.
@VaibhavPawar-bk6ly22 күн бұрын
3000 च पाकीटाच वाटप चालू आहे 😂
@pramodbarawade15429 күн бұрын
आर आर आबा देव माणूस होता मी त्याचा बदल काय बोलू 😢😢😢 खरच आज खूप आठवण येते