Chhatrapati Shivaji Maharaj धर्मनिरपेक्ष होते की हिंदुत्ववादी? खरा इतिहास कसा समजून घ्यायचा?

  Рет қаралды 78,605

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 728
@pranavchavan5132
@pranavchavan5132 14 күн бұрын
शिवाजी महाराज हे रयतवादी, हेच खरे वास्तव.
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 14 күн бұрын
AGADI BAROBAR . HECH SATYA AHE .
@motivationrediscover
@motivationrediscover 14 күн бұрын
ते स्वराज्यवादी होते.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 14 күн бұрын
❤❤
@Raut-warrior
@Raut-warrior 14 күн бұрын
@@motivationrediscover Hinduwadi suddha
@kumudpatil8712
@kumudpatil8712 13 күн бұрын
@@motivationrediscover bhava rayatvadi manjhe lokancha aani swarajya ha lokancha aahe
@sudhiremahajan
@sudhiremahajan 9 күн бұрын
'धर्मनिरपेक्ष' म्हणजे निधर्मी असणे नव्हे. आपला धर्म पाळून अन्य धर्मीयांबाबत सहिष्णू रहाणे म्हणजे धर्मनिरपेक्षता होय. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अशा प्रकारचे धर्मनिरपेक्ष होते.
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 4 күн бұрын
@@sudhiremahajan 😂😂
@vikasmaghade6127
@vikasmaghade6127 2 күн бұрын
ही तुमच्या मनाची व्याख्या आहे
@meandyou48364
@meandyou48364 5 сағат бұрын
काय फालतू narrative चालवताय राव? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हिंदू धर्मातील पद्धतीनुसार करवूनव घेतला आणि स्वतः च्या राज्याला हिंदुपत पातशाही म्हटले..
@sangramsinhtaware1495
@sangramsinhtaware1495 14 күн бұрын
डाॅ.जयसिंगराव पवार ईतिहास संशोधन यांना मानाचा मुजरा.आपण केलेले मराठा ईतिहासाबाबतचे विश्लेषण व खुलासे हे मराठा तरूण पिढीसाठी महत्त्वाचे आहेत.🙏
@hrk3212
@hrk3212 13 күн бұрын
@@sangramsinhtaware1495 जातीयवादी माणसा मराठ्यांचा इतिहास म्हणजे एका जातीचा इतिहास नाही. ब्राह्मणनापासून महारानपर्यंत सर्व जाती च्या मराठी लोकांना तेव्हा मराठा म्हणत. होळकर, jadhav पेशवे सगळे मराठे म्हणून ओळखले जात होते. आणि प्रत्येक जातींचे बलिदान आहे स्वराज्यासाठी हे विसरू नको. बहिर्जी नाईक वंजारी होते..
@राजेंद्रगायकवाड-म7छ
@राजेंद्रगायकवाड-म7छ 11 күн бұрын
अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक मुलाखत घेतल्याबद्दल बीबीसी चे खूप खूप धन्यवाद... जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान... 🙏✍️👍
@Riteshkasbe11
@Riteshkasbe11 13 күн бұрын
सर्व १८ पगड जाती जमातीनां घेऊन स्वराज्य निर्माण करणारे राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते कुळवाडीभुषण.... 🇮🇳💙❤
@vipultambe5294
@vipultambe5294 12 күн бұрын
Maharashtra bhushan mhana, Maharajanna kontya hi eka jaatit bandhun naka theu.
@hrk3212
@hrk3212 10 күн бұрын
@@Riteshkasbe11 महाराज सर्वजण प्रतिपालक होते. महाराजांना जातीयवाद मान्य नव्हता.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 7 күн бұрын
😊😊
@vg-kf8kg
@vg-kf8kg 5 күн бұрын
बहुतेक आपण सर काय सांगत आहेत ते नीट समजून घेतले नाही. ते सर्व रयतेचे राजे होते, धर्म संस्थापक, धर्म रक्षक होते. म्हणूनच ते गो-ब्राह्मण प्रतिपालक होते, तसेच ते क्षत्रिय कुलावतंस होते, तसेच ते कुळवाडी भूषण होते. सर्व रयतेचे ते राजे होते.🚩🙏
@atharvabhosale626
@atharvabhosale626 3 күн бұрын
@@Riteshkasbe11 गोब्राम्हणप्रतिपालक 🚩🚩
@VirusDidi123
@VirusDidi123 14 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु 👉🏻 माॅंसाहेब जिजाऊ आणि जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🏻🚩
@SM-td1tm
@SM-td1tm 13 күн бұрын
@@VirusDidi123 : शिवाजी महाराज स्वतः दर्शनास आले, त्या वेळीं तुकाराम महाराजांनी त्यांस केलेला उपदेश: . राया छत्रपती ऐकावें वचन । रामदासीं ध्यान लावा वेगीं ।।१।। रामदासस्वामी सोयरा सज्जन । यासि तूं नमन अर्पी बापा ।।२।। मारुती अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागीं ।।३।। रामनाम मंत्र तारक केवळ । झालासे सीतळ उमाकांत ।।४।। उफराटीं नामें जपतां वाल्मीक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ।।५।। तेंच बीज त्यासी वरिष्ठ (वसिष्ठ) उपदेश। त्याहूनी विशेष काय आहे ।।६।। आतां धरूं नका भलत्याचा संग। राम पांडुरंग कृपा करी ॥७॥ धरूं नको आस आमूची भूपाळा । रामदासीं डोळा लावा वेगीं ।।८।। तुझी चाड नाहीं आम्हां छत्रपति । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ।।९।। चारी दिशीं आम्हां भिक्षेचा अधिकार । न मिळे भाकर भक्षावया ।।१०।। पांडुरंगीं आमुची झाली पूर्ण भेटी । हातांत नरोटी दिधली देवें ।॥११॥ आतां पडूं नको आमुचिया काजा। पवित्र तूं राजा रामभक्त ||१२|| विठ्ठलाचे दारी केवळ भिकारी। आम्हांलागी हरी उपेक्षीना ।।१३।। शरण असावें रामदासालागीं। नमन साष्टांगीं घालीं त्यासी ।।१४।। तुका म्हणे राया मुला असो कल्याण । सद्‌गुरू शरण असें बापा ।।१५।।
@rajendraahire4893
@rajendraahire4893 9 күн бұрын
योग्य
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
दादोजी कोंडदेव was real गुरु idiot
@surajkkr3280
@surajkkr3280 7 күн бұрын
दादोजी कोंडदेव हे गुरू होते आणि समर्थ रामदास, तुम्ही तुमच्या आवडत्या पुस्तकाचा दाखला देवू नये
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
@@VirusDidi123 @surajkkr3280 दादोजी कोंडदेव सिर्फ गुरु नहीं था Games lane की किताब पढ़ Biological relationshion है शिवाजी और दादोजी कोंडदेव के
@Manumama3
@Manumama3 11 күн бұрын
आमचे राजे खरे... जनता राजा होते.... बहुजनप्रतिपालक... होते... कुळवाडी भूषण होते... 😎 जय भिम जय शिवराय
@Patilcaptain1
@Patilcaptain1 10 күн бұрын
भावा जय भीम जातिवाचक शब्द आहे, please तो बोलु नका.
@vipultambe5294
@vipultambe5294 10 күн бұрын
@@Patilcaptain1 , aho Amberkaran cha jay-jay kar karnya sathi vaparlele shabda jaativachak kase asu shaktil ? Jay-Shivray heshabda suddha jatiwachak nahi ahet, mitra he mahapurushancha jay-jaykar karnya sathi vaparle janare shabda ahet. Be educated.
@Patilcaptain1
@Patilcaptain1 10 күн бұрын
@@vipultambe5294 I am already Educated
@bhimanandbansod7213
@bhimanandbansod7213 9 күн бұрын
@@Patilcaptain1 अबे शिवाजीच्या शिवाट्या हा शिवाजी कट्टर हिंदू होता, कट्टर मनुस्मृती चा पालन करणारा होता दीड -दोन जिल्ह्याचा जबरदस्तीने तिजोरी लुटून झालेला राजा कुठे आणि विश्वारत्न बाबासाहेब आंबेडकर कुठे? काही तुलना होते का? तेंव्हा जय शिवाजी वगैरे जातीवाचक घोषणा आहे संपूर्ण जगात जयभिम म्हटल्या जाते
@Patilcaptain1
@Patilcaptain1 9 күн бұрын
@@Manumama3 बघा हा bhimanadbansod कसा शिव्या देतो महाराजांणा 🤬🤬🤬 ह्यावरुण तुम्हा लोकांचा खरा चेहरा समोर येतो 🤬🤬🤬 आता मग जर मी आम्बेडकर ला शिव्या देऊ तर मला बोलायचे नाही
@Rajashree-4
@Rajashree-4 13 күн бұрын
रयतेचे राजे शिवराय माझे ❤
@shivshahirdilipsawant4824
@shivshahirdilipsawant4824 13 күн бұрын
डॉ जयसिंगराव पवार सर यांनी खुप छान पध्दतीने खरा इतिहास कोणता आणि विश्लेषण केले सर आपल खुप आभारी आहोत
@pylonkar
@pylonkar 14 күн бұрын
Il काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती । अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती ।। कविराज भूषण की यह काव्यपंक्ती माँ भारती की सेवा में छत्रपती शिवाजी महाराज ने दिये हुए अमूल्य योगदान की साक्ष है l
@vijaysirsat8298
@vijaysirsat8298 14 күн бұрын
अप्रतिम मुलाखत. धन्यवाद BBC मराठी 🙏
@Eduhelper18
@Eduhelper18 12 күн бұрын
🤦 title kiti kharab aahe hindutwa ki dharma nirapeksh. Sawarkar yach bhimiche aahet jara hindutwacha aarth janun ghya
@sachidanandsadhguru3703
@sachidanandsadhguru3703 11 күн бұрын
@@Eduhelper18 सांगा मला हिंदुत्व म्हणजे काय?
@ulgulanbharat6072
@ulgulanbharat6072 11 күн бұрын
​@@Eduhelper18बऱ्याच संघी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवळी अपमान केला असल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही !
@meandyou48364
@meandyou48364 5 сағат бұрын
काय फालतू narrative चालवताय राव? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हिंदू धर्मातील पद्धतीनुसार करवूनव घेतला आणि स्वतः च्या राज्याला हिंदुपत पातशाही म्हटले..
@pankajdeshmukh1019
@pankajdeshmukh1019 14 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये केलेले वर्णन || कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः || || जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः || मराठी मध्ये अर्थ, कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा तास तारण्या वसुधा अक्तरता जगपात, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराज❤🚩🙏
@nileshjamdade1203
@nileshjamdade1203 13 күн бұрын
❤❤❤❤
@avishri1470
@avishri1470 13 күн бұрын
ह्या श्लोकात म्लेंच्छ शब्द नसताना घालणे हा ब्राह्मण्यवादी इतिहास आहे
@sumitbauchkar2256
@sumitbauchkar2256 13 күн бұрын
@@pankajdeshmukh1019 dharm mnje hindu dharm nhave. Kartavya
@vbh4315
@vbh4315 12 күн бұрын
​@@avishri1470 बरे ते काही कट्टर ख्रिश्चन लोकांची gardani काढल्या त्याचे पत्र आहेत अजून पण.
@vbh4315
@vbh4315 12 күн бұрын
​@@sumitbauchkar2256 बरे ते काही कट्टर ख्रिश्चन लोकांची gardani काढल्या त्याचे पत्र आहेत अजून पण.
@harshadapatil2159
@harshadapatil2159 9 күн бұрын
Dhanyawad sir Tumchyamule khup doubts clear zale🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🚩🚩🚩
@santajibabar9364
@santajibabar9364 14 күн бұрын
खूप अभ्यासू विवेचन..., Thanks BBC.
@nikhilgavande4831
@nikhilgavande4831 Күн бұрын
शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते म्हणून धर्मनिरपेक्ष होते..हीच खरी ओळख❤❤❤❤❤❤❤❤
@pramodsalunke6896
@pramodsalunke6896 14 күн бұрын
महत्वपूर्ण मुलाखत.👍
@SangitaUmale-x8x
@SangitaUmale-x8x Күн бұрын
छान माहिती आहे🎉
@jaydippatil6992
@jaydippatil6992 12 күн бұрын
BBC चे हार्दिक अभिनंदन एक छान मुलाखत तुम्ही महाराष्ट्राला दिली
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 14 күн бұрын
#* राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅ साहेब यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!*#* जय जिजाऊ..!* जय शिवराय..!!*#
@Mharattha96k
@Mharattha96k 14 күн бұрын
जय भवानी... जय शिवाजी.. जय महाराष्ट्रधर्म 🚩🚩🚩
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
जय बोधिसत्त्व तारा देवी जी जय बोधिसत्त्व मां दुर्गा जी जय बोधिसत्त्व मां भगवानी जी
@meandyou48364
@meandyou48364 5 сағат бұрын
काय फालतू narrative चालवताय राव? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हिंदू धर्मातील पद्धतीनुसार करवूनव घेतला आणि स्वतः च्या राज्याला हिंदुपत पातशाही म्हटले..
@AvinashKubal2000
@AvinashKubal2000 10 күн бұрын
इतिहासाबद्दल बोलताना शिवाजी महाराजांना आजच्या काळात अस्तित्वात आलेल्या लोकशाही या राज्यव्यवस्थेची मूल्ये त्या काळात कळली होती असे म्हणण्याऐवजी आजच्या लोकशाहीची जी मूल्य घडली आहे तर ती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातून आणि एकूण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून त्याची प्रेरणा मिळाली असे म्हणायला हवे
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 11 күн бұрын
हरहरमहादेव जयभवानी जयशिवराय
@user-sm9qb6uy7c
@user-sm9qb6uy7c 14 күн бұрын
महाराज दोन्हीही होते.. धार्मिक आणि सेक्युलर दोन्हीही होते.. आपण धर्मांध_धर्मद्वेष्टा की सेक्युलर असे ऑप्शन द्यायला पाहिजे होते....🙏❤🇮🇳🚩
@SaurabhChaturbhuj
@SaurabhChaturbhuj 14 күн бұрын
दोन्ही पण विचारधाराना जोडणारा दुवा- ❤
@vijaydalvi-c1t
@vijaydalvi-c1t 14 күн бұрын
मानवता हाच धर्म महाराजांनी पाळला
@hrk3212
@hrk3212 13 күн бұрын
@@user-sm9qb6uy7c धर्मांध त्यांना म्हणतात जे दुसऱ्या धार्मियांना धर्मांतरण करायला भाग पाडतात,धर्माला देशाआधी महत्व देतात. पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडतात. शिवरायांचे संस्कार उच्च दर्जाचे होते त्यांनी इतर धर्मीयना कधीच त्रास दिला नाही. पण ते धर्म निष्ठ होते. आपली संस्कृती हा या देशाचा आत्मा आहे याची त्यांना जाण होती. त्यांनी इतरांनाही आपल्या हिंदू प्रजेला त्रास देऊ दिला नाही. अन्यायचा प्रतिकार केला. धर्म रक्षण केले. दुसऱ्याचा आदर करणे म्हणजे स्वतःच्या संस्कृतीचा अपमान करणे नसते
@gdn5965
@gdn5965 12 күн бұрын
Mang BBC ne maharajanchya sarva vastu parat dyavya
@RahulSupekar-ui1lz
@RahulSupekar-ui1lz 10 күн бұрын
😂😂
@JeetAgroDadaPatil
@JeetAgroDadaPatil 14 күн бұрын
मु.पो.तडसर, ता.कडेगांव, जि.सांगली चे सुपुत्र डॉ. जयसिंगराव पवार 🙏🏻
@pitambarlohar1283
@pitambarlohar1283 13 күн бұрын
पोवार साहेबांचे आतापर्यंत वाचले होते. आज आपल्यामुळे ऐकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी परिपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद
@pixistallone2012
@pixistallone2012 14 күн бұрын
तुर्क फौजेस मिळवूनी जय कैसा मिळतो ? अस राजाचं वाक्य. शिवाय रायगड जेव्हा एक्लीस खान च्या ताब्यात गेला तेव्हा जाग्दिश्वाराचा नंदी भंग केला त्याच काय अर्थ ? ही लढाई धर्माचीच होती असे अनेक समकालीन पुरावे उपस्तीत आहेत.. धर्मा बद्दल आदर तितकाच आहे जितका समोरील व्यक्ती करतो
@kedarmulay007
@kedarmulay007 14 күн бұрын
अगदी बरोबर.संभाजी महाराजांचे संस्कृत दानपत्र वाचले तर त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख म्लेंछक्षयदीक्षित अर्थात आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली असा आहे.
@pixistallone2012
@pixistallone2012 14 күн бұрын
@@kedarmulay007 शिवाय गोव्यात चालेल्या अत्याचार शिवाजी राज्यांच्या कानावर आले तेव्हा पादरी आणि त्यांचे गावातील लोक उचलून आणले आणि त्यांना सांगितले कि " हे आमच राज्य , आमची भूमी बोला हिंदू धर्म स्वीकार करता का?" पादरी नाही म्हटले मग राज्यांनी मस्तक मारले त्या ४ पादरींचे आणि घोड्याच्या टाचाला बांधून तो घोडा संपूर्ण गोव्यात फिरवला. तत्काळ पोर्तुगीज पदरींनी धर्मांतर चा आदेश मागे घेतला... रोगाला औषध लगेच केले पाहिजे तरच रोग पसरत नाही
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 14 күн бұрын
आपले मुद्दे 2 आहेत. आपण क्रमशः जाऊयात 1. तुर्क सैन्यात असता जय कैसा होतो: हे ज्या पत्रात आले आहे ते पत्र आपण स्वतः वाचले आहे का पुर्ण? 2. गोव्यात पाद्री मारले: एक प्रख्यात इतिहासकार होते पांडुरंग पिस्सुरलेंकर, गोव्याचेच होते, पोर्तुगीजांच्या बाबतीत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी लिस्बन मध्ये राहून मराठे आणि पोर्तुगीज यांची बरीच कागदपत्रे मिळवून अतिशय बारीक अभ्यास केला आणि एक पुस्तक लिहिले आहे. नाव आहे ' मराठे पोर्तुगिज संबंध ' पुस्तकात एक वाक्य देखील संदर्भाशिवाय नाही. ऑनलाईन फुकट उपलब्ध आहे. अगदी गजानन मेहेंदळे देखील त्यांचेच संदर्भ वापरून सहमती दाखवतात. आपण वाचा. त्यांनी त्या पुस्तकात या घटनेचा अतिशय बारीक अभ्यास करून अगदी किस पाडला आहे. त्यांचा निष्कर्ष असा आहे की शिवाजी महाराजांनी कोणत्याही पाद्री लोकांचे अपहरण करून त्यांना धर्मांतराची सक्ती केली नाही. आणि शिवाजी महाराजांनी गोव्यावर चढाई करण्यामागे राजकीय हेतू होता, धार्मिक नव्हता. आपण ते वाचा मग आपण बोलू
@pixistallone2012
@pixistallone2012 13 күн бұрын
@@Ph-xj9lb शिवाजी राजे राज्य विस्तरासाठी आणि भारतचे अभिषिक्त छत्रपती म्हणउन घेण्यासाठी स्वराज्य स्थापन केले असावे असे तुमच म्हणणे आहे का ?
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 13 күн бұрын
​@@Ph-xj9lbराजाचा नसेल पण त्यांचा होता की नाही आजही पाद्री काय करत आहेत आदिवासी पाड्यामध्ये या आमच्या मेळघाट मध्ये
@IndianRG
@IndianRG 14 күн бұрын
सर्वोत्तम विवेचन...🙏
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 14 күн бұрын
जसे तुम्ही तसा तुमचा शिवाजी... तुम्ही मावळे तर तर तुमच राजं महाराज साहेब.... तुम्ही पुरोगामी तर तुमचा शिवाजी ब्राह्मणविरोधी.... तुम्ही कट्टर सनातनवादी तर तुमच्या शिवाजी मउल्लाविरोधी..... तुम्ही अशिक्षित तर तुमचा शिवाजी त्याच्यामुळे सर्व हिंदू जिवंत असा.,.... महाराजांना समजायचं असेल तर पुस्तकावर पुस्तक वाचूनच समजू शकतो त्यापलीकडे कुठलाच दुसरा उपाय नाही आहे जगात...... भारताच्या इतिहासात शिवाजी महाराजांना एवढा चरित्रवान, आदर्शवादी राजा झालेला नाही..... अगदी प्रभू रामाच्या पण आयुष्यात खोट काढता येते, पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ना काँग्रेसवाले ना भाजपवाले न डावी ना उजवे अगदी कम्युनिस्ट लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांचे कौतुक केलेलं आहे त्यांना रयत कल्याणकारी म्हणून....❤
@SaurabhChaturbhuj
@SaurabhChaturbhuj 14 күн бұрын
तु स्वत किती वाचलयं ?😂😂 महाराजांबद्दल आणि , नेमकं काय वाचलय तु शिवाजी महाराजांनी धर्म वाचवला हे म्हणणार्‍यांना तु अशिक्षित म्हणतोय म्हणजे तुझ्या मते डाॅ जयसिंगराव पवार हे अशिक्षित आहेत का कारण त्यांनी पण तोच मुद्दा स्पष्ट केलाय की आध्यात्म आणि हिंदुत्व तसेच धर्मनिरपेक्षता या दोनींचा योग्य संगम शिवछत्रपतींनी साधला तु आधी पूर्ण मुलाखत ऐक
@hrk3212
@hrk3212 14 күн бұрын
@@nikhildeshmukh6221 काही गरज नाही. तुलना करण्याची दोन्हीबद्दल आदर आहे आम्हाला
@rabbelstar8870
@rabbelstar8870 13 күн бұрын
Bhava ek no cmt Maharaj ky hote he Itihas vachlya shivay nhi samjnar.
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 12 күн бұрын
@@hrk3212 मला नाहीये म्हणूनच तुलना केली..... कारण मी समाजामध्ये जेवढा नीट हिंदू बघतो त्याच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन असते तो रामभक्त असतो......... भारतातील सर्वात खालच्या पातळीचा हिंदू जो कोणी असेल तो लक्ष्मीपती बालाजी चा भक्त नसेल, तो हनुमान भक्त नसेल, तो विठ्ठल भक्त नसेल,...... तो फक्त जय श्रीराम वाला असेल..... कारण भैया बिहारी हिंदुत्व भाजप आणि संघाने मिळून रामाला नासवले आहे....... महाराजांसोबत हे नाही होऊ देणार आम्ही
@hrk3212
@hrk3212 12 күн бұрын
@nikhildeshmukh6221 मी एक सामान्य Hindu OBC आहे. शिवाजी महाराजांना secular ठरवणे म्हणजे त्यांना फक्त एका जातीच्या चौकटीत बंद करून त्यांच्या स्वराज्य लढ्यातील आत्मा हरवणे नव्हे. मुळात तुम्ही आजचे निकष लावून महाराजांना असे आजच्या संदर्भात राजकीय पद्धतीने मांडत आहात ते पटत नाही. Maharaj विशाल व्यक्तिमत्वाचे होते त्यांनी कोणत्याच जातीधर्माचा द्वेष kela नाही. पण त्यांचा लढा त्या मोगळ्यांविरुद्ध होता, जे हिंदुवर अत्त्याचार करीत होते. देवळे फोडत होते, मुलींना पळवत होते.. हेसरसकट होतं होते. म्हणूनच जहागीरदाराचे जीवन सोडून महाराजांनी स्वराज्याचा घाट घातला. संस्कृत भाषा प्रचारात आणली. Hindu पद्धतीने राज्याभिषेक केला.क्षत्रिय कुलवतन्स शब्द आणि secularism yatil वेगळे पणा लक्षात घ्या
@nevergiveup5235
@nevergiveup5235 7 күн бұрын
यांचे म्हणणे योग्य आहे महाराजांचा सर्वांगी विचार, हेतू समजून घेतला पाहिजे पण... धर्म हाच सर्वात मोठा विचार होता जो महराजांनी जोपासला... जो अफजल खान तुळजापुरात आपल्याला दाखवतो... जो महाराज आग्रा वरून आल्यावर ऑरंग्याने वाराणसी ज्योतिर्लिंग भंग केल्यावर दाखवतो.... जो त्यांचे सरदार अनेक मोहिमेत दाखवतात.... हेच खर निनाद बेडेकर यांची व्याख्याने ऐका सर्व गुण महाराजांचे समजतील ते पण अतिशय उत्तम प्रमाणात जय शंभुराजे जय हिंद 🙏🇮🇳🚩
@AbhiGarudOfficial
@AbhiGarudOfficial 3 күн бұрын
महाराज हे रयतेचे सेवक हेच वास्तव..!
@sopan880
@sopan880 13 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्वतंत्र धर्म आहे!
@gangadhardalvi4989
@gangadhardalvi4989 8 күн бұрын
अतिशय छान मुलाखत.
@babasahebpatil5458
@babasahebpatil5458 14 күн бұрын
शरद पवार मान्य इतिहासकार.पवार बोले तैसा पवार बोले.
@ankitdhmane6343
@ankitdhmane6343 12 күн бұрын
शिवाजी महाराज सर्वधर्मसहिष्णू होते. स्वधर्म रक्षक होते ,हिंदू धर्माभिमानी होते पण धर्मांध नव्हते आणि धर्मनिरपेक्ष तर १००% नव्हतेच. मूळात कोणत्याही व्यकीच चरित्र किंवा महानता मापण्यासाठी धर्मनरपेक्ष हा एकच मापदंड आहे का? १९८०-२०१० चा काळातील खोट्या आणि गल्लेभरू लेखकांनी "इतिहासकार" विशेषण लावून हे "धर्मनिरपेक्षतेच" हवा भरलेलं पिल्लू आपल्या लेखनातून सोडलं आणि त्यानंतर त्या एकच तराजू मधे सगळ्यांना तोलण्याचा मूर्खपणा समाज माध्यम आणि जनतेने केला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या समकालीन इतिहासकार आणि अस्सल पत्रांमधून अधिक स्पष्ट माहिती मिळते.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 14 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजा होते, आणि आदर्श राजा हा मानवतावादी असतो तो कधीच कुण्या जाती, धर्मात आणि पंथात भेद करत करत नसतो.
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 11 күн бұрын
किमान 50% महाराष्ट्रातील मुसलमान हे महाराजांना आदर्श मानतात का हे विचार त्यांना जाऊन आधी... मग कळेल तुला सत्य
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 11 күн бұрын
@dhirajjadhav29 अरे मुस्लिमांना किंवा अन्य कुणाला काही वाटलं तरी त्याने महाराजांचं मोठेपण किंवा श्रेष्ठत्व थोडी ना कमी होणार आहे, ते हजारो वर्ष आहे तसंच अबाधित राहणार आहे. त्यामुळे मुस्लिमांचं सत्य माझ्यासाठी महत्वाचं नाही, माझ्यासाठी महाराजांचे विचार आणि त्यांचं श्रेष्ठत्व महत्वाचं आहे, आणि तेच त्रिकालाबाधित सत्य आहे. बाकी मुस्लिमांचा सर्वे तु करत बस, तुझ्यासाठी त्यांचं मत महत्वाचं असेल माझ्यासाठी नाही.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 11 күн бұрын
@@dhirajjadhav29 माझ्यासाठी महाराजांचे विचार आणि त्यांचं श्रेष्ठत्व महत्वाचं आहे, आणि तेच त्रिकालाबाधित सत्य आहे. बाकी मुस्लिमांचा सर्वे तु करत बस, तुझ्यासाठी त्यांना काय वाटतं ते महत्वाचं असेल माझ्यासाठी नाही, त्यांच्या मतावरून तु महाराजांचं मोठेपण ठरवत असशील तर तुझ्या बुद्धीची किव येते.
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 11 күн бұрын
@dhirajjadhav29 माझ्यासाठी महाराज आणि त्यांचे विचार महत्वाचे आहेत, तुझ्यासाठी मुस्लिमांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं दिसतंय त्यामुळे हे सर्वे तुच करत बस.
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 4 күн бұрын
तू जा घरला 😂😂😂
@Water_Forest_Land
@Water_Forest_Land 11 күн бұрын
सर्वात आधीचे स्वातंत्रवीर छ. संभाजी राजे
@dhairysheelghatge6216
@dhairysheelghatge6216 14 күн бұрын
🙏खऱ्या ईतिहासावर प्रकाश टाकल्याबद्दल सरांचे खुप आभार.🙏
@kiranshelar5501
@kiranshelar5501 14 күн бұрын
धर्मनिरपेक्ष नाही सर्व धर्म समभाव ठेवणारे होते. स्वधर्माचा अभिमान बाळगणारे होते...
@Mharattha96k
@Mharattha96k 14 күн бұрын
अगदी बरोबर... दोन्ही बाजूने बदनाम केलेलं आहे
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 14 күн бұрын
असा एक निष्कर्ष निघू शकतो. पण चर्चा होऊ शकते यावर
@DJosh20
@DJosh20 13 күн бұрын
धर्म समभाव पेक्षा ते स्वधर्म अभीमानीच होते कारण समभाव फक्त एका बाजूनेच ठेवून काय उपयोग जर दुसऱ्या बाजूने फक्त त्यांचा धर्म मोठा आणि ते सर्व जगावर राज्य करणार असाच होत असेल तर. Secular शब्द आत्ता जन्माला आला, त्या काळी तुम्ही either हिंदू किंवा मुस्लिम होता, ह्याचा व्यतिरिक्त दुसर काही नवत.
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 13 күн бұрын
@@DJosh20 महाराजांनी एक पत्र लिहिलं आहे औरंगजेबाला जिझिया करावरून. वाचा ते. आणि मग आपण चर्चा करुयात. त्यांचेच शब्द आहेत त्या पत्रात. बघा काय निष्कर्ष निघतो तो
@sumitbauchkar2256
@sumitbauchkar2256 13 күн бұрын
@@kiranshelar5501 tula secularism cha arth kalato ka. Positive secularism negative secularism aadhi vachun ghe
@swapnilnigadedeshmukh9861
@swapnilnigadedeshmukh9861 13 күн бұрын
सविस्तर आणि उत्तम विवेचन, खऱ्या इतिहासाचं आकलन होण्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासारख्या इतिहास तज्ञाचं वाचन महत्त्वपूर्ण राहील.
@shrirangtambe
@shrirangtambe 9 күн бұрын
Tks a lot bbc for this valuable interview. Clears lot of things.
@pankajdeshmukh1019
@pankajdeshmukh1019 14 күн бұрын
शिवाजी महाराजांनी त्यांचे बंधू व्यंकोजी राजांना लिहिलेले पत्र बघा त्यात महाराज काय म्हणतात तुर्क सैन्यात असल्यावर जय कसा मिळतो महाराज हे दुसऱ्या धर्मापती सहिष्णू होते धर्मनिरपेक्ष नव्हते आणि जेव्हा औरंगजेबाने मंदिर पडण्याचा फर्मान सोडलं तेव्हा महाराजांनी 4 मशिदी जमीनदोस्त केल्या आणि इंग्रजांनी लिहून ठेवलेले आहे । जय शिवराय जय शंभुराजे वंदे भारत 🙏🚩
@amazingfacts7731
@amazingfacts7731 14 күн бұрын
@@pankajdeshmukh1019 ज्ञानी बाबा इतने दिन कहा थे आप
@pankajdeshmukh1019
@pankajdeshmukh1019 14 күн бұрын
@@amazingfacts7731 आप काही इंतेझार कर रहा था
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 14 күн бұрын
तुम्ही ज्या पत्राचा संदर्भ​ देत आहात ते पत्र पुर्ण वाचलेआहे का आपण साहेब? @@pankajdeshmukh1019
@सामान्यजन123
@सामान्यजन123 13 күн бұрын
सगळी ऐतिहासिक पात्रे.. सुडो सेकुलरवादी रंगात रंगवण्यासाठीची धडपड करत राहते बीबीसी
@prithvirajtirpude9981
@prithvirajtirpude9981 7 күн бұрын
भारत देशाला छत्रपति शिवाजी महाराजा सारखे पंतप्रधान गृहमंत्री वित्तमंत्री रक्षामंत्री पहिजे गरज आहे
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 14 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी जगात आता जे तीन सर्वात मोठे धर्म आहेत. त्या सर्व धर्मातील राज्यकर्त्यांशी शत्रुत्व आणि मैत्री केली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा धर्मनिरपेक्ष होता.
@vijaydalvi-c1t
@vijaydalvi-c1t 14 күн бұрын
कोणते तीन धर्म
@dabhadeganesh4753
@dabhadeganesh4753 14 күн бұрын
@@vijaydalvi-c1t Muslims, Krichhin British,
@nirajpathak6274
@nirajpathak6274 14 күн бұрын
​@@SwapnilTemgireOfficial mag tiruvannamalai madhli mashid ka padali ? Goatil 4 padryanchi mundaki ka chhatli ? Farsi bhashetil shabd radd karun sanskrit che shabd ka vaparale rajavyavaharakoshamdhe ? Kavi bhushanani 'jyo mallechha vanshapar sher shivraj hai' As ka lihalay ? 'Agar shivaji na hote to sunnat hoti sabki' ya olicha kai arth aahe? Thod tari dok vaparun bola ... Rajkaranat maitri ani shatruta hi fakt swarth pahun hot aste he tevahi satya hot ani aata hi satya ahe
@hunk4700
@hunk4700 13 күн бұрын
@@nirajpathak6274 Mulakhat punha bagha, Aani praamanik pane paha. Dokyatun hindu muslim baddal che vichar bajula karun paha, kalel
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 13 күн бұрын
@@vijaydalvi-c1t hindu, Muslim, Christian
@GirishTaharabadkar
@GirishTaharabadkar 14 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे 100% हिंदुधर्म रक्षक होते आणि कट्टर धर्माभिमानी होते नेताजी पालकर ह्यांच्या शुद्धीकरण हा त्याचा सज्जडं पुरावा आहे महाराजांना धर्मनिरपेक्ष नाही पण सर्वाधर्मांचा आदर करणारा समजदार जनता राजा असे म्हणावे लागेल आजच्या ढोंगी secularism वाल्यानी महाराजांचे नाव घेऊ नये
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 14 күн бұрын
महाराजांच्या सेवेत अनेक मुस्लिम धर्मीय होते. पालकर ला पुन्हा त्याच्या पारंपरिक धर्मात परत यायचे होते. शिवाजी महाराजांना सगळेच धर्म सारखे
@GirishTaharabadkar
@GirishTaharabadkar 14 күн бұрын
महाराज हे कोणत्याही धर्माचा विरोध करणारे नव्हते त्यामुळे सेवेत असलेल्याच धर्म कोणता हे पाहिले नाही मात्र महाराजांना हिंदू धर्मावर होणारे अत्याचार सहन होत नव्हते म्हणूनच तर त्यांनी तलवार हाती घेतली होती ​@@ShaunakDeogirkarOBC
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 14 күн бұрын
शिवाजी महाराज सर्वधर्म सहिष्णू होते. सगळे धर्म मग तो हिंदू किंवा इस्लाम हे देवा पर्यन्त पोहचण्याचे निरनिराळे मार्ग आहेत असं शिवाजी महाराजांचं मत होतं
@Raut-warrior
@Raut-warrior 14 күн бұрын
@@ShaunakDeogirkarOBC tashech aurangzeb chya service madhye pan khup hindu hote. Mag toh secular zhala ka aurangzeb?
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 14 күн бұрын
@@Raut-warrior मुघल मराठा शत्रुत्व राजकीय होते, धार्मिक नाही. आणि आजचे so-called हिंदुत्व शिवाजी महाराजांना कदापि मान्य नसते झाले
@abhinandankorgaonkar1989
@abhinandankorgaonkar1989 12 күн бұрын
म्लेंच्छक्षयदिक्षीत हिंदूपतीपातशहा देवगौब्राम्हणप्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज !!
@Mp1994patil
@Mp1994patil 12 күн бұрын
दारू पिऊन काहीजण नको बोलु
@RahulSupekar-ui1lz
@RahulSupekar-ui1lz 10 күн бұрын
​@@Mp1994patil lavdya patil nav kad आम्हाला ब्राह्मण सदैव आदरणीय आहे 96 कुळी मराठा आहे मी
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 14 күн бұрын
या अश्या इतिहासकारांना महाराजांनी वेगळे करून ठेवायचा प्रयत्न केला आहे. शिवरायांचे हिंदुत्व कोणीच लपवू शकत नाही.
@user-sm9qb6uy7c
@user-sm9qb6uy7c 14 күн бұрын
हिंदुत्ववादीन सुद्धा सेक्युलर असू शकतात.. त्यात काय तेवढं?❓?
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 14 күн бұрын
@user-ks9qb6uy7c हिंदुत्ववादी secular आहेच. माझे आवडते कलाकार नसरुद्दीन शाह आहेत.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 14 күн бұрын
हिंदुत्ववाद हा आधुनिक Nazi विचार आहे.
@Raut-warrior
@Raut-warrior 14 күн бұрын
Jaisingrao pawar great aahetach pan gajanan bhaskar mehendale is the final authority on shivaji maharaj
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 14 күн бұрын
@Raut-warrior Mehendale knowns no methodology in history. He's still enamoured of the outdated Rankean paradigms
@AbhiGarudOfficial
@AbhiGarudOfficial 3 күн бұрын
महाजांचे गुरु संत तुकाराम महाराज
@shivajishinde4284
@shivajishinde4284 2 күн бұрын
सर अगदी योग्य विश्लेषण केल्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमी आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय भीम जय महाराष्ट्र.
@TheJediPrince
@TheJediPrince 13 күн бұрын
स्वतःला म्लेंच्छक्षयदिक्षित म्हणणारे शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष कसे असतील
@rameshwarjawanjal2844
@rameshwarjawanjal2844 12 күн бұрын
अतिसुन्दर विश्लेषण, खर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीची मुहूर्तमेढ रचली . आज आपल्या भारत देशाला याच विचारांची गरज आहे तरच आपल्या देशाची प्रगती होईल.
@AvinashKubal2000
@AvinashKubal2000 10 күн бұрын
पुनर्लेखन करून मांडलेला बोगस इतिहास याला जर भविष्यामध्ये उत्तर द्यायचे असेल तर आता उपलब्ध असलेला मूळच्या संशोधन करून इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकारांची पुस्तके आणि ग्रंथ
@AvinashKubal2000
@AvinashKubal2000 10 күн бұрын
व्यवस्थितपणे जपून ठेवायला हवेत जेणेकरून पुढच्या पिढीला ते उपलब्ध होऊ शकतील
@meandyou48364
@meandyou48364 5 сағат бұрын
काय फालतू narrative चालवताय राव? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हिंदू धर्मातील पद्धतीनुसार करवूनव घेतला आणि स्वतः च्या राज्याला हिंदुपत पातशाही म्हटले..
@bhaskarraopatil2768
@bhaskarraopatil2768 14 күн бұрын
We are very fortunate to have such for the information👍
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 13 күн бұрын
जयसिंग पवारांचे विचाराशी सहमत राहिले तर छ.शिवराय यांचा खरा इतिहास समजतो
@bokaresir907
@bokaresir907 13 күн бұрын
कादंबरी इतिहास होऊ शकत नाही असं जे आदरणीय सर म्हणाले त्यावरून एक समांतर उदाहरण देता येईल. जसे स्मृतीग्रंथ उदा. मनुस्मृती हा धर्मग्रंथ होऊ शकत नाही.🙏
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 4 күн бұрын
Kare 😂😂😂
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 4 күн бұрын
जय मनुस्मृति 🚩🚩📿
@rajeshbhusari
@rajeshbhusari 10 күн бұрын
खूप छान सर....खरा इतिहास...
@kunalmisalmisal7009
@kunalmisalmisal7009 12 күн бұрын
मला फक्त एकच समजत जर का छत्रपति संभाजी महाराज जर का असते तर ... हिंदुस्तान गुलाम होऊन 100 वर्ष गुलाम झालाच नसता ...🚩
@vginternational6485
@vginternational6485 8 күн бұрын
आज या मुलाखती मधून खरे शिवाजी महाराज कळाले... स्वतःची राजकीय पोळी पासून घेण्या साठी शिवाजी महाराजांचा वापर करणाऱ्यांसाठी ही खूप मोठी चपराक आहे.. स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्या साठी ते शिवाजी महाराजांना संकुचित करू पाहतात आशा राजकीय व्यक्तींना जोड्यांचा प्रसादच दिला पाहिजे... छत्रपती काय होते आणि आज त्यांची मांडणी कशा पद्धतीने होते हे आपण बघतोय... हे खरे छत्रपती सर्वसामान्य लोकांना समजले पाहिजेत... छत्रपती शिवाजी महाराज की जय...
@Maratha_45
@Maratha_45 10 күн бұрын
हिंदवी स्वराज्य 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 नाव होतं. स्वराज्याची शपथ घेतली कोठे =रायेश्वर महादेव मंदिर .🚩🚩🚩🚩🙏🙏 जय घोष = हर हर महादेव प्रखर हिंदूत्ववादी होते प्रखर हिंदू धर्म रक्षक होते
@जय....1997
@जय....1997 10 күн бұрын
@@Maratha_45 🤣🤣
@Maratha_45
@Maratha_45 10 күн бұрын
@जय....1997 हसायला काय झालं 🚩🙏🙏🙏
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
वो बोधिसत्व रामेश्वर भोलेनाथ जी बौद्ध जैन धर्म के देवता है। जय श्री राम हर हर महादेव
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
तू हिंदू है यानि हिंद यवन युनानी इंडो सिथियन इंडो ग्रीक इंडो इंदु हिंदू।
@Maratha_45
@Maratha_45 7 күн бұрын
@@SiddharthSinghShakya सनातनी हूँ🚩🚩🙏🙏🙏🙏जिसका ना आदि है ना अंत है और तुभी सनातनी ही है 🚩🚩🙏🙏🙏🙏
@rajbansode5669
@rajbansode5669 9 күн бұрын
सरांचे रामदासजी आणि रामदासी याबद्दलचे विचार अनुकरणीय आहेत 🙏 1649 - 1659 आणि 1672या ज्या सनावळी त्यांनी उल्लेख केल्या आहेत त्याचे भान सर्वानी ठेवले पाहिजे 1901ची इतिहासाचार्य राजवाडे यांनी रामदास स्वामी व महाराष्ट्रधर्म ही केलेली मांडणी ही अनैतिहासिक असल्याचे समजून घ्यावे... महाराष्ट्रच्या निकोप धार्मिक व सामाजिक वातावरणासाठी हे अत्यावश्यक आहे जय महाराष्ट्र... जय भारत 🚩
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 7 күн бұрын
पेशवाई वृत्ती
@shriharshshinde9451
@shriharshshinde9451 8 сағат бұрын
सुंदर 🙏
@ashokgaikwad9755
@ashokgaikwad9755 12 күн бұрын
ईतिहास का रा ना माझा प्रशण आहे जे कीले आहेत ते किती हजार वरशाचे असतील आणि कलाकृती त्याची इजिनिरींग कशी असेल तेव्हा शिक्षण होत का हे घडवणारे आपले बहुजनांचे पूर्वज कसे असतील आताच्या पिढीने जरूर आधेन करावे सत्य विज्ञान आहे खरच त्या पूर्वजांना कोटि कोटी प्रणाम आम्ही डोळ्यानी पाहतोय 🎉🎉
@Rajashree-4
@Rajashree-4 13 күн бұрын
जय जिजाऊ जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩
@kailaspagare4460
@kailaspagare4460 8 күн бұрын
समाज सुधारक महापुरूषांनी सेक्युलर सभ्यता ने क्रांती करून दाखवली , जय भीम🙏🌹🙏
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
बौद्ध जैन धर्म सत्य सनातन वैदिक धर्म है और जिन सासन है। जय श्री राम हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏
@dhananjaythorve876
@dhananjaythorve876 13 күн бұрын
महाराज हे महा युग पुरुष होते ते एखादा परिपूर्ण हत्ती प्रमाणे होते त्यामुळे महाराजांच्या व्यक्तिमत्व चे परिपूर्ण आकलन फार कमी इतिहासकारांना झाले आहे बाकी सर्व आंधळ्या प्रमाणे हत्तीच्या अवयवाच्या स्पर्श प्रमाणे वर्णन करत आहेत..
@sagarghuge322
@sagarghuge322 13 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त रयतेचे होते
@Rajashree-4
@Rajashree-4 13 күн бұрын
डॉ साहेब ❤
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
जय श्री राम हर हर महादेव जय बोधिसत्त्व राम पंडित जी जय बोधिसत्त्व कृष्णनील घत पंडित नमो जिनानम जय जिनेन्द्र जय भगवान वर्धमान महावीर स्वामी नमो बुद्धाय जय मौर्य वंश जय सम्राट जय भीम
@bokaresir907
@bokaresir907 13 күн бұрын
🙏इतिहास लेखणात ज्या रिकाम्या जागा निर्माण होतात त्या इतिहासकार मजबूत तर्क च्या आधारे व साहित्यिक कल्पनेच्या आधारे भरून काढतात.
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 14 күн бұрын
मराठी सत्तेचा उदय नावाच्या पुस्तकात जयसिंगराव पवार यांनी दादोजी कोंडदेव यांचे शिवरायांच्या जीवनात काय स्थान होते याबद्दल तीन पाने गौरवपूर्वक लिखाण केले आहे त्यातील काही वाक्ये "कारभारात व राजकारणात आवश्यक असणाऱ्या सर्व शिक्षणाची व्यवस्था जिजाबाई व दादोजी यांनी केली होती "'अशांत परिस्तिथीला सुस्थिर करण्याचे अवघड काम दादोजीने कौशल्याने पार पाडले या जहागिरीचा कारभार करत असताना दादोजींच्या सोबत महाराज सतत असल्याने राज्यकारभाराचे प्राथमिक धडे त्यांना मिळत गेले पंतोजींच्या शाळेपेक्षा दादोजींची व्यवहार ज्ञानाची शाळा अधिक परिणामकारक ठरली " कठोर शिस्तीचे धडे या पॅराग्राफमध्ये जयसिंगराव म्हणतात ""दैनंदिन राज्यकारभारातील दादोजींची उदाहरणे संस्कारक्षम महाराजांच्या मनावर परिणाम करून गेल्याशिवाय राहिली नाहीत " नैतिक अधिष्ठानची शिकवण या पॅराग्राफमध्ये जयसिंगराव लिहितात "अशी नीतिमत्ता असलेला शिक्षक महाराजांना मिळाल्यामुळेच पुढे त्यांच्या कारभारातही हा आदर्श दिसून येतो " शेती सुधारणेचे प्रयत्न या पॅराग्राफमध्ये जयसिंगराव लिहितात "हे सर्व शिवाजी महाराजांना सोबत घेऊन दादोजी करत होते त्यामुळे प्रदेशाची लागवड व आबादानी कशी करावी याचे प्रशिक्षण दादोजीकडून महाराजांना बालवयातच मिळाले ." न्यायदानाचे प्रशिक्षण या पॅराग्राफमध्ये जयसिंगराव लिहितात"वतनाच्या व भाऊबंदकीचे अनेक कटकटीचे निकाल देण्याची जबाबदारी दादोजींवर येत असे अशा प्रसंगी शिवाजी महाराजांना समोर बसवूनच त्यांच्या समोर तंट्याची सुनावणी व निकाल दिला जात असे .असे करत असताना महाराजांना न्यायदानाचे प्रशिक्षण मिळावे हाच त्यांचा हेतू होता " लष्कराची उभारणी या पॅराग्राफमध्ये जयसिंगराव लिहितात" जहागिरीचा कारभार करीत असताना मावळ्यांची लक्ष्कर भरती करून अतिशय लढाऊ अशा लष्कराची उभारणी केली होती दादोजींचे हे काम दुर्लक्ष करण्यासारखे नाही कारण पुढे मावळा हाच लष्कराचा कणा होऊन राहिला व त्याच्या जोरावर महाराजांनी अति साहसाची कृत्ये केली . लेखाच्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये जयसिंगराव लिहितात "जिजाबाईसारखी माता व दादोजी कोंडदेवसारखा पालक महाराजांना लाभल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान ,स्वधर्मनिष्ठा नीतिधर्य ,धाडस ,शौर्य ,राज्यकारभार कौशल्य ,मुत्सद्देगिरी ,इत्यादी राज्यकारभारास आवश्यक असणारे गुण निर्माण झाले व त्यांची पुढे वाढ होऊन महाराष्ट्राला हा थोर राजा लाभला " जयसिंगराव पवार यांनी दादोजी कोंडदेव याची स्तुती केलेलं लिखाणांपैकी हे ५% सुद्धा लिखाण नाही मूळ लिखाण तब्ब्ल तीन पाने आहे असा जयसिंगराव महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव याचे शिवरायांच्या जीवनातील स्थान या विषयावरील एका समितीत असताना जाहीर करतो कि दादोजी कोंडदेव हि ऐतिहासिक व्यक्ती नव्हतीच आणि तेसुद्धा कोणतेही नवीन पुरावे दादोजींबद्दलचे सापडले नसताना याला इतिहासकार कसे म्हण्याचे याला भूगोलाचा अभ्यासक म्हण्टले पाहिजे भूगोलात वारे एकीकडून दुसरीकडे जातात दिशा बदललतात तशी दिशा या जयसिंगरावाने बदलली
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 13 күн бұрын
Dadoji was just a servant of Shahji Maharaj but some foolish historian made him a mentor
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 13 күн бұрын
दादोजी कोंडदेव हे फक्त नोकर असतील तर हे जयसिंगराव पवार फुलीश आहेत असे तुमचे मत आहे
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 13 күн бұрын
@@rajeshannikhinni3558 yes, dadoji was just a servant
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 12 күн бұрын
@@-user-9jpkthshdyekb अहो दादोजी फक्त नोकर होते बाजीप्रभू देशपांडे सुद्धा फक्त नोकरच होते . मुरारबाजी देशपांडे सुद्धा नोकरच होते तानाजी मालुसरे सुद्धा नोकरच होते तसे दादोजी कोंडदेव सुद्धा नोकरच होते
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 12 күн бұрын
@@rajeshannikhinni3558 mag dadoji la Maharajancha guru ka mhanta ??? 🤔🤔
@kedarmulay007
@kedarmulay007 14 күн бұрын
संभाजी महाराजांचे संस्कृत दानपत्र वाचले तर त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख म्लेंछक्षयदीक्षित अर्थात आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली असा आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर, सुंदरेश्वर मंदिर यांचा इतिहास पाहिला तर महाराज हिंदवी स्वराज्याचे निर्माते वाटतात. त्यांना उगीच ओढून ताणून धर्मनिरपेक्ष करू नये.
@vishwajitpharne
@vishwajitpharne 14 күн бұрын
हिंदवी म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून खालचा प्रदेश याला त्यावेळी हिंदवी म्हणत
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 14 күн бұрын
औरंगजेबाची चार पत्रे उपलब्ध आहेत ज्यात तो महाराजांना मुसलमान धर्म रक्षक असे संबोधतो. तो तर त्यांचा शत्रु होता, तरीपण. कोणीही कोणाबद्दल मत व्यक्त करू शकतो, पण तेच सत्य आहे असे गरजेचे नाही.
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 14 күн бұрын
​@@Ph-xj9lbkuthe ahe letter ??? Sang mala vachayche ahe
@Raut-warrior
@Raut-warrior 14 күн бұрын
@@Ph-xj9lb Pls dakhav te patra and tyacha source means saglyana kalu de ki asa kahi patra aahe ka. Now read what adilshah thought - In his farman dated 16t June 1659 to Kanhoji Jedhe, Ali Adilshah writes: “Shivaji out of thoughtlessness and _ evil propensities has started troubling the followers of Islam residing in the Province of the Nizamshahi Konkan. He has also plundered them. He has captured many forts in the royal territories... Therefore, we have appointed Afzal Khan Muhammadshahi as the subadar of that province and have sent him with a formidable army.” Source - Sadhan-chikitsa, photograph between pp. 287-88. English translation in Shivaji Souvenir, English section, page 142-43. Tarikh-i Ali, the official chronicle of Ali Adilshah’s reign, in connection with Afzal Khan’s appointment to deal with Shivaji, says: “The banished infidel (Kafr), Shivaji Bhosale.... was extending the hand of repression and injustice like a greedy and hungry dog, that does not feel satisfied with the bone it gets and wants more, and was oppressing the faithful [Muslims] who were engrossed in prayers to God. After the King [Ali Adilshah] received this news - because he thought that [the tree of] the observance of Muhammadi faith [Islam] would not bloom without the water of his bloodthirsty sword and the thorny bushes of infidelity and polytheism [ie. Hinduism] would not burn without the fire of the enemy-consuming sword - appointed Afzal Khan with 10,000 horsemen with orders to fan the flames of anger and melt the balance of Shivaji’s life in the crucible of destruction and to trample the harvest of his life under the hooves of horses. Source - Tarikh-i Adilshahi, page 74-76. Paramanand, author of the Shivabharat, was Shivaji’s contemporary. He had been to Agra with him and had closely associated with him. He states that Shivaji himself ordered him to compose the Sanskrit epic, for which reason it may be regarded as an Official biography of Shivaji. The following appears in the epic as part of an address that it claims was delivered by Ali Adilshah just before dispatching Afzal Khan against Shivaji: “The Muslim Faith is being destroyed by that Shivaji who has pride in his own religion” and that “he [Shivaji] has been insulting the yavanas (Muslims) since his youth.” Source - Shivabharat, 17:12
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 14 күн бұрын
@@Raut-warrior Shivaji, The Great by बाळ कृष्णा खंड चौथा यात ख्यातनाम इतिहासकार पान क्रं: 175 वर खालीलप्रमाणे म्हणतात "Even Aurangzeb himself gave him the certificate of being the " Defender of the Muslim religion" in his letters of 14th July, 1659, 26th Aug. and 28th Aug., 1666 and 5th March, 1668. These four documents cover a period of ten years." ही पत्रे राजवाडे यांच्या आठव्या खंडात प्रकाशित झाली आहेत, डॉक्युमेंट न. 14,15,16. You can download and confirm. याच पानावर बाळ कृष्ण असेही म्हणतात "Dr. Fryer visited Kalyan and has paid a glowing tribute to Shivaji's policy of tolerance" Reference: page no. 309 of diary of John Fryer. Some historians have tried to distort fryers writing to paint Maharaj as intolerant but if read properly and understanding context then you will agree with historians like बाळ कृष्ण, सेतू माधव राव पगडी अँड others. Shivaji Maharaj was a tolerant ruler. Please do not paint him as fundamentalist. आदिल शहा हा महाराजांचा शत्रु होता, तो महाराज साहेब यांच्याबद्दल लिहितो ती भाषा आणि आशय आपणास मान्य आहे का? जर नाही तर मग फक्त वेचून काही मुद्देच आपण का वापरीत आहात? सभासद बखरी मध्ये स्पष्ट दिले आहे की शिवाजी महाराजांनी अफझल वधानंतर नवीन प्रदेश जिंकला त्यातील सर्व मशिदीच्या दिवा बत्तीची व्यवस्था पूर्ववत चालू ठेवली. Regarding your last point of insulting Yavanas, I think it is in chitnis bakhar and not in शिवभारत. I will check again though. I am writing this after reading source material very carefully. Please do not trust any historian blindly. Go and check source documents and then express your opinion. Thank you.
@mpscBook
@mpscBook 2 күн бұрын
हिंदू स्वराज्य संस्थापक क्षत्रियकुलावतंस..🚩🚩🚩🚩
@dineshavachat
@dineshavachat 10 күн бұрын
जगात कुठे कुठे धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे? पन्नास च्या वर इस्लाम राष्ट्र दिडशे च्या वर इसाई राष्ट्र दहा च्या वर बुध्द राष्ट्र आणि इथेच धर्म निरपेक्ष असे का?
@acbdesignspune7814
@acbdesignspune7814 10 күн бұрын
भारत ही हिंदूंची भूमी आहे .पण भूगोलात हिंदूचा कोणताही भाग एकदा कमी झाला. हिंदुस्थानात धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी नाही. भारतीय उपखंडाच्या गेल्या 100-500 वर्षांच्या इतिहासात जाऊ द्या 📈📈✅✅
@prataprananavare7549
@prataprananavare7549 13 күн бұрын
Sir, extra ordinary interview, very analytical, all balanced and logical conclusions ,appreciate your views ,thanks and regards , adv pratapsinh Rananavare
@bharatishelke9345
@bharatishelke9345 7 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली
@sampatwalke1911
@sampatwalke1911 14 күн бұрын
शिवराय व रामदास यांचा अस्सल पत्रव्यवहाराची शेकडो कागदपत्रे आहेत तुकोबाराय व महाराजांची अस्सल कागदपत्रे फारतर एखाददुसरा आहेत काही काल्पनिक आहेत शिवराय हे स्वतःच श्रेष्ठ होते त्यांना कुणी गुरू नव्हते शहाजी राजे व जिजाऊ साहेब हेच त्यांचे प्रेरणास्थान होते देव देश धर्म संस्कृती राजमुळे जिवंत राहिली हेच त्रिवार सत्य आहे पण हिंदुत्व बलोपासना यामुळे युवकांच्या मध्ये क्षात्र तेज निर्माण होण्यास रामदास यांचे योगदान इतरांपेक्षा नक्कीच स्वराज्याशी पूरक होते
@vijaygadhave4311
@vijaygadhave4311 14 күн бұрын
रामदास स्वामी व शिवरायांचा कोणताही संबंध नव्हता
@millennialmind9507
@millennialmind9507 14 күн бұрын
Mag ti sagali letter khoti aahet?​@@vijaygadhave4311
@PRT2211
@PRT2211 14 күн бұрын
जेव्हा आग्र्याहून शिवाजी निसटले तेव्हा त्यांनी रामदासांच्या मदतीने मार्ग आखला. रामदासांच्या आश्रमाच्या वाटेतून गेले. @@vijaygadhave4311
@rajeshpatil6872
@rajeshpatil6872 14 күн бұрын
BHADVYA SHEKDO KAGADPATRE TUZYA GHARAT THEVLI AAHES KAY? AASTIL TAR JAG JAHIR KAR NA. RAMYA BHADVA BHIK MAGNYA SHIVAY KAHI KARU SHAKAT NAVHTA.
@GuruBhaktaPooja
@GuruBhaktaPooja 12 күн бұрын
@@rajeshpatil6872 तुम्हांला खरेच मनाचे श्लोक व दासबोध वाचायला हवे म्हणजे मग मन शुद्ध होईल तुमचे, उगीच लाखोली वाहून मन अपवित्र करण्यात काय अर्थ आहे? शिवरायांनी कधी शत्रूला तरी अश्या शिव्या दिल्यात का? 108 सूर्यनमस्कार रोज घाला मग रामदासस्वामी हे नाव घेण्याची थोडी लायकी निर्माण होईल. शिवाजी महाराज एकमेव अद्वितीय होते आणि संतांची निंदा त्यांनी कधीच केली नाही. हे त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे. द्वेषबुद्धी सोडली की सत्य पाहता येते जसे पवारजींनी सांगितले, पूर्वग्रहदूषित नसावे.
@nitinpitale320
@nitinpitale320 6 күн бұрын
अहो पाहायचे आधी सांगतो हिंदवी स्वराज्य नावातच सगळ आहे जय शिवराय जय शंभुराजे
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 4 күн бұрын
बाप्पा रावल सारखे हिंदुत्ववादी व्यक्तित्व आज पर्यंत पाहिले नाही।
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm 14 күн бұрын
Jay shivray 👏
@ravindrakavathe3321
@ravindrakavathe3321 13 күн бұрын
जय शिवाजी जय महाराष्ट्र
@dropvideoo
@dropvideoo 12 күн бұрын
माझा राजा रयतेचा राजा होता...जय भिम...💙
@jagannathhirave
@jagannathhirave 8 күн бұрын
सरांनी मराठ्यांच्या इतिहास संशोधनात मोठे योगदान दिले आहे. तीस वर्षांपूर्वी शहाजी महाविद्यालयात ज्या आवेशाने सर आम्हाला वर्गात इतिहास शिकवित होते तोच आवेश आजही इतिहास सांगताना त्यांच्यामध्ये दिसतो.
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 14 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज हे, धर्मनिरपेक्षच होते....!!💯💯
@shrinivassuryavanshi9290
@shrinivassuryavanshi9290 14 күн бұрын
@@krishnabhosale4025 धर्मनिरपेक्ष म्हणजे काय माहित आहे का?
@Justthinker9090
@Justthinker9090 14 күн бұрын
​@@shrinivassuryavanshi9290तू सांग
@myfuhrerr
@myfuhrerr 14 күн бұрын
😂😅
@Raut-warrior
@Raut-warrior 14 күн бұрын
chuk. Kattar hindutvawadi hote
@Raut-warrior
@Raut-warrior 14 күн бұрын
acha. mag tyani 2 thikani masjidi ka todlya and 1 pan mandir ka nahi todla? Tyani khup thikanki mandira bandhli pan 1 pan masjid ka nahi bandhla? Tyani 2 muslims na reconvert kela into hinduism pan 1 pan hindu la muslim ka nahi banavla?
@zxcdx
@zxcdx 14 күн бұрын
महाराज १००% हिंदू धर्म रक्षक. आधुनिक बेगडी समाजवादी चौकटीत त्यांना बसवणे अयोग्य
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 14 күн бұрын
आधुनिक बेगडी hindu fascist पठडीत बसवू नये
@Eduhelper18
@Eduhelper18 12 күн бұрын
@@zxcdx " Hindwi Swaraj " Nava varun kalto. Har har Mahadev,jai bhavani jai shivaji he naare aajchya pseudo secular hindunla dyayla sanga.
@bhimanandbansod7213
@bhimanandbansod7213 9 күн бұрын
अबे शिवाजी हा कट्टर हिंदू होता मनुस्मृतीचा कट्टर समर्थक होता दीड , दोन जिल्याचा अल्पकाल राजा होता तुमचा शिवाजी उगाच उदात्ती करण नको
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 9 күн бұрын
@@bhimanandbansod7213 मूर्खासारखे comment करू नको. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होतेच. त्यांनीच भारता तिल सर्वात शक्तिशाली साम्राज्य नष्ट केले
@zxcdx
@zxcdx 8 күн бұрын
@@bhimanandbansod7213 you have no idea about history....you are a complete zero...
@AkashKamble-e8n
@AkashKamble-e8n 14 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@Ok69omi
@Ok69omi 14 күн бұрын
Chatrapati shivaji maharaj he hindu dharmabhimani hote ani any dharmiyanvishyi tyanchya manat dwesh navhta he satya ahe ❤ Abhiman ahe amhla maratha aslycha❤ Jay shivray 🚩💪🏻
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 14 күн бұрын
धर्माभिमानी नव्हते. स्वाभिमानी होते
@pankajdeshmukh1019
@pankajdeshmukh1019 14 күн бұрын
आभास करा दादा थोडा ❤​@@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 14 күн бұрын
@@pankajdeshmukh1019 अभ्यास केला म्हणुन बोलतोय. महाराजांनी किल्ले बांधले, मंदिरे नाही
@pankajdeshmukh1019
@pankajdeshmukh1019 14 күн бұрын
@@ShaunakDeogirkarOBC किल्ले बांधले आणि प्रत्येक किल्ल्यावर मंदिरे सुद्धा बांधले
@pankajdeshmukh1019
@pankajdeshmukh1019 14 күн бұрын
@@ShaunakDeogirkarOBC मला असा एक किल्ला सांगा जो महाराजांनी बांधिला आणि त्यावरती मंदिर नाही बांधले
@trollthetroller2
@trollthetroller2 9 күн бұрын
Shivaraya he sab ka saath sab ka vikas che khare palak aahet, purna deshache maharaj hote 🙏🏻
@javedpatel7082
@javedpatel7082 14 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 14 күн бұрын
😊❤
@SiddharthSinghShakya
@SiddharthSinghShakya 7 күн бұрын
@@javedpatel7082 🤮🤮🤮🤮🤢🤢🤢🤮🤮🤮🤮
@user-sm9qb6uy7c
@user-sm9qb6uy7c 14 күн бұрын
Thanks
@adarshpaygan7442
@adarshpaygan7442 2 күн бұрын
Satya mahiti apan dilj pawar sir .. Maharaj he Dharmanirpeksha raje , ramdas swami he kalpak nasun ani maharaj fakt karte nahit tr swarjya hi sankalpana hi maharajanchich ahe ,sambhaji maharaj he dharm + swarajya Rakshak ahet ase anek mudde apan clear kele .Dhanyavad SirJi
@ruralmaharashtra15567
@ruralmaharashtra15567 14 күн бұрын
मला आठवतं बा. पुरंदरे वर वाद चालू होता राज ठाकरे हे पुरंदरे यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन बोलत होते! आणि त्यात काही लोक राज ठाकरे आणि पुरंदरे यांना बोल बोलत होते म्हणजे याच्या विरोधात .... त्या नंतर काही दिवसांनी राज साहेब यांनी पवार सरांची कोल्हापुरात भेट घेतली आणि त्यांनी परत काही बोललेल मला तरी आठवत नाही बाकी समजून जा... पवार यांच्यासारखे दिग्गज आहेत म्हणून तरी आज इतिहास खरा आहे ❤ नाहीतर व्हॉट्स ॲपवर 😂
@prashantsheth8166
@prashantsheth8166 13 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची ईच्छा हिंदुपत पातशाहाच
@googleuser4534
@googleuser4534 7 күн бұрын
शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष नव्हते तर परधर्म सहिष्णू होते, दोन्ही मध्ये खूप फरक आहे . शिवाजी महाराज राज्याभिषेकाआधी वैदिक सुध्दा नव्हते . वैदिक मध्ये सर्वांनाच जानवे अनिवार्य आहे, अगदी शूद्रांना सुध्दा . शिवाजी महाराजांना जानव्याची दीक्षा मुंजी नंतर दिली आहे . कदाचित शिवाजी महाराज हे मराठा मधील पहिले व्यक्ती असावेत ज्यांची वैदिक धर्म पद्धतीने मुंज झाली .
@atishmahadik3054
@atishmahadik3054 14 күн бұрын
मध्या युगातील सर्वात महान civilized राजा बद्दलची civilized विवेचना uncivilized लोकांला समजेल का? कारण civilized पत्रकार, इतिहासकार आणि TV कार्येक्रम दुर्मीळ झाल्या मुळे त्यानला civilized चर्चा समजण्याची सवय नाही राहीली.
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 14 күн бұрын
जे घडले व त्या घटनेतील व्यक्तींनी लेखी नमूद केले आहे तोच आणि तेवढाच वास्तव इतिहास आहे .
@vijayabharti2099
@vijayabharti2099 14 күн бұрын
संत तुकाराम वैकुंठ वाशी कोणी केल अणि त्यांना तत्कालीन सत्तेमधील लोकांनी का वाचविले नाहि हे विचारा
@snesarikar
@snesarikar 12 күн бұрын
महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या नेत्याला हे दिवसाला दहावेळा वाचायला सांगा.
@sachinthorat2744
@sachinthorat2744 14 күн бұрын
जयसिंगराव पवार साहेब 🙏🙏
@saibabycenter8635
@saibabycenter8635 14 күн бұрын
Sar ek number
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 13 күн бұрын
👌
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
How Brahmin treated Shivaji? I SHIVAJI I BRAHMINISM I INDIAN HISTORY
17:58
Satya Hindi सत्य हिन्दी
Рет қаралды 645 М.
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН