Please open Igatpuri to Shahapur section before full expressway. It will help even before February
@Pune1226 күн бұрын
फक्त फडणवीस, फक्त मोदी, फक्त भाजपा !
@purshottamwasdikar87526 күн бұрын
पुणे नागपूर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे व्हाया संभाजीनगर समृद्धी कनेक्टेड मार्गाचे काम पण लवकरात लवकर सुरू व्हावे अशी जनतेची मागणी आहे.
@scstassnairindia53083 күн бұрын
नक्की सांगा , कधी सुरु होणार आहे. या अगोदर ३ मुहुरत होऊन गेले.
@crazycsk48446 күн бұрын
समृद्धी महामार्गाच्या कडेलाहोणाऱ्या कृषी समृद्धी केंद्राचं काय झालं
@ujwalchoudhary47075 күн бұрын
असे प्रश्न एखादा मूर्खच विचारू शकतो कारण अजून मा हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महा मार्ग पूर्ण सुरुतर होऊ द्या आधीच काय बोबलायला लागलात
@GlobalIndian-df6gb6 күн бұрын
झक्कास
@BANJARA1957Vlog5 күн бұрын
काही समाज कंटक लोक या मार्गावर खिळे टाकून गाड्यांचे टायर्स पंक्चर करुन प्रवाशांना लुटत आहेत. माझ्या गाडिचा नविनच टायर पंक्चर झाला होता. तिथे कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही पोलीस सुद्धा वेळेवर आले नाही
@AyugenPharma4 күн бұрын
Yesterday I was in samrudhi highway road not level 4-5 spot I request to authorities to do level on immediately
@nilammahajan99785 күн бұрын
Samruddhi gate no 15 shendra MIDC kadhi suru honar?? Pl update it
@satishkumarnair97815 күн бұрын
Jai shri Ram 🕉🇮🇳
@tusharnaik28805 күн бұрын
अमणे ते मुंबई खूपच काम चालू आहे. ते पूर्ण होणे आवश्यक आहे. ह्या भागात खूपच वेळ लागतो
@pradipmarkande61116 күн бұрын
शतीपीट महामागे काम मागी लावा
@Pune1226 күн бұрын
शक्तिपीठ !
@marutizore94526 күн бұрын
Land dyayala tayar nahit kolhapur madye tyana UBT bhadkaval ahe
@dinbhi2 күн бұрын
लोकांची शुद्ध फसवणूक चालली आहे. मुंबई पर्यन्त चा टप्पा हा पुढच्या दिवाळी पर्यन्त होईल अशी आशा आहे.हा कोण सांगतो आहे काय सांगतो आहे. जनता मूर्ख नाही आहे. आम्ही रोज प्रवास करतो रोज काय काय चाललंय ते दिसत आहे.😅
@pradipmarkande61116 күн бұрын
नागपुर गोवा झाला पाहीजे
@marutizore94526 күн бұрын
Pan tya sathi land tar dila pahije na😢 UBT negative bhadakawa mule so many gav land det nahi
@vedhh77276 күн бұрын
Shaktipeeth highway cancel.. Lokanna nakoy
@ProudIndian-h2f5 күн бұрын
@@vedhh7727 kon mhanta lokana nakoy. Amhala havaay. Kolhapur sindhudurg ek tasaat jaata yeil ata 4 taas laagat aahet.
@prfukat56126 күн бұрын
Nashik वाल्यांनी घोटीला पण टोल भरून परत समृद्धी महामार्गावर पण टोल भरावा का ? घोटी टोल रद्द करावा
@gajananpunde93056 күн бұрын
साहेब. समृद्धी हायवे. ला. खुप. चोरी चालू आहे. गाडी. वाले ची 🙏. माझं. गाडी. ची. चोरी झाली आहे मी. ट्रक ड्रायव्हर. आहे
@Dr.SagarPansare-nb9yp6 күн бұрын
Kalyan la entry nahich Aamne varun mhnje
@6shrikantmagar1642 күн бұрын
Reporter n kahihi preparation nahi kela before approaching for the interview...... Bhau prashn vichayche tar tayari karun jaa n... Kai majjak lavlay?
@kuldipgharat82646 күн бұрын
शहापूर वरून नाकपुर समृध्दी महामार्ग गा वर जाऊ शकतो का
@sujitpatil21876 күн бұрын
हो खुटघर एक्सचेंज वरून
@Ratnagiri63 күн бұрын
Mumbai goa highway shewat cha khaddyat aahe 😀😀😀
@pavanshetty44192 күн бұрын
I think there will be a Netflix series for this Project Mumbai Goa 😅😅
@Shyampardeshi-zy7dmКүн бұрын
प्लीज तुमाला विन्नती आहे की, भिवंडी वाडा हायवे हा खुप खराब रॉड आहे, 8 महीने झाले काम चालु आहे, आशा चोरन ना काम दिले आहे, 100 मीटर किंव्हा 150 मीटर अशे काम चालू आहे सरकार ने ये कामत लक्ष घालुन काम पूर्ण करावे आशी वनती
@mangeshsatam11095 күн бұрын
Mumbai Goa cha bho..a karun thewala ahe, tyache pan bagha.